येग येग विठाबाई !! Yeg yeg vittabai !! काय सुंदर चालीत गायला राव महाराजांनी सुमधूर अभंग लईभारी 👌

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 10. 2022
  • येग येग विठाबाई !! Yeg yeg vittabai !! काय सुंदर चालीत गायला राव महाराजांनी सुमधूर अभंग लईभारी
    गायक: श्री एस पी महाराज
    तबला:जालिंदर नागोराव गोमदे
    ताळ : अमेय जालिंदर गोमदे
    ****************************************
    🙏राम कृष्ण हरी माउली 🙏
    जालिंदर गोमदे चैनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे🙏.
    येथे आपणास गोड अभंग गवळणीच्या नवनवीन आणि सुंदर चाली या चैनल वर आपल्याला ऐकायला मिळतील.
    सुरेल ,मधूर ,गोड व लोकप्रिय चालीत अभंग ,गवळणी ,भक्ती गीत आणि भावगीते आणि इतर गाण्याच्या सहज आणि सोप्या चालीत लिखित स्वरूपात तुम्हाला ऐकाला मिळतील.
    त्यामुळे जालिंदर गोमदे या आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकाॅन क्लिक करा त्यामुळे आमचे सर्व नवनवीन व्हिडिओज आपल्याला ऐकायला मिळतील, त्याचा आनंद घ्यावा. 🙏
    🚩🚩🚩🚩
    सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी हा चॅनल सुरू करण्यात आले आहे, जर आपल्याला वाटत असेल की या चॅनेलचे अशीच प्रगती व्हावी तर तूम्ही या चॅनल ला मदत करु शकता 🙏🙏
    8421840145
    तरी आपल्याला जर इच्छा असेल तर आपण या चॅनेल ला मदत करू शकता यामुळे आपल्या चॅनलची आणखीन चांगली प्रगती करता येईल
    तुमच्या साठी नवनवीन विडिओ तयार करता येईल
    फक्त तुमचा आशिर्वाद आमच्या पाठीशी कायम राहू द्या ही माउली चरणी प्रार्थना...
    धन्यवाद ...
    🙏राम कृष्ण हरी🙏
    आपला सेवक
    जालिंदर गोमदे 😊
    **************************************
    जबरदस्त गवळणी
    #lyricssgavlani
    नक्की ऐकाच....
    👇 यशोदेचा हरी जाय यमुना तीरी
    • #गौळण:यशोदेचा हरी जाय ...
    आहा रे सावलीया
    • गौळण:आहा रे सावळीया !!...
    👇हिरवी साडी टोक पदराची
    • गौळण:हिरवी साडी टोक पद...
    👇 राधा गौळण मी गोकुळची झाले मी देवा तुमच्या प्रेमाची
    • गवळण:राधा गौळण मी गोकु...
    👇
    सहज उभी अंगणा मुरली वाजवी कुंजवना
    • #गौळण:सहज उभी अंगणा !!...
    👇
    काय करू बाई ग जीव हा वेडावला
    • #गौळण: काय करू बाई ग ज...
    #गौळण कृष्णा कान्हा मोहना
    • #marathigavlan #gavlan...
    👇प्रभू हा खेळ दुनियेचा
    • Prabhu ha khel duniyec...
    #गवळण नकळत बाई
    • #Gavlan Nkalat bai tap...
    #अभंग भगवंता घरी भजन पूजन
    • Bhagyavanta ghari bhaj...
    👇 Abhang Deva maze man ❤
    • Dev maza mi devacha दे...
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    ******************************
    #marathiabhang
    #Abhang
    #vittabai
    🚩🚩🚩🚩🚩🚩
    #मराठीअभंग
    #अभंग
    #vittalbhajan
    #vittal
    #sampradayak
    #जालिंदर_गोमदे 😊
    Thanks 🙏
    please chanal subscribe like coments share🛎 करायला विसरू नका
    धन्यवाद
    🙏🙏🙏🙏🙏
  • Hudba

Komentáře • 196

  • @ashokkale3952
    @ashokkale3952 Před 3 dny +1

    अप्रतिम सुंदर खुपचं छान

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před 2 dny

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @anandadange6837
    @anandadange6837 Před rokem +11

    प्यार हमारा..अमर रहेगा .याद करेगा...
    या चालीत आहे. अभंग

  • @Dipakwarghade-cf6ph
    @Dipakwarghade-cf6ph Před 16 dny +1

    टाळ छान वाजले 🙏🏻🙏🏻🙏🏻👌

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před 16 dny

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @Ravsaheb_Gogade
    @Ravsaheb_Gogade Před 12 dny +1

    धन्यवाद माऊली

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před 12 dny

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @vishnushirsath9660
    @vishnushirsath9660 Před 9 měsíci +2

    माझ्या मतानुसार राग शिवरंजनी आहे परंतु तरी माऊली कृपया आपण राग कोणता आहे सांगा काही म्हणतात काफी राग आहे सुंदर गायन खूपच छान मनापासून अभिनंदन करतो जय हरी माऊली 🙏🙏🙏🌹☝️

  • @pandurangmarathe787
    @pandurangmarathe787 Před rokem +4

    अतिशय सुंदर चाल🙏🙏 राम कृष्ण हरि🙏🙏🙏

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před rokem

      धन्यवाद माउली राम कृष्ण हरी 🙏

  • @hariramkharnar8142
    @hariramkharnar8142 Před rokem +3

    एकच नंबर माऊली रामकृष्ण हरी

  • @santramwagh102
    @santramwagh102 Před rokem +3

    व्वा !व्वा!!महाराज आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम सुमधुर स्वरात गायन वादन केले आहे.तसेच आपण पाहाडी आवाजात अतिशय गोड चाल गायली आहे आणि ती सुश्राव्य आहे.

  • @user-iv5nw4bs7i
    @user-iv5nw4bs7i Před 24 dny +1

    Khupacha Chan apratim ❤

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před 24 dny

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @jayhari5981
    @jayhari5981 Před rokem +5

    1 ch no.👌👌👏👏

  • @sindubaiparhad5009
    @sindubaiparhad5009 Před rokem +3

    अतिशय सुरेख गायन केले आबा . पुन्हा पुन्हा अभंग ऐकावा वाटतोय

  • @deepakbait4815
    @deepakbait4815 Před rokem +2

    रामकृष्ण माउली एकच नंबर

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před rokem

      धन्यवाद माउली राम कृष्ण हरी 🙏

  • @dnyaneshwarhingmire9526
    @dnyaneshwarhingmire9526 Před rokem +3

    राग शिवरंजनी आहे आणि विशेष म्हणजे जालिंदर महाराजांची जीव ओतून केलेली साथ

  • @jagannathmahadik9173
    @jagannathmahadik9173 Před rokem +2

    जय हरी माऊली धन्यवाद

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před rokem

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @navnathpatare6340
    @navnathpatare6340 Před rokem +3

    राम कृष्ण हरी माऊली खुप छान जालिंदर महाराज 🙏🙏

  • @shashikantsakhare210
    @shashikantsakhare210 Před 5 měsíci +2

    छान

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před 5 měsíci

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @sudarshanmodakepatil9190

    आपले सगळेच व्हिडिओ गायन वादन मन प्रसन्न करून टाकतात एकच नंबर राम कृष्ण हरी

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před rokem

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @pandharinathzanje2000
    @pandharinathzanje2000 Před rokem +4

    रामकृष्ण माऊली एकच नंबर

  • @mangalanayakwadi5443
    @mangalanayakwadi5443 Před rokem +2

    खूप खूप सुंदर चाल

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před rokem

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @dipakgore4936
    @dipakgore4936 Před rokem +2

    खूपच सुंदर

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před rokem

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @subhashpawar5727
    @subhashpawar5727 Před rokem +2

    सुंदर चाल गायन अती सुंदर
    तबला वादन अप्रतिम
    छान......अति .......छान....

  • @dattapawar2714
    @dattapawar2714 Před rokem +3

    खूप छान माऊली गायन केले आहे 👌👌🙏

  • @balajijyotinathchavan5928

    सुंदर गायन वादन केले आहे. लय भारी गुरू अभिनंदन.

  • @anildesai134
    @anildesai134 Před rokem +2

    छanz Abhang माऊली

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před rokem

      राम कृष्ण हरी माउली धन्यवाद 🙏

  • @user-nl7vw6gp3c
    @user-nl7vw6gp3c Před rokem +3

    खुप छान दादा

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před rokem

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @anilchandekar4545
    @anilchandekar4545 Před rokem +2

    Sundar

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před rokem

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @narayankute485
    @narayankute485 Před rokem +3

    Very Nice

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před rokem

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @subhashpatil826
    @subhashpatil826 Před rokem +3

    Khup chan gain 👌👌🙏 jay hari 🙏

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před rokem

      धन्यवाद माउली राम कृष्ण हरी 🙏

  • @sudhakarghadge1300
    @sudhakarghadge1300 Před rokem +1

    शिवरंजणी राग आहे.राम कृष्णं हरी माऊली.

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před rokem

      धन्यवाद माउली राम कृष्ण हरी 🙏

  • @ManikraoShinde-ov7sm
    @ManikraoShinde-ov7sm Před 9 měsíci +1

    राम कृष्ण हरी मस्तच एक नंबर चाल एक नंबर आवाज पण

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před 9 měsíci

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @user-hw1gh4by3z
    @user-hw1gh4by3z Před rokem +1

    All team members 👌👌👌👍👍👍

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před rokem

      धन्यवाद माउली😊 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @balasahebkarad7501
    @balasahebkarad7501 Před rokem +1

    राम कृष्ण हरी ll अतिसुंदर चाल.

  • @bhagwanpatil6335
    @bhagwanpatil6335 Před rokem +1

    खूपच. छान. अभंग गायला. माउली

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před rokem

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @sandipdahare9922
    @sandipdahare9922 Před rokem +1

    काय गायत्ता बावा लय सुंदर

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před rokem

      धन्यवाद माउली 😊
      राम कृष्ण हरी 🙏

  • @vaibhavkeskar6442
    @vaibhavkeskar6442 Před rokem +2

    राम कृष्ण हरि

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před rokem

      धन्यवाद माउली राम कृष्ण हरी 🙏

  • @sanjaybhise1604
    @sanjaybhise1604 Před rokem +2

    🚩 माऊली खुपचं सुंदर 🙏🙏

  • @mashnugurav6461
    @mashnugurav6461 Před rokem +2

    Khupach sundar mauli 👌

  • @ganeshsuter7173
    @ganeshsuter7173 Před rokem +2

    रम कृष्ण हरि महाराज खुप छान गायले महाराज ह्या आभंगाचे नोटेशन पाठवा कृपा करुन

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před rokem

      हो नक्कीच माउली प्रयत्न करतो
      धन्यवाद माउली राम कृष्ण हरी 🙏

  • @mohandarekar1332
    @mohandarekar1332 Před rokem +2

    खूपच सुंदर गायन

  • @harshvardhanjadhav7454
    @harshvardhanjadhav7454 Před rokem +1

    वा एस पी महाराज जालिंदर महाराज

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před rokem

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @ashokchaudhari7705
    @ashokchaudhari7705 Před rokem +3

    Dardbhare aavajat gaile khupach sudar

  • @user-hr2qn7wg4y
    @user-hr2qn7wg4y Před 6 měsíci +1

    Mast

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před 6 měsíci

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @user-ct8dg7jo7y
    @user-ct8dg7jo7y Před 5 měsíci +1

    छान माऊली गायन मस्त

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před 5 měsíci

      आदरपूर्वक धन्यवाद माऊली 😊🙏
      राम कृष्ण हरी🙏

  • @sangitawaghule9833
    @sangitawaghule9833 Před rokem +2

    रामकृष्ण हरी माऊली 👌👌👌💐💐

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před rokem

      धन्यवाद मॅडम राम कृष्ण हरी 🙏😊

  • @JaywantPawar-kk5jh
    @JaywantPawar-kk5jh Před rokem +2

    Nice

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před rokem

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @vasantkadam9763
    @vasantkadam9763 Před rokem +1

    राम कृष्ण हरी माऊली राग काफी मध्ये मस्त गायन केले आहे

  • @bhimrajtekale9663
    @bhimrajtekale9663 Před rokem +2

    जय हरी माऊली

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před rokem

      राम कृष्ण हरी धन्यवाद माउली 🙏

  • @utteveshwarconstruction154
    @utteveshwarconstruction154 Před 9 měsíci +1

    V good

  • @shriramkudke678
    @shriramkudke678 Před rokem +1

    Chan

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před rokem

      धन्यवाद माउली😊 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @bhaskarshete5030
    @bhaskarshete5030 Před rokem +1

    भाव जागृत होणारी चाल.सुंदर

  • @surykantmane2905
    @surykantmane2905 Před rokem +2

    खूप छान गायन तबला उत्कृष्ठ

  • @sandipkhemnar2830
    @sandipkhemnar2830 Před rokem +7

    खरोखरंच विठाबाई आल्याचं जानवलं,कारण नकळतच डोळ्यातून पाणी आलं.ह्रदयाला भिडले गायन,वा!

  • @arteshbhuvad5794
    @arteshbhuvad5794 Před rokem +3

    महाराज हार्मोनियम वरील नोटेशन सहित ही व्हिडिओ बनवा🙏 आलाप+अभंग

  • @dgmusicstudio5862
    @dgmusicstudio5862 Před rokem +2

    Wa khup chan mharaj kya batay

  • @madhavshehwal6973
    @madhavshehwal6973 Před rokem +2

    सुंदर आहे चाल

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před rokem

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @yakubshaikh4131
    @yakubshaikh4131 Před 8 měsíci +1

    ❤❤❤❤❤❤❤❤

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před 8 měsíci

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @anitakumbhare2413
    @anitakumbhare2413 Před rokem +2

    अतिशय सुंदर गायन

  • @prakashkhochade5950
    @prakashkhochade5950 Před rokem +2

    अप्रतिम सादरीकरण

  • @bharatdhumal6911
    @bharatdhumal6911 Před rokem +2

    Vaa bhau mast

  • @ajinathavhale6201
    @ajinathavhale6201 Před rokem +1

    जय हरी खूप सुंदर

  • @bhatupatil9716
    @bhatupatil9716 Před 9 měsíci +1

    Atishay Sundar, God v shravniy

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před 9 měsíci

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @arunshende4144
    @arunshende4144 Před rokem +1

    खूप सुंदर महाराज

  • @dilipraodeshmukh4557
    @dilipraodeshmukh4557 Před 9 měsíci +2

    अप्रतिम सर आपण तालमणी आहात उत्कृष्ट गायन मंत्रमुग्ध झालो वर्णन करावे तेवढे कमी आहे

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před 9 měsíci

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @vaishalibhatmare1199
    @vaishalibhatmare1199 Před rokem +2

    खूप छान

  • @_lokkala
    @_lokkala Před rokem +1

    खुप छान माऊली

  • @sarikashinde4014
    @sarikashinde4014 Před rokem +1

    राम कृष्ण हरी माऊली या अभंगांचे नोटीसेन मिळेल का

  • @bhagwanpatil6335
    @bhagwanpatil6335 Před 2 měsíci +2

    Khupch.masta

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před 2 měsíci +1

      😊मनापासून धन्यवाद माऊली🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @namdevpawar9003
    @namdevpawar9003 Před 9 měsíci +1

    Jai Hari Mauli ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před 8 měsíci

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @swapnilpatil1827
    @swapnilpatil1827 Před rokem +3

    प्यार हमाराअमररहेगा

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před rokem

      हो धन्यवाद माउली राम कृष्ण हरी 🙏

  • @kss8631
    @kss8631 Před rokem +1

    Khup sundar

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před rokem

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @prathameshnade9674
    @prathameshnade9674 Před rokem +2

    Khup sundar aahe

  • @waghmurlidhar7575
    @waghmurlidhar7575 Před rokem +1

    🙏जय जय रामकृष्ण हरी 🙏
    खूप छान महाराज

  • @Indubaisarkale
    @Indubaisarkale Před rokem +2

    खूपछान

  • @prakashbadekar1747
    @prakashbadekar1747 Před 10 měsíci +1

    ,राम,कृष्ण हरी

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před 10 měsíci

      आपले प्रेममयी शुभेच्छारुपी आशिर्वाद अखंड बरसत राहो

  • @vithalraodhurve8410
    @vithalraodhurve8410 Před rokem +1

    Atishay sundar gayan aahe.

  • @dattadapke648
    @dattadapke648 Před 10 měsíci +1

    maharaj jai Hari 🙏🙏👌👌

  • @rohitfunde5238
    @rohitfunde5238 Před 11 měsíci +1

    👌👌

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před 11 měsíci

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @vitthalkatavate674
    @vitthalkatavate674 Před rokem +2

    🙏राम कृष्ण हरी🙏

  • @user-fn1ut2zb7o
    @user-fn1ut2zb7o Před rokem +1

    मस्तच.

  • @nanashelar3433
    @nanashelar3433 Před rokem +1

    माऊली बळकाढून गायन केल्या सारखे वाटत आहे.

  • @amrutdesai6699
    @amrutdesai6699 Před rokem +1

    👌👌🙏🏾🙏🏾

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před rokem

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @anilchandekar4545
    @anilchandekar4545 Před rokem +1

    अनीलचांदेकर

  • @gambhirpatil9809
    @gambhirpatil9809 Před rokem +1

    माऊली
    ' येगं यगं विठाबाई '
    अप्रतिम.
    नोटेशन सह देऊ शकाल का ?
    शिवरंजनीमध्ये आहे का

  • @ganeshpawar655
    @ganeshpawar655 Před rokem +1

    खूप छान आवाज आहे महाराज .. परत नवीन अभंग अस्याच चांगल्या चालीत पाठवा.

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před rokem

      Ok नक्कीच धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी🙏

  • @bhagwanpatil6335
    @bhagwanpatil6335 Před rokem +1

    Best mauli

  • @vishnupawar1147
    @vishnupawar1147 Před rokem +1

    नोटेशन सांगा सर काळी2 मधे

  • @ranjitrajput8437
    @ranjitrajput8437 Před rokem +2

    क्या करते थे साजना, तुम हमसे दूर रहें के,आप णे तर्ज पूछी हे। आपने राग रागिनी पूछा होता तो, ब्याही,देते। धन्यवाद गुरु जी 🌹👏👏👏

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 Před rokem +8

    काय सुंदर चाल आहे महाराज खरच खूप सुंदर गायन केल महाराज आपण धन्यवाद. तबलावादक जालिंदर महाराज आणि आमचे आदरणीय लाडके टाळकरी छोटे महाराज. आपल तर कराव तेवढ कौतुक कमीच आहे. नाना.पुणे.

  • @user-xq2lo9fw3q
    @user-xq2lo9fw3q Před rokem +4

    अतिशय सुंदर गायन आणि वादन
    अनेक स्वर मिश्र करून शिवरांजनी रागात अधिक गोडी भरली

  • @mangeshshinde4811
    @mangeshshinde4811 Před rokem +1

    नमस्कार महाराज,खूप सुंदर आणि छोटू टाल वाजविणारा कौतुक करावं तेवढं कमीच

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před rokem

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @dnyadevjagtap2306
    @dnyadevjagtap2306 Před rokem +1

    Surekha gayan🖕🏻🚩

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před rokem

      धन्यवाद माउली 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @dattaramparte9735
    @dattaramparte9735 Před rokem +1

    खूप छान

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  Před rokem

      धन्यवाद माउली😊 🙏
      राम कृष्ण हरी 🙏

  • @vithalphadatare3942
    @vithalphadatare3942 Před rokem +2

    👌👌👌