बीट लागवड संपूर्ण माहिती. bit lagwad marathi
Vložit
- čas přidán 9. 10. 2020
- #बीटलागवडमाहिती #बीटशेती #बिट_लागवड_व_उत्पन्न
बीट लागवड संपूर्ण माहिती. लागवड ते काढणी पर्यंत उत्तम मार्गदर्शन
अधिक माहिती साठी आमच्या व्हाट्सएप ग्रुप ला ऍड व्हा
ऍड होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
👇👇👇👇👇👇
chat.whatsapp.com/GNa3GS0wTAv...
पिक सगळेच एक नंबर आहेत फक्त भाव पाहीजेत.
छान उपयुक्त माहिती दादा
धन्यवाद!!!
खुप छान माहिती दिली सर जी
Great Sir 🎉🎉👍🏼🎊🎊✌️✌️🙏🙏👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼Nice information sir
सर एक नंबर भारी व्हिडिओ
खूप सुंदर माहिती दिली
शेतमित्र ला शुभेच्छा छान उपयोग माहिती.👌👌
धन्यवाद साहेब 🙏
सर खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद🙏🙏
धन्यवाद 🙏
खुप छान माहिती दिली आहे
Khupach chhan mahiti milali
कोणत्या महिन्यात लागवड फायदेशीर राहिल
खूप छान माहिती
Ase video tayr krt ja sir 👍👍
Very good sir
You can try goog concept
Great sir🙏🙏🙏🙏👌👌👌👌🌹🌹🌹🌹
छान माहिती.
धन्यवाद साहेब 🙏
Nice information thanks
Thanks
सरजी आपने बीट लागवड की बहोतही बडीया मालूमात दी है इसलिए आपको तहेदिल से बहोत बहोत मुबारक बात देता हूँ और आपसे गुजारीस है के ओ शेतकरीदादा का और आपका मोबाइल नंबर मिला तो बहोतही महेरबानी होगी सर
Sir very nice information. Thanks
Thanks 🙏
फरहान पटेल भाउ चांगली माहीती दिल्याबद्दल धन्यवाद 👌✌👍🙏
वि विक्री साठी माहिती द्या
Nice
Nicr
Very nice.
खुप छान माहिती दिली, सर मला बीट करायचे आहे मार्गदर्शन साठी तुमचा नंबर द्या.
🙏🙏👌👌👌👌
कीड,अळी ,प्रतिबंधक कोणते वापरावे, व किती प्रमाण फवारावे.जैविक किंवा रासायनीक औषधे कोणती.
Sir 24 tasachya aatle tannashak kordya jaminivar favarave ka,aani mag pani tannashak marlyavar kadhi dyave
उसामधे आंतरपीक म्हणून घेऊ शकतो का
एकरी कीती खत टाकायच ते पण सांगा👌👌🌹🌹🙏🙏
बिज कुठे मिळेल सागा धन्यवाद
रेंनपाईपने बिट पिकास पाणी दिल्यास चालेल का?
Sir biyan kontya prkarch utham rahil
साधारण 15 ते 25 जानेवारी या कालावधीत लावले तर चालते का आणि कोणती व्हारायटी या कालावधीत चालते ?
Market chalu ret khup mahtwache aahet na sr,
👍🏿👍🏿👍🏿
बिट हे पिक शेडनेट हाऊस मध्ये येतं का ते सांगा
दिवाळी नंतर कुठली व्हरायटी लावावी🙏🙏🙏🌹🌹🌹
कोणत्या कंपण्या बीट खरेदी करतात
खुरपणी नंतर कोणत्या खताचा डोस टाकावा
Cold storge la ठेवले तर जमते का
Sirji 10 Janevarila lagvad keli aahe gaidline kara
Sir बीट हे पीक सेगणेत हाऊस मधे येते का
Mst
Thanks 🙏
Konty mahenyt lavan karych ahe.
March madhe lagwad karu shakto ka ?
Kidnashak kay vaprave
Atta kelitr chalte ka
Lashkari Ali la konte aushad sodayach
Bajar bhawa badaal apdet distrik pramane samjle aste kiwa mahiti dya
किती दिवस लागते उगवायला
दिवाळी नंतर कुठली व्हरायटी लावावी
सर एक दोन दिवसात लागण केली तर चालेल का
कोणत्या जातीचे बिट चांगले आहेत
एकरी खत किती टाकायचं ते पण सांगा
1 एप्रिल महिन्यात लागवड केली तर चालेल
Sir बीट चे पाने लाल होत आहे का
जुलै महीने लागवड केली तर चालत का,.
Kontya mahinyat lagvad keli pahije
Kharch kiti yeto 1 acrii
सर बीट लावून पंधरा दिवस झाले आहे तननाशक फवारणी करावी की नाही
नका करू शक्यतो खुरपणी करावी तणनाशकामुळे वाढकमी होते
Tula profit kiti zal
Ek daba kiti rupayala aahe
पोटॅश कोणते द्यावे..
Bit biyane kuthe milte.
लागवड कधी करावी
माच महिन्यात येईल का
Kuthal seed vaparayach
कीड प्रतिबंधक जैविक/ किंवा रासायनीक कोणते वापरावे व किती प्रमाण वापरावे.
Paani sprinkler chya sahay ne deta yete kay
ho
सर काळी माती च्या शेतात बीट पीक घेता येईल का?
हो घेऊ शकता
सरस
बिटाच बि कुठे मिळेल
जमिन कशी पाहिजे
पाणी पुरवठा कसा करायचा
सर बिट लागवड करून २५ दिवस झाले टरगा सुपर मारू का
पाणी कधी द्याचं tesanga
Conti Company beet khrade karte
ऊस मद्ये आंतरपीक घेऊ शकतो का बीट
Ho
मी पेरणीबीट यंत्र तयार केली एकरी१.५ कि. बी ६ इंचावर पेरणी होते.
Mobile number dya tumacha 7378544153 var call kara
Apla.mobile .numbar.dya.sir
9623574403
@@bharatpatole5015 9881516693
@@ashokchaudhari5827 ९८८१५१६६९३
Kadhi lagwad keli geli pahijetr rate changle rahta
कधीही करू शकता मार्केट रेट 5 ते 7 रुपये किलो असलं तरी परवडते
गाजर पिकाची माहितीचा विडिओ टाका
हो नक्कीच बनवू 🙏
@@shetimitraagrotechnology3296 लवकर बनवा सर कारण गाजर पिकाचा हंगाम चालू झाला आहे
पावडर कंपनी ला घेणारा वायपरी चा नंबर आहे का
जेळगाव जिल्हा मध्या मार्केट आहे का जिल्हा मध्या बीट शेती करतात का त्याच्या नंबर मिळाला का
कंपनी कोणती चांगली आहे
बाजार पेठ कुठली आहे सर ते सागीतलच नाहि
मंचर ता, आंबेगाव जि, पुणे
विडिओ बनवल्या पेक्ष्या शेती करा ना आमची आहे 60 एकर करता का
शेती कुठे आहे we are interested
Konch van laval pahijel
सकाटा चांगली variety आहे
कोनती व्हरायटी आहे व काय कीलो मिळेल सांगा
Indam Ruby Queen Variety aahe 300rs la 200 gm milte
1)pani kiti ani kas lagnar ?
Jad Kalichya Sheti made he utpann yenarka ?
3) Vatavaran kas hav ? jaski Aamchya Jalgaon Jilha ha Adhik ushn ahe
एक डबे की कीमत क्या है
Sir shetkaryancha phone number milel ka
सर मला लागवड करायची आहे कोंत बियान वापरू
Jindal...
गोल आणि टरगा किती दिवसांनी फवरायचे
बीट लावून झाल्याच्या नंतर 24 तासाच्या आत
@@shetimitraagrotechnology3296 kiti praman ghayve
कांदा पेरणी यंत्राने बिट बी पेरले तर चालेल का
1 नंबर
हे पिक कोणत्या हंगामात घेता येते शेती मित्रा..
कुठल्याही हंगामात घेऊ शकता
कोणत्या कंपनी मधे विकावे
Market mdhe vika
कंपनी कोणती चांगली आहे कंपनीचे नाव सांगा sir
पावसाळी कोणता वाण बीटाचा चालतो कारण पाऊस जास्त प्रमाणात असतो
lali ma
सर लागवड झाल्यावर लगेच कोणत तण नाशक फवाराव
गोल आणि टरगा
आठ दिवस झाले बीट लाऊन आता तन नाशक फवारले तर चालेल का.
गोल आणि टरगाचे प्रमाण काय घ्यावे...
200 ग्राम बिया साठी किती पैसे लागतात
300rs
50 gram rs 350
कोणते बियाने वापरले पाहिजे
लालीमा किंवा सकाटा, रेड रुबी, रुबीक्वीन
@@shetimitraagrotechnology3296 , sir seed chi company konti ghyavi