बीट लागवड कोणत्या महिन्यात करावी,? आणि कशी करावी.?

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • आधुनिक तंत्रज्ञान शेती विषयक वेगवेगळे केलेले प्रयोग स्वतः शेतकऱ्याच्या प्लॉटमध्ये जाऊन बनवलेले व्हिडिओज आणि प्रत्यक्ष शेतकऱ्याची यशोगाथा आणि शेतकऱ्याला आलेले अनुभव हे दाखवण्याचा छोटासा प्रयत्न
    सौ खामकर मनीषा
    8975479647

Komentáře • 16

  • @user-ij2dl4ub5l
    @user-ij2dl4ub5l Před 6 měsíci +4

    कुठल्या महिन्यात लागवड कारची आस टायटल दिलय आणी कोणत्या महिन्यात लागण करायची सांगितलच नाही मस्त हं 🙏🙏🙏🙏

  • @Bhumichargertechnology
    @Bhumichargertechnology Před rokem +3

    मॅडम छान मार्गदर्शन राहत तुमचं..

  • @maheshbhalsing8569
    @maheshbhalsing8569 Před rokem +1

    बीयाने च क्वालिटी खास नाही.... यासाठी फ्कत मेहेको ch ek number

  • @popatkhamkar8913
    @popatkhamkar8913 Před rokem +2

    भारी.tretment.ahe.madam.popat.k

  • @GaneshBhoye-rc1wl
    @GaneshBhoye-rc1wl Před 9 dny

    Kalya jaminit yet ka

  • @kishorkakad5741
    @kishorkakad5741 Před 29 dny

    पेरणी कशी केली

  • @bhaumarkad8830
    @bhaumarkad8830 Před rokem

    पेरू व्यवस्थापनाचा व्हिडिओ लवकर तयार करा

  • @maheshbhalsing8569
    @maheshbhalsing8569 Před rokem +1

    बीट या पिकाला एवढा खर्च करावा लागत च नाहीं

  • @ganeshkale9124
    @ganeshkale9124 Před rokem

    शेतक
    हा शेतकरी शेतकरी वाटत नाही मंडळी मैडम साठी बोलतोय वाटत

  • @silasmanpadlekar950
    @silasmanpadlekar950 Před 9 měsíci +1

    मार्केट बद्दल कोणीच व्यवस्थित माहिती देत नाहीत.

    • @kamleshdhumal2077
      @kamleshdhumal2077 Před 9 měsíci

      काय माहिती पाहिजे

    • @vastadgroup8250
      @vastadgroup8250 Před 2 měsíci

      मार्केट कुठे भेटेल चांगले​@@kamleshdhumal2077

  • @sureshkale7965
    @sureshkale7965 Před 10 měsíci

    U8 kul ki

  • @babanshindesarpanch112
    @babanshindesarpanch112 Před 11 měsíci

    क्रिस्टल सकाटा असेल

  • @sachingavit9198
    @sachingavit9198 Před 10 měsíci

    कुठल्या महिन्यात करावी लागवड ..?