कोमलताईंनी पहिल्यांदाच गायली अशी लेकीची ओवी की सर्वांच्या डोळ्यात आले पाणी
Vložit
- čas přidán 27. 12. 2021
- कोमलताईंनी पहिल्यांदाच गायली अशी लेकीची ओवी की सर्वांच्या डोळ्यात आले पाणी
पारगाव भीमाशंकर कारखाना येथे कोमल ताई पाटोळे यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला या कार्यक्रमाला अनेक दिग्गजांची उपस्थिती होती.
कोमल ताई आपल्या कार्यक्रमात नेहमीच स्त्रियांना प्रथम प्राधान्य देतात म्हणूनच कोमलताईंनी खास महिलांसाठी गायली लेकीची ओवी, ओवी ऐकून सर्व झाले भाऊ काढणे सर्वांच्या डोळ्यात आले अश्रू.
मार्तंड भैरव जागरण गोंधळ पार्टी मेंढापूर. कार्यक्रम बुकिंग साठी संपर्क.7499936253
ताई हे गाण मला खूप आवडते याच सविस्तर माहिती अणि गायनाची पद्धत अणि जोडीला ढोलकी चि साथ खूप सुंदर 😢😢😢
छान ....उस तोड करणार लोक त्यांची व्यथा सांगनारे हे गीत आरसा दाखवत हे खर च आहे.
वा वा कोमल ताई सुरेल गीत गायिले
Khup chan tai👌🏻👌🏻👌🏻
Mast tai
बीड जिल्ह्यातील सत्य कहाणी
खरंच ताई तुम्ही great वर्ण न केले🙏
कोमल ताई तुम्ही खूप छान गाथा कोमल पाटोळे,ताई ताई तुम्ही एकदम छान गाणं गाता
खरंच खूप अप्रतिम 👍👍
गाण आयकोन मनाला प्रसन्न वाटल ताई
ताई खूप खूप छान अगवर काटे उभे राहिले ,ताई नाशिक ला तुमचा कार्यक्रम झाला पाहिजे
सुंदर गायकी आणि 1 नंबर ढोलकीवादन
❤❤
कोमल ताईना माझा सलाम 👌👌👍👍👌👌
खूप खूप छान
खूप छान आवाज आहे ताई लय भारी
Khup chan tai👌👌
कोमलताईचा.आवाज.म्हणजे.कोकिळेचा.आवाज
छान कोमल ताई गाणं
Super Best Mast No one jabardust Eakdum Kadak Riach Reayli Right Zakas LayBhari Lajawab
खूप छान दीदी
खूप सुंदर कोमल ताई गान आहे तुमचा आवज खूप सुंदर आहे ❤❤❤❤
कोमल ताई मि तुमचे सगळे कार्य करत बघते खूप छान आसतात माझे माहेर पन बीड आहे
अगदी बरोबर कोमलताई आवाज खुपच छान
खूपच छान ताई
Yes
W8ww8ww8wq8wqw8qw⁸qw8qw8qw8qw8qw8qw⁸qw8qw8qw8qw8ww8qw8qw⁸qw9qw9qw9qw8qw8qw8qw8qw8qw8qw8qw8qw8qw8qw8qw8qw8qw8qw⁸qw8qw8qw8qw8qw8qw8qw8qw8qw8qw8qw8qw8q8wqq8wq8w8wqq8w8wq8wq8wq8wq8wqq8w8wqq8wq8wq8w8wqq8wq8aí9aîaôa9a98a99a99a99a09a0⁹a88a⁸9a89ap8a8àowoow6 * / ww8qw8qe⁸8w22222²
@@shriramkharat7067 8*88
@@shriramkharat7067 8*888
खुप छान लेखन .आवाज व ढोलकीची साथ खुप खुप छान एकच नंबर ताई
नाद खुळा आवाज ताई ना खुप खुप शुभेच्छा
लय भारी👌👌
Khup sunder 1no
🙏🏻🙏🏻
खरच आहे कोमल ताई आई बाबाच्या
ताई खूप छान
आज रडायला लावलं,
Taiii ekach number bga lai bhariii
Khup Chan ahe tai
Khupacha masta..
Khup chaan tai
धन्यवाद ताई डोळे भरून आले
कोमल ताई खुप छान गाण मनाला लकीच डोळेत पाणी आल
खुप सुंदर👌👌
खूप छान आहे कविता आवडली आणि पटली
Very nice
कोमल ताई
खूप छान आहे कविता पण पूर्ण तरी गायला पाहिजे होती
Khup sundae tai👍👍🚩🚩
Khupch,chyan,komal,tai
Thank.You.Komltai,,
खुपच सुंदर ताई 💐💐
कोमलताई खुब छान म्हटले हे गाणे धन्यवाद ताई
खुप छान गायला तुम्ही ताई लेकिची ओवि खुप छान
कोकिळा
खूपच छान आवाज आहेस ताई
Wa khup chan
सुपर कोमल ताई नाद नाही करायचा
वा कोमल ताई तूमच करील तेवड कौतुक कमीच आहे राव
ताई मी तुमची खूप मोठी फॅन झालीये ओ 😊👏
🎉
@@jagannathkadam6708ज्ञहज्ञययज्ञयरक्षज्ञज्ञज्ञज्ञक्षज्ञहहलज्ञलज्ञहहक्षहज्ञज्ञज्ञज्ञजयजजजक्षजरसृजजजजजहणेजक्षजजजज्ञछजरूजक्षेक्षजरजक्षृज
😭😭😭😭क्या बात हे कोमल ताई 👏👏
Va Komalji Kharach Gankokola Ahat. Sarva Prakarchi Gani Uttamch Gatat.Samajik Jay Malhar Jagaran Gondhalachi Gavalani Best Congratulations
व
Tai tu khup chan gate g tu chan diste saree chan diste
Khup chan tai🎉
1 नंबर आवाज ताईसाहेब 🙏🙏
खूप छान
Komal taee aapko salam
खुप छान ताई
Mala tumachi khup gani avadtat, tumacha avaj khupach sunder ahe.
Khup chan tai👍👍
Hii
कोमलताई खुप छान गाइलात
Khup chan 👌👌👍👍
Khop chan tai 👍👍
छान आहे गाणं
Khup chan. Tai
Mast aavaj aahe ...🥰
खुप. छानच. झाल.गान.ताई.तुमच.आवडल
Khup sundar
Khup khup chin chin gan Gayla komal Tai 👌👌👌👌😘😘😘😘
आवडत गाण लहानपणापासून ऐकत आलोय चाल वेगळी आहे फक्त.... आमच्याकडे हे गाणं पोतराजाच्या गळ्यावर (चालीवर) म्हणतात...
O
कोमल ताई खुप छान गाता हो आय लव तु ताई अभीनंदन
आवाज अप्रतिम आहे त्यातच अप्रतिम असा वादक वृंद असल्यास काहीही अडचण नाही साथ खूप महत्त्वाची आहे एका हाताने टाळी वाजत नाही
Rd r
Ps
Ps
Ps
Ps
Great post tai.
खूप खूप छान 🙏🏿
माझी आई हे गाणं जाते वर म्हणायची मला माझ्या आईची आठवण आली खुप छान
Khup chhan tai
Tai Khar aahe ...khup chhan
ताई खुप छान कार्यक्रम करतो हो तुम्ही
मस्त
अप्रतीम लेख...!!!!!
वास्तव गंगाखेड तालुक्यातील डोंगर भागातील परिस्थिती.
ताई खुप छान गाणं तयार केलं आहे
खूप मस्त दीदी
Tai me tumachi khup fan ahe
खूप खूप छान छान गायलात ताई👌👌👌🙏🙏
Va_fx%#,%,%%,%,.%r
खूप छान
Kami
👌👌
खुप खुप छान 😢😢😢😢
Ekach no gan
Komal Tai SALAM
Super tai Hana
अतिशय सुंदर गायलेस कोमल👌👌👌👌👌 बेटी
Superb
वा खूपचं छान..🤗❤️🥀
लय भारी कोमल ताई आवाज
Khup chan
खुप छान कोमल ताई
👌👌👌👌👌
Very nice ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Khup chan g ताई
Khup chhan Tai.. Dolyat pani aal
Tai khup chan VATLA NICE
आपण अनेक गाणी अनेक कवी गायकांची गीते आपल्या आवाजात आपल्या परिने सादर करता त्यात आपले वेगळेपण दिसते ते विशेष