Video není dostupné.
Omlouváme se.

मनोज जरांगे पाटील. यांच्यावर कोमलताई नी गायलं सुंदर गीत Komal patole officel..🕺💃👍

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 10. 2023

Komentáře • 752

  • @annakhade4107
    @annakhade4107 Před 9 měsíci +72

    कोमलताई खुप छान
    आपली योशो गाथा खुप छान आसेच आपल्या माध्यमातून मनोज जरागे पाटलाबरोबर सर्व सामान्य बहुजन समाजातील मराठा मानुस बलाढ्य व लढालू राहील
    🎉

  • @udhavkhavane7900
    @udhavkhavane7900 Před 9 měsíci +50

    मराठा धर्म योध्दा श्री मनोज जरांगे पाटलांवर खुप छान गित रचना केली व गायीली सकल मराठा समाजाच्या वतीने खूप खूप धन्यवाद कोमल ताई .

  • @user-wd2eq4kx4f
    @user-wd2eq4kx4f Před 9 měsíci +99

    खुप छान,
    कोमल ताई आणी टीम चे अभिनंदन
    एक मराठा लाख मराठा कोटी मराठा

  • @VadjuramBajgude
    @VadjuramBajgude Před 9 měsíci +49

    धन्यावाद कोमल ताई खुपच सुंदर गीत सादर केल्याबद्दल धन्यवाद

  • @dayanandlimkar125
    @dayanandlimkar125 Před 9 měsíci +51

    कोमलताई एकच नंबर गाणं झालं पाचपिंपळा या गावांमध्ये एक मराठा लाख मराठा जरांगे पाटिल 🚩🚩

  • @savitamohite595
    @savitamohite595 Před 9 měsíci +47

    खूपच सुंदर गाणं ऐक मराठा लाख मराठा जय शिवराय जय जिजाऊ

  • @rahulbhosle4032
    @rahulbhosle4032 Před 8 měsíci +13

    कोमलताई तुमच आणि तुमच्या टीमच मनापासून विनम्र धन्यवाद जरागे पाटील जिंदाबाद ❤❤

  • @pramodjadhav5996
    @pramodjadhav5996 Před 9 měsíci +35

    आती सुंदर ताई खुप छान गायलात गान तुम्ही
    ऐक मराठा लाख मराठा जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

    • @Asjjxnddm
      @Asjjxnddm Před 5 měsíci +1

      🎉 जय शिवाजी🎉

  • @raj_M_M
    @raj_M_M Před 9 měsíci +93

    कोमल ताई महाराष्ट्राची शान आहे सर्व धर्म भेदभाव केला नाही केला नाही म्हणून आम्हाला अभिमान आहे धन्यवाद देतो कोमल ताई ला

  • @subhashbandal6780
    @subhashbandal6780 Před 9 měsíci +28

    सुंदर गीत.
    जय जरांगे पाटील

  • @subhashpatil1090
    @subhashpatil1090 Před 6 měsíci +30

    कोमल ताई तुम्हाला या गाण्यासाठी समस्त मराठी बांधवा कुडून कोटी कोटी सलाम करतो आणि हा महाराष्ट्र तुमचे उपकार कधीही विसरणार नाही तुमच्या मार्तंड भैरव जागरण गोंधळ पार्टीला लाख लाख शुभेच्छा 😊😊

  • @pandurangharan9100
    @pandurangharan9100 Před 9 měsíci +15

    जरांगे पाटलासाठी गान अभिनंदन कोमल ताई 🎉🌹🌹🌹🌹💐💐

  • @dipakjakhalekar3304
    @dipakjakhalekar3304 Před 5 měsíci +15

    ताई तुमच्या कलेच्या भावनेतून फार सुदंर गीत गायले. खुप खुप आभारी आहोत.

  • @akshaymohite4575
    @akshaymohite4575 Před 9 měsíci +60

    अतिशय सुंदर गीत सादर केल्याबद्दल अभिनंदन कोमल ताईला अभिनंदन 🎉🎉🎉

  • @gokulshinde1126
    @gokulshinde1126 Před 9 měsíci +46

    धन्यवाद ताई आमच्या देव माणसासाठी तुम्ही गाणं गायलं तुम्हाला मराठा समाजातर्फे कोटी कोटी धन्यवाद🎉🎉🎉🎉

  • @SharadPawar-je8ju
    @SharadPawar-je8ju Před 8 měsíci +19

    कोमल ताई जय जिजाऊ जय शिवराय

  • @gauravshimpiofficial5395
    @gauravshimpiofficial5395 Před 9 měsíci +17

    खुप छान गीत लिहील सौ. कोमलताई आणि अप्रतिम गीत गायन केल ताई 👌👌👌👌👌

  • @ashokmane178
    @ashokmane178 Před 8 měsíci +15

    🎉कोमलताई पाटोळे आपणास हिंदुस्थान मानव पक्षातर्फे मानाचा मुजरा, पक्षप्रमुख अँड अशोक शंकर माने सातारा/ठाणे, छान गाणं गायले आपण ताई , पक्षातर्फे आपणास पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

  • @badrinathnagtilak5004
    @badrinathnagtilak5004 Před 9 měsíci +27

    नदा पाटोळे कोमल ताई तुमच्या सर्व टीमला खूप खूप धन्यवाद

  • @user-tr5cp1pv3n
    @user-tr5cp1pv3n Před 9 měsíci +12

    काही कलाकार पैशांसाठी रंगमंच वापरतात पण कोमलताई समाज प्रबोधन करतात

  • @prakashchavan-zy8qx
    @prakashchavan-zy8qx Před 6 měsíci +6

    खूपच छान गाने गायल्या बद्दल अभिनंदन कोमल ताई.

  • @dadaransing9575
    @dadaransing9575 Před 9 měsíci +15

    एकच आहेत जरागे पाटील आहेत ताई तुझं अभिनंदन ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤पैलवान

  • @dyandevpawar9143
    @dyandevpawar9143 Před 8 měsíci +3

    यालाच म्हणतात समभाव ,हीच खरी भावनेची हाक ,आम्ही आपण एकच आहोत ,अभिनंदन

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 Před 9 měsíci +10

    लोक काला म्हणजे लोक भावना त्याच उत्तम उदाहरण हे लोक कलाकार आंना भाऊ साठे यांची आठवण येते,,समाजाचं वास्तव म्हणजे हे कलाकार ,धन्यवाद,,,सुंदर,,व्यक्त केल्या,,,,कोमल ताई,,,

  • @rakeshshelar7202
    @rakeshshelar7202 Před 9 měsíci +30

    अतिशय सुंदर गीत सादर केल्याबद्दल अभिनंदन कोमल ताईला अभिनंदन🌹

  • @trambakshinde534
    @trambakshinde534 Před 9 měsíci +27

    कोमल ताई व सव टीमचे अभिनंदन .

  • @hanumantpawar6860
    @hanumantpawar6860 Před 8 měsíci +10

    कोमल ताई धन्य वाद आपल्या टीमला

  • @satyabhamagajare2957
    @satyabhamagajare2957 Před 9 měsíci +19

    खूप अभिमान आहे पाटलांचा

  • @arjunsonawale9118
    @arjunsonawale9118 Před 9 měsíci +19

    बगा मित्रानो ताई ला किती अभिमान आहे 🙏

  • @pradipkarbhal4919
    @pradipkarbhal4919 Před 9 měsíci +49

    अतिशय सुंदर गीत आहे कोमल ताई खुपच छान🚩🚩🙏

  • @anilkhatate9956
    @anilkhatate9956 Před 9 měsíci +17

    एक मराठा कोटी मराठा मनोज दादा जरागे पाटील जय महाराष्ट्र

  • @heeragadge1861
    @heeragadge1861 Před 7 měsíci +4

    ह्यालाच म्हणतात सर्व धर्म समभाव, आभारी आहे कोमलताई, जगदंबा माता तुम्हाला उदंड आयुष्य देवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना, 🙏💐

  • @vishnudasingle2035
    @vishnudasingle2035 Před 9 měsíci +29

    धन्यवाद ताई जरांगे पाटलावर गीत गायल्या बद्दल धन्यवाद ताई

  • @AnilShinde-tl2gw
    @AnilShinde-tl2gw Před 4 měsíci +2

    खूप छान गीत सादर करून दिल्याबद्दल धन्यवाद 🎉🎉

  • @user-ci9tj3mp2o
    @user-ci9tj3mp2o Před měsícem +2

    धन्यवाद कोमल ताई खूप छान असं तुम्ही माझ्या मनोज दादा जरांगे पाठला वर , माझा अखंड मराठा समाज तुमच्या पाठीशी उभा राहिल 👏👏👏 एक मराठा,लाख, कोठी मराठा, जय शिवराय 👏👏👏👏

  • @vimalrecipe2623
    @vimalrecipe2623 Před 9 měsíci +11

    ताई खुप छान गीत सादर केल आहे धन्यवाद धन्यवाद ताई 🙏🌹🌹

  • @sanjughatage1985
    @sanjughatage1985 Před 9 měsíci +23

    सुपर सुंदर गाणं आहे ताई एक मराठा लाख मराठा ❤❤❤❤

  • @poojanikam4645
    @poojanikam4645 Před 7 měsíci +3

    अतिशय सुंदर गीत सादर केल्याबद्दल अभिनंदन कोमल ताई .

  • @munjathombare348
    @munjathombare348 Před 9 měsíci +19

    आतिशय सुंदर गित गायीले आहे....
    ताईसाहेबासनी

  • @adinathborage4941
    @adinathborage4941 Před 9 měsíci +9

    अभिमान आहे ताई साहेब तुम्हच ❤

  • @jayantshelke345
    @jayantshelke345 Před 9 měsíci +44

    खूपच सुंदर शब्द रचना आणि खूप छान गायिलात ताई.धन्यवाद🙏🙏🚩🚩

  • @shivajimahale3170
    @shivajimahale3170 Před 9 měsíci +33

    अतिशय सुंदर गित गायल आहे.मनोज पाटलांसाठी धन्यवाद ताई.

  • @balupawar2306
    @balupawar2306 Před 6 dny +1

    धन्यवाद ताई आमच्या देव माणसासाठी तुम्ही गाणे गायला मराठा समाजातर्फे कोटी कोटी धन्यवाद थँक्यू साहेब

  • @ruturajdjsong5662
    @ruturajdjsong5662 Před 9 měsíci +11

    अप्रतिम वर्णन केले आहे ताई😊

  • @balajijagtap260
    @balajijagtap260 Před 8 měsíci +43

    अतिसुंदर गाना है त्यासाठी मराठे सकल मराठा समाजाचा समाजाकडून

  • @UshaKadam-vl1jh
    @UshaKadam-vl1jh Před 9 měsíci +5

    Komal Tai Thanks For Patimbha Sundar Gane

  • @user-sg6yk3lz1z
    @user-sg6yk3lz1z Před 9 měsíci +12

    😢 अभिनंदन कोमल ताई अतिसुंदर

    • @user-sg6yk3lz1z
      @user-sg6yk3lz1z Před 9 měsíci +1

      🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢❤❤❤❤❤😊😊😊😊😊😮😂

  • @devramdhumal189
    @devramdhumal189 Před 6 měsíci +3

    धन्यवाद कोमल ताई व सासरे तुमची स्तुती करावी तेवढी थोडीच आहे धन्यवाद ताई 🙏🙏⭐🌠

  • @DnyaneshwarAwargand-y3c

    वारें नंदाभाऊ आपल्या या दोनश्बद खुप खुप मैलाचे आहेत आम्ही आपले आभारी आहोत❤❤❤❤ राम ⚘🙏⚘राम ❤❤❤❤❤

  • @milindlate3276
    @milindlate3276 Před 8 měsíci +21

    अभिनंदन कोमल ताई, खूप छान गाणं गायलं 🙏🏻

  • @bharatrokade9675
    @bharatrokade9675 Před 6 měsíci +1

    कोमल ताई धन्यवाद मनःपूर्वक आभार मा.मनोज जरागे पाटील साहेब यांचे साठी गाणं खुप छान वाटले 🚩🚩🚩🚩

  • @balasahebborade2689
    @balasahebborade2689 Před 8 měsíci +4

    खुप छान कोमल ताई, जय शिवराय ,जय भीम

  • @madanbahir5711
    @madanbahir5711 Před 9 měsíci +30

    एक मराठा लाख मराठा क्रांती सुर्य मनोज जरांगे पाटील जिंदाबाद

  • @sandipkadam6250
    @sandipkadam6250 Před 2 měsíci +2

    कोमल ताईच मराठा समाज तर्फे खूप खूप धन्यवाद, अभिनंदन.

  • @sundardaspathade9961
    @sundardaspathade9961 Před 9 měsíci +25

    कोमल ताई तुम्हास मराठा माणाचा मुजरा 🙏🚩

  • @bajarangmataka1896
    @bajarangmataka1896 Před 9 měsíci +9

    राम कृष्ण हारि🚩🙏🏻🌹🚩🙏🏻🌹🚩🙏🏻🌹🚩🙏🏻🌹🚩🙏🏻🌹आमचा आभिमान दादा ताई जय महाराष्ट्र 🌹🙏🏻🚩🌹🙏🏻🚩🌹🙏🏻🚩🌹🙏🏻🚩🌹गणेश गोडसे.पंढरपुर जि.सोलापूर राज्य महाराष्ट्र

  • @user-yq8mr6vc5w
    @user-yq8mr6vc5w Před 8 měsíci +5

    खुप छान गायल गाण कोमल ताई एक मराठा लाख मराठा

  • @bhimrajdushing7258
    @bhimrajdushing7258 Před 9 měsíci +20

    जरांगे पाटील जिंदाबाद जिंदाबाद

  • @anitajamble4630
    @anitajamble4630 Před 9 měsíci +6

    Khupach chan tai
    ❤❤
    Jay shivray
    ❤❤❤

  • @balajikadam5999
    @balajikadam5999 Před 7 měsíci +13

    खुप भारी वाटल 🧡ताई हे गान ऐकून🧡 मन प्रसन्न झाल माझ🧡 तर तुम्हाला मानाचा मुजरा ताई 🧡जय जिजाऊ 🧡 जय शिवराय 🧡🙏🏻🧡🔥💯🚩🚩🚩🚩🚩

  • @shahajiraopatil718
    @shahajiraopatil718 Před 13 dny

    फारच सुंदर गाणे आपण मनोज जरांगे पाटील यांच्या वर तयार केल्यामुळे आपले हार्दिक अभिनंदन

  • @Kalasagarjadhav
    @Kalasagarjadhav Před 9 měsíci +5

    अभिनंदन द ग्रेट ताई

  • @swetipawar4553
    @swetipawar4553 Před 9 měsíci +153

    आभारी आहे आमच्या जरांगे पाटलांबदल गाण गाईल त्याबद्दल

  • @nileshnikam752
    @nileshnikam752 Před 9 měsíci +2

    अभिनंदन कोमल ताई व पुर्ण पार्टी शिव मार्तंड मल्हारी पार्टी देवळा ता.

  • @yogeshthakare8575
    @yogeshthakare8575 Před 9 měsíci +6

    अभिनंदन ताई गान खूप सुंदर

  • @vinodmahajan7496
    @vinodmahajan7496 Před 8 měsíci +17

    खुप छान गीत गायला ताई धन्यवाद

  • @SwamiKanpile
    @SwamiKanpile Před 9 měsíci +9

    ❤खुपसुदरगाईलकोमलताई❤

  • @suhaspawar1025
    @suhaspawar1025 Před 6 měsíci +1

    अतिशय सुंदर गीत गाईल कोमल ताई एक मराठा लाख मराठा

  • @sanjaypatil9193
    @sanjaypatil9193 Před 8 měsíci +1

    कोमल ताई आपण अत्यंत गरिबीतून पुढे आला आहात. जरांगे पाटलांची परिस्थिती आपल्यासारखीच आहे सध्याच्या स्थितीत. समाजासाठी सर्व जीवन वाहिलं त्यांनी. आपण त्यांच्या जीवनावर, आपल्या सुंदर आवाजामध्ये , आणखीन काही गाणी गावीत .आम्ही आपले फॅन आहोत. जरांगे पाटलांच कौतुक आपल्या वाणीतुन ऐकण्यासाठी आम्ही आतुर आहोत.

  • @user-kn6ky7co8f
    @user-kn6ky7co8f Před 9 měsíci +6

    ताई खूप खूप धन्यवाद गाणं ताई खूप खूप एक मराठा कोटी

  • @suvarnakhandagale1412
    @suvarnakhandagale1412 Před 9 měsíci +5

    अतिसुंदर गीत

  • @samadhahembade3348
    @samadhahembade3348 Před 9 měsíci +43

    अतिशय सुंदर गाणं सकल मराठा समाज तुमचं आभारी आहे

    • @sambhajikobal4980
      @sambhajikobal4980 Před 7 měsíci

      आभारी आहे ताई खूपच सुंदर एक मराठा लाख मराठा

  • @devirajpawar7923
    @devirajpawar7923 Před 6 měsíci +1

    🎉अभिनंदन कोमलताई आपण गायलेल्या गाण्यातून मराठा समाज्याच्या वेधना व जरागे पाठलाबद्दल प्रेम हे शासनास अवगत केले त्याबद्दल मराठा समाज आपले अभिनंदन करतो आहे.❤

  • @rnraut1953
    @rnraut1953 Před 9 měsíci +20

    कोमलताई च्या आई मीराबाई सुध्दा फार मोठ्या गाईका आहेत, जरागे पाटील यांच्या वर गीत सादर केल्या बद्दल धन्यवाद

    • @digambarPandit-es9jw
      @digambarPandit-es9jw Před měsícem

      मिराबाई कोमल ताईच्या आई नाहीं बहिण आहेंत

  • @sukhadeochaskar3855
    @sukhadeochaskar3855 Před 8 měsíci +1

    कोमलताई आपले मनस्वी खुप खुप अभिनंदन!

  • @vikastate3149
    @vikastate3149 Před 4 dny

    कोमल ताई छान गाणं आहे धन्यवाद मनापासून

  • @user-te5rh7nq8e
    @user-te5rh7nq8e Před 5 měsíci +1

    कोमल ताई तुम्हाला आमच्याकडून मानाचा मुजरा जय शिवराय

  • @machhindraunde7717
    @machhindraunde7717 Před 7 měsíci +2

    आमचा नेता. मनोज जरांगे पाटील आहेतच एक नंबर.❤

  • @user-lr2dz6fx1n
    @user-lr2dz6fx1n Před 8 měsíci +10

    ताई छान गान गायल अभिनंदन 🎉🎉

  • @balasahebchalak1262
    @balasahebchalak1262 Před 5 měsíci +1

    Good जय शिवराय जय जिजाऊ जय संभाजी राजे महाराष्ट्र

  • @mahadevstatusstation1028
    @mahadevstatusstation1028 Před 9 měsíci +11

    अभिनंदन ताई🙏🙏

  • @vijaymore7026
    @vijaymore7026 Před 5 měsíci +1

    अरे वा असंच प्रेम राहू द्या काही अडचण नाही वाढलं तरी जय शिवराय

  • @gajananpawar4910
    @gajananpawar4910 Před 6 měsíci +1

    कोमल ताई पाटोळे गान गायलं नंबर एक लाख मराठा लाख मराठा जरागे पाटील यांच्या

  • @Maruti_Chaudhari
    @Maruti_Chaudhari Před 9 měsíci +9

    ❤ अप्रतिम ताईसाहेब

  • @gorakhnathbatwal6286
    @gorakhnathbatwal6286 Před 9 měsíci +4

    खुप छान

  • @AjinathSingar
    @AjinathSingar Před měsícem

    एक मराठा लाख मराठा.
    धन्यवाद कोमल ताई

  • @yogeshrakshe3688
    @yogeshrakshe3688 Před 9 měsíci +3

    अतिशय सुंदर ताई

  • @Ganeshchavan-yt1nu
    @Ganeshchavan-yt1nu Před 9 měsíci +9

    एकच नंबर ताई एक मराठा लाख मराठा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @anilkohinkar20
    @anilkohinkar20 Před 9 měsíci +3

    खुपच छान आहे.

  • @harijagtap8357
    @harijagtap8357 Před 7 měsíci +7

    कोमल ताई, खूप छान गीत गायले, तुमचे खूप अभिनंदन.

  • @ravindranamdeogalande7869
    @ravindranamdeogalande7869 Před 7 měsíci +7

    खुप खुप सुंदर गायन आपलं अभिनंदन आभार 🙏🙏

    • @prabhakarsalunkhe8705
      @prabhakarsalunkhe8705 Před 7 měsíci

      कोमल

      कोमल ताई खूपच छान अभिनंदन 👌👌👌😊

  • @adhikpatil6012
    @adhikpatil6012 Před 5 měsíci +2

    कोमलताई खुप छान

  • @haushirambendkoli7804
    @haushirambendkoli7804 Před 9 měsíci +2

    हा कोमल ताई आपण गीत खूप छान म्हटले आहे

  • @jedhe7343
    @jedhe7343 Před 8 dny

    पाटील पाटील मनतात ताईन सूदा गाण गाईल ताईच आभारी आहोत

  • @deepaksathe9814
    @deepaksathe9814 Před 2 dny

    खूपच छान ताई तुमचं आणि तुमच्या सर्व कलाकाराचे

  • @rambiradar383
    @rambiradar383 Před 7 měsíci +4

    खूप छान ताई जय भीम जय शिवराय ❤🇪🇺

  • @siddhantmaykar453
    @siddhantmaykar453 Před 9 měsíci +29

    Congratulations Tai 🌹🌹

  • @user-lx4lf9rt3l
    @user-lx4lf9rt3l Před 9 měsíci +3

    खुप छान.....एक मराठा कोटी मराठा

  • @umeshdhumal2808
    @umeshdhumal2808 Před 8 měsíci +2

    हे गाणं माझ्या छोट्याश्या गावात गायलं याचा खूप अभिमान वाटतो ताई
    पाचपिंपला ता. परंडा जि धाराशिव

  • @rajeshwarmorepatil7831
    @rajeshwarmorepatil7831 Před 9 měsíci +18

    आपला आभारी आहे सगळा मराठा समाज ताई खूप खूप शुभेच्छा धन्यवाद 🚩🙏

    • @anilpaikrao
      @anilpaikrao Před 9 měsíci

      धन्यवाद........ ताईसाहेब

    • @somnathjadhav8296
      @somnathjadhav8296 Před 9 měsíci

      ताई खूप छान धन्यवाद