अमावस्ये नंतरच्या फवारणीचे नियोजन (सर्व पिके) - गजानन जाधव

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 08. 2021
  • LIVE
    सद्याच्या परिस्थिती नुसार पिकांचे व्यवस्थापन-गजानन जाधव सर
    • सद्याच्या परिस्थिती नु...
    टरबूज व्यवस्थापन व हरबरा कीड रोग नियंत्रण • टरबूज व्यवस्थापन व हरब...
    उन्हाळी तीळ व्यवस्थापन व विद्राव्य खतांचा योग्य वापर • उन्हाळी तीळ व्यवस्थापन...
    उन्हाळी मुग व भुईमूग व्यवस्थापन • उन्हाळी मुग व भुईमूग व...
    जमिनीची सुपीकता वाढीचे उपाय व हरभरा दुसरा फवारा-गहू व्यवस्थापण • जमिनीची सुपीकता वाढीचे...
    हरबरा फवारणी व्यवस्थापन व संजीवकांचे कार्य, वापर फायदे • हरबरा फवारणी व्यवस्थाप...
    तुर खोडवा व हरबरा फवारणी व्यवस्थापन • तुर खोडवा व हरबरा फवार...
    संत्रा व मोसंबी आंबिया बहार व्यवस्थापन • संत्रा व मोसंबी आंबिया...
    खोडवा तुर नियोजन व कांदा-ऊस तण व्यवस्थापन • खोडवा तुर नियोजन व कां...
    तुर- हरबरा फवारणी व गहू व्यवस्थापन • तुर- हरबरा फवारणी व गह...
    लागवड व बीजोत्पादनचे कांदा व्यवस्थापन • लागवड व बीजोत्पादनचे क...
    तुर, हरबरा फवारणी व खोडवा ऊस व्यवस्थापन • तुर, हरबरा फवारणी व खो...
    गहू-हरभरा पेरणी व्यवस्थापन • गहू-हरभरा पेरणी व्यवस्...
    रब्बीज्वारी, बीजोत्पादन कांदा व सद्यपरिस्थितीत पीकनियोजन • रब्बीज्वारी, बीजोत्पाद...
    हरबरा बीजप्रक्रिया व तुर फवारणी व्यवस्थापन • हरबरा बीजप्रक्रिया व त...
    हरबरा पेरणीव्यवस्थापन व तुर पहिली फवारणी • हरबरा पेरणीव्यवस्थापन ...
    खरीपा पासून शिकवण व रब्बी चे नियोजन • खरीपा पासून शिकवण व रब...
    कापुस शेवटचा फवारा व रब्बीपूर्वतयारी • कापुस शेवटचा फवारा व र...
    ऊस लागवड पूर्व तयारी व लागवडीचे अंतर • ऊस लागवड पूर्व तयारी व...
    सद्यपरिस्थितीनुसार पिकांचे व्यवस्थापन • सद्यपरिस्थितीनुसार पिक...
    संत्रा मोसंबी फळ गळ, मिरची चुरडा मुरडा,अद्रक व हळद सड • संत्रा मोसंबी फळ गळ, म...
    कापसावरील पांढरी माशी,दहिया व लाल्याचे नियंत्रण • कापसावरील पांढरी माशी,...
    सद्य परिस्थितीमध्ये पिकांचे नियोजन • सद्य परिस्थितीमध्ये पि...
    पावसानंतरचे कीड नियंत्रण व पीक व्यवस्थापन • पावसानंतरचे कीड नियंत्...
    अमावास्ये नंतर च्या फवारणीचे नियोजन • अमावास्ये नंतर च्या फव...
    कापुस सोयाबीन कीड व खत व्यवस्थापन, तुर विरळणी व शेंडे खुडणे • कापुस सोयाबीन कीड व खत...
    कापूस फवारणी वेळापत्रक- • कापूस फवारणी वेळापत्रक...
    सध्य परिस्थितीतील कीड,तण व खत नियोजन • सध्य परिस्थितीतील कीड,...
    उगवण शक्ती व खाडे भरणे,जमिनीतील उपद्रवी कीड,आळवणी • उगवण शक्ती व खाडे भरणे...
    जाणून घ्या ... कापूस व्यवस्थापन व इतर महत्वाच्या बाबी .. • जाणून घ्या ... कापूस व...
    जाणून घ्या... संपूर्ण सोयाबीन व्यवस्थापन • जाणून घ्या... संपूर्ण ...
    विक्रमी उत्पादनासाठी संपूर्ण तुर व्यवस्थापन • विक्रमी उत्पादनासाठी स...
    जाणून घ्या... विविध पिकांचे खत व्यवस्थापन व जातींची निवड • जाणून घ्या... विविध पि...
    खरीप पूर्व नियोजन व अद्रक/हळद/मिरची व्यवस्थापन • खरीप पूर्व नियोजन व अद...
    खरीप पूर्व नियोजन • खरीप पूर्व नियोजन
    शेतकऱ्यांच्या फायद्याच्या शासकीय योजना व उन्हाळी पीक पेरणी • शेतकऱ्यांच्या फायद्याच...
    खोडवा ऊस व्यवस्थापन - भाग 1 • खोडवा ऊस व्यवस्थापन - ...
    "उन्हाळी पिकांचे व्यवस्थापन" • "उन्हाळी पिकांचे व्यवस...
    या आठवड्यातील अवकाळी पाऊस व गारपीट या बद्दल सविस्तर माहिती • या आठवड्यातील अवकाळी प...
    खोडवा व्यवस्थापन -भाग 2 व इतर महत्वाच्या बाबी • खोडवा व्यवस्थापन -भाग ...
    विद्राव्य खतांचा पीक अवस्थेनुसार वापर, प्रमाण व फायदे • विद्राव्य खतांचा पीक अ...
    "शेणखत वापर,साठवणूक व फायदे" • "शेणखत वापर,साठवणूक व ...
    शेतीमधील जिवाणूंचे कार्य, वापर व फायदे • शेतीमधील जिवाणूंचे कार...
    जाणून घ्या रासायनिक खते व त्यांची सविस्तर माहिती • जाणून घ्या रासायनिक खत...
    दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्य व मातीपरीक्षन यांची माहिती • दुय्यम व सूक्ष्म अन्नद...
    सोयाबीन बियाणे उगवनशक्ती तपासणे व योग्य हाताळणी • सोयाबीन बियाणे उगवनशक्...
    सोयाबीन व तुरीच्या जाती व पेरणी पद्धती • सोयाबीन व तुरीच्या जात...
    विविध पिकांचे पेरणी/लागवडीचे अंतर व त्याचे परिणाम • विविध पिकांचे पेरणी/ला...
    सर्व पिकांचा खताचा पहिला हप्ता व यावर्षीचा मान्सून अंदाज • सर्व पिकांचा खताचा पहि...
    कापूस लागवडीचे योग्य अंतर व जातींची निवड • कापूस लागवडीचे योग्य अ...
    खरीप पेरणीपूर्वी च्या महत्वाच्या बाबी • खरीप पेरणीपूर्वी च्या ...
    व्हाईट गोल्ड पॅटर्न तुर व्यवस्थापन • व्हाईट गोल्ड पॅटर्न तु...
    सद्य परिस्थिती नुसार सोयाबीन, कापुस, तुर व्यवस्थापन • सद्य परिस्थिती नुसार स...
    मिरची, टोमॅटो व वांग्यांचे सध्य परिस्थितील नियोजन • मिरची, टोमॅटो व वांग्य...
    संत्रा-मोसंबी-सध्य परिस्थितीतील गळ व्यवस्थापन • संत्रा-मोसंबी-सध्य परि...
    सद्याच्या परिस्थिती नुसार पिकांचे व्यवस्थापन • सद्याच्या परिस्थिती नु...

Komentáře • 566

  • @akashghode7937
    @akashghode7937 Před 4 měsíci

    ❤❤❤❤❤❤❤

  • @ushachavan443
    @ushachavan443 Před 3 lety +1

    Tahamk

  • @sagarkandalkar6087
    @sagarkandalkar6087 Před 2 lety +6

    गजानन दादा मला मनापासून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🙏🙏

  • @samgameshwarsakhare9310
    @samgameshwarsakhare9310 Před rokem +3

    🙏🙏 धन्यवाद सर

  • @raghunathmaraskole8870
    @raghunathmaraskole8870 Před 3 lety +5

    खूप छान माहिती मिळाली. जाधव साहेब तुमचे खूप खूप आभार 🙏🙏🙏

  • @sanjaybodhe2759
    @sanjaybodhe2759 Před 2 lety

    Th

  • @gulshanrathod4404
    @gulshanrathod4404 Před rokem +2

    सर.खुप.चागली.माहीती.देता.सर

  • @nitinalate3788
    @nitinalate3788 Před 3 lety +14

    जाधव सर तुम्ही खूप मोलाचे काम करत आहे,,आज आपल्या सारख्या लोकांची खूप गरज आहे,,,

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety +1

      नमस्कार नितीन दादा, आपले आभार 🙏🙏

  • @kashetti6viju
    @kashetti6viju Před 3 lety +9

    धन्यवाद सर माहीती अगदी समजेल अशा पद्धतीने सांगितले

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      नमस्कार दादा, आपले सुद्धा धन्यवाद 🙏🙏

  • @ajaynaitam5004
    @ajaynaitam5004 Před 2 lety +4

    Thank u so much sir

    • @pawankale6423
      @pawankale6423 Před 2 lety

      धन्यवाद दादा.. 🙏

  • @rammahajan4523
    @rammahajan4523 Před 11 měsíci +1

    खूप महत्त्वाचे मार्गदर्शन केले , भाऊ
    धन्यवाद🙏

  • @dattatrayshivankar6409
    @dattatrayshivankar6409 Před 10 měsíci +2

    आपल्या माहितीमुळे उत्पादना मध्ये नक्कीच 20ते 30टक्के वाढ होते सर मी आपल्या मार्गदर्शना खाली 2वर्षा पासून कापूस सोयाबीन घेत आहे.

  • @SwarMarathiSangitVadal
    @SwarMarathiSangitVadal Před 11 měsíci +2

    नमस्कार जाधव सर🙏🏻🙏🏻
    आपण शेतकऱ्यांना खूप मोलाची माहिती पुरवता याबद्दल आपले खूप खूप आभार 🎊🎊🎊🎊🎉🎉🎉🎉🎉🎉⚘⚘⚘⚘⚘

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci +1

      आपले सुद्धा धन्यवाद दादा

  • @suhaszambre898
    @suhaszambre898 Před 3 lety +2

    धन्यवाद सर

  • @gajanansanap2285
    @gajanansanap2285 Před 3 lety +1

    खुप छान माहिती. धन्यवाद साहेब🙏🙏

  • @balajimali6930
    @balajimali6930 Před 3 lety +9

    खुप छान माहिती दिली आहे साहेब 🙏 धन्यवाद

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety +1

      धन्यवाद दादा 🙏🙏

    • @balajimali6930
      @balajimali6930 Před 3 lety

      @@satishgadve2971 नमस्कार साहेब 🙏🙏

  • @dilipwaterdetector0012
    @dilipwaterdetector0012 Před 3 lety +3

    खुप छान माहिती दिली सर

  • @bollywoodhours4568
    @bollywoodhours4568 Před 2 lety +2

    Acchhha 👍

  • @dilipjadhav3436
    @dilipjadhav3436 Před 2 lety +4

    Nice sir

  • @Indianyoutubermanishanarke

    Nice

    • @pawankale6423
      @pawankale6423 Před 2 lety

      धन्यवाद मॅडम.. 🙏

  • @sachinmulgir4939
    @sachinmulgir4939 Před 3 lety +6

    Thank you so much sir....🙏

  • @suhasshejwal2096
    @suhasshejwal2096 Před 2 lety

    खूप छान माहिती दिली sir

  • @prakashgalule4133
    @prakashgalule4133 Před 2 lety

    Bhat pikanbabt sanga

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 2 lety

      नमस्कार भाऊ, आपण अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर संपर्क करा.

  • @sureshpawar3192
    @sureshpawar3192 Před 2 lety +1

    थँक्स सर

  • @satishdeshmukh2849
    @satishdeshmukh2849 Před 2 lety

    Panda supar chi praise सांगा

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 2 lety

      नमस्कार भाऊ, १ लिटर ची MRP ११७० रु आहे

  • @mysongs7821
    @mysongs7821 Před rokem

    Dhanyawad sir

  • @dnyaneshwarkharat5079
    @dnyaneshwarkharat5079 Před 2 lety

    थ्रिप्स Kami pramanat attack hou lagla aahe sir

    • @pawankale6423
      @pawankale6423 Před 2 lety

      नमस्कार दादा
      कापुस
      विसल्फ 40 gm
      + इमान 10 gm
      + डिझायर 30 ml
      + गजब 5 ml
      प्रति पंपाला प्रमाण
      अधिक महितीसाठी आपल्या शेतीसहायता क्रमांक वरती कॉल करा..

  • @dipakdhulgande1102
    @dipakdhulgande1102 Před 3 lety +3

    सर मी तुमच्या माहीत प्रमाणे शेती करतो कापूस.तूर.सोयाबीन हे पिक आहे त मला सर तुमचे औषध वापरायचे आहे पण पैसै नसल्या मुळे मी उधारी औषध आणतो पण तुमचे औषध उधारी देत नाही तर तुम्ही तुमच्या औषधांची बाहेर मिळतील असे पर्याय देत जा.

  • @vilaskakade3414
    @vilaskakade3414 Před 3 lety +4

    🙏🙏👌

  • @anandkarajanagi9138
    @anandkarajanagi9138 Před 3 lety +2

    Nice information dada 👍👍👌👌

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      धन्यवाद भाऊ 🙏🙏

    • @madhavkathewade7813
      @madhavkathewade7813 Před 3 lety

      मला सोमवारी सकाळी फवारणी कराची आहे झेनाप एकटेच घेतले तर चालेल का की serendr घावे लागलं का

  • @ravirodge4538
    @ravirodge4538 Před 3 lety +4

    👍👍

  • @pandurangdaruge1890
    @pandurangdaruge1890 Před 3 lety

    धन्यवाद

  • @saifmaahi6492
    @saifmaahi6492 Před rokem

    Kapus la aata paryant khat Ani favarni zhali nai kai karu sanga sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , खतामध्ये २०:२०:०:१३ किंवा २४:२४:००:८ १ बॅग + पोटॅश अर्धी बॅग + रायझर ५ किलो एकरी द्यावे
      फवारणी मध्ये - पाते फुल लागली नसल्यास डिझायर ३० मिली + क्लोरोयरीफॉस किंवा क्विनॉलफॉस २० मिली + टॉप अप ४० मिली प्रति पंप प्रमाण

  • @AnilWagh-uz9zo
    @AnilWagh-uz9zo Před 11 měsíci

    Sir rabbe jvari ci lagvad karayla calel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा , चालेल

  • @liladhaechaudhari2239
    @liladhaechaudhari2239 Před 3 lety

    Pachora district jalgaon la tumachi aushdhi Kuthe miltil

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 lety

      ाचोरा - पद्ममालाय कृषी केंद्र 8149023915
      पाचोरा - श्री धनश्री अॅग्रो एजन्सी 9422785766
      डोंगरगाव - जोगेश्वरी कृषी केंद्र 9766158259
      खडकदेवडा - निरंकारी कृषी केंद्र 7744801283
      खडकदेवडा - निसर्ग ऍग्रो एजन्सीस 9588494604
      खेडगाव - सुदर्शन ऍग्रो एजन्सीस 7588615046
      तारखेडा - श्री प्रसाद कृषी केंद्र 9049644004
      उत्राण - रेवाई कृषी केंद्र 9766444944
      वाडिशेवाळे - प्रियंका कृषी केंद्र 9665890080
      पिंपळगाव हरेश्वर - हर्षिता ऍग्रो एजन्सी 7387871613
      भाऊ वरील दुकानात चौकशी करा
      धन्यवाद

  • @pravinakhade1601
    @pravinakhade1601 Před 3 lety +2

    Bhau Namskar, kalingad yavsthapnasthi video banava please

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 lety

      हो दादा नक्की बनवू
      धन्यवाद

  • @ajayupare36
    @ajayupare36 Před 10 měsíci

    Sarender favarl tr parati kadak yete tya sathi ky gheu

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 10 měsíci

      नमस्कार दादा , पान कडक झाल्याने काही नुकसान होत नाही

  • @sunilkachave0054
    @sunilkachave0054 Před rokem

    Saheb flowering stage la sulpher spray chalto ka kontya hi pikat

  • @user-ol1ej6jp4m
    @user-ol1ej6jp4m Před 11 měsíci

    सर.नमस्कार.मक्कावरिल..आळिची.म्हायती.सांगितले.फार.चांगले.उत्पन्न.घेताएइल.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा , मका मध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसत आहे, पांडासुपर ३० मिली + इमान १० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @royalshetkarii4105
    @royalshetkarii4105 Před 3 lety +1

    सर सेयाबिन खुप सुदर आहे🙏🙏

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      नमस्कार भाऊ, चांगली गोष्ट आहे भाऊ, धन्यवाद

  • @durgeshpatil5580
    @durgeshpatil5580 Před 2 lety

    सर कापूस मिलीबग साठी उपाय सांगा

    • @pawankale6423
      @pawankale6423 Před 2 lety

      नमस्कार दादा
      मिलिबग साठी फवारणी
      प्रति पंप
      पांडासुपर - 30
      + बेस्टीकर-5 मिलि

  • @dnyaneshwarmane1784
    @dnyaneshwarmane1784 Před 3 lety +2

    🙏🙏🙏

  • @CR7FORWORLDCUP26
    @CR7FORWORLDCUP26 Před 2 lety

    Gulabi bondalisathi coragen nahi chalnar ka

    • @pawankale6423
      @pawankale6423 Před 2 lety

      नमस्कार दादा
      चालते पण प्रति पंप खर्च खूप येतो..
      सरांनी सांगितलेल्या शिफारशी प्रमाणे आळी नाशकाच्या आलटून पालटून फवारणी केल्यास बोंडआळी वरती नियंत्रण मिळवता येते .

  • @sanjaymahatme
    @sanjaymahatme Před 3 lety +1

    🙏🙏

  • @nitindhus8763
    @nitindhus8763 Před 3 lety +3

    Thanks sir.can we use emamectinbenzoate, it is very cost-effective.

  • @garjeraju478
    @garjeraju478 Před rokem

    Sir tumcha sobat bolata kasa yeial

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , शेती विषयी काही अडचण असल्यास ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करावा

  • @yunuskhapathan3900
    @yunuskhapathan3900 Před rokem

    Sir tisri fawarni me ulala aur tatabahar aur allimar air bushnashik aur 12.61.0 aesi fawarni chalegi kiya Maine he dawa kharida hu lekin mujhe samadhan nahi is liye pucha hu aap jawab zarur dijiye

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा, उलाला + टाटा बहार + १२-६१-०० ले शकते हो

  • @tushargavane2024
    @tushargavane2024 Před 3 lety

    आले पीकाचा व्हिडिओ करा कि

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 lety

      czcams.com/video/HxcnuFZOkRc/video.html
      भाऊ वरील लिंक ला क्लिक करा
      धन्यवाद

  • @sureshpawar3192
    @sureshpawar3192 Před 2 lety

    सर मी अमावस्या च्या दिवशी औषध fawarni केली होती आले या pikawar

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 2 lety

      नमस्कार भाऊ, ठीक आहे चालते

  • @vinayakvaidya9687
    @vinayakvaidya9687 Před 3 lety +1

    Ani parat parat favrni baddal vichaara lagnar nahi 1 li konti gheu dusrit kay gheu

  • @sagarukunde687
    @sagarukunde687 Před 3 lety +1

    Sir xenop sobat sulphur wg vaparle tar chalel ka maza soyabean 45 divsache aahe

  • @bandukhanapure3718
    @bandukhanapure3718 Před 2 lety

    Sir mi 1 tarkhila Marla fawara,
    Ata Mara lagal ka

    • @pawankale6423
      @pawankale6423 Před 2 lety

      नमस्कार दादा ,फवारणी केली तर फायदा होईल..

  • @dipaklahane-bi3zz
    @dipaklahane-bi3zz Před 11 měsíci

    पहिल्यांदा माझा गजानन सरांना नमस्कार सर माझ्या शेतात कपाशीच्या फुलांमध्ये बोंडअळया दिसू लागलया काय, उपाययोजना करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा, डोंब कळी किंवा ज्या फुलात अळी आहे असे फुल तोडून नष्ट करणे, लाईट ट्रॅप लावणे, वेळोवेळी अळी नाशकाच्या आलटून पालटून फवारणी घेणे.

  • @sachinsalunkepatil96k
    @sachinsalunkepatil96k Před 3 lety +1

    नमस्कार सर, तुम्ही खुप छान माहिती देता.
    तुमची उत्पादने अबांजोगाई ( बीड) मध्ये कुठे मिळतील कृपया सांगावे

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      नमस्कार भाऊ, धन्यवाद🙏🙏
      बीड - महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र
      बीड - मंत्री कृषी सेवा केंद्र

  • @sagarukunde687
    @sagarukunde687 Před 3 lety

    Sir white fly sathi davi sanga

  • @purushottamwadekar6026
    @purushottamwadekar6026 Před 3 lety +5

    धन्यवाद सर आमचे शेतकरी बांधव साठी खूप मतव्हाची माहीती रसायन काय आहे हे सुध्दा सांगितलं आहे

  • @vaibhavtambe9435
    @vaibhavtambe9435 Před 2 lety

    नमस्कार सर माझी ॲपल बोरची बाग आता फुलोरा अवस्थेत आहे तर फळमाशी,थ्रीप्स आणि भुरी या रोगांच्या नियंत्रणांसाठी कोणते औषधे वापरायला हवीत जेणेकरुन शेतातील मधमाशीला हानी पोहचणार नाही

    • @pawankale6423
      @pawankale6423 Před 2 lety +1

      नमस्कार दादा ,आपल्या शेतीसहायता क्रमांक वरती कॉल करून अॅपल बोर विषयी सविस्तर माहिती घ्या..

  • @amaragrawal3252
    @amaragrawal3252 Před 3 lety

    Namskar sir..kapaashila sulphaboost ghetle tar mag dusre burshinashak saaf powder ghenyachi garaj ahe ka.

  • @rahul249975
    @rahul249975 Před 3 lety +1

    Namskar sir

  • @darshankhairkar2296
    @darshankhairkar2296 Před 3 lety

    Sir zep nvt tr bhumi biotech no chalenge he getal tr calel ka kapas

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 lety

      भाऊ आमचा त्या बदल आमचा अनुभव नाही काही क्षेत्रात वापरून पहा
      धन्यवाद

  • @jadhavbalaji59
    @jadhavbalaji59 Před 3 lety

    Sir EMAN & Profenofos, 05234, fulvic acid mix karun marle tr chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 lety

      हो मारू शकतात
      धन्यवाद

  • @ganeshbodkhe4171
    @ganeshbodkhe4171 Před rokem

    जाधव सर कपाशी‌ साठी जमीनीत सोडायच कोणती फवारनी आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      दादा प्रश्न परत विचारा
      धन्यवाद

  • @dineshborse6123
    @dineshborse6123 Před 3 lety

    Kobi vril Diamond back moth sathi konte pesticides fawarave v amavasyela ki dusrya diwasi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 lety

      भाऊ DBM साठी खालील प्रमाणे फवारणी करा
      झेनॉप १० मिली + सरेंडर ३० मिली + रिफ्रेश ४० मिली + बेस्टिकर ५ मिली प्रति पंपाला प्रमाण
      धन्यवाद

    • @dineshborse6123
      @dineshborse6123 Před 3 lety

      @@whitegoldtrust dhanyavaad sir

  • @vijaygaykwad9359
    @vijaygaykwad9359 Před rokem

    Sir tumcha call lagt nahiye

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , काही तांत्रिक अडचणीमुळे संपर्क झाला नसावा, आपला मो नं कळवा आमचे प्रति निधी आपणास संपर्क करतील

  • @samadhanpatil8142
    @samadhanpatil8142 Před 3 lety

    Rihansh chya yavji rogor getale t chalel ka mava jast ahe v pedya dekun ahe

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      नमस्कार भाऊ, या फॉर्मुल्यामध्ये काहीच बदल करू नये.

  • @rahulrajurkar4485
    @rahulrajurkar4485 Před 3 lety

    Sir sarendar aani zenop/corazon madhe viruse sati Daivat aani tak ghetl tr chalel ka

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      नमस्कार भाऊ, नाही वेगळं फवारावे

  • @sagarsonawane2358
    @sagarsonawane2358 Před rokem

    Sarender + Bio 303 + chamtkar चालेल का सर?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , अमावस्ये नंतर च्या फवारणी मध्ये शक्यतो बदल करू नये

  • @basappakoli2834
    @basappakoli2834 Před 3 lety +6

    सर Top Up 500ml किंमत ५०० रुपये योग्य आहे का .??

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 lety +1

      भाऊ आपला तालुका जिल्हा कळवा व किमती बदल सांगता येत नाही त्यासाठी अजून दोन तीन दुकानात चौकशी करा
      धन्यवाद

  • @dnyaneshwarkharat5079
    @dnyaneshwarkharat5079 Před 2 lety

    Sir tumala call kela tar chalel Ka

    • @pawankale6423
      @pawankale6423 Před 2 lety

      नमस्कार दादा
      आपणास काही अडचण असल्यास आपल्या शेतीसहायता क्रमांक वरती कॉल करून माहिती घेऊ शकता..

  • @vijayaswar9345
    @vijayaswar9345 Před 3 lety

    Sir mi dusra favara marla nahi kapashi 60 diwsachi jhali aata ya amavsela
    Range, udan aani 12 61.00 vaprave kay

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 lety

      भाऊ आम्ही सांगितलेला फार्म्युल्यात बदल करू नका
      धन्यवाद
      सल्फर (सल्फाबूस्ट)-20ग्रॅम
      +सरेंडेर- 30 मिली
      +रिहानश- 20मिली
      +झेप- १० मिली
      प्रति पंपाला प्रमाण
      धन्यवाद

  • @satyajitjadhav2226
    @satyajitjadhav2226 Před 3 lety

    Soyabean var Kingdoxa ani profex super chalel ka? Yancha dose kiti ghyaycha. Ani sobat fungicide ghyaycha ka?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 lety

      Kingdoxa १५ मिली + profex super ३० मिली + विसल्फ ४० ग्रॅम घ्या
      धन्यवाद

  • @achyutslaboratory8211
    @achyutslaboratory8211 Před 3 lety +4

    Sir thanks for this valuable information does rihansh control white fly in cotton

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      नमस्कार धन्यवाद 🙏🙏

  • @ashokpatil4537
    @ashokpatil4537 Před 3 lety

    Sarender madhe konte Combination Aushadha Aahe. krupaya sanga.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 lety

      भाऊ सरेंडर मध्ये Profenophos 40% + Cypermethrin 4% EC हे घटक आहेत
      धन्यवाद

  • @prashantbhagat8587
    @prashantbhagat8587 Před 3 lety

    Surrender + sulphur WDG +zep + confidor waprla tr chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 lety

      भाऊ confidor नका टाकू त्याठिकाणी रिहांश किंवा अमेट टाका
      धन्यवाद

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 Před 3 lety +1

      न मिळाल्यास घ्या

  • @wrushankkadu4918
    @wrushankkadu4918 Před 3 lety

    Sir kapashila pate ahe ful nhi zep favaru ki bharari ki top up

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      नमस्कार भाऊ, झेप घ्यावे

  • @ansh6568
    @ansh6568 Před 3 lety

    Visual zenaf surrender 3 yachi phowarni ghyu shaktho Ka 9 tarki la soyabean war

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      नमस्कार भाऊ, हो घेऊ शकता

  • @pintumeshram1804
    @pintumeshram1804 Před 2 lety

    Sir 7 la amavshya ahe tr, dhan pikat stem borersathi Andinashak la profenofos40%+sypermethrin4% he insecticide chalel ka

    • @pawankale6423
      @pawankale6423 Před 2 lety

      नमस्कार दादा घेऊ शकता सरेंडर किवा पांडासुपर घ्या..

  • @vinayakvaidya9687
    @vinayakvaidya9687 Před 3 lety

    Sir b lavlya pasun te kadhni paryant vadhi cha avsta detail sang kiti diwasana kay vadnyas survar hote mhanje aamhala khat top up refresh gajab vapryla sambhram rahanar nahi ani shetkri pan aapan mhanta tasa sudadnan hoil thanks🙏

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      नमस्कार भाऊमी व्हाईट गोल्ड ट्रस्ट च्या टेलिग्राम चॅनेलवर कापूस सोयाबीन तूर फवारणी व्यवस्थापनाचा चार्ट टाकलेले आहे, टेलिग्राम चॅनेल ला जॉईन करून पाहू शकता.

  • @rahulrajurkar4485
    @rahulrajurkar4485 Před 3 lety

    Sir mi 2 tarkhila sarendar aani sulfur aani rehansh chi favaarni keli aata amavsya la ajun hach favara gheu ka

  • @rahulrajurkar4485
    @rahulrajurkar4485 Před 3 lety

    Coragan sobt sarendar ghetl tr chalel ka 8 9 10 tarkhila kiva tumhi saga kay gheu

  • @sagarukunde687
    @sagarukunde687 Před 3 lety

    Sir mazya soyabean madhe khod kida hota to xenop mude mela, khod thoda pokar le aahe sir tya zhada soyabean pikel ka

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 Před 3 lety

      पिकेल थोडा फरक पाडू शकतो

  • @roshandhole2982
    @roshandhole2982 Před 3 lety

    Sir rihansh chi beej prakriya keli aahe, tari khod kida aala aahe pik 25 divsache aahe rage chi fawarni zali 4 August la tar khod kid niyantran hoil ka?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      नमस्कार भाऊ, आपल्या स्टेज मध्ये असल्यास कंट्रोल होईल.

  • @dnyshinde
    @dnyshinde Před 3 lety

    Soyabean madhe Vsulf nahi bhetel tar wdg Sulphur 20 gm per pump ghetale tar chalte ka, zenob +Surrender +bharari+ 052 34?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety +1

      नमस्कार भाऊ, नाही, विसल्फ न मिळाल्यास सुखई ३० मिली घेऊ शकता

    • @dnyshinde
      @dnyshinde Před 3 lety

      Bharari anni 0 52 34 he ghyayla pahije ka zenob ani surrender barobar?

  • @shaikhrizwan437
    @shaikhrizwan437 Před 3 lety

    Sulphur sarrendar rihansh zep
    Kapashi la Kiti prati 10 litr takave Kiti prati pump takave

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      नमस्कार भाऊ. सल्फाबूस्ट २० ग्रॅम + सरेंडर ३० मिली + रिहांश २० मिली + झेप १० मिली प्रति पंप प्रमाण

  • @dharmendrachirde8559
    @dharmendrachirde8559 Před 3 lety +1

    Sar sarender milale nahi profex super ghetletar chalel ka 8 chya phavaryat sir zep milla le nahi zep madhil content sanga dusre milte ka shod

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      नमस्कार भाऊ, हो प्रोफेक्ससुपर चालते, झेप नाही घेतलं तरी चालेल

  • @vikasbarekar7872
    @vikasbarekar7872 Před 3 lety

    Sir bond alicha patang yekach divas ande ghalto kay

  • @dharmendrachirde8559
    @dharmendrachirde8559 Před 3 lety

    Sir 19 july lauriya sobat salphar wdg 1 yekarla 3 kg dile aata 8 tarkhechy sprey madhe salphar wdg dile t chalel ka

  • @poonamwadafale5811
    @poonamwadafale5811 Před 3 lety

    Hinganghat la kuthe bhetel saredar zenop

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 lety

      हिंगणघाट - (पराग भाऊ कोचर यांचे) कोचर बियाणे 9822222780
      अल्लीपूर - जय मातादी कृषी केंद्र 9881017163
      पोहणा - जैन कृषि केंद्र 8788211706
      सिरसगाव - अष्टविनायक कृषी केंद्र 9665377496
      शेकापूर(बाई) - जयलक्ष्मी कृषी केंद्र 8698141451
      हिंगणघाट - जयलक्ष्मी ट्रेडर्स वडनेर 8698141451
      पिंपरी - लक्ष्मी कृषी केंद्र 9823371724
      हिंगणघाट - राठी ऑइल डेपो 9422140709
      भाऊ वरील दुकानात चौकशी करा
      धन्यवाद

  • @jadhavbalaji59
    @jadhavbalaji59 Před 3 lety

    Namaskar sir, amche soyabean 44 divasache ahe sadhya thodese ful ahe 15 divasapasun pani nhi tari ata pani dile tar chalel ka? Dile tr kase devave ya badal mahiti sanga sir

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      नमस्कार भाऊ, हो सोयाबीन ला स्पिंकलर ने पाणी देऊ शकता.

  • @user-ix4yy6ub7r
    @user-ix4yy6ub7r Před 3 lety +2

    Sir 20 liter chya pumpala soyabin la visalf 40ml+zep 15+sarender 30ml+xenop 15ml+12:61:00
    Parati
    Sulpher 20gm+sarender 30ml+rihansh 20 ml + top up 40ml

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 lety +1

      भाऊ वापरले का ? वापरायचे आहे
      कळवा
      धन्यवाद

    • @user-ix4yy6ub7r
      @user-ix4yy6ub7r Před 2 lety

      @@whitegoldtrust vaparle 🥳🥳🥳

  • @vitthalshrirame6441
    @vitthalshrirame6441 Před 3 lety +1

    नमस्कार सर
    सर , माझ्याकडे रेज शिल्लक आहे तर रिहांश ऐवजी रेज या फवारणीत वापरू शकतो का ?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      नमस्कार भाऊ, अमावश्येच्या फवारणी फॉर्मुला मध्ये काहीच बदल करू नये.

  • @faijkhan2742
    @faijkhan2742 Před 3 lety +1

    Sir contains name please because you mentioned name product are not getting

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      Hello sir, the pesticide of contain is stated please listen carefully to the information

  • @vilaskakade3414
    @vilaskakade3414 Před 3 lety +3

    जय गुरु मराठीत औषधीचे नाव सांगितल्याबद्दल धन्यवाद

  • @sanjaykolhe691
    @sanjaykolhe691 Před 3 lety

    Sir majha tomato cha plot madhe Humni khup ahe aaj cloro 20 takke 50 ml chi drinching keli ahe tr niyantran milel ka ki punha kahi krave lagel.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      नमस्कार भाऊ, हो थोडे दिवस मिळेल

    • @sanjaykolhe691
      @sanjaykolhe691 Před 3 lety

      @@satishgadve2971 punha ky krave lagel

  • @user-wi8pz6mq7z
    @user-wi8pz6mq7z Před 3 lety +1

    सर सोयाबीन मे गर्डल बीटल कंट्रोल के लिए उपाय बतायीए

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      नमस्कार सर, झेनोप (Indoxacarb) १५ मिली प्रति पंप

  • @user-fb4mg7wx3g
    @user-fb4mg7wx3g Před 3 lety

    नमस्कार सर आद्रक पीक व्यवस्थापन माहिती सांगा

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      नमस्कार भाऊ, अद्रक संपूर्ण व्यवस्थापन माहितीचा व्हिडीओ पहा - czcams.com/video/HxcnuFZOkRc/video.html

  • @sonubhombe945
    @sonubhombe945 Před 3 lety

    1 September la ghevda watana Perle tar utpann yeil ka

    • @pawankale6423
      @pawankale6423 Před 3 lety

      नमस्कार दादा
      उत्पन्न येईल पण भुरी रोगाचा प्रादुर्भाव जास्त राहू शकतो..

  • @tayadebirbal9085
    @tayadebirbal9085 Před 2 lety +1

    सर माझे ४एक्कर सोयाबीन १३/८/२१ ला ३० दिवसाचे झाले आणी कुठे ,कुठे फूले दिसत आहे पन त्याची वाढ हे१० ते ११ इंच आहे त्या साठी कोनती फवारनी करावी कुपया तूमचे मार्गदर्शन पाहीजे

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 2 lety

      नमस्कार भाऊ, झेनोप १५ मिली + टॉप अप ४० मिली + १२-६१-०० १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @user-cv9hy2lc1z
    @user-cv9hy2lc1z Před 3 lety

    P bust ani k lift he favarnit aushdasobt ghetla tr chalel ka

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 3 lety

      नमस्कार भाऊ, नाही की, खतासोबत वापरू शकता किंवा ड्रेचिंग करू शकता.

    • @user-cv9hy2lc1z
      @user-cv9hy2lc1z Před 3 lety

      ड्रीप मधून टाकू शकता का

  • @gopalwalthare9605
    @gopalwalthare9605 Před 2 lety

    सर भात या पिकावर कोणती औषधी फवारायची

    • @pawankale6423
      @pawankale6423 Před 2 lety

      नमस्कार दादा
      आपल्या शेतीसहायता क्रमांक वरती कॉल करून सविस्तर माहिती घ्या..