News & Views Live: अजित पवारांना आमदार टिकवून ठेवण्यासाठी काय काय करावं लागणार? Ajit Pawar Baramati

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 06. 2024
  • Loksabha Election Result 2024 News & Views Live: अजित पवारांना आमदार टिकवून ठेवण्यासाठी काय काय करावं लागणार?
    #LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
    #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Sachin Joshi with Ashish Jadhao Live
    Subscribe to Our Channel 👉🏻
    czcams.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Komentáře • 193

  • @prasannakumarbhagwat
    @prasannakumarbhagwat Před měsícem +91

    सरळ सोप अजित पवार यांनी समजून घ्यावं साहेबांच्या आशीर्वाद होता म्हणून आपण येथ पोहचलो

    • @vijaykandhare9090
      @vijaykandhare9090 Před 27 dny

      😊😊एमे😊ए

    • @vijaykandhare9090
      @vijaykandhare9090 Před 27 dny

      😊😊😊ए😊म😊ए😊ए😊ए😊ए😊ए😅मे😅ए😅ए😊ए😊ए😊ए😅एम😊ए😊ए😊ए😅एम😊😊मे😅म😊ए😊😊😅एएे😊एम😅ए😅😊एए😊ए😅ए😊ए😊😊ए😊एएम😊एम😊ेएएएमेम😅😊ेए😊मेमेम😊ेए😅मे😊😊मे😅😊एएए😊😅ए😊एमे😅😅मेए😅ए😅ए😅😅एए😊ए😊ए😊ए😊एम😊े😊ए😊ए😊ए😊म😅ेमे😊एए😊एम😊एम😅😊े😅😊ए😊ए😊एएए😅😊😊एएए😊ए😊ए😊ए😊ए😊ए😊ए😅ए😅😊ए😊ए😅एए😅ए😅एमेम😊े😊एमेम😊े😊ए😅ए😅ए😊एम😅म😅ए😊ए😅ए😊एए😅ए😊ए😊ए😅ए😊ए😊ए😊ए😊ए😊ए😊ए😊ए😊ए😅ए😊ए😅ए😊एम😊😊मेम😊ेम😅मेएमेएेएमे😅ए😊ए😅एम😊ए😊एम😊े😅😊एएण😊ए😊😊एए😊ए😊ए😊ए😊एमए😊ए😊ए😅ए😅ए😊ए😊एम😊एम😊ए😊ए😊ए😅एम😊ेम😊े😊ए😊एम😅े😊ए😅ए😊एम😅म😊े😊ए😊एए😊मे😅एमे😊ए😊एम😊ए😅ए😊ए😊ए😊एण😊ेम😅ए😅ए😊ए😊ए😊ए😊एमे😅ए😅ए😊ए😅ए😅ए😅एम😊ए😅ए😊ए😊ए😊एम😊े😊े😊ए😊एम😊एम😊ए😅ए😊ए😊ए😊एम😊ेम😊ए😊एमे😊ए😊एम😊ए😊ए😊ए😅े😊ए😊ए😊ए😊े😊ए😊ए😊ए😅ए😊ए😊ए😊ए😊ए😊ए😊एमे😊ए😅ए😊ेम😊एए😊😅ए😊ए😊ए😅ए😊मे😊ए😊ए😊ए😅े😊ए😊ए😊ए😊ए😊एएएे😅ए😊ए😊म😅एम😊एम😅ए😅ए😊ए😅ए😊े😊ए😊एए😊😅एए😊ए😊ए😊ए😊ेए😊😅एम😊ए😊एम😊ए😅एम😊ए😊😊एए😊ए😊एम😅एम😊ए😊ए😊एम😊ए😊ए😅ए😊ेए😊ए😊म😊ए😅एम😊ए😅ए😅ए😅ए😊ए😊एम😊ए😅ए😅ए😅ए😅एम😅े😅ए😊ए😊ए😊म😊ए😊ए😊ए😅ए😊एम😊े😊ए😊ए😊😊मेमे😅😊😊एए😊एम😊ए😊ए😅ए😅ए😅ए😊एम😅े😅मे😊एम😅ए😊ए😅ए😊एण😊ेए😊ए😊ए😊ए😅ए😊ए😊एए😊ए😊ए😅ए😊ए😅😅मे😅ए😅एए😊ए😊ए😊ण😊ए😊ए😅ए😅ए😊ए😊एम😊ए😊एम😊😅एम😅ए😊ए😅एए😊मेम😊ए😊ए😊ए😊एम😊ए😊ए😊ए😊ए😊ए😊ए😊ए😅ए😅ए😊ए😅ए😊ए😊ए😊ए😊😊एए😅ए😊ए😊ए😅ए😅एम😊े😅ए😊ए😊ए😊ए😊एम😊ए😊ए😅ए😊ए😊ए😊ए😊ए😊😊मे😊ए😊एण😊ए😊एण😅एए😅😊ए😊ए😊एम😊एएमेमेएमेएएमेमेमे😅एम😅ए😊ए😅एए😊😊ए😊ए😊ए😊ए😅े😅ए😅एए😅😊एए😊ए😊एण😊एम😊ए😊😊मेम😊एमे😅म😊एए😊मेए😅ए😊ए😊😅एए😅ए😊ए😊ए😊ए😊ए😊एम😅ए😊ए😊ए😊ए😊एए😊ए😊ए😊ए😅एमेए😅😊ए😅ए😊एम😊एए😊😅ए😊ए😊ए😊ए😊एए😊ए😅ए😅एमे😊ए😊मे😅ए😅ए😊ए😊ए😊ए😊ए😅ए😊😊मे😊ेम😅े😊ए😅ए😊ए😊एएमे😅ए😅ए😅एएम😊एए😅एए😅😊ए😊मे😊एएम😅😊ेएए😊😅😅एएम😊े😊ेम😊ेए😊एमेएए😅😊ए😊ए😊ए😊ए😊ए😅ए😊ए😅ए😊ए😊एम😊एम😊े😊ए😊एण😊ेए😊म😊े😅😊एए😊एम😊े😅ए😅ए😊ए😊े😅एए😊😅एम😊े😅ए😅म😊ेए😊😅एम😅एमे😅ए😊ए😅एम😊😅ेए😅ए😅😊एएण😊ए😅ए😅ए😊ए😅ए😅एण😊ए😊ए😊ए😅ए😊ए😊ए😊ए😊ए😅े😊एणे😅म😊े😊ेम😅े😊एए😅ए😅ए😊ए😅😊मे😅ए😅ए😊ए😅😅एएए😊ए😊ए😅ए😅ए😊😅एए😊ए😊े😅ण😅एण😅े😅ए😊ए😊ए😊म😅ए😅म😅े😅ए😊ए😊एम😊े😊ए😅ए😅ए😅ए😊ए😊ए😊ए😅एम😊😅एएए😅णे😅😊ए😅एम😊एम😅े😅😅एए😅ए😊एम😅ए😅ए😊एण😊ए😅ए😊एण😊ेम😅ेए😊एण😊ए😊ए😊े😊ए😊एएण😅ेए😊😅ए😊ए😊ए😊ए😊े😅ए😊ए😅ए😅ए😅एण😅ए😅ए😊ए😅ए😊😅ए😊ए😅एएएए😅ए😅एम😅एम😊ए😊ए😊े😅ए😅ए😅ेए😅😊😊एए😅एम😅ए😅ए😊ए😊एण😊ए😊ए😊ेए😅ए😊ए😊ए

    • @vijaykandhare9090
      @vijaykandhare9090 Před 27 dny

      😅😊णे😊एएण😅😊ए😊😅एए😊एण😊😅एेएएएम😅एण😅ए😊े😊एम😅े😅ए😅ए😊ए😊एए😅😊ए😅म😊ेे😊ए😅एएण😅ए😅एण😅ए😊म😊ए😊😅एए😅एमेए😅😊एम😅ए😊😅एए😅ए😅एएएएएएएमेण😊एएएए😊ए😊ए😅ए😊एणे😊े

  • @sunandakedare3316
    @sunandakedare3316 Před měsícem +98

    बहिणी चा अपमान केला दादा तुम्ही सुप्रिया ताई नी कधी चुलत भाऊ म्हणून बघितले नाही मोठा भाऊ म्हणून जागा दिली नियतीचा खेळ भोगा दादा

  • @marutipatil1131
    @marutipatil1131 Před měsícem +23

    बारामतीतील मतदारांना धन्यवाद द्यावे लागतील कारण मतदार खरोखरच शरद पवार यांच्यासारखे हुशार आहेत❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @narayaningawale2050
    @narayaningawale2050 Před měsícem +22

    योगेंद्र पवार बारामती विधानसभा लढवली पाहिजे

  • @STM96557
    @STM96557 Před měsícem +10

    आशिष साहेब आज ताई ने सांगितले की बूथ वर माणूस टिकू देत न्हवते दादा. त्यावेळी त्यांनी sercet ठेवलं बूथ committee मनजे विचार करा साहेब कशी खेळी खेळले असतील.

  • @rafiqshaikh4411
    @rafiqshaikh4411 Před měsícem +27

    अर्धे आमदार शरद पवार साहेबांकडे, अर्धे भाजपाकडे जातील,अजीतदादाबरोबर 3 ते 4आमदार राहतील

  • @vilaspuranik1296
    @vilaspuranik1296 Před měsícem +45

    पिपाणी la तुतारी म्हणणे हा निवडणूक आयोगाने केलेला खोडसाळ पणा आहे. हे हेतु पूर्वक केले आहे. दुसरी निवडणूक घोषित होण्या आधी ही चूक दुरस्त करवून घेतली पाहिजे या पक्षाने.

  • @user-ml3nu8bb5k
    @user-ml3nu8bb5k Před měsícem +35

    शरद पवार याना संपवण्या च्या आधी चंद्रकांत पाटील यांनी प्रथम स्वतच्या ढुंगणा खाली काय जळ तय ते बघाव

  • @giridharkeluskar242
    @giridharkeluskar242 Před měsícem +21

    काका ची साथ सोडलात तेव्हा आम्ही हीं चकित झालो होतो.

  • @prakashghayal8527
    @prakashghayal8527 Před měsícem +12

    गोपीचंद पडळकर साहेब हे या निवडणुकीत दिसून आले नाही

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 Před měsícem +26

    शरद पवार साहेबांचा नाद करायचा नाही

  • @balasahebjankar6626
    @balasahebjankar6626 Před měsícem +6

    आशिष सर. ..
    फारच सुंदर विश्लेषण केले आणि शब्दांची मांडणी सुध्दा योग्य प्रकारे केली..
    धन्यवाद सर..

  • @narayansonone7943
    @narayansonone7943 Před měsícem +60

    विधानसभा ला अजितदादा पडणार आहे

    • @MadhukarSirsat-dr2tn
      @MadhukarSirsat-dr2tn Před měsícem +5

      G.g 11:38 o.g
      ..vfg
      G

    • @dnyaneshwarganjale139
      @dnyaneshwarganjale139 Před měsícem +10

      शरद पवार यांनी बारामती मधे जे केलं ते शरद पवारांच्या नेतृत्वाला तोड नाही आजीत दादा शरद पवारांच्या हाता खाली काम करत होते याचा अर्थ दादांनी केल असे होत नाही

  • @user-vq4yx9wr5v
    @user-vq4yx9wr5v Před měsícem +8

    धन्यवाद् सर तुम्ही तुमच्या विश्लेषण मध्ये तुतारी वाजवनारा मानुस,पीपानी या मध्यल्या फरख समजुन सांगीतल

  • @dinkaraher6983
    @dinkaraher6983 Před měsícem +43

    दिडोरी मध्ये पिपानीला 1 लाख 3 हजार मते मिळाली. हे सर्व टरबूजा ची चाल होती.

    • @sachinspatil16
      @sachinspatil16 Před měsícem +5

      विकलेले निवडणूक आयोग

  • @prashantdahihandepatil8913
    @prashantdahihandepatil8913 Před měsícem +12

    आशिष सर ज्याच्यासाठी गड्डा खांदायला गेलो तोच गड्यात पडला

  • @shrawanpatil9776
    @shrawanpatil9776 Před měsícem +13

    दिंडोरी लोकसभा मतदारसंघात नाव सुद्धा भगरे नावाचे डमी उमेदवार त्यांना पेटी पेटी मत मिळाली तिसरी शिकलेला माणूस नावापुढे भगरे सर लिहिले१००००० मत मिळाली आधीची तरी राष्ट्रवादीचे भगरे सर 1.5 लाखांनी निवडून आले म्हणजे त्यांचं मताधिक्य अडीच लाखाचं झालं ही माहिती आपणास नाही का

  • @pankajlondhe8300
    @pankajlondhe8300 Před měsícem +5

    मराठीत म्हण आहे ज्याची पोळी त्याची वाजवावी टाळी जय महाराष्ट्र 🙏

  • @GaneshMahajan-zi5hj
    @GaneshMahajan-zi5hj Před měsícem +8

    छगन भजबळांना उध्दव ठाकरे कडे जाण्याचा विचार करत आहेत त्यामुळे वाजे च कामं केले अशी चर्चा आहे

  • @akshaythorat7267
    @akshaythorat7267 Před měsícem +8

    आहो आशिष सर दिंडोरी मध्ये एक लाख पेकशा जास्त मतं आहेत

  • @marutipatil1131
    @marutipatil1131 Před měsícem +16

    आता घड्याळ चिन्ह न घेतलेल बर कारण -
    राम कृष्ण हरी
    विधान सभेला पण
    वाजवणार तुतारी🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👍👍

    • @manikraokhode7146
      @manikraokhode7146 Před měsícem +1

      पण ती पिपाणी ECI कडून अर्ज देऊन रद्द करून घ्यावी लागेल

  • @spradip77
    @spradip77 Před měsícem +21

    दादांना धक्का केवळ ते bjp बरोबर गेल्यामुळे बसलेला आहे... बाकी काहीं नाही...

    • @MohanGhadge-tm7fe
      @MohanGhadge-tm7fe Před měsícem +1

      त्याच बरोबर पवारांचे विरोधात सुद्धा गेल्याचा फटका बसला आहे...

  • @user-sq6eo7qw4j
    @user-sq6eo7qw4j Před měsícem +8

    आशिष जाधव मुद्द्यावर यायला बराच वेळ लावतात..सुरवातला तेच तेच घोळवत बसतात.

  • @satishmohod5456
    @satishmohod5456 Před měsícem +14

    शरद पवार साहेबांना बारामतीत चिमटा काढला तर अकोल्यात रक्त निघते लक्षात असु द्या

  • @prakashjadhav4717
    @prakashjadhav4717 Před měsícem +5

    अजित पवारांनी विचार बदलला बारामती कर जनतेने विचार नाही बदलला जनता विचाराशी प्रामाणिक राहिली.

  • @anilbelose2679
    @anilbelose2679 Před měsícem +7

    अजित पवार म्हणजे गिरे तो भी टांग उपर.

  • @MohanGhadge-tm7fe
    @MohanGhadge-tm7fe Před měsícem +3

    दादांचे असे झालं...एवढं वाईट बोलु नये खरे तर..परंतु दादांची प्रतिक्रिया ऐकून रहावलं नाही ..या आधी दादांना महाराष्ट्रात...किंमत होती..कामाचा माणूस म्हणून...परंतु ते काम करायची संधी ही दादांना पवार साहेबांनी दिले...हे ते विसरले....मात्र दादांना त्याचे भान राहिले नाही...दादांनी नेहमीच प्रतेक नेत्याला डाफरल....दम दिला...नेत्याबरोबरच त्यांनी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनाही दम दिला...तुला पाडतो...तू कसा निवडून येतो...तेच बघतो...या आणि अशा अनेक गोष्टी दादांनी केल्या...परंतु लोकांनी ते सहन केलं...ते फक्त पवार या नावामुळे....परंतु ते दादांचे लक्षातच आले नाही...त्याचे थोडक्यात असे झाले...बैल गाडी चे खाली कुत्रे चालते...त्याचा आविर्भाव असा असतो...की जणू ती बैलगाडी आपणच चालवतो आहे...ती आपणच ओढतो आहे..
    ...तर हा भ्रमाचा भोपळा आता फुटला आहे...दादांचे बरोबर गेलेले सर्व आमदार आणि नेते हे मनोमन नक्कीच घाबरले असणार आहेत..महाराष्ट्राला माहीत सुद्धा नसणाऱ्या...सामान्य कार्यकर्त्यांना उभ करून साहेबांनी भल्या भल्या नेत्यांना अस्मान दाखवले आहे...आता..."अब तेरा क्या होगा कालिया???"हा त्यांचे मनातल्या मनातील प्रश्न ...आणि त्याची धास्ती त्यांनी नक्कीच घेतली असणार...छगन भुजबळ..दिलीप वळसे...नरहरी झिरवाळ...एवढेच काय..."राष्ट्रवादीचा संजय राऊत"म्हणून प्रसिद्ध असलेला मटण करी...सुद्धा आता आपल्या वक्तव्या मधून दाखवून देवू लागला आहे...आणि हे सर्व न कळण्या एवढा दादा नक्कीच गाढव नाही...

  • @rajendrachaudhari8704
    @rajendrachaudhari8704 Před měsícem +23

    आता शेती करा दादा

  • @sampatraopawar5670
    @sampatraopawar5670 Před měsícem +6

    बापाचे पायताण पायात बसले म्हणून पोरला बाप म्हणता येत नाही

  • @drpravinpatil5562
    @drpravinpatil5562 Před měsícem +3

    काय पत्रकारिता करता.... शरद पवार साहेब आणि अजित पवार दादा....हे आतून एकच आहेत.... लोकांना दाखवण्या साठी फक्त वेगळे आहेत..... आतून मोठा खेळ आहे .... . सुप्रिया ताई विरोधात घरातून सुमित्रा ताई ना उभे केलं तर सुप्रिया ताईच निवडणार हे कोण टाळू शकत .... .. एवढं साधं सोपे काय समजून सांगायची गरज आहे...... अजित दादा ना हे सर्व करून घ्यायचे होते ..... हे समजून घ्या महाराष्ट्रातून

  • @chandrakantgarate7444
    @chandrakantgarate7444 Před měsícem +3

    अजित दादा पवार यांच्या चेहऱ्यावरून समजते की ते शरद पवार यांच्या समोर पूर्णपणे हरले आहेत

  • @GaneshMahajan-zi5hj
    @GaneshMahajan-zi5hj Před měsícem +5

    त्याला मराठी त कलाट म्हणतात हे निवडणूक अधिकारी शिख आहेतः म्हणून माहीत नसेल

  • @sampatraopawar5670
    @sampatraopawar5670 Před měsícem +3

    आता त्या अजितचे पुराण बंद करा

  • @prashantkharatmal3394
    @prashantkharatmal3394 Před měsícem +3

    जाधव साहेब तुम्ही सांगताय इकडे मदत नाही तिकडे मदत नाही मग एवढे मत कुटून आली

  • @samadhanankush2528
    @samadhanankush2528 Před měsícem +3

    बारामती म्हणजे शरद पवार साहेब 👑

  • @mahendrapatil9419
    @mahendrapatil9419 Před měsícem +2

    पवार साहेबाना मुळे 1991 पासूनतुह्मी निवडून आले महाशय

  • @rohitbhure8257
    @rohitbhure8257 Před měsícem

    Very good analysis about Ajit pawar by Ashish jadhav sir

  • @balukolate5896
    @balukolate5896 Před měsícem +3

    आमचा कंड जिरला

  • @maheshranaware3188
    @maheshranaware3188 Před měsícem +2

    Chan

  • @pankajlondhe8300
    @pankajlondhe8300 Před měsícem +2

    बाप तो बाप रहेगा

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 Před měsícem +1

    सुप्रिया ताई ल मानव लागेल कधीही चुलत भाऊ म्हटले नाही.बीचाई नेहमी मझा दादा करीत होती

  • @ganeshparbane4899
    @ganeshparbane4899 Před měsícem +2

    सब कुछ शरद पवार

  • @abhimanpawar6619
    @abhimanpawar6619 Před měsícem +1

    Excellent analysis

  • @ratnadeepthorat4839
    @ratnadeepthorat4839 Před měsícem +5

    ये पब्लिक है ये सब जानती है.

  • @kailasmhetre7599
    @kailasmhetre7599 Před měsícem

    खूप छान विषलेशन महत्वाचे सर्व मुद्दे हे वेवस्थीत सागितले , आशिष सर धन्यवाद

  • @chandrakantponde8059
    @chandrakantponde8059 Před měsícem +2

    पवार साहेब पाहिले

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 Před měsícem +3

    Ajit dada aani fadan 20 yanchi awstha baghitlyawar pinjra madhil gane aathawle.
    Kashi nashibane thatta aaj mandli.

  • @ramhariballal6850
    @ramhariballal6850 Před měsícem +1

    नमस्कार लोकमत न्यूज नमस्कार करतो परंतु अजित दादा पवार 1991 ला आमदार झाले त्याच्यानंतर शरद पवार साहेब देशाची संरक्षण मंत्री झाले त्यानंतर त्यांनी लोकसभेचा लोकसभेचा उमेदवार म्हणून अजित पवार साहेब यांना दिल्लीला खासदार केले असे सांगा ना साहेब

  • @ShakilShaikh-wj5iy
    @ShakilShaikh-wj5iy Před měsícem +2

    काय श,,,,,, काम केलीत का बारामतीत
    90 घ्या आज
    म्हणुन घमंडी करायची नाही
    आता कागल कडे आगेकूच करायची हाय
    बुरे काम का बुरा नतीजा क्युं भाई चाचा

  • @Maharashtra_Premi
    @Maharashtra_Premi Před měsícem +6

    Dhangekar saheb niwadun yayla pahije

    • @STM96557
      @STM96557 Před měsícem

      खरय अगदी

  • @gauravsonawale7198
    @gauravsonawale7198 Před měsícem +4

    Dada chi cha Game Zali. Ani sabhebala padnar hota dada 😂

  • @user-ek7jj5rg7f
    @user-ek7jj5rg7f Před 11 dny

    दिंडोरी मध्ये एक लाख तीन हजार मतदारसंघातून मिळाले हे पण सांगा

  • @anitasalunke8483
    @anitasalunke8483 Před měsícem +1

    चंद्रकांत दादाना ये म्हणायचे होते की .आम्हाला पवार ना संपवायचं आहे म्हणजेच अजीत दादा ना संपवायचं आहे आणि ते संपवले

  • @hanmantghadge1966
    @hanmantghadge1966 Před měsícem +2

    बाप बापच असतो.दादा

  • @ganeshsaykar6367
    @ganeshsaykar6367 Před měsícem

    आओ दादा विचार धारा सोडली ती जनतेला पटत नाही

  • @sameer_raul_
    @sameer_raul_ Před měsícem

    आशिष जाधव जी आपणास न्यूज चॅनेल वर बघायला आवडेल 👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @shrawanpatil9776
    @shrawanpatil9776 Před měsícem +2

    1 लाख मतं पडली ते का नाही सांगितलं

  • @expertcomment8616
    @expertcomment8616 Před měsícem +1

    अजित दादा आणि निवडणूक आयोगाने नैतिक पराभव मान्य करून पक्ष पवार साहेबांच्या हाती द्यावा😊 अन्यथा अजितदादांनी नैतिक पराभव मान्य करून पक्ष अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन भुजबळ साहेबांना पक्षाध्यक्ष करावे😊😊

  • @sandeepomble2595
    @sandeepomble2595 Před měsícem +2

    1 number 😂😂

  • @vishakhasuryawanshi9thb443
    @vishakhasuryawanshi9thb443 Před měsícem +1

    त्यावेळी गद्दार नव्हते म्हणून

  • @sonalitonde633
    @sonalitonde633 Před měsícem

    Khup chan visleshan sir

  • @chandrakantwagh2484
    @chandrakantwagh2484 Před měsícem +2

    अजित पवार संपले.

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 Před měsícem +1

    या आश्चर्या मागे भाजप सुद्धा असेल।

  • @mahadevthorat2304
    @mahadevthorat2304 Před měsícem +1

    काकांच्या जिवावर भोगलेली पद यांच्यावर गर्व करू स्वताला शहाणा समजणारा आणि विशेष म्हणजे दादागीरी कीती फायद्याचा झाला हे समजून घेणे बाजूला सोडले आणि फडणवीस शिंदे यांच्या कुबड्या घेऊन घरातच खासदारकी पाहिजे आरे मुलगा निवडून आणता आले नाही तो पवारसाहेब यांना डावलले चा फायदा झाला आहे

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 Před měsícem +1

    दादू पुन्हा vs हरतील.

  • @AnitaAtole-gh1zp
    @AnitaAtole-gh1zp Před měsícem

    दादा तुम्ही संपूर्ण संपलं आहे साहेब बाप आहे

  • @user-tz8vr9mw3h
    @user-tz8vr9mw3h Před měsícem

    GOV pay must be 5 PC not 7 PC
    7 PC lakh lakh PM salary to peon / LDC when IIT passout working at 40 k pm
    Stop this
    Multi-speciality hospital must charge only cgas rate
    All nursing home must have to upload all patient charges online every day
    To stop loot of poor patients

  • @user-dq4gl9uu5c
    @user-dq4gl9uu5c Před měsícem +1

    Tigar abhi jinda hai sharad pawar jinda bat

  • @ratnadeepthorat4839
    @ratnadeepthorat4839 Před měsícem +3

    कालचक्र

  • @mahendrasinghthakur249
    @mahendrasinghthakur249 Před měsícem

    अजीत पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा तसेच पक्ष म्हणून अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला पाहिजे

  • @bhausahebgulve6612
    @bhausahebgulve6612 Před měsícem

    Jaybhim 🎉🎉🎉❤❤❤

  • @shital-ok8fe
    @shital-ok8fe Před měsícem +1

    😊😊

  • @nandakishornaik800
    @nandakishornaik800 Před měsícem

    👌👌👍👍🙏🙏

  • @dhananjaypilankar7411
    @dhananjaypilankar7411 Před měsícem +2

    Ashish ji jara fadanvis var sudha vishleshan Kara

  • @babankonde
    @babankonde Před měsícem +1

    पी पाणी जाणूनबुजून दिलेले असावे. हा एक चाणक्य नीतीचा भाग ठरतो पवार संपूर्ण नेस्तनाबूत करणेचा कुटील डाव खेळला गेला आहे.

  • @vinayakpatil6739
    @vinayakpatil6739 Před měsícem

    सर मला शंका आहे जर का हायकोर्टाने जर का उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूने निकाल दिला तर चे निवडून आलेले खासदार आहेत त्यांना राजीनामा द्यावा लागेल का उद्धव ठाकरे यांच्याकडे यावं लागेल

  • @Pratiknalawade123
    @Pratiknalawade123 Před měsícem

    Maratha - maratha samaj aani mansat bhandan lavaych kaam he Brahman aani gujju, marwadi kartat.. Maratha Samaj jaga ho!!❤❤❤❤❤

  • @user-xw8pk3gh7u
    @user-xw8pk3gh7u Před 27 dny

    मी पण जाधव वच बोलतोय माझा एक अंदाज जेथे सुळेना तालुक्यात लीड मिळाला ते आमदार शरद पवार साहेब चे हि काळ्या दगडावर वरची रेख

  • @jyotiramkakade5811
    @jyotiramkakade5811 Před měsícem

    sharad Pawar Gret Leder Of India Jai Tutari Man

  • @Ginies120
    @Ginies120 Před měsícem

    आम्ही खडकवासला मतदारसंघ आनंदनगर आमच 4 मत तुतारी सुप्रिया सुळे यांना च

  • @user-xw8pk3gh7u
    @user-xw8pk3gh7u Před 27 dny

    जाधव मी पन जाधव वच बोलतोय माझा एक वे

  • @annarupnar1707
    @annarupnar1707 Před měsícem

    अजित दादा या आता पवार साहेबांच्या कडे, आता पर्याय नाही, तुम्ही एवढी कामे करून सुद्धा लोकांनी तुम्हाला नाकारले, खरे आणि स्पष्ट वागणाऱ्या माणसाला न्याय नाही.

  • @Raghav.Rajaram
    @Raghav.Rajaram Před měsícem

    शरद पवार साहेब सर्व जाती धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन पुढे जात आहेत👍👍👍👌👌👌👌💐👌

  • @VilasGhosalkar
    @VilasGhosalkar Před měsícem

    अजित पवार यांच्या बदल मला सहानुभूती आहे .हे काय जेल मध्ये जायचे वय आहे का. शिंदे च पण तेच आहे.

  • @Sairam44778
    @Sairam44778 Před měsícem

    चिन्ह घेताना किती हलगर्जी पणा

  • @user-sj1dw9wd9m
    @user-sj1dw9wd9m Před 17 dny

    Vachal vir dada

  • @sanjaykhalkar8520
    @sanjaykhalkar8520 Před měsícem

    खरं तर निवडणूक आयोगाने ही शेण खायला नको, स्वतःचे अधिकार काय असतो हे हमकरोशी सत्ताधाऱ्यांना सुद्धा दाखवले पाहिजे,....

  • @gulabbobade2497
    @gulabbobade2497 Před měsícem

    भाजप समर्थनामुळे दादा आपण पडलात . आपन बदलात म्हणून मतदारांनी फितूरी करावी काय ?

  • @rameshwarpawar6419
    @rameshwarpawar6419 Před měsícem

    अजित पवार यांचे राजकारण आता सपलेले आहे

  • @sanjayjadhav-bd2hk
    @sanjayjadhav-bd2hk Před měsícem

    बूथवर कार्यकर्ते 50 असतात मतदार 1000 असतात

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 Před měsícem

    दादा तुम्ही 1991पासून निवडून येत ते सहेबामुळे.

  • @vidyadharpathak3078
    @vidyadharpathak3078 Před měsícem

    आता evm विषयी कोणीच काही बोलत नाही !

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 Před měsícem

    अजित पवारला ओव्हर कॉन्फिडन्स नडला

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 Před měsícem

    छान विसलेशन केलं हे राज ठाकरे नी अगोदरच सांगितलं आहे की पवार साहेबांचं डोक्यावर हात आहे तो पर्यंत अजित पॉवर आहेत

  • @anitanirhali2999
    @anitanirhali2999 Před měsícem

    निवडणूक आयोगाने चाल केली पिपाणी चिन्ह दिल

  • @balasahebtaware2487
    @balasahebtaware2487 Před měsícem

    अजीत पवारांना जे आता समजल,ते जनतेला तेंव्हाच समजल होत जेंव्हा अजीत पवार भाग ज पा च्या जाळ्यात अडकले तेंव्हाच समजले होते.शेवटी काय ?तर बाप आमीर बाप होता है.
    या म्हण खरी ठरली.

  • @prafulmeshram9885
    @prafulmeshram9885 Před měsícem

    अजित एक चांगला क्लार्क हौ शकले अस्ते राजकारणी होन्या पेक्षा

  • @psipatilsaheb5496
    @psipatilsaheb5496 Před měsícem +1

    वंचित चा कहर वैगरे काहीही नाही त्यांची भाजपा च्या नेत्यांसोबत नेहमीच सेटिंग केलेली असते भाजपा च्या फेवरेट उमेदवार उभे करायचे जस मायावती उत्तरप्रदेशात करतात पण आता लोकांच्या लक्षात आले आहे

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 Před měsícem

    आमदार खासदार dcm ४वेळा मंत्री हे सगळे शरद पवार मुळे होता काकांनी डोक्यावरून हात काढला अन् पराभव झाला

  • @bhagvanpawale6893
    @bhagvanpawale6893 Před měsícem

    तुम्हाला नाही तो पाठिंबा शरद पवारांना होता