महाराष्ट्रची बातमी Live: मनोज जरांगेंनी उपोषण पुन्हा स्थगित केलं... पुढे काय होणार? Maratha Protest

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • Loksabha Election 2024 महाराष्ट्रची बातमी Live: मनोज जरांगेंनी उपोषण पुन्हा स्थगित केलं... पुढे काय होणार?
    #LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
    #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Ashvin Mahajan with Ashish Jadhao Live
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Komentáře • 243

  • @vankatsangule6071
    @vankatsangule6071 Před 2 měsíci +76

    मराठा समाजाची व्यथा केवळ मराठा असलेल्या शिवश्री मनोज दादा जरागे पाटील हेच ओळखु शकतात तुम्हाला समाजाची व्यथा काय कळणार

  • @PrakashPawar-nq6rf
    @PrakashPawar-nq6rf Před 2 měsíci +54

    लातूर ची सुद्धा जागा jarange पॅटर्न मुळेच आली

  • @vankatsangule6071
    @vankatsangule6071 Před 2 měsíci +33

    3 पक्ष प्रमुख 4 मंत्री 7 खासदार केवळ ऐका निस्वार्थ मराठा योध्दा शिवश्री मनोज दादा जरागे पाटील यांचे मुळेच शक्य आहे

  • @GitaramShinde-cu7dk
    @GitaramShinde-cu7dk Před 2 měsíci +37

    एक मराठा लाख मराठा 🙏🙏

  • @keshavgaikwad1468
    @keshavgaikwad1468 Před 2 měsíci +30

    आशिष जी तुम्ही असंच म्हणत होता लोकसभेमध्ये मनोज जरांगे पाटील इफेक्ट दिसणार नाही तो दिसला

    • @Misktw
      @Misktw Před 2 měsíci +2

      मनोज जरागे च्या इफेक्ट पेक्षा लोकांचा bjp वरती खुप राग होता फोडा फोडी राजकारण ED CBI संविधान बदलणार यांच्या मुळे bjp ला जास्त फटका बसला.

    • @Syd_17igem
      @Syd_17igem Před 2 měsíci +2

      70 वर्षात पहिल्यांदा मराठा समाजाने एकत्रित येऊन मतदान केले

  • @shankerjadhav9298
    @shankerjadhav9298 Před 2 měsíci +3

    आशिष जाधव साहेब तुम्ही आपलं चायानेल बघा आम्हाला विरोध करू नका

  • @subhashkakde3997
    @subhashkakde3997 Před 2 měsíci +22

    आशिष जाधव तुम्ही विदर्भातला अभ्यास सांगू नका मराठ वाड्यात येऊन मराठा समाजाचा अभ्यास करा मराठवाडा हैदराबाद गॅजेट हे वाचा
    नंतर आपले मत बनवा विनाकारण फेकाफेकी करू नका

  • @vivekpagare30
    @vivekpagare30 Před 2 měsíci +18

    Ashish जाधव ....दात विचकून बोललं म्हणजे खरें असतेच असं नाही

    • @AB-jb7ky
      @AB-jb7ky Před 2 měsíci +5

      नशीब मराठा आहेत ते.पगार पाणी भरपूर आहे म्हणून गरिबांची जाणीव नसेल

  • @VikSaw11
    @VikSaw11 Před 2 měsíci +23

    जरांगे यांनी निवडणूक लढवावी. जरांगे यांचा पक्ष हमखास जिंकतील

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 Před 2 měsíci +3

    मराठा कुणबी नाही तर काय....
    कुळवाडी भूषण शिवराय म्हणजे काय...
    मराठवाड्यात शेती ला कुणबीक म्हणतात आशिष साहेब... २५ वर्षी ची तुमची पत्रकारिता चुलीत घाला😅
    राहिला प्रश्न ३ लाखांचा १ मतदारसंघ. तर टांगा पल्टी होतो बहुतेक ठिकाणी🎉

  • @gajraj51088
    @gajraj51088 Před 2 měsíci +20

    मला पहिल्यांदा आशिष जाधव हे बोलताना चिडक्या स्वभावाने विषय मांडताना दिसले.
    १. सगेसोयरे लागू करा
    २. मराठा आणि कुणबी एक आहेत हा कायदा करा
    ३. गुन्हे मागे घ्या
    ४. हैद्राबाद गाजेत लागू करा
    ५. मुदत १ वर्ष वाढवा.
    आता यातील ४( १,३,४,५) मागण्या अगदी योग्य आहेत आणि १००% होऊ शकतात. त्यामुळे यात मंत्री मंडळ आणि आणि मनोज जरांगे दोन्ही बरोबर आहेत.
    आता पॉईंट २ वर बोलू. मराठा आणि कुणबी हे एकच आहे हे सगळ्या महाराष्ट्र साठी नाही होऊ शकत पण पॉइंट ४ cha आधार घेऊन मराठवाड्यासाठी होऊ शकते. आणि हीच मूळ मागणी मनोज जरांगे यांची होती.
    आता आचारसहिता वर बोलू. जाधव सर मनोज दादा ने उपोषण घोषित केले तेव्हा आचार सहिता ८ जून पर्यन्त होती नंतर ती ३० जून झाली. शिवाय तुम्ही जे एक वाक्य बोलले की जे कोणी तुम्हाला सांगतय उपोषण करा त्यांना कळत नाही काय, इथे तुम्ही चुकीचं बोलले. मुळात मनोज जरांगे यांना कोणी सल्लागार नाही.
    आता जर नाव घेऊन पाडा बोलले किंवा उमेदवार दीले, यात मराठा समजला कोण पडल्यामुळे कोणाला फायदा होणार किंवा मनोज जरांगे मुळे किती निवडून येणार याच काही देणे घेणे नाही. १० येतील, २० येतील किंवा ५० येतील. पण एक मात्र खरं आहे की जर पाडा महणाले तर कमी कमी १०० पडतील. आता ते कोणाचे पडतील हे वरील ५ पैकी किती मागण्या मान्य होतील यावर आहे.

  • @amrut4249
    @amrut4249 Před 2 měsíci +8

    Ashish sir आचारसंहिता ही जिथे निवडणूक आहे त्या जिल्ह्यात लागु होते सर्व राज्याला नाही uggich फेक narrivative set karu nakos😂😂

  • @sanketdongare7224
    @sanketdongare7224 Před 2 měsíci +27

    आशिष सर आपली जात कोणती?
    म्हणजे आपला पोट तिडकीपणा कोणासाठी आहे हे कळेल

    • @RoyaleTV26
      @RoyaleTV26 Před 2 měsíci +1

      Ha barobar

    • @EngineerabSurya
      @EngineerabSurya Před 2 měsíci

      ते 96 कुळी उचभ्रू मराठा आहेत, त्यांना गरीब कुणबी मराठ्यांशी काही घेणेदेणे नाही.

    • @abhijeetdhumal8650
      @abhijeetdhumal8650 Před 2 měsíci

      ते पत्रकार आहेत

    • @pankaj8199
      @pankaj8199 Před 2 měsíci

      Te pan मराठा आहेत

    • @user-md4vl6el4w
      @user-md4vl6el4w Před 2 měsíci +1

      ही पत्रकारिता नाही ही लाचारी आहे.

  • @ehp.sspatilelectrohomoeopa9296
    @ehp.sspatilelectrohomoeopa9296 Před 2 měsíci +2

    आशिष साहेब तुम्हाला काय माहित आहे, मराठा समाजाची व्यथा,आमचे दैवत आहे मनोज दादा

  • @user-nm2kq7tc2x
    @user-nm2kq7tc2x Před 2 měsíci +13

    कोल्हापूर, सातारा संस्थान,हैद्राबाद व मुंबई सरकारच्या राजपत्रात कुणबी मराठा एक असल्याचे व त्याच आधारावर कायदा करायला काय अडचण आहे?पूर्वीच्या कुणबी नोंदी सापडत असून त्या आजपर्यंत सापडत नव्हत्या,यामागे कुणाचा दुष्ट हेतू होता याची आपली शोधपत्रकारिता का काम करत नाही?

  • @sandeepsodar5702
    @sandeepsodar5702 Před 2 měsíci +3

    अगोदर म्हणता की पवारांनी मोठा केलं आता म्हणता की शिंदेनि मोठ केल काय चाललंय

  • @AdhyayChaudhari
    @AdhyayChaudhari Před 2 měsíci +13

    मनोज दादा समर्थक ❤❤❤

  • @knowledgeispower8817
    @knowledgeispower8817 Před 2 měsíci +6

    96 कुळी तुकाराम महाराज अभंगात बरे झाले देवा कुणबी झालो म्हटले हा कुणबी मराठा पुरावाच आहे.
    अफजल खान वध झाला त्यावेळचे कवी अज्ञान दास यांना अफजल खान म्हटला शिवाजी ये तो कुणबी का छोकरा म्हटला हा कुणबी मराठा पुरावा आहे..
    सिंदखेड राजाची मुलगी जिजाऊ कुणबी ..आणि शहाजी राजे 96 कुळी मराठा हा सगे सोयरे कुणबी मराठा पुरावा आहे..
    महात्मा फुले शेतकऱ्यांचा आसूड मध्ये मराठा हेच कुणबी आहेत हे सांगतात हा मराठा कुणबी पुरावाच आहे.
    बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज हे क्षुद्र होते म्हटले ते चुकीचे आहे हे सिद्ध करा मग तुम्ही..
    ब्रिटिश कालीन मुंबई, नागपूर कोर्ट मध्ये मराठा कुणबी एक असल्याचे निकाल आहेत हा मराठा कुणबी एक आहे हा पुरावा आहे..
    मुंबई गॅझेट मध्ये मराठा कुणबी एक आहे अशी नोंद हा मराठा कुणबी एक असल्याचा पुरावा आहे.
    सातारा गॅझेट मध्ये मराठा कुणबी एक आहे अशी नोंद आहे तो ही पुरावा आहे.
    हैद्राबाद गॅझेट मध्ये मराठा कुणबी एक आहे ही नोंद आहे तोही मराठा कुणबी एक असल्याचा पुरावा आहे..
    पंजाबराव देशमुख हे 96 कुळी मधील सरदार घराणे मधील व्यक्ती मराठा समाजास म्हटले आपण कुणबी आहोत कुणबी दाखले काढा हा ही पुरावाच आहे.
    मागील 50 वर्षात अनेक 96 कुळी मराठा असलेल्या लोकांनी कुणबी नोंदी तपासून कुणबी दाखले काढले तोही कुणबी मराठा एक असल्याचा पुरावा आहे..
    आता 57 लाख नोंदी सापडल्या हा सुद्धा कुणबी मराठा आल्याचा जगातील सर्वात मोठा पुरावा आहे अगदी गिनीज बुक मध्ये नोंद होईल एवढा सर्वात मोठा पुरावा आहे..
    सध्या एकाच भावकितील दोन लोकांकडे कुणबी दाखला असतो चार लोकांकडे नसतो..अशी परिस्थिती आहे.... कुणबी मराठा एक नाहीत हे फक्त आगलावे पत्रकार, कुजके ओबीसी नेते आणि महा बिलिंदर स्वार्थी मराठा नेतेच म्हणतात....बाकी सगळ्या जगाला माहीत आहे मराठा कुणबी एक आहेत..नसतील तर वर दिलेले पुरावे चॅलेंज करून खोटे ठेवावेत....
    तुकाराम अभंग ..वास्तव...पुरावा
    अज्ञान दास पोवाडा ..वास्तव पुरावा
    जिजामाता..विदर्भ कुणबी ..शहाजीराजे मराठा सोयरिक..वास्तव पुरावा..
    महात्मा फुले ..शेतकऱ्यांचा आसूड पुस्तक मधील मराठा कुळवाडी कुणबी नोंद ..वास्तव पुरावा..
    आंबेडकर यांचे क्षुद्र कोण होते या निबंध मध्ये शिवाजी महाराज क्षुद्रंचे राजे होते म्हणून त्यांचा राज्याभिषेक वेगळ्या पाधितीने झाला .. हा पुरावा आहे..
    कोल्हापूरचे शाहू महाराज यांचा ही राज्यभिषेक क्षुद्र म्हणून केला गेला हा पुरावा आहे....57 लाख येवढ्या अवाढव्य कुणबी नोंदी आहेत हा सर्वात मोठा पुरावा आहे..त्यामुळे ..गावाची प्रत्येक 96 कुळी घरातील माणसं घरातील पोराला वापरायची ती म्हण अशी की गिरावरा ( ग्रहण वार ) ब्राह्मणाच्या पोरा पोटभर खा कुनब्याच्या पोरा.. उगा एक नाहीत एक नाहीत हे खोटं इथून पुढं बंद करा ..तसा तर मानव हा प्राणी आहे आणि तो एकच आहे...तसा कुणबी आणि मराठा हा एकच आहे...आता मराठा कुणबी एक नाहीत हे खोटं बोलणं सगळ्यांनी बंद करावे..

  • @EngineerabSurya
    @EngineerabSurya Před 2 měsíci +2

    आशिष जाधव नेहमीच असे म्हणतात की जरांगे ना शिंदेंनी मोठे केले. ते तहसील समोरचे आंदोलन करते आहेत. आशिष जाधवची बुद्धी कुंठित झाली आहे असे वाटतंय. त्यांना एवढं समजत नाही की कुणीही एकदम मोठा होत नसतो, त्याला खूप वर्षाची मेहनत आणि समर्पण पाहिजे.
    मला वाटतंय आशिष जाधव हे साधे फील्ड रिपोर्टर होते, त्यांना कुणी नेत्याने ( ज्याचे हे आता उपकार फेडत आहेत ) मोठे केले आहे, हे तर काही वर्षांपूर्वी एक अति सामान्य रिपोर्टर होते.
    आणि जेव्हा लाठीचार्ज केला तेव्हा जरंगे पाटील प्रकाशात आले आणि त्यांचे कर्तृत्व, निष्ठा, समर्पण महाराष्ट्र ने पाहिले.

  • @user-ql2sb8wr9z
    @user-ql2sb8wr9z Před 2 měsíci +1

    पंजाबराव देशमुख यांनी मराठ्याना कुनबी लावा अशी जनजागृती केली होती साहेब लक्षात असु द्या.

  • @chaitanyadeshmukh-ec1eb
    @chaitanyadeshmukh-ec1eb Před 2 měsíci +1

    The great Maratha Shri. Jarange Patil aage badho

  • @swapnildhanwade8336
    @swapnildhanwade8336 Před 2 měsíci +19

    हा reporter डोक्यावर पडलेला आहे का आचार संहिता शिथिल करून दिलेली आहे आचार संहिता फक्त त्या मतदार संघात आहे फक्त.

    • @RoyaleTV26
      @RoyaleTV26 Před 2 měsíci

      हेच ना आचारसंहिता फक्त कोकण आणि नाशिक या भागासाठी आहे

    • @pankaj8199
      @pankaj8199 Před 2 měsíci

      Bhaava डोकं नको खपऊ तुझ तो पत्रकार आहेत तुझ्या पेक्षा जास्त समजत त्यांना

    • @swapnildhanwade8336
      @swapnildhanwade8336 Před 2 měsíci

      @@pankaj8199 म्हणून चुका करतो last time ला 127 constitutional amendment केली असे बोलत होता आणि आता आचार सहिता आहे सांगतो

  • @dnyaneshwarshirfulepatil9628
    @dnyaneshwarshirfulepatil9628 Před 2 měsíci +4

    तुम्ही नका ना रे आग लावू

  • @BhagwatShinde-zj2vs
    @BhagwatShinde-zj2vs Před 2 měsíci +1

    एकच नेता संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील विधानसभा लढणार व जिंकणार ❤ ट र 🍉 हद्दपार 🍉

  • @adityaboss6841
    @adityaboss6841 Před 2 měsíci +5

    तू आज सुपारी घेऊन बोलतोय आता तू

  • @bhagwatbhosale1731
    @bhagwatbhosale1731 Před 2 měsíci +1

    Only जरांगे पाटील
    एक मराठा कोटी मराठा
    जय शिवराय

  • @satishnalawade5069
    @satishnalawade5069 Před 2 měsíci +1

    अजितदादा गटाचा एक खासदार आला पण स्वतः आमदार होऊ शकणार नाहीत बाकीचे सोडून द्या

  • @mohanwamane8731
    @mohanwamane8731 Před 2 měsíci +2

    आशिष जाधव सर आपण चाय बिस्कीट वाले पत्रकार दिसायला लागला मराठा आरक्षण बद्दल आपले मत न्याय भूमिकेत आणि अन बॅलन्सिंग वाटते

  • @pandupowar5399
    @pandupowar5399 Před 2 měsíci +1

    कोल्हापूरची जागा मनोज जरांगे पाटिल यांच्या पॅटर्न आली

  • @sayajisathe681
    @sayajisathe681 Před 2 měsíci +2

    मराठा जात नाही. राष्ट्र गीतात कोणत्याच जातीचा उल्लेख नाही.
    मराठा कुणबी एकच आहे

  • @sayajisathe681
    @sayajisathe681 Před 2 měsíci +1

    फडणवीस यानी ओबीसी मराठा वाद लावला
    त्याची मस्ती विधान सभेत जनता जिर्वनार

  • @ankitadhau702
    @ankitadhau702 Před 2 měsíci +3

    आशिष जाधव जी तिरळे कुणबी हे मूळचे मराठेच आहेत... म्हणून विदर्भ मध्ये संभंध होतात

  • @YashwantKolhapure
    @YashwantKolhapure Před 2 měsíci +4

    आम्ही कोल्हापूर कर आहे येथे पण जरांगे साहेबच चालत , jarange साहेब सांगतील तसाच करू जय शिवराय

    • @YashwantKolhapure
      @YashwantKolhapure Před 2 měsíci +2

      @@vaibhavjagdale32740 सगळे आपल्या आपल्या जाती चा विचार करतात ,आम्ही पण एक होऊया ना आपला जाती साठी जय शिवराय

  • @yogeshpatil9231
    @yogeshpatil9231 Před 2 měsíci

    जाधव तुम्ही फक्त विदर्भात काय झाले त्याच्यावरून पूर्ण राज्य ठरवू शकत नाही...

  • @subhash3403
    @subhash3403 Před 2 měsíci +1

    सरकार बॅकफूट वर म्हणताय मग सरकारने चर्चा करू नये का? नेमके या माध्यमातून आपली इच्छा काय आहे.

  • @vaishnavizambre8102
    @vaishnavizambre8102 Před 2 měsíci +1

    मनोज जरांगे पाटील जिंदाबाद

  • @sachindesale7264
    @sachindesale7264 Před 2 měsíci +7

    आशिष जाधव तु नेमका कुणाचं बियान आहे

  • @SatishUpase-ru2mv
    @SatishUpase-ru2mv Před 2 měsíci +2

    अंबादास दानवे यांना जर लोकसभेची उमेदवारी दिली असती तर ते आज संभाजीनगर मधून खासदार असते

  • @bharattakalkar2483
    @bharattakalkar2483 Před 2 měsíci +4

    स्वयम घोषित विश्लेषक आशिष जे मागितले नाही ते दिले व जे मागितले ते मात्र दिले नाही हे आपण का बोलत नाहीत. तुम्ही पण ढाब्यावर चे पत्रकार आहात का.

  • @user-kv5sy7wz4m
    @user-kv5sy7wz4m Před 2 měsíci

    हा तुमचा मनुवादी सनातन विचार मांडले त्याचा आम्ही सर्व मराठा समाज जाहीर निषेध व्यक्त करतो लोकमत विश्लेषक

  • @RohitMaratha96
    @RohitMaratha96 Před 2 měsíci +12

    फडणवीसच्या OBC DNA च काय झाले 😂😂

    • @bhairavnathdiwane9769
      @bhairavnathdiwane9769 Před 2 měsíci +1

      😂😂😂 कानाखाली निब्बर बसली आहे त्याच्या

    • @pandupowar5399
      @pandupowar5399 Před 2 měsíci

      आपट ला

  • @udayoak2758
    @udayoak2758 Před 2 měsíci +1

    सल्ला देणाऱ्याला आपली पोळी भाजून घ्यायची असेल.

  • @anantyadav4488
    @anantyadav4488 Před 2 měsíci +1

    सरकार मनोज जरागे पाटील याणा वार वार ठाईम मागूण जरागे णा खेलोतात ठीक नाही भाजपवर विसवास नाही

  • @user-ql2sb8wr9z
    @user-ql2sb8wr9z Před 2 měsíci +1

    १९२१ चा कोर्टाचा निकाल ३०/४० वर्षातला ना ही . मराठा कुनबी एकच आहेत त्यावेळस शिद्द झावय.

  • @rrt383
    @rrt383 Před 2 měsíci +4

    आशिष तुमचे सगळे अंदाज चुकत आहेत 😢
    बीड #🚩

  • @Govind.Thosar
    @Govind.Thosar Před 2 měsíci +1

    आशिष साहेब, अर्धे मराठे ओबीसी मध्ये गेले..

  • @user-md4vl6el4w
    @user-md4vl6el4w Před 2 měsíci

    जाधव सर शिंदे नी नेतृत्व उभे केले हे तुमचे टुकार विश्लेषण आहे. तुमचा चष्मा बदला! अतरवाली सराटी चा अमानुष लाठीचार आठवा!

  • @RoyaleTV26
    @RoyaleTV26 Před 2 měsíci +1

    एवढं बोलताना मग सांगा शरद पवार अजित पवार यांना तुम्ही मराठा म्हणतात पण यांच्याकडे ओबीसी certificate तसेच मोहिते पाटील शिंदे इत्यादींकडे ओबीसी सर्टिफिकेट आहे

  • @sandipchavan8302
    @sandipchavan8302 Před 2 měsíci +9

    तुम्ही खरंच कुठल्या मार्गावर आहे आहे

  • @sudamkhatale3349
    @sudamkhatale3349 Před 2 měsíci +1

    आचासंहिता पुर्ण राज्यात नाही......आणि पाटील जिथं उपोषण करत आहे तिथं बिलकुल नाही आचार सहिंता.....

  • @archanachoudhary-ty2wk
    @archanachoudhary-ty2wk Před 2 měsíci

    आशिष जी तुम्ही सरकारला मदत करतात मराठ्यांना नाही

  • @babatagade6494
    @babatagade6494 Před 2 měsíci

    जाधव साहेब मी पन मोदी भक्त होतो आता नाही पाटील म्हणतील तस

  • @maheshsarkate2768
    @maheshsarkate2768 Před 2 měsíci +1

    पत्रकार साहेब मराठा विरोधी आहेत असं दिसतंय.. तुम्ही जारांगे साहेबांना समज देता.. सरकारला पण द्या... तुम्ही पत्रकार कमी सरकारचे प्रवक्ते जास्त दिसताहेत

  • @Syd_17igem
    @Syd_17igem Před 2 měsíci +1

    लोकसभेला जरांगे फॅक्टर बीड जिल्ह्यातच दिसेल अस यांचं म्हणण होत परंतु संपूर्ण मराठवाड्यासहित राज्यात त्याचा इम्पॅक्ट जाणवला आणि तुमचे अंदाज साफ चुकीचे ठरले..
    कारण
    आशिष सर AC मधे बसून ग्राउंड चे विश्लेषण करत असतात परंतु परिस्थिती वेगळीच असते..

  • @yogeshpatil9231
    @yogeshpatil9231 Před 2 měsíci

    कोर्टाचे दाखले देणारे मराठा - कुणबी एकच आहेत असे कोर्टाने म्हंटले तसे दाखले देत नाही....

  • @Vinyak-dt2jt
    @Vinyak-dt2jt Před 2 měsíci +1

    साजन निवडणूक लढावी

  • @suhasmachindra576
    @suhasmachindra576 Před 2 měsíci +1

    लाच वाटते आशे असे विशलेशन ऐकायला आशा माणसाकडून.

  • @user-km7jp5lk1v
    @user-km7jp5lk1v Před 2 měsíci +1

    Jarange Patil Tiger 🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯 of maratha

  • @vishnudongre2621
    @vishnudongre2621 Před 2 měsíci +1

    जात बापाच्या शुभम मैच असू पण शेतकरी कोणी ते तुम्ही सांगा जाधव साहेब

  • @vishnudongre2621
    @vishnudongre2621 Před 2 měsíci +2

    जाधव साहेब मराठा कुणबी आहे का बामणी तुम्ही सांगा मग आता फॅक्टर आहे आमच्याकडे

  • @anantpawar7704
    @anantpawar7704 Před 2 měsíci +2

    5 चे 8 जिल्हे झाले आहेत

  • @bharatbhise830
    @bharatbhise830 Před 2 měsíci +1

    हा माणूस भाजपचा चांगला प्रतिसाद देत आहे

  • @vishnudongre2621
    @vishnudongre2621 Před 2 měsíci +1

    साहेब तुम्ही अक्षर घेऊ नका तिथे संदीपान भुमरे साठी मराठा उमेदवार कोण नाही दिला तुम्ही

  • @badrinarayanmithe4093
    @badrinarayanmithe4093 Před 2 měsíci +1

    व्यर्थ बडबड.. ज्ञान असेल पण व्यर्थ... रट्टा मारलेलं ज्ञान...

  • @santoshgholap3694
    @santoshgholap3694 Před 2 měsíci

    आशिष जाधव यांनी फक्त कमेंट वाचून स्वतःची टिंब टिंब ओळखून घ्यावे 😂😂😂

  • @sureshwagh8240
    @sureshwagh8240 Před 2 měsíci +2

    विधानसभेला बघू

  • @siddhimusicals7206
    @siddhimusicals7206 Před 2 měsíci +2

    आशिष सर माझ्या नातेवाईकांच्या कुणबी नोंदी सापडल्या.माझे नातेवाईक कुणबी असतील तर मी काय अंबानींच्या घरात जन्माला आलो काय?

  • @pankajkadu-yd9yo
    @pankajkadu-yd9yo Před 2 měsíci +3

    मी अकोल्यात ला आहे व मी कुणबी असून मराठा आहे

  • @rahulkothule2621
    @rahulkothule2621 Před 2 měsíci +2

    मराठा कुणबी एकच आहे

  • @popatchavan9907
    @popatchavan9907 Před 2 měsíci

    सर आपण शरद पवार बद्दल का बोलत नाहीत त्यानी काय केल मराठा आरक्षण साठी ते जनतेसमोर मांडा

  • @yogeshpatil9231
    @yogeshpatil9231 Před 2 měsíci

    लोकांनी आंदोलने करूच नाही आणि ते मोठे होऊच नाही विषेतः भाजप विरोधात....हो की नाही....असे जनता भिमुख नसलेल्या पत्रकारितेचा तिरस्कार.....

  • @babanraut6190
    @babanraut6190 Před 2 měsíci +2

    Jadhav saheb तुम्ही anti marathakunbi reservation

  • @narsingsavant8132
    @narsingsavant8132 Před 2 měsíci +2

    आशिस जादव trpमुळे. बुद्धी भ्रमिष्टा सारखं बरळतायत.😂

  • @pradeepfartale9367
    @pradeepfartale9367 Před 2 měsíci +1

    जय शिवराय

  • @Dkpatil288
    @Dkpatil288 Před 2 měsíci +1

    आशिष च्या पोटात दुखायला वाटतंय 😂😂

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 Před 2 měsíci +1

    युती सरकार हे नेहमीच अशी रितीने चालढकल करीत असते

  • @shivamtambe2268
    @shivamtambe2268 Před 2 měsíci

    आशिष सर खूप छान विश्लेषण करता तुम्ही . खूप छान वाटले .👌👌👌

  • @user-on1wi1fu3g
    @user-on1wi1fu3g Před 2 měsíci +1

    तुमचे पोट का दुखतंय जाधव

  • @shivajichirkhe3761
    @shivajichirkhe3761 Před 2 měsíci +1

    जरांगे पाटील हे स्वतः उभा राहणार नाही मग ते कसे काय राजकारणी होऊ शकतात याच्याच मुळे मराठा समाज त्यांच्या मागे आहे 100% राहणार

  • @rmp1968
    @rmp1968 Před 2 měsíci +2

    आशिष सर अतिशय लोकांना मूर्ख बनवता येतो अरे सोयरेपुर कायद्यात बसता का तुम्ही पत्रकार म्हणून एवढे दिवस काय झक मारली का येतं सगळ्यांना माहिती आहे आज कोणासाठी चालतोय माझ्या मते पत्रकारांचा कायद्याचा अभ्यास असला पाहिजे लोकांना मूर्ख बनवू नका trp साठी

  • @AjayPatil-gf7jz
    @AjayPatil-gf7jz Před 2 měsíci +3

    Amhi fkt manoj jarange patil hyancha sobat ❤

  • @santoshgholap3694
    @santoshgholap3694 Před 2 měsíci

    हा आशिष जाधव ओबीसी मधुन आहेत पाहिल्या पासून च म्हणून चिडतो 😂😂😂

  • @arjunjadhav5106
    @arjunjadhav5106 Před 2 měsíci +2

    कळेल लवकरच जरा थांब मराठा काय ति

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 Před 2 měsíci +2

    आशिष सर तुम्ही फेका फेकी खुप छान करतात 😅

  • @nandkumarshinde4483
    @nandkumarshinde4483 Před 2 měsíci +1

    बऱ्यापैकी चुकीचं विश्लेषण चालू आहे

  • @gsj733
    @gsj733 Před 2 měsíci +1

    शंभूराज देसाईने पुन्हा गाजर दाखवले जरांगेंना

  • @namdeojaybhaye8281
    @namdeojaybhaye8281 Před 2 měsíci +4

    दिलेले आरक्षण काढून घ्या नसता आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार आहोत

  • @VijayRane-xt7tq
    @VijayRane-xt7tq Před 2 měsíci

    Good

  • @sachinsonawane6316
    @sachinsonawane6316 Před 2 měsíci +1

    नवीन सरकार आहे का कायद्याच्या चौकटीत... अँटी मराठा आशिष जाधव...आजपासून तुमचा कार्यक्रम पाहणे बंद...आणि सर्व मराठा समाजाला आव्हान ...आशिष जाधव चे कार्यक्रम बघणे बंद करा...एक मराठा लाख मराठा...बॉयकॉट लोकमत...

    • @mirjajadatbaig5585
      @mirjajadatbaig5585 Před 2 měsíci

      बरोबर आहे यावेळेस यांचे विश्लेषण वेगळं आहे, बदललेला आहे

  • @marotikarhale2301
    @marotikarhale2301 Před 2 měsíci

    आम जनतेची मनने आहे राजकारण कराव

  • @Ayushchalppp
    @Ayushchalppp Před 2 měsíci

    😊😊

  • @sachinsonawane6316
    @sachinsonawane6316 Před 2 měsíci +1

    आशिष जाधव आज राजकारणी म्हणून बोलतायत...bjp पुरस्कृत कार्यक्रम आहे आजचा...तुम्ही आज जरांगे पाटील विरोधात बोलतायत...100% पाटील म्हणतील तस्....आणि हो तुम्ही नाही म्हणतात पण शक्य आहे...

  • @JayJadhav-ex7cs
    @JayJadhav-ex7cs Před 2 měsíci

    🎉
    ,,😊

  • @shashikantpatil8871
    @shashikantpatil8871 Před 2 měsíci +1

    तुमची 20 वर्षाची पत्रकारिता आता जूणी झाली.
    समाज बदलला आहे.
    मनोज जरांगे सांगतील तीच मराठा समाजाची भूमिका.
    मराठा कुणबी एक आहेत की नाही हे तुम्ही कोण ठरवणार.
    तुम्ही फक्त पत्रकारिता करा निर्णय देऊ नका.

  • @pandupowar5399
    @pandupowar5399 Před 2 měsíci

    दुनिया झुकती है। झुकाने वाला चाहिए

    • @kailaszagade3155
      @kailaszagade3155 Před 2 měsíci

      जरांगे झुकता है सिर्फ फडणवीस चाहीए

    • @pandupowar5399
      @pandupowar5399 Před 2 měsíci

      @@kailaszagade3155 फडणविस स्वतः मोकळ होण्याच्या विचारात आहे
      धसका घेतलाय मराठ्यांचा

  • @arjunjadhav5106
    @arjunjadhav5106 Před 2 měsíci +2

    सगळ्यात जास्त तुझच पाेट दुखायला लागलय

  • @AjayPatil-gf7jz
    @AjayPatil-gf7jz Před 2 měsíci +4

    Deun taka ani vishay sampava....

  • @siddheshwarvansale9590
    @siddheshwarvansale9590 Před 2 měsíci +1

    आरक्षण विरोधी भाजपा

  • @suhasshinde2708
    @suhasshinde2708 Před 2 měsíci +1

    एक मराठा लाख मराठा
    जरांगे पाटील जिंदाबाद

  • @dineshlande706
    @dineshlande706 Před 2 měsíci +2

    Bhau chuk ahe 1maratha lakh maratha