बारामतीत पवार बोलले काय? त्याचा अर्थ काय? | Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate | Sharad Pawar

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 06. 2024
  • बारामतीत पवार बोलले काय? त्याचा अर्थ काय? | Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate | Sharad Pawar
    #LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
    #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    czcams.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Komentáře • 146

  • @kautikraothale4549
    @kautikraothale4549 Před 7 dny +14

    शरदराव ही महाराष्ट्राची अस्मिता आहे
    हे खरे आहे.

  • @sambhajigore5700
    @sambhajigore5700 Před 7 dny +33

    खरंतर महाराष्ट्रातील एकमेव नेता असा आहे की विरोधकांनी केलेल्या टीकेला ही आपल्याला आपला प्रचार करण्याची वेगळी गरज नाही असं म्हणताना विरोधकांना मोठेपणा देण्यात धन्यता मानतात....!

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 Před 7 dny +13

    एका गुजराथी न महराज्यात येऊन महाराष्ट्र च सुपुत्राला भटकंती आत्मा म्हणणं नाही आवडला

  • @prakashjadhav7756
    @prakashjadhav7756 Před 7 dny +12

    बारामतीतून सर्व मार्गाचा अवलंब करुन शरद पवाराना संपवायचं आहे असे चुटकी वाजवून चंद्रकांत पाटील बारामतीत जाऊन बोलले तिथेच निवडणूक महायुतीच्या विरोधात गेलेली होती हे विसरता येणार नाही

  • @vijaykumartekawade3374
    @vijaykumartekawade3374 Před 7 dny +19

    👌👌संजय जी आवटे साहेब, तुम्ही अगदी योग्य विश्लेषण करता, 💐💐🙏🙏

  • @rakeshjadhav4327
    @rakeshjadhav4327 Před 7 dny +9

    पवार साहेब हे सत्य आदर्श देशातील नेता महाराष्टला आभिमान आहे

  • @sandeepshivgan4456
    @sandeepshivgan4456 Před 7 dny +25

    तुमचे विश्लेषण फार सुंदर असते 🙏

  • @sitaramsanap7165
    @sitaramsanap7165 Před 7 dny +12

    तुम्ही जेव्हा सविस्तर विश्लेशन करतात तेव्हा खूप अभ्यास पुर्ण करताय धन्यावाद

  • @ramkumarraiwadikar3203
    @ramkumarraiwadikar3203 Před 7 dny +11

    एका पंतप्रधानाचे वक्तव्य म्हणून खूपच अपेक्षा भंग ठरले करणारे ठरले !👍🙏

  • @user-sf7pm9py5x
    @user-sf7pm9py5x Před 7 dny +4

    अप्रतिम विश्लेषण... संजय जी💐🙏

  • @ramdassonawane3293
    @ramdassonawane3293 Před 7 dny +5

    शरद पवार आणि सता वेगळी
    राहु शकत नाही
    ते हुशार आहे दोन खासदार होते आता तीन झाले अजित दादा फक्त नावालाच फडणवीस बरोबर आहे कारण
    त्यांनी सर्वो कडे तुतारी चालवली

  • @spatil3738
    @spatil3738 Před 7 dny +3

    आवटे साहेब तुम्ही खूप उत्कृष्टपणे विश्लेषण करता याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार...
    महाराष्ट्रात ज्याप्रमाणे जाणकारांनी केलेला अंदाज बहुतांशी खरा ठरला मात्र दिल्लीत निकाल पूर्ण उलट लागला.
    दिल्लीत असे नेमके काय झाले की आप ची एकही जागा आली नाही आणि सर्व जागा बीजेपीला गेल्या याचं विश्लेषण समाज माध्यमावर कुठेच दिसले नाही. आपणास शक्य असेल तर ते करावे.

  • @prakashkulkarni9087
    @prakashkulkarni9087 Před 7 dny +7

    सुंदर विश्लेषण

  • @VijayPatil-ll4wb
    @VijayPatil-ll4wb Před 6 dny +1

    सर पृथ्वीराज चव्हाण वरती एक 1 सेशन होऊ द्या ना.. कारण राज्यातील खूप मोठं political assets आहेत ते.

  • @vishnupatil627
    @vishnupatil627 Před 7 dny +18

    अहो आवटे जी तुम्ही प्रत्त्येक शब्दाचे अर्थ गैर होत नाहीत.साहेबांनी मोदींचे कौतुक केले आणि pm ni इतक्या मोठ्या प्रमाणात सभा घेतल्या आणि शरद पवार यांना डिवचले की मराठी लोकांना आवडत नाही.कारण कोणी कितीही विरोधी पक्षातील लोकांनी कीवां अंतर्गत विरोधकांनी टीका टिप्पणी केली तरी त्यांनी १९५६ पासून म्हणजे वयाच्या १६ व्या वर्षी काढलेला पोर्तुगीज विरुध्द मोर्चा काढला तेंव्हा पासून महाराष्ट्रासाठी खूप कामे केली आहेत पण त्यांनी BJP सारखं मार्केटिंग केलेलं नाही ह्याच गोष्टीचa fayda उठवत BJP nehami मुंडे पासून केवळ बदनामी केली पण तत्काळ कधी प्रतिक्रिया दिली नाही हाच त्यांचा सुसंस्कृत राजकारणी पना आहे.त्यामुळे टीकाकार व्यतिरिक्त सर्व जनता शरद पवार यांच्या आत्ता पर्यंत chya कामावर खूष आहे हे आताच्या निवडणुकी वरून देशातील सर्व राजकीय पक्षांना जाणीव झाली आहे आणि आता भारतीय जनतेला पवार किती मोठे आहेत आणि त्यांनी केलेल्या कामाची पावती मिळाली आहे हे निश्चितच निवडणुकी chya निकालावरून सिध्द झाले आहे.तरीही विरोधकांना मान्य नाही का? झक मारत मान्य करावे लागेल.आणि टीकाकारांनी आता तरी पवार यांच्यावर खालच्या पातळीला जाऊन टीका थांबवावी अन्यथा घोडा मैदान जवळ आहे विधानसभेचे. शरद पवार यांच्या पुतण्या la सुद्धा असमान दाखवले खुद्द बारामतीत.त्या अजित पवार la सुद्धा माज आला होता त्याला सुद्धा झोडपून काढले बारामती करानी हे दिल्ली वाल्यांना समजून घ्यावेच

    • @user-ij6fi2jw2c
      @user-ij6fi2jw2c Před 7 dny

      विशेष म्हणजे अंधभक्त व टरबूजे, व स्वताला चौकीदार म्हणून घेणारे
      सध्या नामुकीन वगैरे वगैरे म्हणून घेणार्या नी, पवार काय आहे हे समजून सुद्धा खोटे बोलून प्रचार करतात.

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we Před 7 dny +11

    अगदी अचूक सांगितले आभारी आहे

  • @manikshinde5597
    @manikshinde5597 Před 7 dny +2

    तुमचे विश्लेषण अचूक व योग्य आसते धन्यवाद सर.!

  • @santoshbhadange3848
    @santoshbhadange3848 Před 7 dny +5

    Great Sir

  • @user-ij6fi2jw2c
    @user-ij6fi2jw2c Před 7 dny +2

    तरी सुद्धा व्यभिचारी सरकार असताना राज साहेबांनी बीन शर्ट पाठिंबा दिला हे लहान मुलांना सुद्धा
    पटणार नाही.

  • @anandawale2465
    @anandawale2465 Před 7 dny +5

    मा वी आघाघडी २५०जागा जिंकेल

  • @sirkusur9386
    @sirkusur9386 Před 7 dny +3

    Khar Aahe

  • @sanjivhaldankar6398
    @sanjivhaldankar6398 Před 7 dny +1

    खुपच सुंदर विश्लेषण.

  • @dhananjaygavali8992
    @dhananjaygavali8992 Před 7 dny +1

    खुप चांगले विश्लेषण

  • @shriramahirrao9640
    @shriramahirrao9640 Před 7 dny +1

    You are absolutely right Sir

  • @pradeepbadabe
    @pradeepbadabe Před 7 dny +2

    Great sir 👍

  • @harshadbhuyar
    @harshadbhuyar Před 6 dny

    Sir तुमचे विश्लेषण हे खरंच सराहनिय असतात. कुठेही biased वाटत नाही नाही सत्य परिस्थितीला अनुसरून वाटतात.

  • @santoshpawar7957
    @santoshpawar7957 Před 6 dny

    Very Nice Sir अशा पद्धतीचे विश्लेषण फक्त आपणच करू शकता. खूपच छान राजकीय वैचारिक गोष्टी तुमच्याकडून ऐकायला मिळतात.

  • @charudattanimbalkar8517
    @charudattanimbalkar8517 Před 7 dny +2

    ❤❤❤

  • @KailasPahurkar-pj7ig
    @KailasPahurkar-pj7ig Před 7 dny +2

    एकतरी पत्रकार असं बोलते का की काँग्रेसने बाळासाहेबांसोबत युती करायला पाहिजे होती आणि उत्तर प्रदेश मध्ये माहिती सोबत युती करायला पाहिजे होती तर त्यांचं सरकार बंद असतं पण असा एकही पत्रकार विश्लेषण मध्ये बोलत नाही पत्रकार सुद्धा दलित मतदाराचा देश करतात

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 Před 7 dny +6

    Vidayapith namantrala pan lokancha virod Astana dhdadivha nirnay geun samajacha virod patkrla pan namanter kele particha vachel ki jael vichar kela nahi

  • @dilipkulkarni51
    @dilipkulkarni51 Před 7 dny

    छान विवेचन.

  • @shankarbelekar5030
    @shankarbelekar5030 Před 4 dny

    Why Maharashtra no 1 last 50 yrs ? Mr Sharad Pawar Big Boss 🎉🎉🎉

  • @anilkadam3129
    @anilkadam3129 Před 7 dny

    अतिशय उत्तम विश्लेषण

  • @YogeshPawar-ss4jr
    @YogeshPawar-ss4jr Před 6 dny

    खुप छान विश्लेषण केले सर 🙏🙏🙏

  • @rskkkk555
    @rskkkk555 Před 7 dny

    👌 विश्लेषण

  • @gajajandeshmuk2937
    @gajajandeshmuk2937 Před 7 dny +1

    शरद पवार म्हणजे महाराष्ट्र नक्की आहेत गुजराठयानी महाराष्ट्राची अस्मिता जागृत करू नये

  • @dattashinde1851
    @dattashinde1851 Před 7 dny

    👌👌

  • @hanumantmerave2407
    @hanumantmerave2407 Před 6 dny

    🙏

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl Před 7 dny +1

    भटकंती आत्मा कोणाला म्हटले आहे 😂😂

  • @ravikantjagtap3409
    @ravikantjagtap3409 Před 7 dny

    अगदी बरोबर आहे.

  • @daulatgorkhe5831
    @daulatgorkhe5831 Před 6 dny

    खुप छान विश्लेषण व अभ्यासू पत्रकार

  • @PEOPLESTIMES-hk5ye
    @PEOPLESTIMES-hk5ye Před 7 dny

    Perfect

  • @sanjeevdharma2492
    @sanjeevdharma2492 Před 7 dny +3

    तुमच्या विश्लेषणाला काहीच अर्थ नाही.

  • @user-wq4qm8oz4q
    @user-wq4qm8oz4q Před 7 dny

    Awatesaheb your explanation इस correct

  • @suprabhasuryawanshi2763

    ❤❤❤🙏💯

  • @drh.gsonawane6593
    @drh.gsonawane6593 Před 7 dny +2

    2:39

  • @kailashjagdale5890
    @kailashjagdale5890 Před 7 dny

    👌👍🙏

  • @devidaspawar1702
    @devidaspawar1702 Před 7 dny

    Right

  • @madhukarshinde4835
    @madhukarshinde4835 Před 3 dny

    Real facts.

  • @rajendraghorpade388
    @rajendraghorpade388 Před 7 dny

    👍👍👍👍👍

  • @jitendradevalekar8006

    🙏✍️❤️

  • @vijaymule5595
    @vijaymule5595 Před 7 dny +1

    अचूक विश्लेषण

  • @madandhamal428
    @madandhamal428 Před 4 dny

    एक बाकी खरं आहे की या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व झळाळून निघाले.

  • @shrikantsuryawanshi1193
    @shrikantsuryawanshi1193 Před 7 dny +1

    काऊंटीग नंतर इ व्ही एम सेटिंग केले असेल तर काय करणार कारण काऊंटीग नंतर विजयी उमेदवारांच्या प्रतिनिधींनी रिकाऊटिंग होईपर्यंत थोडाच वाॅच ठेवलेला आहे त्यामुळे निकाल फिरवला जाऊ शकतो

    • @never_everddiss
      @never_everddiss Před 7 dny

      महामूर्ख आहेस तू एवढंच बोलेल. त्यासाठी पूर्ण ज्ञान घेऊन ... घालावी

  • @dattatrayaannaaiwaleaiwale9884

    Yes. Your opinion is ours.

  • @janvhishorts8665
    @janvhishorts8665 Před 7 dny +1

    Write Ahe 100Take

  • @subhashdeshmukh3364
    @subhashdeshmukh3364 Před 7 dny

    रास्त व अभ्यास पुर्ण माहिती.

  • @tanajikekale6736
    @tanajikekale6736 Před 4 dny

    शरदचंद्र पवार साहेब म्हणजे महाराष्ट्र राज्यातील जनतेची अस्मिता आहे.... आणि ते एक सुसंस्कृत राजकारणी आहेत.... हे ज्यांना कळत नाही ते लोक आपलं अज्ञान दाखवतात

  • @prashanttpatane9176
    @prashanttpatane9176 Před 7 dny

    सटिक विश्लेषण सर.

  • @gajananshelke1151
    @gajananshelke1151 Před 6 dny

    It is perfect analysis...Sharad Pawar an unpredictable personality in politics.

  • @bharatpatil1911
    @bharatpatil1911 Před 7 dny

    ईडी ची बिडी करून हवेत धुर सोडला आमच्या महाराष्ट्रातील वाघा सारख्या नेत्यांनी, बाकीचे शेपूट घालून पळत सुटले.

  • @HyperHindu21
    @HyperHindu21 Před 7 dny +7

    पंतप्रधान बाहेरचा नेता कुठल ज्ञान पाजळतोय काय माहीत.

  • @mukundmote2510
    @mukundmote2510 Před 2 dny

    पण ह्या पवारांच्या आजच्या काळात महाराष्ट्र किती तरी पटीने जास्त मागास राहिलेला आहे

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 Před 6 dny

    Indian 💯

  • @jivaandeshpande9761
    @jivaandeshpande9761 Před 7 dny +1

    पवारांची विचारधारा कोणती जिकडे फायदा तिकडे जावे ही साधी सरळ विचार धारा आणि त्याच्यासाठी काहीही करायचं

  • @mdk4201
    @mdk4201 Před 6 dny

    पण कधीही स्वबळावर महाराष्ट्रात सरकार येऊ शकले नाहीत, तसेच दिल्ली मध्ये अविश्वसनीय व्यक्तीमत्व असे समजतात

  • @arunaher8891
    @arunaher8891 Před 7 dny +5

    विश्वास घातकी नेत्यांचा लाचरीचा कळस गाठलेला पत्रकारिता विश्लेषक

  • @santoshk5304
    @santoshk5304 Před 7 dny

    तुम्ही नेमके कोणाकडून आहात मतदानाच्या वेळी तुम्ही महविकास आघाडी कडून बोलत होता आता काय झाले

  • @shamimpatel1710
    @shamimpatel1710 Před 7 dny

    Pawar saheb🎉

  • @patilad09
    @patilad09 Před 7 dny

    ही छुपी युती बऱ्याच दिवसांपासून आहे हो सरजी त्यामुळे ती आता छुपी न राहता उघड झाली आहे.

  • @shankarwandare5202
    @shankarwandare5202 Před 7 dny +3

    Tumache vislation farach dishashul karnare aahe

  • @ganeshgurjar8254
    @ganeshgurjar8254 Před 7 dny +1

    Mr.sharad pawar will never become prime minister. Please explain why did not become mr.Sharad pawar

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 Před 4 dny

    भटकती आत्मा फायदेशीर

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 Před 4 dny

    शरदचंद्र पवार, बाळासाहेब ठाकरेवर टिका __वार फिरवत

  • @prafulpandya7094
    @prafulpandya7094 Před 6 dny

    शरद पवार नी राज्यात नेहमीच दूसरे पक्ष मध्ये फोडाफोडी चे राजकारण करुन च सत्ता मिळवले आणि अस च रितिनि सत्ते चा फायदा घेऊन च नेहमी पवार परिवार चा साम्राज्य वाढ़ावला.

  • @Sd14918
    @Sd14918 Před 5 dny

    शरद पवार साहेब...असा नेता होणे नाही...खूप काही केलं ह्या महाराष्ट्रासाठी...एक दूरदृष्टी असलेला नेता..आजच्या नेत्यांना जे जमत नाही किंवा ज्यांना फक्त कॉपी paste करता येत असे नेते काही कामाचे नाहीत..
    प्रामुख्याने पवार साहेब , आमचे आर आर आबा, विलासराव देशमुख साहेब, मुंढे साहेब, बंटी पाटील साहेब ह्यांना खूप मोठी दूरदृष्टी आहे जी आताच्या इतर जातीयवादी आणि स्वार्थी नेत्यांकडे अजिबात दिसत नाही.
    लक्षात ठेवा महाराष्ट्र हा नेहमीच स्वाभिमानी आणि ताठ मानेनं जगणार राष्ट्र आहे .जय शिवराय..

  • @sultanshaikh9742
    @sultanshaikh9742 Před 5 dny

    I know him since he was in Congress as food Minister . The Court asked him that the grain is decaing in goowns and the people are hungry ? l forgot the snswer. He separated from Congress when he realized that there is no chance of leading this party till Gandhi family is there. Along with Hidu Marathas mostly Muslims Jagirdar Marathas and anumber of other Muslims are his supprters

  • @sunilhajare749
    @sunilhajare749 Před 5 dny

    आमी कोणी असो.. मराठा, धनगर, माळी, वंजारी
    आमी भांडू
    पन भाहेरील माणुस आमच्या साहेब बदल बोलतील तर ते ठीक नाही
    ते शरद पवार असतील कि गोपीनाथ..

  • @damodarlele4014
    @damodarlele4014 Před 7 dny

    सावरकर यांच्या बाबतही महाराष्ट्राची अस्मितेचाच भाग आहे. म्हणूनच राहुल गांधीनाही त्यांच्या बद्दलचे भाष्य करायला आता रोखण्यात आलेले आहे. हे सर्व लक्षात ठेवावेच लागते मग अस्मिता कुठल्याही स्वरूपाच्या असोत.

  • @janardankapadi8618
    @janardankapadi8618 Před 6 dny

    भाजपच्या नेत्या ना शरद पवार हे काय रसायन आहे समजल नाही

  • @pandharinathgawali533

    अहो आवटे साहेब. जे लोकांना माहिती आहे ते कशाला सांगता. तुम्हाला उशिरा कळल. कशाला लोकांना फसव्या. काही तरी नवीन सांगा.

  • @umeshsalvi8102
    @umeshsalvi8102 Před 7 dny +1

    पंतप्रधान फक्त स्वप्नात होणार😂 साहेब कधीही पंतप्रधान होऊ शकत नाहीत!

    • @sunandabhor697
      @sunandabhor697 Před 7 dny

      तुमच्यासारखे शेपूट घालणारे मराठी लोक असतील तर मराठी पंतप्रधान होऊच शकत नाही,गुजराथी बघा एकगठ्ठा मतदान करतात त्यांच्या उमेदवारांना आणि आपले मराठी चाटु गिरी करतात गुजराती लोकांची, बुलेट ट्रेन गरज नसताना कर्ज घेऊन आणण, त्याचं कर्ज महाराष्ट्राच्या डोक्यावर,हिरे बाजार पळवण,फायनान्स सेंटर पलवण या सर्व गोष्टी मराठी लोकांना चालतात कारण आपण आपला स्वाभिमान गहाण टाकलाय.

  • @santoshk5304
    @santoshk5304 Před 7 dny

    आपले नशीब आहे शिंदे साहेब महाराष्ट्र चे मुख्यमंत्री आहेत

  • @santoshk5304
    @santoshk5304 Před 7 dny

    एकनाथ शिंदे साहेबच महाराष्ट्र राज्य वाचवतील आपल्या सर्व बहुजन बांधवांना वाचवतील

  • @girshmarne9685
    @girshmarne9685 Před 6 dny

    अ. म्हणजे अमेठी ब म्हणजे बारामती मोदी ची वाट लागली ❤❤❤❤❤

  • @shenfadghube4572
    @shenfadghube4572 Před 7 dny

    शरद पवार गोंधळलेले होते हे म्हणनं संयुक्तिक वाटत नाही. अत्यंत पगल्भतेने निर्णय घेणारा अभ्यासू नेता शरद पवाराईतका या वयात तरी भारतात दुसरा नाही. त्यामुळे आपले म्हणने बरोबर नाही.

  • @jdudeshi
    @jdudeshi Před 7 dny

    Sahebancha Nad karicha NAHI !

  • @dharmarajbhadane3643
    @dharmarajbhadane3643 Před 7 dny

    शरद पवारांना भटकता आत्मा म्हटलं याचा उल्लेख तुम्ही केला त्याचाही फायदाच झाला असेल...

  • @rosegarden9916
    @rosegarden9916 Před 7 dny

    आपण आवटे कमी लोमटे जास्त आहे

  • @nana.salunkhe8413
    @nana.salunkhe8413 Před 7 dny

    देवेंद्र फडणवीसांनी 24मध्ये जास्त वीरोध न करण्याचं कारण **मी पून्हा येईन**ची घोषणा ते कधीच करू शकणार नाहीत हे आहे.

  • @dayanandparab3432
    @dayanandparab3432 Před 5 dny

    N. D. A main bahut badi foot Girnewali hai, 50/60 Sansad India gutbandhan Yaane Congress ke sath jaane wali hai.

  • @vishwayatri1994
    @vishwayatri1994 Před 7 dny

    Bhavi pant Pradhan yana vishwasharya nete bolyavar video band karava lagala

  • @drh.gsonawane6593
    @drh.gsonawane6593 Před 7 dny +12

    भटकता आत्मा महाराष्ट्रात खूप फिरला पण उपयोग झाला नाही

    • @HarishpasalkarPasalkar
      @HarishpasalkarPasalkar Před 7 dny +5

      खुप फायदा झाला आहे, 31/17.भाजपा समावेत मोदींचा महाराष्ट्रात दणदणीत पराभव !

    • @sunandabhor697
      @sunandabhor697 Před 7 dny

      अरे लाज वाटली पाहिजे मराठी माणसांना,पवार साहेबांनी महाराष्ट्रासाठी काय काय केलंय याची माहिती घ्या , खोटारड्या पंतप्रधानाच्या बोलण्यावर अंधभक्तासारखा विश्वास ठेऊन बिनडोक पणे काहीही विधान करू नका,स्वाभिमान गहाण टाकलाय सगळ्या अंधभक्तानी

  • @shashikantdeshpande2714

    आता चळाचळा कापतात, घाम फुटतो, जीभ चाचरते, नको नादी लागून रहायला.
    चंपा टरबूज दूकान बंद शटर डाऊन

  • @sandeepshinde7020
    @sandeepshinde7020 Před 6 dny

    एवढं करून काय झालं 42 वरून 53 एवढंच 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @nileshdhadbale4685
      @nileshdhadbale4685 Před 5 dny

      एवढं करुन काय झालं २३ वरुन ९ एवढंच 😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @sudhakarkhirade5925
    @sudhakarkhirade5925 Před 7 dny

    सई पकडे .

  • @shrigurudevdatta9895
    @shrigurudevdatta9895 Před 7 dny +3

    शरद पवार खालची जातीचे म्हणून हिनवतात त्यावर पण vedio बनवत.... खूप जातीवाद केला बीड, परभणी

  • @vitthalkhandave1707
    @vitthalkhandave1707 Před 7 dny +2

    देशाचे पंतप्रधान मोदीजी ह्यांचाबद्दल इंडी आघाडीचे लोक काय काय बोलतात ह्यावर तुम्ही काही बोलणार नाहीत. तुम्हाला फक्त narrative set करायचे आहे.

    • @user-ex5lr3kv2g
      @user-ex5lr3kv2g Před 7 dny

      खर बोलेल आध भक्तांना मीरची लागते

  • @umeshsalvi8102
    @umeshsalvi8102 Před 7 dny +2

    खोटं बोलणारे। न झाकलेल्या बाॅम्ब स्फोट सांगून जातो!

  • @supadamehkare3892
    @supadamehkare3892 Před 7 dny +2

    पूर्ण राजकारण काड्या करण्यात गमावलं