माझा कट्टा : ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्याशी दिलखुलास गप्पा

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • माझा कट्टा : ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्याशी दिलखुलास गप्पा

Komentáře • 310

  • @uttamraoahire83
    @uttamraoahire83 Před 3 lety +8

    ह.भ.प. रघुवीर खेडकर महाराज हे जातीवंत तमासगीर आहेत ही नाण्याची एक बाजू तर ते प्रवचनकार आहेत हे अलौकिक कार्य अवर्णनीय आहे.सलाम व जय हरी

    • @pramodowhal1250
      @pramodowhal1250 Před 27 dny

      तुम्ही जो‌ किस्सा सांगितला वामन‌ मामा बद्दल ते माझे आजोबा होते.. माझ्या वडिलांचे वडील..

  • @umakantkhubalkar4040
    @umakantkhubalkar4040 Před 3 lety +7

    रघुवीर खेडकरची दुखद कथा ऐकूण डोळए पाणावले.तो सच्चा कलावंत आहे
    जीवनसंगिनी जग सोडून गेली हे कळल्यावर देखील तो मंच वर अभिनय करीत राहिला.मी त्याच्या
    निष्ठेला नमन करतो.धन्य आहे .तो महान
    कलाकार आहे.

    • @siddstshwarnikam3257
      @siddstshwarnikam3257 Před 2 lety

      I totally Greatful to khedkar family for their devotion on Tamasha. arts,&Behaving vegeterian khana to everyone ,so it's wonderful to this field.
      God give them long helthy life with Economic sucess at each event's.

  • @adinathnalage4522
    @adinathnalage4522 Před 4 lety +16

    माणुस मेला असताना लोकांसाठी तमाशा चालू ठेवणे खरच सलाम कलावंतांना

  • @rajendrapatil6828
    @rajendrapatil6828 Před 3 lety +2

    श्री तुकाराम खेडकर यांच्या पासून पुढे चालवत आहेत हे आम्ही 40 वर्षे पूर्ण झाली आहे तरी पुढे आपण श्री रघुवीर खेडकर व आपल्या ताई साहेब कांताबाई सातारकर ,, खरो खर आपण सांगितलेले बरोबर आहे किती ही दुःख असेल तरी आपण रसिक मायबाप ची सेवा केली आहे ती साधी गोष्ट नाही धन्यवाद नमस्कार तुम्हाला व तुमच्या सोबत सर्व मंडळी कलावंत खरच आहे खेड्यातील लोकांना तुम्ही च हस वत ही कला जोपासली ,,,मी तमाशा बघत असतो ,,,विठाबाई नारायणगावकर,मंगला बनसोडे नितीन बनसोडे,काळू बाळू,चंद्रकांत धवलपुरकर , दत्ता महाडिक गुलाब बोरगावकर , अमन तांबे, ही मंडळी तर स्वर्गाहून सुंदर काय त्यांचा अभ्यास होता त्यात आपण ही ,,,नितीन बनसोडे ,,ही कला जोपासली गेली पाहिजे गवळणीच्या नंतर शाहिरी फटका साज तो काही आउरच असे ते जरा हटके दाखवाच ,,,सुंदर परत नमस्कार वंदन धन्यवाद देतो असेच प्रेम दिले आहे आपणाला कोटी कोटी शुभेच्छा देतो

  • @baliraj.s.chikhale.3714
    @baliraj.s.chikhale.3714 Před 2 lety +1

    रघुवीरभाऊ अतिशय छान मुलाखत दिली प्रत्येक प्रश्नांची योग्य आणि समर्पक उत्तरं दिली तसेच तमाशाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन आणि सध्याची परिस्थिती या बाबीवर तुमची मुलाखत ऐकून खूप छान वाटले धन्यवाद ...रघुवीर खेडकर दादा

  • @kalyanshinde5163
    @kalyanshinde5163 Před 4 lety +3

    महाराष्ट्राच्या जनतेला पोट दुखेपर्यंत हसवणारे रघुवीर खेडकर यांच्या कलेला सलाम

  • @nitinkumarkamble8477
    @nitinkumarkamble8477 Před 5 lety +33

    मुलांच गाडी माग रडत धावन प्रसंग मनाला चटका लावनारा व तुमच कलेवरच प्रेम खूपच मनाला भावल तुमच्या कलेच्या सेवेस सलाम

  • @uttamdesai5038
    @uttamdesai5038 Před 6 lety +11

    कलेची खाण तमाशा सम्राट म्हणजेच कलाभुषन रघुवीर खेडकर भाऊ.धन्य ती कांताबाई सातारकर याना मानाचा मुजरा.जय महाराष्ट्र

  • @gajanansuryawanshi9779
    @gajanansuryawanshi9779 Před 6 lety +53

    महाराष्ट्राची लोककला तुमच्या माध्यमातुन जीवंत आहे आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे. मानाचा मुजरा आपणांस.

  • @laxmanwalunj6547
    @laxmanwalunj6547 Před 4 lety +3

    समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम म्हणून तमाशा या कलेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे, मनोरंजन करत समाजमनाचा कल पाहून कलाकार कलेचे सादरीकरण केले जाते; कै. गणपतराव चव्हाण सविंदनेकर, यांच्या आश्रयाखाली म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक तमाशा फड कार्यरत होते, ग्रामीण भागात मनोरंजनाची साधने पूर्वी कमी होती ,या कलेचे गारुड समाजमनावर आजही आहे , रघुवीर खेडकर सारखे कलावंत अवघ्या महाराष्ट्रात ही कला मोठ्या शिताफीने साकार करत आहे , बदलत्या काळानुसार त्यात आवश्यक ते बदल करून समाजमन घडविण्याचे काम करतात , सर्व कलाकारांना शुभेच्छा!

  • @shamraosutar558
    @shamraosutar558 Před 3 lety +4

    तमाशा हि महाराष्ट्राची कला आहे, जोपासली पाहिजे व तमाशा हि कला जीवंत राहीली पाहिजे 👍

  • @ramkrishnaaware2429
    @ramkrishnaaware2429 Před 3 lety +3

    आपलं विचार आणि प्रतिपादन अप्रतिम आहेच. नमस्कार

  • @gajanansudhakarraosuryawan9805

    हेच खरे कलाकार.हेच खरे खुरे सुपरस्टार.मुलाखात ऐकताना खरंच डोळे भरून आले.

  • @baliramwagh1475
    @baliramwagh1475 Před 5 lety +11

    आपल्या कार्याला सलाम आपण जि कला जपताय त्या बद्दल आपल्याला मानाचा मुजरा

  • @avinashchaure2806
    @avinashchaure2806 Před rokem

    ग्रेट.. रघुवीर खेडेकर सर.. खूप दिवसांनी बघितलं तुम्हाला लहानपणीची आठवण झाली

  • @devikaagarwal4968
    @devikaagarwal4968 Před 10 měsíci +1

    Hat's off to tamasha and lavani folk songs and dance and रघुविरजी bahut अच्छी कायम रख रहे हैं इस धरोवर को,❤

  • @krushnakantshinde3581
    @krushnakantshinde3581 Před 3 lety +1

    मा रहुविर खेडकर साहेब आपण व आपल्या कलाकारांनी जो लोककला जपुन जतन करुन जे तमाम रसिकांची जी सेवा केलीत आपण केलेल्या कलायज्ञ्याला तमाम परळीकरांच्या वतिने मी मुजरा करतो मी स्वतः आपला हा ठेवा यात्रेच्या निमीत्ताने कैकदा मि सहावित असल्यापासून अनुभवला आहे फडातिल कलाकारांना साठी सोन मोडनारा सोन्याहचन मोठ्या मनाचा खेडकर ऐकुन आहे तुमच्या या कलेसाठी माझ्याकडे शब्द नाहीत आपला एक रसिकप्रेक्षक क्रुष्णकांत शिंदे

  • @user-ud2fk2bd2l
    @user-ud2fk2bd2l Před 5 lety +2

    भाऊ दंडवत प्रणाम खरच खुप छान उत्तरे दिलेत मिडिया वाल्याना मा कलाभुषण रघुविर खेडकर याना शेवलेकर भाऊ चा दंडवत प्रणाम

  • @raghunathpote7828
    @raghunathpote7828 Před 2 lety +3

    तमाशा कळा ही जिवंत ठेवली आणि आज सुधा तमाशा महाराष्ट्राची शान आहे.धोलकीचा ठेका आणि नाचणारी बाई संगीताच्या तालावर

  • @jkalje6761
    @jkalje6761 Před 2 lety +1

    खेडकर ‌साहेब सलाम तुमच्या कार्याला ‌तुम्ही मराठी भाषा खुप जपताय 👍👍

  • @anilthite5935
    @anilthite5935 Před 4 lety +6

    मास्टर कलाभुषण रघुवीर खेडकर , भाऊ आपल्या मुळे खरी लोककला जपली आहे.

    • @chandrakantpatole7957
      @chandrakantpatole7957 Před 4 lety

      Great artist great interview.. Sir.. 👃👃👃👌👌👌

    • @dattatraytambe6282
      @dattatraytambe6282 Před 4 lety

      Anil Thite जपली नाहि ,विडंबन करुन तमाशा संपवला तो रघुवीर खेडकरने.कलेत बदल घडवन्याचा प्रकाराला जबाबदार.फक्त रघुवीर आहे. वगनाट्य,हा प्रकार गायप केला ,आणि मराठी कला असतांना हींदी गाणे गात आहे.ही तमाशाची कलाच नाही........

  • @shreedharlahane9552
    @shreedharlahane9552 Před 6 lety +21

    धन्यवाद खेडकरजी आपण आपला कला मंच हा शाकाहारी आहात.

    • @umeshbkanade5545
      @umeshbkanade5545 Před 3 lety

      Me Talegaon dhamdhre la बराच वेळा तमाशा baghitala popat song ang निसर्ग राजा

    • @umeshbkanade5545
      @umeshbkanade5545 Před 3 lety

      मंदा ताई अलका ताई आणि अनिता ताई ह्या ताई आहेत apalya

  • @dnyaneshwaraahire9370
    @dnyaneshwaraahire9370 Před 6 lety +16

    भाऊ लोकनाट्य तमाशा च खूप छान वर्णन केल आपण सलाम तुमचा लोककलेला धन्यवाद..शुभेच्छा...!
    (कलाभूषण मा.रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर लोकनाट्य तमाशा मंडळ. संगमनेर.केंद्र.नारायणगांव.)

  • @chotuthakre5746
    @chotuthakre5746 Před 2 lety

    महाराष्टाची जुनी शान मंजे तमाशा मंडळ

  • @DPHB
    @DPHB Před 4 lety +6

    तमाशाचा प्रेक्षक वाढतोय....ऐकून खूपखूप बर वाटल....♥️

  • @shivajibodake7678
    @shivajibodake7678 Před rokem

    खेडकर साहेब तुमच्या कलेला सलाम

  • @gopalshinde1151
    @gopalshinde1151 Před 5 lety +5

    सलाम तुमच्या कार्याला

  • @subhashjadhav9732
    @subhashjadhav9732 Před rokem

    माझा आवडता कला भुषण रघुवीर खेडकर सर

  • @mahadevjagtap8981
    @mahadevjagtap8981 Před 4 lety +4

    भाऊ ईतकं सुंदर आपलं महणनं लोकांना पटावं एवढेच देवाजवळ मागणं आहे!!!!.

  • @satishsayambar2457
    @satishsayambar2457 Před 4 lety +1

    मा. रघुवीर खेडेकर लोककलेसाठी आपले कार्य महान आहे.

  • @anilbhondwe9690
    @anilbhondwe9690 Před 3 lety +1

    सर मी तुम्हाला खूप जवळून पाहिलं 1992 93 तूम्ही तो मेरे तोता या गाण्यावर तूम्ही खूप छान डान्स केला होता
    मु पिठी . ता. पाटोदा. जी बीड मध्ये

  • @ashoklad3917
    @ashoklad3917 Před 3 lety +1

    खेडकर परीवारस खूप खूप शुभेच्छा जय शिव गोरक्ष आदेश

  • @pranaliraut8734
    @pranaliraut8734 Před rokem

    अप्रतिम कार्यक्रम

  • @shaileshchavan2666
    @shaileshchavan2666 Před 3 lety +1

    ऐकून जीवाला खूप वाईट वाटले किती कठीण परस्तीतनं तुम्ही जाता. सलाम तुम्हाला.👍👍

  • @Saj393
    @Saj393 Před 6 lety +8

    खुपच सुंदर माहिती दिली आहे

  • @sachinchavan2829
    @sachinchavan2829 Před 2 lety

    कालच पाहीला तूमचा तमाशा वारूगङला (ता. मान जि.सातारा) एक नंबर कार्यक्रम झाला सलाम..

  • @ravindragodse1564
    @ravindragodse1564 Před 4 lety +1

    रघु भाऊ मी त्र्यंबकेश्वर च्या पुर्व बाजूला दाहा की मी अतंरावर राहातो तुमचा तमाशा वर्षातुन दोन वेळा पाहातो त्र्यंबकेश्वर यात्रा आणि रंगपंचमीला मढी यात्रा
    एकदम भारी तमाशा

  • @tukaramdimble1537
    @tukaramdimble1537 Před 2 lety +1

    महान व्यक्तीमत्व.नमस्कार.🙏

  • @vilasraje4621
    @vilasraje4621 Před rokem

    खूप कठीण परिस्थितीतून ही महाराष्ट्राची
    लोककला आपन जतन करत आहात देवाची कृपा दृृष्टी सदैव आपल्या व आपल्या सर्व टीमच्यपाठीशी पाठीशी राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏

  • @pranavjadhav9767
    @pranavjadhav9767 Před 6 lety +8

    अप्रतिम....👌👌👌👌👌

  • @1915164
    @1915164 Před 5 lety +12

    ग्रेट कलाकार महर्षि रघुवीर जी

  • @nitinkadam3869
    @nitinkadam3869 Před 6 lety +14

    महाराष्ट्रातल्या सर्व कलकरांच्या कलाकारिला माझा सलाम ...🙏🙏🙏

  • @janardhansarode7803
    @janardhansarode7803 Před 6 lety +51

    तमाशा एक जिवत कला आहे ती कला मराठी मऩसाने जपायला हवी

  • @BGGORE
    @BGGORE Před 4 lety +5

    महाराष्ट्र सरकारने मुंबई, पुणे, नाशिक , कोल्हापूर, अशी मोठ्या शहरात सरकारने तमाशाच्या वेळे साठी बंदन ठेऊ नये , कारण तमाशा आपल्या मराठी संस्कृती चा एक आत्मा आहे

  • @nileshnimhan2265
    @nileshnimhan2265 Před 6 lety +10

    वा भाऊ वा....एक नंबर बोललात...Great...

  • @devkatemaruti2107
    @devkatemaruti2107 Před 6 lety +56

    माळेगाव यात्रेचा आपण उल्लेख केला.खंडोबाची यात्रा असलेल्या माळेगावच्या रसिकानी नेहमी कलावंताचा सन्मान केला.माळेगावला येणारा रसिक सच्चा असतो.

  • @mohankamble2729
    @mohankamble2729 Před 5 lety +2

    भाऊ अत्यंत विस्तृत मांडणी केतील !त्याबद्दल खूपखूप धन्यवाद तुम्हच्या बोलण्यातून कला हेच जीवन असल्याचे जाणवते!काही लोक जातींवंत कलाकार म्हणतील पण ते चूकिचे आहे!तुम्हाला हाडाचा कलाकार हे विशेषण अचूक शोभते! तुम्ही सिनेमामध्ये तमाशाच्या चूकिच्या मांडणीवर योग्य पणे बोट ठेवलेत ते योग्य केलेत ! याला कारण सिनेमातील पांढरपेशी लोक !नेहमी संस्कृती ,इतिहास रचला मावळ्यांनी लिहला कावळ्यांनी म्हणूनच बहुजन समाजाची वाताहत झाली !तुम्हाला भावी वाटचालीस खूप खूप सदीच्छा!

  • @uttamgaekwad5934
    @uttamgaekwad5934 Před 5 lety +4

    You are a geat artist and it is an honor to listen to your information on Tamasha that majority of public doesn't know. I saw first my Tamasha when I went to Bhor for 7th std.examination from Nasrapur nearly 60 years ago. After last paper was finished my father took me in tent there. For a small rural child, it was a big thing.I request you to write a 'Biography of Tamasha- A Maharashtrian Art'. I will publish it for whole world to know. Marathi people are all over the world. CZcams is great, I can see, hear and know what's happening even as I am Freezing in southern hemisphere now. All best wishes to you and all Tamashgirs! Jay Maharashtrian!!

  • @rameshhindurao6625
    @rameshhindurao6625 Před 2 lety

    रघुवीर हे माणसा त चैतन्य निर्माण करणारे तमारा कलाकार आहेत . आपला नंबर पाठवा . रमेश हिंदुराव सर म्हसा

  • @milindvelhal4911
    @milindvelhal4911 Před rokem +2

    True great artist...
    These artist has done great work, efforts for Tamasha.

    • @BalasahebRanavare
      @BalasahebRanavare Před 11 měsíci


      णममभभभभभममहभ.😢 ,, त षरभभढ

  • @manishkarnik4212
    @manishkarnik4212 Před rokem

    आदरणीय श्री रघुवीरजी खेडेकराना प्रणाम..! 💐💐💐💐💐💐💐

  • @sayasadaphule803
    @sayasadaphule803 Před 6 lety +8

    खरा कलावंत.

  • @sunilsunildalve9664
    @sunilsunildalve9664 Před 2 lety +1

    तमाशा फडाला गावगूडांचा खूप त्रास आहे यांचा बदोंबसत करावा

  • @bhaskararaopatil4142
    @bhaskararaopatil4142 Před 2 lety

    या लोकांना खुप आयुष्य लाभावा

  • @shreedharlahane9552
    @shreedharlahane9552 Před 6 lety +1

    तमाशा जिवंत ठेवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. व महाराष्ट्राची कला सादर करतात. खूप छान

  • @VasantPawar-hd9ww
    @VasantPawar-hd9ww Před 4 lety

    मी रघुवीर खेडकर तमाशा मंडळातचा कार्यक्रम सातबंगला अंधेरी मुंबई, तेधे भाऊनी
    रायगडची राणी हे वगनाटय लावले तुफान प्रशेषाकानी गर्दी केली होती, पवार साहेब मुंबई सेवानिवृत्त पाेलीस अधिकारी

  • @gireeshkokate4255
    @gireeshkokate4255 Před 6 lety +9

    महाराष्ट्राच्या लोककलेला महाराष्ट्रानेच नावं ठेवली.

  • @sambhjijadhav475
    @sambhjijadhav475 Před 4 lety +2

    गायन कराव दत्ता महाडिक पुनेकरनी विनोद करावा गुलाब राव बोरगाव करा नी डान्स करावा विठाबाई नारायणगावकर

  • @pramodowhal1250
    @pramodowhal1250 Před 3 lety +3

    तुम्ही जो‌ किस्सा सांगितला वामन‌ मामा बद्दल ते माझे आजोबा होते.. माझ्या वडिलांचे वडील..

  • @eknaththorat5959
    @eknaththorat5959 Před 4 měsíci

    बरोबर आहे भाऊ 👌

  • @sandippatil52
    @sandippatil52 Před 2 lety

    ऐकच नंबर रघुविर भाऊ मि गेल्या 25 वर्षापासून आपला तमाशा पाहत आलो आहे आमच्या विखरण येथील यात्रेत

  • @sachinkardule5595
    @sachinkardule5595 Před 6 lety +10

    खेडकर तुम्ही अनाळा ता परांडा दोन वर्ष झाले आलेले Please या अनाळा.ता.परांडा

  • @kamalkishorpatil2443
    @kamalkishorpatil2443 Před 6 lety +56

    स्टुडिओत बसलेल्या सन्मानिय पत्रकार मंडळींना तमाशातलं zzट माहीत नाही काही

  • @dm2332
    @dm2332 Před 6 lety +3

    वा भाऊ खुप सुंदर पुढील वाटचालीस शुभेच्छा....

  • @sanjivanipatil9764
    @sanjivanipatil9764 Před 4 lety +1

    खरच मनाला चटका लावणारा भाग

  • @vinayakbhos8304
    @vinayakbhos8304 Před 2 lety

    जिवंत कला आहे ही
    तिला जिवंत ठेवा

  • @adinathnalage4522
    @adinathnalage4522 Před 4 lety +1

    रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर तमाशा मंडळ

  • @_Gaming.55339
    @_Gaming.55339 Před 3 lety +3

    रघुवीर खेडकर नुसतं नाव ऐकलं तरी भारी वाटायचं एक नंबर कलाकार 🙏👍❤️😘

  • @rohitgbanker0205
    @rohitgbanker0205 Před 6 lety +4

    संगमनेर ची शान रघुवीर खेड़कर

  • @sanjaysadade1851
    @sanjaysadade1851 Před 6 lety +9

    आम्हाला तुमचा अभिमान आहे.खेडकर साहेब.

  • @vijaykasar5760
    @vijaykasar5760 Před rokem

    वारकरी माणूस म्हणून कलाकार खूप मोठा असतो

  • @sachinkumkar9247
    @sachinkumkar9247 Před 6 lety +10

    या कट्ट्यावर येणारी माणसं जरी खूप चांगली सन्माननीय असली तरी बरेचदा असं दिसतं की हा बावळट राजू त्यांना नेहमीच्या सवयीप्रमाणे खिजवण्याचा प्रयत्न करतो असेच वाटते. बरेचदा पाहुण्यांशी तो अरेतुरे मध्ये देखील बोलतो.
    जूनियर लोकांसमोर आपणच कसे सीनियर आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत असावा बहुतेक..

  • @vrushaltormal5547
    @vrushaltormal5547 Před 6 lety +5

    always great fan of yours raghu bhau

  • @vinodmohite4822
    @vinodmohite4822 Před 3 lety +2

    भाऊ तुमच्या कलाकारांना सलाम

  • @chandrakantkundgir8365
    @chandrakantkundgir8365 Před 5 lety +3

    कला हेच जिवन ..

  • @maulishendge6681
    @maulishendge6681 Před 6 lety +4

    1 no bhau he vicarnare biogas aahe

  • @ganeshphatangare9558
    @ganeshphatangare9558 Před 4 lety +2

    एक नंबर बोलले भाऊ तमाशा चे खरे अंतरंग उलगडून दाखवले सलाम आपल्याला सौ शहरी एक संगमनेरी आपण संगमनेरी

  • @samadhanpatil7166
    @samadhanpatil7166 Před 6 lety +7

    चहाडीेे याञेला एेक नंबर तमाशा केला होता भाऊ अंभिनदन

  • @adinathnalage4522
    @adinathnalage4522 Před 4 lety +1

    रघूवीर खेडकर मोठे तमाशा कलावंत आहेत

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 Před rokem

    मस्त 🙏🚩♥️

  • @gajananmankar6394
    @gajananmankar6394 Před 3 lety +1

    हे खरे हाडामांसाचे कलाकार,बाकी सगळ्या कचकड्याच्या बाहुल्या

  • @Jagdaleshubham
    @Jagdaleshubham Před 5 lety +5

    वामन मामा खूप रूदयस्पर्शी प्रसंग

  • @arunsonavane715
    @arunsonavane715 Před 2 lety

    Arun sonavane thanks

  • @rameshwarbeldar3534
    @rameshwarbeldar3534 Před 4 měsíci

    तमाशा हि लोककला आता लोप पावत चालली आहे.

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 Před 4 lety

    khup kshtatun mehntitun tumhi hi lok kla jivnt thevlit,
    tumchyasarkhya mulech he
    kla jivnt rahili ani tikli ahe.
    tumchya sarkhya klakaranna slam.

  • @nitinborse8567
    @nitinborse8567 Před 6 lety +9

    भाऊ तुम्हाला सलाम🙏

  • @fulchandbhosale7178
    @fulchandbhosale7178 Před 6 lety +3

    ,BHAU aplya charni natmastak

  • @sanjaynurunde4319
    @sanjaynurunde4319 Před 5 lety +5

    माळेगावात आम्ही तुमची आतुरतेने वाट पाहत असतो

  • @dayarammali7189
    @dayarammali7189 Před rokem

    डोळे पाणावले सलाम तुम्हाला

  • @vilasraje4621
    @vilasraje4621 Před rokem

    महाराष्ट्राची लोककला खुपच छान 👌

  • @satishpawar7496
    @satishpawar7496 Před 4 lety +1

    तमाशा एक जिवंत कला आहे ती मराठी माणसानी जपायला हवी

  • @jodibhaktishaktiki9577
    @jodibhaktishaktiki9577 Před 6 lety +8

    Khara ahe raghu bhau .....aplech loak aplya kalecha avmaan kartat....pratek kalech ani kalakarancha apan adar karayala hava......amhi apla adar karto .....Mandatai ya hi khop chan kalakar ahet....overall aple teamwork khupach surekh ahe.....Tamsha ha live ahe je ahe te tasechya tase without editing aste ani he far challenging ahe....tumche sarvach kalakar great ahet.....hat's off...

  • @sushilmore7431
    @sushilmore7431 Před 4 lety +1

    खरा जातीचा कलावंत 👌

  • @gouravpalkar9331
    @gouravpalkar9331 Před 6 lety +3

    Khupch chan

  • @nitinmohape945
    @nitinmohape945 Před 4 lety +3

    मी आज २० वर्ष तुमचा तमाशा असेल तरच बघतो म्हसा जत्रा ... मुरबाड

  • @amoly4992
    @amoly4992 Před 5 lety +2

    Great .......best man 👌👌👌

  • @user-pi7jw7ev6o
    @user-pi7jw7ev6o Před 6 lety +3

    मला खूप आवडतो तमाशा मंडळकि जय

  • @dnyaneshwarkantule5665
    @dnyaneshwarkantule5665 Před 6 lety +2

    Very nice bhau

  • @netajikharade1551
    @netajikharade1551 Před 5 lety +3

    हि कला जिवंत राहिली पाहिजे

  • @ramdaskore2261
    @ramdaskore2261 Před 3 lety

    माळेगाव यात्रे त खूप छान कला आहे आणि मी तमाशा पाहिला आहे