Gan Gavalan Batawani - Marathi Comedy Tamasha - Sumeet Music

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • गण गवळण बतावणी | Sumeet Music - Gan Gavlan Batavni - Marathi Comedy Tamasha
    Presented by : Pimrikar Group
    Video Director: Jitendra Waikar
    Starring: Balasaheb Pimprikar, Buasaheb Pimprikar, Bapurao Pimprikar, Mohan Pimprikar, Dattoba Pimprikar, Lakshman Pimprikar, Sanjay Purandawadekar, Raju Purandawadekar, Baby Purandawadekar, Swati Purandawadekar, Jyoti Purandawadekar, Shivaji Kathewadekar, Suwarna Baramatikar, Mahadev Kalaskar.
    Presented by: Mr Fulchand Piprikar, Mr. Balasaheb Pimprikar
    Other Superhit Tamasha by Sumeet Music:
    ⦿ Delhicha Wanga: • Delhicha Wanga - दिल्ल...
    ⦿ Bai Pahilwan Tara Tine Wajavlya Bara: • Bai Pahilvan Tara Tine...
    ⦿ 36 Nakhrewali: • 36 Nakhrewali | Marath...
    ⦿ Gangubaichi Khanaval: • Gangubai Chi Khanaval ...
    ⦿ Andhalyachi Varat Bahiryachya Gharat: • Andhlyachi Varat Bhair...
    ⦿ Andhala Marto Dola: • Andhala Marto Dola | S...
    ⦿ Gangicha Sutla Gangyacha Uthala: • Gangicha Sutal Gangyac...
    ⦿ Pudharyancha Chala: • Pudharyancha Chala - S...
    Copyright: Soundtrack Records and Cassette Mfg Co

Komentáře • 509

  • @bhujangraokamble8275
    @bhujangraokamble8275 Před 5 měsíci +41

    मंडळी हा vdo मी कमीतकमी दहा वेळा पाहिला, प्रत्यकानी आपली आपली भुमीका अगदी चोख बजावली आहे, ही खरी महाराष्ट्राची कला आणि संस्कृती आहे 👍👍

    • @balasahebpawar5853
      @balasahebpawar5853 Před 4 měsíci +5

      मी, बाळासाहेब पवार व केंगार सर दोघांनी हा गण जि.प.प्रा.शाळा आव्हे ता.पंढरपूर येथे वार्षिक स्नेहसंमेलनात गायला आहे संपर्क 9881147014

    • @RajShinde-gb6lj
      @RajShinde-gb6lj Před 2 měsíci


      ​@@balasahebpawar5853

  • @balasahebpawar5853
    @balasahebpawar5853 Před 3 měsíci +6

    गण गाणारे उमदे गायक, छायाताई खिलारे, बारामतीकर या तमाशात पाहिला होता...
    आमच्या शाळेत स्नेहसंमेलनात हा गण आम्ही गायला होता मार्च २०२४(मुख्य गायक माझा गायक मित्र "राम केंगार"मित्र हो गण गायण करणं सोपं नसतं हे मी अनुभवाने सांगतो आहे! सलाम उमद्या गायकाला

  • @pravindeore3275
    @pravindeore3275 Před 3 lety +13

    तमाशातील गन अतिशय सुंदरहोता तमाशा ही महाराष्ट्रातील जिवंत कला आहे की आपण सगळ्यांनी जोपासले पाहिजे

  • @santajisatras3713
    @santajisatras3713 Před 2 lety +6

    एक कलाकार अनेक काम करतो छान, कमी लोकात छान पार्टी उत्तम कलाकार

  • @uttammadane9492
    @uttammadane9492 Před 5 lety +14

    अतिसुंदर कला तिला शासकिय कलाकार मानधन मिळायलाच हवे.

  • @rajendramane7363
    @rajendramane7363 Před 4 lety +6

    सुंदर वादक गायक संच.
    निखळ विनोद आणि सवाल जबाब.
    बेस्ट....

  • @anillohararu197
    @anillohararu197 Před 4 lety +7

    तुम्ही सर्वांनी मिळून खूप मस्त मनोरंजन केले तुमचे खूप आभार मला गण गवळण खूप आवडते
    मी माझ्या वडिलां सोबत फक्त गण गवळण बघण्यास मी खूप वेळा मागे लागून गेलो होतो आता मी मोठा झालो आहे मला आता वेळ च नाही भेटत गावाला पण जायला पण जुन्या आठवणी तुम्ही पुन्हा दाखवल्या तुम्हा सर्वांचे खूप आभार
    पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा

  • @navnathshinde3582
    @navnathshinde3582 Před 3 lety +3

    खूप दिवसांनी पाहीले लयभारी वाटले

  • @balasahebpawar5853
    @balasahebpawar5853 Před 3 lety +7

    गण गायण करणारे गायक यांना 2018 नोव्हेंबर मध्ये फडावर(हजेरी)सकाळचा तमाशा चालू असताना भेटण्याचा योग आला. पैसा किती मिळाला यापेक्षा, कलेवर यांची किती श्रद्धा आहे याचा प्रत्यय आला.

  • @kiransurse9424
    @kiransurse9424 Před 4 lety +4

    अप्रतिम खूपच सुंदर शाहिरी

  • @nanasahebmurkute1159
    @nanasahebmurkute1159 Před 5 lety +10

    भाऊ गण अति ऊतकुष्ठ सादरीकरण केले धण्यवाद

  • @GopalBhokare-mx5gr
    @GopalBhokare-mx5gr Před měsícem +1

    Maharashtrachi jivant lok kala

  • @rajendramane7363
    @rajendramane7363 Před 4 lety +4

    ग्रामिण महाराष्टाची जिवंत कला मनोरंजन..

  • @user-tp7bj8dk8t
    @user-tp7bj8dk8t Před 4 měsíci +1

    Buwa shaeb kmit kmi 25 vela paila khup chan tamasha pkst 4 te 6 bai kaa pije ajun baki kla kdk i love you buwa shaeb❤❤❤

  • @user-ou1zm3qf6u
    @user-ou1zm3qf6u Před 8 měsíci +2

    एकच नंबर

  • @balasahebpawar5853
    @balasahebpawar5853 Před 3 měsíci +1

    नायका तुला सलाम!

  • @Marathi_Bana_status
    @Marathi_Bana_status Před rokem +3

    जय महाराष्ट्र महाराष्ट्राची लोककला जिवंत ठेवण्याचे आपण मोलाचे कार्य करत आहात आपल्या सर्व कलाकारांचे अभिनंदन

  • @btm3678
    @btm3678 Před rokem +6

    शाहीर पठ्ठे बापूराव यांचा हा गण अर्थपूर्ण असून लोकप्रिय आहे.

  • @vitthalshelke3554
    @vitthalshelke3554 Před rokem +1

    फारच सुंदर कला आहे हिची जपणूक केली पाहिजे.

  • @rajdadasuperpund1765
    @rajdadasuperpund1765 Před 6 lety +2

    लय भारी लोक नाटय तमाशा

  • @socialhuman7556
    @socialhuman7556 Před 2 lety +1

    गण गवळण,विनोद खुप चांगले
    पोट धरून हसत राहिलो बुवा
    खूप छान एकाच नंबर
    अभिनंदन सगळ्यांचे

  • @ahilajigaikwad3023
    @ahilajigaikwad3023 Před 3 měsíci +1

    Nice programme.

  • @prof.anandgiri3168
    @prof.anandgiri3168 Před 6 měsíci +1

    पठठे बापूराव कलगी सम्राटआठवण

  • @Love-ui5dy
    @Love-ui5dy Před 5 měsíci +2

    कोरस एकच नंबर छान

  • @balukumbhar6112
    @balukumbhar6112 Před 3 lety +2

    महाराष्ट्र लोककला जपली गेली पाहिजे

  • @vijayshinde9131
    @vijayshinde9131 Před rokem +11

    सध्याच्या ऑर्केस्ट्रा पेक्षा जुनेच संगीत भारी

  • @jairamgaikwad9014
    @jairamgaikwad9014 Před rokem

    मानाचा मुजरा

  • @bhivabuchade8240
    @bhivabuchade8240 Před 3 lety +2

    धन्यवाद साहेब ़जयभिम ़बहूत बढीया

  • @gauravpachpute535
    @gauravpachpute535 Před 4 lety +4

    चालू वर्षी कोरोना मूळ तमाशा फड मालकांवर खूप मोठं संकट व उपासमारीची वेळ अली आहे .अलीकडे ही कला लोप पावत चालली आहे त्यात हे संकट

  • @parashrammagar5290
    @parashrammagar5290 Před 2 lety +9

    लोकनाट्य तमाशा मंडळ....महाराष्ट्रातील जिवंत कला 200/300वर्षापासून या कलाकारांनी जोपासली... शासनाने त्यांना पेन्शन चालू करावी....

  • @maheshpratapchandgude6651

    महाराष्ट्रच्या लोक कलेचा आदर केला पाहिजे....

  • @sudhirindore1896
    @sudhirindore1896 Před 2 lety +4

    ,,,धन निरंकारी जी 🙏🙏🙏 या सर्व कलाकारांना परंपरा जागा

  • @sachinndhakne7366
    @sachinndhakne7366 Před 3 lety +1

    तमाशा कलावंत खूप च छान. हि एक जिवंत कला आहे.

  • @user-cg9zp1il4v
    @user-cg9zp1il4v Před 2 lety +1

    लयभारी

  • @narayangajewad3027
    @narayangajewad3027 Před 10 měsíci +5

    सुमीत म्युझिक कंपनीने सादर केलेला वग अत्यंत श्रवणीय आहे 🎉 मनोरंजक आहे 🎉 सर्व कलाकार बंधु -भगीणींचे हार्दिक अभिनंदन 🎉

  • @mundebm3616
    @mundebm3616 Před 5 lety +7

    तमाशा ही कला जिगरबाजाची कला जीवंत राहीली पाहिजे

  • @anantamethal5336
    @anantamethal5336 Před 3 lety +1

    खुपच छान भाउ

  • @prakashdasnur2349
    @prakashdasnur2349 Před 5 lety +1

    लोकाचा पाहाण्याचा दृष्टीकोन बदला पाहिजे

  • @dnyaneshwaraahire9370
    @dnyaneshwaraahire9370 Před 6 lety +32

    सर्व तमाशा फड मालकांना मानाचा मुजरा....आपण हा कलेचा वारसा जपत आहात..सलाम तुम्हाला

  • @janardanshirsat7596
    @janardanshirsat7596 Před 5 lety +4

    खुपच छान 👌👌👌👌👌

  • @sunilshahane4601
    @sunilshahane4601 Před 4 lety +1

    मस्त आहे गणगौळण

  • @sagarthombare5571
    @sagarthombare5571 Před 5 lety +1

    Sarv kalakaranche manpurvak abhar. khup chan.aaplya sarkya lok kalavnta mule hi parampra tikun ahe.
    Khup khup aabhar.

  • @haripatil4247
    @haripatil4247 Před 5 lety +2

    मस्त.

  • @manajijadhav4306
    @manajijadhav4306 Před 5 lety +2

    तमाशा हे रियलिटि शो आहे धान

  • @vitthalgaikwad8461
    @vitthalgaikwad8461 Před 3 měsíci

    तमाशात हालगीला किती महत्व आहे ह्या हालगी कलाकाराकडून जानवल सर्व कलाकाराचे अभिनंदन नमस्कार

  • @mahadevgangadhare2265
    @mahadevgangadhare2265 Před 6 lety

    खरी गण गवळण अशी आहे

  • @chandrakantkale4661
    @chandrakantkale4661 Před 7 měsíci

    Khup sundar tamasha

  • @haripatil4247
    @haripatil4247 Před 5 lety +11

    कला हेच जीवन खान्देश चा रशिक आहे मी

  • @haripatil4247
    @haripatil4247 Před 6 lety +2

    आवाज खुपखुपच छान

  • @surajagam2564
    @surajagam2564 Před 2 lety +1

    खरच खूप छान कार्यक्रम आहे

  • @haripatil4247
    @haripatil4247 Před 5 lety +3

    तमाशा ही पारंपारिक लोक कला आहे ती जपली पाहिजे असे मला वाटते राव

  • @akshaysheingate7529
    @akshaysheingate7529 Před měsícem

    बाजार मोठा लवकर गाठा
    मथुरेच्या हठा चला, निघा निघा गं
    वरच्या आळीच्या चंद्रावळीला
    कोळीला जाऊन सांगा कोणी तरी गं
    💗😘

  • @ramgaikwad2613
    @ramgaikwad2613 Před 6 lety +2

    छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान आहे

  • @kailashkhedkar1088
    @kailashkhedkar1088 Před 5 lety +1

    गण अतीशय ऊत्कृष्ट

  • @yuvrajmore6650
    @yuvrajmore6650 Před 4 lety +2

    मावशी कडक

  • @gautamkole9604
    @gautamkole9604 Před 6 lety +6

    लोककला जपली पाहीजे ती आपल्या महाराष्ट्र ची शान आहे

  • @nanasahebmurkute1159
    @nanasahebmurkute1159 Před 5 lety +2

    तमाशा ही माहाराष्टाची एक जिवंत लोककला आहे.परंतु तमाशा करीत असताना स्वताच्या संसाराचा तमाशा होईल असे काही करू नका.नाही तर बर्याच कलावंताचा संसाराचा नाश झालेला आहे मी माझ्या समोर पाहीलेले आहे.

  • @haripatil4247
    @haripatil4247 Před 6 lety +1

    तमाशा ही पारंपारिक लोक कला आहे ती जपली पाहिजे

  • @ashoksathe611
    @ashoksathe611 Před 3 lety +1

    मनाला मस्त वाटलं

  • @haripatil4247
    @haripatil4247 Před 5 lety +5

    कलावंतांना मानाचा मुजरा

  • @anantpatil6699
    @anantpatil6699 Před 5 lety +1

    एकदम छान

  • @ramchandrarathod6850
    @ramchandrarathod6850 Před 7 lety +16

    महाराष्ट्राची लोककला आपण जपली आहे.

  • @manojpatil4826
    @manojpatil4826 Před 6 lety +2

    तमाशा ही एक कला आहे ग्रामीन भागाचे वैभव आहे

  • @balasahebpalve473
    @balasahebpalve473 Před 7 lety +36

    तमाशा ही जिवंत कला आहे

  • @bhushanghaywat1699
    @bhushanghaywat1699 Před rokem

    गण एकदम सुंदर...म्हणाले.... !!!

  • @subhashsadgir305
    @subhashsadgir305 Před 6 lety +3

    Mast
    Maharashtra chi jivant lokakala

  • @tvsahyadrinews
    @tvsahyadrinews Před 6 lety +3

    तमाशा ही महाराष्ट्राची लोककला आहे त्याला जपलं पाहिजे शासनाने याकडे लक्ष देऊन प्रत्येक तमाशाला वार्षिक दोन लाख रुपयांचे अनुदान दिले पाहिजे .

  • @neetmotivation5732
    @neetmotivation5732 Před 3 lety +5

    जीवंत कला तुम्हा सर्वांना मानाचा मुजरा

  • @MahadevSawane-ww8zl
    @MahadevSawane-ww8zl Před 3 měsíci

    Mahadev kalaskar and ढोलकी अप्रतीम

  • @baluvanpure7160
    @baluvanpure7160 Před rokem

    खुप छान आहे तमाशा

  • @ganeshakambale4443
    @ganeshakambale4443 Před 4 lety +1

    Tamasha 1nambarch

  • @armymansharadpatil2657
    @armymansharadpatil2657 Před 7 lety +4

    tamasha pasun khub changale shik milate. te gheta yala pahije

  • @bhavsahebbedrepatil7792
    @bhavsahebbedrepatil7792 Před 7 lety +1

    tamasha ha mharastrachi shan Ahe

  • @machhindranathkaranjkar7633

    तमाशा म्हणजे महाराष्ट्राची शान आहे व ती जोपासली पाहिजे
    एकच नंबर कार्यक्रम !

  • @mahadevpawal7085
    @mahadevpawal7085 Před 4 lety +1

    खुप सुंदर गण माझा आवडता गण आहे हा

  • @suryakantranmare5885
    @suryakantranmare5885 Před 8 lety +1

    Bhartiya lok kala jopasnyasathi tamashala sworakhan garjece very nice videos

  • @shankarpathave9446
    @shankarpathave9446 Před 6 lety +1

    तमाशा ऐकच नंबर

  • @patilhari.m.5968
    @patilhari.m.5968 Před rokem

    नाद पाहिजे कला हेच जीवन

  • @ramdasnarwade8747
    @ramdasnarwade8747 Před 7 lety +3

    Khup chan.

  • @rajendra2862
    @rajendra2862 Před 3 lety +1

    खुप सुंदर गण टाकला शाहीर मानाचामुजरा

  • @haripatil4247
    @haripatil4247 Před 6 lety +1

    नादखुळा

  • @vishanusahare7360
    @vishanusahare7360 Před 3 lety +1

    Mast tamasha

  • @110-ravindrashirsath7
    @110-ravindrashirsath7 Před 5 lety +1

    1 number tamasha

  • @sureshkadam1565
    @sureshkadam1565 Před 8 lety +50

    तमाशा म्हणजे महाराष्ट्राची लोकं कला अाहे . ति जपली पाहीजेच .

  • @santajisatras3713
    @santajisatras3713 Před 3 lety +1

    कलाकार gread

  • @babasahebshendge2924
    @babasahebshendge2924 Před 7 lety +68

    तमाशा ही माहारास्ट्रातील जीवंत कला आहे ,ती जपली पाहीजे ,

  • @kerbalad2427
    @kerbalad2427 Před 5 lety +1

    लय भारी

  • @vikramjadhav1795
    @vikramjadhav1795 Před 3 lety +4

    सर्व तमाशा मालकांचे हार्दीक हार्दीक हार्दीक स्वागत

  • @akshaysheingate7529
    @akshaysheingate7529 Před 3 lety +3

    गण गवळण ❤️✌️

  • @managinigadade6530
    @managinigadade6530 Před 6 lety +1

    तमाशा ही लोक कला आहे आणि या कलेची जोपासना करावी

    • @rvitodakar7576
      @rvitodakar7576 Před 3 lety

      सर्वांनी तमाशा पाहावी अशी कला आहे

  • @sushantbangar9106
    @sushantbangar9106 Před 6 lety +3

    Very nice

  • @shrimantkamble3116
    @shrimantkamble3116 Před 3 lety +1

    Vary.nice

  • @vishalbendre7567
    @vishalbendre7567 Před 7 lety +13

    तमाशा जिवंत कला,

  • @BhaskarSatav-uk4dw
    @BhaskarSatav-uk4dw Před 7 měsíci

    खूप छान ❤

  • @digambarpatil2574
    @digambarpatil2574 Před 2 lety +2

    हीच खरी जिवंत कला म्हणाला पाहिजे अशा कलाकारांचं कौतुक तर करायलाच पाहिजे पण त्यांना शासकीय मानधन सुद्धा दिला गेला पाहिजे असं मला वाटतं असे मला वाटते

  • @jaydevsonwane2205
    @jaydevsonwane2205 Před 6 lety +1

    जयदेव

  • @ankushbhosale6157
    @ankushbhosale6157 Před 3 lety +2

    khup chan

  • @vijaybhujbal346
    @vijaybhujbal346 Před 7 lety +8

    परंपरंने चालत आलेली कला आहे .(जुनं ते सोनं)

  • @sambhajishelar15
    @sambhajishelar15 Před 4 lety

    सुंदर, सर्व कलाकारांचे अभिनंदन मनापासून आवडला कार्यक्रम फक्त एकच सांगतो कला जिवंत ठेवा ,धन्यवाद

  • @ramwarwade4167
    @ramwarwade4167 Před 5 lety +1

    छान