रब्बी ज्वारी पेरणीच्या महत्वाच्या टिप्स। श्री गजानन जाधव सर

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 10. 2023

Komentáře • 122

  • @deepakpatil5663
    @deepakpatil5663 Před 8 měsíci +3

    नमस्कार साहेब, खुप छान माहितीपूर्ण मार्गदर्शन केलात धन्यवाद....

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 8 měsíci

      आपले सुद्धा धन्यवाद दादा

  • @shyamhendage3088
    @shyamhendage3088 Před 9 měsíci +5

    अतिशय महत्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर जी

  • @vijay.s.manmothe620
    @vijay.s.manmothe620 Před 5 měsíci

    नमस्कार सर! खरिप ज्वारी (हायब्रीड )वाणाबद्दल पिक नियोजनाबद्दल माहिती पर व्हिडिओ नक्की बनवा.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 5 měsíci +1

      नमस्कार दादा , व्हिडीओ बनवलेला आहे हा व्हिडीओ पहा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 5 měsíci

      czcams.com/users/liveS7j01UdnFCE?si=f-EYZMyqB8kauU59

  • @kishorpatil4693
    @kishorpatil4693 Před 8 měsíci +1

    Thanks 🙏🙏

  • @KandeAmar
    @KandeAmar Před 9 měsíci +1

    Thanks Sir

  • @DiyaLifeStyle2416
    @DiyaLifeStyle2416 Před 6 měsíci

    धन्यवाद सर 🙏

  • @virentengse3607
    @virentengse3607 Před 9 měsíci +2

    👍

  • @Sona-nc4jw
    @Sona-nc4jw Před 9 měsíci

    Namskar saheb jwaritil khod kid sathi upay sanga fawarnichi yogay kalwdhi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 9 měsíci

      नमस्कार दादा , पांडासुपर ३० मिली + रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @ramprasadjojar5651
    @ramprasadjojar5651 Před 9 měsíci

    Sir harbaryachya jod ol padhhati wishayi sanga plz .

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 9 měsíci

      नमस्कार दादा , भरघोस उत्पादनासाठी संपूर्ण हरबरा व्यवस्थापन हा व्हिडीओ पहा

  • @ParmesuarGhembad
    @ParmesuarGhembad Před 2 měsíci

    मुरमाड जमिनित चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      नमस्कार दादा, जमीन मध्यम प्रकारची असेल तर चालेल

  • @farming-guruji457
    @farming-guruji457 Před 7 měsíci

    Sir plese maza cament उत्तर दया जानेवारी महिना मध्ये ज्वारी लागवड केली तर चालेल का पाण्याची वेवस्था खूप आहे मनजे पाणी खूप आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 7 měsíci

      नमस्कार दादा , हो चालेल

  • @kiranpawar2192
    @kiranpawar2192 Před 7 měsíci +1

    सर नमस्कार..5 डिसेंबर ला ज्वारी पेरणी करू शकतो का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 7 měsíci

      नमस्कार दादा , ज्वारी पेरणीची वेळ नाही

  • @siddheshchougale7704
    @siddheshchougale7704 Před 9 měsíci +2

    आमच्याकडे काणी खुप पडते यावर उपाय प्लिज सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 9 měsíci

      नमस्कार दादा , व्हिमसुपर किंवा साफ बुरशीनाशकाची फवारणी करावी

  • @abathorat5843
    @abathorat5843 Před 9 měsíci +1

    सर मला उन्हाळि ज्वारि ठोकन पद्धतिने लावायचि आहे ठिबकवर 3 फुट सरि पाडुन 6 ईंच डावि ऊजवि बाजुला जोड ओळ वर तर कस राहिल तर तुमच योग्य नियोजन सांगा चांगल आवरेज येन्यासाठि कोनते वान लाऊ

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 9 měsíci

      नमस्कार दादा, चालेल करू शकता , अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करा

  • @sirajkhanjagirdar5920
    @sirajkhanjagirdar5920 Před 9 měsíci

    Saheb jwari biyane milat nahi latur
    Fule yashoda kiva fule revati milat nahi ky karave

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 9 měsíci

      नमस्कार दादा , आपल्या जवळील कृषी विज्ञान केंद्रावर चौकशी करा

  • @krushna182
    @krushna182 Před 5 měsíci

    पेरणी सोबत १०.२६.२६.व सल्फर १० किलो पेरल तर चालेल का सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 měsíci

      नमस्कार दादा , चालेल

  • @AkshayGurav-ko7pv
    @AkshayGurav-ko7pv Před 8 měsíci

    Aata perni karu shakato ka aani mahinyat yet pik

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 8 měsíci

      नमस्कार दादा , हो करू शकता

  • @dipakpatil6435
    @dipakpatil6435 Před 7 měsíci +1

    सर ज्वारी चाळीस दिवसांची झालेली आहे माझ्याकडून टू 4 डी प्रति पंप 40ml मारले गेलेले आहे त्यामुळे ज्वारी आडवी पडली आहे मग नंतर टाटा बहार 40ml व झिंक 39% 25ml मारले आहे परंतु ज्वारी उठत नाही आडवी पडलेली आहे उपाय सुचवा सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 7 měsíci

      नमस्कार दादा , ८८८८१६७८८८ या नंबरच्या व्हाट्स अप वर फोटो पाठवा

  • @satishchavan754
    @satishchavan754 Před 9 měsíci +1

    पेरणी नंतर किती दिवसांनी स्पिंकलरने पाणी देवु शकतो 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 9 měsíci

      नमस्कार दादा, जमिनीतील ओलाव्यावर उगवण झाल्या नंतर २० ते २५ दिवसांनी पाणी द्यावे

  • @user-ms7gv5bp3c
    @user-ms7gv5bp3c Před 7 měsíci

    Sir mala unali jwari peraychi aahe perni cha time sanga aani biyane tumchyakde midel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 7 měsíci +1

      नमस्कार दादा , सिंचनाची व्यवस्था असल्यास १५ जानेवारी नंतर पेरणी करू शकता

  • @prashantswami5192
    @prashantswami5192 Před 7 měsíci

    Namaskar sir ..
    Atta ch us tutla ahe ....khoda 2 nd ahe ... taYat jowari perli tar chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 7 měsíci

      नमस्कार दादा , आता ज्वारी पेरणीला उशीर झाला आहे

  • @punammahaddev4411
    @punammahaddev4411 Před 8 měsíci +1

    आमची मध्यम जमीन आहे.पाणी देण्याची सोय आहे.कोणते वाण वापरावे.अकोले अहमदनगर.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 8 měsíci +1

      नमस्कार दादा , हा व्हिडीओ पूर्ण पहा यामध्ये चांगल्या जातीचे नाव व वैशिष्ट्य सांगितले आहे त्यानुसार आपल्या आवडीची जात निवड करा

  • @savitasalpe2794
    @savitasalpe2794 Před 9 měsíci +2

    मका काढल्या वर ज्वारी. करता येते का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 9 měsíci

      नमस्कार दादा , हो ज्वारी घेऊ शकता

  • @tanajiaattarge4680
    @tanajiaattarge4680 Před 8 měsíci

    रब्बी ज्वारी मध्ये 2.4d तननाशक फवारणी करावी. का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 8 měsíci

      नमस्कार दादा , चालेल

  • @rohitbhalerao2368
    @rohitbhalerao2368 Před 9 měsíci +1

    ज्वारी पेरून 10 दिवस झाले आहेत सुरुवातीला कोणतेच खत दिले नाही आता कोणते खत द्यावे व किती दिवसांनी द्यावे ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 9 měsíci +1

      नमस्कार दादा , १०:२६:२६ किंवा २०:२०:०:१३ एकरी एक बॅग द्या

  • @drilllegends1717
    @drilllegends1717 Před 9 měsíci

    तणनियंत्रण बाबत सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 9 měsíci +1

      नमस्कार दादा, ज्वारी मध्ये ऍट्राझीन तणनाशक वापरू शकता

  • @prathmeshediting6231
    @prathmeshediting6231 Před 7 měsíci

    Sir jawari perni sobat konte khat takave

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 7 měsíci

      नमस्कार दादा , १०:२६:२६ देऊ शकता

  • @punammahaddev4411
    @punammahaddev4411 Před 8 měsíci

    उत्पादन एकरी की हेक्टर मध्ये ते सांगा.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 8 měsíci

      नमस्कार दादा , एकरी प्रमाण आहे

  • @user-gp2lb5pv5o
    @user-gp2lb5pv5o Před 9 měsíci +2

    खाण्यासाठी सर्वात चांगली तुमच्या इच्छेने जात जात कोणती आहे आणि बैलाने सुद्धा कडबा खायला पाहिजे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 9 měsíci

      नमस्कार दादा , या व्हिडीओ मध्ये माहिती दिलेल्या सर्वच जाती चांगल्या आहे या पैकी कोणती हि घेऊ शकता

  • @somnathkk5719
    @somnathkk5719 Před 8 měsíci

    कोणत्या कंपनी चे तणनाशक घ्यायला पाहिजे. आपले आहे काय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 8 měsíci

      नमस्कार दादा , ज्वारीसाठी ऍट्राझीन तणनाशक वापरू शकता

  • @RaghavLawate
    @RaghavLawate Před 9 měsíci

    सर ज्वारी व कडबा दोन्ही साठी कोणते वान आहे बागायती साठी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 9 měsíci +3

      नमस्कार दादा , परभणी मोती , फुले माउली, फुले चित्रा या जाती चांगल्या आहे

  • @shankarhingane9422
    @shankarhingane9422 Před 7 měsíci

    सर पट्टा पद्धत पेरली तर चालेल काय दोन तासातील अंतर
    .1.फूट..बाय.3

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 7 měsíci

      नमस्कार दादा , चालेल

  • @rahul249975
    @rahul249975 Před 9 měsíci +2

    Thanks you sir🎉

  • @manikjivane2415
    @manikjivane2415 Před 9 měsíci

    ढगाळ। वातावरण

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 9 měsíci

      दादा , सध्या कुठंच पावसाचा अंदाज नाही

  • @Funtime289
    @Funtime289 Před 7 měsíci

    Sir दूध मोगरा ही ज्वारी आता डिसेंबर 26 ला पेरली तर चालेल का पाणी भरपूर आहे तर ही शाळू ज्वारी येईल का🙏🏻

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 7 měsíci

      नमस्कार दादा ,तुम्हाला या जातीचा अनुभव असेल तर पेरू शकता

  • @justchange192
    @justchange192 Před 6 měsíci

    सारा perani यंत्राणे ज्वारी पेरनी केली तर चालेल का दादा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 6 měsíci

      नमस्कार दादा , चालेल

  • @shiv_mavala
    @shiv_mavala Před 7 měsíci

    ज्वारी उगवल्या नंतर 2-3 दिवसात पाऊस झाल्यास.. काही लोक ज्वारी मोडून परत पेरतात..(माती लागल्याने) .. तर परत पेरणे योग्य आहे का.. नाहीतर नुकसान होईल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 7 měsíci +1

      नमस्कार दादा , ज्वारी मोडून परत पेरणीची गरज नाही

  • @user-sq6gg6jz7k
    @user-sq6gg6jz7k Před 5 měsíci

    ज्वारी ला पेरणी सोबत कोणत खत द्यायचं

    • @user-sq6gg6jz7k
      @user-sq6gg6jz7k Před 5 měsíci

      आणि कोणत्या कंपनी चे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 5 měsíci

      नमस्कार दादा , १०:२६:२६ द्यावे

  • @girishchavan6915
    @girishchavan6915 Před 9 měsíci

    नमस्कार साहेब 🙏... पाट पाणी ने बागायती फुले रेवती या वाणाची पाच एकर पेरा करायचा आहे.. तण नाशक बाबतीत मार्गदर्शन व्हावी हि विनंती... 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 9 měsíci +1

      नमस्कार दादा , ऍट्राझीन ५०% ५०० ग्रॅम एकरी प्रमाण पेरणी नंतर २० ते २५ दिवसांनी जमिनीत ओलावा असताना वापरा

    • @girishchavan6915
      @girishchavan6915 Před 9 měsíci

      ​@@whitegoldtrust🙏आभारी आहोत साहेब... 🙏🙏

  • @ravibhise3990
    @ravibhise3990 Před 9 měsíci

    गहू पिकावर एक व्हिडिओ बनवा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 9 měsíci +2

      नमस्कार दादा , पुढील सोमवारी माहिती देऊ

  • @tuljapurdharashiv9839
    @tuljapurdharashiv9839 Před 8 měsíci

    ज्वारी मध्ये सोयाबीन जास्त आले आहे २८ ची पेरणी आहे तणनाशक वापरता येईल का नाहीतर काय करावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 8 měsíci

      नमस्कार दादा , ऍट्राझीन तणनाशक फवारू शकता

  • @chandrashekharchaudhari8944
    @chandrashekharchaudhari8944 Před 7 měsíci

    मला तूर पिका नंतर एक फेब्रुवारी पर्यंत ज्वारी पेरायची चार एकर तर पेरणी केली तर चालेल का❓❓

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 7 měsíci

      नमस्कार दादा , आज सायंकाळी ७ वाजत लाईव्ह पहा या मध्ये सविस्तर माहिती देऊ

  • @ajaymotalkar896
    @ajaymotalkar896 Před 9 měsíci +2

    रब्बी मकाविषयी माहीती सागा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 9 měsíci

      नमस्कार दादा , खरीप, रब्बी व उन्हाळी मकाचे व्यवस्थापन सारखेच आहे, या चॅनेल वरील मका व्यवस्थापनाचे जुने व्हिडीओ पहा

  • @rushithote2315
    @rushithote2315 Před 9 měsíci +1

    नमस्कार सर... बूस्टर परीस च्या औषधी अकोल्यामध्ये कुठ मिळतात सर काही ठिकाणी पाहल्या आम्ही पण नाही मिळाली.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 9 měsíci

      अकोला - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 9011138408
      अकोला - संजय कृषी सेवा केंद्र 9422160355
      अकोला - माऊली अॅग्रो एजन्सी - 9860479764
      अकोला - स्वस्तिक ट्रेडर्स 9422161374

    • @rushithote2315
      @rushithote2315 Před 9 měsíci

      मार्गदर्शनासाठी धन्यवाद सर 🙏🙏

  • @hamidadeshmukh2403
    @hamidadeshmukh2403 Před 9 měsíci +1

    जमिनीत ओल कमी असल्या मुळे ज्वारी ( बी )भिजवून पेरणी केली तर चालेल का.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 9 měsíci

      नमस्कार दादा , नाही

  • @duniyadari1110
    @duniyadari1110 Před 9 měsíci +1

    ज्वारी ला पाखरं खूप खातात... पाखरं खातील नाही अशी जात सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 9 měsíci +1

      नमस्कार दादा , अशी जात नाही

    • @umeshshedage
      @umeshshedage Před 7 měsíci

      दगडी ज्यरी जात आहे

  • @arjunkute9285
    @arjunkute9285 Před 9 měsíci

    मुरमाड जमिनीत कोणते वान पेरणी करावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 9 měsíci

      नमस्कार दादा , या व्हिडीओ मध्ये जाती बद्दल माहिती दिली आहे आपल्या आवडीनुसार घ्या

  • @user-sq6gg6jz7k
    @user-sq6gg6jz7k Před 6 měsíci

    सर आमच्या इथे विठ्ठल ज्वारी च खूप नाव चालू आहे तर पण ते बियान भेटत नाही आहे तर मी कोणती व्हरायटी पेरू तुम्ही सांगा ? जमीन चागली आहे पाण्याची सोय पण आहे या महिन्यात पेरायची आहे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 6 měsíci

      नमस्कार दादा , हायटेक कंपनीचे - ३२०१, ५४०१ आणि ५२०६ या जाती घेऊ शकता

    • @user-sq6gg6jz7k
      @user-sq6gg6jz7k Před 6 měsíci

      सर हायटेक पण नाही मिळत आहे तुमच्या कडे आहे का उपलब्ध

    • @user-sq6gg6jz7k
      @user-sq6gg6jz7k Před 6 měsíci

      सर हायटेक 3101 मिळत आहे घेऊ का

    • @user-sq6gg6jz7k
      @user-sq6gg6jz7k Před 5 měsíci

      ज्वारी त कोणत तणनाशक मारावे पेरणी करून 20 दिवस झाले सर

  • @sachinpatil7389
    @sachinpatil7389 Před 7 měsíci

    ज्वारी पेरणी अगोदर कोणते बी नाशक वापरावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 7 měsíci

      नमस्कार दादा , रिहांश ५ मिली + पी बूस्ट दdx ५ ग्रॅम प्रति किलो बियाणे प्रमाण

    • @sachinpatil7389
      @sachinpatil7389 Před 7 měsíci

      तन नियंत्रण साठी कोणते बी नाशक वापरू अगोदर

  • @user-mq6mx2zs1t
    @user-mq6mx2zs1t Před 8 měsíci

    Sir tumcha mobile no bhetel ka ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 7 měsíci

      नमस्कार दादा , शेती विषयी अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करा

  • @mahadevkadam2975
    @mahadevkadam2975 Před 9 měsíci +1

    सर ज्वारी टोकन करता येईल का?
    मार्गदर्शन करा pls

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 9 měsíci

      नमस्कार दादा , नाही

  • @parmeswarshinde2305
    @parmeswarshinde2305 Před 9 měsíci

    सर मि रब्बी मध्य प्रथम कापणी जनावरा ना विकतो दुसरया फुठीला जवारी च ऊतपादन निघु शकेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 9 měsíci

      नमस्कार दादा , ज्वारी कापणी नंतर फुटव्यांपासून अपेक्षित उत्पादन येत नाही

  • @killergaming-vk7xb
    @killergaming-vk7xb Před 7 měsíci

    सर आता येत्या आठ दिवसांत शाळू ज्वारी ची पेरणी केली तर चालेल का. पाण्याची व्यवस्था आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 7 měsíci

      नमस्कार दादा , नाही

  • @xyz-rz1gq
    @xyz-rz1gq Před 9 měsíci +1

    Perni sobat 20/20/0/13 deu shakato ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 9 měsíci

      नमस्कार दादा , हो देऊ शकता

  • @user-wx7ye4ob3u
    @user-wx7ye4ob3u Před 7 měsíci

    हरभरा मध्ये खूप तन झाले आहे निंदन शक्य नाही...आता ज्वारी येईल का? आली तर कोणती पेराव पाऊस झालेला आहे एक दोन पाण्याची पण सोय आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 7 měsíci

      नमस्कार दादा , शक्यतो हरबऱ्यातील तण नियंत्रित करा त्यामुळं हरभऱ्याचे उत्पादन चांगले होईल आता ज्वारी पेरणीला उशीर झाला आहे

  • @prathmeshediting6231
    @prathmeshediting6231 Před 7 měsíci

    Thanks sir