लव्हाळा घालवण्यासाठी 3 फवारणी करा |लव्हाळा कायमचा नष्ट होणार.
Vložit
- čas přidán 26. 06. 2021
- #नवभारत_टीव्ही_मराठी #navabharat_tv_marathi
नमस्कार शेतकरी मित्रांनो नवभारत टीव्ही मराठी यूट्यूब चैनल मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो आजच्या या व्हिडिओतून शेतातील लव्हाळा नष्ट कसा करायचा या विषयी संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लगेच लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद
_________________________________
#लव्हाळा_नष्ट_करणे
#लव्हाळानष्टकरणे
#लव्हाळासंपवणेउपाय
#लव्हाळा
#लव्हाळातणनाशक
#lavhala
#लव्हाळातननियंत्रण
#लव्हाळातणनाशक
#ऊसातीलगवत
जमिनीची वाट लावेल.मातीतले उपकारक घटक नष्ट होतात.लव्हाळा काय काहिच उवणार नाही 😅
अरे बांडगूळ मिरा आणि रांउडप लवाळ साठीच आहे.पण शेतीची काय हाल होतात हे माहीत आहे का. जमिनीस वांजपण येते
औषध कोनते फवाराावे व त्या शेतात किती दिवसात पाळी घालावी सवीस्तर माहीती द्या
Li.best
Mira 71 ani roundup madhe same contain ahe mag doni madhyasth. Ani ubhya pikat maral tar te pik rahnar nahi tyamule purn mahiti takat ja. Lokana fasavu naka.
ऊसात चालत का
Soyabin madhe chalel ka
रिझल्ट दाखवा ,,, ,
Favarni kiti divsani karayachi pahili kelya nantar
रिझल्ट दाखविला तर बर होईल दादा
Saheb राऊंड अप, व मिरा71 एकच औषध आहे
Nahi Sir round up madhye Glyphosate che praman 41 % aahe mera 71 madhye 71 % aahe
हे पाहाल मी करून
Yachi fawarani kelya nantar pudhil pikachi perani kadhi karata yeil kandyachi
कांदा.वर चालते का
सोयाबीन मध्ये चालेल का ?
Kapashi mdhe chalte ka
मीरा71 व राउंंड अप फरक काय
Round up madhye Glyphosate se praman 41 % aste aani Mera 71% praman aahe...
60
लवळा
Santra chya zadamadhe chalel ka
पिकावरील न जाण्याची दक्षता घ्यावी
दोनशे लिटर औषधाचे प्रमाण
मोसंबी मध्ये हेचाले का
मोसोबीत चालतका
पुढे पीक येईल का ?
पिकावर फवारणी करू नये पिक कळू शकत
उसात चालतय का
Usamadhe chalel ka
Chalel
Adrakisathi chalel ka
पीक काडल्यावर फवारणी करावी नाहीतर आद्रक किंवा इतर पीक खराब होतील
रिझल्ट दाखवा मजे आम्हाला पण विश्वास बसेल
@@navbharattvmarathi .
लिंबू टाका मीठ वापरा निर्मा टाका आणि राऊंड अप टाका रेक्शन नाही इन्फेक्शन आहे
हरळी करिता उपाय कळविण्यास विनंती आहे
300mili ne mara harali punha ugwat nahi raound up
लावलेल्या.कपाशित फवारले,तर चलेलका
लवळा ऊस पिकामध्ये कसा
पुढारी कसा घालवयचा
Sagle milun akraman.🙂nice
मक्का मध्ये चालेल का
Batlital aoshad Jonathan ahe
ऊसात चालतयका हे आवशद
Apple ber ke bagiche me mara to chalta kya
नही चलता
व्हिडिओ मध्ये परिणाम काय झाले ते कृपया धाखवा
आगोदर राजगीरा वापरुन पहा
उडीद पिकामधे फवारणी केली तर चालेल का
पिकात फवारणी करू नये पिक जळू शकत
बोरी चे झाड कसे नाइनट करावे
कोर ग्लायसेल खोडाच्या हिशोबाने टाका
रिजल्ट आहे का पण
Reaction
उसासाठी sempara mara लव्हाळा जळतो
सोयाबीन मध्ये फवारणी केली चालते का
Kasale shetakri rao tumhi kahi pan vicharata pik jalal ki sagal
Please give all medicine name
खुप चांगला स सल्ला दिला
कापूस पिका फवारणी करु शकतो का
पिकावर फवारणी करू नका पिक जळू शकत
भेंडी लावली आहे चालेल काय
Nahi Sir
शेतामधील चांदवेल कसा घालवावा एक व्हिडिओ बनवा
भुईमुग जळत नाय का
पिकावर फवारणी करू नये पिक कळू शकत
ऊसात जमलका
खूपसुंदरमाहीतीदिलीजयजवानजयकिसानआभारीआहे🌍🌍🌍🌍🌍🌍🌍
रिझल्ट दाखवा,,,,,साहेब
Nimbu kai kam karte
Ph maintain karate limbu...
हे औषध 2 महिन्याच्या ऊसात मारले तर चालेल काय
नाही चलेत
टोमॅटो मधे फवारणी केली तर चालेल का
पुढील पीक उगवण्याला काही अडचण येत आहे का
Pik nit ugvnar nahi aani ugavale tari kali yenar nahi aali tri gal hoil...
मिरा 71 च्या ऐवजि फक्त राऊडंप चालेल का
हो परंतु प्रत्येक 3 दिवसांनी 3 वेळा फवारणी करावी
रादे रादे
जळालेला लव्हाळा दाखवा
घोर kshani मरते
थोडक्यात ह्या तीन फवारण्या महीना लागला तर त्या जमीनीमधे दोन महिन्यांत कांदा लागवड केली तर चालेल का
नाही चालणार
फवारणी किती दिवसांत करायची
Kandaa chya pika made Marta yeye kay
तुम्ही तयार केलेलं तन नाशक ऊसात मारले तर चालेल काय
ऊस जळू शकतो
आंबा पिक आणि पेरु आहे
Fosfric acid+ kerosin+ mera 71+ nimbu
गुलछडी पिकामध्ये फवारनी करता येईल काय
पिकावर फवारणी करू नये पिक कळू शकत
आशिड. मारा
Acid Kiti praman vaparave
तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या मला
Pp
पीक असेल तर पीक निघाल्यावर मारा
ऊडिद वर चालते का
Usamade calelala
Halad nighali ahe..jaml ka
खूपच घोर होऊन आहे
खोट आहे
चांदवेल व पात्री या तणे कशी घालवायची.
मोसोबीत चालतका
4 महिन्याचा ऊस आहे त्यात मारलं तर चालेल का.