गुजराती स्टाईल मुठिया मिक्स भाजी दुधी गाजर अशी दुधी खायला कंटाळतात या पद्धतीने बनवली तररोज दुधीआणणार

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 06. 2024
  • #गुजरातीस्टाईलमुठियामिक्सभाजीदुधीगाजरअशीदुधीखायला कंटाळतात या पद्धतीने बनवली तररोज दुधीआणणार
    #दुधीचीमुठिया
    #दुधीच्यावड्या
    #गुजरातीस्टाईलमुठिया
    गुजराती स्टाईल मुठिया साठी सामग्री)
    #सीतानेहरेकिचनरेसिपी /एक दुधी/दोन गाजर/मूठभर कोथिंबीर/एक वाटी भिजवलेली चण्याची डाळ/दोन चमचे तांदळाचे पीठ/एक चमचा लाल तिखट/एक चमचा धने पावडर/अर्धा चमचा हळद/अर्धा चमचा हिंग/एक चमचा जिरं/एक चमचा ओवा/लसणाच्या 10-12 पाकळ्या/एक इंच आल्याचा/चवीनुसार मीठ/पळीभर तेल.
  • Hudba

Komentáře • 35

  • @kalpanachavan9676
    @kalpanachavan9676 Před měsícem +1

    Waw aapratin recipe cahan aastat tumcya recipe aamihi pahato hamesaha khupac cahan 😮😮😮😮😮😮😮

  • @varshasvlogrecipes
    @varshasvlogrecipes Před měsícem +1

    खरच खूप चविष्ट आणि पौष्टिक recipe 😋 big like 👍 फारच छान recipe 😋

  • @sapnachavan6479
    @sapnachavan6479 Před měsícem +1

    Waw aapratin recipe aahe very nice aastat tumcya recipe aamihi pahato hamesaha very nice 😮😮😮😮

  • @sapnakadam8739
    @sapnakadam8739 Před měsícem +1

    Waw aapratin recipe aahe very nice yummy recipe 😮😮😮😮

  • @MajhyaNavinRecipe9922
    @MajhyaNavinRecipe9922 Před měsícem

    खूपच छान रेसिपी आहे पौष्टिक चविष्ट😊

  • @Activity_time-SITANEHARE
    @Activity_time-SITANEHARE Před měsícem +1

    वा मस्त दाखवलेले आहे तर तुम्ही गुजराती स्टाईल डिश खरंच छान आहे मी नक्की करून पाहणार आहे पौष्टिक आहे भरपूर जबरदस्त आहे

  • @purchasegandharr2005
    @purchasegandharr2005 Před měsícem +1

    Waw kupac cahn reecpi very nice 👌

  • @aarnikanehare3439
    @aarnikanehare3439 Před měsícem +1

    Khupac cahan recipe aahe very nice yummy recipe cahan aastat tumcya recipe aamihi pahato hamesaha 😮😮😮

  • @user-rx7zq4iv5d
    @user-rx7zq4iv5d Před měsícem +1

    😮😮😮WAw

  • @DhwnishNehare
    @DhwnishNehare Před 10 dny +1

    खूप छान आहे रीसीपी

  • @Dhwnish-.....
    @Dhwnish-..... Před měsícem +1

    खूप छान झाले आहेत मस्त मला आवडल्या खूप छान बनवल्या आणि खूप छानच मी मराठी मिळून नेल्या होत्या आज तर खूप मस्त वाटल्या थँक्यू आई थँक्यू आई

  • @user-uc6pi2sh7p
    @user-uc6pi2sh7p Před měsícem +1

    हा उत्तम दुसरी दाखवली गुजराती स्टाईल मला भरपूर आवडतात मुठिया मावशी तुमच्या रेसिपी खूपच छान असतात मी पाहत असतो ् आणि बनवत पण असते आमच्या घरात सर्वांना आवडतात तुमच्या रेसिपी 😮😮😮

  • @user-lg1hh7gg9i
    @user-lg1hh7gg9i Před měsícem +1

    खप सुंदर मुटिया बनवलेला आहे ताई खरच मस्त बनवलेली आहे त्या खरंच तुम्हाला आवडल्या भरपूर मी नक्की करून पाहणार आहे ताई तुमचा आवाज खूप सुंदर आहे आणि छान पद्धतीने रेसिपी समजून सांगा ता धन्यवाद ताई

  • @user-vl4tu9zv5k
    @user-vl4tu9zv5k Před měsícem +1

    😮😮😮WaW mastc😮😮😮

  • @user-ic4jh5ot9w
    @user-ic4jh5ot9w Před měsícem +1

    ताई खूप छान बनवल्यात मुठिया ताई तुमचा व्हिडिओ पाहण्याची मी वाटच पाहत असते कधी व्हिडिओ येईल वेगळं काय असतं तुमच्या व्हिडिओमध्ये आणि मी पाहत असते तुमचा आवाज फार सुंदर आहे मला ऐकायला आवडतं तुमचा आवाज आणि रेसिपी तर विचारू नका रेसिपी फार सुंदर आणि करून पाहत असतो हमेशा खरच मस्त ताई वेगळी पद्धत दाखवत असताना वेगळं सगळं काय असतं तुमचं छान मस्त धन्यवाद ताई

  • @harichandranehare922
    @harichandranehare922 Před měsícem +1

    Waw mastc aahe reecpi kupac cahn aahe 😮😮😮

  • @priyankakhedekar7731
    @priyankakhedekar7731 Před měsícem +1

    Wow Tai mast👌👌

  • @aadviknehare2924
    @aadviknehare2924 Před měsícem +1

    😮😮😮Waw kupac cahn