पूर्वतयारी न करता मालवणी कोंबडी वडे खमंग लुसलुशीत टम फुगणारे अगदी 10 मिनिटात तयार Kombdi wade
Vložit
- čas přidán 8. 09. 2024
- #पूर्वतयारीनकरतामालवणीकोंबडीवडेखमंगलुसलुशीतटमफुगणारे अगदी 10 मिनिटात तयार Kombdi wade
#गटारीस्पेशलकोंबडीवडे
#मालवणीपद्धतीनेकोंबडीवडे
कोंबडी वड्या साठी लागणारी सामग्री)
#सीतानेहरेकिचनरेसिपी /दोन वाट्या तांदळाचे पीठ/एक वाटी बेसन पीठ/एक वाटी गव्हाचे पीठ/पाऊण वाटी रवा/अर्धा चमचा हळद/मूठभर उडदाच्या भिजवलेले डाळ/एक चमचा जिरं/एक चमचा मेथी/एक चमचा धने/एक चमचा बडीशेप/पीठ मळण्यासाठी गरम पाणी/तळण्यासाठी तेल/चवीनुसार मीठ.
मावशी खरंच छान बनवले तुम्ही वडे छान पद्धतीने समजून सांगितले ते कसे बनवायचे ते अगदी खरच ऑफिसला जाणारे लोक किंवा कामात बिझी असणारी लोकं त्यांच्यासाठी फार उत्तम तऱ्हेने तुम्ही सांगितला आहे वड्यांची रेसिपी त्याबद्दल खूप धन्यवाद तुम्हाला छान वडे फुललेले आहे तुमचे मस्त झालेले आहेत थँक्स
Thanks dear
मस्त बनवले आहेत काकू कोंबडी वडे एकदम चविष्ट 😋👌👍👍👍👍👍
Thanks
बापरे खरच मावशी सुंदर बनवले तुम्ही हे कोंबडी वडे खूप छान बनवले टम फुगले आणि मस्त तयारी खरंच झटपट होणारे तुमचे कोंबडी वडे फार आवडले मला
Thanks dear
Waw kupac cahn reecpi very nice 👌
Thanks
फार सुंदर वडे बनवलेले आहेत तुम्ही खरंच झटपट वडे छान दाखवले आहे
Thanks dear
Waw masta aahe reecpi cahn very nice
Thanks
Waw aapratin recipe aahe very nice yummy
Thanks
Waw masta aahe reecpi 😮
Thanks
Waw mastic yummy recipe mastic yummy aahe
Thanks
Maushi khupach chhan kele kombadi vade
Khupach sipya padhatine sangta.
Mast tam fuglet vade...
😊😊
Thanks
मस्त मस्त
Thanks dear
Chan
Thanks
khup chaan
Thanks
Waw kupac cahn
Thanks
😮😮😮😮
Thanks
Waw kupac cahn aahe
Thanks
Waw kupac cahn aahe reecpi
Thanks
Waw kupac cahn aahe
Thanks