कोणत्याही कामात यश येत नसेल तर हा सोपा उपाय फक्त 40 दिवस करा| आणि positive फरक पहा|

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 03. 2024
  • कोणत्याही कामात यश येत नसेल तर हा सोपा उपाय फक्त 40 दिवस करा.
    वास्तू मेडिटेशन साठी संपर्क:-whatsapp no.
    9769326251
    काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये न विचारा.
    विविध कोर्सेस साठी संपर्क:-फक्त whatsapp no. 9769326251
    एक विनंती आहे की फक्त whatsapp करावा कॉल करू नये. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर लवकरात लवकर देण्यात येईल.
    #drnachiketdixitvlog #shivtandavstotram
    #swayam talk
    #dhanashree lele
    #aaditya pratishthan
    #marathi kirtanvishwa
    #travelvlog #newborn #newbornbaby #newbornbabyvlogs
    #marathivlogger #maharashtra #ig #sahyadri #marathi #marathiyoutuber #marathimulga #instagram #marathimemes #marathivlog #marathifunny #marathipost #punekars #marathiqoute #nashikcity #satarkar #kolhapuri #puneblogger #instastatusvideo #premkavita #fcpunecity #miarathistatus #instaviral #marathikavitaanicharoli #marathijokes #marathipoems #poem #poems #aalyhd #quotestagram #motivationalvideo #inspirationmarathi #Thane #mumbai #naviMumbai #abpमाझा #marathinews #maharashtra #marathicommunity #livemarathinews
    #navratra #sadhana #shreesukta #ज्ञानेश्वरी #ganpati bappa moraya # सांधेदुखीवर उपाय # bageshwar dham #hanuman chalisa #dharmakshetra
    #thane city #youtube mantra and devotional #ibnlokmat #navratra
    #shreesukta
    #kiritbhaiji
    #navratra
    #dash mahavidya
    #कर्जमुक्तीmarathicommunityy
    #dhanashree lele
    #marathi
    #abp माझा
    #आयुष्यात यशस्वी बनायचं असेल तर ही गोष्ट नक्की करा
    #स्वामी विवेकानंद
    #marathi
    #बाबा महाराज सातारकर
    #बाबा महाराज सातारकर हरिपाठ
    #नामस्मरणाचे महत्त्व
    #इस्कॉन
    #thane #swayam
    #maharashtra #श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र
    #सद्गुरु वामनराव पै
    #निवृत्ती महाराज देशमुख
    #कलावती आई नामस्मरण
    Shiv T
    #maharashtra
    #शरद तांदळे
    #dream marathi
    #best communication skill
    #चिंता करू नका शांततेत हे ऐका
    #नैराश्यावर मात करा
    #वारकरी सिद्धांत
    #परमार्थ श्रवण
    #तुमचे आयुष्य वाया घालवू नका
    #वैचारिक किडा
    #दररोजsaurabhdogkenneका
    #आदर्श गाव पाटोदा
    #सिंधुताई सकपाळ प्रेरणादायी प्रवास
    #भास्कर पेरे पाटील
    #saurabhdogkennel
    #sjnashik
    #shahanpan
    #anujasmotivationhub
    #snehankitsshort
    #snehankitmotivationu
    #growmotion
    #joshtalksmarathi
    #vasanthankare
    #ashoktodmal
    #nitinbanugadepatil
    #sudarshanshinde

Komentáře • 187

  • @bharatilakade1974
    @bharatilakade1974 Před měsícem +1

    डॉक्टर साहेब तुम्ही समाजापुढे एक आदर्श ठेवत त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

  • @pramodjadhav906
    @pramodjadhav906 Před 4 měsíci +9

    डॉक्टर साहेब नमस्कार, तुम्ही खुप सुंदर कार्य करीत आहात त्यामुळे जे मंडळी तुमच्या स्वतःच्या अनुभवावर विश्वास ठेवत नाहीत अथवा यास अंधश्रद्धा समजत असतील यांना दुर्लक्षित करणे हाच उत्तम उपाय आहे. कारण काही शास्त्र ही आपल्या ऋषमुनींनी खुप साधना व तपचर्या करून शाधून काढल्या आहेत, ज्याचा फायदा समाजातील सर्वांना होत आहे. परंतु असे उपाय पूर्णपणे सकारात्मक दष्टीकोनातून दृष्टीकोन ठेवूनच करणे अपेक्षित आहे.. तुम्ही खुप सुंदर लोकसेवा करीत आहात, तुमच्या या कार्यास मनपूर्वक खुप खुप शुभेच्छा.

  • @pratimagajare5257
    @pratimagajare5257 Před 4 měsíci +5

    सर्वांचे भले व्हावे म्हणून तुमची तळमळ दिसून येत आहे धन्यवाद

  • @Vaishaliraut13
    @Vaishaliraut13 Před 3 měsíci +1

    डॉ. समाजाकडे लक्ष देऊ नका . माझ्या सारख्या अनेक जणांना तुमच्या आधाराची गरज आहे तुम्ही जीवन जगण्यासाठी ऊर्जा आहात माझ्या साठी सरं

  • @rohinikulkarni4918
    @rohinikulkarni4918 Před 15 dny

    अशी च छान माहिती ऐकायला मिळत राहील हिच आमची अपेक्षा धन्यवाद

  • @bhaktilabade9647
    @bhaktilabade9647 Před 4 měsíci +3

    हो सर चांगल्या गोष्गोष्टींना असअश्या अडचणी येतात,मी पण वैद्यकीय शकेत्रात काम करत आहे आणि ह्या सर्व गोष्टी आवडीने शिकते मला अभिमान आहे आपण भारतीय आहोत आणि संस्कृती जाण्यासाठी तयार आहोत Thank you Sir

  • @pratimakashid9897
    @pratimakashid9897 Před 4 měsíci +2

    काहीच चुकीचे नाही तुमचे
    जे आपणासी ठावे ते इतरांस सांगावे.
    शहाणे करून सोडावे सकळ जना.
    आपल्याला दीर्घायुष्य, निरोगी आयुष्य लाभो. धन्यवाद

  • @urvivankit1074
    @urvivankit1074 Před 4 měsíci

    Khupach upyukt mahiti milali thanks sir

  • @kishorisarode3742
    @kishorisarode3742 Před 4 měsíci +11

    खूपच उपयुक्त माहिती. खरंच मी खूप भाग्यवान आहे की उशिरा का होईना मला यु ट्यूब वर Dr. नचिकेत यांचे व्हिडिओस दिसले आणि मी नेहमीच सर्व व्हिडिओस बघत असते. त्यांनी सांगितलेले उपाय देखील अंमलात आणण्याचा प्रयत्न करतेय. खूप खूप धन्यवाद.

    • @manishagawas2827
      @manishagawas2827 Před 4 měsíci

      Very true. We are blessed 🙏🏻. Thank you Dr. for ur valuable contribution💐💐

    • @user-fm2rb9gg9i
      @user-fm2rb9gg9i Před 4 měsíci

      🙏सर,खरंच तुम्ही खूप छान मार्गदर्शन करत आहात. लोकांना औषधोपचाराबरोबर असेही उपाय सांगत आहात हे बघून खूप छान वाटले.लोकांनी ह्याचा खरंच लाभ करून घेतला पाहिजे.

    • @mindit3
      @mindit3 Před 4 měsíci

      🙏🙏

    • @user-go4su6tq8j
      @user-go4su6tq8j Před 3 měsíci

      Best remedy. that too it's free and easy. Thanks much

  • @aparnadeshpande1522
    @aparnadeshpande1522 Před 4 měsíci

    खूप छान माहिती दिली आहे सर

  • @rohiniborhade1075
    @rohiniborhade1075 Před 4 měsíci

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @anitagokhale8722
    @anitagokhale8722 Před 4 měsíci

    खूप छान माहिती ममिळाली.

  • @shravanisawant4362
    @shravanisawant4362 Před 4 měsíci

    Khup changla anubhav aala Thanks

  • @cookNshop_with_Rohini
    @cookNshop_with_Rohini Před 4 měsíci

    खूप छान माहिती,धन्यवाद सर 🙏

  • @sheetaltirodkar3219
    @sheetaltirodkar3219 Před 4 měsíci

    खूप छान उपाय कोटी कोटी आभार

  • @varshagandhi18
    @varshagandhi18 Před 4 měsíci

    Khup upayogi mahiti sangitali Sir Thanks

  • @shravanbhakti5815
    @shravanbhakti5815 Před 4 měsíci +1

    छान माहिती आणि ऊपाय. धन्यवाद 🙏

  • @kalpanabagade2769
    @kalpanabagade2769 Před 4 měsíci

    Khupach sundar mahiti dili aahe sir Thank you

  • @nimavaidya555
    @nimavaidya555 Před 4 měsíci

    Khup chan mahiti sagitli sir tumhi.thank you sir...

  • @suhaspatil1586
    @suhaspatil1586 Před 4 měsíci

    खुपच छान माहीती सांगीतली डाॅक्टर तुम्ही.

  • @jyotishirke6815
    @jyotishirke6815 Před 4 měsíci

    उपयुक्त माहिती

  • @surekhashirode9104
    @surekhashirode9104 Před 4 měsíci

    खूप छान माहिती मिळाली.
    खूप खूप धन्यवाद.

  • @rajendrakumarbhide4139
    @rajendrakumarbhide4139 Před 4 měsíci

    खूप छान विश्लेषण 👍

  • @anjaligupte9619
    @anjaligupte9619 Před 4 měsíci +3

    छान माहीती आणी ऊपाय सोपा आणी सगळ्याना ऊपयूक्त
    धन्यवाद नचीकेत
    आणी लोकाच्या बोलण्याकडे अजीबात लक्ष देऊ नका 🙏🙏

  • @jayashreekatkar7413
    @jayashreekatkar7413 Před 4 měsíci

    सर तुम्हाला खुप खुप शुभेच्छा. व खुप खुप शुभाशिर्वाद.

  • @kiranthakarey8240
    @kiranthakarey8240 Před 4 měsíci +1

    dr. तुम्ही जे उपाय सांगता आहेत ते शास्त्राला धरून असतात...आमचा तुमच्यावर 100% विश्वास आहै

  • @UrmilaMadake-fr6nz
    @UrmilaMadake-fr6nz Před 3 měsíci

    खूप छान दादा ,या कलियुगात. 2024 मधे खास करुन असे प्रबोधन करणे कौतुकास्पद आहे धन्य तुमची आई आहे असा सुपुत्र जन्माला आला आहे

  • @pratimakashid9897
    @pratimakashid9897 Před 4 měsíci

    सर, तुम्ही अनमोल कार्य करत आहात

  • @sharayujadhav758
    @sharayujadhav758 Před 4 měsíci +1

    तुम्ही तळमळीने सांगता❤❤ thanks dr.

  • @foodypassion
    @foodypassion Před 4 měsíci

    Tumhi khoop changle kaam karat aahat. thank you so much for sharing🙏🙏

  • @surekhachavan1514
    @surekhachavan1514 Před 4 měsíci

    Khup chan upay ahe sir

  • @ashwinimardhekar7558
    @ashwinimardhekar7558 Před 4 měsíci

    Sir tumhi khup chan mahiti deta asya lokankade naka laksh deu tumhi khup sadya sarl bhashet mahiti sangta amezing video ❤🙏🙏

  • @quoltplayz3047
    @quoltplayz3047 Před 3 měsíci

    ॐ चंद्राय नमः । 🙏🏻🌺👍🏻

  • @sonalilonkar7119
    @sonalilonkar7119 Před 4 měsíci

    Thank you dr. Khup chan upay sangitla,,asech upay ithunpudhe aikayla awdtil❤❤

  • @aura_ofvoice
    @aura_ofvoice Před 4 měsíci

    Thankq so much for such a positive and helpful information.🙏🙏

  • @dadachoidhar9663
    @dadachoidhar9663 Před 4 měsíci

    Shree swmi samrth

  • @pushpajadhav1456
    @pushpajadhav1456 Před 4 měsíci

    Shree Swami Samarth

  • @pratimakashid9897
    @pratimakashid9897 Před 4 měsíci

    अनंत धन्यवाद तुम्हाला

  • @shivajikunde1576
    @shivajikunde1576 Před 4 měsíci

    Dr sir very good experience. I am watching your all valuable videos

  • @ratibaladhumal2896
    @ratibaladhumal2896 Před 4 měsíci

    खूप छान वाटते तुमचे उपाय बघून v करून

  • @user-jk9pk6mw7z
    @user-jk9pk6mw7z Před 4 měsíci

    Naciket kup Chan mahiti .kup Chan sangto .narayan bless you .I love you .I like you .I respect you .God bless you .

  • @user-he8ml2oh5w
    @user-he8ml2oh5w Před 4 měsíci

    Sir tumhi khup Chan mahiti dat aahat tumhi shastrala dharun je upay sangata te mala khup aavdatat mazha bhagvsntavar viswas aahe aani tumcyavarahi tumchya ya karyala aamchi bhrbhrun sath aahe dev tumhala udand aausya deo vitthal charni prarthna

  • @minalchindarkar4362
    @minalchindarkar4362 Před 4 měsíci

    Thank u dr. Tumchykadun kharach khup mahiti milate. Ani tyache amhala khup fayda zala

  • @swamivichar8259
    @swamivichar8259 Před 4 měsíci +2

    सर तुम्ही उपाय खूप छान साधा आणि सोपा पण दररोज कच्च गाईचं दूध नाही मिळालं तर काय करायचं व्यवसायासाठी हा उपाय केला तर चालेल का

  • @user-hk2co4bo8r
    @user-hk2co4bo8r Před 4 měsíci

    खूप खूप छान आहे

  • @vaibhavisalunke917
    @vaibhavisalunke917 Před 2 měsíci

    Tumhi lokankade laksh deu naka.tumhi chan Kam kart aahat.thanks dr.

  • @sharayujadhav758
    @sharayujadhav758 Před 4 měsíci

    Omg छान माहिती आहे

  • @kavitajadhav4627
    @kavitajadhav4627 Před 4 měsíci

    Dhanyavaad dr.

  • @suhaskulkarni5607
    @suhaskulkarni5607 Před 4 měsíci

    Thank you sir 🙏 nakki karun baghen😊

  • @priyankakadam936
    @priyankakadam936 Před 4 měsíci

    Dr.Nachiket sir, khup khup dhanyawad, aapan je karya hati ghetle aahe te please chalu rahude,bryach lokan paryant pohchude, khup shubheccha 🙏

  • @tanujatalwalkar2768
    @tanujatalwalkar2768 Před 4 měsíci

    खूप छान उपाय डाॅक्टर आपली लोकांच्याबद्दल ची तळमळ आहे आणि असे डाॅक्टर खूप कमी भेटतायत हल्ली

  • @Madrid_x_barca
    @Madrid_x_barca Před 4 měsíci

    Chan sir asech margdarshan kara

  • @shobhaargade1599
    @shobhaargade1599 Před 4 měsíci

    खूप चांगला उपाय

  • @sonalisarode619
    @sonalisarode619 Před 4 měsíci

    sir तुम्ही khup chaan chaan mahiti deta.tumcha avaj khup god ahe.ashich आम्हाला माहिती det rha thank you.

  • @pritishinde9438
    @pritishinde9438 Před 4 měsíci +1

    डॉ. साहेब फार छान सांगितले माझ पण असंच आहे जे काम हातात घेते होतच नाही देवाला सांगते‌पण होत नाही. पण आपण हा उपाय सांगितला‌ नक्की करेन . धन्यवाद 🙏

  • @vidyaathavale9076
    @vidyaathavale9076 Před 4 měsíci +1

    सर खुच आपले चांगले कार्य चालले आहे. मी तुमचे व्हिडिओज नेहमीच पाहते. नवीन व्हिडिओज तयार करीत रहा.

  • @anilghodake6487
    @anilghodake6487 Před 4 měsíci +1

    आदरणीय गुरुवर्य सप्रेम नमस्कार असेच सोपे सोपे उपाय सांगुन आमच्या समस्या सोडविण्यासाठी मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद 🙏🌹🙏🌹

  • @anitalawande5979
    @anitalawande5979 Před 4 měsíci

    खूप छान सर लोका्चया कडे लक्ष नाही दयायचे🙏🏼🙏🏼

  • @kanchankhopkar2647
    @kanchankhopkar2647 Před 4 měsíci

    छान माहिती दिलीत 🙏

  • @ShwetaaaG
    @ShwetaaaG Před 4 měsíci

    Good Information God blessed you Sir ❤🎉

  • @swatichavan5897
    @swatichavan5897 Před 4 měsíci

    नमस्कार dr. अगदी बरोबर बोलत आहात तुम्ही.... मी सहमत आहे तुमच्याशी....👍

  • @sandhyapawar6802
    @sandhyapawar6802 Před 4 měsíci

    खूप छान सर

  • @manishayadav3927
    @manishayadav3927 Před 4 měsíci

    Khup khup chhan

  • @sunitadeosthali8779
    @sunitadeosthali8779 Před 4 měsíci

    खूप छान माहिती देता तुम्ही. मी तुमचे व्हिडिओ नेहमी पाहते. माझ्या कुठल्याही कामात सातत्य नसते. हे सातत्य टिकून रहावे म्हणून उपाय सांगा.

  • @seemachoudhari216
    @seemachoudhari216 Před 4 měsíci

    Nice information keep it up 👍🙏

  • @aajichya_gosti
    @aajichya_gosti Před 4 měsíci

    Dr. मी हा उपाय जरूर करून बघीन. आणि आपण दहाव्या अध्यायातल्या पाच ओव्या बोलायला सांगीतल्यात त्या मी रोज बोलते आणि माझे आणि माझ्या यजमानांची दोघांचेही पाय दुखायचे राहिले.
    त्यांना युरीक ॲसिड चार त्रास होता. पण आता बरे आहेत.

  • @satishpawar5007
    @satishpawar5007 Před 4 měsíci +1

    लोकांच्या बोलण्या कडे तुम्ही लक्ष देणे म्हणजे स्वतःच्या कामात, कार्यात अडथळा निर्माण करण्या सारखे आहे.❤😮
    Ignore that 🎉

  • @shubhangisawant8491
    @shubhangisawant8491 Před 4 měsíci

    Thanks sir

  • @akanshachavan4869
    @akanshachavan4869 Před 3 měsíci

    Thanks sir very nice information 🙏

  • @sushmaacharya7751
    @sushmaacharya7751 Před 4 měsíci

    Please ignore negative comment
    Pls continue your work

  • @manassikasshte5892
    @manassikasshte5892 Před 4 měsíci

    तुमचे मनापासून आभार🙏 मी तुमचा हा प्रयोग मी नक्की करेन. मला आपल्या संस्कृतीचा अभिमान आहे. शुभं भवतु🙏

  • @saritarane3011
    @saritarane3011 Před 4 měsíci

    Khupach chhan

  • @minalmore2353
    @minalmore2353 Před 4 měsíci

    Thank you sir 🙏🙏🙏

  • @kalpanabagwe2089
    @kalpanabagwe2089 Před 4 měsíci

    Tumhi sangitlele upay me karate khup bare vatate

  • @SuvarnaPathak-ug5kc
    @SuvarnaPathak-ug5kc Před 4 měsíci +1

    सर, खूप छान माहिती दिलीत पण हे 40 दिवस उपाय करायचा असतो पण त्यात जर पिरियड, वगैरे काही अडचणी आल्या तर काय करावे ?

  • @user-ct1io3gn5f
    @user-ct1io3gn5f Před 4 měsíci

    Sadha aani soppa upay aahe Dr khuch chhan aahe 👌

  • @shubhangitakkar9670
    @shubhangitakkar9670 Před 4 měsíci

    Khup chan

  • @poojakalsekar7190
    @poojakalsekar7190 Před 4 měsíci

    नचिकेत भावा खूप सुंदर उपाय सांगितला आज 18-19 वर्ष मी सतत एका कामाच्या पाठीमागे झुरत आहे आणि काल मला तुझ्याकडून हा मेसेज मिळाला यूट्यूब पर मी स्वामींची खूप भक्त आहे खूप चांगला आहे कामांमध्ये अडथळे येतात तिला माहिती असणार ठीक आहे माझे बाबा आहेत ते त्यांच्यावर काय रागवत नाही पण भावा हा कुठे काय उपाय सांगितला तुम्ही गुलाब पासून नक्की करायला सुरुवात करणार आहे तुला उदंड आयुष्य मळू दे स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ

  • @nikhillokare3060
    @nikhillokare3060 Před 4 měsíci

    Thank you sir

  • @preranagawade1839
    @preranagawade1839 Před 4 měsíci +2

    खुप सुंदर माहिती आहे माझ्या मुलाचे लग्न जमेल का

  • @sanyogeetagaud7361
    @sanyogeetagaud7361 Před 4 měsíci

    Shree swami samrth🙏🙏

  • @manishaparke4123
    @manishaparke4123 Před 4 měsíci

    Nice information

  • @rajendradeshmukh3492
    @rajendradeshmukh3492 Před 4 měsíci +1

    Nice

  • @rajasagencies298
    @rajasagencies298 Před 4 měsíci

    5:16

  • @user-ey5cy9fv8r
    @user-ey5cy9fv8r Před 4 měsíci

    Sri Swami samrth ❤❤❤

  • @yashraj24spot963
    @yashraj24spot963 Před 4 měsíci

    Namaskar sir mala pahilyandach tumcha video milala. Sir mazaya mulache naav hi NACHIKET AAHE , SIR TYALA ADHD DISORDER AAHE ASE DOCTOR NE SANGITLE AAHE ,SIR MAZA PARMASHWARAVAR PURN VISHWAS AAHE SIR PLEASE TUMHI MALA ASACH UPAY SANGU SHAKTAT KA MAZA MULGA NORMAL AAYUSHYA JAGNYASATHI PLEASE MANAPASUN REQUEST AAHE SIR PLEASE

  • @minalmore2353
    @minalmore2353 Před 4 měsíci +1

    Sir छान उपाय सांगितलं. सलग ४०दिवस करायचा .पण पिरियड मधे पण केले तर चालेल का . please reply nakki dya . खुप खुप धन्यवाद 😊

  • @yogitarajguru7338
    @yogitarajguru7338 Před 4 měsíci +1

    All rounder ahat sir

  • @swatisawant6878
    @swatisawant6878 Před 4 měsíci

    Very nice

  • @SiddhiiSandhan
    @SiddhiiSandhan Před 3 měsíci

    Sir nind kase control kare full energy ke sath please upload sir video for stundent

  • @VasantTikar-bu6qe
    @VasantTikar-bu6qe Před 4 měsíci

    Good

  • @sampadapanchal9976
    @sampadapanchal9976 Před 4 měsíci

    sir tumi je sangta te aagdi yogyach sangta 🙏🙏

  • @chaitanyapatil6926
    @chaitanyapatil6926 Před 4 měsíci

    सर मी तुमच्या मताशी सहमत आहे. लोकांचे अडचणी दूर होणे हे जास्त महत्वाचे आहे.

  • @manishamulay4535
    @manishamulay4535 Před 4 měsíci

    👌🙏🙏🌹

  • @motivationalquotes5029
    @motivationalquotes5029 Před 4 měsíci

    ya jagat khup kahi miracles aahet fakt apla faith hawa

  • @ravindralohar2073
    @ravindralohar2073 Před 2 měsíci

    गाईचे दूध नसेल तर म्हैस ची दूध घेतले तर चालेल का ?प्लीज लवकर सांगा खरोखरच खूप गरज आहे

  • @atullondhe2507
    @atullondhe2507 Před 3 měsíci

    Upay khitr saga

  • @RavindraGaikwadthB
    @RavindraGaikwadthB Před 4 měsíci

  • @jyotichoudhari556
    @jyotichoudhari556 Před 4 měsíci

    Nice video sir

  • @shatrughnasase9229
    @shatrughnasase9229 Před 4 měsíci

    Sir j1 zalyavr lagech devpooja keli tar chalat ka