बुवा - श्री. पुरुषोत्तम परब. नवतरुण उत्साही मंडळ - वायरी बांध. ता - मालवण. आयोजित भजन स्पर्धा

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 12. 2021
  • बुवा - श्री. पुरुषोत्तम परब. नवतरुण उत्साही मंडळ - वायरी बांध. ता - मालवण. आयोजित भजन स्पर्धा
    श्री दत्त जयंती उत्सव - 2021
    शुक्रवार दिनांक 17 - 12 - 2021 रोजी मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केली गेलेली भजन स्पर्धा.
    या स्पर्धेत 9 भजन मंडळांनी भाग घेतला होता.
    व बक्षीस वितरण समारंभ देखील करण्यात आला आहे..
    9 भजन पुर्ण बघा आणि तद्नंतर झालेला बक्षीस वितरण समारंभ देखील व्हिडीओ बघा.
    1) बुवा - पुरुषोत्तम परब.
    पखवाज - पांडुरंग परब.
    तबला - मनीष तांबोसकर.
    आयोजक - मालवण, वायरी बांध दत्त मंदिर ग्रामस्थ
    चायनल वर नवीन असाल तर व्हिडीओ Like, Share आणि Chaynal ला Subscribe करायला विसरू नका.
    धन्यवाद 🙏
    ....................🙏धन्यवाद 🙏....................
    🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶
    #bhajan #live #kokani #KokaniBhajanSitare
    अधिक भजने पहा 👀
    कर कटेवरी ठेऊनीया - ठेऊनीया । सुंदरते ध्यान ऊभे विठेवरी । :-
    • कर कटेवरी ठेऊनीया - ठे...
    ।।महादेव।। शंभो शिव शंकरा । हरी हरा । :-
    • ।।महादेव।। शंभो शिव शं...
    टाळ मृदुंग गर्जती | माझ्या विठ्ठलाची किर्ती | :-
    • टाळ मृदुंग गर्जती | मा...
    बांदा उखळाला | नंदाच्या कानाला | :- • बांदा उखळाला | नंदाच्य...
    ∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷
    Follow me:
    ►Facebook:
    / sameer.nalawde.79
    ►Instagram:
    I'm on Instagram as @sam_nalawde. invitescon...
    ►Twitter:
    NalawdeSameer?s=09
    Online Soping Web Site:sites.google.com/view/product...
    ∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷∷

Komentáře • 31

  • @dnyaneshtambutkar723
    @dnyaneshtambutkar723 Před 5 měsíci +2

    खूपच छान.. आवाज 👍

  • @krantimanjarekar2599
    @krantimanjarekar2599 Před 10 měsíci +3

    Khup Mast

  • @swanandmore670
    @swanandmore670 Před 9 měsíci +2

    अप्रतिम ❤

  • @rajdeeppawaskar7062
    @rajdeeppawaskar7062 Před 2 lety +4

    खुप खुप छान बुवा ..... मी तुमचीच भजन ऐकतो नी म्हणतो ..... खुप सुंदर गायन करता आपण 🙏🙏👌👌

  • @ganeshghadigaonkar8271
    @ganeshghadigaonkar8271 Před 2 lety +5

    Wah parab buva.....finest gayan...keep up..future ujwal ahe tumch!

  • @prakashchavan8541
    @prakashchavan8541 Před rokem +2

    अतिशय सुंदर आवाज आहे बुवांनु खरंच मन प्रसन्न झाले❤❤❤❤❤

  • @Vijaykmr11
    @Vijaykmr11 Před 2 lety +5

    वा बाबल , अतिउत्कृष्ट आवाज ..👌👌

  • @bhushankelaskar2520
    @bhushankelaskar2520 Před rokem +4

    प्रार्थना राग सांगा

  • @sandipsutar8464
    @sandipsutar8464 Před 10 měsíci +2

    अप्रतिम ममाऊली ❤

  • @dhaneshbhagat2369
    @dhaneshbhagat2369 Před 2 lety +4

    Purushottam bhava 1no awaj ani sadrikaran 🙏🙏🙏🙏 tu bharich asas 🔥🔥🔥

  • @swapnilthakur6426
    @swapnilthakur6426 Před 2 lety +5

    Khup sundar 🙏🏼🙏🏼

  • @sanketkadam623
    @sanketkadam623 Před 2 lety +3

    Khup mast awaj ah tumcha... rupendra parab buwan sarkha awaj ah tumcha.. khup sundar ❤

  • @pranavnatekar3045
    @pranavnatekar3045 Před 2 lety +4

    खूप सुंदर गायन......👌👌👌👌👌

  • @rohit_r_rawool5328
    @rohit_r_rawool5328 Před 2 lety +3

    Wa purushotam parab buwa 🙏

  • @adeshkarawadeofficial_
    @adeshkarawadeofficial_ Před 2 lety +4

    खुप सुंदर...🙏

  • @mr_sameer_nalawde
    @mr_sameer_nalawde Před 2 lety +3

    🙏🙏🙏❤️

  • @sahilbowlekar6988
    @sahilbowlekar6988 Před 2 lety +2

    Kdk nice

  • @pakhavaj_mayur_chavan4994

    1 no buva .....Fan zalo tumcha

  • @mahendradevgadkar8078
    @mahendradevgadkar8078 Před 2 lety +3

    गायन अप्रतिम माऊली,
    आपलं गायन ऐकताच मला जाणवतंय आपण दिप्तेशजी मेस्त्री यांचे कडे गायन शिकत आहात, खरं आहे का

  • @sayajidalvi2663
    @sayajidalvi2663 Před 2 lety +2

    खूप छान आवाज बुवांचा नंबर भेटलं काय

  • @rohitpatkar5163
    @rohitpatkar5163 Před 2 lety +3

    Saglya buwa che taka

  • @sharaddhadave510
    @sharaddhadave510 Před 2 lety

    माझ्या माहितीत तरी सदा सर्वदा ......हे स्तवन नाही आहे....हे सर्व आरती झाल्यावर शेवटी आपण म्हणतो.... आणि अश्या स्पर्धेच्या ठिकाणी हे बरोबर आहे का?

    • @ganeshpalav8343
      @ganeshpalav8343 Před 11 měsíci

      Shlok aahe bhajanachi suruvat prarthna/shlok ne keli jate.

  • @mahendradevgadkar8078
    @mahendradevgadkar8078 Před 2 lety

    Buvancha cont pathva