🏆प्रथम क्रमांक श्री. तेजस मेस्त्री | जिल्हास्तरीय भजन स्पर्धा 2021| श्री सद्गुरु प्रासादिक भजन अणसुर
Vložit
- čas přidán 11. 07. 2024
- कारीवडे पेडवेवाडी ग्रामस्थ आयोजित माघी गणेश जयंती निमीत्त
●जिल्हास्तरीय भव्य निमंत्रित भजन स्पर्धा- २०२१
●प्रथम क्रमांक विजेते श्री. सद्गुरु प्रासादिक भजन मंडळ, अणसुर
गायक : श्री. तेजस मेस्त्री Tejas Mestry
पखवाज : श्री. मनिष तांबोसकर Manish Tamboskar
तबला: श्री. भावेश राणे Bhavesh Rane
झांज: कु. हर्षल मेस्त्री
कोरस:
श्री. शंकर मेस्त्री, श्री. सुनिल गावडे, श्री. विजय मालवणकर, श्री. नितेश गावडे, श्री. शरद मेस्त्री, श्री. भाऊ मालवणकर, श्री. विनोद परब, कु. भुवनेश मेस्त्री, श्री. अमित परब, श्री. गौरव गावडे
Use Earphones🎧for better Sound Quality
1. नमन- अलंकापूरी पुण्यभुमी पवित्र -00:00
2. नोटेशन- राग नंद 14 मात्रा जय जय राम कृष्ण हरी -03:29
2. रूपावळ- दिनांची माऊली -11:08
3. गजर- हरी नामाचा गजर चालला -18:31
4. अभंग- तुझे प्रेम माझ्या हृदयी आवडी -23:17
5. गौळण- घागर डोईवरी निघाली पाण्याला गौळण -31:53
6. गजर- विठ्ठले रखुमाई व ज्ञानेश्वर माऊली -38:54
साउंड :- श्री. सुभाष शिरोडकर, बांदा
व्हिडिओ:- प्रज्योत खडपकर | तेजस गडेकर
व्हिडिओ एडिटिंग : मनिष तांबोसकर
माझ्या CZcams Channel ला नक्की SUBSCRIBE करा🙏🎹आणि Bell icon🔔 press करून Notification On ठेवायला विसरू नका✨
आवडल्यास Like करा Comments करा व Share करा😊
Thank you!!!
#भजन_स्पर्धा #तेजस_मेस्त्री #प्रथम_क्रमांक
#भजन #bhajan #music #video #classical #vitthal #audio #class #❤
@TejasMestryMusicalJourney @bhaveshrane
👉👉 / pakhawajmanisht
धन्यवाद!!!
-----------------------------------------
●follow me on Facebook 👇
/ manish.tamboskar
-----------------------------------------
●follow me on Instagram👇
/ pakhawaj_manishtamboskar
©Pakhawaj_ManishTamboskar - Hudba
🌹 खूप सुंदर छान गायन बुवा फार सुंदर छान
कृष्णा राऊळ बुवांची आठवण झाली
अप्रतिम
भजन क्षेत्रातील सर्वात सुंदर आणि क्लासिकल गायकी असलेलं माझे फेव्हरिट बुवा
अप्रतिम एकच शब्द
🎉🙏 अप्रतीम गायन श्री तेजस माऊली .आणि सर्व सहकारी उत्तम साथ.अभिनंदन 🎉🙏
अप्रतिम 👌
अभिननंदन बुवा तेजस मेस्त्री आणि भजन मंडळ. खूप सुंदर
Bharich 🔥🔥
😊
अप्रतिम
स्वराधीश
कारण प्रत्येक स्वरावर अधिराज्य आहे
अप्रतिम भजन. गायकी, पखवाज,तबला आणि इतर उत्तम साथ संगत. अशीच जतन करा ही कला, वाहवत जाऊ नका.चौकटी बाहेर जाऊ नका. क्लासिकल बेस जपून ठेव तेजस तुला खूप खूप आशीर्वाद तसेच खुप खुप शुभेच्छा. खूप मोठा हो.
भावे श जिथे असतो तिथे सोनं होणार
Apratim sarv bajune paripuran bhajan khup sunder all the best
खूप छान सादरीकरण👌👌खूप सुंदर आवाज👌👌👍
तेजस, उत्तम सादरीकरण. संगीत प्रेमींसाठी सुंदर मेजवानी. पारंपरिक भजनामध्ये आमूलाग्र बदल. 👌👌👌
संदेश विश्वास देसाई
कळणे दोडामार्ग
Manish pkhavaj kammal re bhai.
Bhavesh ..tejas mstch.
Thank u subodh bhai😊
बुवा, सर्व संपन्न म्हणजे, मृदुंग, कोरस, टाळ, तालस्वर, आणि तुमचा आवाज सर्व काही लय भारी ! खूप सुंदर भजन.
शास्त्रीय भजनाल शोभेल आसेचभजनरागदरी सुस्पष्ट आसलेले बुवा व कोरस देखिलखुप chan
तेजस, भाजनास योग्य असा तुझा आवाज आणि शिस्तबध्द सादरीकरणामूळे तुमचे भजन सुस्वरवाटले.
छान. 👍👍👍
.
खूप छान सादरीकरण 👌👌👍👍
Apratim Tejas Khup chan ❤️👍 Bhavesh & Manish bhai 🙏 💯💯💯🔥🔥🔥👏
Thank u bhai
मनीष जी पखवाज साथ खुप छान
Congratulations Tejas very nice singar & great voice
Manish and bhavesh lay bhari god bless you
Thank u
खुप सुंदर माऊली👌👌
खूप सुंदर भजन
अप्रतिम भजन. अभिनंदन. शुभेच्छा.
Apratimm🙏⚘ ..wa bharich..शुभेच्छा..⚘🙏
🙏🏻
खूप छान तेजस
छान सादरीकरण, सुंदर आवाज आणि शिस्तबद्ध चाल, मनाला प्रसन्न करणार आवाज आहे बुवांचा.💐💐
Lay bhari
mastta tejas congratulations bhava
बुवा सर्च छान सादरीकरण केले आहे 🙏🙏👌👌
मस्त माऊली.
वा खूप सुंदर
शुभेच्छा
खूपच सुंदर अप्रतिम गायन खूप खूप शुभेच्छा.
BHARiCH 💥
Sundar mestricha best
अप्रतिम
सर्वोत्तम सादरीकरण
अप्रतिम साथसंगत
आपणास खूप खूप शुभेच्छा बुवा
धन्यवाद
अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा
अभिनंदन
अप्रतिम सुस्वर सादरीकरण
आपला कोणाचा तरी फोन नं द्यावा
कुडाळ मध्ये मे महिन्यात भजन करावयाचे आहे
कायम अशीच क्वालिटी ठेवा
Waah... Khup Sundar...👌🏻👌🏻👍🏻
congratulations aslo for wining first prize
Mast Tejas Lay bhari
खूप सुंदर गायन, वादन आणि कोरस साथ
सुंदर सादरीकरण भाव संपूर्ण गायकी .....
खूप खूप शुभेच्छा मित्रा तेजस
chhan bhajan sadarikaran
अप्रतिम संगीत🎵🎶🎼🙏🏻
अभिनंदन बुवा 🎉🙏
जबरदस्त गायन तसेच संगीत साथ व कोरस मंडळी खूप छान
धन्यवाद!!!
माऊली काय सांगाव, ती सीस्त, ते गायन, ती संगत, अप्रतिमच आहे ऐकच नंबर माऊली सुंदर वा छान
धन्यवाद माऊली
अभिनंदन अनसुरकरानु
सुंदर गायन ,संगीत.👌👌
apratim.......mandalisuddha
अभिनंदन 💐💐💐💐💐
अप्रतिम भंजन,बुवा आणि धरकरी ,मंडळी वाजप तिथल्या तिथे.असेच सुयश लाभो!
धन्यवाद!!!
Sundar sadarikarn
Hari Hari Mauli अप्रतिम
Abhinandan 👏👏🙏
Awaj Khup sundar aahe
खूप खूप छान
अभिनंदन! खूप सुंदर गायकी
अभिनंदन....
Khupch chan👌
अतिवसुंदर सादरीकरण
अति सुंदर गायकी
सुंदर सादरीकरण 🙂 नोटेशन
जय हारी महराज खुपच प्रतिम सुदंर🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद!!
सूंदर सादरीकरण
Apratim sadarikaran ,uttam sathidar .ashich seva chalu theva
Thank u!!!
अभिनंदन मंडळाचे
अभिनंदन तेजस आणि पुर्ण मंडळी
अभिनंदन
खूप सुंदर सादरीकरण 👌
superb......
अप्रतिम ...
अप्रतिम भजन
खूपच सुंदर 👌
Khupch chan mauli
🔥🔥Sundar bhajan 😍😍
Wa kya bat hai .jabardast
Thank u!!!
अभिनंदन 🤝🎶
अभिनंदन बुवा
Sunadar Bhajan.....
.😊
अप्रतिम माऊली
अभिनंदन खूप छान
🙏🏼Nice sir 🙏🏼
Khup sundar👌👌
Best 🌷
Good work... Manish dada❤️
Thank u😊
Apratim sadarikaran ni sangeet sath👌👌👌👌👌
Thank u
सुंदर भजन
sundar......
Wa ,👌👌👌
Supar. Mauli. 👌
Thank u
Va👌👌
Chan manu 👍
अप्रतिम साथसंगत
धन्यवाद
Very nice.
Apratim gayaki