गौळण:-तिन्ही सांजा झाल्या..गाई घरा आल्या |बुवा श्री प्रमोद धुरी | ढोलकी-प्रणव धुरी | तबला-ओंकार धुरी
Vložit
- čas přidán 27. 03. 2021
- Use Earphones for Better Sound Experience.
श्री म.प.प. वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) प्रासादिक भजन मंडळ
शब्दरचना:- संत श्रेष्ठ नामदेव महाराज
गायक
बुवा:- श्री. प्रमोद ना. धुरी.
Mobile:- 9930978378
ढोलकी:- कु. प्रणव प्र. धुरी.
/ pranav_dhuri_555
पखवाज:- कु. ओंकार प्र. धुरी
/ omkardhuri16
झांज:- श्री रोशन चव्हाण.
/ roshanpchavan
झुंजरी:- श्री गुरूदास चिंदरकर
instagram.com/
कोरस:- कु. मकरंद तुळसकर.
/ makku__14
कोरस:- कु. सागर राणे.
/ rlsaggi
Disclaimer:- For This video All Copyrights Reserved to Dhuri Brothers. (©️)
शब्द:-
तिन्ही सांजा झाल्या गायी घरा आल्या
नजर रोखूनी राधा झाली बावरी
कसा येईना गे हरी कसा येईना गे हरी ||धृ||
खेळायला सांगून गेला भर दुपारी वेळेला
अजूनी कैसा येईना वेडापिसा जिव झाला ||१||
घरोघरी राधा शोधून आली
येताजाता सवंगड्याना विचारुन हरघडी ||२||
कुणी सांगा सांगा सांगा गे झडकरी
कुणी पाहिला का हरी कुणी पाहिला का हरी
नामा म्हणे किती छळसी भक्तांना
जिव व्याकूळ तुजविण हरी ||३||
_________________________________________
अस्सल मालवणी भाषेतील कोकणी Tales & Memes साठी तसेच भयकथांसाठी
Instagram वर Follow करा आपल्या खुळगो पेज ला.
/ khulgo_
_________________________________________
Hii...This Is Omkar Dhuri, I have started New Venture... Associated with Herbalife Nutrition & Companies mission is Making The World Healthier & Happier
This can b done with adopting Nutrition Habits & Lifestyle Changes We Can able to contribute towards Health.....& By referring you can able to generate Your wealth & bank balance too....which can make you happier.
We are dealing in below Services....
1. Weight Loss
2. Weight Gain
3. Weight Management
4. Heart Health
5. Joints & Bones Health
6. Child Nutrition
7. Energy & Fitness
8. Sports Nutrition
If you or anyone from your near looking for any services , You can reach me.
fitcoachomkar@gmail.com
Happy To Help You ☺️
Pramod Dhuri | Pramod Dhuri Buwa | Pramod Dhuri Bhajan | Pranav Dhuri | Pranav Dhuri Pakhwaj | Pranav dhuri Dholki |Omkar Dhuri Tabla | Tinhi Sanja zalya |
#Gaulan #PramodDhuri - Hudba
ही एक उत्तम सोय केलेली आहे बुवा प्रत्येक गाण्याचे बोल संपुर्ण गाणं सोबत असल्यामुळे गाणं ऐकताना वाचायला पण छानच वाटतंय सुंदर गौळण आहे.
अप्रतिम आवाज बुवा त्याचबरोबर ढोलकी आणि तबल्याची अनमोल अशी साथं कोरस तर नाद खुळाच
हि गौळण म्हनजे ................काटा किर्र......
ह.भ.प.किरण खोत, कोल्हापुर(एक हार्मोनिअम वादक)
Mauli Sundar gaulan saadar keli apan..
Plz notetion milu shakel ka ??
माऊली छान 👌🏼👌🏼👌🏼
सन्माननीय सद्गुरु माऊली यांस स.नमस्कार. स्पष्ट उच्चार बोल गायनातील गोडवा मनमोहक कायम असून कोरस समन्वउत्तम ..तबलावादन ओंकार उत्तमसाथ,झांज वादन सुंदर लयबद्ध, पखवाज वादन प्रणव बेटा जबरदस्त.....लपभारी..महाराष्ट्रातील नामवंत अग्रगण्य पखवाज व ढोलकी वादक..सर्वांनाच सलाम...❤❤❤❤❤
खूप सुंदर गौळण गायली
अस समताल ठेका आणि एकदम झकास कोरस
सर्वच अतिसुंदर
माऊली
Dhanyvad khub khub Sundar Gowda Nani khoob khoob Sundar sadrikaran. !
खूप छान माऊली
खूपच सुंदर
तुमच्या कडून शिकावं तेवढं कमीच
जबरदस्त माऊली
खूप छान गवळण आहे बुवा
आणखी एक विनंती आहे मुरलीच्या मंजुळ ध्वनीन ही गौळण ऐकायची आहे एकदा
Apratim buva🙏
धुरी बुवा, सुंदर गवळण सादर केलीत.. अप्रतिम गायन.. अप्रतिम तबला, ढोलकी , चकवा, कोरस मंडळी साथ सांगत, गवळण ऐकताना एकदम तल्लीन व्हायला होतं.. असेच गायन करून भजन रसिकांना मंत्रमुग्ध करीत राहा.. आपणास, परिवारास व आपल्या सर्व शिष्य गणाना देव सुखरूप ठेओ.. हीच देवाकडे प्रार्थना.🙏🙏🙏
Khoop sundar
अप्रतिम बुवा 👍👌👌बेभान होऊन ऐकली गौळण..
बासरी ची जोड असती तर अजून मस्त होईल.. लय भारी
माझ्या परिवाराकडून धूरी परिवाराचा होळी च्या हार्दिक शुभेच्छा
खुप सुंदर बुवा...🤩
सुंदर सादरीकरण 👌💐💐
वाह बुवा तल्लीन झालो झकास 👌👌👌👌🙏🙏🌹❤❤💋💋 अप्रतिम खुप समीर धूपकर रोहा रायगड नक्की भेटू सिंधुदुर्ग ला
👏👏👏👏
❤️❤️
Khup mast☺
खूप सुंदर अतिशय सुंदर आणि कोरस तर त्याहुनही सुंदर ढोलकी पटू ला सुद्धा सलाम आणि गाण्याचे बोल डिस्क्रिप्शन मध्ये दिल्याबद्दल धन्यवाद
बुवा छान आवाज , सर्व संच छान आहे. ढोलकी , कोरस . मस्त आहेत . गौळणीत तल्लीन झालो . माऊली .
बुवा गौवळण लय भारी,मस्तच.
अप्रतिम मनप्रसन होते!
खूप भारी गायन👌👌👌
कोरस खूप छान
खूप आवडली गवळण
1namber ajun junya gavlni bola buva apratim
Vahhh 🔥🔥🔥🔥
एकदम मस्त आहे बुवा 👍👍
Mast khupach Chan very good video we have proud of you
Kya baat hain all team 🥰🥰🥰
वाह बुवा अप्रतिम.....
Chhan 🙏🙏🙏👍
सुंदर गौळण... कोरस मस्त
लय भारी बुवा चाल मस्त एकदम छान आहे
वाह!!! छान 👌👌👌
गौळण मस्तच 👌👌👌
Super sir
झाल्या तिन्ही सांजा वाट पाहते मी ग येणार साजन माझा हे टाका
वाह बुवा आणि अप्रतिम वादन प्रणव ओमकार 😍❤️❤️😘😘🤘🤘💚💚💚 from khulgo family member
सुंदर माऊली 🙏
सुंदर चाल मस्त बुवा 👍
वाह..धुरी बुवा जाम भारी...
Vaa buva you are realy bhajan samrat god bless you
👍🙏vaa mast
वा बुवा खुप छान
Khup chan
अप्रतीम बुवा 👌👌
जय गुरुदास 🙏🙏 बुवा गौळण छान , पखवाज ,ढोलकी, कोरस, सुंदर मिलाप
सुंदर गवळण..... अप्रतिम संगीत साथ....
खूप आवडली मला...
याच नोटेशन मिळू शकेल का माऊली?
नमस्कार,
तुमचा WhatsApp नंबर dhuribrothers@gmail.com ह्या वर पाठवा.
अतिशय सुंदर ....गौळण
सोडून गेला राम मज नोटेशन दाखवा बुवा
👌👌
बुवा नवीन भारुड सांगा
🙏
🌹🙏
सुंदर वादन 🙌👍🔥
खुपच छान आहे
Sundar buw ..farach chan 🙏
Noteshan denya chi Krupa karawi 👏
सुपर
❤️💯
Mast
सुंदर चाल, सादरीकरण पण चांगले.👍👍👍
Superb 🙏😊💯
काका नोटेशन पाठवा
नमस्कार
तुमचा ई-मेल आयडी द्या.
धुरी बुवा डबलबारी ची सुपारी किती घेता प्लीज कळवा
प्रमोद धुरी +91 9930978378
अप्रतिम गाणं, आणि सुंदर वादन...❤️❤️
Nice
Noteshan milel Ka ??
तुमचा ई-मेल आयडी / WhatsApp नंबर पाठवा.
@@DhuriBrothers
Thanks for ur reply dhuri.dattaprasad@gmail.com
What's app Mobile No 9833664515
होळी विषय काय तरी सांगा
Dhuri buvancha mobile no pathava
Mauli notation patva
नमस्कार
तुमचा WhatsApp नंबर dhuribrothers@gmail.com ह्या वर पाठवा.
Noteshon dhave please
तुमचा ई-मेल आयडी द्यावा.
@@DhuriBrothers bambarkarmanish95@gmail.com
Khup chan
@@tanajipatil9781 khup bhari
Notation milel ka
नोटेशन मिळेल का माऊली?
नमस्कार
तुमचा WhatsApp नंबर खाली दिलेल्या ई-मेल आयडी वर पाठवा.
dhuribrothers@gmail.com
@@DhuriBrothers e-mail kela aahe
Ati sundar pramod मित्रा
कोल्हापूर
मस्त
खूपछानगायन
Khup chan