तीन मजल्याची शेती | दोन हेक्टरात दहा लाखाचं उत्पन्न | वर्षभरात नऊ पिकांचं उत्पादन A Lantern Marathi

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 07. 2021
  • #Agriculture #economic #woridfarming

Komentáře • 69

  • @haribhauarmal6589
    @haribhauarmal6589 Před 3 lety +16

    आमचे जुने मित्र कैलासराव नागरे यांचा जीवनप्रवास मी लहानपणापासून पाहत आलेलो आहे. हार न पत्करण्याचा संघर्षमय स्वभावगुण, संशोधक वृत्ती, संवेदनशील मन या गोष्टींतून हे व्यक्तित्व उदयाला आले आहे.

    • @nitinbaravkar2385
      @nitinbaravkar2385 Před 3 lety +1

      त्यांचा मोबाईल नंबर द्यावा9049483090

  • @balkrishnakekane1344
    @balkrishnakekane1344 Před 2 lety +9

    भाऊ खुप कठीण प्रसंगातून सावरला आणि यशस्वी झाला हे एक आदर्श वत समाजानं घेऊन प्रगती करावी 🙏

    • @vivekkale9831
      @vivekkale9831 Před 2 lety

      999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999979999999 to

  • @mohanbapat4120
    @mohanbapat4120 Před 2 lety +2

    काळाची गरज आहे. कैलास जी ही शेती पद्धत ही काळा ने आपल्याला दिलेली सूचना, भविष्य दर्शन आहे.

  • @ajayniwal6030
    @ajayniwal6030 Před 3 lety +6

    संपूर्ण महाराष्ट्रातील नव्हे तर पूर्ण भारतातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायक माहिती खूप खूप धन्यवाद भाऊ💐👍👍

  • @pradhyumnvasant1414
    @pradhyumnvasant1414 Před 3 lety +1

    बहुत ही बढ़िया उपक्रम हैं। किसान भाईयों को इसे अपनाकर ज्यादा से ज्यादा फायदा लेने का समय आ गया हैं।
    क्योंकि हमारे आदरणीय श्री नागरे साहब सारा अनुभव और मार्गदर्शन देने के लिए समर्पित हैं। 👍
    मान्यवर श्री नागरे साहब आपका कोटि कोटि धन्यवाद और सहृदय आभार नमन🙏😌🤝💐🌹

  • @gorakshanathkurhade5820

    संशोधन व प्रयोग नक्कीच प्रेरणदायी आहेत.सर्व जग अश्याच प्रकारे प्रगती करून वाटचाल करीत आहे.याचा प्रचार नव्या प्रणाली मुळे झपाट्याने होईल ..शेतकरी बांधव याचे अनुकरण करून समृद्ध होतीलच..धन्यवाद.

  • @bashirmujawar7294
    @bashirmujawar7294 Před 2 lety

    कैलास भाऊ एकच नंबर

  • @asaramkure997
    @asaramkure997 Před 3 lety +3

    एवढ्या संकटावर मात करत पुढे चालल्या बद्दल आपल्या हिंमतीला सलाम👌

  • @nilimavaishampayan6488
    @nilimavaishampayan6488 Před 3 lety +1

    अभिनंदन,
    अनुकरणीय व प्रेरणादायी आहे.

  • @mohanbapat4120
    @mohanbapat4120 Před 2 lety +2

    Adhunik सावळा माळी. तीन मजली शेती पूरग्रस्तांना दिलासा. तीन मजली शेती पीक निवड आणि उत्पन्न.
    अशी पुस्तके लिहून या संकलपणे छा मोठ्या प्रमाणावर प्रसार करावा.

  • @shekharbelgamwar2818
    @shekharbelgamwar2818 Před rokem

    छान माहिती आहेआपन अशा प्रकारे करून पाहण्यास काही हरकत नाही

  • @anshiramtukaramdhage6006

    Good.

  • @shashiraokalane5987
    @shashiraokalane5987 Před 2 lety +1

    So nice

  • @siddheshwaringle9784
    @siddheshwaringle9784 Před 3 lety +1

    प्रेरणादायी प्रवास

  • @Phytowiz
    @Phytowiz Před 2 lety +1

    अप्रतिम

  • @dattatraybarkate
    @dattatraybarkate Před rokem

    U r idol for new generation 🎉🎉

  • @krushimitraMarathi
    @krushimitraMarathi Před 2 lety

    अतिशय उत्कृष्ट प्रयोग👍👍👍

  • @anirudhapalnitkar1803
    @anirudhapalnitkar1803 Před 2 lety +3

    अहो या पद्धतीला मजल्यांची शेती न म्हणता
    पंच स्थरिय शेती म्हणतात
    विशेषतः फळ बाग लागवड मधे या प्रकारे शेती करतात

  • @satishmundhe2668
    @satishmundhe2668 Před 3 lety +1

    खूप सुंदर कैलास भाऊ

  • @umesharmal
    @umesharmal Před 3 lety +1

    खुप छान कैलासभाऊ 👌👍🌱

  • @rabhajimagar6078
    @rabhajimagar6078 Před 3 lety +1

    प्रेरणादायी कामगिरी अभिवादन सन्माननीय अभिनंदन !

  • @CHYREN-dk4xp
    @CHYREN-dk4xp Před 3 lety +2

    👍👍👌👌

  • @sanjayjamgekarofficial24

    Khupach chan

  • @mohanbapat4120
    @mohanbapat4120 Před 2 lety +5

    तीन मजली शेती A new perspective by Shree Kailashji. आपण एक कवी and लेखक सुद्धा आहात. आपण या कल्पने चा प्रसार आणि प्रचार करावा ही नम्र विनंती.
    पूरग्रस्त दुष्काळी भागाची यामुळं मुक्तता होईल.
    बुडती हे जन पाहवेना डोळा....आणि आपणच त्यांचा उद्धार करा.

  • @mohanbapat4120
    @mohanbapat4120 Před 2 lety

    सर कैलाशजी आपण मजल्याची शेती ही कल्पना ही सर्व agricultural University madhe prasar तसेच प्रचार करून पुर ग्रस्त शेतकऱ्यांना वाचवा.
    टॅक्स payers paisa वाचवा जो डेव्हलपमेंट साठी लावता येईल.

  • @nature3339
    @nature3339 Před 3 lety +1

    👍👍

  • @dilipbhandarge7113
    @dilipbhandarge7113 Před 2 lety

    Sunder

  • @informative6489
    @informative6489 Před 2 lety

    शाबास भावा!

  • @kailasikhar5504
    @kailasikhar5504 Před 2 lety

    Thanks🙏👌💐

  • @mohanbapat4120
    @mohanbapat4120 Před 2 lety

    Great आयडिया तू सेव FLOOD INDIA.

  • @manojkumarpawar6831
    @manojkumarpawar6831 Před 2 lety

    खूप छान 👌👍

  • @sanjaybhore464
    @sanjaybhore464 Před 3 lety +1

    Good kailasji

  • @ZaidKhan-fv9fv
    @ZaidKhan-fv9fv Před 2 lety

    Good sir

  • @avinashgarje4522
    @avinashgarje4522 Před 3 lety

    Very Very nice 👌👍👏

  • @bhartisanap8367
    @bhartisanap8367 Před 3 lety

    👍👍good

  • @user-gx5fn6sx4b
    @user-gx5fn6sx4b Před 3 lety

    Great Work 👍👍
    From :- Angad Hajgude

  • @ankushediting2623
    @ankushediting2623 Před 3 lety +1

    🌟🔥only शेतकरी🔥 🌟

  • @dnyaneshwarchavan8864
    @dnyaneshwarchavan8864 Před 2 lety

    very nice

  • @kishanjaybhaye8666
    @kishanjaybhaye8666 Před 2 lety

    Good

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 Před 3 lety +1

    श्री राम कृष्ण हरी श्री विठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज 🌹☘️🌼🌷🙏

  • @anilbhosale8212
    @anilbhosale8212 Před 2 lety

    Good news

  • @anilnalage7128
    @anilnalage7128 Před 3 lety

    Multilayer+multicrop farming. Khupach chhan.changala prayog ahe.adarshvat sheti.

  • @ankushtheng5275
    @ankushtheng5275 Před 2 lety

    कैलास,
    भाऊ खुप छान

  • @girasebn2542
    @girasebn2542 Před 2 lety

    मी निलगिरी ची लागवड केलेली आहे त्यामध्ये कोणते पीके घेता येतील

  • @rajendranikam3487
    @rajendranikam3487 Před 2 lety

    पत्रकार माहशय तु तीन मजल्याची शेती म्हणत होता मला वाटल आर सी सी बांधकाम करून तीन मजली शेती केली की काय

  • @sadikpathan479
    @sadikpathan479 Před 3 lety

    Chhan aahe pan Majle kuthe aahet? Aanter pike watataat.

  • @kisankakade289
    @kisankakade289 Před 2 lety

    Aantar pik paddht aase soppe sanga na .

  • @vijaydhake3982
    @vijaydhake3982 Před 2 lety

    😉😉😉😉😉

  • @prakashraut6234
    @prakashraut6234 Před 2 lety

    दुष्काळ, गारपीट, पुर अशा नैसर्गिक आपत्तींनी कैलासराव तुम्ही त्रस्त होतात. ह्या समस्यांना मजल्याची शेती कशी सामोरी जाते यावर थोडे मार्गदर्शन हवे.

  • @rajendrajadhav2646
    @rajendrajadhav2646 Před 3 lety

    Saheb, Kanda ,soyabean, papaya.timing sanga.plz

  • @harshachavan4915
    @harshachavan4915 Před 2 lety +1

    Khupach chhan sangitle sir tumhi.amhala pan guide kara.contact no dyal please

  • @gunlover64
    @gunlover64 Před 2 lety +1

    No practical information in the video.THIS IS PURELY MARKETTING GIMMICK. IT SHOULD BE NAME 5-TIERED INSTEAD OF STOREYED

  • @babulalmahajan3101
    @babulalmahajan3101 Před 3 lety +3

    Bhau apla number pathava please tumch margdarshan pahije

  • @anilmahale2750
    @anilmahale2750 Před 2 lety

    होय मी देखील असाच प्रयोग करत आहे माझ्याकडे दोन एकर शेती आहे त्यात एक एकर आले आणि एकर कादे आणि त्यात दोन एकर TISSUE CULTURE केळी ची लागवड केलेली आहे

  • @shetilasoneridivas
    @shetilasoneridivas Před 2 lety

    Hi mahiti khari aahe

  • @naganathghodke6464
    @naganathghodke6464 Před 3 lety

    Naganathsambhajeeghodake.masurde.tha.ausa.gha.latur.👍🙏

  • @surajgarad4672
    @surajgarad4672 Před 2 lety +1

    कैलास भाऊ चा नंबर मिळेल का सर

  • @govindawankhede4775
    @govindawankhede4775 Před 2 lety +1

    भाउ मोबाईल नंबर पाठवा

  • @viragmedhi4673
    @viragmedhi4673 Před 2 lety

    अभिनंदन!भेट व्हावी ही इच्छा.,मो
    ८१४९१६९६५६

  • @haridaspatharkar9800
    @haridaspatharkar9800 Před 3 lety +2

    Nagre sir जय हरी number milel

  • @mithunchavhanbanjarajaysev3528

    Kailash भाऊच मोब नंबर द्या