वर्षभर लागून कुजणांरे शेणखत फक्त २५-३० दिवसात कुजवा

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 09. 2024
  • #Gaukendrit_Rasgarbha #Waste_Decomposer #100%Result #गौकेंद्रित_रसगर्भ #वेस्ट_डीकंपोजर #farmer #Farm
    प्रति,
    मा. शेतकरी बंधु-भगिनी यांना
    गौकेंद्रित नमस्कार.
    गौकेंद्रित रसगर्भ
    (संपुर्ण जैविक वेस्ट डीकंपोजर)
    आभा गौकेंद्रित अर्थात अटल गोठा फॅक्टरी चे हे एक उत्पादन आहे. आपण विषमुक्त अन्न तयार केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात कमी होणार असून उत्पन्नात वाढ होणार आहे.
    संपुर्ण जैविक पद्धतीचा वापर करुन नैसर्गिकरित्या उपलब्धता असलेल्या अनेक जिवाणूंची गौकेंद्रीत रसगर्भमध्ये शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा काडीकचरा, उसाचे पाचट, शेण-गोबर, कोंबडी खतं, इतर ओला सुका कचरा ह्यांची चांगल्या पद्धतीने चांगल्या गुणवत्तापूर्ण खतात रूपांतर करून जमिनीची पाणी शोषण घेण्याची क्षमता वाढवते. तसेच जमिनीची पोषक तत्त्व विकसित करण्यासाठी जमिनीत सुयोग्य वातवरण निर्माण करून जमिनीची उत्पादकता वाढवते. आतापर्यंत सेंद्रिय शेतीमध्ये उत्तम प्रतीचे वेस्ट डीकंपोजर मैलाचा दगड म्हणुन सिद्ध झाले आहे. गौकेंद्रित रसगर्भ हा नाविन्यपूर्ण संशोधन आणि गौकेंद्रित फॉर्म्युला वापरून बनविलेला वेस्ट डोकंपोजर सर्व शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत आहोत.
    वापरणाची पद्धत :
    २०० लिटर पाणी, २ किलो गूळ आणि एक रसगर्भ पुडी टाकुन २ दिवस झाकुन ठेवायचे आहे. त्यांमध्ये प्रोसेस सुरू असताना सारखे तासतासाला उघडून बघू नये, तसेच कोणताही काडीकचरा जाऊ नये ह्यांची काळजी घ्यावी.
    हेच मिश्रण १ एकर जमीन किंवा ५०० किलो ते एक टन कचरा/ देशी गाईचे गोबर,कोंबडी खतं किंवा १००० किलो जर्सी गाईंचे गोबरसाठी उपयुक्त मिश्रण आहे.
    घ्यावयाची काळजी शेतकरी बंधू जर जमिनीतून रासायनिक खते किंवा बुरशीनाशके किंवा कीटकनाशके देत असतील तर रसग्रह आणि रासायनिक खते यामध्ये चार दिवसाचे अंतर असावे रसगर्भ हे कुठल्याही पिकाला कुठल्याही अवस्थेमध्ये कोणत्याही जमिनीला अतिशय उपयुक्त असे नैसर्गिक जैवतंत्रज्ञानाने विकसित उत्पादन आहे.
    आम्ही आपल्याला क्लस्टरचे फॅसिलिटेटर म्हणून ऑफर करू इच्छितो.
    A. रसगर्भाच्या 300 पाऊचसाठी
    10,000/- च्या गुंतवणुकीसह गाव आधारित डीलरशिप नियुक्त करण्यासाठी तुमच्या कार्याची व्याप्ती.
    B. रसगर्भाच्या 150 पाउचसाठी ₹5250/-.
    एक गाव - एक डीलरशिप ही आमची गावकेंद्रित संकल्पना आहे.
    आम्ही ₹10,000/- च्या गुंतवणुकीवर ग्रामस्तरीय डीलरशिपमध्ये ₹18,000/- साहित्य ऑफर करत आहोत.
    आपल्याला Gaukendrit कार्य सुरू करण्यास स्वारस्य असल्यास, आम्हाला कळवा:
    तुमच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत.
    विनम्र,
    अनिल चौगले
    व्यवस्थापक,
    गौकेंद्रित रसगर्भ
    अटल गोठा फॅक्टरी
    भारत.
    Whatsapp - 9860798997

Komentáře • 28

  • @RamchandraChaugale-xn9yv
    @RamchandraChaugale-xn9yv Před 4 měsíci +4

    Chan product ahe...

  • @kisanraojadhao4969
    @kisanraojadhao4969 Před 25 dny +2

    रसगर्भ डिलरशिप विर्दभ -- यवतमाळ जिल्हा करिता मिळेल का ? आणि या बाबत काय प्रोसिजर आहे कळवा!

    • @aadvata
      @aadvata  Před 23 dny

      वरिल नंबरला काॅन्टॅक करा...

  • @shivbachyakaramati
    @shivbachyakaramati Před 4 měsíci +8

    20 ग्रॅम गौकेंद्रित रसगर्भ एक पॅकेट फक्त 60 रुपये दर आहे.

    • @aadvata
      @aadvata  Před 4 měsíci

      होय. बरोबर आहे....

    • @dnyaneshwarpisal9823
      @dnyaneshwarpisal9823 Před měsícem +1

      कुठे मिळेल. सातारा जिल्ह्यात मिळेल का

    • @chetandhangar5093
      @chetandhangar5093 Před 26 dny +1

      खूप छान काम पाहताहेत सर

    • @aadvata
      @aadvata  Před 26 dny

      किती हवे आहेत. आपला नंबर पाठवा.​@@dnyaneshwarpisal9823

    • @pitambarjagtap6673
      @pitambarjagtap6673 Před 25 dny

      10पाकीट पाहिजे

  • @kishorshinkar238
    @kishorshinkar238 Před 4 měsíci +2

    छान माहीती दिली

    • @aadvata
      @aadvata  Před 4 měsíci

      धन्यवाद सर....

    • @chaitanygorepatil7877
      @chaitanygorepatil7877 Před 4 měsíci +1

      Price

    • @aadvata
      @aadvata  Před 4 měsíci

      20 ग्रॅम गौकेंद्रित रसगर्भ एक पॅकेट फक्त 60 रुपये दर आहे.

  • @EknathAvhad-g7t
    @EknathAvhad-g7t Před 28 dny +1

    पीकाला फक्त एवढेच टाकले तर रिझल्ट येईल का

    • @aadvata
      @aadvata  Před 23 dny

      सर वरिल नंबरला काॅल करा. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.

  • @vasantkakade5422
    @vasantkakade5422 Před 4 měsíci +1

    🙏👌😊👍💐♥️

  • @dkartphotography104
    @dkartphotography104 Před 3 měsíci

    येवढ भारी कंपनीची औषध आणतो खत कुजण्यासाठी तरी पावडर होत नाही तेव्हा तुह्मी कोणते बेकटेरिया पाहुन् आणले

    • @aadvata
      @aadvata  Před 3 měsíci +1

      गौकेंद्रित रसगर्भ आहे गौकेंद्रित कंपनीचे.

  • @arunighe1380
    @arunighe1380 Před 12 dny +1

    कुठे भेटेल

    • @aadvata
      @aadvata  Před 11 dny

      वरिल नंबरवर काॅन्टॅक करा.... भेटेल तुम्हांला.

  • @mangeshgaonkar3065
    @mangeshgaonkar3065 Před 4 měsíci +1

    Online flipkart vaigere var uplabd aahe kaa

    • @aadvata
      @aadvata  Před 4 měsíci +1

      सध्या नाही पण तुम्ही वरिल मोबाईल नंबर ला काॅल करून आॅर्डर दिला तर तुम्हांला कुरिअर करता येईल.

  • @SurybanHambare-pe5fj
    @SurybanHambare-pe5fj Před 3 měsíci

    याचा वापर कसा करायचा माहिती दया जरा आधुरी माहिती मिळाल्यास फायदा हो त नाही

    • @aadvata
      @aadvata  Před 3 měsíci

      माहिती तर संपुर्ण दिलेली आहे. अजुन कोणती माहिती हवी असेल तर प्रश्न करा?

  • @aadvata
    @aadvata  Před 4 měsíci +8

    *प्रति,*
    *मा. शेतकरी बंधु-भगिनी यांना*
    *गौकेंद्रित नमस्कार.*
    *गौकेंद्रित रसगर्भ*
    (संपुर्ण जैविक वेस्ट डीकंपोजर)
    *आभा गौकेंद्रित* अर्थात *अटल गोठा फॅक्टरी* चे हे एक उत्पादन आहे. *आपण विषमुक्त अन्न तयार केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात कमी होणार असून उत्पन्नात वाढ होणार आहे.*
    संपुर्ण जैविक पद्धतीचा वापर करुन नैसर्गिकरित्या उपलब्धता असलेल्या अनेक जिवाणूंची गौकेंद्रीत रसगर्भमध्ये शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा काडीकचरा, उसाचे पाचट, शेण-गोबर, कोंबडी खतं, इतर ओला सुका कचरा ह्यांची चांगल्या पद्धतीने चांगल्या गुणवत्तापूर्ण खतात रूपांतर करून जमिनीची पाणी शोषण घेण्याची क्षमता वाढवते. तसेच जमिनीची पोषक तत्त्व विकसित करण्यासाठी जमिनीत सुयोग्य वातवरण निर्माण करून जमिनीची उत्पादकता वाढवते. *आतापर्यंत सेंद्रिय शेतीमध्ये उत्तम प्रतीचे वेस्ट डीकंपोजर मैलाचा दगड म्हणुन सिद्ध झाले आहे.* गौकेंद्रित रसगर्भ हा नाविन्यपूर्ण संशोधन आणि गौकेंद्रित फॉर्म्युला वापरून बनविलेला वेस्ट डीकंपोजर सर्व शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत आहोत.
    *वापरणाची पद्धत :*
    *२०० लिटर पाणी, २ किलो गूळ आणि एक रसगर्भ पुडी टाकुन २ दिवस झाकुन ठेवायचे आहे. त्यांमध्ये प्रोसेस सुरू असताना सारखे तासतासाला उघडून बघू नये, तसेच कोणताही काडीकचरा जाऊ नये ह्यांची काळजी घ्यावी.*
    हेच मिश्रण १ एकर जमीन किंवा ५०० किलो ते एक टन कचरा/ देशी गाईचे गोबर,कोंबडी खतं किंवा १००० किलो जर्सी गाईंचे गोबरसाठी उपयुक्त मिश्रण आहे.
    *घ्यावयाची काळजी शेतकरी बंधू जर जमिनीतून रासायनिक खते किंवा बुरशीनाशके किंवा कीटकनाशके देत असतील तर रसगर्भ आणि रासायनिक खते यामध्ये चार दिवसाचे अंतर असावे रसगर्भ हे कुठल्याही पिकाला कुठल्याही अवस्थेमध्ये कोणत्याही जमिनीला अतिशय उपयुक्त असे नैसर्गिक जैवतंत्रज्ञानाने विकसित उत्पादन आहे.*
    आम्ही आपल्याला क्लस्टरचे फॅसिलिटेटर म्हणून ऑफर करू इच्छितो.
    A. रसगर्भाच्या 300 पाऊचसाठी
    10,000/- च्या गुंतवणुकीसह गाव आधारित डीलरशिप नियुक्त करण्यासाठी तुमच्या कार्याची व्याप्ती.
    B. रसगर्भाच्या 150 पाउचसाठी ₹5250/-.
    एक गाव - एक डीलरशिप ही आमची गावकेंद्रित संकल्पना आहे.
    आम्ही ₹10,000/- च्या गुंतवणुकीवर ग्रामस्तरीय डीलरशिपमध्ये ₹18,000/- साहित्य ऑफर करत आहोत.
    आपल्याला Gaukendrit कार्य सुरू करण्यास स्वारस्य असल्यास, आम्हाला कळवा:
    तुमच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत.
    *विनम्र,*
    *अनिल चौगले*
    *व्यवस्थापक,*
    *गौकेंद्रित रसगर्भ*
    *अटल गोठा फॅक्टरी*
    *भारत.*
    *Whatsapp - 9860798997*