10% आरक्षणाने मराठ्यांचा गेम झाला | मग फायदा कुणाचा? by Ashish Magar Sir

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 02. 2024
  • 10% आरक्षणाने मराठ्यांचा गेम झाला | मग फायदा कुणाचा? by Ashish Magar Sir
    ATM GURU EDUCATION App
    Link 🖇️
    play.google.com/store/apps/de...
    Instagram link 🖇️
    atmguru99?igshi...
    Facebook page link 🖇️
    profile.php?...

Komentáře • 389

  • @askA146
    @askA146 Před 4 měsíci +122

    🚩🚩🚩 *सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनी मराठ्यांची एकत्रित फसवणूक केली. दादा निवडणुकीला अपक्ष उमेदवार उभे करा. स्वतः प्रचार सुरू करा. एक खासदार आला तरी तो आपला हक्काचा असेल.आम्ही घराघरात जाऊन प्रचार करू. सकल मराठा समाज व सर्वसामान्य लोक आपल्यासोबत आहे. दादा,आपली ताकद दाखवण्याची हीच योग्य वेळ.*

    • @Flyingbeast000-dm5wl
      @Flyingbeast000-dm5wl Před 4 měsíci +5

      थोडा संयम ठेवा 2029 ल आपले दादाच मुख्यमंत्री आसतील तेही स्वबळावर आजपर्यंत इतिहासात झाल नाही कधी पण सदध्या ती वेळ नक्कीच नाही

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni Před 4 měsíci +1

      Pawar aajoba ni, maratha na aadhi, Ghar _daar vikaay laaun aandolan karvl,haatat karvanti yenar mahit asun,hi

    • @Flyingbeast000-dm5wl
      @Flyingbeast000-dm5wl Před 4 měsíci +4

      @@MithilaKulkarni कुलकर्णी तुम्ही नका जास्त लोड घेऊ मराठे आहेत ते सक्षम आहेत तुम्ही आता फक्त इंद्र सांभाळा कारण आता त्यांनी मराठ्यांशी पंगा घेतलाय लवकरच त्यांचा आणजीपान्त करू

    • @dhanrajthegreat401
      @dhanrajthegreat401 Před 4 měsíci +4

      @@Flyingbeast000-dm5wl कोटी मराठा एक सदावर्ते 😂

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni Před 4 měsíci

      @@Flyingbeast000-dm5wl load ka nako gheu,,maaza sakhha mama,deshodhadila laaglaay,aajobachya dimtila raahun

  • @BhagwatBarse
    @BhagwatBarse Před 4 měsíci +45

    अगदी चांगलं विश्लेषण केलं धन्यवाद

  • @NavnathHase
    @NavnathHase Před 4 měsíci +51

    एक मराठा कोटी मराठा - जय शिवराय

  • @pradeepkakade8244
    @pradeepkakade8244 Před 4 měsíci +29

    अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपण दिली त्याबद्दल मगर सर आपले खूप खूप धन्यवाद...

  • @kailasthombre7998
    @kailasthombre7998 Před 4 měsíci +52

    मराठ्यांचा गेम केला सरकारने
    शिवश्री मनोजदादा जरांगे पाटिल यांना संपूर्ण पाठिंबा द्या 🙏🙏🙏

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 Před 4 měsíci

      czcams.com/video/RXT1eu9Mgf8/video.htmlsi=DSe7gK5hpFaJsASu
      ☝News 18 Lokmat वरील लक्ष्मण हाके यांचा 50 मिनिटाचा हा व्हिडिओ पहिल्यास मनोज जरांगे आंदोलन सोडून हिमालयात जाऊन समाधी घेईल.😆

    • @pramodg7778
      @pramodg7778 Před 4 měsíci +2

      शिव्या श्री माईचा चीना

  • @kaverimore3427
    @kaverimore3427 Před 4 měsíci +25

    एकदम बरोबर सर तुम्ही खूप छान माहिती सांगितली

  • @sanjivkadamsanjivkadam7196
    @sanjivkadamsanjivkadam7196 Před 4 měsíci +30

    जरांगे पाटील साहेबाना भेटून लक्षात आणून द्या मगर सर .

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 Před 4 měsíci +2

      मराठा भावांनो कायदेशीर 10% EWS आरक्षण मिळालेलं आहे. ज्याला आरक्षण म्हणजे काय हे माहिती नाही, असा अडाणी जरांगे हातचं सोडून पळत्याच्या मागे लागलाय. वेळीच शहाणे व्हा. अभ्यासू नेत्याची निवड करा .🙏

    • @shubhamchavan7559
      @shubhamchavan7559 Před 4 měsíci

      ​@@pdrt-productdemoreviwesand2216koni maghital hot be 10% aarakshan

  • @scorpionking8
    @scorpionking8 Před 4 měsíci +11

    आपण सर्व जातींनी एकदा तरी हे आठवावे की छत्रपतीं बरोबर आपण सगळ्या जाती मिळून लढलो होतो खर तर आपण सगळेच मराठा आहोत आणि हा महाराष्ट्र सुद्धा आपला आहे
    तर माझी आपल्या सर्व sc, obc बांधवांना विनंत्ती आहे की आपण सर्वांनी एकत्र येऊन अशा वेळी मराठ्यांच्या खांद्याला खांदा लाऊन त्यांना त्यांच्या ह्या आंदोलनात साथ दिली पाहिजे🙏🏻 तेव्हाच हा पूर्ण महाराष्ट्र आपल्या हाती राहील नाही तर हे बाकीचे महाराष्ट्राला फोडून खातील
    मी माझ्या सर्व जाती बांधवांना हळू हळू हे समझवत आहे आणि आमचे काही काही बांधव हे समजत पण आहेत व अश्या वेळी मराठ्यांच्या सोबत येण्याचा प्रयत्न करत आहे
    देव करून लवकरात लवकर सर्व Sc, Obc च्या डोक्यात माझे हे विचार शिरले पाहिजे🙏🏻
    महाराष्ट्रातील सर्व छत्रपतींच्या मावळ्यांचा विजय असो
    जय भवानी जय शिवराय
    जय भीम जय लहूजी
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻.,.

    • @babanpawar5341
      @babanpawar5341 Před 4 měsíci +1

      ❤भाऊ तुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद जर सर्व मिळुन ठरवुन फक्त सर्व जातीतील सर्व गरीबांना च आरक्षण देण्यात यावे तर हे वाद संपुष्टात येतील राजकारणी हा जातींचा आधार घेऊन वाद लाऊन राजकारण करणार नाही हरीॐ शिवाय नमा जय माॅ कुलदेवता कालीका माताय नमा जय महाराष्ट्र

    • @VaishnavShinde-fc1yr
      @VaishnavShinde-fc1yr Před 4 měsíci

      भाऊ मोठे मासे लहान माशांना कायम खात्यात हे जग जाहीर उदाहरण आहे
      मुळात मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या मागास नाही तो असू शकतो फक्त मराठवाड्यात तेव्हा तेव्हा आरक्षण देताना देखील काळजी घेणे फार महत्त्वाची आहे

  • @dnyaneshwarwakankar5540
    @dnyaneshwarwakankar5540 Před 4 měsíci +64

    बापरे किती खेळ केला मराठ्यांचा 🔥🚩

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 Před 4 měsíci

      मराठा भावांनो कायदेशीर 10% EWS आरक्षण मिळालेलं आहे. ज्याला आरक्षण म्हणजे काय हे माहिती नाही, असा अडाणी जरांगे हातचं सोडून पळत्याच्या मागे लागलाय. वेळीच शहाणे व्हा. अभ्यासू नेत्याची निवड करा .🙏

    • @hanumantekale7795
      @hanumantekale7795 Před 4 měsíci

      ​@@pdrt-productdemoreviwesand2216तुला कोणी विचारलं की जरांगे पाटील शिकलेला आहे की नाही ते,,,, न विचारताच कुत्र्यासारखं तोंड का बुडवतो.... तुझ्या बहिणीची सोयरीक करायची असली तर सांग मग जरांगे दादा सोबत...

  • @kingentertainment8494q
    @kingentertainment8494q Před 4 měsíci +15

    10% टिकणार नाही हे त्रिकाल सत्य आहे सर त्यामुले आपल्याला काळजी करण्याची गरज नाही ❤❤

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 Před 4 měsíci

      यावेळी सरकार ते टिकवनार आहे आहे. अपवादात्मक परिस्थिती दाखवून.

  • @prakashsonawane9105
    @prakashsonawane9105 Před 4 měsíci +4

    मगर सर आपण आभ्यासु आहात आपन मुघेसुद विश्लेषण केले आपले मार्ग दर्शन अनमोल आहे,जरांगेदादांचे पाठीशी सर्व समाज ताकदीने उभा आहे, आणि पुढेही राहील एक मराठा लाख मराठा

  • @user-tm7iy1ip6f
    @user-tm7iy1ip6f Před 4 měsíci +21

    मगर सर तुम्ही खुप महत्वपूर्ण माहीती दिली

  • @kumarzalte6035
    @kumarzalte6035 Před 4 měsíci +3

    🚩🔥ashish साहेब 🙏 जरागे साहेबांच्या ही गोष्ट लक्षात आणून द्या... त्यांना हा व्हिडिओ दाखवण्याची गरज आहे 🔥🚩 जय भवानी 🚩

    • @partikphotography
      @partikphotography Před 3 měsíci

      ञञञञञञ ञञञञञञञञञञञञञ

  • @Sangita_Patil_
    @Sangita_Patil_ Před 4 měsíci +12

    सर खूप महत्वाची माहिती देत आहात.

  • @Shiva3801.
    @Shiva3801. Před 4 měsíci +11

    सरसकट होत नाही , होणारही नाही हे तुम्हाला आणि आम्हाला माहीत आहे .. आपण सर्व शिक्षित आहोत.. दादांची मागणी एकच असायला हवी होती. मराठा हेच कुणबी आहे व कुणबी हेच मराठा आहे . यात आपण भरपूर कमावलं असत .. उगाच जे होणार नाही ते सोडून द्यावं .. मी 100km दूर वर सभेला गेलो होतो .. प्रत्येक वेळी सर्व समाज जाऊ शकत नाही हे .. दादांनी समजून घ्यायला हवं . .. बाकी तुम्ही जे मांडलं आहे ते तंतोतंत अचूक आहे .. असो काहीही असो तरी आपण सर्वांनी एकजूट ठेवावी

    • @pravinpatil8447
      @pravinpatil8447 Před 13 dny

      तुम्हाला आहो आरक्षणाचा व्याख्या काय आहे ते समजल नाही का तुम्हाला निज राजकीय आरक्षण कसे देणार त्यांच्या हातात नाही ते कुठुन देणार मराठा ला सुप्रीम कोर्टाने चार वेळे आरक्षण नाकारल मराठा ला कारण मराठा हा पुढारलेला आहे अस मंडळ आयोगाने म्हटल आणि आरक्षणाची व्याख्या सांगतो आरक्षण हे एका विशिष्ट घटकांच्या जातीला आरक्षण देणे आणि त्यांच मागासलेपन ठरवणे यालाच आरक्षण आसे म्हटल जात हि आहे व्याख्या समजून घ्या विशिष्ट घटक म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला आणि जात म्हणजे मराठा ला आरक्षण देणे आणि त्यांच मागासलेपन कस कि शैक्षणिक मध्ये त्यांचे समाज पुढ नसावे नौकरी मध्ये पन समाज पुढे नसावे आणि फिमध्ये सवलत मिळावे आणि राजकीय मध्ये पन आपला समाज पुढे नसावा आशा घटकाला मागास ठरवून आरक्षण देणे याला आरक्षण म्हणतात

  • @sureshjagtap290
    @sureshjagtap290 Před 4 měsíci +15

    जरांगे पाटील आगे आम्ही तुमच्यासोबत आहोत सर तुम्ही आगे बढो हम तुम्हारे साथ है जे कुत्रे कुत्रे भुकतात त्यांच्याकडे लक्ष एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @rajarampowar4525
    @rajarampowar4525 Před 4 měsíci +8

    अगदी बरोबर सर.

  • @gorakhnathgaikwad9236
    @gorakhnathgaikwad9236 Před 4 měsíci +17

    केंद्राच्या नोकरीसाठी आपल्याला OBC मधून आरक्षण मिळाल्यावर फायदा आहे नाहीतर EWS मध्ये वाड करणे

    • @Sheela9999
      @Sheela9999 Před 4 měsíci

      Ayushyabhar sagla fukat pahije ka ??? Laaj vatli pahije ??

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 Před 4 měsíci +7

    जय शिवराय पाटील ❤❤

  • @arunataware6087
    @arunataware6087 Před 4 měsíci +5

    सर तुम्ही खूप चांगलं विश्लेषण करून सांगितलं धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @user-ul7zy5wm7o
    @user-ul7zy5wm7o Před 4 měsíci +1

    पाटील साहेब तुम्ही आपल्या सोबत आहे आपलेच उमेदवार उभे करावे ऐक मराठा लाख मराठे

  • @rameshmahekar2199
    @rameshmahekar2199 Před 4 měsíci +3

    खुप छान विश्लेषण सर धन्यवाद🚩🚩

  • @dnyaneshwarkakade1759
    @dnyaneshwarkakade1759 Před 4 měsíci +1

    खूप खूप धन्यवाद सर, खूप सविस्तर समजावलं . जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @rammore4761
    @rammore4761 Před 4 měsíci +2

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराय,सर मनापासुन धन्यवाद जाब्बारदस्त मराठा भापेत प्रत्येक काला संमजल एकदम फोडुन फोडुन आरक्षाची माहिती दिली आहे100% सकल गरजवंत मराठा जागे तर आहेच पण आता ते आणखी जे छे आमदार आणि खासदार यांना आपले प्रश्न विचार का तर 100% आता पर्यन्त सर्व सामान्य माणुस कधीच आमदार आणि खासदार प्रश्न विचारतच नव्हते, मनोजदादा जि डेरींग दिली आता प्रत्येक सर्व सामान्य माणुस बिनदास्त विचारतात ते पण त्यांच्या गाडाया थांबुन,इयत्ता 3 री चा विद्यार्थी सुदध्धा विचारतात ऐवढा सकल गरजवंत मराठा सामज बदल झाला आहे आभिमान पाहिलाच आहे पण आता करा म्हणजे 100% आभिनंदन आभिमान आहे मराठी पाऊल पडते पुढे हे आता खरे झालेजय महाराष्ट्र जय संविधान जय भारत संविधान जय भारत

  • @sureshjagtap290
    @sureshjagtap290 Před 4 měsíci +11

    सर तुम्ही खूप छान विचार आम्ही सोबत आहोत आपल्याला जे 48% नंतर 38% नंतर 10% आपला विचारच केला नाही एक मराठा लाख मराठा 🚩🚩🙏🙏🙏🙏

  • @arunanalawade1642
    @arunanalawade1642 Před 4 měsíci

    अगदी बरोबर ✅ अशाच प्रकारे विश्लेषण व अभ्यास करून कायम टिकणारे आरक्षण मिळणे गरजेचे आहे. यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपल्याला जे जमेल ते कर्तव्य करणे अपेक्षित आहे. विशेष म्हणजे संविधानाचा अभ्यास करून कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण मिळवणे गरजेचे आहे.

  • @dilipmankar133
    @dilipmankar133 Před 4 měsíci +2

    मगर सर जरांगे मूळात मींदेचे प्यादे आहेत हे जनतेच्या ध्यानी येत होते. मिंदे बरोबर साटलोट आहे अशी शंका होताच. आखेर फसलात ना. आतातरी शहाने व्हा. कोणी काहीही म्हणतो आम्ही मराठा म्हणून जरांगेच्या पाठी सदैव आहोत व राहू.

  • @Syg1908
    @Syg1908 Před 4 měsíci +4

    Ata यांना govt mdhe ch nahi ठेवणार आम्ही एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🙏🙏😡😡😡😡😡😡😡😡😡 सरकार निष्ठुर आहे आता आम्ही म्हणून तस होणारं

  • @kapremadhukar7429
    @kapremadhukar7429 Před 4 měsíci

    धन्यवाद सर, माहिती फार समजून सांगितल्याबद्दल..एक मराठा लाख मराठा .

  • @shubhamkapse6893
    @shubhamkapse6893 Před 4 měsíci +5

    आपला अधिकार तसेच हक्क हा OBC मधेच आहे आणि आरक्षण OBC तूनाच पाहिजे हीच आपली मागणी

    • @pravinpatil8447
      @pravinpatil8447 Před 13 dny

      ओबीसी तुन आरक्षण भेटनार नाही जी जात ओबीसी त नाही मग आरक्षण कस भेटेल.

    • @shubhamkapse6893
      @shubhamkapse6893 Před 13 dny

      @@pravinpatil8447 खूप पुरावे आहेत obc त असल्याचे, 95% मराठा हा मुळता कुणबी म्हणजेच शेती वर अवलंबून आहे आणि ओबीसी काही कोणाची घरची प्रॉपर्टी नाही ते सरकार ठरवते.

  • @udayajgaonkar1534
    @udayajgaonkar1534 Před 4 měsíci +1

    गृहितकांवर वर आधारित विश्लेषण आहे.

  • @rajabhaujadhav8776
    @rajabhaujadhav8776 Před 4 měsíci

    मगर गुरूजी तुम्ही ग्रेट मराठा आहोत आम्ही लातूरकर तुम्हाला कोटी कोटी प्रणाम जय शिवराय जय शंभूराजे प्रामाणिक माणूस जरांगेपाटील

  • @LearningwithVet
    @LearningwithVet Před 4 měsíci +5

    100% game झालंय या पेक्षा तर न दिलेलं चांगल होत,बर फकत ews वालाच झालंय.
    Simple गणित बागा
    20% sc-st = 20%आरक्षण
    38%ओबीसी = 32%आरक्षण
    14%. Ews = 10% आरक्षण
    पण मराठ्यांचा ratio बगा
    28% समाज = 10% आरक्षण
    किती हा अन्याय.

    • @Connecting-nature
      @Connecting-nature Před 4 měsíci

      हा msg सर्वत्र फिरवा. लोकांत जनजागृती करा.. मराठाच का अन्याय सहन करणार.

  • @swamisamarthtoolsaurangaba1933

    अगदी बरोबर विश्लेषण केलं सर

  • @ritanevde7052
    @ritanevde7052 Před 4 měsíci +2

    धन्यवाद सर जन जागृती केली

  • @kingentertainment8494q
    @kingentertainment8494q Před 4 měsíci +4

    10% देऊन केंद्रातून हाकालपट्टी... आणि फक्त राज्यात उड्या मारा...ह्या वेगळ्या 10% मूळ EWS गेलं..... याचं जागी जर OBC मधून असत तर EWS पण असत आणि OBC च असत आपल्याला केंद्रात आणि राज्यात फायदा झाला असता... आता फक्त आपल्याला 40% समाजाला 10% मध्ये गुंडाळलं 😢😢😢

  • @nawnathbodhale4415
    @nawnathbodhale4415 Před 4 měsíci +7

    Center मध्ये मराठा ews मध्ये आहे.जरी राज्यात 10% वेग़ळे आरक्षण असेल .

  • @R-ug4uq
    @R-ug4uq Před 4 měsíci +1

    Great work मगर सर

  • @marotijalmile2342
    @marotijalmile2342 Před 4 měsíci

    🙏🏼नमस्कार sir
    धन्यवाद sir

  • @santoshshinde1756
    @santoshshinde1756 Před 3 měsíci

    सर आपण लोकसभा लढवावी जेणेकरून सर्वाना याचा फायदा होईल

  • @sopan880
    @sopan880 Před 8 dny

    खूप छान माहिती

  • @dipakpatil5717
    @dipakpatil5717 Před 4 měsíci +6

    OBC 32 % aarakshana vr court madhe case dakhl kara .. 36% la 32 % aarakshan kasa kay dil aahe .. Rule nusar 18 % prnt kami kara he.. automatic General space khali hoti ani maratha aarakshn la pn marg mokla hoto

    • @Connecting-nature
      @Connecting-nature Před 4 měsíci

      आता मराठा समाजाने याविरोधात जाऊन ओबीसी मधील आपले हक्काचे 16%आरक्षण मिळवले पाहिजे. सर्वांना माहिती आहे ओबीसी जास्तीचे आरक्षण घेत आहेत तरीही मराठा समाजातील वकील का गप्प बसत आहेत. हातचे सोडून पळत्याच्या पाठी का लागत आहेत.

  • @prakashrane6118
    @prakashrane6118 Před 4 měsíci

    फार छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद साहेब ❤

  • @uttamkanse7794
    @uttamkanse7794 Před 4 měsíci +1

    Magar sir --- Open category madhe sarv jati jamaticha samavesh hoto. e. g. -- SC, ST, OBC, AND OPEN. HIGH MERIT SC. Can apply through Open category. (Translate to marathi)

  • @pramilaghumare3658
    @pramilaghumare3658 Před 4 měsíci +2

    शासनाला वेठीस धरून चालणार आहे का मागणी तर आपणच केली आता तेल ही गेले तूप ही गेले आणि हाती धुपाटणे आले अशी गत झाली आहे

  • @nandkumarkshirsagar462
    @nandkumarkshirsagar462 Před 4 měsíci +1

    अति शय छान माहिती ❤

  • @kubersuryawanshi6388
    @kubersuryawanshi6388 Před 4 měsíci

    दादा तुम्ही प्रत्येक विडिओ मध्ये खुप छान माहिती देतात जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩⛳🚩

  • @sunildukare7090
    @sunildukare7090 Před 4 měsíci +1

    एकूण काय तर जरांगे पाटील बरोबर लढत आहेत. मराठ्यांनो साथ द्या.

  • @pandurangborad4241
    @pandurangborad4241 Před 4 měsíci

    धन्यवाद सर अतिशय महत्वपूर्ण माहिती दिली त्रिवार आभार

  • @yashsharma553
    @yashsharma553 Před 4 měsíci +1

    मला पण हेच म्हणायचे होते मराठ्यांपर्यत हा विषय पोहचला पाहिजे

  • @madhavsakhare8623
    @madhavsakhare8623 Před 4 měsíci

    खूप छान माहिती सविस्तर 😢 धन्यवाद सर

  • @kailaskumkar2301
    @kailaskumkar2301 Před 4 měsíci

    सर खुपखुप धन्यवाद

  • @user-ep4od2lk4c
    @user-ep4od2lk4c Před 4 měsíci +1

    सर छान विश्लेषण

  • @hpppyindia7609
    @hpppyindia7609 Před 4 měsíci +9

    याचा सरळ अर्थ - शेंडीने कापला गळा

  • @prakashmore3772
    @prakashmore3772 Před 4 měsíci

    त्या पेक्षा जरागे दादा नी 70 वर्षे आरक्षण घेणाऱ्या लोकांचं आर्थिक स्थिती बद्दल डेटा जाहीर करण्यासाठी उपोषणावर जोर द्यायला पाहिजे

  • @nilesh.j935
    @nilesh.j935 Před 4 měsíci +5

    सरकारने गेम केला स्वतंत्र आरक्षण देऊन

  • @sujatagharge813
    @sujatagharge813 Před 4 měsíci +3

    Correct 💯

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 Před 4 měsíci

    खर म्हणजे मराठा आरक्षणावर कोणत्याही पक्ष बोलत नाही फक्त जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय भीम 💙❤️

  • @pramoddeshmukh5718
    @pramoddeshmukh5718 Před 5 dny

    बरोबर

  • @dattatraydhas2805
    @dattatraydhas2805 Před 4 měsíci +1

    आता प्रत्येक गावात राहणार खासदार उमेदवार निवडणूकी स उभा . ए क जिल्हा एक लाख उमेदवार बघू निवडणूक कशी होते महाराष्ट्रात .🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @duryodhankamble1301
    @duryodhankamble1301 Před 4 měsíci

    नशिब सर म्हणजे तुम्हाला सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण मधील कार्य माहिती आहे.... Thank you sir...

  • @balasahebthapde
    @balasahebthapde Před 4 měsíci +2

    जय शिवराय

  • @maheshnavale3017
    @maheshnavale3017 Před 4 měsíci

    जबरदस्त विश्लेषण

  • @anandshinde2329
    @anandshinde2329 Před 4 měsíci +3

    Very good sir

  • @akcreationloves
    @akcreationloves Před 4 měsíci

    छान विश्लेणात्मक माहिती

  • @sachinkhamkar3289
    @sachinkhamkar3289 Před 4 měsíci +1

    जरांगे पाटील लढत आहेत त्यांना साथ देणे खूप महत्वाचे आहे.

  • @anilmore4413
    @anilmore4413 Před 4 měsíci +1

    सलाम सर

  • @memarathimaharastracha9702
    @memarathimaharastracha9702 Před 4 měsíci

    ज्यावेळेस जरांगे पाटील मुंबईहून वापस आले होते त्यावेळेस मगर सरांनी मुंबईच्या पत्राचे चांगले विश्लेषण करून सांगितली होती जे की जरांगे पाटील यांना समजले नव्हते.🎉

  • @chandrakantingavle8438
    @chandrakantingavle8438 Před 4 měsíci

    Barobar ahe sir

  • @user-xx2kw6jp7f
    @user-xx2kw6jp7f Před 4 měsíci +1

    छान माहिती दिली सर

  • @nanakapse4864
    @nanakapse4864 Před 4 měsíci

    एकदम बरोबर बोललात आपण भाऊ

  • @VaishnavShinde-fc1yr
    @VaishnavShinde-fc1yr Před 4 měsíci +1

    मुळात ओबीसी मध्ये 346 जाती त्यात तुमचा मराठा समाज ६५ टक्के जे आर्थिक मागास आहेत त्यांना काहीच राहणार नाही ज्या जाती खरोखर मागास आहेत आशा जातींचा आरक्षण तुम्ही लाटणार एक समाजात विषमता आणणार
    हे स्वप्न नव्हतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे

  • @user-pp1zk3ty6c
    @user-pp1zk3ty6c Před 2 měsíci

    S,b,bibave sangamner dist, a, nager Maharastra India
    मगर सर मार्गदर्शन खूप सुंदर आहे मात्र मराठा 10 टकके आरक्सन घेवू नये,

  • @user-qg2cn9po9d
    @user-qg2cn9po9d Před 4 měsíci

    खुप छान माहिती दिली सर तुम्ही❤❤❤🎉🎉

  • @sanjaylondhe1681
    @sanjaylondhe1681 Před 4 měsíci

    मराठा समाज आर्थिक मागास झालाय हे100% खर आहे पण कोणता समाजात किती लोक आहेत तर हे पहने महत्वपूर्ण आहे या साठी जनगणना सर्वच बाबतीत करावे लागेल

  • @Nandujhuge
    @Nandujhuge Před 4 měsíci

    मोठा भाऊ, म्हणूण, भूमिका, घेतली, पाहिजे,

  • @nitinsawant9326
    @nitinsawant9326 Před 4 měsíci

    सर्व तरुण तरुणी ना विनंती आहे त्यांनी मतदान नोदवी करावी

  • @SanketUtekar-yy4xj
    @SanketUtekar-yy4xj Před 4 měsíci +1

    एक मराठा लाख मराठा

  • @pramodshelke5213
    @pramodshelke5213 Před 4 měsíci

    अफलातून विश्लेषण आशिष मगर पाटील सर 🎉🎉🎉🎉

  • @Gopinath.369
    @Gopinath.369 Před 4 měsíci

    सरसकट च्या नादात हा गुंता वाढला आहे....
    अगोदर मराठवाडा कुणबी चा विषय सोडवला पाहिजे होता.....

  • @kingentertainment8494q
    @kingentertainment8494q Před 4 měsíci +1

    जरांगे पाटील काय चीज आहे हे आज कळलं.. कारण सगे सोयरे नुसार मिळालं तर आपल्याला obc+EWS+मराठा+open

  • @SantoshAdsare-on3sw
    @SantoshAdsare-on3sw Před 4 měsíci

    Sir,
    Very Good Answer

  • @siddhantbachkar2352
    @siddhantbachkar2352 Před 4 měsíci

    सरसगट च्या नादात हे झालाय 💯💯

  • @Ramzade3270
    @Ramzade3270 Před 4 měsíci

    आगदी बरोबर

  • @user-wz3pe2dq1f
    @user-wz3pe2dq1f Před 4 měsíci

    लडेनगे जितेनगे हम सब जरानगे..

  • @shashank1439
    @shashank1439 Před 4 měsíci

    फक्त विस लाख मुलींना मोफत शिक्षण आहे सर्व मुलींना नाही

  • @user-ei5xh1id2w
    @user-ei5xh1id2w Před 4 měsíci

    मगर साहेब तुम्ही फक्त नेहमी एकाच बाजूने विचार करता . ज्या गोष्टी शक्य नाहीत त्यावर जर तर ची चर्चा कशाला ?

  • @chandrakantmore920
    @chandrakantmore920 Před 4 měsíci

    मराठ्यांना आणखी किती संघर्ष करावा लागनार आहे 90%मराठा शेतकरी आहे शेतकऱ्यांच्या मुलांनी आयुष्यभर काबड कष्ट च करायचे का हे हारमखोरा नेत्यांना गावात पाय देखील ठेऊ द्यायचे नाही आतातर ओबीसी मधून आरक्षण पाहिजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩✊✊✊ एक मराठा लाख मराठा

  • @bumbackgamer2121
    @bumbackgamer2121 Před 4 měsíci

    खरं आहे

  • @bharatmundhe5866
    @bharatmundhe5866 Před 4 měsíci

    Agadi barobar vishleshan ahe yat sarvat jast fayada annaji pantacha ahe

  • @ranjaychavan821
    @ranjaychavan821 Před 4 měsíci

    जय शिवराय 🙏🙏🚩🚩

  • @maheshkakad4601
    @maheshkakad4601 Před 4 měsíci

    100%ghe bhau
    data bagh marathi samaj kiti padhe bakiche samaj kiti mage

  • @vivekkadam7591
    @vivekkadam7591 Před 4 měsíci +2

    सर,
    केंद्रात मराठा EWS मधेच असणार.

  • @dnyaneshwarsalunkhe6192
    @dnyaneshwarsalunkhe6192 Před 4 měsíci

    तेच म्हटल भाजपाई पंत मराठ्यांना येव्.डे खुश कसे. हा खेळ भाजपाला जड जाईल.
    मित्रा ही पंतांची खेळी आहे, ऐका दगडात दोन पक्षी मारले, पंतांना व ओबीसींना रान मोकळे करूनच दीले. आपले शतशः आभार .

  • @SuryavanshiGangadharSuryavansh
    @SuryavanshiGangadharSuryavansh Před 4 měsíci +1

    अहो गुरुजी ....हायकोर्टाने जरांगे साहेबांना रास्ता रोको आंदोलन विषयी खरखोट आणि जवाबदारी विषयी विचारणा केली आहे .....
    त्यावर बोला ना......
    Ews हे फायद्याचे आहे ही माझी कामेंट मागच्या दिवशी चीच आहे बघा .......

  • @borkarsachin
    @borkarsachin Před 4 měsíci

    Thanks 🙏

  • @gopiraje8640
    @gopiraje8640 Před 4 měsíci

    अभ्यासू व्यक्तिमत्व मगर सर

  • @sarjeraokarle7506
    @sarjeraokarle7506 Před 4 měsíci +1

    मराठयनो मतदानात दाखवून देऊ

  • @user-ik7uv3iz4e
    @user-ik7uv3iz4e Před 4 měsíci

    सुक्का भाऊ, जे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी तच टाकायचं म्हणतात त्यांना जाहीर सांगा की, हेकेखोर वृत्त्ती सोडा व जातीची संख्या जास्त आहे याचा गैर फायदा घेणे व सरकारला blackmail karne थांबवा असा सल्ला द्या.

  • @user-yp7gb9sg6x
    @user-yp7gb9sg6x Před 4 měsíci

    10% मध्ये आता फक्त 3% लोकं उरलेत..🤗👍