महायुद्ध Live: जरांगे उपोषणावर ठाम, सरकार बॅकफूटवर, तोडगा कसा काढणार? Mahayudha with Ashish Jadhao

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 10. 2023
  • Mahayudha Live with Ashish Jadhao | Maratha Reservation | Manoj Jarange महायुद्ध Live: जरांगे उपोषणावर ठाम, सरकार बॅकफूटवर, तोडगा कसा काढणार?
    #marathaaarakshan #marathareservation #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat #manojjarange #manojjarangepatil #manojjarangenews
    Panelist:
    🗣 Ashish Jadhao (Editor)
    🗣 Sachin Rajurkar
    🗣 Pradeep Solunke
    🗣 Satish Sotankar
    🗣 Sanjiv Bhor
    🗣 Dilip Aloni
    Subscribe to Our Channel 👉🏻
    czcams.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Komentáře • 161

  • @sonaliambre5259
    @sonaliambre5259 Před 8 měsíci +7

    मोडी लिपी महानुभाव पंथाचे लोक वाचू शकतात त्यांचेकडून वाचून घ्यावे

  • @AshokJadhav-iy3rc
    @AshokJadhav-iy3rc Před 8 měsíci +13

    भोर पाटील म्हणजे मुख्यमंत्रीचा चमचा

  • @Dosti48
    @Dosti48 Před 8 měsíci +3

    साळुंकर साहेब जे बोलताय ते खर आहे जरांगे साहेब यांना काय राजकारण करायचे नाही ते आपल्या मराठी समाजाची मुलांचे शिक्षण साठी आरक्षण साठी लढत आहेत

  • @sambhajikarpe8231
    @sambhajikarpe8231 Před 8 měsíci +3

    जाधव साहेब आजची डिबेट आवडली नवीन माहिती मिळाली. मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 Před 8 měsíci +2

    जारंगे एकटाच उपोषण करत आहेत बाकीचे पण बसा लाख दोन लाख तर परिणाम होईल

  • @MakrandP
    @MakrandP Před 8 měsíci +2

    🚩🇮🇳💐

  • @Gavkari11
    @Gavkari11 Před 8 měsíci +7

    संदिप सातोनकर साहेब अत्यंत महात्वाची माहिती दिल्याबदल धन्यवाद🙏

  • @atlashands77
    @atlashands77 Před 8 měsíci

    Satish ji well done

  • @jagdishkale482
    @jagdishkale482 Před 8 měsíci

    1 no satish sir

  • @balasahebsatpute720
    @balasahebsatpute720 Před 8 měsíci +7

    1923 चे दाखले 2023 मध्ये देत आहे .100 वर्षे अन्याय मराठ्यांनी सहन केला.

  • @nitinadamanepatil1725
    @nitinadamanepatil1725 Před 8 měsíci +1

    अगदी बरोबर संदीप सातोनकर साहेब.. मराठवाड्याचे दुःख तुम्ही दाखवून दिलेत

  • @Ramzade3270
    @Ramzade3270 Před 8 měsíci +1

    हा सर्व शब्द खेळ चालू आहे सर्व विद्वान अकलेचे तारे तोडत आहेत,शासनाला का कळत नाही.

  • @miilindparade5072
    @miilindparade5072 Před 8 měsíci +17

    आरक्षण देण्याचे काम सुप्रीम कोर्टाच्या अखत्यारीत येते ते महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत येत नाही.

    • @user-ir6ln6bb7b
      @user-ir6ln6bb7b Před 8 měsíci

      चपात्या लाटी मोदीबाई कैंद्रात झकमारायला बहूमतान सत्तेत आहे अंधभक्त गद्दार मिंधे जनाब गोध्राकांडी आरोपी तो गया अब ठाकरे सरकार अब कैंद्र में भी ठाकरे सरकार यही सच्च हैं अंधभक्त जनाब

    • @sachinjadhav3013
      @sachinjadhav3013 Před 8 měsíci +1

      Yes....

    • @smallthings9498
      @smallthings9498 Před 8 měsíci +3

      Mag tond var karun shabd detana akkal gahan thevli hoti ka tya bjp chya nachyani?

  • @sheshraobhosle4148
    @sheshraobhosle4148 Před 6 měsíci

    मनोज रागे यांना पाठिंबा सर्व धर्माची माणसं देत

  • @anantraopatil2715
    @anantraopatil2715 Před 8 měsíci +1

    संजीव पाटील पुर्वी मराठा क्रांती मोर्चात असतांना व आज सत्तेच्या पायथ्याशी असतांना त्या प्रमाणे बोलत आहेत.

  • @mayurbhombe6981
    @mayurbhombe6981 Před 8 měsíci +4

    आशिष जी , एक सांगावं वाटतेय ते आपण एकाव 1)हैद्राबाद संस्थान भारताला 1 वर्ष उशिरा जोडला गेला 2) आणि त्यातही marathvada हा भाग divbhashik राज्याला 28 sep la 1953 जोडण्यात आला त्यामुळे मराठवाडा ला नीट समजुन च घेतले नाही नुसत सामावुन घेतले .कलम 371 नुसार राज्यघटने मध्ये मराठवाडा la मागास महले आहे . त्यामुळे मराठवाडा वर कायमच अन्याय hoat आला आहे .

  • @sindhukhule6845
    @sindhukhule6845 Před 4 měsíci

    मराठ्यांचा नेता जंरागे पाटील आहे एक मराठा लाख मराठा

  • @yogeshparit6762
    @yogeshparit6762 Před 8 měsíci +2

    अहो आशिष जाधव जरा तरी लोकांची बाजू घ्या चौथा स्तंभ म्हणून लोक तुमच्याकडे पाहतात पण तुम्ही पण भाजपची बाजू घेतली तर जनतेचे काय हाल होईल

  • @rajkumarbhoyar4190
    @rajkumarbhoyar4190 Před 8 měsíci +3

    EWS आरक्षण कोणत्या मागासलेपणावर दिल ?

  • @arvindnamdeothote8373
    @arvindnamdeothote8373 Před 8 měsíci +1

    भोर पाटील हे एकी कडे मराठा समाजाचे समर्थक म्हणतात पण आज बाजू विरोधी मांडत आहे , भोर पाटील इतके दिवस काय करत होते

  • @Gsk3587
    @Gsk3587 Před 8 měsíci +1

    नवीन बॅच पाहिजे 300 च्या वर नवीन आमदारांची, बाकीची धेंड घरी बसवायची आहेत,माजून गेलीत ,इंग्रजांनी लुटलं नाही त्याच्यापेक्षा जास्त देशाला आणि सामान्य माणसाला लुटलं आहे

  • @Khar_bolnar
    @Khar_bolnar Před 8 měsíci +8

    मग 1960-70 ल कुणबी करता आलं पूर्ण विदर्भाला आणि आता का नाही जमणार...

  • @satishghuge9112
    @satishghuge9112 Před 7 měsíci

    ❤😢

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 Před 8 měsíci +2

    आशिष चे सरकारमध्ये असं झालंय की कुंभारा पेक्षा गाढव शहाणा आहे

  • @vijaypatil4171
    @vijaypatil4171 Před 8 měsíci +1

    Absolute right

  • @gorakshnathgandal9021
    @gorakshnathgandal9021 Před 8 měsíci +3

    On which proof govt give reservation to vanjari Mali kosti komti

  • @DineshTambe-uo3io
    @DineshTambe-uo3io Před 8 měsíci +1

    Sir, ews, sathi, evhadha, kathyakut, zala?

  • @Ramzade3270
    @Ramzade3270 Před 8 měsíci +1

    अनजि पंथ कोर्टात जातीचे न्याधीस आहेत.आतापर्यंतचे निकाल पक्षपाती. झाले का

  • @rameshwani9564
    @rameshwani9564 Před 8 měsíci

    sagle patrkar ya sathi jababdar aahe, tumhich aagit tel takta

  • @namdevagre8387
    @namdevagre8387 Před 8 měsíci +1

    11530 नोंदी पैकी 90% लोकांकडे ऑल रेडी सर्टिफिकेट आहेतच याबाबत काय?

  • @spawaskar723
    @spawaskar723 Před 8 měsíci +1

    जाधव साहेब तुम्ही हुशारी ने चर्चा conduct karit ahat.

  • @spawaskar723
    @spawaskar723 Před 8 měsíci

    चर्चा गैरलागू मुद्द्यावर भरकात चालली आहे. यामध्ये मुदासद्दी पाने सोडवले पाहिजे.

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 Před 8 měsíci +10

    सांगकामे मुख्यमंत्री यांना काय अधिकार आहेत का नावालाच मुख्यमंत्री आहेत सर्व अधिकार हे देवेंद्र फडणवीस यांच्या कडेच आहेत

  • @Ramzade3270
    @Ramzade3270 Před 8 měsíci +2

    आज ओबीसी समाज संखे पेक्षा जास्तीचे आरक्षण घेत नाही का

  • @rajkumarbhoyar4190
    @rajkumarbhoyar4190 Před 8 měsíci +1

    EWS आरक्षण कोणत्या निकषावर दिले.हे अलोणेंनी सांगाव.

  • @jagdishkale482
    @jagdishkale482 Před 8 měsíci +1

    Dilip hya ews chya viridhadh gela nhi cout tat

  • @amar_patil
    @amar_patil Před 8 měsíci +1

    संजीव भोर सर सरकारकडून बोलत आहेत असे जाणवत आहे😥😥

    • @bapusahebchindhe9022
      @bapusahebchindhe9022 Před 8 měsíci

      भोर स्वार्थासाठी सरकारबरोबर गेला असून फितूर झाला आहे

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 Před 8 měsíci +1

    मराठा मागासवर्गीय नाही कुणबी आहेत त्यांना द्या आरक्षण

  • @harshmokalgaming1004
    @harshmokalgaming1004 Před 8 měsíci

    Good.speech.

  • @siddharthsurvase1548
    @siddharthsurvase1548 Před 8 měsíci +2

    सरकार मराठ्यना फसवत आहे

  • @anantpawar7704
    @anantpawar7704 Před 8 měsíci

    आर्टिकल 371 वर चर्चा घ्या

  • @narayanundre3798
    @narayanundre3798 Před 8 měsíci +1

    आपलं घर जळत असताना , भायेर घर सोडून जायचं का?

  • @hdevrm
    @hdevrm Před 8 měsíci +1

    नवीन काहीच नाही.. हे तर अगोदर पासुनच मिळतंय.. फक्त गाजर दाखवायचं काम चाललंय.. सुप्रीम कोर्टाकडे बोट दाखवतात. 50 टक्केच्या आत कसं आरक्षण देणार..
    स्पष्टता नाही..

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 Před 8 měsíci +1

    राज्य सरकार मतांच राजकारण करतायत शिंदे नी आश्वासन का दिले वेळ मारून न्यायला आता बोंबला

  • @Sumankale-ez3gs
    @Sumankale-ez3gs Před 6 měsíci

    By

  • @Myfamilyhappyfamily522
    @Myfamilyhappyfamily522 Před 8 měsíci +2

    महाराष्ट्र मध्ये राष्ट्रपति शासन
    दिवाली च्या आत लागेल असे वाटते

  • @sitarammete1769
    @sitarammete1769 Před 8 měsíci

    Manoj jarange patlani pàni paywe karan amahala tumchi garaj aahe

  • @ghawateb.k6327
    @ghawateb.k6327 Před 8 měsíci

    Your question asking to panel is irrelevant and making copulation amongst marathas. marathas are brave and gave full support to jarange patil.ias viswas patil gave evidence of kunabi which published by British so Indian govt has to consider it.

  • @Ladanepatil78
    @Ladanepatil78 Před 8 měsíci

    भोर पाटलांना अहंकार दिसतोय

  • @DineshTambe-uo3io
    @DineshTambe-uo3io Před 8 měsíci

    Aashish, jadhav, sir, tumachya, tondun, aiklyavar, mazi, khatri, patate.

  • @prabhakarpatade3456
    @prabhakarpatade3456 Před 8 měsíci

    😊

  • @rahulbhor1273
    @rahulbhor1273 Před 8 měsíci +1

    Side effects of educated speaker
    Chaha , riksha , tapri Wale lvkr nirnay ghetata..

  • @hdevrm
    @hdevrm Před 8 měsíci +8

    जे पुर्वी पासुन मिळत होतं तेच देत आहेत.. तीच रीपीट कॅसेट... 50 टक्केच्या आत कसं देणार..काहीच बोलत नाहीत..राजकारणी.. नुसतीच ढकला ढकली..

  • @govindborhade1605
    @govindborhade1605 Před 8 měsíci +1

    आरक्षणाचा कोर्टातला मामला म्हणजे ठिकणारे,की पळणारे हा प्रश्न सर्वस्वी सरकारचा आहे. जनता ज्या काही गोष्टी आपल्या सरकारकडे मागतात त्या कशा स्वरूपात द्यायचे हे सरकारी पातळीवर हे काम जनतेने नाही तर सरकारी काम आहे

  • @Sudhirgodase77
    @Sudhirgodase77 Před 8 měsíci

    आशिष जी Aapan konache netruttva karta te kalat nahi

  • @ekobcobc7187
    @ekobcobc7187 Před 8 měsíci

    Brahman madhe Kulkarni Ani Deshpande Bapat hushar ahet

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 Před 8 měsíci +1

    सरकारने न घाबरता fact राज्याला सांगावी का घाबरता

  • @raviasane3511
    @raviasane3511 Před 8 měsíci +3

    जातीनिहाय जनगणना कराच
    जिसकी जितनी भागीदारी उसकी उतनी हिस्सेदारी !

  • @narsingbiradar5675
    @narsingbiradar5675 Před 8 měsíci

    नक्कीच एकाकी पडले वाट ते

  • @laxmangayke1158
    @laxmangayke1158 Před 8 měsíci

    द्यावाच लागेल

  • @Sanjay.PatilPatil-jl6ts
    @Sanjay.PatilPatil-jl6ts Před 7 měsíci

    Ha
    Kunbi
    Kon
    Ahe

  • @balugambhiregambhire
    @balugambhiregambhire Před 8 měsíci +1

    समित्या किती नेमणार उद्रेक करणारे सरकारचेच आहे की

  • @narendrakadam6278
    @narendrakadam6278 Před 8 měsíci +1

    तोडगा फक्त आणि फक्त इमतियाज जलील देऊ शकतात इतर कोणाचाही काम नाही

  • @jagdishkale482
    @jagdishkale482 Před 8 měsíci

    Anni shivaji maharaj nizamachya maicha navra hotee

  • @Ramzade3270
    @Ramzade3270 Před 8 měsíci +2

    जरांगे पाटलांनी सरकारला काही प्रश्न विचारले त्याच उतर का देत नाही सरकार

  • @user-gq3lu7ps5i
    @user-gq3lu7ps5i Před 8 měsíci

    Jala aarkashan pahije te jay bhim bana jati madhe ya

  • @shubhambelhekar4487
    @shubhambelhekar4487 Před 8 měsíci

    Sarkar cha kaam jarange kartoy

  • @user-ul9wc5bc4q
    @user-ul9wc5bc4q Před 8 měsíci

    Maratha samajaçhe. Netyana. Laj. Vatale. Pahije.

  • @prabhakarnew2344
    @prabhakarnew2344 Před 8 měsíci

    Aashishjadhawsircmshindeaatmhattygrastyawatmalyewunanshkalinberojgarananyaydenyatapyashitharle

  • @hrishikeshgorad7290
    @hrishikeshgorad7290 Před 8 měsíci

    Jar arakshan garibi hatao mohim nasel tar admission sathi marathyana jast fees Ani bakichyana Kami fees ka aste

  • @sanketg.4284
    @sanketg.4284 Před 8 měsíci

    Amhi Marathi ahot. Pan amhi kunbi krta mhanje sheti karto. Amchyat Ani Kunbi madhe kay farak ahe.

  • @IndiaHimalayanMountainpeaks
    @IndiaHimalayanMountainpeaks Před 8 měsíci

    हे पत्रकार नाहित

  • @actively-passive7119
    @actively-passive7119 Před 8 měsíci +1

    जातीय आरक्षणाचा आधार हा सर्वोत्तम उपाय नाही, आर्थिक परिस्थितीचा आधार हाच समानता आणि लोकांच्या सक्षमीकरणाचा एकमेव मार्ग आहे.

  • @ShivajiDhage-jn5vz
    @ShivajiDhage-jn5vz Před 6 měsíci

    भोर नीं मराठी समाजाची घोर निराशाच केली कारण लोणी खाऊन सरकारचा प्रती निदी

  • @user-ul9wc5bc4q
    @user-ul9wc5bc4q Před 8 měsíci

    Jarange. Patil. Sahebanchya. Magani. Yogya. Aahe. Pan. Suprim. Court. Manya. Karit. Naahit. Yache. Arth. Tumachi. Magani kayadeshir. Aahe. Ka. Jarange saheb. Sharad. Pawar. Sattet. Naahít. Mhañún. He. Andolan. Chalu. Aahe. Aaße. Samanya ñagarika na. Vatat. Aahe

  • @user-ul9wc5bc4q
    @user-ul9wc5bc4q Před 8 měsíci

    Jarange. Saheb. Tumhi. Je. Kaahi. Magani. Aahe. Me. Tyabat. Purna pane. Sahamat. Aahe pan. Tumhi. Evadhi. Varshe. Satta. Upbhoganarya. Sharad. Pawar. Yani. Samajasathi. Kahihi. Kele. Naahi. Tya. Sharad. Pawar. La. Tumhi. Clean. Chit. Det. Aahat. Aani. Devendra. Phadanvis. Yani. Evadhe. Pramanik. Pane. Kam. Karanarya baddal. Manoj. Jirange. Saheb. Marathyancha. Dweshi. Mhanat. Aahat . Te. Tumhala. Goli. Ghalatil. Aase. Apnas. Jarange. Saheb. Vatatate he. Saheb. Yogya. Naahi ha. Phadanvis. Sahebanchyavar. Aannyay. Aahe. Devendra phadanvis. He. Manoj. Patil. Saheb. Tumhala. Sangato. Sharad pawar. Che. Virodhak. Aahet. Tumache. Ajibat. Naahit. Aaj. Paryant. Maratha. Arakshanasathi. Sharad. Pawar. Ne. Ajibat. Kele. Nahi. Naahi jevadhe. Devendra. Phadanvis. Yani. Kele. Aahe

  • @Gsk3587
    @Gsk3587 Před 8 měsíci +2

    मराठा समाज सोडून बाकीच्या जनावरांना चरायला दिलेलं कुरण आहे का आरक्षण कायमच?

  • @hiiamtanayaamolghadage220
    @hiiamtanayaamolghadage220 Před 8 měsíci +1

    Tumhi sudha Maratha virodhi bolu laglat Kiva cm shinde ne manage kele editor saheb. Editor tumchya kadun ya apeksha navhatya

  • @amar_patil
    @amar_patil Před 8 měsíci

    दिलीप आलोनी यांनी स्वतः ची जात दाखवलीच अश्या लोकांना बोलवत नका जाऊ

  • @harishchandrashirke2532
    @harishchandrashirke2532 Před 8 měsíci +1

    Sharad Pawar Kay Lela?50 varsha rajkaran sharad Pawar Kay karit hota

    • @AkshayDhumal-yn6xv
      @AkshayDhumal-yn6xv Před 8 měsíci

      Tu gp

    • @sumantchavan2753
      @sumantchavan2753 Před 8 měsíci

      ते नाही विचारायचं! मंडल आयोग लागू केल्यावेळीच आरक्षण द्यायला हवे होते.

  • @vijaypatil4171
    @vijaypatil4171 Před 8 měsíci

    Karna nakot sersakat reservation dya

  • @santoshshinde4863
    @santoshshinde4863 Před 8 měsíci

    राजकारणी देवेंद्र फडणवीस आहेत

  • @vijaypatil4171
    @vijaypatil4171 Před 8 měsíci

    Aknat shinde time pass Karu rahilet

  • @user-ul9wc5bc4q
    @user-ul9wc5bc4q Před 8 měsíci

    Jarange. Patil. Saheb. Tumachya. Baddal. Mala. Jabardast. Aadar. Aahe pan. Tumachya. Sarsakat. Marathyana. Kunbi. Praman. Patra dyaye aasi. Tumachi.agani. Aahe. Pan. Yababat. Mi. Aapanas. Sangu. Icchito. Ki. Marathwadyatil. Marathyancha. Problem. Vegala. Aahe. Tyana. To. Hakka. Milalach. Pahije aase vmaze. Mat. Aahe. Pan. Sarsakat. Sagalya. Marathyana. Kunabí pramanpatra. Denyachi. Magani. Jararange saheb. Ekdam. Chukiche. Aahe

  • @user-ul9wc5bc4q
    @user-ul9wc5bc4q Před 8 měsíci

    Jarange. Patil. Sahebani. Uposhan. Mage. Ghyavve. Aase. Mala. Vatate. Karan. Eknath. Shinde. Saheb. Tumachya. Magani. Var. Jabardast. Possitive. Pane. Kam. Karit. Aahe. Yavar. Vishwas. Thevava. Aase.ala. Vatate. Tumhi. Ugachach. Sharad. Pawar. Var. Vishwas. Theve. Naaka. Yat. Tumache. Nuksan. Aahe. Pan. Sharad. Pawar. Navache. Kavalyacha. Fayada. Aahe

  • @prabhakarnew2344
    @prabhakarnew2344 Před 8 měsíci

    Shindesarkarrajyatilterakotijantechajwalantsamasyasodwinyatapyashitharleaahe

  • @user-ul9wc5bc4q
    @user-ul9wc5bc4q Před 8 měsíci

    Karan. 96. Kuli. Marathyana. Aaj sudha. Te magas. Aahet. Aase. Manayayala. Tayar. Naahit. Tyana. Arakshan. Pahije. Pan. Te. Magas. Aahet. He. Swatala. Manayala. Tayar. Naahit . Maaze. Spasht. Mat. Aahe. Ki. Sarakarar. Ne. Marathyane. Arakshan. Dile. Pahije pan. Tyananantar. Tyani. aAmhi. Mhanaje. Maharashtr ase. Manayache. Naahi. Karan. Tumhi. Sudha. Kon. Aahat. U. R. Also. Reserved. Categóry. And. In. Reserve category. U. R too. Smaller. Than. Sc, st, nt vi. , obc category, pl. Think. About. About. This. Pl. Don't make . Mis understand t that me. Sc. St. Nt. Vj. Obc. Yana. Thode. Sudha. Kami. Samajat. Naahi. Tyanchya. Baddal. Mala. Purna. Adar. Aahe me tyancha. Atyant.anapasun. Ani. Heidayayapasun. Aadar. Karato.

  • @SPawar-qy3bp
    @SPawar-qy3bp Před 5 měsíci

    No o of hi use too see ko

  • @santoshshinde4863
    @santoshshinde4863 Před 8 měsíci

    11000 सोडता बाकी सर्वांनी आत्महत्या करावी काय?

  • @rpatil261
    @rpatil261 Před 8 měsíci

    Mg reservation walyana open mdhe selection chi sandhi kashala deta

  • @ekobcobc7187
    @ekobcobc7187 Před 8 měsíci

    Kahi lokana Maratha Brahman ekatra Nako ahe

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 Před 8 měsíci

    जरांगे च्या अंदोलनात बरेच केजरीवाल घूसलेत स्वतः च्या फायद्या साठी जरांगेचा वापर करीत आहेत . बरेच पक्ष फिरून आलेत .

  • @abdulmukimdeshmukh918
    @abdulmukimdeshmukh918 Před 8 měsíci

    निझाम काळात कुणब्यांना आरक्षण होते.कुणबी मराठाच आहे.त्यांना आरक्षण देण्यात काहीच हरकत नाही.फारसी समजणारे अनेक लोक मराठवाड्यात आणि हैद्राबाद ला आहेत.सतोन कर उगीच विषय रामदेव राया पर्यंत नेत आहे.बहुतेक विषय भलती कडे नेत आहे.

    • @sumantchavan2753
      @sumantchavan2753 Před 8 měsíci

      निझाम काळात आरक्षण कशासाठी दिले होते???

  • @satishghuge9112
    @satishghuge9112 Před 7 měsíci

    😢😂

  • @jagdishkale482
    @jagdishkale482 Před 8 měsíci

    Mag dilip tu cm chya virodhah ciurtat kayn nhibgela

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 Před 8 měsíci +1

    या देशात सुप्रीम कोर्टाचा कायदा चालतो ते सांगतात मराठा मागास नाहीत कुणबी वेगळे जरंगे म्हणतो सरसकट कुणबी आरक्षण द्या

  • @user-ul9wc5bc4q
    @user-ul9wc5bc4q Před 8 měsíci

    Kharokar. Maratha. Samaj. Magas. Aahat. Kay.

  • @ramchandrasapkal3271
    @ramchandrasapkal3271 Před 8 měsíci

    खा पैसा मारत बोंबा

  • @ShankarPawar-fj3gv
    @ShankarPawar-fj3gv Před 8 měsíci

    BJP va RSS che prawkte kothe aahet aannahajare andolnat sudha he gayab hote

  • @kisanbhoir8084
    @kisanbhoir8084 Před 8 měsíci

    Are vishlesha kanon