मुलांना कोणत्या शाळेत टाकावं?| Governmentschool Or private school| by- Magar sir

Sdílet
Vložit
  • čas přidán 31. 05. 2023
  • #शाळा कशी निवडावी#educationalvideo#education#ashishmagarsir#atmguru#magarsir#cbse#privateschool#statebord#governmentschool#privateschool#schoolfees‪@ATMGURU‬

Komentáře • 123

  • @sandipsandip3984
    @sandipsandip3984 Před rokem +17

    अत्यंत मह्त्वपूर्ण माहिती दिलीत सर्वांनी आवर्जून व्हिडिओ पाहावा.

    • @ATMGURU
      @ATMGURU  Před rokem +1

      शेअर करा जास्तीत जास्त

  • @nileshpachpawar4874
    @nileshpachpawar4874 Před rokem +6

    खूप सुंदर माहिती दिली पण सगळया ठिकाणी शिक्षन म्हणजे बाजार हिऊन बसले जिल्हा परिषद असो वा इतर कुठली ही शाळा असो राजकारणी लोक बरबाद करत आहेत आपल्या शिक्षण पद्धतीला

  • @sagarsonawane3943
    @sagarsonawane3943 Před rokem +5

    सर सरकारी मराठी शाळेमध्ये सर्व सुविधा आहे लायब्ररी आहे प्रयोगशाळा आहे मुलांना शिकवण्यासाठी मोठ्या मोठ्या टीव्ही स्क्रीन आहेत प्रत्येक वर्गाला सीसीटीव्ही कॅमेरा आहे खेळण्यासाठी पुरस साहित्य आहे मुलांना कम्प्युटर क्लास आहेत मुलांना शिष्यवृत्ती आहे शाळेचे दोन ड्रेस आहेत खिचडी आहे लहान मुलांसाठी सेमी इंग्रजी आहे सर्व काही सुविधा आहे पण लोकांचा समाजाचा झालेला आहे की ही सरकारी शाळा आहे त्याच्यामुळे जे पालक सरकारी शाळेत टाकतात ते पण थोडंसं दुर्लक्ष करतात पण त्यांनी पण जर इंग्रजी शाळेत सारखं मुलांवर लक्ष दिलं वेळेस वेळ अभ्यास घेतला व वेळ काढून शाळेच्या बाईंना भेटलं आपलाही मुलगा इंग्रजी माध्यम सरकार शिकू शकतो उदाहरणार्थ तीन-चार महिन्यांपूर्वी पोलीस भरती झाली होती सर्व पोलीस भरती मधली मुले खेड्या गावातले होती आणि मराठी माध्यम मधली शिकलेली होती कोणी लातूर उस्मानाबाद या सारख्या खेड्यात खेडेगावातली होती सरकारी शाळेमध्ये मी सेकरोटी आहे आणि मला त्याचा अनुभव आला आहे माझं मत मी परखड मांडला आहे🙏🙏

  • @Monali_sontakke_shelar
    @Monali_sontakke_shelar Před rokem +2

    Khup chhan mahiti dili sir thank you

  • @user-vz6lf4gl1g
    @user-vz6lf4gl1g Před 3 měsíci +1

    Barobar sir

  • @amitdhanawade5556
    @amitdhanawade5556 Před rokem +2

    खूप चांगली माहिती दिली सर, धन्यवाद 👌👌

  • @prashikgovalakar2565
    @prashikgovalakar2565 Před 6 měsíci +1

    Chan mahit dili...

  • @marotijalmile2342
    @marotijalmile2342 Před rokem +4

    🙏 नमस्कार सर
    खुप छान माहिती देण्याचे प्रयत्न करताऊ आपले मनःपूरक 🙏आभार आणि दन्यवाद....

  • @mahendrabhendekar4600
    @mahendrabhendekar4600 Před rokem +3

    खुप चांगली माहिती दिली सर धनेवाद.

  • @shubhamghuge7103
    @shubhamghuge7103 Před rokem +5

    खुप छान सर अत्यंत महत्त्वपुर्ण सल्ला 😊

  • @nishthahadole2936
    @nishthahadole2936 Před rokem +6

    Body language and overall usability fantastic 😍😊... Information is most important.. sir

  • @mukundraskar618
    @mukundraskar618 Před rokem +1

    Kharch ahe.. sir tumhi sangitlell real ahe ......तुम्हाला वाटत असेल आपला मुलगा/मुलगी अधिकारी होयच असेल तर मराठी मिडीयमला घाला.....

  • @805prasadadhav4
    @805prasadadhav4 Před rokem +3

    मातृ भाषेतून शिक्षण हाच उत्तम पर्याय

  • @Panjalartist135
    @Panjalartist135 Před rokem +2

    I like information sir

  • @bashirshaikh5350
    @bashirshaikh5350 Před rokem +1

    Nice thought 👌👌

  • @manojbarde8275
    @manojbarde8275 Před rokem +4

    छान माहिती सर 💕

  • @MARATHIKatha-mn5nm
    @MARATHIKatha-mn5nm Před rokem

    Nice thought

  • @varshatarade7021
    @varshatarade7021 Před rokem +1

    खूपच छान माहिती 👏👏

  • @ashitoshbhoskar-ib7yk
    @ashitoshbhoskar-ib7yk Před rokem +5

    खूप छान माहिती दिली 👌👌👌👌👌👌👌

    • @ATMGURU
      @ATMGURU  Před rokem

      शेअर करा जास्तीत जास्त धन्यवाद

  • @rajusable8900
    @rajusable8900 Před rokem

    Jabardast sir 💐💐💐

  • @marutivasave5348
    @marutivasave5348 Před rokem +3

    खुप खुप खुप छान माहिती दिली सरजी

  • @anshiramtukaramdhage6006
    @anshiramtukaramdhage6006 Před 6 měsíci

    मगर सर हमेशाच्याच्या शर्टिंग मध्येच तुम्ही छान दिसतात. असे विचित्र शर्ट नका घालू.साधे राहा, तुमचे विचार चांगले आहेत. धन्यवाद ❤

  • @manishagawade6966
    @manishagawade6966 Před rokem +1

    Khup mast

  • @poojakamble8252
    @poojakamble8252 Před rokem +16

    सर एक सांगा सरकारी शाळा आहेत ते अगोदर सारखे जर असत्या तर इंग्लिश मीडियम ला जाण्याची गरज कुणालाच लागली नसती सर्व काही सरकारी शाळेमध्ये भेटत असेल तर इंग्लिश मीडियम मध्ये जाण्याची गरज कुणालाच लागणार नाही आम्हीपण मराठी शाळेत शिकलो पण मुलांकडे लक्ष दिलं असतं तर इंग्लिश मीडियमला कोणीच गेले नसते. सरकारी शाळेची काय हाल करून ठेवले सरकारने .सर्वांनाच माहीत आहे मराठी मिडीयम मातृभाषेमध्ये शिक्षण घेतले पाहिजे पण सरकारी शाळेमध्ये जेवढे पाहिजे तेवढे लक्ष देत नाही म्हणून इंग्लिश मिडीयम मध्ये मुला टाकले जातात.🙏🙏🙏🙏

    • @ATMGURU
      @ATMGURU  Před rokem +6

      इंग्लिश मिडीयम मध्ये मुलांना इंग्रजी येते म्हणून टाकत आहेत लोकं पण भाषेपेक्षा ज्ञान महत्वाचे असते हे कळायला उशीर झाल्यावर लै अवघड आहे, ईंग्रजी मिडीयम हा लोकांना फसवण्याचा धंदा आहे

    • @poojakamble8252
      @poojakamble8252 Před rokem

      ​@@ATMGURUसर आर टी मधून जर निवड झाली तर मग इंग्लिश मीडियम ला टाकायचं का नाही..

    • @ATMGURU
      @ATMGURU  Před rokem +2

      @@poojakamble8252 तुम्ही घरात इंग्रजी बोलत असाल किंवा तुमच्या मुलाला इंगरजी कळत असेल तर नक्की टाका नाहीतर नका टाकू 5 वी नंतर टाका

    • @poojakamble8252
      @poojakamble8252 Před rokem +1

      ​@@ATMGURUधन्यवाद सर खूप छान माहिती दिल्या बद्दल

    • @musicallaroundpravinpm462
      @musicallaroundpravinpm462 Před rokem +2

      सरकारी शाळांमध्ये इंग्रजी चालू केलं तर!!!!!
      सरकारी शाळा पुन्हा सुरु झाल्या पाहिजे
      इंग्रजी माध्यम खाजगी शिक्षण परवडत नाही फक्त लुटण्याचा आणि लुबाडण्याचा प्रकार चालू आहे

  • @innocentboy2282
    @innocentboy2282 Před rokem +1

    मस्त व्हिडिओ आहे,

  • @ashokshelake2698
    @ashokshelake2698 Před rokem

    खूप छान माहिती दिली

  • @cutemau8350
    @cutemau8350 Před rokem

    Khup chan🎉

  • @mangeshsawant3826
    @mangeshsawant3826 Před rokem

    Nice

  • @yogeshmalunjkar270
    @yogeshmalunjkar270 Před rokem

    छान माहिती दिली सर

  • @user-vs9vq5pd9q
    @user-vs9vq5pd9q Před rokem +1

    Khupch chhan

  • @dr.sunilkoli7090
    @dr.sunilkoli7090 Před rokem

    Wahhh mast sir ji

  • @bebikomal8823
    @bebikomal8823 Před rokem +2

    Sir manapasun dhanevad ,mazi mulgi 6 varsha chi ahe tila mi sakari school madhya takale ahe ,mi hach vichar karun decisions ghetala ahe ,mazya ya vichrala balkati delya badal thank you so much 🙏

  • @shivharlalwande2569
    @shivharlalwande2569 Před rokem +3

    Very informative video sir.

  • @udaypande9206
    @udaypande9206 Před rokem +1

    खूप छान सर❤

  • @pranjalthakarefamily
    @pranjalthakarefamily Před rokem +3

    खूप छान व्हिडिओ सर 👍👌👌💯💯💯💯💯

  • @shravanisutar8504
    @shravanisutar8504 Před rokem

    Khup chan mahiti aahe ❤❤❤

  • @maheshladiescorner09
    @maheshladiescorner09 Před rokem +3

    तुमचे खूप खूप आभार सर, कारण तुम्ही सर्व प्रकारचा अभ्यास करून सत्य माहिती देण्याच्या प्रयत्न करत आहात. 💐🙏🏻

    • @ATMGURU
      @ATMGURU  Před rokem +1

      धन्यवाद

  • @sachinsonone1375
    @sachinsonone1375 Před rokem

    Nice sir😊

  • @arohikarbele7649
    @arohikarbele7649 Před rokem

    धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल

  • @ishantdhamale8912
    @ishantdhamale8912 Před rokem +3

    Khup Chan mahiti dili sir 🙏

    • @ATMGURU
      @ATMGURU  Před rokem +1

      Share करा सर

  • @geetanjalipawar6378
    @geetanjalipawar6378 Před rokem

    Khup chan video sir, kendriy vidyalay yogy ki ayogy ya vishayavar pn ek video banva plz.

  • @jyotilanjewar1454
    @jyotilanjewar1454 Před rokem +3

    Very nice

    • @ATMGURU
      @ATMGURU  Před rokem

      Thanks for watching regularly🙏🙏

  • @user-jf5lk5yl4n
    @user-jf5lk5yl4n Před rokem +1

    🙏👌

  • @gajananingole1330
    @gajananingole1330 Před rokem +3

    खूप छान

    • @ATMGURU
      @ATMGURU  Před rokem

      धन्यवाद सर

  • @sayadrasul8420
    @sayadrasul8420 Před rokem

    हे पटलं बरवा आपल्याला,सरळ सरळ.नाईस🌹🌴🙏

  • @dagadugadade5534
    @dagadugadade5534 Před rokem

    Very nice sir ❤❤❤❤❤❤

  • @abhinandansutar1856
    @abhinandansutar1856 Před rokem +3

    मस्तच सर

    • @ATMGURU
      @ATMGURU  Před rokem

      धन्यवाद शेअर करा जास्तीत जास्त लोकांचे डोळे उघडले पाहिजे

  • @shankerkamtewad3202
    @shankerkamtewad3202 Před rokem

    1number sir😊

  • @lalitaredekar184
    @lalitaredekar184 Před rokem

    Thank you sir

  • @manishakamble4054
    @manishakamble4054 Před rokem

    👏👏👏👌👍

  • @RakeshJadhav-eg6jm
    @RakeshJadhav-eg6jm Před rokem +3

    अगदी बरोबर आहे सर

  • @Dr.sonalinishigandh
    @Dr.sonalinishigandh Před rokem

    खरं आहे

  • @anupmaniyar8881
    @anupmaniyar8881 Před rokem

    No1.....

  • @vloggershankarlekule1298

    खुप महत्वाची बाब

  • @shivashankarkoli5661
    @shivashankarkoli5661 Před rokem +7

    Real story in English medium school you said very nice sir👍👍

  • @user-vs4by3dn5g
    @user-vs4by3dn5g Před rokem +4

    Halla bol.....!!!!!

    • @ATMGURU
      @ATMGURU  Před rokem +1

      भाई share कर जास्तीत जास्त 😉

  • @manishakamble4054
    @manishakamble4054 Před rokem

    Thank you 🙏

  • @devanandraibole9341
    @devanandraibole9341 Před 11 měsíci

    🙏

  • @sushmapawar5334
    @sushmapawar5334 Před rokem

    barobar ahe tumch dada

  • @sapnapatil2474
    @sapnapatil2474 Před rokem +4

    Khup chan mahiti

  • @Dakshhgaming04
    @Dakshhgaming04 Před rokem +1

    Very nice sir amipan mul English madun kadun Marathi school la ghatli

  • @samir00sam
    @samir00sam Před rokem +2

    Sir tumhi eak mahtwacha mudda visarla the manjhe private school cha timing.
    Private school cha time 7 to 8 taas aste aani govt school cha time 5taas, tya mude govt school cha students la self study la time bhette and private school cha students la bhetat nhi.

    • @ATMGURU
      @ATMGURU  Před rokem +1

      खरं आहे मुळात प्रायव्हेट school chya मुलांना आणि आईवडिलांना कोणालाच वेळ मिळत नाही

  • @nutanpatil6510
    @nutanpatil6510 Před rokem +4

    RTE वर पण video बनवा सर

  • @user-vj2ju4nh5i
    @user-vj2ju4nh5i Před rokem +2

    Sir khup chan mahiti ahe

    • @ATMGURU
      @ATMGURU  Před rokem

      Share करा जास्तीत जास्त

    • @vilasgalande9597
      @vilasgalande9597 Před rokem







      ॅः

      😊

  • @jayanthiratkar6395
    @jayanthiratkar6395 Před rokem +3

    सर मला हे जाणून घ्यायचे आहे की दक्षिणेचे लोक इतके छान इंग्रजी कसे बोलतात.ड्रायव्हर आणि कामगारांसारखे लोक देखील.

    • @ATMGURU
      @ATMGURU  Před rokem +3

      कारण तिथे ख्रिशचनांची संख्या जास्त आहे शिवाय हिंदी भाषेचा ते स्वीकार करत नाहित म्हणून

  • @archanakamble8584
    @archanakamble8584 Před rokem +1

    Your voice is very nice tumi jalanarya vaktinvar ek video banva tumcya aavajat

  • @savitamandade9755
    @savitamandade9755 Před rokem +1

    Nice video sir.
    Kendriya vidyalalaya बद्दल आपल्याला काय वाटते,
    Teachers of KV join after SET/NET and fees is very low

  • @housequeenvanshika9510
    @housequeenvanshika9510 Před rokem +1

    Ho karch schools che khop nakhre asatat asch pahihije hech pahije

  • @nilamjadhavar9418
    @nilamjadhavar9418 Před rokem +2

    सेमी english baddal kay mat ahe tumach?

  • @Truptipatil12
    @Truptipatil12 Před rokem +5

    सर मी पहिल्यांदा इतके प्रामाणिक आणि खरोखर बोलणारे शिक्षक तुमच्यामध्ये पहिले. मलाही माझ्या दोन्ही मुलांना स्टेट बोर्ड इंग्लिश मेडीयम मधून काढून मराठी मेडीयम मध्ये घालावे असे वाटते आहे. पण आमच्या इचलकरंजी मध्ये अकॅडमि चे इतके बाऊ केले जात आहे की त्यामुळे मला माझ्या मुलांसाठी योग्य काय आणि अयोग्य काय तेच समजत नाही. आता 4th आणि 7th ला आहेत. मला योग्य तो निर्णय कसा घेतला पाहिजे त्याबद्दल रिप्लाय द्या.

    • @ATMGURU
      @ATMGURU  Před rokem

      मुली पहिलीपासून इंग्लिश मिडीयम मध्ये आहेत म्हटल्यावर त्यांना तेच continue करू द्या आता शाळा बदलू नका...

    • @Truptipatil12
      @Truptipatil12 Před rokem

      🙏

  • @atulhandekar9080
    @atulhandekar9080 Před rokem +1

    Meri honar tr Teri honar sr ..😂😂😂maza yete sr

  • @ashokmagar2927
    @ashokmagar2927 Před rokem

    Sir pehraw siransaraka aasava Magar saheb.

  • @sapanakadam5084
    @sapanakadam5084 Před 6 měsíci

    Sir semi English better ahe ka

  • @niteshadmane9340
    @niteshadmane9340 Před rokem

    Saheb tumhi khari conditions sagitli

  • @poojabobade549
    @poojabobade549 Před rokem +1

    नमस्कार सर,
    कोरोना काळात ऑनलाईन शाळा असल्यामुळे मी माझ्या मुलाला त्यावेळी ऍडमिशन घेतली नव्हती. त्यावेळी माझ्या मुलाचं वय 3 वर्ष होतं... पण जेव्हा नियमित शाळा सुरू झाली तेव्हा मी त्याला nursery ला ऍडमिशन घेतलं तेव्हा त्याचं वय हे 4वर्ष पूर्ण होतं....आणि त्यावेळी शासनाच्या GR मध्ये प्रत्येक वर्गासाठी 1 वर्ष वय वाढवून होतं... त्यामुळे आम्ही मुलाला jr. KG ला ऍडमिशन घेतलं नाही. मला आता एक चिंता सतावते ती म्हणजे जेव्हा माझा मुलगा पहिलीच्या वर्गात जाईल तेव्हा त्याच वय हे 7वर्ष पूर्ण होईल...काही शाळा म्हणतात की त्याच वय हे पहिलीच्या वर्गासाठी जास्त होईल....मी 2022-23च्या शासनाच्या GR मध्ये पाहिले तर त्यात किमान वय हे 6 वर्ष आणि कमाल वय हे 7 वर्ष 5महिने 30दिवस अस आहे...अशा परिस्थितीत पालक म्हणून काय करावं... कारण एक वर्ग वगळून पुढच्या इयत्तेत मुलाला ऍडमिशन घेणं म्हणजे त्याच्या बुद्धी मत्तेसाठी पण ते अति होईल असं वाटत..
    कृपया ह्या बाबतीत काही मार्गदर्शन करता आले तर बरं होईल..

    • @ATMGURU
      @ATMGURU  Před rokem

      आहे त्याच वर्गात ठेवा... पुढच्या वर्गात घालू नका...

  • @beingaware43
    @beingaware43 Před rokem

    1 नंबर विस्लेशन

  • @user-sl9me4tr3q
    @user-sl9me4tr3q Před rokem +2

    Sir sarkari shala changlyaa astyaa tar kuni hi swatache paise ghalun private shalet takla nasta.shikshak roj jaat dekhil nahit lamb aslelyaa shalela sarkari shaleche.

    • @ATMGURU
      @ATMGURU  Před rokem +2

      तुमचा गैरसमज आहे सरकारी शाळेत जे विध्यार्थी अस्तात ते साधारणतः गरीब अशिक्षित कुटुंबातील असतात त्यांच्याकडे घरी कुणीही लक्ष देत नाही तरीही सरकारी शाळेतील मुलच जास्त यशस्वी आहेत... सगळ्यात जास्त मुलं वाया जाण्याचे प्रमाण म्हणजे 90% खाजगी शाळेतील मुलं 10 वी बारावी नंतर कोणत्याच कामाचे उरत नाहीत निव्वळ वाया जात आहेत बारकाईने समाजाचे निरीक्षण करा तुम्हाला कळेल

    • @vikasmundhe6064
      @vikasmundhe6064 Před rokem +1

      Correct 👍

  • @ganeshphopse7867
    @ganeshphopse7867 Před rokem

    Sami English Kay mat ahe

  • @riteshwakale2229
    @riteshwakale2229 Před rokem

    😂

  • @tejaswineeghuge3073
    @tejaswineeghuge3073 Před rokem +2

    ज्ञान देण्यासाठी सरकारी शाळेमध्ये किंवा मराठी शाळेमध्ये शिक्षक पूर्ण वेळ उपलब्ध नसतात, किंवा लक्ष देऊन शिकवले जात नाही.... नाहीतर आज इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मुलांना टाकण्याची वेळ पालकांवर आली नसती.... सरकारी शाळेमध्ये पहिल्या सारखं शिक्षण आता राहिले नाही.

    • @ATMGURU
      @ATMGURU  Před rokem +3

      10 वी 12 वी झालेल्या इंग्रजी मिडीयम वाल्या मुलांच्या आईवडिलांना भेटा मग तुमचा भ्रम दूर होईल

    • @balumohite1914
      @balumohite1914 Před rokem +2

      खरच खूप छान माहिती फ़क्त इमारत आणि छान कपडे म्हणजे शिक्षण नाही शिक्षक शिक्षित अनुभवी लागतात

    • @manishakamble4054
      @manishakamble4054 Před rokem +3

      Khar ahe..

  • @divyankavlog007
    @divyankavlog007 Před rokem

    Nice

  • @arunpuri2732
    @arunpuri2732 Před rokem

    😂