सुषमा अंधारेच्या परतीचा प्रवास सुरू | Sushil Kulkarni | Analyser | Sushma Andhare
Vložit
- čas přidán 26. 05. 2023
- माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
CZcams - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar
कर्तृत्वशुन्य आणि केवळ तोंडाची वाफ दवडणाऱ्या या बाईला स्वप्न आमदार - खासदार बनण्याची पडत पण नियतीनेच या भिकारडीला धोबीपछाड देऊन दारोदार केले
तुमची चांगलीच फाडली म्हणून का?
@@pptservicestuzi fataleli shiv aadhi fatkya G..chya😂😂
@@pptservices अंधारेनी स्वतःचीच फाडून घेतली 😂🤣
@@pptservices नाही त्यांच्य हातात तुणतुणं देउन फडात नचवले म्हणून चिडल्यात हे मास्तर
कर्तुटेशुण्य बाई साठी एवढे एपिसोड बनवून तुम्हीं किती रिकाम..... आहात हे सिद्ध करण्यासाठी हा गोपळमेला भरवला आहे का? भ्रम ज्ञाणी नो
बर झालं ,नवीन संसद भवन चे उदघाटन मोदी च्या हस्ते आहे, जर हे काँग्रेस च्या काळात झाले असते तर नक्किच याचे नाव राजीव गांधी भवन किंवा इंदिरा गांधी भवन असते
म्हणूनच तर् तडफड होते आहे आणि कमिशन बुडाले ते वेगळेच
अगदी बरोबर बोललात. ज्यांनी एक योजना पण "गांधी" कुटुंबियांच नाव सोडून काढली नाही, ते हरामी मोदी ची मापं काढत आहेत.
अगदी अचूक…उठ सुठ गांधी नाव लावायचं
😂😂😂
@@vidyapatil2023 खरं आहे.मुख्य गोष्ट म्हणजे कमिशन!
सुषमाताई अंधारे यांना शिवसेनेत प्रवेश करून आमदार नाही तर खासदार बनायचे होते. पण आता त्यांची हवाच निघून गेली आहे. वसुली सुरू केली म्हणून
Pradhanmantri banayche hote.. Sushma Andhare la
@@jyotipawar4741😂😂
किती खोटे आणि चुकीच्या बातम्या सांगणार
@@7568ism tumch saglach nakali Ani khot mhanun marata helpat na idhar ka na udhar ka hamesha bichame latkat 😜😜😜🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️
त्याचा टोन आहे पण सुशील भाऊ तुमच्या कानात जास्त मळ झाला आहे म्हनुन ऐकू येत नाही तुम्ही सांगता तसे काही नाही तुम्ही जात काढता त्या कुठे जात नाही त्या शिवसेनेत च आहे तुमचा चष्मा पीवळा झाला आहे शेन खाऊ पेड पञकार
बाई आल्या, त्यांनी तंबू ठोकला, तमाशा केला, लोकांचं मनोरंजन झालं, तमाशा संपला, तंबू उखडला, बाई परतीच्या प्रवासाला निघाल्या आता नवीन गाव व परत खेळ सुरू...😂😂😂😂
अगदी बरोबर
Ekadam barobar ahe.
आणि बाई न तुणतुणं हातात देउन मास्तरला फडात नचिवला आता गोष्ट पुर्ण झाले म्हणून हा dravidipranayam sorry दरिद्री
कशी नशिबानं..
थट्टा आज मांडली! 😭🤦♀️
.
खोट्या चा आवाज मोठा असतो, पण
आयुष्य कमी असते! 👊
Uchalala bisatara .
पाहुण्यांच्या 🏡 घरी जास्त दिवस रहाता येत नाही. स्वतः च्या घरी परतावेच लागते. आता बहुतेक त्या कायमस्वरूपी घरीच बसतील. धोबीका कुत्ता घाटका ना घरचा्.
You can't Fool PPL Aall the Time
Dhobi ka kutta na ghar ka na ghat ka
अनुभवाचे बोल दिसतायत पेठेतले का? फॉटोतले?
@@sopanghuge1049 तू कुठचा रे ? 😂😂
@@amolkalsekar3166 मूळनिवासी भारतीय .😆
कानात " आई बसली....आई बसली " हा देवीच्या नवरात्रा वरील ह्या सुषमा चा आवाज कानात आला की भयंकर चीड येते....आता ही कायमची बसली... बाटगी
बापरे... काय तिखट प्रतिक्रिया !
😅😂😅
किती लसतयं?
कोणाबरोबर ?
Aai ne बसूनच बाई ला पायावर लोलवली
उद्धव यांच्या खोक्यात ही धोका देऊन उध्दवाशी लुटणाऱ्या पहिल्या धाडसी महिला सन्मान अवश्य करा हा सेनेचे अधःपात हातभार लावला 😂😂😂😂😂
दलिंदर बाई -घाण अंधारे बाई 😂🤣
हे उठा ला समजत नाही का?कुठल्याही आंदोलनाचे नेतृत्व न केलेल्या संजय राऊत कर्तबगार लोकांच्या उरावर बसविले. खरा अज्ञानी उठा आहे, त्यांच्यात सुधारणा झाल्याशिवाय काही उपयोग नाही.
आं....डधरे बाई शरद पवारांचे बायंगि भूत.
Atrocity लागेल नीट बोल बाळा. भावनेच्या आहारी नकी जाउ
@@sopanghuge1049तोंडाने हगणारी भीम वाली 😂😂
1:30 सुषमा अंधारे ही पूर्वाश्रमीची हिंदू होती, हे ऐकून धक्का बसला.
ख-या मुल्ला पेक्षा बाटगा जास्त जोरात बांग देतो, याची खात्री झाली. 😜😁
अंधारे,""कोल्हाटी'"समाजाची बाई आहे,भटका विमुक्त जमाती.!!
आरे आदिवासी, दलीत, ओबीसी म्हणतात आम्ही हिंदू नाहि मग हे काय शाळल आहे.
ब्रह्मनाना त्यांचा वैदीक धर्म आहे ते त्याचं पळन ही kartat मग हिंदू कोण?
एक बाईने महाराष्ट्र हलवला पण ती बौद्ध निघाली, मग सर्व जातीवादी एकत्र येणारच सौ सुनार की तो एक बौद्ध की, बाकी तुम्ही सर्व समजदार अहेतच की.
@@vijaypende446 🔔हलवला... 😡👊
@@vijaypende446 बुद्धाने सांगितले गर्व सोडा, मीपणा सोडा!
बाबांनी सांगितले- 'सवलतींच्या कुबड्या सोडा', हे मात्र सोयिस्कररित्या विसरतात... अनुयायी! 😡👊
फक्त भाषणामुळे नेता होता येत हा काही लोकांना भ्रम झालाय पण तो फार काळ टिकत नाही. मिडीयामुळे त्यांचा भ्रम अधिक वाढलाय.
Neta hota yete . Bhashewar prabhutwa aasel tar nakki neta hota yete .
Pan warche ani khalche tond wedewakade karat nataki vikshep karat khota sushikshitancha aav aananare thode divas star banatat , pan nantar kutra bara pan hyanchya bhunkanyala kadichehi mahatwa samaj det nahi .
Pudhachya pidhila vichyarle tar te mhantil ti kon ?
Itihas tikat nahi , vismaranat jato .
Maharashtra madhe tathakathit purogami bolanarya ekahi hindu samajachya magaswargiy netyana tyanchya samajat kadhichihi kimmat nahi mhanun boudha samajache dev mahamanav dr Babasaheb Ambedkarji cha photo navacha adhar ghetat Mahatma fhule che nav mali samaj apalya vastila nav denyachi himmat nahi 1980 paryant shahu Maharaj Mahatma fhule he boudha samajache ahet asech vatayache he hal jar hyanche asatil tar sushma andhare chi Kay layaki mhanun Maharashtra madhe jatichya adharavar reservation band kara reservation mule fakta boudha samajala virodh hoto reservation band kara tech khare hindu samajachya hitache ahe jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb jay sadawarte saheb
भाषण म्हणजे काहीतरी बरळणं! तोंड वेंगाडणे,अचकट विचकट चेहरा करणे.
भाषण करुन नेता होण्याची स्वप्न बघत राहणं हे चांगले पण मग राज ठाकरे आज मुख्यमंत्री पदावर विराजमान दिसले असते,लोक जमतात पण मत मिळत नाहीत.!!
@@doodlearmmydhavan5959 अतिशय समर्पक दाखला!
राजकीय नळावरील भांडण स्पर्धेत पहिल्या येणाऱ्या अंधारे बाईला राजकारण्यांच्या विहीरीवर येण्यास मात्र बंदी !!! 😃👍
🤣🤣🤣
Sahi kaha bheedu
मेणबत्ती मेण असेपर्यंत तेवत असते, पण एकदा का मेण वितळून गेलं कि, मेणबत्तीचं आस्तित्व देखील कुठे दिसत नाही. तशीच यांची अवस्था.
वात आणि साथ भुरकन संपुन जाते नंतर ऊरतो तो कळकट मळकट जळकट वास.तेच तिच्यासारख्या चकमक वाघीणीच वास्तव.
खूप छान उपमा दिली
@@prabhakarpathak472 🙏🙏🙏
हो! खरयं!
चेहरा सुध्दा मेणासारखा आहे!
जून्या काळ्यातील मेणासारखा!
@@sharadghodke6586 🙏🙏😄😄😄
🙏 सर
सध्या मी सिडनी ऑस्ट्रेलिया येथून तुमचे व्हिडीओ पहात आहे ...👍
मोदींच्या सभेला गेला होता का?
जशी करणी तशी भरणी
तिथं काही सुचत नाही का? आपण कशाला आलोय इत्क्या लांब आठवत नाहि का?vedio इथ राहुन पण दिसलं असता.
कुलकर्णी साहेब सुषमा अंधारे यांचा परततिचा प्रवास लगेच कसा काय होऊ शकतो अजून त्यांचे काम पूर्ण झालेले नाही कदाचित राहिलेले काम संजय राऊत साहेब यांच्या गळ्यात टाकून मग सुषमा ताईंचा परतीचा प्रवास करतील
😂😂
कमपावडर ने पक्षाला कुलूप लावलंच आहे, आता यांना काय मातीस्री ला टाळं लावायला ठेवलंय?
Are you mad
डुप्लिकेट हसते. बावळट आहे. हिला हिच्या बापाचे आडनाव विचारा. आजोबाच अंधारे नावं लावून फिरते
जे देतात..... खोके..... तेच बोके....पोहचतात.... मातोश्रीवर 🤣🤣🤣🤣🤣
गेली 30, वर्ष बोके जात होते असे म्हणता का?
शिवसेना पक्षात हुशारी, विद्ववता चालत नाही फक्त आगे बढो,आला रे आला सतरंजी उचलो ,कोण आला रे आला अध व्यक्ती प्रेम,
बाईंनी अति केले. अति तिथे माती. म्हणुन थोडक्यातच थांबावे. सुटत जाउ नये. स्त्री असो वा पुरुष आपणच आपला स्वाभिमान ठेवावा. Nice and Correct Video. Thanx Sushilji.
आगदी बरोबर राऊत शिवसेनेच्या धनात फिरवल ऊभाट्या आऊत अंधारे बाई आल्या शिवसेनेचा अंधार करून गेल्या
त्या अंधारात गेल्या तर तुम्हाला कुणी उजेडात आणणार नाही जरा वाचनाची सवय लावा. फुले शाहू आंबेडकर वाचा.science journey rational World सत्य के दर्शन हि चॅनेल पहा. आ ह साळुंखे ची व्याख्यान y tube पर पहा
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर
कर्नाटक?
मी आपली चाहती आहे सर खूप छान काम करत आहेत तुम्ही
शिवबंधन कोणाला बांधावे हे बांधणार्र्याला ही कळत नाही.
स्वार्थी,राजकारणी,समाजसेवेचा सगळाच अंधार 😮
संपली एकदाची महाधन जमाकर यात्रा.
सुशीलजी, तुम्ही मुडच बदलू टाकता व साखर नाँर्मल करतात....*ज्वलंत हिंदूत्व..!!😂😂😂*
आजकाल काय झालय ज्याला बोलता येतय त्या व्यक्तीला वाटू लागलय की मला बोलता आल म्हणजे मी सर्वज्ञानी आहे म्हणून ते जगाला सल्ले देवू लागलेत.
अत्यंत चांगले खूप छान👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍
अगदी बरोबर मनातल बोलले
विश्व गुरू?
मस्तच विश्लेषण, 👍
श्री सुशील कुलकर्णी जी👏✊👍 अगदी बरोबर आणि सविस्तर माहिती दिली धन्यवाद जय महाराष्ट्र
अरे व्वा! छान title आहे! तुम्ही आमच्या अगदी मनातले बोललात. शुभ वार्ता सांगितल्या बद्दल तुमच्या तोंडात साखर पडो..
🤣😂
Antim yatra?😂
दळभद्री उद्धव ठाकरे ना andhrena
आता ओवेसी यांच्याकडे जायच बाकी आहे.
असाच एक दिवस भोंग्याच्या कानाखाली बसेल तो दिवस आनंदाचा.
अंधारे बाई घरी बसली, कर्म दुसरं काय...!
10 ठिकाणी जाउन आली व आता बाजुला बसली
हिंदू देव देवता चां कोप झालेला दिसतोय त्यांच्यावर म्हणून त्या घाबरल्या नक्की
दाटला सेनेत अंधार ,आर दादा काय झालं राव
@@vinodkathale3582 ट्रम्प ला पण हिंदू देवी देवता चा शाप लागला असेल?
@@sopanghuge1049 आता मोदी ना च विश्व गुरू समजतात परदेशातील लोक पाया पडतात बघितल ना टीव्ही
Superb speech sir
आज ऐकुनी समाधान वाटले पिडा जाऊ दे ऐकदाची!!
जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज शंभुराजे की जय हो 🚩🏹🐅 हिंदु हदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे अमर रहे जयतु हिंदू राष्ट्रम 🇮🇳 वंदे मातरम् भारत माता की जय हो 🚩जय श्रीराम 🙏
लईच धसका घेताय तुम्ही राव. एवढे देब महापुरुष एका दमात आठवले. फक्त नमो म्हणायचं तुमची सोय करून ठेवली आहे. कशाला दमायच
खूपच सुंदर शैली आहे सरजी आपली विश्लेषण करून सांगण्याची आपल्याला सरस्वती चा मिळालेला आशीर्वाद खूप अभिमान वाटतो आपला मी आपला चाहता आहे
या सुषमा बाईच्या भाषेतच बोलायचे तर " बाईची दारखीळ बसली " " बाई गपगार पडली "असंच म्हणावं लागेल.
आणि तुझ्या भाषेत
एका मेनकेची दृष्ट मला लागली कशी नशिबानं थट्टा आज मांडली 😂
उबाठा ची लंका लावुन झाली😂
कुलकर्णी साहेब राम राम असेच छान छान व्हिडिओ बनवून या नालायक लोकांचे पितळ उघड करत रहा धन्यवाद जय महाराष्ट्र.
माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आपण जसं आता सुषमा अंधारे विषयी जो निर्णय घेतला तसाच निर्णय राऊत साहेबा विषयी घ्यावा
सशील जी ऊद्या ला स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती एखाद्या विडीओ त्यांच्या जिवनावर बनवाल हि अपेक्षा
त्या निरजन टकले नी बनवली ती बघ ना
सुंदर विषलेशण केले आहे.धनयवाद.
संजय राऊत व सुषमा अंधारे बाई यांना लोक थोडे दिवस चांगले म्हणायचे पण आता यांच्या तेच ते वक्तव्या पासून जनता त्रास ली यांना शिव्या देऊ लागले
कोन म्हंतय चांगले होते आधी pasunch aasech आहत हे
खरे तर ते दोघे रोज जोड्याने मारण्याचा लायकीचे आहेत
@@pradeepshah279 😂😂😂
एकदम झकास बरोबर आजुन काही महिने चिकटून राहील्यास पुर्णपणे वाटोळे करून जाणार घाण अभी बाकी है
ते कर्नाटक वाल्यानही समजल तर मराठी माणसाला समजल नसेल अस वाटत का? तिची मोहीम फत्ते बोकाते रहेंगे...
मीच सागीतलं होतं उस्मान मियां ठाकरे साब ला ,कि अधारें ला हकाला म्हणुन, कारण माझी जागा घ्यायचं बघत होती,,सजयं राऊत
10 महिने आधी प्रियकर होता मोठा भाऊ आता उस्मान मग मुफ्ती सोबत काय गुत्थी सोडवत होतें
Congratulations Sushilji for good news on returning journey.
Sushama Tai waghin aahe,
Done pawale mage ghetali mhanaje samjun jaa kai honar te
एवढी good news दिली आता हे डोळे मिटायला मोकळे याच साठी केला होता अट्टाहास 😂
आमच्या देवदेवतांची , माय बहिणींच्या श्रद्धेची खिल्ली उडवली तर अंधारेचं वाटोळेच होणार आणि आता ते झालं...आणखी होत राहील
कुलकर्णी, नावातच सर्व काही येते त्यामुळे वेगळ्या अपेक्षा नाही
काय खर आणि काय खोट समोर येईल यात शंका नाही
सुशिलजी कुठले राजकारणी बोलतात तसे वागतात? बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले हे विचार काळाबाह्य झाले आहेत असे वाटते
ते जे नाव घेतील ते तुम्हाला मान्य करावं लागेल नाहीतर तुम्हीं देश द्रोही किंवा धर्म द्रोही
सत्य सत्य आणी सत्यच कनखर पणे मांडल्या बद्दल धन्यवाद
सुशिल सर खूप छान विश्लेषण केले त्या बद्दल धन्यवाद ❤
छान, झकास, उत्तम, the best, perfect, congrats, keep it up, proceed, best luck !
Sushilji khrokhar Tumacha abhinandan karayla phije❤❤✌✌
खूप उजेड पाडला आता फक्त Aandhar
Nako titka uged padla,
शेवटी कुलकर्णी तो कुलकर्णी त्याच्या मनात किती द्वेष भरला आहे तो पहा.त्याच्या प्रत्येक शब्दावर नीट लक्ष द्या.म्हणजे बहुजनाबद्दल त्याच्या मनातील तिरस्कार दिसून येईल.प्रबोधनकार ठाकरे यांच्याबद्दल बोलताना सुध्दा त्याचा स्वतः कसा वेगळा वाटतो.आशी माणसे फक्त एखाद्या बद्दल विष पेरण्याचेच काम करतात.
अंधरा नंतर उजेड येतो हा निसर्गाचा नियम आहे आंधार आपल काम करून गेलाय.🥰
True analysis
इतरांचे प्रबोधन करण्या ऐवजी स्वतः चे प्रबोधन आणि विश्लेषण त्यांनी करणे गरजेचे आहे होते . जिभेवर ताबा ठेवला असता तर हे आत्याबाई ला मिशा असत्या तर म्हणण्या सारखे ठरले . मृग जलाच्या मागे धावले तर अजून काय होणार.? एक पक्ष्य सोडून दुसऱ्या ठिकाणी प्रवेश म्हणजे एकदा प्रेम करून पुन्हा प्रेमात पडण्या सारखे. सारखी धरसोड वृत्ती ही शेवटी वट वाघुळा सारखी गत करते. न घरका ना घाटका कुत्ता धोबी घाटका . त्रिशंकू सारखी अवस्था . मध्येच आधांतरी लटकणे. त्या शिवसेनेतून जात असतील तर उत्तमच . दुसऱ्या बोलघेवड्या चे काय हा प्रश्नच आहे . काही वेळ सर्वांना मूर्ख बनवता येते पण सर्वाँना सर्व काळ मूर्ख बनवता येत नाही हे सत्य . ह्यातून काही शिकल्या असतील तर अजून सुधारायला वेळ आहे.
जर अस आपळ्या कडे आलेल्या सर्व्ह पक्षातील लोकांनी ऐकल आणि निघून गेलं तर shuttre उघडायला माणूस नाहि मिळणार. लोकां शिक्वे भ्रम ज्ञान स्वता कोरडे पाषाण
JABARDAST Aakalan kela Tumhi.....
एकदम बरोबर विश्लेषण
Jay Maharashtra tai 🙏🙏🙏
Perfect analysis
मस्त भविष्य सांगता पुढचा पंतप्रधान कोण आहे सांगता का एकदा आणि यावर्षी पाऊसही कसा वैद्यही सांगा
सुंदर विश्लेषण 👌👌👌
Khup chan vishleshan 👌👌 Sir
सुंदर विश्लेषण केले आहे.धन्यवाद सुशीलजी.
प्रबोधन यात्रा की " धन यात्रा "...
आधीच धन वाल्यांनी पायघड्या घालून पहिल्या तीन लथडल
Appreciate your v Appropriate Analysis n Bold n fearless Presentations
Sushiji..How come U all bear such Sample classmate in yours school life.Simply great,U all should be felicitated
कानामागून आली तिखट झाली आणि कचऱ्यात पडली अशी अवस्था सुषमा अंधारेची झाली.
@@balajisinari5659 ❤😂❤❤😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@@balajisinari5659 बारीच बायकी उखाणे पाठ आहेतः की टू हाईस तरी कोण 😂
Boudha Samaj Jaane Sushma andhare Anna westfort uplabdh karun दिले त्यामुळेच tya mothya zalya.
फारच मस्त "कानशिलात मारता हो तुम्ही
आवडली असेल तर तु पण खाऊन ये फुकट आहे रोजंदारी
कापूर जलत राहत जो पर्यंत अग्नी राहत पुन्हा अग्नी हि राहत नाही आणि कापूरहि.
ही कापूर??अहो काळा कोळसा आहे
अहो सुगंध दरवळतो विषाणू मरतात हे ही नसे थोडके
@@prabhakarpathak472 कावीळ झाली की सगळ पिवळ दिसत दोष कावीळ चा आहे इलाज आहे
त्यांनि कोणत्याहि सामाजिक घटकांसाठि चांगलेच चिंतन केलेत ज्याला समाजसेवा म्हणतात.जे प्रत्येक मानवाच्या ह्रदय मनात असते.पण त्यांच्या हातात काहि नसल्यामूळे सामाजिक बदल घडवू शकत नाहि. असे कित्येक मानवांच्याबाबत होत आलेल आहे.
Ati tithe Mati...
नमस्कार जी 🙏🙏👌
Exact diagnosis......exact clarification......exact prediction.......
खुप आनंद वाटत आहे,कायमचा बिमोड व्होवो,
आता तरी शांत झोप काकांनी पुडीतली गोळी दिली आहे
अप्रतिम व्हिडिओ करतात कुलकर्णी साहेब आपण ग्रेट आहात अभिनंदन आपले आणि हार्दिक शुभेच्छा पुढील वाटचालीस काही लोकांची स्थिती ना घर का ना घाट का आशिष होते त्यातल्या त्यात सुषमाताई आहे आपले विचार 100% बरोबर कुलकर्णी साहेब
मला नाही वाटत की आता या मांजरीला कोणताही पक्ष आपल्या ताटात तोंड घालू देईल म्हणून!
थोडक्यात थूतरीत खाल्ल्यानंतर हीचा राजकीय प्रवासच धोक्यात आला आहे.
अख्खी बायो हिस्ट्री गायली राव आपण... सरस
तुला हस्तयात लोक ईथे नीट लिखाण कर
सर हे तर होणारच होत.
अगदी शंभर टक्के सत्य सांगितलेत.धन्यवाद
Perfect analysis 👍🏻👌
मा. सुशील कुलकर्णी , मी सांगितलेल्या एका विषयावर एक विडीओ करावा ही विनंती . एक झाड असते . ते झाड खूप बहरलेले असते . त्यावर एक बांडगुळ (सोनवेल ) लकाकते . ते खूप चमकदार दिसते. लोकांना आकर्षित करते .त्याची वाढ होत राहते . पणा कांही दिवसानंतर ते बांडगूळ त्या झाडाला संपविते. तेच काम एखाद्या पक्षाला संपविण्याचे काम एक बांडगूळ करत आहे .diclemair कोणा व्यक्तीशी संबंध येत असल्यास तो योगायोग समजावा .
अरे बाबा महागाईवर बोल बेकारी वर बोल 32 जण पळून गेले त्यावर बोल हे सर्व बोलण्याची हिंमत होत नाही
@@mahendralade8027 त्यावर नाही बोलणार लगेच हिंदुत्व खतऱ्यात येत.😆
छान बातमी दिलीत बाईच्या नावाला काळीमा होती
आपण काय आहात?
Very good..
Happy journey. !
सातमासी लवकरच जाणार
Khup chan mahiti dili Aapan
Very..good..news.
Very best vishleshan.
अति तीथेमातीअती उत आलाहोतालाचारनाटकीबाई😮😮
राजे शांत व्हा फक्त नावात राजे आहात एका माऊली बद्दल अस बोलू नये
तुमच्यातोडात साखर पडोनाटकी बाई दलाल बाई देभाषण घेराशन 😅😅
Very very nice information
Yes don't take seriously
सुषमा अंधारे कुठे दिसत नाही बोलताना आता त्यांना खासदारकीला उभं करायला पाहिजे खूप ज्ञानी बनतात बाई❤❤❤❤❤❤
आपलं म्हणणं एकदम रास्त आहे
Va va mast
Mast😂
अति तिथे माती,
अति केलेल्या व्यक्तीची अशीच दशा होणार....
कर्नाटक बद्दल इथे मत नकोत
अजून कुठे जाईल असे सांगता येत नाही बाई
अहो तुम्हाला माहीत असेल प्रेमात आणि युध्दात आणि आता राजकारणात सर्व क्षम्य असत।
धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का??? असेच होणार.पैशासाठी आली होती.उबाठाचा पण हिस्सा असणार, म्हणजे आहेच म्हणून तो गप्प राहिला.
खूप छान विश्लेषण केले आहे,
म्हणजे अवकाळी पाऊस होता हा!
Nice Analysis Sushilji. Congrats and best wishes for next video analysis.
एकदम बरोबर साहेब
Thanks to all those who likes my comments.
आर फक्त 17 मिळाल्यात रे
Very very very... good statement by mr sushil Kulkarni.congretes.jai Hind, jai bhole nath.
सासरी तर पक्क्या घरी जाऊ शकत नाही AC, फ्रीज,भिक मागून ठेवलेल्या घरातच परत
आई बसणार
Dada bhauni manbhavipana ha word atishay yogya vaparala dhanyawad
Saheb kasal satya sangat aahat ""jat pat palikade jaun kahitari bola 🙏🙏🙏 jai maharashtra ""jai thakare sena,,,,,,,,