Narendra Modi यांनी मुलाखतीत Uddhav Thackeray Sharad Pawar यांना नेमकं काय म्हणाले? Maha MTB

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील फुटीबद्दल तीन मुद्द्यांत स्पष्ट केलं...
    बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/
    Narendra Modi यांनी मुलाखतीत Uddhav Thackeray Sharad Pawar यांना नेमकं काय म्हणाले? Maha MTB
    Website - www.mahamtb.com/
    Facebook - / mahamtb
    Twitter - / themahamtb
    Instagram - / themahamtb
    Telegram - t.me/MahaMTB_bot
    Pinterest - / themahamtb
    CZcams - / @mahamtb

Komentáře • 83

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 Před 3 měsíci +54

    आम्हा मतदारांना सुध्दा ह्याच उद्धव ठाकरे यांनी फसविले..आम्ही युतीला मतदान केले..परंतु ठाकरे एन.सी.पी.व काँग्रेसच्या मांडीवर बसले.. 🚩

  • @pandurangkhedekar4274
    @pandurangkhedekar4274 Před 3 měsíci +11

    खोटं बोलायचं लायसन्स काढण्यासाठी काय काय ऊचापती केल्यात?

  • @gajanansamant8132
    @gajanansamant8132 Před 3 měsíci +18

    उद्धव ठाकरेना शरद पवारांनी भा ज पा पासून तोडले स्वतः शरद पवारांनी हे सांगितले आहे

  • @sachinshelar7971
    @sachinshelar7971 Před 3 měsíci +10

    तो गुजरात मागून प्रगती करत पंतप्रधान पण दिला. आपले राजकारणी का मागे पडतात त्याचा शोध घ्यायला हवा.

  • @chanduchengati3732
    @chanduchengati3732 Před 3 měsíci +3

    माहिती चांगली वाटली

  • @maheshchaudhari1109
    @maheshchaudhari1109 Před 3 měsíci +2

    भारतातला कुठलाही पंतप्रधान असला तर चालेल गुजराती माणूस नको

  • @marathaforindia4659
    @marathaforindia4659 Před 3 měsíci +14

    Ubhatha ☪️
    Congress is Islam & Islam is Congress

  • @user-tf9ko8ui7y
    @user-tf9ko8ui7y Před 3 měsíci +3

    मा.नरेंद्र मोदी साहेब धर्माच्या नावाखाली राजकारण सोडून द्या.

  • @krushnakantPhadtare
    @krushnakantPhadtare Před 3 měsíci +14

    modi ji world no 1 leader ❤❤❤❤

  • @Time2Changeurself
    @Time2Changeurself Před 3 měsíci +2

    आम्ही शिवसेनेला मतदान देऊन निवडून दिलेल,भाजपा सोबत युती तोडून जनतेन दिलेल्या मतदानाचा अपमान केला,आता या वेळेस UBT ला आम्ही मतदारच चांगला दणका देणार, स्वतः उद्धवस्त न गद्दारी केली हिंदुत्व विषयी तडजोड केली

  • @kishork8207
    @kishork8207 Před 3 měsíci +1

    मोदीजी अब की बार बस 150 पार.....😂😂😂

  • @santoshkavishwar1305
    @santoshkavishwar1305 Před 3 měsíci +2

    भाजप ने देशाला राजकारण कसे करतात ते दाखवून दिले.... बाकी भारतात सर्व राजकारणी सारखेच.... काही अपवाद वगळता सर्व फक्त स्वार्थासाठी रात्री एकत्र असतात...

  • @Pandu-fn1le
    @Pandu-fn1le Před 3 měsíci +3

    Congres pawar ubatha la matdan mhanje deshdrohala matdan. Deshpremi modiji zindabad.

  • @abasahebbandal3753
    @abasahebbandal3753 Před 3 měsíci +2

    जय जय जय श्रीराम सबसतान कि जय शिवाजी जय भवानी हर हर हर महादेव जगदंब जगदंब जगदंब जय जय श्रीराम 🪔🚩🙏

  • @shashikantshahapurkar9604
    @shashikantshahapurkar9604 Před 3 měsíci +3

    शरद पवार च आता बीजेपी चं दर ठोठावतील.

    • @vijaypardeshi5930
      @vijaypardeshi5930 Před 3 měsíci

      पलटूपणा हा त्यांचा जन्मजात उद्योग आहे

  • @mariogaming181
    @mariogaming181 Před 3 měsíci

    💯💯💯💯🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 खूब छान

  • @anantavairale3254
    @anantavairale3254 Před 2 měsíci

    माहीती चांगली
    आहे

  • @vitthalpawar7265
    @vitthalpawar7265 Před 2 měsíci

    वम्हणून त्याचा पक्ष का फोडला जैसी करनी वैसी भरनी

  • @BalasabJadhav-tq3el
    @BalasabJadhav-tq3el Před 3 měsíci +2

    🎉 Sabhi Neta log bhrashtachar Karte Hain koi bhi Jiddi

  • @mtnl259
    @mtnl259 Před 3 měsíci +7

    Modi ✌✌❤✌✌

  • @ratanpadkonde7516
    @ratanpadkonde7516 Před 3 měsíci

    माहिती खरी आहे।

  • @user-el2vx3wt2v
    @user-el2vx3wt2v Před 3 měsíci

    अगदी बरोबर

  • @nandapurushottam1612
    @nandapurushottam1612 Před 3 měsíci

    Udhav balasaheb thakare zindabad udhav thakare saheb 🌹🌹🌹🌹🌹🌹👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dhananjaysakhare6664
    @dhananjaysakhare6664 Před 3 měsíci +4

    Majhya mate uddhav thakre Yana sahanubhuti milayche kuthlech karan disat nahi..aran jya jantechya jiwawar Shivsena mothi jahali tyach shivsenikachya Ani Hindu matachya anadar kelyamule yenarya election madhe uddhav thakre yanche Rajkaran samun jail..Ani kharya arthane balasahebanche waky khare tharel.

  • @DilipMore-b2t
    @DilipMore-b2t Před měsícem

    खोटे सांगतो. आडवानी. याचे. क्या. हाल. केले माहित. आहे.

  • @SureshKale-dn4rl
    @SureshKale-dn4rl Před 2 měsíci

    मोदीसाहेब तुम्ही खरेच बाळासाहेब यांना मानेतअसते तर शिवसेना फुटीत हस्तेशेब
    केला पाहीजे होता.तसे न करता आपण शांत
    बसलात तसेच आपले अंध भक्त बाळासाहेब
    यांच्यावर टिका टिपणी करत होते तरी आपण
    एका शब्दाने रोखले नाही मा.बाळासाहेब ठाकरे
    याच्या महाराष्ट्रातील कित्येक उदोगधंदे गुजरातला पळविले तेव्हा बाळासाहेब साहेब
    हे नांव आठवले नाहे मग हे असे बेगडी प्रेम का
    दाखविता. हे केवळ महाराष्ट्रातील विधानसभा
    निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन ही सहानुभुती
    मिळवित आहे का ?पण मतदार दाता हुशार
    आहे मगरी च्या अश्रुला बळी पडणार नाही.

  • @PrakashPatil-uu2pv
    @PrakashPatil-uu2pv Před 9 dny

    गोध्रा हात्यकाड बाळासाहेब यांनी जोर. लावला नाही

  • @avindrachalke4405
    @avindrachalke4405 Před 18 dny

    हीला भाजपा वाले ने दिला पैसा

  • @nandapurushottam1612
    @nandapurushottam1612 Před 3 měsíci

    50 khoke ekdam ok surat gohatti v goa v Mumbai

  • @shantkolhapure5677
    @shantkolhapure5677 Před 2 měsíci

    EDआणी CBI चा ससेमिरा सर्वांनाच माहीत आहे पण वेगळंच सांगितलें जातं म्हणून निकाल वेगळाच लागला एकोणतीस ला भाजप मुक्त भारत

  • @Somnathmaharajsawale
    @Somnathmaharajsawale Před 3 měsíci

    उध्दव ठाकरे अजुन बच्चु आहे बाळासाहेबांचं बाळ आहे शरद पवार कळणार नाही म्हणून आतातरी उध्दव ठाकरे जागा हो फक्त येवढं आहे

  • @DilipChavan-dq4md
    @DilipChavan-dq4md Před 11 dny

    खोटं बोलू नका मोदी साहेब तुम्ही या देशाचे पंतप्रधान आहात मुख्य खुर्चीवर तुम्ही बसलेले आहात त्यामुळे तुमच्या तोंडून खोट निघणं हे अपायकारक आहे देशाला

  • @swaminaik2227
    @swaminaik2227 Před 2 měsíci

    201 to210 विधानसभा निवडणुकीत MVA जिंकेल.

  • @jayantkulkarni195
    @jayantkulkarni195 Před 3 měsíci +1

    पण आता मोदींनी उद्धवला महा युतीत येण्याचे आवाहन केलें आहे.

  • @dayanandparab3432
    @dayanandparab3432 Před 16 dny

    Ha ek number cha khotarda Manus aahe , Tanashahi ka Ant hoga Jarur hoga, India gutbandhan ki sarkar aayegi tho sabhi Jail jaayenge.

  • @dadasahebmanal1597
    @dadasahebmanal1597 Před měsícem

    70 hajaracha ghotalyach kay jal vare jumlebaj 70 varsat itak khot bolal nahi bhai

  • @yadavshivaji3351
    @yadavshivaji3351 Před 3 měsíci

    Futale nahi khokhe Devon paksh fodale gele aahet.

  • @kiranmahajan1471
    @kiranmahajan1471 Před 3 měsíci

    Hi Modi media ahe

  • @AnilKumar-fg5mo
    @AnilKumar-fg5mo Před 3 měsíci

    PAOWAR AND UDDHAV BOTH HAVE EXACT AND SIMILAR CROOKED MENTALITY. "" VISWAASGHAAT "" LIKE THE ADAGE THAT "" BIRDS OF SAME FEATHER FLOCK TOGETHER 😊

  • @vikaspatil3227
    @vikaspatil3227 Před 3 měsíci

    pm ne mahangai at bola vE. Lokana te pahile.. nako tya gostivar bolunaye. Janata sagale samajhte.

  • @ganapatipatil5713
    @ganapatipatil5713 Před 2 měsíci

    Dogi ....numer....one

  • @nagoraolonasane8160
    @nagoraolonasane8160 Před 3 měsíci +2

    फेकांड माणसाचं काय ऐकताय तुम्ही..?

    • @sunilkhedkar2904
      @sunilkhedkar2904 Před 3 měsíci +1

      आम्ही सगळे बावळट म्हणून हे ऐकतो!😂🎉🙏🏻

    • @MPatil_Quotes
      @MPatil_Quotes Před 3 měsíci

      वाकड्या तोंडाचा कर्करोग पेक्षा बर आहे ....निदान त्या फेकून महाराष्ट्र लुटून नाही खाल्ला

  • @vijaybardekar3457
    @vijaybardekar3457 Před 3 měsíci

    Dadhi me tinaka

  • @shrikantkedekar3451
    @shrikantkedekar3451 Před 3 měsíci

    Udaw😊 katora leke mubime gumega elx😊😊a😊😊n ris😊😊altmme udaw apna paxa bananeko katora pakse kharedikarega pakka katora leke udaw gumega jai sriram

  • @Sopan-g3z
    @Sopan-g3z Před 5 dny

    S

  • @ShailendraShriman-jc2ql
    @ShailendraShriman-jc2ql Před 3 měsíci

    Bjp futnar 2024 nater

  • @purushottamrede7378
    @purushottamrede7378 Před 3 měsíci

    एकदम फालतु वाटला विडिओ... बरीच चुकीची माहिती...