हेच कोणी बामण बोलला असता तर | Sushil Kulkarni | Analyser | Sharad Pawar | Purushottam Khedekar

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 04. 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    CZcams - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Komentáře • 1,9K

  • @kiranmarodkar3312
    @kiranmarodkar3312 Před 2 měsíci +775

    शिवाजी महाराजांची तुलना या निच माणसासोबत करूण हा खेडेकर नावाचा निच माणुस शिवाजी महाराजांचा किती घोर अपमान करीत आहे याची लाज वाटली पाहिजे

    • @susheelchauhan7759
      @susheelchauhan7759 Před 2 měsíci +42

      ☑ •• कुठे शिवाजी आणि कुठे हे शिल्लक शरद ।

    • @SunitaShep-rr6dq
      @SunitaShep-rr6dq Před 2 měsíci +26

      हे राजे शिवाजी तुलना होऊ शकत नाहीये‌ नीच

    • @jayanttidke644
      @jayanttidke644 Před 2 měsíci

      Till we have brainless voters, such people will be there.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 Před 2 měsíci +9

      जय श्री राम 💐🙏

    • @gajanangodbole9297
      @gajanangodbole9297 Před 2 měsíci

      श्रीछत्रपती शिवाजी महाराज म्हणूयात 🙏🏻​@@susheelchauhan7759

  • @nagnathghule4710
    @nagnathghule4710 Před 2 měsíci +567

    जेव्हापासून शरद पवार राजकारणात आले, तेव्हा पासून महाराष्ट्राची नेहमी बदनामी होत आहे

    • @shyamgalagali5162
      @shyamgalagali5162 Před 2 měsíci +8

      Pawar is spoilster. Lavasa

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 Před 2 měsíci

      मावळच्या वडगाव मध्ये शेतकऱ्यांच्या वर गोळ्या झाडून मारणारा हाच तो शरद पवार. आणि म्हणे हा जाणता राजा. हा तर चक्क मावळच्याच मावळ्यांवर गोळ्या झाडणारा राजा.

  • @mohan1795
    @mohan1795 Před 2 měsíci +119

    आता कोणताही 'मराठा' पेटून उठणार नाही!!! 😡👊

    • @maheshsahasrabudhe365
      @maheshsahasrabudhe365 Před 2 měsíci +8

      इथे लाख मराठा एक मराठा पण उरत नाही.

    • @indian..8941
      @indian..8941 Před 2 měsíci +10

      झोपले मराठे सगळे,,,,,

    • @sanketpatil7324
      @sanketpatil7324 Před 2 měsíci

      चमचे झाले आहेत काही मराठे

    • @Mkc-dl9nw
      @Mkc-dl9nw Před 2 měsíci +5

      .........Karan tyanche Target fakt Ani fakt Bramhanch aahet!!!!! Athwa Ketaki Chitale, police Tila gheun jat Astana baimanus n baghata tichyawar halla karnare hech hote na????

    • @sanjaydeshpande2131
      @sanjaydeshpande2131 Před 2 měsíci +4

      आता राख झाली

  • @pandurangpathak6061
    @pandurangpathak6061 Před 2 měsíci +59

    ब्राम्हण द्वेशाने पछाडलय इतकेच.

  • @ashokdeshmane9661
    @ashokdeshmane9661 Před 2 měsíci +481

    ही डुकरं शरद पवार च्या भोवती कशी गोळा होतात ? हा खरा विचार करायला लावणारा प्रश्न आहे

    • @PrashantMandpe
      @PrashantMandpe Před 2 měsíci +38

      कारण डुक्कर प्रर्म या व्यक्तीच्या नसणसांत भरलेले आहे.

    • @chandrashekhardandekar1260
      @chandrashekhardandekar1260 Před 2 měsíci +30

      इंग्लीश मध्ये एक म्हण आहे माणूस त्याने स्वतःभोवती गोळा केलेल्या गोतावळ्यावरून जाणावी.
      ओळखा यांचे साहेब कसे आहेत.

    • @Beke-kg5li
      @Beke-kg5li Před 2 měsíci +16

      समानशीले व्यसनेशु सख्यम.

    • @Beke-kg5li
      @Beke-kg5li Před 2 měsíci +33

      @@PrashantMandpe काकांशिवाय या ब्रिगेडींना कोणीच हिंग लावुन विचारत नाहीत.

    • @ashutoshkatre4778
      @ashutoshkatre4778 Před 2 měsíci +26

      विष्टा खायला डुकरं जमतातच नाही का! 😂

  • @dhananjayharidas2167
    @dhananjayharidas2167 Před 2 měsíci +411

    ज्या माणसाला पालखीत बसवून रायगडावर नेले,आणि तिथे जाऊनही ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन केले नाही त्याला छत्रपती शिवाजी महाराज म्हणून संबोधणाऱ्यांचा जाहीर निषेध.

    • @pradeepshah279
      @pradeepshah279 Před 2 měsíci

      खर तर त्याला खांद्यावरच ननेले पाहिजे राम नाम सत्य है

    • @shalakavayuvegla7229
      @shalakavayuvegla7229 Před 2 měsíci +11

      Maha patalyantri manus ahe ha sharad

    • @kuberkondaskar7103
      @kuberkondaskar7103 Před 2 měsíci +14

      अशा लोकांचा निषेधच केला पाहिजे.
      निवडणुकीतून अशा लोकांची जिरलीच पाहिजे.
      नमस्कार धन्यवाद जय श्रीराम

    • @swatiayachit2517
      @swatiayachit2517 Před 2 měsíci +12

      निषेध निवडणूकीच्या मतदानातून दाखवाच.

    • @bapuraokulkarni1129
      @bapuraokulkarni1129 Před 2 měsíci +4

      सहमत

  • @user-jp3rj2yi2c
    @user-jp3rj2yi2c Před 2 měsíci +51

    शिवाजी महाराजांचा सगळ्यात जास्त एकेरी उल्लेख करणारे हे मराठे आहेत

    • @Mkc-dl9nw
      @Mkc-dl9nw Před 2 měsíci +1

      To tyancha adhikar aahe, bhale swatschya janm datyala gharatun haklun dile, marun takale tari sarv maf aahe,

  • @wamanhalbe7116
    @wamanhalbe7116 Před 2 měsíci +30

    शरद्याला बोलायच्या तुमच्या धाडसाला सलाम 😊

  • @vasantraokulkarni7652
    @vasantraokulkarni7652 Před 2 měsíci +700

    शरद पवार हा महाराष्ट्रातील अफजल खान आहे ह्याच शरद खान ने मराठा समाजा चे आरक्षण मातीत घातले

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 Před 2 měsíci +38

      Tarihi toh samaj tyanchyach davnila ........

    • @sadashivraut3684
      @sadashivraut3684 Před 2 měsíci +50

      म्हणुनच आदरणीय बाळासाहेब ठाकरे याला बारामतीचा म्हमद्या म्हणत होते.

    • @meeraprabhune4067
      @meeraprabhune4067 Před 2 měsíci +27

      अफझलखाना ने कमीतकमी स्वतःच्या,धर्मा/राज्यासाठी तरी असे केले
      साहेबांन बद्दल काय बोलायाचे

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Před 2 měsíci +15

      ​@@meeraprabhune4067सबसे बडा रूपाईय्या.

    • @MeraBharatMahan___808
      @MeraBharatMahan___808 Před 2 měsíci

      मुळात हा समाज बराचसा अशिक्षित आणि ब्राह्मण द्वेश्टा आहे

  • @maheshlohekar1768
    @maheshlohekar1768 Před 2 měsíci +309

    हे साधे साडेतीन जिल्हे ताब्यात ठेऊ शकत नाही. म्हणे दिल्ली काबीज करणार, आधी बारामती सांभाळा.

    • @sudhirkulkarni229
      @sudhirkulkarni229 Před 2 měsíci

      सिक्सरच मारला की तुम्ही.. आवडले.

    • @ashokdeshmane9661
      @ashokdeshmane9661 Před 2 měsíci +3

      कोंबडा कापताना पाहिलाय का? त्याचे डोके तोडल्यावर त्याचे शरीर काही सेकंद फडफड करीत उडते. मग गपगार होते. तसेच चाललंय हे.

    • @Vijaysoparkar
      @Vijaysoparkar Před měsícem +2

      4 june la tar Sade teen Jilhe pan Janar.

    • @shankarbadale1568
      @shankarbadale1568 Před měsícem

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤​@@ashokdeshmane9661

    • @arunnarayanpatwardhan7952
      @arunnarayanpatwardhan7952 Před měsícem

      Aho Yana sadhe saral swatahachya payavar ubhe rahta yet naahi aani he mhane Delhi kabeej karnar. He lok yethun nighale tar kava pochnar delhila. Aani daam ch CV hakh zali mhanun 5star hotel madhye aaram karnar mag janaar aadhar ghet kadhi security tar kadhi khedekarancha .

  • @abdengale3458
    @abdengale3458 Před 2 měsíci +43

    खेडेकर व कुमार सप्तर्षी यांचा जाहीर निषेध

  • @sunitatakawale5615
    @sunitatakawale5615 Před 2 měsíci +48

    छ.शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले.
    बाबरमतिचा काका हिंदुद्वेषी आहे.
    तुलनाच होऊ शकत नाही. करामती काका ने हिंदूंसाठी काय केले ते या चमच्याने आधी सांगावे.

  • @sam1994989
    @sam1994989 Před 2 měsíci +510

    राज्यपाल कोश्यारी बद्दल कसे चुकीचे चालवले होते ती मंडळी कुठे आहेत .

    • @deepaksakhadeo1683
      @deepaksakhadeo1683 Před 2 měsíci +39

      Kuthe meli asa mhana

    • @hanumantkhaire6202
      @hanumantkhaire6202 Před 2 měsíci +22

      एकदम बरोबर

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Před 2 měsíci +32

      साहेबांच्या घरी मटण पार्टी करत असतील.

    • @maheshkulkarni5769
      @maheshkulkarni5769 Před 2 měsíci +31

      ती मंडळी यांचीच होती
      ते काय बोलणार खेडेकर यांच्या बद्दल
      😂😂😂

    • @Beke-kg5li
      @Beke-kg5li Před 2 měsíci +13

      @@DESIBOY-fe7nm वर ninety free दोघात बरंका.

  • @chandrakantdeshmukh6078
    @chandrakantdeshmukh6078 Před 2 měsíci +225

    "शिवाजी महाराज की जय " एवढीच घोषणा साहेबांनी देऊन दाखवावी;कदाचित्स तोंड सरळ होईल.

  • @mahendrakulkarni8628
    @mahendrakulkarni8628 Před 2 měsíci +37

    सुशीलजी, तुमच्या धाडसाला सलाम. विषय योग्य रित्या मांडावे तुम्हीच .

  • @ameywrites9693
    @ameywrites9693 Před 2 měsíci +29

    खरं आहे सुशील जी...कोणी ब्राह्मण असता तर याच जाणत्या राजा मधलं अजाणतेपण जागृत होऊन रणकंदन घडवून आणलच असतं.

  • @prakashdeshpande8798
    @prakashdeshpande8798 Před 2 měsíci +280

    हा कोण होता बोलणारा त्याच्या थोबाडीत मारा. पवार कोण? आता पवारांनी घरीच बसाव.

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 Před 2 měsíci

      Talk to fadanvis .

    • @Vijaysoparkar
      @Vijaysoparkar Před měsícem +1

      Mhatarya la Satte chi Hav kahi Sutat Nahi.

    • @luckychaudhari5050
      @luckychaudhari5050 Před měsícem +1

      पवार साहेब आत्ता घरीच बसणार आहेत

    • @hanumantsarwade896
      @hanumantsarwade896 Před 20 dny

      हा होता पुरूषोत्तम (नीचोतम) खेडेकर बायको भाजपा कडून आमदार होती

  • @shantaramjagdale9042
    @shantaramjagdale9042 Před 2 měsíci +215

    हा कोण शिवाजी महाराजांची बरोबरी करणारा उपटसुंभ दलिंदर

    • @umeshdhawale-bl5kf
      @umeshdhawale-bl5kf Před 2 měsíci +2

      हा..तोच ज्याचे कौतुक करतांना फडणवीस थकत नाही...😂😂😂😂

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 Před 2 měsíci

      किती कांगावा केला असता

    • @bapuraokulkarni1129
      @bapuraokulkarni1129 Před 2 měsíci

      बरोबर

    • @manasijadhav2725
      @manasijadhav2725 Před 2 měsíci

      ​@@umeshdhawale-bl5kf😂

  • @LaxmanKudale-iu4dy
    @LaxmanKudale-iu4dy Před 2 měsíci +18

    कुलकर्णी, आभारी आहोत, धन्यवाद,

  • @DevendraMadane-hg1kl
    @DevendraMadane-hg1kl Před 2 měsíci +33

    सुशील कुलकर्णी यांनी अतिशय मार्मिक भाष्य केले आहे.

  • @BharatPravaswithKK
    @BharatPravaswithKK Před 2 měsíci +348

    बारामतीच्या गोविंद बागेतील शेणातील किडे शेणात विश्वात रममाण

  • @manojkumarbillade8748
    @manojkumarbillade8748 Před 2 měsíci +184

    दिवा विझताना जसा फडफड करतो तस झालय, मुलीच करीयर खतम

    • @Beke-kg5li
      @Beke-kg5li Před 2 měsíci +4

      अहो दिवा किती वर्ष झालीत फडफडत आहे.

    • @sujatagarud3162
      @sujatagarud3162 Před 2 měsíci

      😅

    • @bapuraokulkarni1129
      @bapuraokulkarni1129 Před 2 měsíci

      एकदम बरोबर

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 Před 2 měsíci +2

      ​​@@Beke-kg5li नुसतं फडफडत नाही आता तडफडतोय खणता बाजा..

  • @shurtimoghe2057
    @shurtimoghe2057 Před 2 měsíci +32

    प्रार्थना बेहेरेला जाहीर माफी मागायला लावली होती, ही आठवण झाली ‌.

    • @Mkc-dl9nw
      @Mkc-dl9nw Před 2 měsíci +1

      Ketaki Chitale pan aathwa..

    • @aparnapande2927
      @aparnapande2927 Před měsícem +1

      केतकी चितळेला केवढी harrasment केली होती

  • @hindaviswarajya.1590
    @hindaviswarajya.1590 Před 2 měsíci +7

    भक्त होण खूप चांगल असतं, चमचे झेले या पेक्षा चांगले आहे ❤
    एक नंबर 🙏

  • @Beke-kg5li
    @Beke-kg5li Před 2 měsíci +338

    किती ही चाचेगिरी, शिवराय कुठे आणि कुठे हे जातीयवाद रक्तात भिनलेले नारद.

    • @Beke-kg5li
      @Beke-kg5li Před 2 měsíci

      हिंदुत्वाला बदनाम करण्यात मुख्य त्वेष higher caste and educated लोक आहेत. इतर धर्मियांच्या बद्दल हिंमत असेल तर या समाजवाद्यांनी बोलावे.गांxxcत दम असेल तर.

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 Před 2 měsíci +31

      नारद, हे नारायण भक्त ! सतत भगवंताचे नामस्मरण करणारे!
      ह्याला पाताळयंत्री शकुनी म्हणा!

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 Před 2 měsíci

      ​@@pravinshirgaonkar6797बरोबर

    • @jyotigadge906
      @jyotigadge906 Před 2 měsíci

      ​@@pravinshirgaonkar679700⁰0⁰⁰

    • @busylife4742
      @busylife4742 Před 2 měsíci +16

      नारद म्हणु नका ।नारद वंदनिय आहेत ।

  • @babanighot826
    @babanighot826 Před 2 měsíci +182

    शरद पवारांचा पराभव होणार आहे

  • @rahulnagarkar8237
    @rahulnagarkar8237 Před 2 měsíci +18

    पण यावर तावातावाने ईतिहास सागणारे जितेन्द्र आव्हाड यांच्या काय प्रतिक्रिया आहे ...अरे कोणी तरी त्याची एखादी बाईट घ्या...

  • @kailasdhumal2537
    @kailasdhumal2537 Před 2 měsíci +17

    यांचा एकही खासदार निवडून येणार नाही .

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 Před 2 měsíci +329

    हे कोणी बामण बोलला असता तर तसेच हे कोणा ब्राह्मणाला म्हटले असते तरी गहजबच माजला असता!

    • @pradeepshah279
      @pradeepshah279 Před 2 měsíci +18

      मुळीच नाही या भारत भुमीत बामनाला कोणीपण कितीही शिव्याशाप दिले तरी गुन्हा होत नाही

    • @sheetalschitnis
      @sheetalschitnis Před 2 měsíci

      अहो सगळ्यात जास्त शिव्या ब्राह्मण लोकांना देतात ,शिवाजी महाराज तर गो ब्राह्मण प्रतिपालक होते ,शिवाजी महाराज असते तर ब्राह्मण लोकांना इतक्या प्रमाणात वाईट वागणूक दिली नसती

    • @maitreyiindian9042
      @maitreyiindian9042 Před 2 měsíci +1

      ​@@pradeepshah279ब्राह्मणाला शिवाजी महाराजांची उपमा दिली असती तर , ...असं म्हणताहेत ते ..

  • @kuberkondaskar7103
    @kuberkondaskar7103 Před 2 měsíci +154

    अशा लोकांची खोड मोडायची
    असेल तर 400+झाले पाहिजे.
    नमस्कार धन्यवाद जय श्रीराम

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 Před 2 měsíci +5

    🚩 जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩

  • @varshadeshpande2006
    @varshadeshpande2006 Před měsícem +6

    एकदम चपखल विश्लेषण केले आहे. सुशील जी जीते रहो, बोलते रहो. ❤👍

  • @varshamhaskar3290
    @varshamhaskar3290 Před 2 měsíci +164

    शिवप्रेमी आता कुठं आहेत. जे इतर वेळी लगेच तमाशा करतात.
    खरा शिवप्रेमी खेडेकर यांना कधीच माफ करणार नाही .

  • @ganeshkapse4842
    @ganeshkapse4842 Před 2 měsíci +230

    करू द्या दोन दिवस उदो उदो,थोड्याच दिवसात शरदाचे बारा वाजणार आहे.हे शरदाचं चांदणं नाहीच अमावस्येचा अंधार आहे.

  • @rajashreehajare6679
    @rajashreehajare6679 Před 2 měsíci +5

    सुशिलजी अशा माणासा बद्दल बोलायला आमचे शब्द तोकडे पडतात हो ़पण सगळ्यानी भारी comments केल्यात ़ अभिनंदन ़

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 Před 2 měsíci +18

    सुशीलकुमार, आपले विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद.

  • @dattatraymohite565
    @dattatraymohite565 Před 2 měsíci +200

    केवढा मोठा जोक केला महाराजांचा उल्लेख एकेरी करतोय आणि ऐकणारे मतिमंद झाल्या सारखे वाटते आहे

    • @shailendraborate6954
      @shailendraborate6954 Před 2 měsíci

      ऐकणारे पाळीव ,तुकडे टाकले की शेपूट हलवणारे आहेत

    • @shrikantmali5815
      @shrikantmali5815 Před 2 měsíci +4

      बरोबर आहे. गतिमंदाभोवती मतिमंदच जमणार.

    • @arjunkshirsagar9533
      @arjunkshirsagar9533 Před 2 měsíci

  • @murlidharrathi8989
    @murlidharrathi8989 Před 2 měsíci +111

    छत्रपती शिवाजी महाराज याचा अकेली उल्लेख करून त्यांची तुलना आजचे जातीयवादी नेत्यासोबत करणे म्हणजे भडवेगीरीच की?

  • @sanketpatil7324
    @sanketpatil7324 Před 2 měsíci +4

    छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, dr. बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम..

  • @ankushgaikwad9686
    @ankushgaikwad9686 Před 2 měsíci +5

    खूप छान, योग्य बोलत आहात सर
    जयभिम

  • @VilasBhawar-tf7sh
    @VilasBhawar-tf7sh Před 2 měsíci +130

    म्हणूनच आम्ही यांना राजकारणातून बाहेर केले

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Před 2 měsíci +6

      अजित पवार यांचा निर्णय योग्य आहे

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Před 2 měsíci +3

      @@swapnapandit478 ह्या पवारांचं काही सांगता येत नाही ओ. उद्या सगळ्यांना धक्का देत परत एक पण होतील.

  • @dattakulkarni6038
    @dattakulkarni6038 Před 2 měsíci +132

    डुकराला सोंड लावण्याचा प्रकार आहे.

  • @rajdattapawar48
    @rajdattapawar48 Před 2 měsíci +6

    साहेब म्हणजे आजच्या युगातील सूर्याजी पिसाळ

  • @niranjanvaidya9696
    @niranjanvaidya9696 Před 2 měsíci +2

    जाहीर निषेध...

  • @govindjade6048
    @govindjade6048 Před 2 měsíci +89

    वयोमानामुळे बुध्दी भ्रष्ट झाली आहे

  • @bhagwanjadhav1098
    @bhagwanjadhav1098 Před 2 měsíci +124

    ही नीच अवलाद वेळीच ठेचायलाच पाहिजे.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Před 2 měsíci +8

      पूर्वीच्या लोकांच्या चुका आता भोगाव्या लागत आहेत

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 Před 2 měsíci +3

      Like sushil Kulkarni ?

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 Před 2 měsíci

      @@hearttouchingbeats3901 चुप रे खळगुटया 😀😁😁😁😁😁😁😁😁😁

    • @VVB009
      @VVB009 Před 2 měsíci +3

      @@hearttouchingbeats3901like खेडुक्कर

  • @abhedsuravanshi5704
    @abhedsuravanshi5704 Před měsícem +3

    राक्षसाची सेना एकत्र झालेली आहेत.

  • @shaileshshahane6599
    @shaileshshahane6599 Před 2 měsíci +4

    सुशील सर त्यांचे असे आहे की जज्ज ही तेच,वकील ही तेच

  • @deepaphatak4609
    @deepaphatak4609 Před 2 měsíci +119

    स्क्रिप्ट साहेबांचीच आहे चेहरा फक्त वक्त्याचा आहे

  • @pradeeppund9921
    @pradeeppund9921 Před 2 měsíci +87

    हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केलेल्या खेडकर व समोर ऐकत बसलेला वाकडा व आता शेपूट घालून बसलेले संभाजी बिग्रेड यांचा निषेध

  • @satyamaivijayate793
    @satyamaivijayate793 Před 2 měsíci +9

    शिवाजी साहेब म्हनजे शरदजी पवार यांनी दिल्ली काबीज करनार याला म्हनतात दिवसा स्वप्न बगने

  • @prabhakarkulkarni6745
    @prabhakarkulkarni6745 Před 2 měsíci +3

    छत्रपती शिवाजी महाराजाचे आपण सर्व भक्तच आहौत ; विभक्त झालेलो नाहीच. विश्लेषण तर्कदृष्ट्या विलक्षण. नमस्कार. *******

  • @manjulashenoy2054
    @manjulashenoy2054 Před 2 měsíci +133

    हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान नाही का, हे उध्दव ठाकरेजी यांना मान्य आहे का. त्यांच्याकडून काही व्यक्त झालं नाही म्हणजे त्यांना मान्य आहे असं समजावं का

    • @shantaramrepale429
      @shantaramrepale429 Před 2 měsíci +8

      उद्धव मानसिंग बनलेत केव्हाच.

    • @user-or2oq1qu6k
      @user-or2oq1qu6k Před 2 měsíci

      हा अफजल खानाला डोक्यावर घ्यायला निघाला याला डोक्याचा भाग आहे का

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Před 2 měsíci +5

      उठा औरंगजेबाच्या पावलावर पाऊल टाकून चालतायत

  • @jayrajbagul7388
    @jayrajbagul7388 Před 2 měsíci +63

    हे सगळे काका चे चाटे classes वाले आहेत

  • @omprakashgoenka9697
    @omprakashgoenka9697 Před 2 měsíci +3

    चमचे चेले होन्या पेक्षा भक्त होने कधी ही उत्तम अती सुन्दर प्रस्तुति करण vdo व्हा व्हा हकीकत100% सत्य

  • @shivsinghpatel9466
    @shivsinghpatel9466 Před měsícem +1

    चांगले जोडे हाणलात . धन्यवाद.

  • @prakashvichare4244
    @prakashvichare4244 Před 2 měsíci +64

    सुशिलजी तुम्हीं सर्वांना एकच सांगत रहा की महाराजांच्या " अष्टप्रधान " मंडळात सात ब्राह्मण होतें. ते हाताने लेखणीही चालवीत आणि राजांनी आज्ञा दिली की तलवारही चालवित आणि जबान ही.

  • @anandkodgire2188
    @anandkodgire2188 Před 2 měsíci +82

    आता ह्या मावळे नाही तर कावळ्यांना हे म्हणे आवडते काय, आता हे कोणत्या बिळात लपून बसलेत, उद्धव ची आता दरखील बसली काय

  • @yadavraopatil5977
    @yadavraopatil5977 Před 2 měsíci +4

    छत्रपतींचे एवढ्या नीचातल्या नीच माणसाबरोबर तुलना किती अधमपणाची

  • @vinodkawishwar1678
    @vinodkawishwar1678 Před 2 měsíci +3

    Appreciate your efforts to bring out facts
    Keep it up

  • @mehulshah456
    @mehulshah456 Před 2 měsíci +74

    सही पकड़े कुलकर्णी आप.
    ह्या दुटप्पी भूमिका घेणारे सगळे जमीनदोस्त होणार आहे २०२४ मधे....

  • @sunilpadhye8987
    @sunilpadhye8987 Před 2 měsíci +79

    याना जाणता राजा म्हटले की बरं वाटतं,आपण सोडून अन्य कुणीही मोठा होता कामा नये हे यांचे तत्व.महाराज,फुले,बाबासाहेब,शाहू वगेरे फक्त मतलबासाठी.

  • @radheshamkothekar1452
    @radheshamkothekar1452 Před měsícem +2

    हे असे संभाषण करतात आणि जनता खुशाल टाळ्या वाजवतात
    छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्र राज्याचे परम दैवत राजे होते म्हणून आज आपण सर्व आहोत
    हिंदू समाज सहन कसे करतात याचे नवल वाटते जय शिवराय...

  • @shankarkadam4459
    @shankarkadam4459 Před 15 dny

    धन्यवाद, छान विषय मांडलात, अशा लोकांचा राग येतो. जाहिर निषेध, छत्रपती शिवाजी महाराज की जय...,

  • @rajubarde3866
    @rajubarde3866 Před 2 měsíci +81

    आजचे शिवाजी मोदींच्या रुपात दिल्लीत आहेत आता संपुर्ण हिंदुस्थान काबीज करायचा आहे.

    • @ravindrayashwantrao7129
      @ravindrayashwantrao7129 Před 2 měsíci +5

      एकदम बरोबर बोललात

    • @AnjaliTulpule
      @AnjaliTulpule Před 2 měsíci +2

      धर्माला ग्लानी आल्यावर कोणाचा तरी अवतार होतोच

    • @mohan1795
      @mohan1795 Před 2 měsíci

      हिंदुस्थान वाचवायचा आहे. 🙏🚩🇮🇳

  • @indubaibastapure9950
    @indubaibastapure9950 Před 2 měsíci +57

    कुठे इंद्राचा ऐरावत कुठे श्याम भट्टाची तट्टाणी कुठे शिवाजी महाराज कुठे वाकडे. शकुनी मामा

  • @vijayajoshi7322
    @vijayajoshi7322 Před 19 dny +1

    SHRI SUSHIL JEE DHANYAWAD FAARACH CHAANN SUNDAR VISHLESHAN KELE AAHE DHANYAWAD!!!!!!!!

  • @ankushtaware4071
    @ankushtaware4071 Před 2 měsíci +2

    तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास चांगला माहिती आहे बाणांनी शिवरायांना, संभाजी महाराजांना किती त्रास दिला हे एकदा भारतीयांना सांगा.

  • @vasantkelkar2614
    @vasantkelkar2614 Před 2 měsíci +100

    90% लोकांनी अस्मिता गहाण ठेवल्या आहे,कोणी काहीही म्हणा फरक पडत नाही, अस्मिता दुखावल्या गेल्या असत्या तर आतापर्यंत निषेध मोर्चे निघाले असते,सर्वच बरचबर आहे

  • @dineshagashe4254
    @dineshagashe4254 Před 2 měsíci +104

    शिवाजीमहाराज,संभाजीमहाराज ही नाव आठवली की किळसवाणे ब्रिगेडी,राष्ट्रवादी काँग्रेस वाले डोळ्यासमोर हल्ली येतात आणि एक प्रकारचा परकेपणा जाणवत आहे.

    • @Beke-kg5li
      @Beke-kg5li Před 2 měsíci

      रावणाला जशी दहा तोंड, तशीच ही ब्रिगेडी मंडळी काकांची.

    • @manasijadhav2725
      @manasijadhav2725 Před 2 měsíci +1

      उन्माद नक्कीच जाणवतो😅
      🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sanjay15alone75
    @sanjay15alone75 Před 2 měsíci +2

    Wa Sushil ji khup chan vivechan 🙏
    Thanks

  • @sanjaygarud1949
    @sanjaygarud1949 Před 2 měsíci +5

    कोण कार्टून आहे जो शरदरावाना एकेरी शब्दात शिवाजी म्हणतायत .... जग छत्रपती म्हणतय आणि हा चिवत्या असा कसा बोलतोय

  • @MND44
    @MND44 Před 2 měsíci +42

    अहो हेच तर...जात पाहूनच ठरत सगळं ..समोरचा बरोबर की चूक...तथ्य बिथ्य कोण नाही ऐकत... जारंगे पासून तर जातीय दृविकरण खूप वाढले..

  • @rameshpatil4652
    @rameshpatil4652 Před 2 měsíci +61

    हे करामतीकर कोणाला काहीही बोलायला आणि करायला लावतील त्यांची ख्याती आहे.

  • @mukundlk
    @mukundlk Před 2 měsíci +2

    शेवटी सत्य हेच की ढेकूण किती ही माजला तरी त्याला कोणी गरुड म्हणत नाही

  • @user-bu7qp2kc9o
    @user-bu7qp2kc9o Před 2 měsíci

    जय भवानी जय शिवराय

  • @arjunkoli283
    @arjunkoli283 Před 2 měsíci +38

    छत्रपती शिवाजीमहाराजांची बरोबरी करणाऱ्या चोमडया खेडेकर चा सर्व महाराष्ट्र वासीयानी निषेध व्यक्त करण्यात यावा
    जय भवानी जय शिवाजी

  • @HamaraHindustann
    @HamaraHindustann Před 2 měsíci +74

    मला तर नवल त्या वंशजा चे वाटते की ते व्यक्ति बघून निषेध राग नोंदवतात. अमुक शी तुलना केली तर खुप राग पण तमुक शी गप्प चिड़ी चुप. 🙏 हे कसले वंशज?

    • @vijayadongre-nature
      @vijayadongre-nature Před 2 měsíci +10

      वा...... बरोबर

    • @SanatanAngel
      @SanatanAngel Před 2 měsíci

      ते वंशज रक्ताचे आहेतच कुठे?? दत्तक आहेत ते.

    • @jitendrakulkarni5413
      @jitendrakulkarni5413 Před 2 měsíci +6

      पुरोगामीपणा पूर्ण अंगात भिनला आहे

    • @arjunpowar3314
      @arjunpowar3314 Před 2 měsíci +5

      आताचे कोल्हापूरचे वंशज म्हणजे शिवशंभुंच्या नखाची धूळसुद्धा नाहीत

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Před 2 měsíci +6

      संजय राऊत "तुम्ही वंशज असल्याचे पुरावे द्या" असं का म्हणत होते हे कमी लोकांना माहिती आहे.😅

  • @urmiladeshmukh2972
    @urmiladeshmukh2972 Před 2 měsíci +1

    भक्त याची व्याख्या खूप छान पध्दतीने सांगितले आहे. मस्त छान आणि मार्मिक विश्लेषण! 11:15

  • @ekmaratha8321
    @ekmaratha8321 Před 2 měsíci

    खरे आहे तुमचे
    🚩जय शिवराय 🚩

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 Před 2 měsíci +7

    संभाजी ब्रिगेड म्हणण्यापेक्षा यांना औरंगजेब ब्रिगेड म्हणणे जास्त योग्य असेल

  • @ratnakarjoshi1090
    @ratnakarjoshi1090 Před 2 měsíci +47

    शिवरायांच्या बरोबर कोणाचीच तुलना होऊ शकत नाही

  • @digambarpinjarkar6207
    @digambarpinjarkar6207 Před 2 měsíci

    खूप खूप धन्यवाद सर यांना यांची जागा दाखवून देणे गरजेचे आहे.सुमारच आहे हा.किती हा द्वेष.यांचे पतन च होणार.

  • @user-ss4nx2tw7z
    @user-ss4nx2tw7z Před 2 měsíci +1

    सर्व सुज्ञ असलेल्या व्यक्ती ने खरोखरच विचार केला पाहिजे

  • @vinaraybagkar991
    @vinaraybagkar991 Před 2 měsíci +63

    यासाठी भारताचा गौरवशाली इतिहास शाळेत शिकवायला हवा.

    • @virendramettelloo370
      @virendramettelloo370 Před 2 měsíci +1

      Absolutely true and right 🙏🕉🙏🚩🚩🚩👌👍👏👏👏🌹♥️

  • @dix779
    @dix779 Před 2 měsíci +33

    एका निर्लज्ज माणसासाठी एका निर्लज्ज माणसाने केलेले विधान आहे

  • @sanjaygaikwad8621
    @sanjaygaikwad8621 Před 2 měsíci +1

    साहेब आपण एकदम बरोबर विवेचन केले आहे,पण नेहमीप्रमाणे विडीओ चा कालावधी खुप कमी होता

  • @ramakantjadhav8924
    @ramakantjadhav8924 Před 2 měsíci +3

    एकरी उल्लेख करणारे खेडेकर यांच्या धिक्कार असो

  • @sangrampatil7803
    @sangrampatil7803 Před 2 měsíci +80

    कुठे आमचे राजबिंडे छत्रपती शिवाजी महाराज❤❤❤❤. कुठे सजातीय लोकांच्या पाठीवर खंजीर खुपसणारा वाकडतोंड्या 😂😂😂😂

    • @abcrtr2
      @abcrtr2 Před 2 měsíci

      MAHA JAATIVADI NEECH ANI NALAYAK MANUS AHE TO ..MAHIT NAHI KASE VOTE DETAT MARATHE TYALA

  • @niketkuvalekar3505
    @niketkuvalekar3505 Před 2 měsíci +70

    अजाणता राजा याचे काय भविष्य अंधार आहे सगळा

  • @ANJOSHI-yn6ue
    @ANJOSHI-yn6ue Před 2 měsíci

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🙏

  • @neelkanthkesari9724
    @neelkanthkesari9724 Před 2 měsíci

    Very true 👍अगदी खरं आहे

  • @pracheesardesai4149
    @pracheesardesai4149 Před 2 měsíci +44

    हे थर्ड क्लास लोक राजकारणातून संपलेच पाहिजेत. एक तर शुध्द मराठी बोलण्याची बो़ंब. परमेश्वराने अवतार घेऊन ह्या लोकांना ठेचून ठेचून संपवले पाहिजे. आता तिचं वेळ आली आहे.

    • @umeshdhawale-bl5kf
      @umeshdhawale-bl5kf Před 2 měsíci +1

      संपले होते... फडणवीसाने 🎈 पुन्हा जिवंत केले..!!!

  • @nationfirst1961
    @nationfirst1961 Před 2 měsíci +27

    छत्रपति शिवाजी महाराज यानि सनातनी हिंदू धर्माचे रक्षण केले आहे
    छत्रपति राजे जर जन्मले नसते तर मोगलानी सर्व हिन्दू चे धर्मानंतर केले असते ।
    जय भवानी

  • @shrikantjoshi4826
    @shrikantjoshi4826 Před 2 měsíci +1

    Salute to you Shushilji ... ekdam clear 👌

  • @sujatakhanderia6345
    @sujatakhanderia6345 Před 2 měsíci

    Thank you Sushilji 👏👏👏👌👌👍👍

  • @kishorjamdar1054
    @kishorjamdar1054 Před 2 měsíci +14

    आता पर्यंत एकच जाणते राजे झाले ते म्हणजे परम पूज्य श्री, श्री श्री शिवछञपती 🙏🙏🚩🚩

  • @agrss3742g
    @agrss3742g Před 2 měsíci +22

    आज काय योग्य विश्लेषण केले सुशील सर 🙏 खरंच ग्रेट आहात आपण
    महाराजांनी 18 पगड जातीला सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले होते ह्या नीच माणसाने जाती जाती मध्ये भांडण लावले

  • @user-vq6oq6fi8y
    @user-vq6oq6fi8y Před 2 měsíci

    अतिशय सुरेख विवेचन विचार साहेब करत आहात.आपलं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो साहेब.

  • @shriranggore3409
    @shriranggore3409 Před měsícem

    🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌 च ... छत्रपती शिवराय जीं कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏🙏🙏