Indie Chat । देवेंद्र फडणवीस: भासमान आणि वास्तव | Devendra Fadnavis । Raju Parulekar । Indie Journal

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 08. 2024
  • #rajuparulekar #podcast #devendrafadnavis
    महाराष्ट्राचे दुसरे सगळ्यात तरुण मुख्यमंत्री, अभ्यासू नेते, अशी देवेंद्र फडणवीसांची ओळख. मात्र त्यांचं राजकारण नक्की काय आहे? त्यांचं आकलन कसं करायचं? चर्चा करत आहेत ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर आणि इंडी जर्नलचे प्रथमेश पाटील.
    आम्हाला आमच्या पत्रकारितेसाठी पैसे देण्यासाठी क्लिक करा: bit.ly/Support...
    इंडी रेडिओ आमचं ऍप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा: bit.ly/GetIndi...
    For more stories, visit our website www.indiejourn...
    Follow Indie Journal on social media:
    Facebook: / indiejournal
    Instagram: / indiejournal.in
    Twitter: / indiejmag

Komentáře • 375

  • @vaishalisarnobat4368
    @vaishalisarnobat4368 Před 3 měsíci +11

    परुळेकर सरांचा संवाद हा कार्यक्रम मी नेहमी बघत होते, त्यामुळे माझ्यात खूप वैचारिक बदल झाले.....खूप धन्यवाद !!

  • @mahendragadre8142
    @mahendragadre8142 Před 11 měsíci +22

    परूळेकरांचे सर्वच मुद्दे पटणारे असतात असं नाही हे या मुलाखती कळते.

    • @user-rk3po1km2p
      @user-rk3po1km2p Před 7 měsíci

      Ho te pawarancha episode baghun pan tasach watla

    • @kupatepavi1755
      @kupatepavi1755 Před měsícem

      नॉन biased, Satya बोलणारा दोन्ही बाजूंचे चांगल्या वाईट गोष्टी बोलतो !
      काही गोष्टी आपल्याला पटतात; काही नाही, कारण आपण biased asto !
      पत्रकाराचा मूळ सिध्दांत nonbiased असणे हा आहे !
      राजुजी ते पाळतात म्हणून ते पत्रकार चांगले आहेत !
      मनातून fadnvisanshi त्यांना सॉफ्ट कॉर्नर आहे म्हणून त्यांच्या चुकाही ते दाखवतात !

  • @vasantraomohite783
    @vasantraomohite783 Před 11 měsíci +34

    परूळेकरांचा फडणवीस आणि आर एस एस यांच्या प्रती सॉफ्ट कॉर्नर आहे हे खरच आहे.

    • @surendra1990
      @surendra1990 Před 11 měsíci +2

      Kahi harkat naahi doghan mule corrrpts w pille lini war aahet 😂

    • @milindmoon4700
      @milindmoon4700 Před 9 měsíci +5

      Karan doghe pan brahman aahe

    • @winmahadik
      @winmahadik Před 18 dny

      नाही ते तस्थपणे, अलिप्तने बोलतात असं माझं मत आहे

    • @balkrishnajoshi1383
      @balkrishnajoshi1383 Před 13 dny

      ​@@milindmoon4700 😂😂😂😂

  • @vishalkhanvilkar6142
    @vishalkhanvilkar6142 Před 11 měsíci +22

    परुळेकर ची पत्रकारिता दोन गोष्टींवर चालू आहे. एक म्हणजे मालकांकडून मिळणारी पाकिटे आणि राजकारण्यांकडून टाकलेली बिस्किटे. चालू द्यात.

    • @shaukathakim9609
      @shaukathakim9609 Před 11 měsíci +4

      रा. प. ब्रा.आहेत ,(शेवटी ब्रा.आहेत),त्यामुळे भिक्षं देही चालणारच.

    • @govindborhade1605
      @govindborhade1605 Před 10 měsíci +2

      बाळ तुझ्या बुध्दी आजून विकसित होणे बाकी आहे.

    • @sadananddalvi6475
      @sadananddalvi6475 Před 18 dny +1

      प्रथम आपली योग्यता तपासून पहा ,नंतर एखाद्या अभ्यासू ,व विद्वता ,प्रतिभावंत व्यक्ती बद्द्ल आपल मत मांडा,
      ऊध्दव ठाकरे हे सत्तेसाठी कधिही खोट बोलणार नाहित, पण सत्तेसाठी किंवा फायद्याच्या गोष्टीसाठी फडणविस हजार वेळा खोट बोलतील
      खोट बोलण हा भाजप, फडणविस यांचा मोठा गुण आहे😂😂

  • @dattatraypawar4809
    @dattatraypawar4809 Před 11 měsíci +26

    २०१४ मध्ये असणारे देवेंद्र फडणवीस आणि २०२२ मधील देवेंद्र फडणवीस यांच्यात फरक पडला आहे

    • @govindborhade1605
      @govindborhade1605 Před 10 měsíci

      नक्कीच, खरे आहे.

    • @milindkulkarni3198
      @milindkulkarni3198 Před 8 měsíci +2

      बरोबर पवार, ठाकरे आणि कॉंग्रेस ला बेरोजगार केले.

    • @kushaq1173
      @kushaq1173 Před 20 dny

      Tyaveles pan maraathyawar atyachar karat hota , aata pan kartoy .

    • @kushaq1173
      @kushaq1173 Před 20 dny

      ​@@milindkulkarni3198foda fodi hi kay birud nahi ghevun mirwayala

    • @sadananddalvi6475
      @sadananddalvi6475 Před 18 dny

      ​@@milindkulkarni3198पण आता ते स्वता लवकरच कायम स्वरुपी बेरोजगारांच्या यादित जातील😂😂😂😂

  • @arunjadhav5446
    @arunjadhav5446 Před 11 měsíci +10

    तुम्हा दोघांची जोडी
    खुपच छान.....
    उत्तर देणारा ज्या तोडीचा असतो
    त्याच्या तोडीचाच प्रश्न विचारणारा असावा लागतो....
    समोरच्याला उलगडावं लागतं अगदी गुलाबाच्या पाकळ्या सारखं....

  • @dilipmkulkarni
    @dilipmkulkarni Před 11 měsíci +47

    उजव्या शक्ती सत्तेत आल्या की ब्राह्मण लोकांचा फायदा होतो हे राजू परुळेकर यांनी सिद्ध करावे.

    • @Sports-MG
      @Sports-MG Před 11 měsíci +6

      Ujavi vicharsarni hi shetaji ani bhataji lokansathi karyrat aste... Hyala siddh karane mhnje 1 + 1 = 2 ka? ase vicharnyasarkhe ahe.
      BJP kade satta asun dekhil -
      RSS che pramukh kadhi bramhnetar kinva bahujan zalet ka?
      ha ek corollary siddhant ahech...

    • @tumbadchekhot
      @tumbadchekhot Před 11 měsíci +7

      परळकर कुमार केतकर, हे आपल्या ब्राह्मणातले गाढव आहेत.
      यांना ऐकण्यासाठी वेळ फुकट घालवणे , ही आपली चूक आहे.

    • @RPB2080
      @RPB2080 Před 11 měsíci +5

      मोदी हे पण ब्राह्मणवादी आहेत मग तर

    • @svk0071
      @svk0071 Před 10 měsíci +3

      @@Sports-MG Rajendra Singh hay RSS che Sarsanghachalak (Pramukh) hote aani te Uttar Pradesh chya Tomar Rajput samajache hote.

    • @govindborhade1605
      @govindborhade1605 Před 10 měsíci +4

      जातीव्यवस्थेच्याही पलिकडे एक दुसरी दुनिया फार मोठी आहे. हे तुमच्या सारख्यानां काय समजणार.

  • @swami496
    @swami496 Před 11 měsíci +35

    परूळेकर सर तुम्ही फडणवीस ला सामना पिक्चर मधील डायलॉग प्रमाणे प्रश्न विचारा कि 😮 फडणवीस जज लोया चे काय झाले 😅

    • @ranjit2025
      @ranjit2025 Před 11 měsíci +7

      अगदी बरोबर

    • @kalpataruscienceacademynir6302
      @kalpataruscienceacademynir6302 Před 11 měsíci +7

      जज लोया सारखे नागपुरात कित्येक केसेस आहेत

    • @srtsnl78
      @srtsnl78 Před 11 měsíci

      Judge loya Mela त्याचे काय झाले कोर्टाने पण सांगितले तू अजून ऐकले नाही वाटते.

    • @ranjit2025
      @ranjit2025 Před 11 měsíci

      तू काय ऐकले ते सांग...

  • @kishorgaikwad1174
    @kishorgaikwad1174 Před 10 měsíci +17

    खोट बोलण्यात मोदी यांच्या नंतर फडणवीस यांचा नंबर लागतो

    • @sharad991
      @sharad991 Před 10 měsíci +2

      Pawar che naav ghyayla fatate ka???😅😅😅

    • @sandeepinamdar8726
      @sandeepinamdar8726 Před 8 měsíci

      तुझ्या सारखे जातीय लोक फडणवीस आणि मोदी यांच्या वर भूनकणारच चालू दे

  • @anildamle1154
    @anildamle1154 Před 11 měsíci +6

    आरे हरी नरके यांची मुलाखत घेतना काय जबरदस्त शिव्या देत होता ब्राम्हण, सनातन ,आरएसएस, मोदी सरकार सगळ्यांना, तोच आहे का हा जो फडणवीस कसे चांगले हे म्हणतोय 😊😊 कमाल आहे फक्त राजकारणी टोप्या बदलत नाहीत, हे पत्रकार ही तसलेच मार्क्स आणि लेनिन हे शिकवतात का ? 😊😊

  • @chetangokhale8988
    @chetangokhale8988 Před 11 měsíci +4

    खुद्द राजू गोंधळलेला आहे, मिनिट 15 ते 18 नुसती शेम्बडात माशी घोळवत बसला, नक्की काय सांगायचं आहे हे त्याचं त्यालाच कळत नाहीये

    • @bharatilulla7857
      @bharatilulla7857 Před 22 dny

      Chetan tumchi sir kadun khup jaast apeksha ahe ase nahi watat ka tumhala???

  • @AvinashChaudhary-pi4qk

    मी सामान्य नागरिक. माझा ना गाजराशी ना छडीशी संबंध. तर माझा आणि त्यांचा संबंध काय?

  • @ranjit2025
    @ranjit2025 Před 11 měsíci +41

    फडणवीस सत्तापिपासु (अति) आहेत हा पैलू दुर्लक्षित झाला असे वाटते. "सत्तेसाठी काहीपण" हे त्यांचे ब्रीदवाक्य आहे असे म्हटलं तर वावगे ठरणार नाही.

    • @user-we4vm5fj9y
      @user-we4vm5fj9y Před 11 měsíci +6

      😂😂 SHARAD PAWAR YOU MEANS

    • @surendra1990
      @surendra1990 Před 11 měsíci +1

      10 JP Chatu che chamche🤣

    • @kundakudalkar6261
      @kundakudalkar6261 Před 11 měsíci

      Rajkarnat sattapipasu kon nahi?

    • @ranjit2025
      @ranjit2025 Před 11 měsíci

      @@kundakudalkar6261 अति सत्तापिपासू आहेत

    • @emkay5284
      @emkay5284 Před 10 měsíci

      Exactly, Khuud original BJP karykarte he pan vanchit pan khoke wale CM, Rev ministers Dy CM. Bjajpa madhe mul bhajpa wale upashi te fakt khasta kadhnya sathi ani bhadotri tupashi.

  • @vasantbarve4817
    @vasantbarve4817 Před 11 měsíci +4

    श्री राजू परूळेकर नेहमी प्रश्नकरत्याच्या भूमिकेत असतात. आज मी पाहिल्यानेच त्यांना वेगळ्या भूमिकेत
    पाहिले. मला ते खूप अस्वस्थ वाटले. त्यांच्यातला आत्मविश्वास पूर्ण हरवल्याचा भास मला झाला. काही वाक्ये तर पूर्ण न उच्चारताच ते सोडून देत होते तर काही वाक्यांचा अर्थच लागत नव्हता. संघ विरोधक असल्यामुळे त्यांची अनेक गृहीते ही त्यांच्यापुरतीच मर्यादित होती. त्यात काहीच गैर नाही. जी संघटना माणसाला वस्तु समजते ती शंभर वर्षे टिकू शकते का? ह्या प्रश्नाचे उत्तर काय असावे. ज्याचा त्यानेच विचार करावा. माणसे जोडणारा अशी ज्यांची ख्याती आहे त्यांचा पक्ष मात्र एका मर्यादेपुढे वाढू शकत नाही. (मी संघ स्वयंसेवक नाही याची कृपया नोंद घ्यावी.)

    • @govindborhade1605
      @govindborhade1605 Před 10 měsíci +1

      संघ कधीही देश चालवू शकत नाही.

    • @mukundgulawani2330
      @mukundgulawani2330 Před 7 měsíci

      राजू परूळेकरांची सगळीच मतं फार गांभिर्यानं घ्यावी अशी नाहीत.संघ, पर्यावरण , कोकण विकास आणि २०२४च्या सार्वत्रिक निवडणुका (ज्या ह्या दोघांच्या " शेवटच्या" असतील😆)..
      उत्सुकता म्हणुन ऐकली..एवढंच!!!

    • @vasantbarve4817
      @vasantbarve4817 Před 7 měsíci

      @@govindborhade1605 देश चालवणे हा संघाचा उद्देशच नाही.

  • @Sam-pq5qs
    @Sam-pq5qs Před 11 měsíci +13

    INDIA that is BHARAT🇮🇳🇮🇳

    • @surendra1990
      @surendra1990 Před 11 měsíci

      C.U.R.R.U.P.T.S.
      That is virodhi kudbole🤪

  • @sanjaykasabe2511
    @sanjaykasabe2511 Před 11 měsíci +18

    स्वर्गीय अटल बिहारीं बाजपेयी यांचे सारखा नेता होणे नाही. मा. देवेंद्र फडणवीस यांचे यांची एकूण राजकीय वागणूक पाहता त्यांना नरेंद्र मोदी व्हायचं आहे.

    • @kupatepavi1755
      @kupatepavi1755 Před měsícem

      देशाला अटल बिहारी हवेत !

  • @tdnuklin9878
    @tdnuklin9878 Před 11 měsíci +23

    राजू परुळेकर हे मात्र खरे सरडे आहेत.

    • @kupatepavi1755
      @kupatepavi1755 Před měsícem

      Tumhi सरडे म्हणता , आम्ही nonbiased म्हणतो!
      यांना सर्व पक्ष सरडे समजतात !
      पक्ष नेहमी biased असतो!

  • @sudhirg7825
    @sudhirg7825 Před 11 měsíci +24

    परुळेकर ला गाजरची हाव आहे कि छडीची भीती वाटतेय. गोदी पत्रकार सारखा का बोलतोय😂😂

  • @MalaKayVatatay
    @MalaKayVatatay Před 7 měsíci +2

    It seems he likes Fadanvis but not Modi 😂😂😂 Parulekar, on one side you are talking about importance of Smarak and on other side you are opposing personal importance
    You are saying fadanvis is owning people' , it doesn't hold good for his own party people ,he is meeting bageshwar baba with full fancy dress what does it prove ,see every person has good stuff ñ bad ,thats the truth but in politics noone remains a human being unfortunately

  • @prasadapte4642
    @prasadapte4642 Před 3 měsíci

    बॅलन्सिंग करताना खूपच तारांबळ उडते आहे राजू दादा कठीण आहे तुझं

  • @parasprabhu4699
    @parasprabhu4699 Před 11 měsíci +13

    गोड गोड शब्दातील थापेबाजी

  • @hemantshinde7862
    @hemantshinde7862 Před 5 měsíci +2

    सुंदर विश्र्लेशन

  • @kirankulkarni7433
    @kirankulkarni7433 Před 9 dny

    उत्तम

  • @shaukathakim9609
    @shaukathakim9609 Před 11 měsíci +1

    मनोहर जोशी कोकणी ब्रा.तर देवेन्द्र फड. हे देशस्थ ब्रा.आहेत त्यामुळे फरक असणारच.

  • @sangitapatil2850
    @sangitapatil2850 Před 4 dny

    शरद पवारांनी महाराष्ट्राला कुठे नेला आणि फडणवीस ने कुठे आणून ठेवला सत्ता पिपासू

  • @civilpractical8845
    @civilpractical8845 Před 9 měsíci +2

    फडणवीस काय श्रेय नाहीत सथा . मोदी गया सब घर वापसी. 😅😅 फौजदार चे हवालदार झाला हे बघ

  • @nitinsawant7984
    @nitinsawant7984 Před 11 měsíci +27

    फडणवीस सारखा राजकारणी भेटला हे महाराष्ट्राचे खूप मोठे दुर्दैव आहे.

    • @surendra1990
      @surendra1990 Před 11 měsíci +4

      Tumchaa sarkhi redgane ganari mans hech durdaiv .sarwat jast covid che mrutyu jhale.
      Asle dardri sarkar tumhala avdt tyatch tumchi layki disli.

    • @Aaradhyachafale4639
      @Aaradhyachafale4639 Před 11 měsíci

      ब्राह्मण द्वेष हीच तुमची खरी अडचण आहे

    • @VJP77
      @VJP77 Před 11 měsíci +6

      तुम्हाला ६० वर्ष ज्यांची सत्तेत गेली तेच पक्ष आवडतात, तेच लोक आवडतात, विकास करणारे राजकारणी लोक नको.....चांगल आहे...

    • @latanandargikar3698
      @latanandargikar3698 Před 11 měsíci +2

      Mag tumhala Uddhav Thackeray yanchya sarakha kartrutvhin/prashasan mahit nasalela/gharkombda/rajyachi mahiti nasalela mukhya mantri chalato ka? Fadanvis he abubhavi , law graduate (well educated) mantri ahet.

    • @nitinsawant7984
      @nitinsawant7984 Před 11 měsíci

      फडणवीस ने स्वतच्या अहंकार आणि महत्व कांशा आणि सूडबुद्धीने आपल्या महाराष्ट्र राज्याचा विचार केला नाही.आपल्या.एका लेव्हल पर्यंत राजकरण ठीक आहे,पण राज्याच्या हिताच्या पुढे ह्या गोष्टीला थारा दिला नाही पाहिजे.ज्या गोष्टी पायी सत्तेच्या जोरावर सुरत पासून गू हाती ते गोवा पूर्ण देशात राज्याची बदनामी केली आहे.फडतूस क्या कोणत्याच गोष्टी नैतिक नव्हत्या.त्याचे सगळे आरोप हे कसे खोटे हिते हे सिद्ध करून दाखवेन जर तुम्ही म्हणालात तर.ज्या विकासाचे तुम्ही तून तूने वाजवतंय ते पण कसे चुकीचे आहे ते पण सिद्ध करेन.सगळ्या गोष्टीत कसे घनार्दे राजकरण केले ते पण सिद्ध करेन.

  • @anildamle1154
    @anildamle1154 Před 11 měsíci +3

    आरे हा ब्राम्हण devshta माणूस आज का बोलावला बर? 😊

  • @sushantpatil5882
    @sushantpatil5882 Před 11 měsíci +23

    राजू सर किती ही म्हणू देत
    फडणवीस म्हणजे एका हातात गाजर आणि एका हातात छडी
    तर ती छडी जी आहे ती फक्त आणि फक्त केंद्राच्या जोरावर आहे
    नाहीतर त्यांना कोणीही किंमत देत नाही
    त्यांचा उदयच बघा, 2014 नंतर आहे
    आधी काही किंमत नव्हती

    • @user-we4vm5fj9y
      @user-we4vm5fj9y Před 11 měsíci +5

      He was CORPORATER THEN
      MAYOR, MLA & leader of the opponent But obviously he became CM

    • @kalpataruscienceacademynir6302
      @kalpataruscienceacademynir6302 Před 11 měsíci +2

      बरोबर आहे

    • @kartikdarade3775
      @kartikdarade3775 Před 11 měsíci +2

      Barobar

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 Před 11 měsíci +7

      आधी नगरसेवक मग महापौर झाले 2o14 ला नन्तर आले हे लक्षात घ्या

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 Před 11 měsíci

      ​@@user-we4vm5fj9yबरोबर डायरेक्ट c m नाही झाले

  • @pradipdhaigude7814
    @pradipdhaigude7814 Před 7 měsíci

    ग्रेट माणूस देवेंद फडणवीस शांत,संयमी,हुशार ,बुद्धिवान,महाराष्ट्राला मिळालेला कोहिनूर हिरा आहे , राजुजी तुम्ही शरद पवार यांना सांगा त्या माणसाची शमता पाहून विरोध करू नका जात म्हणून त्या माणसाला हिनवू नका .प्लीज कृपा करून नम्र विनंती .त्यामुळे शरद पवारांचा राग येतो .

  • @thosars111
    @thosars111 Před 4 měsíci +1

    राजू तू खूप अभ्यासपूर्ण बोलतोस.

  • @kedarsaple4414
    @kedarsaple4414 Před 7 měsíci +1

    आर एस एस स्कुल ऑफ थाॅट म्हणजे सत्तेचा वाटेल तसा गैरवापर करून दुसरयानी उभारलेल्या संस्था, संस्थाचालक आणि योजना ढापणे

  • @rahulbhor4611
    @rahulbhor4611 Před 10 měsíci +2

    राज ठाकरे राजकारणी आणि व्यक्तीमत्व यावर परुळेकरांची मुलाखत घ्या.

  • @nandkishorparlikar8878
    @nandkishorparlikar8878 Před 8 měsíci +1

    राजू परुळेकर संघ अभ्यासा.

  • @YesIcan3719
    @YesIcan3719 Před 11 měsíci +1

    घराणे शाही,सरंजामशाही पेक्षा ब्राम्हणशाही मोठी आहे आणि फडणवीस पुढे यायला ब्राम्हणशाहीची खूप कारणीभूत आहे.

  • @sy-xv7xs
    @sy-xv7xs Před 11 měsíci +8

    Purulekar wha wha. Chulee cha mutton. Great. Recently started hearing him. Analysis is quite up to the mark.

  • @rajusathe5700
    @rajusathe5700 Před 9 měsíci +3

    More Eligible
    But
    Cast Is His Drawback

    • @mukundgulawani2330
      @mukundgulawani2330 Před 7 měsíci

      Most eligible in entire Maharashtrian politics..
      ...Cast may be a drowback..but Devabhau can make a way in such situation..

    • @kushaq1173
      @kushaq1173 Před 20 dny

      😂😂 yes casteism is his drawback which comes from rss

  • @kaiwalyadani8136
    @kaiwalyadani8136 Před 11 měsíci +12

    शोले चित्रपटातील अमिताभ ची आठवण झाली, “लडका वैसे तोह बहूत अच्छा है लेकिन….

    • @nitinsawant7984
      @nitinsawant7984 Před 11 měsíci +2

      Dam good. Perfect analyses of फडणवीस in just one sentence.
      😃😃😃😃💯🥳👍🙏😭🤣

  • @anupbhalerao2989
    @anupbhalerao2989 Před 11 měsíci +7

    किती चुकीचं बोलतोय हा माणूस. उलट उद्धव ठाकरे असल्यामुळेच कोरोना काळात मुंबईकरांना जास्त त्रास झाला.

    • @sanketsawant7475
      @sanketsawant7475 Před 11 měsíci

      Dusara kuthala CM experience kelas corona period made? 😂 how could u compare and with whom?

    • @anupbhalerao2989
      @anupbhalerao2989 Před 11 měsíci

      @@sanketsawant7475 दुसरा कशाला निवडणुकीनंतर फडणवीसच असते किंवा आताचे आहेत ते शिंदे असते तरी चित्र बरं असतं.

  • @GHD683
    @GHD683 Před 3 měsíci

    20:00 ब्राह्मण केंद्रावर अवलंबून असल्यामुळे आणि मध्यमवर्गाला सुशिक्षित नेता मनमोहन सिंगांसारखा ९० च्या दशकासारखा अच्छे दिन दाखवेल म्हणून फडणवीस पुढे आले

  • @kupatepavi1755
    @kupatepavi1755 Před měsícem

    Mi fan zalo raju sirancha !

  • @andy12829
    @andy12829 Před 11 měsíci +6

    काहीही म्हणा राजकारणातला बाप माणूस फडणवीसच आहे ❤

    • @Sumangal8523
      @Sumangal8523 Před 11 měsíci

      सडके राजकारण करण्यात फडणवीस तरबेज आहेत.

    • @andy12829
      @andy12829 Před 11 měsíci +5

      @@Sumangal8523 म्हणजे फडणविस साहेबांनी राजकारण केलं की ते सडक , पण तीच गोष्ट पवार किंवा ठाकरे नी केली की ती हुशारी वाह 😂😂

    • @Sumangal8523
      @Sumangal8523 Před 11 měsíci

      @@andy12829 फडणवीस जे करतात ते राजकारण असतं असे मानणे हाच महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठा विनोद आहे.
      फडणवीस जर एवढे हुशार राजकारणी असते तर २०१९ सालीच दोन पावले मागे जाऊन, केंद्रीय नेतृत्वाची समजूत घालून शिवसेनेला अडीच वर्षांचे मुख्यमंत्रीपद देऊन युती टिकवली असती.
      मग एवढे फोडाफोडीचे सडके,नासके ,कुजके राजकारण करण्याची गरजच पडली नसती व महाविकास आघाडीचा जन्मच झाला नसता.

  • @pramodgawde3930
    @pramodgawde3930 Před 11 měsíci +3

    Intelligent and socialist Raju seems totally confused about RSS organisation अरे त्यांच ब्रीदवाक्य आहे "राष्ट्र् प्रथम." individuals /माणूसे are secondary,, So disowning people is clearly underligned in their idiology. So तुमची socialist माणुसकीची विचारधारा तिथे apply होत नाही. They are idiologist.with political Goals. Working towards Their kind of idealstic Sanatani nation, They ask for बलिदान & RSS स्वयंसेवक do it willingly , This is what Raju dosn't like abt RSS people,

    • @xyz-io3kp
      @xyz-io3kp Před 8 měsíci

      Kay balibaan kele rss ne attaparyant he tari sanga

  • @vitthapx
    @vitthapx Před 7 měsíci

    मोदी होणं म्हणजे करुन दाखवणे आणि म्हणून फडणवीस मोदी यांना फॉलो करतात. समृद्धी महामार्ग, मुंबई मेट्रो , मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आणि बरेच काही.

  • @user-mi2ko3bg1f
    @user-mi2ko3bg1f Před 11 měsíci +2

    फडणवीसांच्या राजकिय भूमिकेबद्दल बोला....सर...

  • @devidasdeshpande1636
    @devidasdeshpande1636 Před 9 měsíci

    हे काय बोलतात ते त्यांना ही कळत नाही लोकांना काय कळणार, आपलेच पॉइंट आपणच खोडतात. हे म्हणजे मी तुमची मुलाखत घेतो तुम्ही माझी घ्या , पण पण फार होते

  • @deenarredkar232
    @deenarredkar232 Před 3 měsíci

    विदर्भा बाबत प्रश्न विचारायला हवा होता.

  • @nagappashrieshthi855
    @nagappashrieshthi855 Před 11 měsíci +4

    फक्त उध्दवजीमुळे पुर्ण पाच वर्षाचे मुख्यमंत्रीपदी राहीले पण त्या पाच वर्षांत त्यांनी शिवसेनेला संपवायचा प्रयत्न केला त्याचे फळ पहीली अडीच वर्ष विरोधी पक्ष नेता नंतर पुर्ण पक्षाची प्रतीमा मलीन करुन दोन नंबर व आता तिन नंबर.
    आता मोदीनाही 2024 पुर्ण धोका दिसु लागल्याने त्यांना तिन नंबर वरच रहावे लागणार

  • @arvindnamdeothote8373
    @arvindnamdeothote8373 Před 11 měsíci +1

    अहो मराठे हे कर्मकांड ब्राह्मण होण्यासाठी करत नाहीत किंवा त्याच्या म्हणजे कर्मकांड करून ब्राह्मण जवळ जाण्याचे आपले लाॅजिक योग्य वाटत नाही, जेवढे बहुजन मग ते मराठेतर 22:54 22:55 22:56 बहुजन बहुजन

  • @ranjit2025
    @ranjit2025 Před 11 měsíci +14

    फडणवीस ह्यांनी नेहमी विरोधी पक्षनेता म्हणून राहणे योग्य वाटतं. ती भूमिका त्यांना चांगली जमते...
    कुटील कारस्थाने करण्यासाठी पटाईत आहेत ते..

    • @pushkarbj
      @pushkarbj Před 11 měsíci +5

      Kay fakta brahman mhanun avadat nahi ka ?

    • @surendra1990
      @surendra1990 Před 11 měsíci +2

      Tumchya maha vishari chi changli chaddi Sodli, Pravin Chavan, Mansukh hiren, rajysabha election, vidhansabha election, uchlun uchlun….🤣🤣🤣

  • @atuljadhav6011
    @atuljadhav6011 Před 5 měsíci

    तुम्ही फडणवीसांना योग्य म्हणत नाही आणि अयोग्यही म्हणत नाही...

  • @sureshdeorukhkar3817
    @sureshdeorukhkar3817 Před 9 měsíci

    ऊगाचच राजू च व्याख्यान ऐकुन वेळ फुकट गेल्याच वाईट वाटत.
    सामना मधे काही बाही लिहायचे त्या पेक्षा बुध्धि क्षिण झालेली दीसते याची प्रचिती आली आली
    थोडा अभ्यास आणि वाचन जरूरी आहे

  • @rupeshpatil2243
    @rupeshpatil2243 Před 11 měsíci +27

    परुळेकर साहेब.. मला वाटते आपण आत्ता आता फडणवीस यांनी दिलेल्या तीन चार मोठ्या महत्वाच्या मुलाखती नाही पहिल्या वाटते.. विखारी आणि अतिशय खालच्या दर्जाची विचारसरणी दिसून आली आहे फडणवीस यांची.. पुन्हा पाहा. .. तुमच्या डोळ्यावर पण जरा फडणवीस गुलाबी चस्मा काढून ठेवा.

    • @pushkarbj
      @pushkarbj Před 11 měsíci +2

      Kay re kuthlya mulakhatit vikhar disala tula ??

    • @surendra1990
      @surendra1990 Před 11 měsíci +1

      Hi ashi ardh shikshit mans Maharshtrala assassination, extortion, illegal liquor, night life vulgar, ni disha rapist chyaa davnila badhtat he disle ki don varsh. Hyanche desh drohi nete hote ki ministers tya velela.

    • @HV-ng1ei
      @HV-ng1ei Před 11 měsíci +1

      भाऊ फडन विस ने शेतकर्‍या च वाटोळे केले मराठा आर क्षन ला प्रयात्न केले आनि एका ला कोर्टात अपील दाखलकराप लावले

    • @surendra1990
      @surendra1990 Před 11 měsíci

      R@@HV-ng1ei Tumhala gulaamani deshaach vatol karaylaa ghetly. Fadnavis genius ni genuine aahe mhanun kapat karun tylaa baher kel pun tyni Khulna marli ni ata tumhi bombaltaahet.Ha Ha Ha!

    • @Jrk443
      @Jrk443 Před 11 měsíci +4

      Fadsnvis Great leader

  • @sangitapatil2850
    @sangitapatil2850 Před 4 dny

    100%

  • @sampatlallunawat2316
    @sampatlallunawat2316 Před 7 měsíci

    आपण अस बोलताय हे प्रथमच घडल व ते फक्त फडणीस करतात हा अंधळे पणा

  • @paragkulkarni5003
    @paragkulkarni5003 Před 10 měsíci +5

    DF is PM material 🎉❤😊

  • @vishnushelke3069
    @vishnushelke3069 Před 2 měsíci

    आवडते व्यक्तिमत्व राजू परुळेकर सर

  • @rajendragavas959
    @rajendragavas959 Před 7 měsíci

    ठाकरे आणि पवार कडे तेच आमदार खासदार शिल्लक उरलेत👉 ज्यांना बीजेपी मध्ये एन्ट्री नाही 😅😅😅😅

    • @Savardekar
      @Savardekar Před 7 měsíci

      उदा. नवाब मलिक, अब्दुल सत्तार

  • @govindpotdar418
    @govindpotdar418 Před 6 měsíci

    R P is highly radicaised

  • @narayansawant7882
    @narayansawant7882 Před 10 měsíci

    Parulekar Saheb tumche vivechan va tya vishya a abhyas jarbardust .

  • @ramchandrashinde4479
    @ramchandrashinde4479 Před 7 měsíci

    खूप छान् चर्चा

  • @shaukathakim9609
    @shaukathakim9609 Před 11 měsíci

    Rajuji Devendra F. baddal bolaylach Nako. Ek sabhya ,changla,susanskrut manushya वाईट सहवासात कसा बिघड़तो याचे ऊत्कृष्ट उदाहरण म्हणजे देवेंद्र.
    .

  • @meetbonkar
    @meetbonkar Před 11 měsíci +6

    परुळेकर गंडवताय तुम्ही... ह्यांना फडणवीसवर बोलायला पुन्हा आणू नका !

  • @anantmawale5809
    @anantmawale5809 Před 11 měsíci +1

    खरंच ग्रेट आहे

  • @nandkumartipnis1432
    @nandkumartipnis1432 Před 12 dny +1

    B J P Deshat Janatela Aanandi Theu Shakat Nahi , Karan Roj Kahi Na Kahi Vegale Aasate . ?

  • @kedarsaple4414
    @kedarsaple4414 Před 7 měsíci

    फक्त गंगाधर राव नव्हे युती सरकारच्या काळात भ्रष्टाचाराच्या आरोपावरून राजीनामा द्यावा लागलेल्या शोभाताई फडणवीस कोण हे पण सांगा

  • @dnyanobagutte7662
    @dnyanobagutte7662 Před 7 měsíci +1

    Irony is that peoples advocating democracy till 2014, have not yet accepted electrol success Modi ji . Now, all journalists are divided and took position most suited to their own political ideology . Journalists are not suppose to have any political ideology or atleast should not reflect it in their journalism.

  • @rbpatil1404
    @rbpatil1404 Před 10 měsíci +2

    दुसऱ्या पक्षातील लोकाबाबत स्वार्थी भूमिका आहे. महाराष्ट्रात राजिकाय घान करणारा माणूस. एवढया खालाच्या ठरला राजकारण केले नाही.

  • @asmassa3356
    @asmassa3356 Před 11 měsíci +4

    I was expecting something on Aurangzeb ki aulad kind of noble comments.

  • @user-pz2oi5xq3u
    @user-pz2oi5xq3u Před 9 měsíci

    एवढ सगळं ठिक आहे तरीपण गरीबी बेरोजगारी आहेच.आमच्या मराठवाड्यातील गावांची अवस्था तशीच आहे.निजामशाही ने बरचस नुकसान केल आणि‌ त्यानंतरही विकास का नाही?? याला सगळेच राजकारणी कारणीभुत आहेत.. त्यामुळे या चर्चा करुन काहीच साध्य होत नाही.

  • @balkrishnajoshi1383
    @balkrishnajoshi1383 Před 13 dny

    P Raju ला आजकाल कोण विचारत नाही. तो पत्रकारितेत irrelevant झालाय. काहीतरी बिन बुडाचं सनसनाटी बोलून,लिहून मुख्य प्रवाहात राहायचा केविलवाणा प्रयत्न चालू आहे. आपण तर पॉपकॉर्न घेऊन बसलोय😂😂
    #घ्या_भडंग

  • @sudhirkulkarni5039
    @sudhirkulkarni5039 Před 7 měsíci

    कॅांग्रेसच्या काळात चिपळुणात रासायनिक कारखाने उभारले त्याचे काय? एकांगी बोलतात हे परुळेकर

  • @viplovezoad5523
    @viplovezoad5523 Před 3 dny

    35:45 शब्द नाही पळत... नुसत करतो करतो बोलतात.. काही करत नाही

  • @xyz-io3kp
    @xyz-io3kp Před 8 měsíci

    Interview is best as usual keep it up

  • @Usert52861
    @Usert52861 Před 8 měsíci

    Khaju Parulekar....sakali nastya madhe Dev - G biscuit khalli ka 'HmV' ... Tuzhya tondun shobat nahi.. and this is a new Ninja technique which most of the chai biscut patrakars will use now...they will talk something good abt someone and then in between they will have two three punches hidden to put down or disrespect that person....this is the reason why Raju,Nikhil and Khajdeep have lost their credibility even after being one of the finest journalist... konhi vicharnar nahi hya lokkanna pudhe..
    Mhanun atta talayat malaayt aahe....hya saglyancha
    Im a big fan of Mr. Parulekars style of oratory since his program on ETV Marathi...guess it was called Samwad..aired at 10.30pm or even late..it was too fab to be real... conversations where such a quality and smooth like skill...
    Every episode was worth it....what have u done to urself. ...will slowly have to compare you with Anil thatte....aaj itthe udya Kuthe mahit nahi....aso!!

  • @yoginion
    @yoginion Před 11 měsíci +1

    Mast, Chann!

  • @Amit.Pustake
    @Amit.Pustake Před 11 měsíci +2

    ** राजकारणी जे बोलतात त्याप्रमाणे खरंच वागतात का ?..**
    १. संसद म्हणजे लोकशाहीचे मंदिर..
    २. मतदार म्हणजे.. बंधू,भगिनी, माता, पिता..
    ३. भारत म्हणजे आमची माता... देश म्हणजे आमचा परिवार..
    ४. संविधानाची घेतली जाणारी शपथ..
    ५. लोकशाही म्हणजे लोकांसाठी चालवलेले राज्य..
    ६. शाहू, फुले, आंबेडकर यांचे पुरोगामी विचार..
    ७. शिवाजी महाराज व पुतळ्यांचा राजकीय स्वार्थासाठी होणारा वापर..
    ८. भारत माता की जय, जय शिवराय, जय श्रीराम, जय महाराष्ट्र.. अशा घोषणा देऊन लोकांना मूर्ख बनवणे..
    बराच वेळा आपले राजकारणी वरील वाक्याचा भाषणामध्ये वारंवार उल्लेख करतात.. पण ते जे बोलतात त्याप्रमाणे वागतात का..?
    जर ते त्याप्रमाणे वागत नसतील तर हे मतदारांची फसवणूक व विश्वासघात होत नाही का..?
    म्हणजे मतदानापूर्वी गोड बोलून लोकांना फसवायचं व सत्तेत आल्यावर संपत्तीची लुटमार करायची हाच लोकशाहीचा उद्देश आहे काय?
    उपाय-
    १.यासाठी त्यांची सर्व भाषणे हीच स्टॅम्प पेपरवर लिहून घेण्यात यावी
    २.तसेच त्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून सुप्रीम कोर्टात सादर करण्यात यावे..
    ३. खोटे बोलणाऱ्या सर्व नेत्यांची माहिती सर्व पेपर व मीडियामध्ये कोर्टाने प्रसारित करावी..
    राजकारणातील गुन्हेगारी -
    १. खोटी आश्वासने, लोकांची दिशाभूल करणे, लोकांना मूर्ख बनवणे, नाटक तमाशा करणे, कायद्याचा दुरुपयोग करणे, देशाची संपत्ती लुटणे, भ्रष्टाचार, खंडणी, टक्केवारी, वशिलेबाजी घराणेशाही..
    २. वरील सर्व गोष्टी ह्या गुन्हेगारी स्वरूपाच्या व मतदारांचा विश्वासघात , फसवणूक करणारे आहेत ...
    अशा लबाड राजकारण्यांना आळा घालण्यासाठी सरकारने ताबडतोब कायद्यामध्ये तरतूद करावी.. जेणेकरून जो कोणी खोटं बोलून लोकांची फसवणूक करेल त्यांना कडक शासन करण्यात यावे..
    हीच ती वेळ -
    लोकशाहीमध्ये "क्रांतीकारक" बदल करण्याची-
    १.(फालतू)लोकशाही व (स्वार्थी)राजकारण त्वरित बंद करा..
    २. त्याऐवजी (स्वच्छ)समाजकारण, विकासशाही व प्रामाणिकशाही देशांमध्ये लागू करा...
    Indian constitution says
    सत्यमेव जयते..
    So am I telling the truth..?
    ***आपल्याला जर पटत असेल तर सर्वत्र शेअर करा.. जनजागृती करा.. देश वाचवा..***
    Sincere thoughts by
    Amit Pustake
    Who am I?(father of the nation)
    Battle for Prosperous India begins...🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @anildamle1154
    @anildamle1154 Před 11 měsíci

    सगळ्यांना ब्राम्हण व्हयाचा आहे तर त्यात गैर काय आहे ? परुळेकर यांना याचा का त्रास होत आहे? सगळे ब्राम्हण झाले तर आरक्षण हा मुद्दा उरणार नाही. ही प्रगती नाही का ?

    • @a.g.patil5743
      @a.g.patil5743 Před 11 měsíci +1

      आम्हाला काही ब्राह्मण-फ्रीम्हण नाही व्हायचंय.

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 Před 11 měsíci +1

    Khup chan bolle sr 👌

  • @sanjeevpingle846
    @sanjeevpingle846 Před 5 měsíci

    परुळे कर काय बोलत आहेत ते त्यांनाही समजत नाही

  • @K_K1307
    @K_K1307 Před 7 měsíci

    निवडणूका आल्या की राजू ला कामं मिळतात ….. मोदी आणि भाजपा वर टीका करुन पैसा आणि प्रसिद्धी कमावणं

  • @Leo-pr1qt
    @Leo-pr1qt Před 11 měsíci +13

    संघ ही दिसायला सोज्वळ पण प्रत्यक्षात अतिशय असंवेदनशील जनावरांची संघटना आहे. त्यांना त्यांच्या माणसाविरुद्ध जिवंत पुरावे देऊन उपयोग नाही, एवढी संवेदनशीलता त्यांच्यात आहे, हे आश्चर्य आहे.

  • @GHD683
    @GHD683 Před 3 měsíci

    16:30 कर्मकांड करून लोकांना ब्राह्मण व्हायचे नाहीये, ते देवाला घाबरून पूजा वैगेरे घालतात

  • @milindkhadilkar6158
    @milindkhadilkar6158 Před 8 měsíci

    खरच तुम्हाला संघ समजलाच नाही .

  • @anantmawale5809
    @anantmawale5809 Před 11 měsíci +5

    परुळेकर सरांनी खूप छान विश्लेषण केलेला आहे

  • @anamik3267
    @anamik3267 Před 11 měsíci +2

    वाजपेयींना ममता,समता,जयललिता,शिवसेना यांनी किती त्रास दिला ते आठवा.त्यामुळे श्री.नरेंद्र मोदी आणि श्री. देवेंद्र फडणवीस वागतात ते योग्यच आहे.

    • @govindborhade1605
      @govindborhade1605 Před 10 měsíci

      बाळा बच्चा आहेस. गीरेगा तो भी टांग उपर अशी तुमची गत आहे.

  • @KiranMokashi-nh3fg
    @KiranMokashi-nh3fg Před 7 měsíci

    पंकजा, तावडे, एकनाथ खडसे ई.सारख्याना कोन बाजूला ठेवलं.

  • @backpackonly1469
    @backpackonly1469 Před 11 měsíci +4

    Awesome Interview

  • @hemachavan9241
    @hemachavan9241 Před 10 měsíci +1

    फडणवीस तर महाराष्ट्र ची वाट लावली, सत्ता आणि गुजराती यांचे मुळे, फडणवीस हा अति महत्वकांक्षी आणि सत्ता पिपासू माणूस आहे

  • @shankerpai4617
    @shankerpai4617 Před 11 měsíci +5

    Raju Parulekar is one of the finest as a interviewed as well as INTERVIEWER...

  • @amolkulkarni862
    @amolkulkarni862 Před 11 měsíci +3

    Parulekar seriously itke lambe chaude dhage dore odhun tanun kahitari farach logical boltoy asa bhasawtat ma! Bapre! Central che loka paar fadnavis brahman asne kase changle ahet khadsen peksha… bass bass… 😂😂 manus kam karto, deliver karto, mansa jodto… already jaam baslelya lokanna disturb karto… proper power politics khelto… simple te nahi… ani mhane pawar patient ahet… 😂😂 sakali ho mhanun dupari sarkar padla… aho, kasla patience?
    Ani finally te chorla natak… 😅

  • @shankerpai4617
    @shankerpai4617 Před 11 měsíci

    Raju Parulekar and Devendra Fsdanavis - In

  • @meandyou48364
    @meandyou48364 Před 7 měsíci

    ब्राम्हण, ब्रम्हणत्व, ब्राम्हणी, ब्राम्हणीकारण, गोडसे, rss, संघ
    ब्राम्हण, ब्रम्हणत्व, ब्राम्हणी, ब्राम्हणीकारण, गोडसे, rss, संघ,
    ब्राम्हण, ब्रम्हणत्व, ब्राम्हणी, ब्राम्हणीकारण, गोडसे, rss, संघ
    ब्राम्हण, ब्रम्हणत्व, ब्राम्हणी, ब्राम्हणीकारण, गोडसे, rss, संघ,
    ब्राम्हण, ब्रम्हणत्व, ब्राम्हणी, ब्राम्हणीकारण, गोडसे, rss, संघ
    ब्राम्हण, ब्रम्हणत्व, ब्राम्हणी, ब्राम्हणीकारण, गोडसे, rss, संघ,
    ब्राम्हण, ब्रम्हणत्व, ब्राम्हणी, ब्राम्हणीकारण, गोडसे, rss, संघ
    ब्राम्हण, ब्रम्हणत्व, ब्राम्हणी, ब्राम्हणीकारण, गोडसे, rss, संघ

  • @TheHalloween81
    @TheHalloween81 Před 11 měsíci +2

    चॅनल चे नाव छान ठेवलय.... इडी चॅट 😂

  • @nandakumarmungashe8300
    @nandakumarmungashe8300 Před 11 měsíci +1

    लोक माझे सांगाती मध्ये शरद पवार साहेबांनी स्पष्ट केले आहे की भाजप बरोबर अजीत पवार चर्चा करत होते याची त्याना माहिती होती. कारण लोकशाहीत कोणाही बरोबर चर्चा करणेस चुकीचे नाही. फक्त विपरीत निर्णय करायचे नसतात. तसे भाजपा बरोबर जाणे बाबत कोणताही निर्णय झालेला नसताना अजीत पवारानी गुपचुप पहाटेचा शपथविधी ऊरकून घेतला हे शरद पवार साहेबाना माहीत नव्हते . एकदा पवार साहेब जाहिररित्या म्हटले होते की राष्ट्रपती राजवट ऊठण्यास पहाटेच्या शपथविधीचा ऊपयोग झाला. त्यांचे हे वक्तव्य केवळ पुतण्या अजीत पवार याना सावरून घेणे साठी होते . शरद पवार साहेबांचे व्यक्तिमत्त्व हे अत्यंत ऊत्तुंग असे आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व समजणे हे जास्त हुषार ( अती शहाणा त्याचा बैल रिकामा ) परूळेकर साहेबांच्या क्षमतेबाहेरचे आहे असे आता वाटू लागले आहे. फडणवीस साहेबांनी औचीत्त्य भंग करून पक्ष फोडले किंवा त्यासाठी मदत केली व त्यायोगे भारतातील लोकशाही धोक्यात आणनेस मदत केली तरीही फडणवीस साहेबांचे व्यक्तिमत्त्व चांगले आहे असे परूळेकर यांचे म्हणणे अत्यंत तर्कविसंगत वाटते. परूळेकर साहेबांपेक्षा मुलाखत घेणारे जास्त विचारवंत वाटले.

    • @latanandargikar3698
      @latanandargikar3698 Před 11 měsíci

      Sharad Pawar he donhi dagariwar pay thevun asatat. Pahatechya shapathvidhi babat tyanchya bolanyat visangati vatate.

    • @nandakumarmungashe8300
      @nandakumarmungashe8300 Před 11 měsíci

      @@latanandargikar3698 मला तसे वाटत नाही

  • @rajusathe5700
    @rajusathe5700 Před 9 měsíci

    Prithviraj Chauhan
    Vilasrao Deshmukh
    Shankarrao Chavhan
    Ashok Chavhan

  • @ShailendraNanekar
    @ShailendraNanekar Před 10 měsíci

    Perfect thumbnail ....
    1. Gajar 🥕🥕🥕🥕
    2. Chadi

  • @chetan4055
    @chetan4055 Před 11 měsíci +2

    सद्या हे सरकार शेतकर्या कडून पैसे वसूल करत आहे,जे. पैसै २००० रुपये मिळायचे ते पैसे सरकार वापस मागत आहे..आणि एकीकडे हजारो कोटी चे कर्ज हे आपल्या मित्रा न चे माफ करत आहे

    • @surendra1990
      @surendra1990 Před 11 měsíci

      Tond aahe bolat jaa proof wagairechi bindokana garaj lagat naahi.😂

    • @chetan4055
      @chetan4055 Před 11 měsíci

      @@surendra1990 washing machine melava che labarthy 🤣🤣

  • @sheetaljadhav1960
    @sheetaljadhav1960 Před 10 měsíci

    parulekar sir plz talk on Maratha arakshan ur openion most important

  • @Aditya-gm8uf
    @Aditya-gm8uf Před 11 měsíci +8

    Udhav thackrey ne dhoka dila tyat mala problem nahi. Tyane kaam kela nahi. Metro project adavala

    • @surendra1990
      @surendra1990 Před 11 měsíci +2

      Jal yukt shiwar he Fadnavis chi mothi dengi deshaalaa milaali asti ti naahi keli ya natdrashtaani 😢