पंकजा मुंडे पडली म्हणून मराठा समाज जातीयवादी झाला का ?मराठा ओबीसी वादावर मराठा बांधवांची प्रतिक्रिया

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 06. 2024
  • लेटेस्ट बातम्या, माहिती आणि मनोरंजनासाठी सबस्क्राइब करा - लोकमान्य NEWS
    #Shivshahimarathi #शिवशाही मराठी #Shivshahinewsmarathi
    #manojjarange #manojjarangepatil #MangeshSable #मंगेशसाबळे #मनोजजरांगे
  • Zábava

Komentáře • 1,6K

  • @gbpawdeaasilmurga3835
    @gbpawdeaasilmurga3835 Před měsícem +606

    मानल भाऊ शंभर तोफाची सलामी❤❤🚩🚩

  • @bhagwantambare2958
    @bhagwantambare2958 Před měsícem +472

    अभिनंदन सकल मराठा समाज बांधवांनो आपले परखड विचार मांडल्याबद्दल

    • @Upscdream007
      @Upscdream007 Před měsícem +10

      विकृत खराठा हाकला. . पुरोगामी महारष्ट्र वाचवा.. फुले आंबेडकर जिंदाबाद.. लक्ष्मण हाके आगे बढो... जय भीम.. जय भीम.. जय भीम

    • @URMAN33
      @URMAN33 Před 29 dny +2

      ❤❤❤Godhadi madhe CCTV lavtoy ka aata nahi aata 😅😅😅😅
      Jorangyaa 😂

    • @kavitaghadage8635
      @kavitaghadage8635 Před 29 dny +3

      Agdi barobar

    • @sks1464
      @sks1464 Před 29 dny

      ​@@Upscdream007तुझे फुले आंबेडकर मराठ्यांकड कामाला होते रे शेम्डया

    • @jeevanrautrao5273
      @jeevanrautrao5273 Před 29 dny

      हाके पंचायत समिती पडला, लोकसभेला डिपॉझिट जप्त झाल आणि वडा पाव खाऊन जोर जोरात आवाज काढून आमरण उपोषण 😅​@@Upscdream007

  • @annakhade4107
    @annakhade4107 Před 29 dny +114

    आता एकच मिशन मराठा आरक्षण मराठा संघर्ष योद्धा मनोज जरागे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक मराठा लाख मराठा

  • @dashrathmusale1485
    @dashrathmusale1485 Před 29 dny +50

    हावळे पाटील भाऊ आणि सोबतचे मराठा बांधव आपले म्हणणे एकदम खरे आहे

  • @kishorphadatare4869
    @kishorphadatare4869 Před měsícem +304

    मनोज जरांगे पाटील फक्त एक मराठा लाख मराठा 🎉

    • @lakhanpawar2235
      @lakhanpawar2235 Před 29 dny

      तेवढया वर्षापर्यंत झोपून होता 50 वर्ष काँग्रेस+ राष्ट्रवादी सत्तेत होती त्यांनी तर नाही दिलं आरक्षण

  • @Nanagavali7795
    @Nanagavali7795 Před měsícem +468

    आरक्षण नाही मिळाले तर मात्र मराठा काय असतो फक्त राजकारणी लोकांना कळेलं

    • @lakhanpawar2235
      @lakhanpawar2235 Před 29 dny

      काही नाही करणार मुस्लिम suporter पार्टी ल निवडून राज्याचं सत्यानाश करणार bjp नच माराठला आरक्षण दिलं 50 वर्षामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी ना नाही दिलं

  • @gajananbapudeshmukh1853
    @gajananbapudeshmukh1853 Před 29 dny +60

    खरे वास्तव निर्भीडपने मांडले त्याबद्दल धन्यवाद, अभिनंदन

  • @anantkolse9092
    @anantkolse9092 Před 29 dny +36

    मराठा समाजाने एकदा वंजारी समाजाच्या उमेदवाराला मत दिले नाही म्हणून दोष देत आहेत तर मराठा समाजाच्या उमेदवाराला वंजारी समाज कधीच मत देत नाही तेव्हा ते किती दोषी आहेत त्याचे जरा आत्मपरीक्षण करावे.

    • @dadagolhar7219
      @dadagolhar7219 Před 17 dny +1

      Bala 6aamadar vanajari samajavar nivadun yetat maratha aamadar

  • @user-cv5ev5cr3z
    @user-cv5ev5cr3z Před měsícem +215

    एक मराठा कोटी मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील

  • @aruntale1126
    @aruntale1126 Před měsícem +236

    या सगळ्यांना फक्त पाटील एकलेच काफी आहेत......🚩🚩🚩🚩

  • @nanasahebtekale2275
    @nanasahebtekale2275 Před 29 dny +20

    इथून पुढे मुंडे फॅमिली चा कार्यक्रम मराठाच ठरवणार जागो धनु भाऊ पंकजाताई प्रीतम मुंडे

  • @yodha-
    @yodha- Před 27 dny +15

    रोखठोक भूमिका...एक मराठा लाख मराठा...💯💯💪💪💪

  • @vikrambhasme9710
    @vikrambhasme9710 Před měsícem +432

    पंकजया मुंडे पडली त्यामुळे आशे चाळे करत आहेत हाके भुजबळ मुंडे

    • @Neel12338
      @Neel12338 Před měsícem +3

      Need bol jarangyachya jativadi auladi pankaja tau bol

    • @DivyaSalunke-cv9vw
      @DivyaSalunke-cv9vw Před měsícem

      😂😂😅😅😢

    • @DivyaSalunke-cv9vw
      @DivyaSalunke-cv9vw Před měsícem +2

      चॉकलेट चोर😂😂

    • @Upscdream007
      @Upscdream007 Před měsícem +5

      विकृत खराठा हाकला. . पुरोगामी महारष्ट्र वाचवा.. फुले आंबेडकर जिंदाबाद.. लक्ष्मण हाके आगे बढो... जय भीम.. जय भीम.. जय भीम

    • @satishkadam.96k53
      @satishkadam.96k53 Před měsícem

      Tujy aaichi puchhi zavli ka amhi 😢​@@Upscdream007

  • @kubersuryawanshi6388
    @kubersuryawanshi6388 Před měsícem +175

    मराठा चा बुलंद आवाज आदरणीय संघर्ष योध्दा मनोज दादा💖💯💯

  • @geetawagh5539
    @geetawagh5539 Před 29 dny +13

    खूप छान बोललात दादा असेच बोलते रहा सर्वजण जय मराठा समाज छत्रपतींचा आशीर्वाद

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 Před 29 dny +18

    भाऊंना १०० तोफांची सलामी ❤❤❤❤❤❤

  • @anilpoul1540
    @anilpoul1540 Před 29 dny +165

    मराठ्यांचा बुलंद आवाज मनोज दादा जरांगे पाटील
    एक मराठा कोटी मराठा 🚩

  • @user-qn8ec3uu7f
    @user-qn8ec3uu7f Před měsícem +239

    तुमचे खुप खुप अभिनंदन मराठा बांधवांनो परखडपणे मत मांडल्या बद्दल कुणाला किती ही जातीवाद करू द्या काही फरक पडणार नाही.आपली ताकद विधानसभा निवडणुकीत दाखवून देऊ

    • @lakhanpawar2235
      @lakhanpawar2235 Před 29 dny +3

      अहो साहेब तुमच बरोबर आहे bjp ला हरउन आरक्षण मिळणार नाही तुम्ही विसरल्या पहिल्या वेळी bjp नेच तुम्हाला आरक्षण दिलं 50 वर्ष शरद पवार हे राजकारणात होते कधी मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही
      तुम्ही मुस्लिम suporter पार्टी ला निवडून देऊन तुम्हाला काही फायदा होणार नाही नुकसानच होणार

    • @HariHar14388
      @HariHar14388 Před 29 dny

      Bgu na vidhansabhela hi shikvan nhi dili maharaj ni aaplyala bhau

    • @amarsinghrajedhokale1470
      @amarsinghrajedhokale1470 Před 29 dny

      ढोंगी,स्वार्थी, मतलबी जातीपुरते पाहणारे आहेत obc नेते. खरे जातीयवादी तेच आहेत

    • @user-zl6to4hf2w
      @user-zl6to4hf2w Před 29 dny +2

      ​@@lakhanpawar2235मराठ्यांनी ज्या ज्या वेळी आंदोलन केली त्या त्यावेळी मुसलमानी सहकार्य केले त्यामुळे आमचे विचार शिवरायांचे आहेत सर्व समाज समभावआहे

    • @gajananwagh7914
      @gajananwagh7914 Před 28 dny +2

      are pn obc madhun ka magta

  • @geetawagh5539
    @geetawagh5539 Před 29 dny +11

    या चैनल चे खूप खूप आभार त्याने आमच्या दादांना भावना मत परखडपणे मांडण्याची संधी दिली आणि ते मीडियासमोर जनतेसमोर आलं

  • @user-yk4cy9rd8j
    @user-yk4cy9rd8j Před 27 dny +9

    एक नंबर भावा आता तर पंकजा मुंडे छगन भुजबळ धनंजय मुंडे यांचं कायमचं राजकारण संपल्यात जमा आहे

  • @user-sk7cw4cn4i
    @user-sk7cw4cn4i Před 29 dny +109

    पंकजा मुंडे जाऊद्या धनंजय मुंडे जाऊ द्या कोणाला जायचे त्यांना जाऊ द्या त्यांच्या अवकात विधानसभेत दाखवून देऊ राहिलेली विधानसभेतही एम फॅक्टर चालणार एकच मिशन मराठा आरक्षण

    • @hindui279
      @hindui279 Před 29 dny

      आरक्षण घ्या पण आरक्षणाच्या आडून राजकारण करू नका.. पंकजा मुंडे या लोकसभेच्या आधी एकही ओबीसी एल्गार सभेला गेल्या नव्हत्या.. फक्त ओबीसी आहे म्हणून जानकर आणि मुंडेंना तुम्ही पाडलं..
      सरकार आरक्षण देत नाही म्हणून पाडायचा होता ना भुमरे.. म्हणे आम्ही जातींवादी नाहीत.. 😂😂

    • @DeepakYedge-ig9ln
      @DeepakYedge-ig9ln Před 24 dny

      👍👌

  • @vinodbhosale8315
    @vinodbhosale8315 Před měsícem +178

    पंकजा मुंडे जरांगेच्या आंदोलनाच्या कडे वळून पण बघितलं नाही. आणि ओबीसीच्या आंदोलन कडे जाऊन मराठ्यांच्या बद्दल बोलता मराठी जनता कशी तुम्हाला वोटिंग करेल

    • @Neel12338
      @Neel12338 Před měsícem

      Gadya adavlyavr kashala yetil jativadi ahat tumhi

    • @BharatmataKijay-jv5wu
      @BharatmataKijay-jv5wu Před 29 dny

      Tumcha marthana phata tai chi gadi aadvli tava kut gelto tumi p.m .c.m maratha aamdhar chi ka nahi

    • @vijaymengane1490
      @vijaymengane1490 Před 29 dny +8

      खरा कळीचा नारद छगन भुजबळच आहे

    • @rahuldurpade262
      @rahuldurpade262 Před 29 dny

      ​@@Neel12338😂 bar kay krych te Kara .. aarkashan bhetnrch

    • @Shubhamjjj
      @Shubhamjjj Před 29 dny +1

      अरे panku tai obc सभेला गेलत्या का तरी भी तुम्ही पाडल मग ज्यांनी मतदान केल त्या माग उभा रहावा लागण की

  • @atmaramkhoje7478
    @atmaramkhoje7478 Před 26 dny +6

    एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @user-ec3zt1sk4w
    @user-ec3zt1sk4w Před 28 dny +6

    १ नंबर भाऊ...! तुम्हाला बघून वाटतो, मराठा अजुनही जागा आहे.

  • @AbhimanKadam-lz3sk
    @AbhimanKadam-lz3sk Před měsícem +164

    मी तर भीजपीलाच मतदान करत होतो आता नाही केल म्हणून जातीवादी म्हणतात वनली मनोज दादा

    • @atulgundpatil9552
      @atulgundpatil9552 Před měsícem

      अहो त्यांचा DNA obc aahe आपली लोक त्यांना हिंदुत्ववादी साठी लढायला लागतात हा मराठा समाजाचा मूर्ख पना आहे

    • @URMAN33
      @URMAN33 Před 29 dny +2

      ❤❤❤Godhadi madhe CCTV lavtoy ka aata nahi aata 😅😅😅😅
      2.5 years MVA enjoyed 😂😂❤❤

    • @user-qg9tb6rf4m
      @user-qg9tb6rf4m Před 29 dny +4

      मग ज्याला मतदान केलंत त्यांच्या कडून घ्या आरक्षण😐😐बरोबर ना

  • @sanjaypatil1254
    @sanjaypatil1254 Před měsícem +191

    निवडून दिले तर मराठा समाज जातीवादी नाही आणि नाकारले जेनतेनी तर मराठा जाती वादी कसा

    • @user-qg9tb6rf4m
      @user-qg9tb6rf4m Před 29 dny

      मग ज्यांना जिंकून दिलंय त्यांच्या कडे माग आरक्षण

    • @prakashnagargoje1559
      @prakashnagargoje1559 Před 29 dny +1

      भावानो,नाणयाला दोन बाजू असतात...जयसिंग पाटील व रजनी पाटील याना दोनदा ,दोनदा खासदार मुंडे साहेबांनी भाजपाच्या तिकिटावर केलं ती काय फकत मराठा मत होती काय.... आरक्षण विषय फार जटील आहे .
      .अनेक राखीव जागावर विशेषतृ खुलया प्रवर्गातील व्यक्तीने नोकरया मिलवलया तयाची चौकशी केली तर सत्य परिस्थिती जनतेसमोर येईल.......................त्यामुळे कोणीही सामाजिक वातावरण बिघडू नये ही विनंती.......जरागे व भुजबळ या दोघांची ही भाषा अशोभनीय आहे........
      प्रथम ती थांबली पाहिजे..
      .
      मी स्वतः आरक्षणाचा बली आहे..... अनुभवातून मत मांडले आहे..त्यावर विरोध न करता चिंतन होईल अशी आशा करतोय.....

  • @balchandkale9899
    @balchandkale9899 Před 29 dny +7

    संभाजी नगर जिल्हा सर्व मराठा बांधवांनी माननीय श्री जरागेपाटिल यांना पाठिंबा दिला बदल सर्व मराठा बांधवांना जय शिवराय जय शिवराय धन्यवाद जी

  • @user-qw9nf9wg7q
    @user-qw9nf9wg7q Před 29 dny +6

    सकल मराठा समाजातर्फे तुमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन शंभर टक्के बरोबर एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय

  • @vikasshewale4315
    @vikasshewale4315 Před měsícem +121

    अगदी बरोबर, पंकजा पडल्यापासून हे घडायला लागलंय,

  • @balukale3873
    @balukale3873 Před měsícem +137

    एक मराठा लाख मराठा

    • @Upscdream007
      @Upscdream007 Před měsícem +1

      विकृत खराठा हाकला. . पुरोगामी महारष्ट्र वाचवा.. फुले आंबेडकर जिंदाबाद.. लक्ष्मण हाके आगे बढो... जय भीम.. जय भीम.. जय भीम

    • @AJIT40
      @AJIT40 Před měsícem +2

      ​@@Upscdream007 एक मराठा लाख मराठा

    • @URMAN33
      @URMAN33 Před 29 dny +2

      ❤❤❤Godhadi madhe CCTV lavtoy ka aata nahi aata 😅😅😅😅

    • @ganeshshelke6559
      @ganeshshelke6559 Před 29 dny

      तुमच्या गांडीत दम आहे का मराठा हकलायला 😂​@@Upscdream007

  • @babudhenge9371
    @babudhenge9371 Před 28 dny +5

    अगदी बरोबर बरोबर भाऊ एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩

  • @ravindrakawde1128
    @ravindrakawde1128 Před 29 dny +7

    मुद्देसूद आणि स्पष्ट ❤

  • @rameshsolat3812
    @rameshsolat3812 Před měsícem +96

    शाबास. भावा. छान. वरनंन. केले आहे. अभिनंदन

    • @Upscdream007
      @Upscdream007 Před měsícem

      विकृत खराठा हाकला. . पुरोगामी महारष्ट्र वाचवा.. फुले आंबेडकर जिंदाबाद.. लक्ष्मण हाके आगे बढो... जय भीम.. जय भीम.. जय भीम

    • @Pranjal-Tech
      @Pranjal-Tech Před 28 dny

      👍

    • @pravinsonawane9852
      @pravinsonawane9852 Před 27 dny

      ​@@Upscdream007महाराष्ट्र तुझ्या नावावर आहे भाडखाऊ मादचोद

  • @Dny809
    @Dny809 Před měsícem +89

    नैसर्गिक न्याय हा स्वच्छ चारित्र्यवान सामान्य माणसच मिळवून देतात.
    जय भवानी .....
    जय जिजाऊ ...
    जय शिवराय ....
    जय शंभुराजे.....🚩🚩
    Only Manoj Dada jarange patil.... 🔥🚩

  • @vasantraokadam7002
    @vasantraokadam7002 Před 28 dny +4

    आपले विश्लेषण वास्तववादी असून समाजामध्ये जागृती निर्माण करणारे आहे. आपणास खूप खूप धन्यवाद.

  • @lahanepatil2863
    @lahanepatil2863 Před 24 dny +4

    धन्यवाद दादा सगळयाच 🚩🚩🚩🚩

  • @rushikantshinde815
    @rushikantshinde815 Před měsícem +92

    क्रांती सूर्य🚩 मनोज दादा जरांगे
    पाटील🚩🚩

    • @Upscdream007
      @Upscdream007 Před měsícem +1

      विकृत खराठा हाकला. . पुरोगामी महारष्ट्र वाचवा.. फुले आंबेडकर जिंदाबाद.. लक्ष्मण हाके आगे बढो... जय भीम.. जय भीम.. जय भीम

    • @krushnasirsat7430
      @krushnasirsat7430 Před měsícem +1

      90😂

    • @jeevanrautrao5273
      @jeevanrautrao5273 Před 29 dny

      ​@@Upscdream007तुझ आयुष्य भर upsc च dream च राहील जातीवादी किड्या 😊

    • @user-qg9tb6rf4m
      @user-qg9tb6rf4m Před 29 dny +1

      विकृत गावठी मिथुन 😐😐😄

    • @amarsutar4487
      @amarsutar4487 Před 29 dny

      तुम्हाला घेयच ना seprate घ्याकी... दुसऱ्याच्या ताटातली भाकरी का खातंय... बाया नाचवयाला पैसे नाहीत mahun

  • @bhanudassuryavanshi4354
    @bhanudassuryavanshi4354 Před měsícem +68

    भावांनो परखड विचार मांडल्याबद्दल तुमचे कोटी कोटी धन्यवाद असंच मराठा समाजाने आपले विचार मांडले पाहिजेत तुमच्या सोबत सकल मराठा समाज खंबीरपणे उभा आहे

  • @tukaramnikam5635
    @tukaramnikam5635 Před 29 dny +13

    शंभर टक्के बरोबर आहे मराठेफक्त वापरून घेतला मतदानासाठि आता कळलं का मराठा काय आहे ते

  • @user-zv2vo4hz6j
    @user-zv2vo4hz6j Před 28 dny +3

    एक नंबर भाऊ एकदम अभ्यासपूर्वक उत्तर दिले जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे एक मराठा कोटी

  • @rajendrasupekar3212
    @rajendrasupekar3212 Před měsícem +106

    अगदी बरोबर आहे दादा तुमचं जय शिवराय

  • @ramrajekolugade
    @ramrajekolugade Před 29 dny +51

    पंकजा मुंडेना अंतरवाली सराटीत यायला वेळ नव्हता आणि वडीगोदरी येथे येऊन हाकेच्या उपोषणाला पाठिंबा दिला हा किती जातीभेद हे सकल मराठा कधीच विसरू शकत नाही.

  • @sanjayparbhane6110
    @sanjayparbhane6110 Před 29 dny +6

    एकदम बरोबर आहे

  • @sangrampatil5772
    @sangrampatil5772 Před 28 dny +3

    मुद्देसूद मांडणी केली धन्यवाद

  • @vankateshchilpipare8077
    @vankateshchilpipare8077 Před měsícem +72

    आरे इथून पुढे एकही obc नेता निवडून येणार नाही याची काळजी मराठे घेतील

    • @gajananmagar5716
      @gajananmagar5716 Před 29 dny +7

      नकीच🎉

    • @lakhanpawar2235
      @lakhanpawar2235 Před 29 dny

      तुम्ही मुस्लिम suporter पार्टी ल निवडून देत आहात त्याची हीच प्लॅनिंग आहे

    • @deepakb.277
      @deepakb.277 Před 29 dny +3

      अरे नका देऊ बाबा आतापर्यंत सगळे मराठेच सत्तेत होते आहेत आणि रहाणार जरांगेला म्हणाव विधानसभा जिंकून मुख्यमंत्री बन आणि आरक्षण घे कशाला तुम्ही लोक जाती जातींमध्ये तेढ निर्माण करताय? 😢

    • @raosahebbarokar7953
      @raosahebbarokar7953 Před 29 dny +4

      भाऊ...obc एक झाले तर 288 पैकी एकही निवडुण येणार नाही.

    • @motivatedaffairs7851
      @motivatedaffairs7851 Před 29 dny

      @@raosahebbarokar7953 parbhani madhe beed madhe zali kai sheett nai

  • @user-iw9wh7wy1d
    @user-iw9wh7wy1d Před měsícem +96

    पंकजाताई मुंडे यांनी सांगाव हाकेला की उपोषण करून आरक्षण मिळत नसतं त्यावेळेस लय ताई बोलल्या होत्या जरांगे पाटला विषयी फार बोलत होते

    • @tanajikedar4562
      @tanajikedar4562 Před 29 dny +4

      Are bhau hake aarkshan thodich mahgtoy

    • @quicklearn3929
      @quicklearn3929 Před 29 dny +1

      Are bhava Yanna as padha yanchya 5 pidhya ubha nhi rahilya pahije .... as kon boll hot

    • @Garib-lx9kn
      @Garib-lx9kn Před 28 dny +1

      Are bhava Aaraskshan pahijech nai Hale sir la fakt tya madhe konala bevdyala ghusu daicha nai 😅

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 Před 28 dny

      ​@@tanajikedar4562mg kashyala natak karat aahe hagre

    • @ashokdankegreatonlypawarso8593
      @ashokdankegreatonlypawarso8593 Před 22 dny

      Very very very right

  • @VijayNakhate-nn7qf
    @VijayNakhate-nn7qf Před 29 dny +3

    एक नंबर,जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय श्रीराम.

  • @kailaspatil2157.
    @kailaspatil2157. Před 29 dny +4

    👑🚩 *# Only मनोज जरांगे पाटील* 🚩👑

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 Před 29 dny +54

    वारे भाऊ खरचं खुप सत्य बोलले एकच बुलंद आवाज छत्रपती संभाजी राजे नगर कर सलाम

  • @surykantjadhav2737
    @surykantjadhav2737 Před měsícem +68

    एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील यांचा विजय असो जय शिवराय जय शंभुराजे जय भीम.

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 Před 29 dny +4

    भाऊंना मानाचा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे ❤❤❤❤❤❤

  • @nishikantharugale5572
    @nishikantharugale5572 Před 29 dny +38

    मराठ्यांनी एक होऊन आपला विकास केला पाहिजे. मुलांना व्यावसायिक तसेच इतर क्षेत्रात गेलं पाहिजे. व आपल्या समाजाचं कल्याण करणारे आपले नेते निवडले पाहिजेत

  • @ShideshvarVetal
    @ShideshvarVetal Před měsícem +42

    अगदी बरोबर आहे भाऊ ✌️✌️🚩🚩 एक मराठा कोटी मराठा 🚩🚩 मराठ्यांनो आता तरी आपल्या जाती कडून एकत्रित या हर हर महादेव गर्जना 🚩🚩

  • @annahumbe2308
    @annahumbe2308 Před 29 dny +3

    एकदम बरोबर सांगितलं आहे

  • @ankushshinde8870
    @ankushshinde8870 Před 29 dny +2

    छान अतिशय संविधानिक
    मांडणी केली फक्त एक सांगायच राहिलय की कुणबी हा शब्द संविधानात ओबीसी असा आहे आणि कुणबी हा फक्त मराठा आहे...या बंधूंना शतदा प्रणाम...🙏

  • @rajebhaupandule3575
    @rajebhaupandule3575 Před 29 dny +29

    अगदी 💯 टक्के खरेच आहे भावा एक मराठा लाख मराठा

  • @santoshlagad4757
    @santoshlagad4757 Před měsícem +38

    बोरोबर आहे दादा तुम्ही हे राजकारणी लोक नालायक आहेत एक मराठा लाख मराठा कोटी मराठा जरांगे दादा तुम आगे बढो हम साथ है

  • @ruturajjadhavsarkar3355
    @ruturajjadhavsarkar3355 Před 23 dny +1

    एक नंबर भाऊ आता घेतलाय निर्णय तर माग राहू नका... 👑🦁💯

  • @ShankarPatilDalvi
    @ShankarPatilDalvi Před 29 dny +4

    🚩एक मराठा लाख मराठा कोटी मराठा 🚩

  • @shivajinikam2335
    @shivajinikam2335 Před měsícem +67

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩

    • @lakhanpawar2235
      @lakhanpawar2235 Před 29 dny

      तुम्ही चुका करून राहिल्या 50 वर्ष काँग्रेस+राष्ट्रवादी सत्ता होती त्यांनी कधी आरक्षण दिलं नाही त्यांना निवडून bjp ला हरवून मराठा चा फायदा नाही राज्याचं नुकसान करत आहत दादा

  • @VasudevLambe-fv5qj
    @VasudevLambe-fv5qj Před 29 dny +35

    एक मराठा लाख मराठा. आरक्षणावर.बोला.🚩🚩🙏

  • @kirangarud6858
    @kirangarud6858 Před 28 dny

    ग्रेट दादा

  • @SachinBengade-wf9jv
    @SachinBengade-wf9jv Před 28 dny +2

    Right bola dada aata pratek marathi ek ch jhala pahije ek maratha lakh maratha ❤❤❤❤❤

  • @socialhuman7556
    @socialhuman7556 Před 29 dny +23

    पंकजा पुन्हा कधीच निवडून येणार नाही
    धन्या ला बबन गीते च पाडील च

  • @pushpatherise4827
    @pushpatherise4827 Před 29 dny +21

    शाबास रे भावनो जय महाराष्ट्र

  • @user-qh5de4ss3w
    @user-qh5de4ss3w Před 25 dny +1

    एकदम बरोबर बोलले भाऊ एक मराठा लाख मराठा हर हर महादेव

  • @shivajigholap4202
    @shivajigholap4202 Před 27 dny +2

    एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय ❤❤

  • @somnathdhobale5439
    @somnathdhobale5439 Před měsícem +27

    एकदम बरोबर.

  • @madanmugale5622
    @madanmugale5622 Před měsícem +43

    Only जरांगे पाटील

  • @user-ce9jb5vj5c
    @user-ce9jb5vj5c Před 28 dny +1

    बुलंद आवाज मनोज जरांगे साहेब 🚩🚩🚩🚩🚩

  • @rohidasGhodke-od3ki
    @rohidasGhodke-od3ki Před 28 dny +1

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @vijaypatilanimation
    @vijaypatilanimation Před měsícem +36

    एक मराठा लाख मराठा...

  • @shivrajjadhav9160
    @shivrajjadhav9160 Před měsícem +32

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @vaibhavbhosale7091
    @vaibhavbhosale7091 Před 29 dny +2

    बरोबर बोलला भावा ..मराठा समाज एक झाला म्हणून त्यांची जळते ओ

  • @jarevishnu6077
    @jarevishnu6077 Před 25 dny +2

    एकच नंबर भाऊ एक मराठा कोठी मराठा

  • @ganeshgadakh4685
    @ganeshgadakh4685 Před měsícem +19

    एकच नंबर भावा

  • @sukhadeochaskar3855
    @sukhadeochaskar3855 Před 29 dny +17

    मराठयांनो हे राजकारणी स्वार्थी आहेत.

  • @ghanshyamraut5649
    @ghanshyamraut5649 Před 27 dny +1

    ऐक मराठा लाख मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील 🧡🚩🔥

  • @namdeogaikwad4964
    @namdeogaikwad4964 Před 29 dny

    अगदी योग्य

  • @khanderaochaudhari241
    @khanderaochaudhari241 Před měsícem +14

    एकदम बरोबर👌💪💪

  • @jayshrinepte7787
    @jayshrinepte7787 Před 29 dny +15

    एक मराठा लाख मराठा खरंच आहे भावा

  • @shriramjadhavshriram7064
    @shriramjadhavshriram7064 Před 28 dny +2

    एक मराठा लाख मराठा.. जय शिवराय🚩🚩

  • @dineshmagar9279
    @dineshmagar9279 Před 28 dny +3

    आरे खरा जातिवाद OBC कर तो❤ ४० वर्ष मराठा मतदान केले तेव्हा चालत

  • @arvindbabar5771
    @arvindbabar5771 Před měsícem +15

    बरोबर साहेब

  • @jijabakhole8827
    @jijabakhole8827 Před měsícem +26

    आपले मत परखड मांडले .जय जिजाऊ जय शिवराय.

  • @tukarmkabade2214
    @tukarmkabade2214 Před 27 dny +2

    एक मराठा कोटी मराठा 🚩 जय शिवराय 🚩

  • @pawanpathade9602
    @pawanpathade9602 Před 29 dny +2

    एक मराठा लाख मराठा एकच मिशन मराठा आरक्षण

  • @user-pl3qf7jm7e
    @user-pl3qf7jm7e Před 29 dny +9

    समाजाने एकजुट रहावे विजय आपलाच आहे

  • @laxmanpaithane413
    @laxmanpaithane413 Před měsícem +10

    बरोबर आहे भावा

  • @prashantmore3895
    @prashantmore3895 Před 29 dny +1

    Exactly Right 💯

  • @jantaraja8046
    @jantaraja8046 Před 25 dny +1

    Great 🎉🎉🎉

  • @bhagwantambare2958
    @bhagwantambare2958 Před měsícem +28

    माधव या संकल्पनेतून खरा जातीवाद सुरू झाला आहे हे लक्षात ठेवा

  • @BhagwanAsaramtaur
    @BhagwanAsaramtaur Před měsícem +25

    जातीय वादी बहिण भाऊ यांनी सिद्ध केल

    • @Garib-lx9kn
      @Garib-lx9kn Před 28 dny

      Jarange ni beed madhe jaun sabha gheun loka madhe jatiwadi pasravla

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 Před 28 dny

      जरागे ने जातिवाद.पसरवला आहे

  • @laxmanhumbad7337
    @laxmanhumbad7337 Před 29 dny +2

    बरोबर आहे मराठा बांधवाच एक मराठा लाख मराठा

  • @user-ss7nv7yr3i
    @user-ss7nv7yr3i Před 28 dny +1

    Ek number Babu

  • @KrishnaNewmoney
    @KrishnaNewmoney Před měsícem +23

    बरोबर

  • @Dur918
    @Dur918 Před měsícem +39

    हाके हा प्युअर जातीवादी विचारांचा माणूस आहे त्याच्या त्यांचे विचार फक्त जातिवादी आणि समाजात फूट पाडणारे बोलण्याची पद्धत बघा

    • @shivajiaglave6568
      @shivajiaglave6568 Před 29 dny

      Kon haky kon vicyrty Hela 500 matdan pdnar an uposen Kayla nigaly yedpat

    • @Garib-lx9kn
      @Garib-lx9kn Před 28 dny

      Barobar Hake 350 jati sathi ladhato to jatiwadi aani 90 wala 1 jati sathi Baramtichya sangnyavar basto uthato to Samajwadi ha kasa v4r bava tuhaaa
      Jai Bhim Jai malhar

    • @Dur918
      @Dur918 Před 28 dny

      @@Garib-lx9kn मित्रा जरांगे पाटला मुळे जे 40 वर्षे मराठ्यांच्या नोंदी दाबून ठेवलेल्या होत्या ते 84 लाख कुणबी नोंदी मिळाल्या आहेत जे 20% मराठे राहिलेले आहेत त्यांच्यासाठी जरांगे पाटील लढत आहेत जरा भानावर येऊन कमेंट टाकीचा सत्यता पडताळून घ्यावा

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 Před 28 dny

      जरागे ने महाराष्ट्र अस्थिर करण्याचे कामं करतोय हा माणूस घातकि आहे महाराष्ट्र त अशांतता पसरवतो आहे हा बेवडा

  • @Sohampatil8917
    @Sohampatil8917 Před 26 dny +1

    बरोबर आहे दादा

  • @AnujaShinde-zs6ck
    @AnujaShinde-zs6ck Před 29 dny

    बरोबर आहे भौय

  • @BhagwatShinde-zj2vs
    @BhagwatShinde-zj2vs Před měsícem +45

    हाके पंडित भारतरत्न द्या भाजप नेते 🍉 नेरेटीव्ह सेट होईल 288 हद्दपार 🍉 सह

    • @Upscdream007
      @Upscdream007 Před měsícem +5

      विकृत खराठा हाकला. . पुरोगामी महारष्ट्र वाचवा.. फुले आंबेडकर जिंदाबाद.. लक्ष्मण हाके आगे बढो... जय भीम.. जय भीम.. जय भीम

    • @vikrambhasme9710
      @vikrambhasme9710 Před měsícem +2

      @@Upscdream007 हे कुञ लय जळकुटे आहे रे

    • @user-mo3pw2bf8s
      @user-mo3pw2bf8s Před měsícem

      ​@@vikrambhasme9710लांडेकरचे भक्त आहे भाऊ ते

    • @URMAN33
      @URMAN33 Před 29 dny +2

      ❤❤❤Godhadi madhe CCTV lavtoy ka aata nahi aata 😅😅😅😅

    • @rameshkale9787
      @rameshkale9787 Před 29 dny +3

      ​@@Upscdream007त्याच्या आधी हा महाराष्ट्र छत्रपतींचा आहे😂😂