ठिकठिकाणी मराठ्यांचा विरोध,Raj Thackeray यांना मराठवाडा दौरा आटोपता घेण्याची वेळ?| Maharashtra Times

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2024
  • #MNS #RajThackeray #VidhanSabhaElection2024 #MaharashtraTimes
    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला मराठवाडा दौरा आटोपता घेतल्याचं दिसतंय. कारण, १३ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथे त्यांच्या दौऱ्याचा नियोजित समारोप होणार होता, पण आजच त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून १० ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथे त्यांच्या दौऱ्याचा समारोप होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. त्याचबरोबर हिंगोलीचा मुक्काम त्यांनी रद्द केला असून बीड आणि जालना या दोन जिल्ह्याचा एकत्र आढावा जालना येथे ते शुक्रवारी घेणार आहेत. राज ठाकरे यांनी आपला दौरा आटोपता का घेतला याविषयी मात्र आता मराठवाड्यामध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. मराठा आंदोलकांचा वाढता रोष की दौऱ्याला मिळत असलेला अल्प प्रतिसाद ही कारणे तर नाहीत ना अशी देखील चर्चा सुरू आहे.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat....
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & CZcams channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Komentáře • 31

  • @yeshwantkadam1643
    @yeshwantkadam1643 Před měsícem +8

    जरांगे पाटील फॅक्टर.. आगे आगे देखो.. एक मराठा लाख मराठा

    • @Manish_Chavan7
      @Manish_Chavan7 Před měsícem

      शरद पवार जिंदाबाद.. 😅😅👍🏻👍🏻

  • @ravankavle2591
    @ravankavle2591 Před měsícem +5

    चले जाव चले जाव नारायण राणे तू ये लवकरच वापीस जाशील.

  • @bharatpansare5515
    @bharatpansare5515 Před měsícem +6

    ते येतात एखाद्या पक्षांचे टुकार कार्यकर्ते सांगतात मराठे ,सभा सुरू होऊ द्या ,मग समजेल

  • @rajendratarhal9011
    @rajendratarhal9011 Před měsícem +3

    जालन्यात न येता पळून गेला

  • @atfkmali7149
    @atfkmali7149 Před měsícem +2

    घाबरलं

  • @sunilmore6230
    @sunilmore6230 Před měsícem +2

    पळपुटा सेनापती. तुम्ही व्हा पुढे मी कपडे सांभाळतो.

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg Před měsícem +6

    उद्रेक होइल आस बोलुचच नका

  • @bhausahebjagadale5115
    @bhausahebjagadale5115 Před měsícem

    जय जिजाऊ जय शिवराय.

  • @nareshb5565
    @nareshb5565 Před měsícem +4

    आरे भावा तुला सांगितलं का काही ही बोलतोय

  • @user-bz4ne6qg4w
    @user-bz4ne6qg4w Před měsícem +1

    Varan bhat kha raj

  • @Manish_Chavan7
    @Manish_Chavan7 Před měsícem +1

    शिकलेले अडानी आहेत त्यांना समजून सांगून काय फायदा नहि.. म्हणून राज ठाकरे यानी दौरा कमी केला असेल...
    शेवटी जे टिका करत आहेत त्याच्यावर पवार साहेबांची कृपा असणार.. 😂

    • @amolpatil-jf4sc
      @amolpatil-jf4sc Před měsícem

      Tula kay samjaval... Raja ne...tyala ch fadnavis sangel to barltoy....

  • @user-mn4pk7tb3n
    @user-mn4pk7tb3n Před měsícem

    हा बनाशर्ट चा परिणाम
    म्हणून निदान अंगात बनियान तरी घाला

  • @user-lw9kk5jl7g
    @user-lw9kk5jl7g Před měsícem +2

    कोंबड झाकल की उजडायचं राहत नाही.... शरद पवारांचे कार्यकर्ते जातीच्या अडून आंदोलन करतात..

  • @vikasthik1947
    @vikasthik1947 Před měsícem

    घंटा..

  • @sagarkadam1435
    @sagarkadam1435 Před měsícem +1

    Kahi pan nko bolu

  • @user-up4mz8dy5y
    @user-up4mz8dy5y Před měsícem +1

    सगळे शरद पवार यांचे मानस आहेत

  • @omkarmohite6640
    @omkarmohite6640 Před měsícem +3

    मराठा समोर पाहून साहेबांची हातभर फाटली हाहाहाहा

  • @tractorsworld_5310
    @tractorsworld_5310 Před měsícem +1

    raj saheb ❤

  • @tractorsworld_5310
    @tractorsworld_5310 Před měsícem

    manje kahi pan🤣🤣😝