Raj Thackeray आखाड्यात उतरल्याने समीकरणे बदलू शकतात? संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण'

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 09. 2024
  • Raj Thackeray आखाड्यात उतरल्याने समीकरणे बदलू शकतात? संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण'
    #rajthackeray #mns #vidhansabhaelection2024
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Komentáře • 720

  • @rajendraghosale3574
    @rajendraghosale3574 Před 28 dny +121

    दूर दृष्टी असलेले महाराष्ट्रातील dyashing नेते , राज साहेब ठाकरे ❤❤❤❤

  • @vaibhavkathole1937
    @vaibhavkathole1937 Před 28 dny +194

    राजसाहेब ठाकरे हे अभ्यासू नेतृत्व आहे.ते कोणतीही गोष्ट विचारपूर्वक करतात त्यावर सडेतोड उत्तर देतात पुढे मागे पाहत नाही मला फायदा होईल का तोडा होईल याचा विचार नाही करत जे आहे तेच खर सांग असतात...

    • @dkj0911
      @dkj0911 Před 23 dny

      कसला अभ्यास रे ? आधी मोदी भक्ति मग लाव रे तो वीडियो आणि आता पुन्हा मोदीचे तळवे चाटणे.

  • @VidikaUchit
    @VidikaUchit Před 28 dny +107

    हिंदुहृदयसम्राट राज साहेब ठाकरे येणाऱ्या विधानसभा 💪💪🚩

    • @user-ij6fi2jw2c
      @user-ij6fi2jw2c Před 13 dny

      @@VidikaUchit चूकीचे आहे. राज संपण्याच्या लाटेवर आहे.

    • @rashmimalandkar1162
      @rashmimalandkar1162 Před dnem

      😊😊😊😊

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 Před 28 dny +201

    राज ठाकरे साहेब यांनी योग्य भूमिका घेतली आहे जाति पाती चे राजकारण करणारे सर्व पक्षीय नेते पेक्ष खरे बोलले असा नेता पाहिजे आम्हला

    • @PratibhapatilShinde-uq8wf
      @PratibhapatilShinde-uq8wf Před 23 dny

      @@anandbhagwat3045 Maratha neta paahije

    • @sambhajibagal5327
      @sambhajibagal5327 Před 12 dny +1

      महाराष्ट्राला खरोखरच गरज आहे राज साहेबांची.

  • @dineshchavan9015
    @dineshchavan9015 Před 28 dny +226

    राज साहेब ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेले आहे

    • @vijaycamblay583
      @vijaycamblay583 Před 27 dny +3

      तेच बाळासाहेबांची शिवसेना नषट् करणया साठी भाजपा ला मदत करत आहेत

    • @ankushjadhav1889
      @ankushjadhav1889 Před 27 dny

      ​@@vijaycamblay583ते शिवसेनेसोबत आहे... पण लाचार सेने च्या विरोधात आहे

    • @ankushjadhav1889
      @ankushjadhav1889 Před 27 dny

      मतासाठी लाचर झालेलं उद्धव ठाकरे बांगलादेश मधील हिंदू वर होणाऱ्या अत्याचाराचा अपमान करत आहे.. वपफ बोर्ड च समर्थन करत आहे, एवढा लाचार

    • @uttamjadhav5772
      @uttamjadhav5772 Před 23 dny

      He tula vatat mala nahi​@@vijaycamblay583

    • @chetanvijaykumarsakoji822
      @chetanvijaykumarsakoji822 Před 21 dnem

      ​@@vijaycamblay583 ते उद्धव ठाकरे यांनीच केलं आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या सोबत जावून

  • @PREMBABJA101
    @PREMBABJA101 Před 27 dny +102

    राज साहेब महाराष्ट्राचे भविष्य आहेत 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @deepakhirve8343
    @deepakhirve8343 Před 28 dny +251

    आरक्षण नको असे मत असणारा सर्वात मोठा वर्ग आहे, संपूर्ण देशात.

    • @noorpatel2969
      @noorpatel2969 Před 27 dny +9

      Brahman Nako asa 90 takke lok bolnare aahat😂

    • @nihalpatel9405
      @nihalpatel9405 Před 27 dny +2

      एक चतुर्थांश म्हणजे जास्तीत जास्त 25% लोकांना आरक्षण नकोय.. सुपारीबाज राजू फक्त मत विभागणी साठी गप्पा मारतोय..

    • @Confusious-cs5mg
      @Confusious-cs5mg Před 27 dny

      ​@@nihalpatel9405
      Aajkaaj EWS quota wale OBC-NCL same economic conditions peksha kami Cut off war Engineering chi seat ghet aahe
      OBC SC NT ST wale EWS maddhe apply karu shakat naahi

    • @shrirampandire6103
      @shrirampandire6103 Před 27 dny

      ​@Confusious-cs5ijij😊😊😊😊😊😊😊😊😅😊😊😊mg

    • @shrirampandire6103
      @shrirampandire6103 Před 27 dny

      ​@@Confusious-cs5mgii

  • @PrathamSakate16
    @PrathamSakate16 Před 28 dny +117

    Maharashtrala Raj thackeray kadhi kalalech nahit - Ek Marathi Manus

  • @sunilkharat5924
    @sunilkharat5924 Před 27 dny +51

    राज ठाकरे हे बाळा साहेबांच्या तालमीत वाढलेले आहेत.त्या मुळे त्यांना एकदा महाराष्ट्राने अजमुन पहावे. खरंच

  • @SarangGB
    @SarangGB Před 28 dny +110

    स्पष्ट बोलणारे राजकीय नेते खुप कमी आहेत..
    जे कोणी गरीब आहेत ते कोणत्याही जातीचे असूदे त्यांना त्यांचा हक्क भेटला पाहिजे हिच राज ठाकरे यांची भूमिका आहे.. येणाऱ्या काळात चांगलें यश भेटेल..

    • @sanjeevdharma2492
      @sanjeevdharma2492 Před 28 dny +1

      कसली भूमिका ? फडणवीस ची कठपुतली.

    • @SarangGB
      @SarangGB Před 28 dny +5

      @@sanjeevdharma2492 अरे बाबा कोन फडणवीस.. राज साहेब मोदीला बोलायला घाबरत नाहीत.. सत्य कटू असते.. ते माहिती करून घे.. राज ठाकरे आता मैदानात आहेत. बाकीचं आम्हाला घेणे देणे नाहीं..

    • @TheThoughtfulBiker
      @TheThoughtfulBiker Před 28 dny

      आरक्षण रद्द करून गरिबांना कासा न्याय मिळेल साहेब ?

    • @TheThoughtfulBiker
      @TheThoughtfulBiker Před 28 dny

      ​@@SarangGBआरक्षण नसेल तर गरिबांना शिक्षण आणि नोकरी अशक्य आहे साहेब... ५० लाख पगार घेणाऱ्या शहरातील पालकांच्या मुलांबरोबर गावातील जंगलातील आदिवासी मुलं कशी स्पर्धा करणार ?? खूप फरक पडतो...१ १ मर्काचा..२०-३० मर्कांमध्ये मेरीट लिस्ट संपून जाते..शहरणेवडे रिसोर्सेस गावात नसतात.. साहेबांचं आयुष्य श्रीमंतीत गेला आहे त्यांना गरिबीची जाणीव नाही...आरक्षण नसता तर श्रीमंतांनी च राज्य केलं असतं...आज गरिबीची कमी जातीची मुलं दिसतात ती आरक्षणामुळे..

    • @SarangGB
      @SarangGB Před 28 dny +3

      @@TheThoughtfulBiker असे कधी बोलले.. आरक्षण रद्द करणे हा मुद्दा नाही आहे. जे आहे ते आहे नविन आरक्षण फक्त गरिबांना मिळावे हा मुद्दा आहे...

  • @AjayMutkule-lw9sr
    @AjayMutkule-lw9sr Před 28 dny +61

    Raj Thackeray 👑🚩🐯🐯

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 Před 28 dny +54

    शरद पवार हा माणूस महाराष्ट्राला लागलेली पनवती आहे.

  • @roshanbhadange3378
    @roshanbhadange3378 Před 27 dny +10

    मराठी माणसाचा विचार करणारे एकमेव नेते मराठी हृदय सम्राट माननीय राजसाहेब ठाकरे

  • @rahulshirole5947
    @rahulshirole5947 Před 28 dny +87

    राज ठाकरे हे सडेतोड नेता, कणखर नेतृत्व एकदा राज साहेबांना संधी द्या ,महाराष्ट्र नवनिर्माण होइल.🙏🙏🙏🇮🇳🇮🇳

    • @pk19842
      @pk19842 Před 26 dny

      आता कोणाला पाठिंबा बिन चड्डी😂😂😂

  • @eranandpujari4992
    @eranandpujari4992 Před 28 dny +65

    आरक्षण बाबत राज यांची भूमिका अतिशय योग्य आहे. जातीतून न बघता अवघा महाराष्ट्र माझा म्हणून सामोरे चालले आहेत. किमान 15-22 आमदार मनसे चे दिसलें तर नवल वाटू नये

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 Před 28 dny +133

    राज ठाकरेंनी आर्थिक निकषावर आरक्षण लागू करावे असा stand घेतला आहे.

    • @shekharjogur4292
      @shekharjogur4292 Před 28 dny +11

      तो बरोबरच आहे.आर्थिक निकषावरच आरक्षण पाहिजे.

    • @Ramkrishna-ld5br
      @Ramkrishna-ld5br Před 27 dny

      @@shekharjogur4292 आर्थिक निकष हे फसवी गोष्ट आहे आर्थिक निकष लावताच येत नाहीत .143 कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्या प्रवीण दरेकरणी प्रतिज्ञा पत्रात आपण त्याचा मजूर हा पेशा दाखविला आहे...
      सामाजिक न्यायासाठी आरक्षणाची गरज आहे.

    • @kishorwajge8255
      @kishorwajge8255 Před 27 dny

      आरक्षण हा गरीबी हटाव चा कार्यक्रम नाही.... आर्थिक निकष बदलणारा आहे, सामाजिक निकष बदलतं नाहीत आर्थिक निकषावर आरक्षण संविधान विरोधी आहे...

  • @marathimanus.009
    @marathimanus.009 Před 28 dny +100

    मनसे योग्य ट्रॅक वर आहे✌️✌️

    • @TheThoughtfulBiker
      @TheThoughtfulBiker Před 28 dny +2

      😂

    • @yashrajfilms7746
      @yashrajfilms7746 Před 28 dny +5

      ​@@TheThoughtfulBikerkatva spotted

    • @TheThoughtfulBiker
      @TheThoughtfulBiker Před 28 dny +1

      @@yashrajfilms7746 म्हणजे?
      मराठी माणूस आहे भावा..साहेबांकडून भ्रमनिरास झाला आहे..मराठी मुद्दा सोडून गुजरातने सपोर्ट नाही आवडला..उद्योग नेले..मराठीला अभिजात दर्जा नाही १० वर्ष..तरी साहेबांनी बिनशर्त पाढींमा दिला..है पटलं नाही.

    • @VB21042
      @VB21042 Před 28 dny +1

      ​@@TheThoughtfulBiker18 varsh independent hote bhava te tari kiti votes dile lokani...shevti jar alliance karun kahi tyana fayda hot asel tar Kay chukich ahe tyat

    • @VB21042
      @VB21042 Před 28 dny

      ​@@TheThoughtfulBikerShivsena bjp alliance hoti tevha sagl thik hota ka...tevha koni bolat navth..tyana CM nai milal mhanun te congress sobat gele

  • @thenextlevelagriculturegro5086

    आदरणीय हिंदू हृदय सम्राट बालासाहेब ठाकरे जी के सच्चे वारसदार हैं
    जय श्री राम जय भवानी जय शिवाजी महाराज

  • @BalajiBoinwad-ux1fm
    @BalajiBoinwad-ux1fm Před 27 dny +19

    महाराष्ट्रात हिंदु हृदयसम्राट मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर कोन असेल तर मा.राज साहेब ठाकरे king of Thakrey MNS 🚂🔥🔥🔥 महाराष्ट्रचा वारसा ❤

    • @user-ij6fi2jw2c
      @user-ij6fi2jw2c Před 13 dny

      @@BalajiBoinwad-ux1fm अहो अवघड आहे.

  • @hemantmore1343
    @hemantmore1343 Před 28 dny +12

    संजय आवटे साहेब आपलं अभिनंदन. एक पत्रकार म्हणून आपण राज ठाकरेंचं नाही तर, उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांनी सुध्दा सत्तेसाठी किंवा राजकीय फायद्यासाठी आपल्या भूमिका बदलल्या आहेत हे ठामपणे सांगितले तसेच राज ठाकरेंनी सत्तेसाठी आपल्या भूमिका बदललेल्या नाहीत हे निर्विवाद सत्य आहे.
    आत्ता आरक्षण संबंधित जी भूमिका मा बाळासाहेबांची होती तीच भूमिका राज ठाकरेंनी मांडली आहे. ही भूमिका मांडत असताना मा. बाळासाहेबांना शरद पवारांच्या जाती पातीच्या राजकारणाचा त्रास झाला. मंडल आयोगाच्या विरोधात मा. बाळासाहेबांचा पक्ष छगन भुजबळांच्या रुपाने फुटला पण मा. बाळासाहेबांनी मतांसाठी लाचारी पत्करली नाही. हीच भूमिका उध्दव ठाकरेंना ठामपणे घेता आली नाही तसेच मा. बाळासाहेबांच्या भूमिकांपेक्षा शरद पवारांच्या भूमिका उध्दव ठाकरेंना राजकारण्यांच्या दृष्टीने जास्त जवळच्या वाटू लागल्या
    पण राज ठाकरेंनी मराठी भाषा, मराठी माणूस आणि मराठी संस्कृती या बाळासाहेबांच्या भूमिकांमध्ये कसलीच तडजोड केली नाही. कोणाबरोबर सत्तेसाठी युती आघाडी केली नाही.
    आणि महत्वाचे म्हणजे मा. बाळासाहेबांची आरक्षण संबंधित भूमिका राज ठाकरेंनी राजकीय फायद्याचा विचार न करता घेतल्यामुळे सर्व थरांतील जनते कडून त्याचं स्वागत होताना पाहून खुद्द शरद पवारांना सुध्दा आरक्षण संबंधित आपली भूमिका स्पष्ट करणं गरजेचं झालं.

  • @sunilkumbhar1269
    @sunilkumbhar1269 Před 28 dny +28

    राज ठाकरे मुळे महायुतीला नक्कीच फायदा होईल कारण एम फॅक्टर आता चालणार नाही कारण लोकांना सर्व लक्षात आले आहे की महाआघाडी कडून संविधानावर जो काही नेरेतिव तयार केला होता तो तू नागरिकांच्या लक्षात आला आहे

  • @santoshdeshpande8398
    @santoshdeshpande8398 Před 28 dny +105

    खरा वारसदार राज टाकरे आहेत बाळासाहेब चे

  • @AnilPawar-rt8sc
    @AnilPawar-rt8sc Před 28 dny +24

    लोकसभे सारखी विधानसभा एवढी सोपी नाही आहे अवघड आहे महा विकास आघाडीच शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची सहानुभूती लोकं विसरले आता सारखी सारखी सहानुभूती मिळत नाही

  • @prasadhurne
    @prasadhurne Před 27 dny +8

    महाराष्ट्रात राज ठाकरे एकमेव नेता आहे जो मतांचा विचार नाही करत जे लोकांच्या मनात विचार असतात ते विचार राज ठाकरेंच्या ओठावर असतात

  • @utkarshbhandare9542
    @utkarshbhandare9542 Před 27 dny +8

    राज ठाकरे हे महाराष्ट्राचा जास्त विचार करतात..ते फायद्याचा विचार करत नाहीत.. एवढं एकच नेता आहे की जो ते पहिल्यापासून करत आहे. महाराष्ट्राने या नेत्याला सत्तेत बसवले पाहिजे.

  • @amarmote4419
    @amarmote4419 Před 28 dny +101

    राज ठाकरे योग्य भूमिका घेत आहेत अजून त्यांच्या सभा आहेत त्यात ते अजून विस्तृत बोलतील चांगले यश मिळेल त्याना

  • @pradeepdalvi3490
    @pradeepdalvi3490 Před 28 dny +30

    आजचे विश्लेषण उत्तम,

  • @pramodkarche851
    @pramodkarche851 Před 27 dny +9

    महाराष्ट्राची गरज आहे राज साहेब ठाकरे 🙏

  • @kisanjagdale1564
    @kisanjagdale1564 Před 28 dny +55

    राज साहेबांच्या घेतलेल्या प्रत्येक भूमिका ही योग्यच असते परंतु त्या मांडलेली भूमिका कशी योग्य आहे यावर मिडिया ने चर्चा केली पाहिजे ते लोकांना सांगितले पाहिजे

    • @cheetoshp9467
      @cheetoshp9467 Před 28 dny +2

      @@kisanjagdale1564 ते जर खरं लोकांना सांगितले तर या पत्रकारांची घर कशी चालतील ना, बाकीचा पक्षा कडून पैसै कसे भेटिल ना, लोकशाहीत सत्य आणि खरं बोलण्याला वाव नसतो हे माञ नक्की

  • @santoshdeshpande8398
    @santoshdeshpande8398 Před 28 dny +100

    राज टाकरे किंग मेकर आहेत 2024 चे

  • @SachinJadhav-xo9fz
    @SachinJadhav-xo9fz Před 27 dny +7

    साहेब तुम्ही खूप चांगला विश्लेषण केलं त्याच्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो आज महाराष्ट्राचा टिकवायचं असेल आणि सुंदर करायचं असेल तर राज ठाकरे साहेबांची खूप गरज आहे मी राहायला महाविकास आघाडी महायुतीचा प्रश्न या पाच वर्षात या दोघांनी पक्ष्यांनी दोघांनी पण एकमेकांवर चिखलफेक केला एवढेच झी मराठी जनतेचे केले फक्त पाणी ये महाराष्ट्रातल्या मुलांना नोकरी आहेत मुलींना नोकऱ्या पाहिजेत आज मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे जो महाराष्ट्रासाठी पाहिजे तो राज साहेब ठाकरे साहेब माझी तुम्हाला नम्र विनंती आहे कारण का राज साहेब ठाकरे सारखा नेता आणि त्यांचा पक्ष पुढे येऊन द्या याला तुम्ही हातभर जरूर लावा महाराष्ट्राचा खरंच चांगला करायचा असेल राज साहेब ठाकरेच पाहिजे तिथे फक्त जातीपाती मध्ये अडकून ठेवणारे प्रश्न जिथं जनतेचा मार्ग तुझा मन नवनिर्माण होया एवढा विचार करा सर❤❤❤❤

  • @mohanvanole5233
    @mohanvanole5233 Před 27 dny +11

    फक्त राज ठाकरे..🚩🚩🚩

  • @Akashhhhh278
    @Akashhhhh278 Před 28 dny +67

    मनसेचे जास्तीत जास्त आमदार निवडून यायला पाहिजेत
    तरच महाराष्ट्रात मराठी , माणूस टिकेल
    रोजगारात 80% मराठी मुलांना महाराष्ट्रात प्राधान्य मिळाले पाहिजे

    • @sanjeevdharma2492
      @sanjeevdharma2492 Před 28 dny

      गुजरात्यान पुढे शेपुट हलवणारा नेता.

    • @Akashhhhh278
      @Akashhhhh278 Před 28 dny +1

      @@sanjeevdharma2492 काहीजण त्यांच्या मांडीवर बसले होते ...

    • @user-pl6gj9hu2g
      @user-pl6gj9hu2g Před 28 dny +3

      ​@@sanjeevdharma2492are mag jevha dusre 3 varsh yuti madhe raahun satta Bhogli tyanna kay bolnar?manje dusre roj swartha saathi yuti kartat....ani raj saheb yanni desh hita saathi fakt pathimba dila te chukiche kase????.......aso aapnala sangai che aahe ki vidhan sabha manse ekti ladhnar aahe

    • @hemantmore1343
      @hemantmore1343 Před 28 dny

      पक्ष फुटला, एकनाथ शिंदे बाहेर पडले तेव्हा फडणवीसांना फोन करून गुजराती च्या मांडीवर बसायला एक जण तयार होता. आजही मुलगा गुजराती माणसांच्या लग्नात जाऊन नाचतो​@@sanjeevdharma2492

    • @temptechengineering3503
      @temptechengineering3503 Před 28 dny

      ​@@sanjeevdharma2492तूझा उद्धट त्याच गुजरात्यांचा फाफडा व जलेबी खायला नेहमी जामनगर ला जातो😂😂😂

  • @sandhyashelke2577
    @sandhyashelke2577 Před 28 dny +49

    राजठाकरे हेच खरे महाराष्ट्राचे खरे वारसदार व भविष्य आहेत. कारण महाराष्ट्र हित जपणारा एकच माणूस आहे

  • @marathimanus.009
    @marathimanus.009 Před 28 dny +55

    मनसेचे २ आकडी आमदार यंदा निवडून येतील.

  • @kuldipsatpute2587
    @kuldipsatpute2587 Před 27 dny +7

    औटे सर खर सांगू मी आदरणीय बाळासाहेबांचा शिवसैनिक पण आदरणीय बाळासाहेबांचा खरा वारसदार आदरणीय राजसाहेब ठाकरेच आहेत

    • @ManojThange-v9t
      @ManojThange-v9t Před 7 dny

      100% राज साहेबच वारसदर आहेत कारण ते पक्ष वाढीसाठी बाळासाहेबान सोबत फिरत असत आणि सेना वाढवण्यासाठी राज साहेबानी खूप मेहनत घेतली आहे तेव्हा उद्धव साहेब आसपास पण नव्हते

  • @Dsb1235
    @Dsb1235 Před 28 dny +18

    Raj saheb ❤

  • @manojpangarkar3570
    @manojpangarkar3570 Před 28 dny +36

    राजसाहेब ठाकरे बोलतात ते बरोबर आहे

  • @bapumetkari2369
    @bapumetkari2369 Před 28 dny +92

    ठाकरे घराण्याचा वारसदार म्हणून आम्ही अडचणी काळात निष्ठावान शिवसैनिक म्हणून उभे राहू

  • @marathimanus.009
    @marathimanus.009 Před 28 dny +51

    राज ठाकरे विधानसभेला किंग मेकर ठरतील🔥🔥🔥

  • @malharfilms
    @malharfilms Před 27 dny +5

    राजसाहेबांची भुमिका योग्य आहे,आर्थिक निकषांवरच हवं आरक्षण

  • @hanmantmore1272
    @hanmantmore1272 Před 28 dny +30

    अावटे तुम्ही एकतर्फी नका बोलू राज ठाकरे यांनी हे सांगितलय की आर्थिक निकशावर आरक्षण दया ज्याना खरोखर गरज आहे.. मग तो कोणत्या ही समाजा चा असो बाळासाहेब सुधा हेच सांगत होते... त्यांचा मुलगा आता त्यांच्या स्वार्थासाठी वेगळी भूमिका घेतोय...

  • @pradipjadhav2087
    @pradipjadhav2087 Před 28 dny +67

    बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार राज ठाकरे हेच आहेत उध्दव ठाकरे फक्त आयत्या बिळात नागोबा आहे

  • @iqbalmulla1184
    @iqbalmulla1184 Před 28 dny +10

    आवटे स र आपले सर्व व्हिडिओ मि पाहतो छान माहिती चांगले विश्लेषण सांगता धन्यवाद सर 🎉🎉🎉

  • @jayalotlekar7046
    @jayalotlekar7046 Před 28 dny +21

    Koni kahihi mhana raj mhanjech balasaheb ahet ha pratya yeilach yeil....... lok kantalale. Ata only raj Thakre.

  • @samirsugdare1436
    @samirsugdare1436 Před 28 dny +10

    राज ठाकरे आरक्षण नको बोलले नाहीत .....ते बोलले आर्थिक निकषावर आरक्षण हवे....निट ऐका मग विचार मांडा

  • @VikSaw11
    @VikSaw11 Před 28 dny +44

    राज ठाकरे यांच्या कडे गमावण्यासारखे सध्या काहीच नाहीये. त्या मुळे राज ठाकरे यांना जे पण भेटेल ते त्यांच्या फायद्याचे असेल

    • @shekharwadke9603
      @shekharwadke9603 Před 27 dny

      राज ठाकरेंकडे आयुष्यामध्ये गमावण्यासारखे काही नसणार

  • @bharatpansare5515
    @bharatpansare5515 Před 28 dny +82

    आज आवटे सर तुम्ही प्रामाणिक विश्लेषण केले.

    • @shyamshinde8505
      @shyamshinde8505 Před 28 dny +7

      हो नाहीतर नेहमी उद्धट ची च लाल करत असतात...

    • @vishalmharugade2699
      @vishalmharugade2699 Před 27 dny +3

      😂😂आरे आज याला काय झालंय... आज हा माणूस खर बोलला नायतर नेहमी आपला उद्धव सेनेची लाल करत होता

  • @siddhantwautre4544
    @siddhantwautre4544 Před 28 dny +48

    Raj Thackeray ❤

  • @rahulvitkar4562
    @rahulvitkar4562 Před 23 dny +3

    ❤ आर्थिक निकषावर आरक्षण दिलं पाहिजे या मताशी मी सहमत आहे ❤

  • @ajitadhav771
    @ajitadhav771 Před 28 dny +33

    राज ठाकरे साहेब 💯💯 खर बोलतात ❤

  • @subhashsanap7072
    @subhashsanap7072 Před 27 dny +4

    बाळासाहेब ठाकरे यांनी पण राज ठाकरे सारख बोलले होते

  • @abhison100
    @abhison100 Před 28 dny +9

    राज ठाकरे यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्र मोठ्या आशेने बघत होता आणि एक दूरदृष्टी असलेला नेता या महाराष्ट्राला मिळेल अशी सर्वांना आशा होती परंतु आपल्या सतत बदलणाऱ्या भूमिकेमुळे त्यांनी जनमानसात आपली प्रतिमा गमावलेली आहे तरी त्यांना आता एका ठोस भूमिका घेऊन जनतेमध्ये जावं लागेल आणि आपल्या भूमिकेवर ठाम राहावं लागेल…

    • @rajendraparkar8887
      @rajendraparkar8887 Před 14 dny

      कुठे कुठे भुमिका बदलल्या क्रुपया विश्लेषण करून सांगा.

    • @ManojThange-v9t
      @ManojThange-v9t Před 7 dny

      आत्ता जे तुम्ही विश्लेषण ऐकलं त्यात उद्धव ठाकरे पण भूमिका बदलली पाहिलं नाही का

  • @rajendraghosale3574
    @rajendraghosale3574 Před 15 dny +2

    आत्ता महाराष्ट्राला गरज आहे ती राज साहेब ठाकरे यांच्या सारख्या खंबीर नेतृत्वाची ❤ नाही त्या पंधराशे रुपयाची

  • @ganeshturankar9262
    @ganeshturankar9262 Před 28 dny +58

    राज ठाकरे

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 Před 28 dny +51

    राज ठाकरेंनी घेतलेली भूमिका योग्य आहे. आणि ती महायुती ला लाभदायक असणार आहे.

    • @TheThoughtfulBiker
      @TheThoughtfulBiker Před 28 dny

      आरक्षण नसेल तर गरिबांना शिक्षण आणि नोकरी अशक्य आहे साहेब... ५० लाख पगार घेणाऱ्या शहरातील पालकांच्या मुलांबरोबर गावातील जंगलातील आदिवासी मुलं कशी स्पर्धा करणार ?? खूप फरक पडतो...१ १ मर्काचा..२०-३० मर्कांमध्ये मेरीट लिस्ट संपून जाते..शहरणेवडे रिसोर्सेस गावात नसतात.. साहेबांचं आयुष्य श्रीमंतीत गेला आहे त्यांना गरिबीची जाणीव नाही...आरक्षण नसता तर श्रीमंतांनी च राज्य केलं असतं...आज गरिबीची कमी जातीची मुलं दिसतात ती आरक्षणामुळे..

    • @TheThoughtfulBiker
      @TheThoughtfulBiker Před 28 dny +1

      😂 साहेब असा आविर्भाव आणतात की सगळं मलाच कळत.. आरक्षण मुद्यावर त्याचं न्यान कळलं...नुसती सारवासारव करायची आणि पळ काढायचा... बोगस नेतृत्व आहे..न पटल्यास अर्क्षणावरची पत्रकर परिषद बघा.

    • @virajmete7096
      @virajmete7096 Před 28 dny

      @@TheThoughtfulBiker shrt nko uptu ithe😂🤣

    • @marathiswaraj3082
      @marathiswaraj3082 Před 27 dny

      ​ @@TheThoughtfulBiker ठगास महाठग यांची भिंती असणार असायलाच पाहिजे यंदा मनसे येणार 😂😂

    • @TheThoughtfulBiker
      @TheThoughtfulBiker Před 27 dny

      @@marathiswaraj3082 कीती जागा येणार ?

  • @namdevpatil5894
    @namdevpatil5894 Před 28 dny +37

    विधानसभेला मनसे ट्रॅक्टर चालणार❤

  • @gangeshofficialmanse5851
    @gangeshofficialmanse5851 Před 28 dny +21

    यंदा मनसे सरकार मध्ये दिसणार म्हणजे

  • @careerebiotorium5707
    @careerebiotorium5707 Před 24 dny +2

    जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना कल्याण ❤❤❤❤❤❤❤❤you ❤❤❤❤❤❤❤❤

  • @nikhiljagtap8371
    @nikhiljagtap8371 Před 28 dny +8

    *राज ठाकरे यांना 3-5 आमदार निवडून आणता आले तरी खूप मोठी गोष्ट असेल.. शहरी भागात देखील राज ठाकरे यांची विश्वासाहर्ता खूप कमी झाली आहे.. आमदार राजू पाटील कल्याण ग्रामीण हे स्वतःच्या जीवावर आणि लोक कार्यातून निवडून येतील. पण बाकीच्यांचे काय होणार? सांगता येत नाही. लोक एक वेळेस महायुतीला मतदान करतील पण राज ठाकरेना नाही.. सातत्याने भूमिका 360° बदलल्याचा परिणाम आहे..*

    • @cheetoshp9467
      @cheetoshp9467 Před 28 dny +4

      आज पर्यंत १ च ठाम भूमिका घेउन लढणारा नेता व पक्ष दाखव चल...

    • @nikhiljagtap8371
      @nikhiljagtap8371 Před 28 dny

      @@cheetoshp9467 *मित्रा मी वास्तव सांगितले आहे.. 2014 मोदींना पाठिंबा.. 2019 मोदी-शाहा यांना टोकाचा विरोध केला होता.. 2024 मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला आहे.. नवी मुंबईत लोक मनसेला Seriously घेत नाही. नवी मुंबईत एकही नगरसेवक निवडून येत नाही. 2010 & 2015 Election.. Deposit जप्त होते मनसे उमेदवाराचे महानगरपालिका निवडणुकीत..*

    • @nikhiljagtap8371
      @nikhiljagtap8371 Před 28 dny +1

      @@cheetoshp9467 राजकीय भूमिका बदलली तरी ती लोकांना पटवून देता आली पाहिजे.. ते करण्यात राज ठाकरे अपयशी ठरत आहेत.. 2009 विधानसभा 13 MLA.. 2014 अणि 2019 इलेक्शन १ आमदार..

    • @cheetoshp9467
      @cheetoshp9467 Před 28 dny +3

      @@nikhiljagtap8371 हो का, मग आज पर्यंत शरद पवार, उध्दव ठाकरे यांनी तुम्हाला किती पटवून सांगितले त्यांचा भूमिके बद्दल सांगाल का जरा, १ उदाहरण तरी..?

    • @nikhiljagtap8371
      @nikhiljagtap8371 Před 27 dny +1

      @@cheetoshp9467 *उद्धव ठाकरेची बीजेपीची साथ सोडण्याची भूमिका मला पटली. कारण 1995 निवडणुकी नंतर युती सरकारच्या काळात शिवसेनेचा मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि नारायण राणे आणि भाजप उपुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे साहेब होते.. 2014 निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद दिले नाही. शासकीय कार्यक्रमात पंतप्रधान मोदींसोबत उद्धव ठाकरेंना प्रोटोकॉलचे कारण देत व्यासपीठावर बसवण्यात आले नाही. कारण ते आमदार खासदार नाहीत. युती सरकारमध्ये मंत्री असलेले एकनाथ शिंदे सन्मान मिळत नाही म्हणून मंत्रीपदाचा राजीनामा उद्धव ठाकरेना देत होते. 1995 युती सरकारमध्ये बाळासाहेब ठाकरेंचा सन्मान केला जात होता शासकीय कामाची उद्घाटन अटल बिहारी वाजपेयी सोबत बाळासाहेब ठाकरे व्यासपीठावर उपस्थित राहून करत होते. 2014 ला दुय्यम दर्जाची मंत्रीपदे सतत होणारा अपमान उद्धव ठाकरेंनी भाजपा सोबतची युती तोडली..*

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 Před 28 dny +23

    अरे आज तुम्ही चक्क उध्दव ठाकरे व शरद पवार यांच्या कौतुकाचा व्हिडिओ नाही करत आहात महद् आश्चर्य. त्या बद्दल धन्यवाद.

  • @tusharmohite5365
    @tusharmohite5365 Před 16 dny +2

    मनसे माझा पक्ष नव्हता . पण आता मनसे ची गरज आहे महाराष्ट्रा ला . फक्त राज साहेब ठाकरे❤

  • @AjayMutkule-lw9sr
    @AjayMutkule-lw9sr Před 28 dny +20

    Raj Thackeray 👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑

  • @s.k.creationshivajikadam
    @s.k.creationshivajikadam Před 27 dny +3

    सर्व जनता राज साहेबांना या वेळेस मुख्यमंत्री करणार ❤

  • @sachinchavan7085
    @sachinchavan7085 Před 28 dny +19

    या वेळी राज ठाकरे साहेबाना भरभरून यश मिळेल ❤

  • @sunilmetkari6651
    @sunilmetkari6651 Před 15 dny +1

    खरच एकदा राज ठाकरे यांना संधी दिली पाहिजे

  • @vinodvazrekar490
    @vinodvazrekar490 Před 28 dny +18

    (१) मुस्लिमांच लांगुलचालन हेच उध्दव ठाकरेच मुख्य बलस्थान आहे. (२)जरांगे factor मुळे शरद पवारांना पर्यायानं उध्दव ठाकरेंना मराठी माणसांचा फायदा झाला
    (३) शरद पवारांच्या मुळे मराठी माणसांचे आरक्षण गेले तरीही जरांगे पाटील त्या बद्दल काहीही बोलत नाही, सगळंच संशयास्पद. (४) राजसाहेब हेच आशास्थान

    • @sanjeevdharma2492
      @sanjeevdharma2492 Před 28 dny

      काय आशास्थान गुजराती आणि भैय्या लोकांच्या भाजपच्या हातातल भाऊल आहे.

    • @gousshaikh4092
      @gousshaikh4092 Před 28 dny

      Kayasth v Baman Aashasthan

  • @AshokDake-m1t
    @AshokDake-m1t Před 28 dny +7

    राज ठाकरे यांनी पहिले आपली भूमिका स्पष्ट करावी कारण की प्रत्येक वेळी नवनवीन भूमिका लोकांना नाही आवडत नी तसेही त्यांचा आलेख सुरुवात सोडली तर उतरती कळा लागली आहे असेच दिसते

    • @Akashhhhh278
      @Akashhhhh278 Před 28 dny +4

      भूमिका सगळेच बदलत असतात पण राज ठाकरे योग्य असल्यावर च भूमिका बदलतात

    • @Nil-hq5rm
      @Nil-hq5rm Před 28 dny

      Shegulya ghratl राजकारण kalt ka tula ith salaaa detoy😂😂😂

  • @mjsakpl2349
    @mjsakpl2349 Před 28 dny +9

    राज ठाकरे च महाराष्ट्राचा सच्चा नेता आहे …. लोकांच्या समस्या हाच नेता गांभीर्याने घेतो …. बाकी सर्व पक्ष स्वतःची राजकीय पोळी भाजुन घेत आहेत

  • @Jayeshmindsetvideo
    @Jayeshmindsetvideo Před 23 dny +2

    शिवसेना शिंदे साहेब आणि राज साहेब ठाकरे यांनी एकत्र यावं 🚩🚩🚩

  • @akashdhamak5414
    @akashdhamak5414 Před 19 dny +1

    राज ठाकरे या विधानसभेला गेमचेंजर ठरतील. खरंच आर्थिक निकशावर आरक्षण मिळायला पाहिजे.👍

  • @sahilnarale-rb3cw
    @sahilnarale-rb3cw Před 15 dny +1

    सर्व पक्षांना मतदान केले एक वेळेस राज ठाकरे साहेबांना संधी द्या..मनसे..🚩

  • @vinodkolte5294
    @vinodkolte5294 Před 28 dny +10

    Me swata maratha samajacha aahe, mala vatta maratha aarakshan deun maratha samajachach nuksan hoil, tyapeksha mala Raj Thackeray yancha mudda patto. Pan
    Raj Thackeray che vichar samjnya evdha aapla samaj sudnya nahi.

  • @navnathmande9819
    @navnathmande9819 Před 28 dny +29

    खरच समजिक न्याय भेटतो का गरिबांना

  • @poojakhare140
    @poojakhare140 Před 14 dny +2

    80% तरुणांना रोजगार मिळवा आजपर्यंत कोणत्याही राजकारणाच्या राजकारणी नेत्याच्या तोंडून आलं नाही फक्त राज साहेब ठाकरे यांच्या यांच्या तोंडून आलं महाराष्ट्रात नोकऱ्या भरपूर आहेत प्रथम प्राधान्य हा महाराष्ट्र तरुणाला पाहिजे हे वक्तव्य फक्त राज साहेबांनी केलेला आहे इतर पक्षांच्या भूमिका किती बदलतात किती आश्वासन देतात कोणत्याच पक्षांनी त्यांचे आव्हान त्यांचं बोलणं खरं करून दाखवलं नाही उलटा महाराष्ट्राच्या राजकारणाचा वाट लावून टाकली पक्ष पुढे भ्रष्ट नेते पक्षात घेतले त्यामुळे राजसाहेब अंगार हे बाकी सब भंगार है

  • @21247a
    @21247a Před 18 dny +1

    खूप दिवसांनी लोकमत न्यूज चा व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक केले कारण Only one Raj Thakre

  • @rajendradesai966
    @rajendradesai966 Před 27 dny +2

    राज कोण्या एका पक्षाची बाजू घेत नाही हे प्रामुख्याने जाणवते याचा अर्थ भूमिका बदलली असा तुम्ही घेता. त्याऐवजी तुम्ही असे ही बोलू शकता. राज ला जे पटत नाही त्याचा तो विरोध करतो त्यात शरद पवार, मोदी, उद्धव, ओविसी, राहुल गांधी, म्हणजे सगळेच पक्ष. बरोबर मग पुढच्या वेळेस असा ही प्रयोग करून बघा.

  • @user-kq3ng8qw8f
    @user-kq3ng8qw8f Před 28 dny +3

    ज्या माणसाचे धोरण एक नाही प्रत्येक गोष्टीत धडसोड धोरण लोकं किती घाबरणे घेतील हा विषय आहे

  • @maheshpatil-c4f
    @maheshpatil-c4f Před 27 dny +1

    राज साहेब ठाकरे महाराष्ट्राचे हिरो आहे त्यामुळे त्यांच्या कडे दुर्लक्ष करून चालणार नाही जय मनसे जय महाराष्ट्र

  • @user-pg3yw3oz8n
    @user-pg3yw3oz8n Před 27 dny +1

    आर्थिक निकषावर जे राज साहेब बोलले तेच योग्य आहे कारण आज अशी परिस्थिती आहे ती अशी आहे म्हणजे 38%वाला साहेब आणि 90%95%वाला त्याच्या हाताखाली मग काय देशाची प्रगती होणार म्हणून राजसाहेब जे बोलले ते योग्य आहे

  • @vinodvaidya9371
    @vinodvaidya9371 Před 18 dny +1

    मनसेने जर जमीनीवर येऊन काम केले तर ते चांगले सीट जिंकून आणू शकता असे मला वाटत कारणं भरपूर लोक दोन्हीन वर नाराज आहेत पण चांगला पर्याय नाही आहे तिसरा.

  • @निलभाऊगोसावी

    100% राज साहेब सर्व पक्षाला गाढुन उभारी घेतील येवढ नक्की

  • @manojw3621
    @manojw3621 Před 28 dny +3

    राज ठाकरे आता पूर्ण विश्वास ठेवण्या
    योग्य व्यक्तीमत्व नाही. विषय घ्यायचा सोडून द्यायचा तर आता यांच्या वर कोण विश्वास करील?
    राज ठाकरे विधानसभा लढवतील तरी महायुती अजून ओट शेअर कमी करून बसेल

  • @dineshlad1403
    @dineshlad1403 Před 27 dny +3

    राज ठाकरे फक्त मतं खातील आणि स्वत:चा उमेदवार निवडून आला नाही तरी जिंकणारा उमेदवार पाडतील.

  • @atulbhagat2773
    @atulbhagat2773 Před 28 dny +6

    राजू 85% बहुजन विरोधी आहे, यावेळी 1 आमदार पण निवडून येणार नाही..

    • @Lofiwala21
      @Lofiwala21 Před 27 dny +5

      Ani tumcyasarkhe lok marathi nahi hindu virodhi muslimanche kaivari tumhi lok

    • @sachinjikadam0005
      @sachinjikadam0005 Před 27 dny

      Sharad Pawar cha chatya 👅

    • @sunilsurase2365
      @sunilsurase2365 Před 23 dny

      नाही अतुल आपला हा गैर समज आहे मला एखादं उदाहरण सांग की साहेब बहूजना विषयी एखादी चुकीची भूमिका म्हणा किंवा विरोधात बोलले... महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीस ते आपले माणतात आणि त्यांना जातपात ही कळतच नाही तसे त्यांच्यावर संस्कार ही झाले नाही. त्यामुळे आपला गैरसमज दूर असावा आणि साहेबांच्या चळवळीत सहभागी व्हावे हीच अपेक्षा

  • @sunilutkear6580
    @sunilutkear6580 Před 28 dny +3

    राज ठाकरे योग्य भूमिका घेतलीय आणि ते सत्य बोलले जतिजातीमदे वाद नको आर्थिक निकषावर आरक्षण हा योग्य निर्णय आहे

  • @tusharpatil8055
    @tusharpatil8055 Před 5 dny

    महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती पाहता आज राजसाहेब ठाकरेंची नेतृत्वाची गरज आहे..... एकदा राजसाहेब ठाकरेंकडे सत्ता देयाला पाहिजे.

  • @RameshJadhav-mc6lb
    @RameshJadhav-mc6lb Před 27 dny +1

    राज ठाकरेंचं राजकारण हलकं झालं आहे.... वारंवार बदलत्या भूमिकेमुळे लोकांना राज ठाकरे आणि मनसे बद्दल आवड नाही राहीली

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 Před 28 dny +2

    राज ठाकरे हे त्यांची वैचारिक भूमिका व राजकीय विचार हे वरचे वर बदलतात आणि या वैचारिक गोंधळामुळे त्यांच्या मागे जनता जात नाही तसेच त्यांना ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर यांच्या प्रश्नांची बिलकुल जाणीव नाही व ते त्याबाबत काही ही बोलत नाही.त्यांच्यामुळे फार तर शहरी भागात काही फायदा युतीला होऊ शकेल.

  • @prakashchakral22
    @prakashchakral22 Před 27 dny +2

    बहुतेक सर्वाना संधी दिली, एकदा राजसाहेबांना संधी द्यावी असे वाटते.तळमळीने काम करणारे नेते आहेत.😮

  • @VinayKale-t8x
    @VinayKale-t8x Před 15 dny +1

    In 2024 assmbly election raj saheb thakre will be nearly kingmaker

  • @rajeshwargaikwd9269
    @rajeshwargaikwd9269 Před 27 dny +1

    हलक्या माणसाला हलकेच घेतले पाहिजे! सुपारीबाज माणूस या पलीकडे त्याची कोणतीही ओळख नाही!

  • @basawarajkanade3661
    @basawarajkanade3661 Před 27 dny +4

    राज ठाकरे गर्दी खेचतात हे निर्विवाद च.पण मते नाही. कारण त्यांचा पक्ष व विचार. कार्यकर्ते टिकत नाहीत. अघुन मघुन येतात.पैसा हा ही भाग असेल.उमेदवार नाहीत.

  • @achyutjoshi8745
    @achyutjoshi8745 Před 21 dnem +1

    Raj Thakrey will emerge as KING MAKER
    A M JOSHI RASYA NI

  • @anandjadhav8119
    @anandjadhav8119 Před 28 dny +2

    इंजिन रेल्वेरुळावरून घरलेली आहे !! राजकारणात मायनस भूमिकेत आहे राजसाहेब !!

  • @-MS_Gamer
    @-MS_Gamer Před 12 dny +1

    खूप छान विश्लेषण

  • @prithvirajchitale2559
    @prithvirajchitale2559 Před 25 dny

    निश्चित राज साहेबांची भूमिका योग्यच आहे. त्यांच्या सारखा अगदी practicle बोलणारा नेता महाराष्ट्रात नाही. राज साहेब ह्यांना एकदा तरी संधी मिळणे आवश्यक आहे. जातीच्या राजकारणातून बाहेर पडणे गरजेचे आहे. राज ठाकरे ह्याना खूप खूप शुभेच्छा. 🎉

  • @pramodkarche851
    @pramodkarche851 Před 27 dny +1

    महाभकास आघाडी आणि युती या दोघांना ही लोक कंटाळले आहेत म्हणून आता पर्याय एकच राज साहेब ठाकरे. जय मनसे..❤

  • @rajeshwargaikwd9269
    @rajeshwargaikwd9269 Před 27 dny +1

    महाराष्ट्रासाठी राज ठाकरे काळात जमा झाले आहेत! सामाजिक प्रश्न, न्याय, संविधान याबाबत राज ठाकरेला काही कळत का याबाबत गंभीर प्रश्न आहेत! Stylish माणूस आपल जिवन जगतो एवढच मला वाटतं! हवा आली तस बदलतो!

  • @shivamwaghmare9053
    @shivamwaghmare9053 Před 17 dny +1

    तुम्ही महणत आहेत ना मनसे मत खाते तर लक्षात ठेवा, तस आस्त तर मनसे लोकसभा पण लढली आसती.. राजसाहेबांसाठी नेहमी राष्ट्र प्रथम त्यामुळे साहेबांनी मोदींना पाठिंबा दिला ..
    राजसाहेब कळणे सोप नाही हिंदूंनो , विचार करून मतदान करा..
    बाकी तुमची मर्जी.. आसो
    जय महाराष्ट्र 🚩🚩