कोकणातील चिऱ्याच्या दगडाची "चिरेखाण" | कसा काढतात खाणितुन चिरा Laterate Stone

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 11. 2021
  • मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
    मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे कि कोकणातील घरे हि उतरत्या कौलारु छपराची आणि चिरेबंदी असतात. आपल्या कोकणात बांधकामासाठी वापरला जाणारा हा चिऱ्याचा दगड खाणीतून कसा कापला जातो, त्याचा आकार काय असतो, त्याची किम्मत काय असते हि सगळी माहिती आज या व्हीडीओद्वारे आपण घेणार आहोत.
    मित्रांनो हा व्हिडीओ पुर्ण बघा म्हणजे एक चांगली माहिती तुमच्या पर्यंत पोहचेल.
    #malvanilife
    follow us on
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    invitescon....

Komentáře • 505

  • @shripadjoshi8740
    @shripadjoshi8740 Před 2 lety +33

    मी एक सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहे.पुण्यात असतो..... हा व्हिडिओ विद्यार्थ्यांना ज्ञान मिळविण्यासाठी खूपच उपयोगी आहे...... असेच नवनवीन विषयावर व्हिडिओ बनविण्यासाठी शुभेच्छा....

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  Před 2 lety +1

      Thank you so much 😊
      Thanks for your support and kind words 👍👍👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  Před 2 lety +1

      Thank you so much 😊 asech informative videos banvu jenekarun saglyana tyacha fayda hoil 👍😊

    • @shripadjoshi8740
      @shripadjoshi8740 Před 2 lety

      @@MalvaniLife धन्यवाद

  • @Shrisindu.83
    @Shrisindu.83 Před 2 lety +9

    दादा ! मला वाटतं चिरा खाण व्यवसाय वरती हा पहिलाच ब्लॉग असेल जो तू बनवलास सर्वप्रथम तुझे अभिनंदन
    दुसरे या खाण कामावर काम करणाऱ्या सर्व मजुरांचे कारण हे काम रिस्क, मेहनती आणि आरोग्याशी निगडित आहे , त्यापासून त्रास होऊ शकतो. पूर्वी हे सर्व स्वतः चिरे पाडले जायचे आता यांत्रिक पद्धतीने केले जाते त्यामुळे सोपे झाले. दाखवलेले प्रत्याषिक मस्त...चिर्या संदर्भातील सर्व माहिती १ नंबर दिली आणि तू स्वतः त्यात महिर असल्याने उत्तम रित्या दाखवली. अशा काही ब्लॉगची गरज आहे की या गोष्टींची कुणाला पूर्ण माहिती नाही विषेतः कोकण बाहेरील लोकांना याचा फायदा होईल.
    बाकी देव बरे करो.....

  • @ajitacharekar6593
    @ajitacharekar6593 Před 2 lety +49

    कोकणातील चिरेखाणीवरील पहिलाच व्हिडिओ.
    अतिशय अभ्यासपूर्ण आणि परिपूर्ण Vlog👌👌👌
    ★दर्जा = मालवणी लाईफ★

  • @girishkurhade682
    @girishkurhade682 Před 2 lety +11

    खूपच छान presentation मी आळंदी पुण्यात बांधणार आहे

  • @pradeeplpg5951
    @pradeeplpg5951 Před 2 lety +8

    संविता आश्रम चा व्हिडिओ आवडला . तुमच्या या कामासाठी लाख लाख शुभेच्छा.

  • @achyutpaithankar8512
    @achyutpaithankar8512 Před 2 lety +2

    अगदी मुद्दे सुर महिती आपणाकडून मिळाली , मला नेहमी कुतूहल असायचे की , हा चीर्यचा दगड कसा बनवला जातो ?
    पण आपणाकडून सर्व शंकाचे निरसन करण्यात आले . . . ! ! !
    खुप खुप धन्यवाद . . . ! ! !

  • @appaherpale3039
    @appaherpale3039 Před 2 lety +4

    लकी दादाच्या व्हिडीओ मधून एकदा माहिती मिळाली कि त्या विषयातला कसलाच प्रश्न मनात शिल्लक राहत नाही...
    कोणत्याही गोष्टी विषयी एवढी परिपूर्ण माहिती फक्त लकी दादाच्या मार्फतच पाहायला मिळते.
    Thanks dada 🙏🏻

  • @Oddvata
    @Oddvata Před 2 lety +16

    खुप छान माहिती देता तुम्ही दादा. तुमचे सगळे विडिओ आवर्जून बघतो आम्ही. खुप youtube चॅनेल्स बघतो पण तुमच्या सारखे कोकणाला आणि कोकणातल्या निसर्गाला प्रोत्साहन देणारे विडिओ बघून खुप छान वाटत. असेच इन्फॉर्मटीव्ह वीडियो बनवत रहा. देव बरे करो!!!!. 😊🙏🏻

  • @dilipnadkarni9776
    @dilipnadkarni9776 Před rokem +2

    फारच सुंदर माहिती दिलेली आहे तुमचं आणि निलेश दादाच तर भरपूर कौतुक आणि आभार.

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 Před 2 lety +2

    छान माहिती मिळाली लकी असेच छान छान विडिओ बघायला आवडेल आपल्या मालवणी भाषेत मालवणी लाईफ ला खूप धन्यवाद देव बरे करो गणपती बाप्पा मोरया जय महाराष्ट्र

  • @sushantkamble4532
    @sushantkamble4532 Před 2 lety +1

    खूप छान माहिती मिळाली या व्हिडिओमधून कारण चिरा नुसता दगड नसून ती कोकणातील अनेक सौन्दर्या पायकी एक महत्वाचा घटक आहे.
    तुमचामुळे मला कोकणातील अनुभव व बरीच माहिती मिळते. धन्यवाद🙏

  • @maharashtra0719
    @maharashtra0719 Před 2 lety +2

    चिरा खाण व चिरा विषयी माहिती बरी दिली. व त्याचे रेट जाग्यावर व डंपरमधला फरक कळला.
    लाईक तर करतलयच 👍👍👍

  • @mpungaliya
    @mpungaliya Před 2 lety +2

    तुमच्या व्हिडीओ मधे नेहमीच नाविन्यपूर्ण माहिती असते . आपण मुलाखत घेतांना अचूक माहिती ( आमच्या मनात येणारे प्रदर्शन ) विचारता . खूपच अभ्यास पूर्वक व्हिडीओ बनविता . धन्यवाद .
    हार्दिक शुभेच्छा .

  • @abhishek_j2024
    @abhishek_j2024 Před 2 lety +6

    सर्वांच्या मेहनतीला सलाम.💐

  • @sunjaytube
    @sunjaytube Před 2 lety

    अतिशय सुंदर माहिती आणि सविस्तर माहिती दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार

  • @subhashbaraskar2900
    @subhashbaraskar2900 Před rokem +1

    छान विडीओ बनला आहे आणि खूप छान माहीती मिळाली आहे खूप खूप धन्यवाद

  • @surendrapusalkar7130
    @surendrapusalkar7130 Před 2 lety +1

    मस्त ,आणखी एक माहिती पूर्ण व्हिडिओ,खूप छान माहिती दिली आहे

  • @pandharinathpawar7567
    @pandharinathpawar7567 Před 2 lety

    खूप छान माहिती आहे Thank,s

  • @sanjaykamble4646
    @sanjaykamble4646 Před 2 lety +1

    खूपच अचुक व सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद लकीदा

  • @Mukundkoli3
    @Mukundkoli3 Před rokem +1

    🌹🌹खूप छान माहिती सांगितली . कोकणातील चिरेखानेतील चिरा विटा बद्दल माहिती सांगितली व व्हिडिओ दाखविल्याबद्दल धन्यवाद निलेश दादा 🌹🌹🌹💐💐🙏🙏

  • @bonnykini
    @bonnykini Před 2 lety +1

    Jabrdast hyatch video chi vat bhagat hoto.

  • @suryakanttamhankar5596
    @suryakanttamhankar5596 Před 2 lety +2

    छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @mangeshjoshi9950
    @mangeshjoshi9950 Před 11 měsíci +1

    खूप छान माहिती दिली. खाणीचे साक्षात दर्शन झाले

  • @maheshamonkar7167
    @maheshamonkar7167 Před 2 lety

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @radhikachalke604
    @radhikachalke604 Před 2 lety

    खूपच उपयुक्त माहिती

  • @harishchandrarane8896
    @harishchandrarane8896 Před 2 lety +1

    खूप चांगली माहिती. ,🙏

  • @gangadharayare6724
    @gangadharayare6724 Před rokem

    खूप सविस्तर माहिती. छान विडिओ. अशी माहिती लोकांपर्यंत पोचली पाहिजे. धन्यवाद.

  • @ankushkalbate4479
    @ankushkalbate4479 Před 2 lety

    खुप छान माहिती.दिल्याबदल धन्यवाद भावा

  • @kadamhemant14
    @kadamhemant14 Před 2 lety +2

    खूपच छान.. तुमच्या प्रत्येक विडिओ मधून खूप नवीन नवीन माहिती मिळते आणि खूप काही शिकायला देखील मिळते.. असेच प्रत्येक माहितीपूर्ण विडिओ साठी धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा..
    💐😊

  • @chetantirodkat9784
    @chetantirodkat9784 Před 2 lety +1

    Video best. 1st timechirachi details mahiti samazali. Tanchi medically information yogay ahe. 👌👌✌✌

  • @gouravpalkar9331
    @gouravpalkar9331 Před 2 lety +18

    खूप छान माहिती आहे आम्ही खूप दिवसापासून विचार करत होतो की चिरा कसा बनतो पण धन्यवाद तुमच्यामुळे सुंदर पद्धतीने माहिती मिळाली

  • @poojakawankarxid5957
    @poojakawankarxid5957 Před 2 lety +4

    अतिशय अभ्यासपूर्ण माहिती. खूप छान आहे.💯👍🏻

  • @nanasahebyadav8964
    @nanasahebyadav8964 Před 2 lety +2

    छान माहिती दिलीत👌👍

  • @sirajdongre5699
    @sirajdongre5699 Před rokem

    खूप छान माहिती दिली भाऊ धन्यवाद

  • @ganeshsankpal8346
    @ganeshsankpal8346 Před 2 lety +2

    मस्त भारी माहिती 👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @PrashantPatil-pi8vl
    @PrashantPatil-pi8vl Před rokem

    Dada.. Chiryachi khup chaan mahiti dili aahe.. Mla ha business karaycha aahe... Tya sathi tu dileli mahiti sathi khup khup aabhar..

  • @milindgolatkar6974
    @milindgolatkar6974 Před 2 lety

    खूप छान माहिती दिली...

  • @Rahul_Deshmukh
    @Rahul_Deshmukh Před 2 lety +11

    खूप छान माहिती दिलीत, साधारण एक चिऱ्याचे वजन किती भरेल त्याची माहिती द्या म्हणजे, म्हणजे गाडी लोड करण्याचा अंदाज येईल की किती चिरे भरू शकतो.

  • @gorakhkene3757
    @gorakhkene3757 Před 2 lety

    खूप छान माहिती दिली प्रगत भाऊ

  • @sanjayghodake5380
    @sanjayghodake5380 Před rokem +1

    खूप छान सर, मला हिच माहिती हवी होती , धन्यवाद सर

  • @satyajeetbhonsle920
    @satyajeetbhonsle920 Před rokem +1

    खूप छान माहिती दिलीत

  • @tajshelke4103
    @tajshelke4103 Před 2 lety +1

    Kambale saheb तुमच्या कामाला सलाम chiryacha मोठा पट्टा आहे.

  • @vilastembulkar5894
    @vilastembulkar5894 Před 2 lety

    आभार, छान माहिती

  • @bhikataishingare3835
    @bhikataishingare3835 Před rokem +1

    छान माहिती दिली

  • @nileshpednekar7901
    @nileshpednekar7901 Před rokem

    छान माहिती. धन्यवाद 👍

  • @swatinaik6322
    @swatinaik6322 Před 2 lety +1

    चिरा खाण आणि चिरा कसा काढतात त्या बद्दल खुप छान माहिती सांगितली. छान विडिओ.

  • @bharatmarne6682
    @bharatmarne6682 Před 2 lety +1

    छान व्हिडीओ, चिऱ्याबद्दल उपयुक्त माहिती मिळाली,तुम्हाला शुभेच्छा..💐💐!

  • @dnyandevjadhav1755
    @dnyandevjadhav1755 Před 2 lety +1

    Sunder,mahiti Dili

  • @milindsathe7454
    @milindsathe7454 Před 2 lety

    सुरेख माहिती दिलीत।

  • @subhashrathod6033
    @subhashrathod6033 Před 2 lety

    Khup chhan mahiti dili bhaoo

  • @vaishalidhule8907
    @vaishalidhule8907 Před 2 lety

    Khoop chan mahiti 👌👌👍

  • @Abid_Bhatkar
    @Abid_Bhatkar Před 2 lety

    चांगली माहिती दिली तुम्ही 🙏 मस्त 👌 विडिओ आहे👍

  • @kailastalavdekar7591
    @kailastalavdekar7591 Před 2 lety +1

    खूप छान धन्यवाद

  • @balasahebghogare1989
    @balasahebghogare1989 Před 9 dny

    दादा खुपच छान माहिती दिली

  • @savitasalunkhe7581
    @savitasalunkhe7581 Před 2 lety +1

    एकच नंबर छान माहिती दिलीत तुम्ही

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 Před rokem

    अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण विडिओ पहायला मिळाला. चिर् याची खाण असते हे माहिती होतं. आणि पूर्वीचे चिरे हे ओबडधोबड किंवा रफ शेफ मध्ये मिळायचे त्यानंतर साईटवर आणल्यावर पुन्हा फिनिश साईझ मध्ये तासावे लागत पण आता आपल्याला हव्या असलेल्या साईझ मध्ये मिळतात. खुप छान विडिओ. धन्यवाद. 🙏🏻

  • @Jer777Israel
    @Jer777Israel Před 2 lety +1

    Excellent job ..amazing it is

  • @Ajaykamble-bj1ji
    @Ajaykamble-bj1ji Před 2 lety +1

    खूप खूप छान! माहिती धन्यवाद!

  • @rameshghanwat77
    @rameshghanwat77 Před rokem

    Khup chaan mahiti ahe

  • @madhukarchavan4020
    @madhukarchavan4020 Před 2 lety +1

    Atishay changali mahiti dilis
    Thanks

  • @vinoddandgeofficial
    @vinoddandgeofficial Před 2 lety

    खुप छान माहिती

  • @kaustubhgamer2463
    @kaustubhgamer2463 Před 2 lety +1

    खूप उपयुक्त माहिती पुरवली धन्यवाद

  • @nairasharmavyas976
    @nairasharmavyas976 Před 2 lety +1

    खूप छान माहिती दिली धन्यवाद👍😀🌹

  • @ssatam09
    @ssatam09 Před 2 lety +2

    नवीन व माहितपूर्ण विडिओ बघायण्याच एकच ठिकाण मालवणी life 👍👍👍

  • @nageshgawade9674
    @nageshgawade9674 Před 2 lety

    एक नंबर भावा ... खूप कुतुहल होतं ह्या व्यवसायाबद्दल आणी तुझ्या ह्या अत्यंत सुंदर अश्या video मधून ते दिसलं. You are the Kohinoor. देव बरे करो 👍👍👍👍

  • @pareshghadigavakar6419

    सुंदर माहिती

  • @prathmeshbhosale5742
    @prathmeshbhosale5742 Před 2 lety

    वाह दादूस छान व्लॉग झाला मस्त माहिती दिली

  • @sureshgawankar6431
    @sureshgawankar6431 Před 2 lety +2

    Very good and informative video.👍

  • @KrushnaKadam-dq9hb
    @KrushnaKadam-dq9hb Před rokem +1

    मस्त खुप छान आहे

  • @pradeepkakade6591
    @pradeepkakade6591 Před 2 lety +4

    खूप छान माहिती मिळाली..👌👍🙏💚🌿

  • @sachin1978able
    @sachin1978able Před 2 lety +1

    खूप सुंदर व्हिडीओ
    चिरे कसे बनवत असतील हा प्रश्न बऱ्याचदा पडाययचा पण त्याचे उत्तर इतक्या सोप्या पद्धतीने समोर येईल असे कधी वाटले नव्हते. आणि मैसूरपाक सारखे त्याचे कटिंग होत असेल असा विचार कोणी केला नसेल. तुझे व्लॉग मेंदूच्या कप्प्यात ऑटोमॅटिक संग्रही राहतात.

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 Před 2 lety +1

    खूप छान माहिती दिली आवडला विडिओ

  • @ravindravalvi560
    @ravindravalvi560 Před 6 měsíci

    खूप छान माहिती दिलात त्या बद्दल धन्यवाद.👍👍👍👍👍(आंबोली जवळील आजरा तालुक्यातील लिंगवाडी, घाटकरवाडी व आंबाडे जवळ अशा खाणी आहेत)

  • @pradeeplpg5951
    @pradeeplpg5951 Před 2 lety +1

    व्हिडिओ आवडला फारच सुंदर माहिती दिली.

  • @karangawand6253
    @karangawand6253 Před 2 lety +3

    दादा खूप छान माहिती दीलीस 🤗💫💫♥️

  • @kk846
    @kk846 Před 2 lety +2

    अतिशय अभ्यासपूर्ण माहिती दिलीत.

  • @prasadamritsagar999
    @prasadamritsagar999 Před rokem

    छान माहिती

  • @rajeshkhambal4510
    @rajeshkhambal4510 Před 2 lety +1

    खूपच छान माहिती

  • @sudamkamble1202
    @sudamkamble1202 Před 2 lety +1

    Khup chan mahiti sir thank u

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 Před 2 lety +1

    महत्वाचा व्हीडीओ . व माहिती धन्यवाद

  • @workcation8098
    @workcation8098 Před 2 lety +2

    मित्रानो चॅनेल ला subscribe करा अशी माहिती दुसरा कोणी देत नाही🙏

  • @sangameshwariamar6553

    मस्तच दादा तुझं व्हिडीओ छान असतात

  • @deoguruji2209
    @deoguruji2209 Před 2 lety

    Best mahiti.

  • @sanjaymagar1390
    @sanjaymagar1390 Před rokem

    लकी . बऱ्याच दिवसा पासुन डोक्यात असलेल्या गोष्टी डोळ्यात आल्या त्या बद्दल लकी धन्यवाद शिर्डी परिसरात इच्छुक लोक आहेत चिरे घ्येण्या साठि फार . सुंदर माहीती दिली ॐ साई राम🙏🏻🌹

  • @vinayakdalvie5618
    @vinayakdalvie5618 Před 2 lety +1

    Very good information and presentation.

  • @asusdxbkwt6391
    @asusdxbkwt6391 Před měsícem

    Very Informative . Thank you Bro

  • @sandeepkulkarni6046
    @sandeepkulkarni6046 Před rokem

    I were looking for details since long time, Thanks for information !

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 Před 2 lety

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास

  • @sambhajikalunge9528
    @sambhajikalunge9528 Před 2 lety +1

    खूप चांगली माहिती दाखविली
    धन्यवाद👌

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 Před 2 lety

    चिरा खाणं.आणि चिरा कसा काढतात.आणि चिरा या विषयी अगदी बारकाईने माहिती मिळाली.खूप छान व्हिडिओ.

  • @balkrishnamadkar716
    @balkrishnamadkar716 Před rokem

    खूप छान माहिती दिलीत. ज्ञानात भर पडली. देव बरे करो

  • @user-sf9xj2og6k
    @user-sf9xj2og6k Před 4 měsíci

    Dhanyawad 🎉 dada malvni life channel khup khahi changli mahiti milte dada❤❤❤

  • @Suvarnkokanvlog
    @Suvarnkokanvlog Před 2 lety +1

    Bharii. ....ek number

  • @pandityerudkar5252
    @pandityerudkar5252 Před 2 lety +1

    कौन ती ही माहिती घ्यायचे असेल तर ती लकी भाई कडूनच एकच नंबर
    Super cute laki

  • @user-sf9xj2og6k
    @user-sf9xj2og6k Před 4 měsíci

    Dhanyawad 🎉 dada malvni life channel khup khahi changli mahiti milte dada

  • @rajeshdeorey3707
    @rajeshdeorey3707 Před 2 lety

    very nicely explained. lot of efforts put in for final product. God bless all.

  • @Mrpratikmdalvi
    @Mrpratikmdalvi Před 2 lety +1

    khup chan mahiti ...

  • @dipakgaikwad9994
    @dipakgaikwad9994 Před rokem

    खूप छान माहिती दादा मी पण रत्नागिरीला याच खाणीमध्ये कामाला होतो मशीन ऑपरेटर म्हणून काम करत होतो दगड कटिंग चे खूप रिस्की आणि मेहनती काम आहे 2008 साली होतो तिकडे नंतर गावी आलो ,आत्ता खुप आठवण येते कोकणची खूप सुंदर परिसर आहे.मे मध्ये येणार आहे रत्नागिरी फिरायला आम्ही सर्व फॅमिली.आम्ही आमचे घराचे काम सुद्धा रत्नागिरीच्या चीरा दगडानेच केले आहे.

  • @chadrakantkudalkar3598

    Very good nice video. Very good information is received through this video.

  • @harishankarkanojiaa565
    @harishankarkanojiaa565 Před 2 lety +1

    खुपच छान👆👌 👍💐