जांबा दगडाचे (चिरे) उत्खनन ( Laterite Stone Cutting )

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • #जांभा तथा #लॅटेराइट हा एक प्रकारचा खडक आहे. हा सहसा उष्ण आणि ओल्या विषुववृत्तीय प्रदेशांत सापडतो. भारतात जांभा दगड कोकणात आढळून येतो. हा खडक लाल रंगाचा असतो. यात #लोह आणि #बॉंक्साइट खनिजे मोठ्या प्रमाणात असतात. हा अतिशय खडबडीत असतो आणि #कातळापेक्षा वजनाने हलका असतो. तसेच सच्छिद्र असतो.
    फाटक खनिज मालक :-
    +91 70303 92729
    ○Teligram
    t.me/joinchat/...
    ○Facebook
    Pandurang Bhise
    ○Instagram
    www.instagram....

Komentáře • 43

  • @cartoonkids6690
    @cartoonkids6690 Před 2 lety +4

    सुंदर माहीत ....👌

  • @sakibkasu3210
    @sakibkasu3210 Před rokem +3

    Cutter brezing available with diamond tools

  • @prathmeshmestry8310
    @prathmeshmestry8310 Před 2 lety +1

    मस्तच

  • @sayyadajas3374
    @sayyadajas3374 Před měsícem

    Ye mashin kitneki hau

  • @dnyaneshvarkengar1761
    @dnyaneshvarkengar1761 Před rokem +1

    Worker lokanchi salaary वर् video banawa

  • @narendrakamble670
    @narendrakamble670 Před 2 lety

    No.1

  • @kingnsk8286
    @kingnsk8286 Před 2 lety +1

    I like stone home 🏘️

  • @rajendrakambli9548
    @rajendrakambli9548 Před 2 lety +1

    सर,
    मला चांगला चीरा दगड पाहिजे असेल तर त्याच्या सध्या दर काय आहे,. २००० चीरा दगड पाहिजे
    (. सावंतवाडी - न्हावेली ) सर्व खर्च किती येईल..

  • @sakibkasu3210
    @sakibkasu3210 Před rokem +1

    Cutter brezing available aahe

  • @PratikTari_336.
    @PratikTari_336. Před 2 lety +1

    👍🏻

  • @rahulkawale2442
    @rahulkawale2442 Před rokem +1

    Shirval.khandala.kiti.bade.lagel

  • @vikaskolekar5422
    @vikaskolekar5422 Před 2 lety

    How they do plain platform.

  • @diliphadkar4768
    @diliphadkar4768 Před rokem +1

    साहेब, मला सिंधुदुर्ग मालवण/हडी गावी
    ९५०'x ५' चे कम्पौंड(चिरे)करावयाचे आहे
    कृपया खर्च किती होईल ध्याल का?
    तुम्ही अशी काम घेता का?
    धन्यवाद

  • @ashwiniswami0191
    @ashwiniswami0191 Před 2 lety +1

    Hello sir.
    Mala ha jar jamba dagad aurangabadla magvayacha asel tar kasa padel

    • @interestingallinone
      @interestingallinone  Před 2 lety

      वाहतूक खर्च खूप येतो.
      तुम्हाला एक जांबा दगड इथे जाग्यावर ₹20/- आसपास मिळतो. परंतु वाहतूक तुमची पाहिजे.

  • @vinoddivekar01
    @vinoddivekar01 Před 2 lety

    Hi
    Mala roha ya thikani 1000 jambha have aahet kiti hotil aani kadhi paryent miltil

  • @jobjob6232
    @jobjob6232 Před 2 lety

    Good brother

  • @sanjayumbarkar1055
    @sanjayumbarkar1055 Před 7 měsíci

    Mob no nahi lagat...call nahi lagat

  • @playwithbhavishaudita7660

    नमस्कार दादा मला पुण्यात 500 Sq fit बांधकाम करायचे आहे ट्रान्सपोर्ट खर्च धरून किमान किती होईल

  • @suniltikonkar5874
    @suniltikonkar5874 Před 2 lety +1

    Are tumcha patta kay, mob no kay

  • @arvinddhumal9606
    @arvinddhumal9606 Před 2 lety +1

    रायगड मध्ये माणगाव ला चिरा दगड चा रेट काय आहे

    • @interestingallinone
      @interestingallinone  Před 2 lety +1

      सर डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे. कॉन्टॅक्ट करून बघा

  • @aslamshikalkar2767
    @aslamshikalkar2767 Před rokem

    Number dila nahi

  • @balusawant407
    @balusawant407 Před 2 lety

    2022 finish chira kay ret aahe

  • @user-qe9pj9lf4y
    @user-qe9pj9lf4y Před rokem

    मला घबादायच आहे 2000 हाजार विटा पाहीजे

  • @girishdhond2739
    @girishdhond2739 Před 2 lety

    Kaay kimmat 1 load truck? Kitti astil ek load?

    • @interestingallinone
      @interestingallinone  Před 2 lety +1

      1000 दगडाची ₹ 16000/- या ठिकाणी तुम्हाला भरून देतील.

  • @rajendrakambli9548
    @rajendrakambli9548 Před 2 lety

    खूपच छान दादा
    मला गोवेरी या गावी पाहिजे असेल तर मिळू शकेल का. ( कुडाळ )
    कुडाळ- तेंडोली - गोवेरी

  • @pandappabalutagi5406
    @pandappabalutagi5406 Před 2 lety

    Fric

  • @shraddhaamberkar5419
    @shraddhaamberkar5419 Před 2 lety

    Khanich location kai aahe?

  • @deepakbhagat5041
    @deepakbhagat5041 Před 2 lety

    उत्कृष्ठ माहिती दिलीत दादा. मला मुरबाड येथील वणोटे या गावी डिलिव्हरी पाहिजे 2000 जांभा दगडाचे किती खर्च येईल ते सांगा.

  • @pramodshetye8065
    @pramodshetye8065 Před 2 lety +1

    चिऱ्याची आजची कींमत ,दर काय आहे.

    • @interestingallinone
      @interestingallinone  Před 2 lety

      ₹ 16/- जाग्यावर गाडीत भरून देण्याचा

  • @satishbudhan3689
    @satishbudhan3689 Před rokem

    महाराष्ट्र सरकारला पैसे कमी पडले का लाल्परी तूं दगड विकायला घेऊन जातात