कोकणातील माडाची "गोडी माडी" | कशी तयार होते पोय मध्ये माडी | Make Palm Wine

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • मित्रांनो या लॅाकडाउनच्या काळात आपण बरेच व्हीडीओ आपल्या चॅनलवर प्रसारीत करीत आहोत ज्यामध्ये तुम्हाला शेतीची, मासेमारीची, मत्सपालनाची, कोकणातील व्यवसायांची, खाद्यसंस्कृतीची अशी बरीच माहिती मिळत आहे. तुमच्याकडुन कमेंटद्वारे येणाऱ्या छानछान प्रतिक्रिया नविन व्हीडीओ बनवायला उत्साह देतात.
    आज या व्हीडीओमध्ये आपण पुन्हा एकदा माहिती घेणार आहोत ती माडाच्या म्हणजेच नारळाच्या झाडापासुन माडी कशी मिळते. पोय कशी बांधली जाते? पोयेला मारा कसा देतात? माडी हे पेय काय आहे? त्याचा आपल्या शरीराला काय फायदा होतो? आणि झाडावरुन काढलेल्या माडीचे कधी व किती सेवन करावे याची संपुर्ण माहिती आपण या व्हीडीओ द्वारे घेणार आहोत. हि माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी जास्तीत जास्त व्हीडीओ शेअर करा...
    #मालवणीलईफ
    #malvanilife
    follow us on
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    www.instagram....

Komentáře • 1K

  • @usnaik4u
    @usnaik4u Před 3 lety +9

    पुन्हा एकदा आचरेकर मामांसाठी बिग 👍🏻. मामांचा आवाज सरकार पर्यन्त पोचू दे आणि त्यांच्या समस्या सुटू दे हिच ईश्वरचरणी प्रार्थना🙏🏻 देव बरे करो👍🏻

  • @siddheshbandekar_mh0160
    @siddheshbandekar_mh0160 Před 3 lety +60

    मामांचे मेहनतीला सलाम🙏🙏...आता पर्यंत पहिलेला सर्वात छान vlog आहे👍👍

    • @rameshbhoir6904
      @rameshbhoir6904 Před 3 lety +3

      खूप मेहनतीचे काम आहे.सरकारने ह्या लोकांना स्वस्तात लायसन्स द्यायला हवे

    • @balasahebdhakane6010
      @balasahebdhakane6010 Před 2 lety +1

      Mama is grey man

  • @sureshchhallani7061
    @sureshchhallani7061 Před 3 lety +6

    मामांचे स्किल, प्रयत्न,मेहनत व तळमळ अवर्णनीय!!!सॅल्युट मामा...

  • @jitumasale4859
    @jitumasale4859 Před 3 lety +112

    मामांचे जे परिश्रम आणि त्यांनी केलेले आव्हान हा खूप तळमळीचा होता त्याच बरोबर लकी भाऊ ही जी माहिती लोकांपर्यंत पोहोचवली हा मानण्या जोगा होता

    • @ravipatil207
      @ravipatil207 Před 3 lety +2

      खरे आहे.

    • @sitaramkumbhar8288
      @sitaramkumbhar8288 Před 2 lety

      लकी... खूपच छान व्हिडिओ. मामांना मानाचा मुजरा. कोणत्याही प्रकारचे संरक्षण सामग्री न वापरता माडावर दिल्या चढून माडी काढणे वाटते तेवढे सोपे नाही हे लक्षात येते. पुन्हा एकदा मामांना नमस्कार. जय महाराष्ट्र!! जय शिवराय!! जय कोकण !!

    • @sulochanamohol5618
      @sulochanamohol5618 Před rokem

      आफाटश्रम

  • @dr.nileshsuryawanshi7471
    @dr.nileshsuryawanshi7471 Před 2 lety +4

    खरंच खूप मेहनतीचे आणि धोका पत्करून केलेले काम आहे. आज पहिल्यांदाच इतकी विस्तृत माहिती मिळाली. मामा आणि त्यांच्या सारख्या शेकडो कोकणवासीयांना सलाम 🙏

  • @bajiraomungrkar8896
    @bajiraomungrkar8896 Před 2 lety +7

    मी कोकणातलाच आहे .पण आता पर्यंत माडी कशी काढली जाते .माहित नव्हते .अतिशय सुंदर प्रकारे मामानी दाखवले .सलाम त्यांच्या धैर्याला .ह्या मागे किती कष्ट असतात हे पिणार्याना कळत नाही .आम्ही सदैव आपले ब्लॉग पहातो .

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  Před 2 lety

      Thank you so much 😊
      Keep watching Malvanilife

  • @shashikantwarang8995
    @shashikantwarang8995 Před 3 lety +4

    काय बोल्तलस आणि काय लिव्तलस....तू आणि मामान ..... घरातल्या खुर्चीत बसून माडाच्या टोकावर नेऊन बसव्लस... सलाम तूका आणि मामाक.👍👍👍👍👍

  • @sudhirgawade6196
    @sudhirgawade6196 Před 3 lety +74

    मीत्रा खुप रिस्की काम आहे काकांना मनापासुन सलाम काका काळजी घेऊन
    काम करा सरकार ने अशा लोकांचा नक्कीच
    विचार केला पाहीजे छान माहितीपूर्ण विडिओ

  • @vaibhavtambe7269
    @vaibhavtambe7269 Před 3 lety +3

    आज पहिल्यांदाच पाहिलं की माडी कशी मिळते, दादा तुझ्या मुळे हे शक्य झालं आणि मामांना खुप सॅल्यूट आहे की खरंच खुप जोखमीच काम आहे हे.इतकी तंतोतंत माहिती दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद दोघांना 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ramakantvengurlekar9917
    @ramakantvengurlekar9917 Před 3 lety +2

    तुम्ही जे माडी कशी काडतात ते सविस्तर दाखवलं खूप खूप छान वाटलं ससून डॉक फक्त ऐकून माहीत होते पण तुम्ही जे दाखवलत फार उपयुक्त माहिती दिली खुप खुप आभारी आहोत

  • @shrikantsalvi9400
    @shrikantsalvi9400 Před 3 lety +64

    प्रात्यक्षिक करून दाखविले जे वाखाणण्याजोगे आहे. स्किल फुल काम. अभिनंदन दोघांचं! 🙏👍

    • @nareshk5083
      @nareshk5083 Před 2 lety +1

      फार सुंदर माहिती.
      माडी कशी बनवतात ते बघायचे होते तुमच्या व्हिडीओद्वारे ते बघायला मिळाले. काका या वयातपण फार मेहनत घेतात.

  • @pradeepchavan7785
    @pradeepchavan7785 Před rokem +1

    लकीदादा,अप्रतिम विडिओ होता, तु खरंच लकी आहेस, नावाप्रमाणे, ह्या सोनेरी क्षणांचा साक्षीदार आहेस, धन्यवाद, असो मामांच्या परिश्रमांचं फळ त्यांना लवकरच मिळो ही प्रार्थना आपण सर्वजण करुया, धन्यवाद. 👌👌👍👍🙏🙏

  • @vishalbhogale6900
    @vishalbhogale6900 Před 3 lety +22

    खूप अवघड काम आहे हे खूप छान माहिती दिलीत भाऊ 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @mpungaliya
    @mpungaliya Před 3 lety +1

    ताडी गोळा करणे किती जोखमीचे आणि कष्टाचे काम आहे हे ह्या व्हिडीओ मुळे कळाले .जो इतकी मेहनत करून ताडी गोळा करतो त्याला त्या मानाने खूपच कमी पैसे मिळत असावेत असे वाटते . छान व्हिडीओ व व्यवस्थित माहिती दिली या बद्दल मामा आणि लकी दादा याना धन्यवाद .

  • @VijayPatil-uo6zy
    @VijayPatil-uo6zy Před 3 lety +13

    अप्रतिम 👌👌विडिओ. अणि एक like मामा साठी, 👍अगदी परिपूर्ण माहिती दिली... 😊

  • @prasadwadke1824
    @prasadwadke1824 Před 2 lety +1

    मामा खुपच खतरनाक काम करत आहेत.
    जबरदस्त !
    🙏🙏👌👌👍👍🚩🚩

  • @ssatam09
    @ssatam09 Před 3 lety +7

    खूप सुंदर विडिओ 👌👌
    Like केलं आहे 👍👍👍
    मामानी दिलेली माहिती खूपच सुंदर 👌

  • @vaishalidhule8907
    @vaishalidhule8907 Před rokem

    बापरे किती ती मेहनत असते आचरेकर मामांसाठी सलाम एकतर झाडावर नुसते चढायचे म्हणजे किती कठीण त्यात वर जाऊन एवढे करायचे लकी तू हा व्हिडीओ केलास म्हणून तुझे पण आभार त्याच्या मुळे आम्हाला ही सगळी माहिती मिळाली
    खरच सरकारने ह्यांच्या सारख्या लोकांना काही मानधन दिले पाहिजे की पुढे ही प्रथा चालू राहिली पाहिजे जर एवढी मेहनत करून जीवावर उदार होऊन कामे करून जास्त पैसे मिळत नसतील तर ते का ही कामे करतील खरच गावककडेल लोकांकडे लक्ष द्यायला पाहिजे त्याना सुख सोयीं मिळवून दिल्या पाहिजे🙏🙏👍

  • @maharashtra0719
    @maharashtra0719 Před 3 lety +14

    जय शिवराय जय जिजाऊ जय भंडारी

  • @hiramangaikawad4407
    @hiramangaikawad4407 Před 3 lety +2

    Super hit video

  • @anilramrajrajpal4244
    @anilramrajrajpal4244 Před 3 lety +24

    Mama is very generous. He is humble. Nature's Nectar !! Jai Hind, Jai Maharashtra !!

  • @sainathpawar6721
    @sainathpawar6721 Před 2 lety +2

    हे खूप खूप छान आहे तूम्ही आम्हाला खूप चांगला संल्ला दिला खूप खूप आभार आहे तूचे आमच्या पन घरी आहे नारळाची झाडे पन आम्हाला काही माहित नवते ते तूंम्ही सांगितले खुप छान अगदी मनापासून शूभेंच्या

  • @mailcameo77
    @mailcameo77 Před 3 lety +16

    Excellent camera work. Mama captured all necessary actions beautifully (with your help of course)
    Mama clearly is an expert and also shared all the necessary information with his crisp explanation.
    The best part of the video is the display of Mama's humility. He is an ideal example of a down to earth Malvani man who has no ego despite his talent and knowledge.
    I hope the annual increase in their licence fee is stopped immediately and kept at a fair value.
    Hoping to meet mama soon.

  • @sushantkamble4532
    @sushantkamble4532 Před 2 lety +1

    हे खुप रिस्की काम आहे मामांसाठी त्याचे हे प्रयत्न या व्यवसायप्रति great. लकी आपण बनवलेला हा vloge इतका इंटरेस्टिंग होता की हे बघूनच अनुभवायला पाहिजे.👍👍👍

  • @santoshsuryawanshi1
    @santoshsuryawanshi1 Před 3 lety +4

    मामांनी जीवावर उदार होऊन आम्हा सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचवली त्याबद्दल मामाची खूप खूप आभार

  • @pradeepjadhav9788
    @pradeepjadhav9788 Před 3 lety +1

    मामांचे खूप अभिनंदन हा जो व्हिडीओ आपण दाखविला तो अतिशय माहिती पूर्ण आहे असा प्रकारचा व्हिडिओ आज पर्यंत कुणी बनविला नसेल मी सुद्धा मालवण तालुक्यातील चाफेखोल गावचा आहे मी यांचे सर्व विडिओ बघतो खूप छान ऑल दि बेस्ट

  • @Tiger_2001
    @Tiger_2001 Před 3 lety +10

    मामा खूप छान 💖

  • @Shrisindu.83
    @Shrisindu.83 Před 3 lety +1

    सुंदर व्हिडिओ आणि माहिती. मामांचे हे रोजचे परिश्रम खरोखच वाखांजोगे आहेत. त्यांची या व्यवसाय प्रती कळकळ मनाला चटका देते. अपेक्षा आहे की तुमचा या काम मुळे ती सरकार दफ्तरी पोहचो ही आशा.

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 Před 3 lety +4

    Mama Lai Bhari 👌👌🎺

  • @udaymainkar7282
    @udaymainkar7282 Před 2 lety

    बापरे ! माडी बनविण्या साठी प्रचंड मैहनत लागते ते कळले. खरंच शासनाने यांना मदत करायला पाहीजे. व हा व्हीडिओ एव्हढ्या कौशल्याने बनविल्या बद्दल तुमचे खुप कौतुक व अाभार !!!

  • @aadiwasiking9124
    @aadiwasiking9124 Před 3 lety +6

    Mama cha voise khup bhari Aahen ❤️... Aani Good english 🥰

  • @rakeshkarkare5521
    @rakeshkarkare5521 Před 3 lety +1

    मामा खूपच मेहनती आहेत आणि प्रामाणिक आहेत खरोखरच त्यांच्या या माडि व्यवसायात खूपच परिश्रम आहेत त्यांच्या या मेहनतीला आमचा सलाम.

  • @sangeetad.f.2535
    @sangeetad.f.2535 Před 3 lety +9

    Well shot,... from close quarters... excellent !!!👍👍👍 for Mama and Lucky Dada..

  • @Prasadshelar9898
    @Prasadshelar9898 Před 2 lety

    मामा खरंच खूप मेहनती आहेत. त्यांनी अगदी सगळी प्रक्रिया एवढी रिस्क घेऊन केली त्याबद्दल खुप् खूप आभारी आहोत.
    मला सुधा ह्या मामाच्या वाडी वर यायला आवडेल.
    कुठे आहे हि वाडी..
    जमलं तर आम्हाला पण घेऊन चला तिकडे

  • @vinishamainkar6843
    @vinishamainkar6843 Před 2 lety +8

    What a study really appreciable 👏👏👏
    Salute to your skill and hardwork MAMA🙏

  • @maheshthakur9874
    @maheshthakur9874 Před 3 lety +1

    मामाची माडी तू चाखली पण त्याचा अनुभव आम्ही चाखला खूप छान.

  • @tulshidaspatil516
    @tulshidaspatil516 Před 3 lety +8

    This man is real hero. Very dangerous work of this man. I like this video .

  • @samitashelar2781
    @samitashelar2781 Před 3 lety

    खूप छान व्हिडिओ एवढी खोलवर माहिती कोठेही मिळणार नाही
    मामांसाठी big thumbs 👍👍👍👍

  • @milindkelkar518
    @milindkelkar518 Před 3 lety +12

    Great! Efforts are appreciated. Its not an easy TASK. I learned about MADI in 3rd standard. Later I had been to KOKAN for at least 20 - 25 times with my own vehicle. But with tis video I came to know about the process & also their tough life. My next Kokan visit will have a different approach too. I salute to entire team. I suppose no doubt MAMA is also one of the team member.

  • @vkarale46
    @vkarale46 Před 3 lety

    मामा चे कष्ट खूप greatful आहेत , आणि भाषेवरील त्यांची पकड दाद देण्यासारखी आहे मित्रा तू जेव्हा बोलायला एखादा शब्द गडबडीत चुकतो तेव्हा मामा ते शब्द अचूक बोलतात हे लक्षात घेण्यासारखे आहे

  • @faseehsaiyyed1358
    @faseehsaiyyed1358 Před 3 lety +6

    Thanks to MAMA & You for this
    Cultural & Natural activities

  • @DEEPAKGUPTA-pt8id
    @DEEPAKGUPTA-pt8id Před 2 lety

    मी नार्थ इंडियन आहे आणि माझा जन्म मुंबईत झाला आहे परंतु माला कोंकण आणि मराठी संकृति खुप आवडतो मस्त ब्लॉगिंग केला आहे दादा big thums up आहे मामा साठी।

  • @manjushreepednekar6982
    @manjushreepednekar6982 Před rokem +1

    Prachand mehanat.. jabardast

  • @dhirajkamble4352
    @dhirajkamble4352 Před 3 lety +6

    Mehanati mama 👍👍👍👍

  • @praveenagulekar6143
    @praveenagulekar6143 Před 3 lety

    कीती रीस्की आहे हे असे फांदीवर बसून काम करणे ते पण ऊन वारा पाऊस तिन्ही त्रिकाळ. आमची आजी आम्हाला सकाळची ताजी निरा काढल्या बरोबर प्यायला द्यायची, खरच,औषधी आहे. उंबरगावला आमची ताडाची झाडे ताडी काढण्यासाठी दिलेली होती. खरच त्या मामाना सलाम👍👍

  • @prafullarwade
    @prafullarwade Před 3 lety +12

    Beshtach Bro.. very complex process but the end result is heavenly

  • @saliljoshi2470
    @saliljoshi2470 Před 13 dny

    धन्यवाद.प्रथमच बघितल हे.कधी प्यायलो नाही.पण यांची मेहनत आणि रिस्क समजली व्हिडिओ मुळे.🎉

  • @alokwalke1
    @alokwalke1 Před 3 lety +9

    Mama had amazing information. Thanks for conveying. Wishing mama plenty of success. My entire family loved watching

  • @narendrapadvi6459
    @narendrapadvi6459 Před 2 lety

    मामा हा मामा असतो तुमचं आमचं सेम असतो मामा खूप परिश्रम घेत आहे . खूप छान मामा नमस्कार .

  • @amitkadam9404
    @amitkadam9404 Před 3 lety +11

    Hi, mama after u suggested we tried to find u on CZcams. And here we are, found your video. We met at talebazzar while having madi, hopefully you remember. 'Malvani life' we enjoy your videos to the core. Be it fishing, catching crabs extracting madi we have enjoyed them all. Keep doing the good work 👍. When I feel like visiting native place and can't, I watch your videos. Thank you for the content. 🙏

  • @sadashivbapat4306
    @sadashivbapat4306 Před 3 lety

    मामा लई भारी आहे , आपल्याला एकदम आवडला , मामान माहीती खूप छान दिली , मामाच काम खूपच मेहनतीच आहे , आपल्याला अनूभव आहे दिवसातून तिस चाळीस वेळा नारळावर चढणे उतरणे म्हणजे हाड खिळखीळी करून घेणे .. माडी घ्यायला मामाच्या गावाला नक्की भेट देणार ठरल .

  • @ajitdhamanaskar7427
    @ajitdhamanaskar7427 Před 2 lety +5

    It's amazing and more amazing is your photography skill. The Mama told the fact and need government support!!

  • @prafullabhagat2926
    @prafullabhagat2926 Před 3 lety +1

    आपण माडी घेऊन सहज पितो, पण त्या मागची खरी मेहनत आज समजली, खूप छान माहिती दिलीस. 👌🏼

  • @MrSudhirhire
    @MrSudhirhire Před 3 lety +12

    Nice video. Mama's work is very hard and skillful. Must respect & properly compensate their efforts while purchasing. Cheers
    Note: Govt. must reduce license fees for such indigenous products to help survival of the craft. Can tax non-indigenous products heavy if required.

  • @pramodpetkar3088
    @pramodpetkar3088 Před 3 lety

    आरमारा वरील लढवय्ये युद्ध संपल्यानंतर बेकार
    झाले . उपजिवीके साधन शोधू लागले अर्थात
    त्यांचे लक्ष माडा कडे गेले . तो समाज अर्थात भंडारी समाज.
    आपल्या पूर्वजांचे जीवन किती कष्ट दायक होते
    याची आठवण आपण करून दिली.
    खूप खूप धन्यवाद
    एक वेगळा व्हिडिओ सादर केला अभिनंदन
    लय भारी जय भंडारी

  • @rupalsawant5527
    @rupalsawant5527 Před 3 lety +6

    Informative vlog...he aaple paramparik businesses govt should encourage these people & our new generation can learn & start to earn rather coming to Mumbai & do job

  • @vikaslad5110
    @vikaslad5110 Před 3 lety

    मामाच्या कामाला एक लाइक तर नकीच बनतो. वीडियो खुपच भारी होता.

  • @suhaschitnis
    @suhaschitnis Před 3 lety +6

    Great video. I had madi before but never knew how they do they extract it, now I know….so much hard work involved !

  • @sunilkoli375
    @sunilkoli375 Před 3 lety +2

    जे काही दाखवतोस ते सारं अकल्पित ,मामांच्या प्रात्यक्षिकाला,सुमधुर भाषेत समजवून सांगण्याला आणि मेहनतीला सलाम ,अप्रतिम vlog , big thums up for LUCKY 👍👍👍

  • @leenavinchurkar7651
    @leenavinchurkar7651 Před 3 lety +6

    Mama doing hardworking and risky job hats off to him
    Lucky sir thanks for such informative video

  • @ganeshjangam4474
    @ganeshjangam4474 Před 3 lety +1

    लकी दा व्हिडीओ चा शेवट भावनिक होता ❤ परिपूर्ण माहिती 👌

  • @itube3787
    @itube3787 Před 3 lety +6

    Best process of preserving madi
    Best unique content you always show us
    Add your watermark in center of video

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 Před 3 lety

    खूपच कष्टाचे, आणि जीवावर उदार होऊन ही माडी काढली जाते. आणि खूप शरीराला उपयुक्त अशी आहे. खरचं मामांच्या ह्या मेहनतीला 🙏🙏आणि इतकी छान अगदी माहिती आम्हाला दिल्या बद्दल लकी, तसेच व्हिडिओ.साठी 👍👍👍एकदम छान व्हिडिओ.

  • @maheshkarmalkar7319
    @maheshkarmalkar7319 Před 3 lety +5

    🏝👍

  • @sandhyadhamapurkar1375
    @sandhyadhamapurkar1375 Před 3 lety +1

    खूपच छान विडीओ आणि छान माहिती दिली.

  • @prashantshridhar7782
    @prashantshridhar7782 Před 2 lety +3

    Hats off to Mama & you too. For making this amazing video with details like no body had ever done before 🙏🚩जय महाराष्ट्र 🚩

  • @sampathirave823
    @sampathirave823 Před rokem

    माडी तयार करणे किती मेहनतीचे, जिकरिचे ,कष्टाचे,व कुशल काम आहे .हे आत्ता समजले,जिवावर उदार होऊ ण हे काम करावे लागत आहे त्याचा योग्य तो मोबदला शासनाने नक्कीच दिला पाहिजे.मला माडी खुप आवडते मी कोकणात गेल्यावर भरपुर माडी पितो परंतु अलिकडे माडी मिळणेच मुश्किल झाले आहे.
    खुप छान फोटोग्राफी व माहिती दिली.👌👌👍🙏

  • @vivekkudalkar5246
    @vivekkudalkar5246 Před 2 lety +3

    Very good detail vedio, lot of efforts are required daily for obtaining Madi
    I feel for climbing the tree, now a days available climbing m/c, along with personal harness should be used to reduce the efforts and risk
    Regards
    Vivek Kudalkar
    Wyri Malvan.

  • @chandrakantpatil7843
    @chandrakantpatil7843 Před 2 lety

    ताडी विषयी माहितीचा हा सर्वात चांगला व पहिला video तुमचाच आहे
    सलाम आहे तुम्हाला

  • @tinasoureen2595
    @tinasoureen2595 Před 3 lety +3

    Great information, thanks to you and mama 🙏🙏🙏🙏

  • @shaileshbolade3016
    @shaileshbolade3016 Před 2 lety

    मामा तुम्ही ग्रेट आहात,आम्हाला कल्पना आहे तुमच्या कष्टाची, आणि त्यातून मिळणाऱ्या तुटपुंज्या कमाईची,,,,,,सरकारला लवकर जाग येऊं देत,आणि माडाच्या उंचीचे धनांचे डोंगर तुमच्या घरात उभे राहू देत,,,,,
    मामा एक सांगणे आहे,,, ही तुमची कला व तुमचा अभ्यास व ज्ञान हे जोपासून वाढीस लावा,,,,असे तुमच्या सारखे अनेक उद्योजक तयार करा,,,,,,व आपली माडी दिवसातून दोनदा परदेशी पाठवा,,,,,🙏

  • @dushyantshetty5241
    @dushyantshetty5241 Před 3 lety +4

    I don't think that most of people may be aware that this much effort are put in for extracting Maddi.
    Very well executed vedio showing the complete process.
    Take care 🙂

    • @bhushanbarve4299
      @bhushanbarve4299 Před rokem

      खरोखरचं फार जिकरीच आणि खुंप कष्ट पडणारं काम. एव्हडी मेहेनत घेऊन एका वेळी एका माडा वरून जेमतेम एक ग्लास माडी निघते. या कष्ट कऱ्यांना सरकारने विशेष सवलती दिल्या पाहिजेत.
      जर सरकार वायनरी ला प्रोत्साहन देत असेल.तर तसं यांना ही द्यायला हवं. कारण हे पूर्णपणे नैसर्गिक व आरोग्यदायी पेय आहे.
      परदेशी दारू वरील कर कमी करणाऱ्या सरकार ला हे सहज शक्य आहे.

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh Před 3 lety +1

    खुपच छान व्हिडिओ

  • @vikasparab9323
    @vikasparab9323 Před 3 lety +6

    Amazing hard work Mama.....💯🔥🌹🙏 Gbu

  • @फक्त्तमराठी

    मामा ना सलाम. यांची शासनाने जरूर दखल घ्यावी. उत्तम विडिओ. उत्तम माहिती. खूप श्रम आणि रिस्क आहे यात. मानला तुम्हाला

  • @vikramdesai5632
    @vikramdesai5632 Před 3 lety +8

    Thanks to the all members of this episode and taken this wonderful effort in educating on the Madi. Never realised that so much hard work goes on daily basis for the entire process. Hats off to the Mama and the entire community engaged in this daily lively hood 🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @rajeshsali6253
    @rajeshsali6253 Před 2 lety

    व्हिडीओ खूपच छान बनवलाय. मामांना मनापासून नमस्कार . खरोखरीच खूपच जोखमीचे काम आहे.

  • @sebyrod5490
    @sebyrod5490 Před 3 lety +3

    Thank you brother..God bless u all

  • @ganpatbagwe7865
    @ganpatbagwe7865 Před 3 lety +1

    Chan Pratyakshik

  • @JAYSH333
    @JAYSH333 Před 3 lety +3

    👌👌

  • @sunilsadadekar4119
    @sunilsadadekar4119 Před 2 lety

    माडी मिळवण्यासाठी किती मेहनत आणि धोकादायक काम आहे याचे ज्ञान तुमच्या या vedeo मुळे झाले . आणि कोकणी माणूस कितीही मेहनत करण्यास समर्थ आहे हे मामांनी दाखऊन दिले.

  • @anitalenus4022
    @anitalenus4022 Před 3 lety +5

    Such an amazing video. Lots of hard work. ❤mama is awesome.

    • @ganeshmore_77
      @ganeshmore_77 Před 3 lety

      Yes anita

    • @prakashchandrakhakurdikar3376
      @prakashchandrakhakurdikar3376 Před 3 lety

      फारच सुंदर माहिती. सरकारने कोणताही कर या व्यवसायात लावू नये असे वाटते. धन्यवाद.

  • @maheshmuthe99
    @maheshmuthe99 Před 2 lety

    खुप छान व्हिडीओ बनवला आहे, लई भारी राव. असेच अजुन माहितीपुर्ण व्हिडीओ घेऊन या.

  • @devkambli970
    @devkambli970 Před 3 lety +5

    Can I know the reason from the person who has click at thump down . I was shivering when the gentle man was climbing and making video at the top. Lots of effort r required in this work. Salute to this gentle man. Govt should take into consideration the point which is raised about increase in License fee. Compare to all business in kokan this one is very very risky.

    • @subhashparit1885
      @subhashparit1885 Před 3 lety

      मला वाटतंय काही लोकांना म्हणजे जी वय वर्षे 50 पेक्षा जास्त आहेत त्यांना अजूनही like बटन(👍👎) समजत नाही, सुशिक्षित असूनही. त्यातल्या काहींचा उद्देश like करण्याचा असतो पण dislike 👎होत असावा. तुम्ही स्वतः अशा लोकांचं निरिक्षण केल्यावर समजेल की काहींना तर फक्त फोन करणे एवढेच काय ते येत बाकी intentionally कोण video ला dislike करेल अस मला वाटतं नाही. त्यामुळे dislike सुद्धा एखाद्याचा like समजून असे नवनवीन video मालवणी life बनवत रहावे

  • @gplswnt
    @gplswnt Před 2 lety +1

    Khup mehamat ghetay tumhi konkon chi sanskruti dakhvayla....ek konkonavsi mhanun khup abhiman vatato...proud of you....n big salute for Mama

  • @SACHINLAWANDE1977
    @SACHINLAWANDE1977 Před 3 lety +3

    Great video. First time I came to know the danger and trouble Mama and others like him have to go through. I hope the Government takes cognizance of this trade and provides them with better implements, know-how, insurance and lesser taxes. Thanx for making this video. Dhanyawaad.

  • @vasantthakur1619
    @vasantthakur1619 Před 2 lety +1

    खुप कष्टाची काम आहे सलाम

  • @anilchavan8543
    @anilchavan8543 Před 3 lety +3

    🌄卐॥ॐ श्री गणेशाय नम:॥卐🌅
    🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ ॥卐🌅
    🛕 🌹🌹🌷🌷🌺🌺 🛕
    🙏🙏🙏🙏🙏
    👍👍👍👍👍🌴🧗🌴🧗🌴🧗🌴🧗⚱⚱🥛🥛🥛🥛🥛😋😋😋😋😋
    😛😛😛😛😛👌👌👌👌👌

  • @rameshwagh9415
    @rameshwagh9415 Před 2 lety +1

    दोघांचे खूप खूप आभार..अप्रतिम असा माहितीपूर्ण व्हिडिओ

  • @vaibhavsatam799
    @vaibhavsatam799 Před 3 lety

    लकी, मामा आणि सोहम खरंच खूप छान
    मी हा विडिओ YOU TUBE TV वर पहिला पण LIKE करण्यासाठी मुद्दाम MOBILE वर पण पाहिला
    खरंच खूप मेहनत आहे माडी व्यवसायात हे आज कळलं
    आणि लकी विडिओ बनवण्यासाठी पण खूप अभ्यास आणि मेहनत घेतलीस
    अभिनंदन आणि शुभेच्छा...💐💐💐

  • @sadashivsawant1483
    @sadashivsawant1483 Před 2 lety +1

    छान व्हिडीओ

  • @akshayjadhav7009
    @akshayjadhav7009 Před 3 lety

    खूप छान व्हिडीओ, सरकारने खरच हा व्यवसाय टिकायला मदत केली पाहिजे

  • @shwetalikave6035
    @shwetalikave6035 Před 2 lety

    मामांचे कष्ट आणि भाषेतील माधुर्य - हे कोकणातचं पहायला मिळतं .👍👍

  • @DrsachchidanandPardeshi
    @DrsachchidanandPardeshi Před 2 lety +1

    लै भारी माहितीपूर्ण व्हिडिओ 👌👌👌

  • @darbarsingrupsinggirase8604

    अतिशय कष्टप्रद काम. कोकणातील मानूस खरंच कष्टाळू असतो.

  • @ganeshkharat9926
    @ganeshkharat9926 Před 3 lety +1

    मामा खुप छान

  • @Yogeshbhogate
    @Yogeshbhogate Před 2 lety +1

    अफाट मेहनत... उत्कृष्ठ सादरीकरण ...

  • @sbahulkar
    @sbahulkar Před 3 lety

    खूप छान प्रात्यक्षिक माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.

  • @nakatekisan6427
    @nakatekisan6427 Před 3 lety

    वा भाऊ खुपच छान माहिती दिली तुमचा व्हिडिओ पाहिला नसता तर आज पर्यंत हा माडी चा प्रकार समजलाच नसता आज पर्यंत फक्त आईकुनच होतो आज प्रत्येक क्षात पाहिले धन्यवाद 🙏

  • @kishorambhure4840
    @kishorambhure4840 Před 2 lety +1

    Very useful information excellent nice 👌 Video