आंबा बागेला कल्टर वापरतो का?विना सायास आमची जुनी आंबा बाग

Sdílet
Vložit

Komentáře • 19

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 Před 3 měsíci

    लय भारी अन्नासाहेब धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @babasahebkedar5754
    @babasahebkedar5754 Před 3 měsíci +1

    || जय श्रीराम || आज हनुमान जयंती खुप चागली माहीती🤝🏻👌🏻👍🏻🙏🏼🌳🌳🌳🌳🌳

  • @amitjagtap6519
    @amitjagtap6519 Před 3 měsíci

    खुपच सर्व साधारण बाग आहे तुमची.

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 Před 3 měsíci

    🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹
    एकदम छान

  • @ramjjenagre
    @ramjjenagre Před 3 měsíci

    ❤❤❤❤❤

  • @gopaljadhav4889
    @gopaljadhav4889 Před 3 měsíci

    लय भारी एकदम मस्त

  • @shyam26102
    @shyam26102 Před 3 měsíci

    Ram ram ..

  • @satishmahajan1
    @satishmahajan1 Před 2 měsíci

    नमसकार भाऊ खलील पैकी कुठले कलम चांगले असते कृपया मार्गदर्शन करा
    1) गावठी आंब्याला हापूस आंब्याचे कलम
    2) गावठी आंब्याला केसर आंब्याचे कलम
    3) केसर आंब्याला हापूस आंब्याचे कलम
    4) केसर आंब्याला केसर आंब्याचे कलम
    5) हापूस आंब्याला हापूस आंब्याचे कलम
    कृपया आपले मौल्यवान मार्गदर्शन करा 😊😊

  • @dineshshinde6709
    @dineshshinde6709 Před 3 měsíci

    राम राम आण्णा भाऊ,🙏🙏🙏🙏

  • @ashishgavit9466
    @ashishgavit9466 Před 3 měsíci

    नमस्कार 🙏

  • @vijaykasewadphotography1225
    @vijaykasewadphotography1225 Před 3 měsíci

    Jai shree ram abasaheb

  • @KrishnaNikam-yh6wz
    @KrishnaNikam-yh6wz Před 3 měsíci +1

    आणासाहेब माहिती दिली पण मला घोशा आंब्याच्या कोया पाहिजे आहे तुम्ही मला तुमचा मो. नं सागां पैसे पाठवायला फोन पे नंबर सांगा

  • @giribramhdeo4286
    @giribramhdeo4286 Před 3 měsíci

    भाऊ मला तुमची बाग बघायला यावेशे वाटते

  • @chandrakantnalavade4106
    @chandrakantnalavade4106 Před 3 měsíci

    आण्णा भाऊ तुम्हीं आपला नबर व आपला पत्ता लोकांना सांगितल्यास आपणासी संपर्क साधला जाईल नाहीतर याचा काहीच उपयोग नाही. धन्यवाद.

  • @hrudayfilmproduction8855
    @hrudayfilmproduction8855 Před 3 měsíci

    Number pahije tumcha

  • @sharadkhade5522
    @sharadkhade5522 Před 3 měsíci

    आण्णा भाऊ मला आंब्याच्या कैया.(बिया)पायजे..

  • @hiralalkondubhairy523
    @hiralalkondubhairy523 Před 3 měsíci +1

    कटारल वापरणे झाडाला ह णिकार क आहे का? आपणास काय वाटते . आंबे झाडावर पिकण्यासाठी १७५ दिवस लागलात हा माझा अनुभव आहे

  • @vasantmagar5373
    @vasantmagar5373 Před 3 měsíci

    आणा साहेब आबेचीझाड बकरी व गुरांनी खावुन टाकली वाढ होत नाही काय कराव लागेल

  • @dnyaneshwarpisal9823
    @dnyaneshwarpisal9823 Před 3 měsíci

    आण्णसाहेब कृपया फोन नंबर दयावा.