आंबा बाग कोणती तयार करावी? जास्त प्रमाणात कोणत्या जातीचा आंबा लावावा?

Sdílet
Vložit

Komentáře • 38

  • @giribramhdeo4286
    @giribramhdeo4286 Před 24 dny

    सर तुमच्या तळमळीला सलाम. खरच शेतकरी स्वलंबी होण्यासाठी खूप प्रयत्न असतो तुमचा

  • @ApliShetiApliPrayogshala
    @ApliShetiApliPrayogshala Před měsícem +7

    सेंद्रिय राम राम आण्णा

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před měsícem +1

      सेंद्रिय राम राम भाऊ सुप्रभात🙏

    • @yogeshsonar2863
      @yogeshsonar2863 Před měsícem +2

      दिपक दादा, आण्णा भाऊंना तुम्हाला सेंद्रिय नमस्कार तुमचे दोघांचे माझे आवडते चॅनेल तुमचे विडिओ मी आवर्जून बघतो!

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala Před 29 dny

      @@yogeshsonar2863 धन्यवाद भाऊ

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 29 dny

      धन्यवाद सर🙏🙏

  • @user-sf7kc6gg6c
    @user-sf7kc6gg6c Před měsícem +2

    लयभारी अण्णाभाऊ खुप छान पद्धतीत समजून सांगितले अशीच प्रगती हो हीच प्रार्थना

  • @ragujagtap8394
    @ragujagtap8394 Před 24 dny

    भाऊ खुप छान

  • @sahilpatil7010
    @sahilpatil7010 Před 25 dny

    हापूस आंबा फक्त कोकणातच येतो चवीष्ट आणि नैसर्गिक

  • @devidaskadam7381
    @devidaskadam7381 Před měsícem +2

    अण्णासाहेब नमस्ते तुम्ही फोन नंबर काय टाकत नाही तुमचं कॉन्टॅक्ट करायला

  • @babasahebkedar5754
    @babasahebkedar5754 Před měsícem +1

    खुपच छान छान 🙏👍👌🤝🌳🌳🌳🦆🦆🦅🕊🐢🌴🌷

  • @akulkarni87632
    @akulkarni87632 Před měsícem +2

    ❤❤
    अण्णा भाऊ रामराम.
    केशर च्या कलमा आपल्याकडे उपलब्ध आहेत का ?

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 29 dny

      मी लागवड करून उरले तर थोडेफार रोपे मिळतील सर🙏

  • @shubhampatil8690
    @shubhampatil8690 Před měsícem +1

    घोश्या चा व्हिडिओ बनवा साहेब 🙏🙏

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 29 dny

      हो पुढचा व्हिडीओ देतो सर🙏

  • @ganeshkale5833
    @ganeshkale5833 Před měsícem +1

    राम राम आण्णा

  • @SandeepBorude-ew7xr
    @SandeepBorude-ew7xr Před měsícem +2

    अण्णाभाऊ माझ्या कडे कोई पासून एक नवीन च आंब्याचे झाड तयार झाले आहे त्याची कैरी खुप जास्त आंबट आहे पण आंबे पिकल्यावर खूप गोड होतो कलर सुद्धा शेंदरी रंगाचा असतो त्याची‌ कलमे केली तर चालेल का

    • @MrSghuge
      @MrSghuge Před měsícem

      Me kalam karun bagitla successful hot nahi kaay chuk asel

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před měsícem

      हो सर नक्कीच कलम करायला चालतो👍👍

    • @MrSghuge
      @MrSghuge Před měsícem

      @@user-xu9cd8pc6h me kartoy sir gavran war keaar chi pan hot nahi

    • @bharattodkar6776
      @bharattodkar6776 Před 28 dny

      अण्णासाहेब साधारण किती दिवसाचे रोप झाल्यावर त्यावर कलम बांधावे माहिती द्या plz

    • @bharattodkar6776
      @bharattodkar6776 Před 28 dny

      🎉अण्णाभाऊ साधारण किती दिवसाच्या नंतर रोपवर कलम बांधावे

  • @nileshgaikwad1468
    @nileshgaikwad1468 Před 29 dny +1

    🙏 गावरान आंब्याच्या कोयी मिळतील?

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 29 dny

      सर्व आम्हीच लागवड करतो सर🙏

  • @annsahebkuttrvade2535
    @annsahebkuttrvade2535 Před 24 dny

    तुमचा नंबर पाठवा

  • @RhushiK26
    @RhushiK26 Před měsícem +2

    मल्लिका अंबा कसा आहे

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před měsícem

      काल परवाच मल्लिकाचा व्हिडीओ दिलेला आहे सरतो नक्की पहा🙏

    • @user-tc3bt5fi1b
      @user-tc3bt5fi1b Před měsícem

      छान आहे, माझ्याकडे आहे.

  • @pramoddaware8871
    @pramoddaware8871 Před měsícem +1

    घोष अम्बाला किति फ़लधरना झली आहे ते दाखवा

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 29 dny

      पुढचा व्हिडीओ देतो सर🙏

    • @pramoddaware8871
      @pramoddaware8871 Před 29 dny

      @@user-xu9cd8pc6h वाट पहातो भाऊ

  • @user-tc3bt5fi1b
    @user-tc3bt5fi1b Před měsícem

    केशर चवीमधे पहिल्या दहा मध्ये सुद्धा टिकत नाही.

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 29 dny +1

      पहिल्या दहामध्ये कोणती आहेत ते तरी कळवा सर🙏

    • @user-tc3bt5fi1b
      @user-tc3bt5fi1b Před 29 dny

      @@user-xu9cd8pc6h हापूस पायरी रत्ना लंगडा सिंधु चौसा दशेरी मल्लिका मानकूर निलम राजापूरी तसेच अनेक प्रकारच्या देशी आंब्याच्या जाती चवीमधे केशर पेक्षा कैक पटीने उजव्या आहेत.

  • @rshreycar9696
    @rshreycar9696 Před 29 dny

    Jumbo.keshar best