तोतापुरी आंबा माहिती याची किती लागवड करायला पाहिजे का?के आहेत फायदे तोटे?

Sdílet
Vložit

Komentáře • 23

  • @sopan880
    @sopan880 Před 3 měsíci

    Khup chan

  • @dattatrayingale7697
    @dattatrayingale7697 Před 3 měsíci

    🙏राम कृष्ण हरी माऊली

  • @sangramsinghsaingar925
    @sangramsinghsaingar925 Před 3 měsíci

    Mast ,zakkas😅😂😂❤

  • @ambadasjadhav8489
    @ambadasjadhav8489 Před 3 měsíci

    छान अण्णाभाऊ. आपल्या बागेत एक झाड आहे पण त्याची फळे कशी पिकतात ते कळत नाही. फळमाशी खराब करते.

  • @Kasal269
    @Kasal269 Před 3 měsíci

    अण्णा साहेब आऊंदाच्या वर्षी छाटणीचा एकदम झकास व्हिडिओ तयार करा.

  • @somnathbhosale105
    @somnathbhosale105 Před 3 měsíci

    नमस्कार अण्णासाहेब .

  • @bablucreation1998
    @bablucreation1998 Před 2 měsíci

    राम राम आण्णासाहेब 🙏
    पायरी आंबा माहिती सांगा ना.

  • @babasahebkedar5754
    @babasahebkedar5754 Před 3 měsíci

    राम राम भाऊ🙏🏼👍🏻👌🏻🤝🏻

  • @dattabhabad819
    @dattabhabad819 Před 3 měsíci

    राम राम

  • @ashishgavit9466
    @ashishgavit9466 Před 3 měsíci

    नमस्कार🙏

  • @vishalpund220
    @vishalpund220 Před 3 měsíci

    अण्णासाहेब झाडांना पाणी संपले आहे उन्हाळ्यासाठी काहीतरी औषध सांगा दुधाचा फवारा घेतला तर चालेल का उद्याचे प्रमाण किती घ्यायचं त्याच्यामध्ये राख टाकले तर चालेल का

  • @Ritesh.pote.
    @Ritesh.pote. Před 3 měsíci

    अण्णा भाऊ माझा कडे १ वर्षाचा आंबा कलम होता त्याला आंबे येत नव्हते पण मी त्या कलमाची फांदी घेऊन दुसरा कलम तयार केला तर त्या केल्याला कलामवर लवकर आंबे लागतील का

  • @FARUKHKHAN-ez7mb
    @FARUKHKHAN-ez7mb Před 3 měsíci

    रोपे कुठे मिळतात ते सांगा. डिटेल पत्ता सांगत चला.

  • @shashipatil3386
    @shashipatil3386 Před 3 měsíci

    अण्णाभाऊ तुमच्या कडील आंब्याची झाडे बघून मला पण आंब्याची झाडे लावावी वाटतात,तर मला ही झाडे कुठे भेटतील.ते जरा सांगा.धन्यवाद.

  • @nandinidalvi1653
    @nandinidalvi1653 Před 2 měsíci

    शहरात तोतापुरी कच्चा आंबा १०० ते १२० किलो मिळतो.

  • @hrudayfilmproduction8855
    @hrudayfilmproduction8855 Před 3 měsíci

    तुमचा नंबर भेटेल का

  • @devidaskadam7381
    @devidaskadam7381 Před 3 měsíci

    नमस्कार...आण्णासाहेब.....
    फोन नंबर सांगा.....

  • @Ekta4762
    @Ekta4762 Před 21 dnem

    1) तोतापुरी आंबा पाडाला लागला आहे हे कसे ओळखावे ?
    2) तोतापुरी आंबा पिकला आहे हे कसे ओळखावे ?

  • @Dr.5789
    @Dr.5789 Před 3 měsíci

    Aana bhau mi sayyed tumcha phone number pudhchya video madhe sanga na aamcha phone you tube war send nahi hot aahe

  • @Ritesh.pote.
    @Ritesh.pote. Před 3 měsíci

    अण्णा भाऊ माझा कडे १ वर्षाचा आंबा कलम होता त्याला आंबे येत नव्हते पण मी त्या कलमाची फांदी घेऊन दुसरा कलम तयार केला तर त्या केल्याला कलामवर लवकर आंबे लागतील का

  • @Ritesh.pote.
    @Ritesh.pote. Před 3 měsíci

    अण्णा भाऊ माझा कडे १ वर्षाचा आंबा कलम होता त्याला आंबे येत नव्हते पण मी त्या कलमाची फांदी घेऊन दुसरा कलम तयार केला तर त्या केल्याला कलामवर लवकर आंबे लागतील का