Velikost videa: 1280 X 720853 X 480640 X 360
Zobrazit ovladače přehrávání
Automatické přehrávání
Přehrát
सर, आपला सारखा जाणकार व्यक्ती मुळेच शेतकरी नव नविन प्रयोग करण्यासाठी धाडस करत आहे .....आपला कार्याला सलाम...pls keep it up...
एकदम भारी माहिती आता पर्यंत अशी माहिती कोणी दिली नाही
कांबळे सर, केशर आब्यात सुद्धा काही वेगळ्या जाती आहेत का? असतील तर कोणत्या कोणत्या आहेत.
हापुस ला GI Tags असला तरी सुध्हा या वर्षी परदेशातील भारतातुन आंबा आयात करणाऱ्या कंपन्यांनी केवळ 11% हापुस आणि 55% केशर आंबा भारतातुन आयात केला. हापुस ला आता परदेशातुन पहिल्यासारखी मागणी राहिलेली नाही ( केशर च्या तुलनेत).
आपला पत्ता दिला तर मी आपणास भेटू शकतो काखूपच छान माहिती दिली ❤❤❤धन्यवाद
खूप छान माहिती दिली. फोन नंबर द्या.
खुप चांगली माहिती मिळाली धन्यवाद साहेब
खूपच सुंदर माहिती
खूप छान...आंबा फळबाग खत व्यवस्थापनाचा video बनवा एक
अतिशय छान माहिती योग्य गाईड खरा अनुभव
खूप खूप छान माहिती .🌹🌹🌹👃👃👃
सुंदर माहिती दिलीस, भावा!
Solapurat lawlela hapus ani kesar yat chawishta amba konta asel?
खूप छान माहिती आहे
जबरदस्त माहीती दिली दादा
खुपछान माहिती
आमचा केसर जगात भारी 😂
नमस्कार.दुर्लक्षित परंतु सर्व गुण संपन्नतोतापुरी आंबा लावा.
तोतापुरी आंबा माझा फेव्हरेट आहे🤤🤤🤤
जय सद्गुरू👌
Barabar hay nice
Very nice
like
Very nice VDO.
आपण घरी खण्या साठी लावू शकतो का.. जळगांव जिल्हयात
सर.केसर आंब्याची रोप कोठे मीळतील
Very nice information
Krsharla aambyachi kalme kuthe milhtil
Nice
Nice explanation 👌 good knowledge given thanks 😊
आरे, रत्नागिरी.
Bhava mi, पालघर. दहानु हापुश लाऊ सकतो का
Khup shan mahiti
खुप छान माहिती साहेब
छान माहिती दिलीत सर
Sir kami panyavatti jagnare konti jaat aahe pani kami aahe
केशर
पालघर जिल्हात केशरची लागवड करावी की हापूस
गुजरात केशर आंब्याची रोपे महाराष्ट्रात कोठे मिळतील
किती भाय किती लावावे
12×8 किंवा 14×10
Very nice video
आंबा लागवड करणार आहे तर त्याच्या मध्ये पेरू लागवड करू शकतो का?
नंतर problem येईल
1acre mdhe kiti amba lagwad hoil?
40
@@user-ht4nw9gv8l 100 to 200 lavta yeil? ???
८१
२००
Dub in hindi language
Sir tumacha number share kara
🔥Ratanagiri 🔥 Chiplun 🔥
सर, आपला सारखा जाणकार व्यक्ती मुळेच शेतकरी नव नविन प्रयोग करण्यासाठी धाडस करत आहे .....
आपला कार्याला सलाम...
pls keep it up...
एकदम भारी माहिती आता पर्यंत अशी माहिती कोणी दिली नाही
कांबळे सर, केशर आब्यात सुद्धा काही वेगळ्या जाती आहेत का? असतील तर कोणत्या कोणत्या आहेत.
हापुस ला GI Tags असला तरी सुध्हा या वर्षी परदेशातील भारतातुन आंबा आयात करणाऱ्या कंपन्यांनी केवळ 11% हापुस आणि 55% केशर आंबा भारतातुन आयात केला. हापुस ला आता परदेशातुन पहिल्यासारखी मागणी राहिलेली नाही ( केशर च्या तुलनेत).
आपला पत्ता दिला तर मी आपणास भेटू शकतो का
खूपच छान माहिती दिली
❤❤❤धन्यवाद
खूप छान माहिती दिली. फोन नंबर द्या.
खुप चांगली माहिती मिळाली धन्यवाद साहेब
खूपच सुंदर माहिती
खूप छान...आंबा फळबाग खत व्यवस्थापनाचा video बनवा एक
अतिशय छान माहिती योग्य गाईड खरा अनुभव
खूप खूप छान माहिती .🌹🌹🌹👃👃👃
सुंदर माहिती दिलीस, भावा!
Solapurat lawlela hapus ani kesar yat chawishta amba konta asel?
खूप छान माहिती आहे
जबरदस्त माहीती दिली दादा
खुपछान माहिती
आमचा केसर जगात भारी 😂
नमस्कार.
दुर्लक्षित परंतु सर्व गुण संपन्न
तोतापुरी आंबा लावा.