घोस्या आंबा यावर्षी कसा फुटलाय गावरान आंबा जपा निसर्ग जपा

Sdílet
Vložit

Komentáře • 49

  • @nileshgaikwad1468
    @nileshgaikwad1468 Před 29 dny

    गावरान कोया हाव्यात

  • @K.S.S999
    @K.S.S999 Před 2 měsíci

    खूप छान सर 🙏🏻 आता देशी गावरान आंब्याची प्रजाती नष्ट होत चालली असताना तुम्ही त्यांची रोपे लावून त्यांचे संवर्धन करत आहात खरंच सलाम तुमच्या कार्याला.. देशी आंब्याची चव कशालाच नाही .. लहानपणी हे देशी आंबे खाऊन आम्ही मोठे झालो पण आता शहरात कितीही महागडे आंबे खाल्ले तरी त्याला देशी आंब्यासारखी गोडी नाही

  • @anket07
    @anket07 Před 3 měsíci +1

    Thanks sir

  • @akashdhangare9102
    @akashdhangare9102 Před měsícem

    कोया पहिजे होते,, आना भाऊ

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 Před 4 měsíci +1

    लय भारी अन्नासाहेब धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @mukeshsathate7751
    @mukeshsathate7751 Před 3 měsíci

    Dada amba koy pathava

  • @bhagavanadhikari8547
    @bhagavanadhikari8547 Před 4 měsíci +2

    खूप छान आंबा आहे आण्णा भाऊ धन्यवाद

  • @motirambhavar5171
    @motirambhavar5171 Před 4 měsíci +1

    राम राम अण्णा साहेब छान माहिती दिली धन्यवाद ❤

  • @kumarmathapati4914
    @kumarmathapati4914 Před 4 měsíci +2

    धन्यवाद आणाभावू, 🎉🎉🎉🎉

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 Před 4 měsíci

    🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹
    एकदम छान

  • @user-fg3lk6pv6o
    @user-fg3lk6pv6o Před 3 měsíci

    अण्णा भाऊ माझा कडे १ वर्षाचा आंबा कलम होता त्याला आंबे येत नव्हते पण मी त्या कलमाची फांदी घेऊन दुसरा कलम तयार केला तर त्या केल्याला कलामवर लवकर आंबे लागतील का

  • @user-sz9yp8hd7s
    @user-sz9yp8hd7s Před 4 měsíci +2

    खुप भारी

  • @babasahebkedar5754
    @babasahebkedar5754 Před 4 měsíci

    🙏🏼👍🏻🤝🏻👌🏻 धन्यवाद आभारी

  • @devidaskadam7381
    @devidaskadam7381 Před 4 měsíci +1

    अण्णासाहेब.....
    नमस्कार........

  • @user-fg3lk6pv6o
    @user-fg3lk6pv6o Před 3 měsíci

    अण्णा भाऊ माझा कडे १ वर्षाचा आंबा कलम होता त्याला आंबे येत नव्हते पण मी त्या कलमाची फांदी घेऊन दुसरा कलम तयार केला तर त्या केल्याला कलामवर लवकर आंबे लागतील का 0:32 0:34

  • @user-gm5jy5lb5y
    @user-gm5jy5lb5y Před 4 měsíci

    कराड जि. सातारा

  • @ravijoshi2409
    @ravijoshi2409 Před 4 měsíci +2

    केशर कलम मिळेल का अण्णासाहेब भाऊ 🙏🙏

  • @MyBhau
    @MyBhau Před 4 měsíci

    नमस्कार साहेब पुणे येथे ह्या आंब्याची कलमं पाठवता येतील का

  • @vishwanathpatil289
    @vishwanathpatil289 Před 4 měsíci +1

    Amala kadya miltil ka

  • @babakshirsagar6426
    @babakshirsagar6426 Před 4 měsíci +1

    अण्णासाहेब मला पण घोषा आंब्याच्या कोया पाहिजे त तुमचा मोबाईल नंबर द्या.

  • @tejasgomase2964
    @tejasgomase2964 Před 4 měsíci +1

    Mla khoya pahije dada

  • @navanathbabar1713
    @navanathbabar1713 Před 4 měsíci

    भाऊ गावराण कलम कांडी मिळतील का

  • @devidaskadam7381
    @devidaskadam7381 Před 4 měsíci

    अण्णासाहेब....नमस्कार......
    गावचा पत्ता सांगा भेट देऊन शेती पाहची आहे..

  • @ZSamrajya
    @ZSamrajya Před 4 měsíci +2

    कोया पाहिजेत भाऊ

  • @user-sg2yf2ig1n
    @user-sg2yf2ig1n Před 4 měsíci +1

    किंमत किती आहे भाऊ व या आंबा मध्ये किती प्रकार आहे

  • @sudhirraut1764
    @sudhirraut1764 Před 4 měsíci +1

    सध्या तुमच्यावर सेंद्रिय खत याचे विडिओ बनवण्यावर बंधने आली आहेत असे वाटते

  • @Dr.5789
    @Dr.5789 Před 4 měsíci +1

    👌🏻👍🏻अण्णा भाऊ मी सय्यद तुमचा फोन नंबर द्याना . तो आधी दिलेला फोन नंबर लागत नाही मला पण घोश्या आंब्या ची कोय पाहीजे मी गेल्या वषीऀच तुम्हाला सांगीतल होत

    • @rameshnagvekar9793
      @rameshnagvekar9793 Před 4 měsíci

      कोय वापरुन तसेच झाड होईल हे

    • @Dr.5789
      @Dr.5789 Před 4 měsíci

      @@rameshnagvekar9793 ho

  • @vinodjadhao6951
    @vinodjadhao6951 Před 4 měsíci +1

    आणाभाका भारी काय कीमत

  • @rhdevadkar
    @rhdevadkar Před 4 měsíci +2

    नंबर पाठवा

  • @dattatraynalawade3060
    @dattatraynalawade3060 Před 4 měsíci +1

    नमस्कार अण्णासाहेब मला कोया पाहिजे आहे फोन पे नंबर कळवा

  • @tejasshinde447
    @tejasshinde447 Před 4 měsíci +1

    कोया पाहिजे नंबर पाठवा

  • @hmmore359
    @hmmore359 Před 3 měsíci

    राेप मिळेल का?आणा

  • @user-gm5jy5lb5y
    @user-gm5jy5lb5y Před 4 měsíci

    आण्णासाहेब मला रोपे पाठवली नाहीत

  • @samadhanpandit2268
    @samadhanpandit2268 Před 4 měsíci

    अण्णासाहेब.दोन व्रशा.पासून कोया.मागतो आता कोय.सेंदाड.बी बरोबर पाठवा

  • @KrishnaNikam-yh6wz
    @KrishnaNikam-yh6wz Před 4 měsíci +1

    फोन नंबर लागत नाही जुना

  • @suryakantrane2372
    @suryakantrane2372 Před 4 měsíci +1

    कलम तयार केलेले मिळेल का?

  • @maheshdhore2366
    @maheshdhore2366 Před 3 měsíci

    तुम्ही दिलेली एक पण कोय उगवली नाही तुम्ही व्हिडीओ मधे जस सांगितली तशी लागवड केली काही उपयोग झाला नाही

    • @pramoddaware8871
      @pramoddaware8871 Před 3 měsíci +1

      Pani kami padle asel kiva koy kharab zhali aasel

    • @user-oy2is1kw2s
      @user-oy2is1kw2s Před 2 měsíci

      भाऊ पंधरा दिवसच्या आत च्या कोय 100 टक्के उगवतात.
      पन 15 दिवसा नंतर कोय उगवत नाही

  • @user-fg3lk6pv6o
    @user-fg3lk6pv6o Před 3 měsíci

    अण्णा भाऊ माझा कडे १ वर्षाचा आंबा कलम होता त्याला आंबे येत नव्हते पण मी त्या कलमाची फांदी घेऊन दुसरा कलम तयार केला तर त्या केल्याला कलामवर लवकर आंबे लागतील का