Baramati | Ajit Pawar | Supriya Sule | बारामतीकर म्हणतात लोकसभेला सुप्रिया ताई आमदारकीला दादा!

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 02. 2024
  • Baramati | Ajit Pawar | Supriya Sule | बारामतीकर म्हणतात लोकसभेला सुप्रिया ताई आमदारकीला दादा!
    #AjitPawar #Baramati #SupriyaSule
    tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
    tv9 marathi batmya video
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
    #maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
    www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►CZcams : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : www.youtube.com/@TV9MarathiLi...
    ► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

Komentáře • 1,2K

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 Před 3 měsíci +649

    फक्त पवार साहेब आणि सुप्रिया ताई 🔥❤️

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 Před 3 měsíci

      बारामतीची सुज्ञ जनता पवार साहेब यांच्या मागेच आहे आणि राहील... स्वाभिमान विकनाऱ्यानी आता रडणं बंद करावं, मला हे नाही ते नाही म्हणत, पादाची जी ओळख आहे ती फक्त साहेबांमुळेच... धरणं वीर ला लायकी दाखवेल पुढच्या निवडणुकीत जनता

    • @user-mk1be2xx4u
      @user-mk1be2xx4u Před 3 měsíci +3

      Dada

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 Před 3 měsíci +1

      @@user-mk1be2xx4u 70 hajar bhetle ki kay 😂

    • @GarjaMaharashtara007
      @GarjaMaharashtara007 Před 3 měsíci +2

      *मी मुख्यमंत्री व्हावं हे सोनियाजींची विच्छा होती आणि ते स्वतः मातोश्री वर येऊन तुम्ही उत्तम मुख्यमंत्री पद भूषण शकता असं सांगितलं होत - माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब*
      काँग्रेस च्या कार्यकर्त्यांचा व नेत्याचा स्वप्न मिंदे मूळे पूर्ण नाही झालं पण आता मी काँग्रेस पक्षाचा पंतप्रधान करणारच

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 Před 3 měsíci

      @@GarjaMaharashtara007 आला का अंड भक्त तू....40 पैसे मिळाले ना तुला...तुझ स्वप्न तुझ्या घरच्यांना सांग बाळा इथ हेपलू नको

  • @vijaypatil-dj4ye
    @vijaypatil-dj4ye Před 3 měsíci +302

    वाट बघा मुख्यमंत्री पदाची 😅

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 Před 3 měsíci

      बारामतीची सुज्ञ जनता पवार साहेब यांच्या मागेच आहे आणि राहील... स्वाभिमान विकनाऱ्यानी आता रडणं बंद करावं, मला हे नाही ते नाही म्हणत, पादाची जी ओळख आहे ती फक्त साहेबांमुळेच... धरणं वीर ला लायकी दाखवेल पुढच्या निवडणुकीत जनता

  • @sanchitabhoir5975
    @sanchitabhoir5975 Před 3 měsíci +171

    दादाची ओळख ही मोठे साहेबांकडून मिळाली त्यामुळे कोणी विसरू नये

    • @jaydeshpande7138
      @jaydeshpande7138 Před 3 měsíci +5

      जो नाही झाला काकाचा,
      तो काय होईल लोकांचा

    • @ravikurdaker757
      @ravikurdaker757 Před 3 měsíci

      लै
      😊 3:41 ​

    • @user-gy4np3nd1e
      @user-gy4np3nd1e Před 3 měsíci

      Budhe pawar ko hatao, baramati bachao

  • @pramodpatil3613
    @pramodpatil3613 Před 3 měsíci +780

    भाजपाच्या नादाला लागुन अजित पवार चुक करत आहे .बारामतीचा पुर्ण विकास शरद पवारांमुळे

  • @bullrun3982
    @bullrun3982 Před 3 měsíci +227

    सुप्रिया ताई 👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @anilthorat6905
    @anilthorat6905 Před 3 měsíci +187

    साहेब ते साहेबच ❤,पण दादा ,बाबा बुवा हे साहेबा समोर टिकणार नाहीत. साहेब ❤❤❤

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 Před 3 měsíci

      बारामतीची सुज्ञ जनता पवार साहेब यांच्या मागेच आहे आणि राहील... स्वाभिमान विकनाऱ्यानी आता रडणं बंद करावं, मला हे नाही ते नाही म्हणत, पादाची जी ओळख आहे ती फक्त साहेबांमुळेच... धरणं वीर ला लायकी दाखवेल पुढच्या निवडणुकीत जनता

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 Před 3 měsíci +1

      बारामतीची सुज्ञ जनता पवार साहेब यांच्या मागेच आहे आणि राहील... स्वाभिमान विकनाऱ्यानी आता रडणं बंद करावं, मला हे नाही ते नाही म्हणत, पादाची जी ओळख आहे ती फक्त साहेबांमुळेच... धरणं वीर ला लायकी दाखवेल पुढच्या निवडणुकीत जनता

  • @kingtredtron
    @kingtredtron Před 3 měsíci +473

    आता कधीच होणार नाही ,मुख्यमंत्री😂😂😂

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 Před 3 měsíci

      बारामतीची सुज्ञ जनता पवार साहेब यांच्या मागेच आहे आणि राहील... स्वाभिमान विकनाऱ्यानी आता रडणं बंद करावं, मला हे नाही ते नाही म्हणत, पादाची जी ओळख आहे ती फक्त साहेबांमुळेच... धरणं वीर ला लायकी दाखवेल पुढच्या निवडणुकीत जनता

    • @user-fx9kv1mw2r
      @user-fx9kv1mw2r Před 3 měsíci +5

      फक्त दादा

    • @surajkeni1630
      @surajkeni1630 Před 3 měsíci

      @@user-fx9kv1mw2r तोंडात पादा

    • @priyankaKale-xm8yl
      @priyankaKale-xm8yl Před 3 měsíci

      ​@@user-fx9kv1mw2rla ll llk job kkll mm mm piks

    • @veershivraj6957
      @veershivraj6957 Před 3 měsíci +1

      दुष्काळात जा मग दादा जवळ पाणी मागायला.😂😂 हे 100% शाळा शिकलेल नाय

  • @user-yv3xj8ci8u
    @user-yv3xj8ci8u Před 3 měsíci +110

    Only साहेब
    आमचे 🎉🎉🎉🎉
    Direct baramati मधून

  • @dilipsonawane6974
    @dilipsonawane6974 Před 3 měsíci +173

    दादा कुणामुळे शरद पवार साहेब यांचे मुळे

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 Před 3 měsíci +1

      बारामतीची सुज्ञ जनता पवार साहेब यांच्या मागेच आहे आणि राहील... स्वाभिमान विकनाऱ्यानी आता रडणं बंद करावं, मला हे नाही ते नाही म्हणत, पादाची जी ओळख आहे ती फक्त साहेबांमुळेच... धरणं वीर ला लायकी दाखवेल पुढच्या निवडणुकीत जनता

  • @SanjayPawar-kn5oq
    @SanjayPawar-kn5oq Před 3 měsíci +100

    सुप्रिया ताई✌✌

  • @vijaypatil6350
    @vijaypatil6350 Před 3 měsíci +426

    सुप्रियाताई शंभर टक्के येणार कोल्हापूर नांदेड पूर्ण महाराष्ट्र सुप्रिया ताईंच्या बरोबर आहे निकाल लागलेला आहे सुप्रियाताई 100% येणार

    • @harshadkadam949
      @harshadkadam949 Před 3 měsíci +2

      Dada supriya tai pune tun ubhe rahnar ahet 😂😂kolhapur nanded mdhun nHi tumhi patishi rahun lay honar

    • @NoManLand20
      @NoManLand20 Před 3 měsíci +2

      मागील १५ वर्षे ताई खासदार आहे, पण हडपसर- सासवड पालखी मार्ग, पुरंदर एअरपोर्ट किंवा रस्ते असो मागील १५ वर्षे किती कामे पूर्ण झाले आहेत ?

  • @kailasbhise8443
    @kailasbhise8443 Před 3 měsíci +51

    खरं बोलले भाऊ साहेब तो साहेब है दादाला आमदार पण करु नका जो परीवाराचां नाही झाला तो. आपला कसा होईल भावानों

    • @jaydeshpande7138
      @jaydeshpande7138 Před 3 měsíci +3

      जो नाही झाला काकाचा,
      तो काय होईल लोकांचा

  • @manohartajanpure5968
    @manohartajanpure5968 Před 3 měsíci +37

    ताई बारामतीतून विजयी होणार आहे

  • @santoshshete4223
    @santoshshete4223 Před 3 měsíci +156

    बारामती १९६७ पासुन फक्त शरद पवार या विचारावरच ठाम आहे.म्हणुन या मतदारसंघात midc , विज्ञान केंद्र , शिक्षण संस्था , दुध संघ, फळबाग योजना या सारखे प्रकल्प उभे राहिले.
    आजही दिल्लीत बारामती म्हणजे शरद पवार हेच म्हटले जाते.

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 Před 3 měsíci

      बारामतीची सुज्ञ जनता पवार साहेब यांच्या मागेच आहे आणि राहील... स्वाभिमान विकनाऱ्यानी आता रडणं बंद करावं, मला हे नाही ते नाही म्हणत, पादाची जी ओळख आहे ती फक्त साहेबांमुळेच... धरणं वीर ला लायकी दाखवेल पुढच्या निवडणुकीत जनता

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 Před 3 měsíci +1

      बारामतीची सुज्ञ जनता पवार साहेब यांच्या मागेच आहे आणि राहील... स्वाभिमान विकनाऱ्यानी आता रडणं बंद करावं, मला हे नाही ते नाही म्हणत, पादाची जी ओळख आहे ती फक्त साहेबांमुळेच... धरणं वीर ला लायकी दाखवेल पुढच्या निवडणुकीत जनता

    • @vijaykumartekawade3374
      @vijaykumartekawade3374 Před 3 měsíci +5

      अगदी बरोबर आहे तुमचे

  • @saisunderalkuti1800
    @saisunderalkuti1800 Před 3 měsíci +206

    हा तरुण वर्ग 70 हजार कोटीचा लाभधारक आहेका?

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 Před 3 měsíci

      बारामतीची सुज्ञ जनता पवार साहेब यांच्या मागेच आहे आणि राहील... स्वाभिमान विकनाऱ्यानी आता रडणं बंद करावं, मला हे नाही ते नाही म्हणत, पादाची जी ओळख आहे ती फक्त साहेबांमुळेच... धरणं वीर ला लायकी दाखवेल पुढच्या निवडणुकीत जनता

    • @Rockybhai12347
      @Rockybhai12347 Před 3 měsíci +1

      😂😂😂

    • @ravindrasurve4326
      @ravindrasurve4326 Před 3 měsíci +2

      बरोबर बोललात तुम्ही

    • @surajs6471
      @surajs6471 Před 3 měsíci

      Bhava je bolt hoti na ..balish tavlkya karnare distat… serious Vichar kadi karat asti ….
      Ekda mula cha vadhlani 0 madun ubha kela la samrajya Techa hatat gheun vadhla na baher kadhto Aani mhnto me kela sagle gosti …aani ashi Mansa Asha na seaport kartat …

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 Před 3 měsíci +2

      @@surajs6471 correct... Sharad Pawar is a great person and Ajit is a fraud

  • @sushant1776
    @sushant1776 Před 3 měsíci +195

    बरामतीचा विकास आणि ओळख ही पवार साहेबांनमुळेच बारामतीच्या मातीत जन्मलेला हीरा म्हनजे पवार साहेब त्यांना शेवटपर्यत साथ दीली पाहीजे अजित पवार सुध्दा शरद पवारांनमुळेच

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 Před 3 měsíci +41

    फक्त साहेब आणि ताईच,---गद्दारांना मत नाही

  • @user-ds5gy4zf7b
    @user-ds5gy4zf7b Před 3 měsíci +117

    ताईच येणार अभ्यासूसंसदरत्न कोण दादागट फक्त साहेबच ...

    • @yuvrajpatil5485
      @yuvrajpatil5485 Před 2 měsíci

      तेवढं वांग्याचं फॉर्मुला महाराष्ट्राला द्या 😊 म्हणावं

  • @shriram6779
    @shriram6779 Před 3 měsíci +54

    माझे मत साहेबांच्या राष्ट्रवादीला ❤

  • @akshayugade3626
    @akshayugade3626 Před 3 měsíci +41

    कॅमेरापुढे लोकांनी काहीही बोलो पण मतदान करताना लोक सुप्रिया ताईंनाच मतदान करणार.

  • @ParmeshwarsKhandare
    @ParmeshwarsKhandare Před 3 měsíci +69

    ऐन वेळेला अजित गट पराभव होऊ शकतो हे बघून बारामतीत लोकसभा उमेद्वार देणार नाही. कौटुंबिक कलह नको असल्याचं कारण सांगून विधानसभेसाठी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करेल.

  • @Shivsainik1983
    @Shivsainik1983 Před 3 měsíci +40

    बारामती करांनो स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेऊ नका, जो आपल्या काकांचा नाही झाला तो काय होईल लोकांचा

  • @SQ1RQ2ZQ
    @SQ1RQ2ZQ Před 3 měsíci +98

    महासंसदरत्न सुप्रियाताई सुळे यांना निवडून द्या बारामतीकरांनो स्वतःच्या पायावर धोंडा पाडू नका दादाच्या नादी लागून

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 Před 3 měsíci +1

      बारामतीची सुज्ञ जनता पवार साहेब यांच्या मागेच आहे आणि राहील... स्वाभिमान विकनाऱ्यानी आता रडणं बंद करावं, मला हे नाही ते नाही म्हणत, पादाची जी ओळख आहे ती फक्त साहेबांमुळेच... धरणं वीर ला लायकी दाखवेल पुढच्या निवडणुकीत जनता

  • @vijaypatil6350
    @vijaypatil6350 Před 3 měsíci +57

    सुप्रियाताई

  • @santoshgawali4455
    @santoshgawali4455 Před 3 měsíci +49

    Supriya Tai onli baramati

  • @jeevanatole8435
    @jeevanatole8435 Před 3 měsíci +29

    फक्त सुप्रियाताई व पवार साहेब यांचा विजय निश्चितच❤👍

  • @paulmartin4253
    @paulmartin4253 Před 3 měsíci +44

    101% supriya madam is winning, one side.

  • @The_Samurai009
    @The_Samurai009 Před 3 měsíci +67

    दादाचा पार पादा केलाय टरबुज ने😂😂

  • @janmanas555
    @janmanas555 Před 3 měsíci +34

    लोकसभा ला ताई आनी विधानसभा दादा बास विषय सांपला

  • @attarkhatik-uk2ht
    @attarkhatik-uk2ht Před 3 měsíci +20

    ग्रेट पवार साहेब

  • @devrajput4067
    @devrajput4067 Před 3 měsíci +39

    Saheb only...

  • @user-hm8nk8uo9z
    @user-hm8nk8uo9z Před 3 měsíci +6

    सुनेत्रा पवार 3,00,000 मतांनी पडणार लिहून ठेवा

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 Před 3 měsíci +130

    लोकांनी स्वतःचे चेहरे झाकून घेऊन प्रतिक्रिया द्यावी.नाहीतर बगा मग गाठ ××× शी आहे.😂😂

    • @Sangitasangita117
      @Sangitasangita117 Před 3 měsíci +2

      बोलाना पादा😂

    • @pavansawant705
      @pavansawant705 Před 3 měsíci +2

      😂😂😂😂😂

    • @jaydeshpande7138
      @jaydeshpande7138 Před 3 měsíci +9

      जो नाही झाला काकाचा,
      तो काय होईल लोकांचा

    • @devandbhujade7714
      @devandbhujade7714 Před 3 měsíci

      पाहा बा.,पाणी गी मागू नका. नाही तर मुतू का म्हणणं 😂

    • @ravindrasurve4326
      @ravindrasurve4326 Před 3 měsíci

      गप रे मुतऱ्या

  • @prakashdevkatte9928
    @prakashdevkatte9928 Před 3 měsíci +90

    सुप्रिया ताई संसदरत आहेत एक नंबर बाजू माडतात

  • @rajendracholake5797
    @rajendracholake5797 Před 3 měsíci +10

    तरूणांनी चागली प्रतीक्रीया दादा एकच नंबर ❤

  • @anilkale1575
    @anilkale1575 Před 3 měsíci +72

    मुख्यमंत्री,स्वप्नात 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @gopalkalne7001
    @gopalkalne7001 Před 3 měsíci +10

    मराठवाड्यात एकही आमदार येणार नाही दादाचा

  • @samirparandkar6708
    @samirparandkar6708 Před 3 měsíci +21

    हे बी चांगले.. ते बी चांगले...
    सगळे नाना पाटेकर भरलेत बारामतीत. 😂

  • @nikhilnikumbh7210
    @nikhilnikumbh7210 Před 3 měsíci +16

    Only Tai Katter Baramatimkar

  • @namdeoshinde8958
    @namdeoshinde8958 Před 3 měsíci +32

    Sharad pawar saheb zindabad zindabad

  • @SachinJagtap-sz6xw
    @SachinJagtap-sz6xw Před 3 měsíci +91

    बटन कुठलेही दाबा सुप्रिया ताई ची

  • @avinashkshirsagar1511
    @avinashkshirsagar1511 Před 3 měsíci +16

    केंद्रात साहेब , राज्यात दादा

  • @Dashrathrajguru-zk6ld
    @Dashrathrajguru-zk6ld Před 3 měsíci +23

    वातावरण फ्रेश आहे हे काय 😂😂😂😂

  • @namdeobhapkar3087
    @namdeobhapkar3087 Před 3 měsíci +19

    मुलगा मुलगी एक समान.....

  • @Sai-wz1ve
    @Sai-wz1ve Před 3 měsíci +78

    सुप्रिया सुळे

    • @bharatmatakalal5865
      @bharatmatakalal5865 Před 3 měsíci +4

      Ajit dada

    • @123zgs
      @123zgs Před 3 měsíci +2

      Very good opportunity for Baramati kar to defeat corrupted person , & chance for Best Sansadpatu Supriya.

  • @vaibhavpatil1294
    @vaibhavpatil1294 Před 3 měsíci +11

    Aami Baramati kar Fakt Saheban barobr

  • @bharatbankar7014
    @bharatbankar7014 Před 3 měsíci +33

    दादा पुरकन पादा

  • @madhavpatil888
    @madhavpatil888 Před 3 měsíci +8

    अजित दादा कधीच मुख्यमंत्री होणार नाही

  • @machindrabhusari1432
    @machindrabhusari1432 Před 3 měsíci +14

    Saheb

  • @Avhjfyuhuttt
    @Avhjfyuhuttt Před 3 měsíci +12

    , बाबा श्रीमत आहे गरीब मराठी समाजाला विचारा

  • @milindtavasalkar6779
    @milindtavasalkar6779 Před 3 měsíci +6

    Tai❤❤❤❤❤❤

  • @madhavpatil888
    @madhavpatil888 Před 3 měsíci +13

    अजित दादा ने कुठलं जीवाचं रान केलं नाही त्याला सहजासहजी मिळालं सगळं

  • @SuhasKhutwad-dq5ej
    @SuhasKhutwad-dq5ej Před 3 měsíci +24

    सुप्रियाताई सुळेच विजयी होणार

  • @madhavpatil888
    @madhavpatil888 Před 3 měsíci +11

    शरद पवारांना डावलू नका

  • @ravitambe4413
    @ravitambe4413 Před 3 měsíci +4

    भुजबळ मुळे आम्ही वोट नाय करणार एक मराठा लाख मराठा

  • @amolrajguru...4244
    @amolrajguru...4244 Před 3 měsíci +2

    संसदरत्न सुप्रिया ताई सुळे विक्रमी मतांनी विजयी होणार...✌️

  • @dilipsonawane6974
    @dilipsonawane6974 Před 3 měsíci +32

    फक्त ताईच येणार

    • @rajendragadhekar-sh3ib
      @rajendragadhekar-sh3ib Před 3 měsíci

      ताई आली दादा आला काही फरक नाही दोघ काकाचेआपली गांड आपटा ऊगच

  • @balasahebpadwal5808
    @balasahebpadwal5808 Před 3 měsíci +14

    येडेच आहे हे बारामतीचे सुप्रिया सुळे लोकसभा व विधानसभा दादा असे असत का कुठे 😂😂😂

  • @dilipsonawane6974
    @dilipsonawane6974 Před 3 měsíci +20

    शंभर टके ताई ताई ही बारामती लेक बहीण आहे त्यामुळे ताई जिंकणार आहे

  • @user-ll3in1yp3q
    @user-ll3in1yp3q Před 3 měsíci +17

    Good

  • @smitanalage4217
    @smitanalage4217 Před 3 měsíci +21

    Only supriya Tai

  • @ajayjagtap2147
    @ajayjagtap2147 Před 3 měsíci +3

    दादा मुख्यमंत्री झाल्यावर विकास तर होणार नाही फक्त पैसा खाण्यात येईल. जय जिजाऊ जय शिवराय 🙏

  • @sopandushinge210
    @sopandushinge210 Před 3 měsíci +6

    याने सत्तर.हाजारकोटी कोटी लाटले त्याने त्याच्या भाऊबंदकीला ठेंगू दाखवला तर तुम्ही आम्ही कोन.म्हणे विकासाचा मुद्दा.

  • @phondebrothers5494
    @phondebrothers5494 Před 3 měsíci +13

    Tai

  • @Gsk3587
    @Gsk3587 Před 3 měsíci +4

    भाजप च्या नादाला लागले नसते तर शरद पवारांनी CM केलं असतं,दादाची निराशा कायम राहणार

  • @Rajupatil-gm9jr
    @Rajupatil-gm9jr Před 3 měsíci +44

    सुप्रिया ताई

  • @sanketmalve7264
    @sanketmalve7264 Před 3 měsíci +20

    ❤फक्त साहेब❤

  • @dagadumali4414
    @dagadumali4414 Před 3 měsíci +6

    मुख्यमंत्र्याची वाट बघा

  • @shivajijadhav5207
    @shivajijadhav5207 Před 3 měsíci +3

    साहेबाची जशी करणी तशी भरणी

    • @agariboy5361
      @agariboy5361 Před 3 měsíci

      Kay kel sahebani avdh sangshil ka??

  • @RameshKolhe-ym9gu
    @RameshKolhe-ym9gu Před 3 měsíci +6

    Supriya tai only

  • @user-wp8ft9ty7c
    @user-wp8ft9ty7c Před 3 měsíci +34

    शरद पवार साहेब विजयी😢 अजित लाचका आहे

  • @pushpadurgade6938
    @pushpadurgade6938 Před 3 měsíci +3

    बारामती मध्ये जनतेने शरद पवारान बरोबर राहावे

  • @-xs3mv
    @-xs3mv Před 3 měsíci +14

    दादाला साथ म्हणजे महाचोराला साथ.मग साथ देणारे पण चोर......
    एवढा स्वार्थी पणा बरोबर नाहीं......बापानं काढलं आणि बाप म्हातारा झाला कि घराबाहेर काढला....मग याला पूरूषार्थ म्हणायचा का????

  • @maneshdavhare8970
    @maneshdavhare8970 Před 3 měsíci +3

    वेगळी प्रतिक्रिया आहे.😂😂

  • @NoManLand20
    @NoManLand20 Před 3 měsíci +3

    मागील १५ वर्षे ताई खासदार आहे, पण हडपसर- सासवड पालखी मार्ग, पुरंदर एअरपोर्ट किंवा रस्ते असो मागील १५ वर्षे किती कामे पूर्ण झाले आहेत ?

  • @bharatpatil1911
    @bharatpatil1911 Před 3 měsíci +10

    फक्त आणि फक्त सुप्रिया ताई सुळे

  • @ashokmarkad0695
    @ashokmarkad0695 Před 3 měsíci +8

    बारामती तालुक्यातील व पुणे जिल्ह्यातील तरुणांना माझी एक विनंती आहे पवार साहेबांनी दादावर पुणे जिल्ह्याची जबाबदारी सोपवली म्हणजे पवार साहेब चार वेळा मुख्यमंत्री असल्यामुळे जिल्ह्याचा विकास झालेला आहे दादा मुळे नाही पन आजची तरुण पिढी उगवत्या सूर्याला नमस्कार करते

  • @The_Samurai009
    @The_Samurai009 Před 3 měsíci +5

    बारामती फक्त शरद पवारांचीच

  • @vijaykumartekawade3374
    @vijaykumartekawade3374 Před 3 měsíci +7

    👌👌कुणी काही म्हणा, बारामतीकर हुशार आहेत. लोकसभेला सुप्रिया ताई, व विधानसभेला दादा

  • @sankalpacademy7231
    @sankalpacademy7231 Před 3 měsíci +40

    Fkt sharad pawar sahebbbb🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @akshaykute868
    @akshaykute868 Před 3 měsíci +6

    सुप्रिया सुळे आली तर मी कधीच मतदान करणार नाही
    कट्टर समर्थक अजितदादा

  • @saurabhmahadik7093
    @saurabhmahadik7093 Před 3 měsíci +10

    Only saheb

  • @tanajichavan5184
    @tanajichavan5184 Před 3 měsíci +2

    अजित पवार मुख्यमंत्री कधीच होणार नाही आता फक्त मोदी शहा यांच्या पायात पडून रहायचं

  • @vishalthorat3445
    @vishalthorat3445 Před 3 měsíci +7

    म्हाताऱ्या बैलाला किती दिवस पोसनार बाजार दाखवायला हवा

  • @user-mt6sv8el9c
    @user-mt6sv8el9c Před 3 měsíci +6

    फक्त
    सुळे,ता ई

  • @aburaotupe8034
    @aburaotupe8034 Před 3 měsíci +5

    अजित पवार हे शरद पवार यांच्या मुळेच, फार फार तर नगरसेवक झाला असता ,

    • @Vivek_Bhagatpatil
      @Vivek_Bhagatpatil Před 3 měsíci

      शेण काढत असता जर्शी मागं 😂

  • @Vivek_Bhagatpatil
    @Vivek_Bhagatpatil Před 3 měsíci +2

    जोपर्यंत पवारसाहेब आहेत तोपर्यंतच बारामतीला आणि दादाला किंमत आहे.... शरद पवार संपले तर BJP अजितदादा ला जेल मध्ये टाकेल....

  • @amrapalimore4527
    @amrapalimore4527 Před 3 měsíci +1

    एकच, साहेब पवार साहेब, आणि एकच ताई सुप्रिया ताई 👍👍

  • @user-fi7ed2yu6d
    @user-fi7ed2yu6d Před 3 měsíci +3

    मतं सांगायला लोक भितात.70वर्षात बारामती काही भागात पाणी नाही.हाच विकास

  • @ravsahebgarad7863
    @ravsahebgarad7863 Před 3 měsíci +6

    सुप्रिया ताई....

  • @deepakkamble1131
    @deepakkamble1131 Před 3 měsíci +2

    म्हणजे अजूनपन यांच्याच खांदाणाला निवडून द्यायचा का?दादा भी नको आणि ताई बी नको.नवीन चेहेरा येऊद्या की. एवढे वर्ष यांनीच वाट लावली की महाराष्ट्राची

  • @dhananjayjagadale2820
    @dhananjayjagadale2820 Před 3 měsíci +1

    लोकसभेला सुप्रिया ताईच

  • @anilaware6349
    @anilaware6349 Před 3 měsíci +4

    बाप हा बापच आहे

  • @vishaldhavle1522
    @vishaldhavle1522 Před 3 měsíci +9

    शरदचंद्र जी पवार 🙏

  • @nikhilsuryawanshi4553
    @nikhilsuryawanshi4553 Před 3 měsíci +2

    Dada.... One n only king

    • @agariboy5361
      @agariboy5361 Před 3 měsíci

      70 koti madhle tula pn bhetle ka?? 😂🤣

  • @rummyking8494
    @rummyking8494 Před 3 měsíci

    ❤❤

  • @saiagrofarm8575
    @saiagrofarm8575 Před 3 měsíci +8

    दादा पाडा 😂

  • @rahulgade8495
    @rahulgade8495 Před 3 měsíci +5

    बारामतीत फक्त दादा फ़ॅक्टर

  • @RahulChavhan-ws7bi
    @RahulChavhan-ws7bi Před 3 měsíci +2

    शेतकऱ्यांना कोणत्याही पक्षाच्या राज्यकर्त्यांच्या नादी लागू नये कारण रासायनिक खताच्या औषधाच्या अतिवापरामुळे जमीन आणि आरोग्यावर प्रचंड मोठे विपरीत परिणाम होत आरोग्याची अतिशय वाईट अवस्था आहे प्रचंड कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे तरी शेतकऱ्यांनी यांचे नादी लागण्यापेक्षा शेतीवर लक्ष द्यावे

  • @shivprsadkamble5996
    @shivprsadkamble5996 Před 3 měsíci +2

    वा मजा आली प्रशन मस्त केला