#ढीग_चर्चा

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 06. 2021
  • #ढीग_चर्चा🗣️ #रांगडी_कोल्हापुरी अस्सल कोल्हापुरी ग्रामीण बोली भाषा कशी असते ते नक्की पहा! #BBC_Vlogs
    सूचना:🧾
    सदर व्हिडिओ केवळ मनोरंजन हेतूपर बनवलेला आहे.ह्यातून आम्हाला कोणाच्याही भावना दुखवायचा हेतू नाहीय.
    मित्रांनो शिवरायांच्या ह्या स्वराज्य भूमीत अर्थात महाराष्ट्रात जवळपास ६० हुन अधिक बोली भाषा बोलल्या जातात.प्रत्येक बोलीभाषेला एक वेगळा ढंग आहे आणि रांगडेपणा आहे.त्यामुळे आम्ही प्रत्येक बोलीभाषेचा आदर करतो आणि तिला आपली माय मानतो!
    त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व शहरे आणि खेडी आणि तिथं वास्तव्यास असणाऱ्या तमाम लोकांना ही आम्ही आपलसं मानतो.
    जय मराठी!
    जय महाराष्ट्र!
    जय शिवराय!
    🚩🚩🚩
    मित्रांनो ह्या Vlog मध्ये तुम्ही पाहू शकाल की अस्सल गावरान रांगडी कोल्हापुरी बोली भाषा कशी असते.त्यासोबत मित्रांची ढीग चर्चा कशी रंगते तेही नक्की पहा.
    मित्रांनो चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा✅ आणि हो बेल आयकॉन🔔 दाबायला विसरू नका जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओज तुम्ही पाहू शकाल. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा👍 आणि तुमच्या सर्व मित्र तसेच नातेवाईकांना नक्की शेअर करा.📲↗️
    व्हिडिओ कसा वाटला तसेच तुम्हाला कोणकोणते व्हिडिओज पाहायचे आहेत ते खाली नक्की कमेंट✍️ करून सांगा.पुन्हा भेटू लवकरच!
    धन्यवाद!😊🙏
    सहभाग:🗣️
    1️⃣ऋषीकेश केसरकर (आर्मी लवर)👤
    2️⃣शेखर उर्फ श्रावण केसरकर(मुंबई वाला)👤
    3️⃣ विकास मोरे(Vlogger)👤
    स्थळ:महादेव मंदिर किणे ता.आजरा जि.कोल्हापूर
    Follow us on Instagram:
    / vikass_more_012
    Follow us on Blog Spot: vikassmore.blogspot.com ‌
    आमचे सर्वात लेटेस्ट-05 भन्नाट Vlogs:🎬
    1️⃣मृगाचा पाऊस,नैसर्गिक झरा,हळद,भात,भुईमूग,ज्वारी आणि नाचणी ची उगवण...
    • मृगाचा पाऊस🌧️,नैसर्गिक...
    2️⃣गोष्ट डोंगराच्या कुशीत असणाऱ्या रामतीर्थ तलावाची
    • गोष्ट डोंगराच्या कुशीत...
    3️⃣मृग नक्षत्रावर झाली भाताची उगवण
    • मृग नक्षत्रावर झाली भा...
    4️⃣अशी करतात गावाकडील पारंपरिक पद्धतीने पेरणी/धूळ वाफ
    • अशी करतात कोल्हापुरात ...
    5️⃣माझी शेताकडची भटकंती आणि गावाकडचा अस्सल रानमेवा
    • माझी शेताकडची भटकंती आ...
    Do Subscribe✅ to our CZcams Channel n press the Bell Icon🔔 to get notifications of our upcoming videos.Do Like👍 n share this video📲↗️ to ur friends n relatives.
    Thanks for watching!😊🙏 ‌

Komentáře • 61

  • @suchitgudulkar7728
    @suchitgudulkar7728 Před 3 lety +8

    कडक भावांनो 😀😘
    मी पण आपल्या सर्वांच्या रांगडी, अस्सल कोल्हापूरी मराठी भाषेला support करतो, आदर करतो .🙏👏
    😇💪✌मला अभिमान आहे मी कोल्हापूर मधील किणे या खेड्यात जन्माला आल्याचा.
    😇माझी पण बोली भाषा ही खूप रांगडी, गावठी व गावंढळ आहे.👌😘
    तुम्ही शेतकऱ्यांच्या आयुष्यातील अडचणींना मांडल्या बद्दल खूप खूप आभार दोस्तांनो🎋.
    विकास दादा (vloger) तुला पुढील vlog साठी खूप खूप शुभेच्या .
    असेच नवं नवीन भन्नाट विडिओ आमच्या भेटीला आणत राहा😎🤗🤓

    • @bhannat_bhatkanti
      @bhannat_bhatkanti  Před 3 lety

      नक्कीच भावा...
      खूप खूप धन्यवाद तूझ्या प्रेमळ शब्दांसाठी!
      😀😊🙏

  • @nileshjamdar6326
    @nileshjamdar6326 Před 21 dnem +1

    जगात भारी कोल्हापूर एकच नंबर भावा

  • @mohankamate6668
    @mohankamate6668 Před rokem +8

    मी कोल्हापुरी असलेचा अभिमान आहे.तोच तुमचाही स्वाभिमान आहे.जय कोल्हापुरकर.

    • @bhannat_bhatkanti
      @bhannat_bhatkanti  Před rokem

      जगात भारी आम्ही कोल्हापुरी
      विषय हार्ड 😊🙏

  • @jayshreemandhare621
    @jayshreemandhare621 Před 9 měsíci +3

    बरोबर आहे भावडांनो, मि मुंबई कर आसुन सुध्दा तुम्हाला सपोर्ट आहे, कारण मीपन ऐक शेतकरी बाबाचा मुलगा आहे, आवडली तुमची कोल्हापूरी भाषा, मनापासून, जय जिजाऊ जय शिवराय, जय शाहु फुले आंबेडकर,

  • @bhannat_bhatkanti
    @bhannat_bhatkanti  Před 3 lety +4

    मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा.
    चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका.पुन्हा भेटूया लवकरच एक नवीन विषय घेऊन!
    😊👍

  • @deepalibadekar6141
    @deepalibadekar6141 Před rokem +3

    तुमचं कोल्हापूर वर आणि कोल्हापुरच्या बोलीभाशेवरच प्रेम बघून आनंद वाटला,पोरानो
    छान मज्जा करताय,😊👌
    भाषा शुद्ध अशुद्ध नसते ,बोली आणि प्रमाण असते,आपण तर,
    बोली भाषेवर प्रेम करतो.
    जर कोल्हापूरी भाषा कोणाला शिकायची असेल तर ,कसा व्हिडीओ बनवता येऊ शकतो.ह्यावर व्हिडीओ बनवावा.😊👍भरपुर सदिच्छा👍

    • @bhannat_bhatkanti
      @bhannat_bhatkanti  Před rokem +1

      खूप खूप धन्यवाद आपल्या छान अभिप्रायाबद्दल...
      सध्या हे दोघं सुद्धा मुंबईत आहेत आणि मी गावी त्यामुळं व्हिडिओ करता येत नाहीय...पण लवकरच दुसरा पार्ट घेऊन येऊ...
      तुमच्या सूचनांचे स्वागत आहे😊🙏

    • @Vijay.shinde_
      @Vijay.shinde_ Před 2 měsíci

      अगदी मनापासून लिहिले आहे तुम्ही........ योग्य ते

  • @Nikhilmadhaleofficial
    @Nikhilmadhaleofficial Před 3 lety +2

    khatrnak video Vishay hard kelay ki rao

  • @Dangarwadafarmer
    @Dangarwadafarmer Před rokem +2

    जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ

    • @bhannat_bhatkanti
      @bhannat_bhatkanti  Před rokem

      जय शिवराय,जय शंभू राजे,जय जिजाऊ
      😊🙏🚩

  • @smitakatkar670
    @smitakatkar670 Před 3 lety +3

    लय भारी 👍👌👌😄

  • @prabudhajadhav7758
    @prabudhajadhav7758 Před 3 lety +2

    Mast majhya bhavanno 😊😍❤️❤️👌🏽👌🏽

  • @kavitapatil4155
    @kavitapatil4155 Před rokem +1

    नादखुळा कोल्हापूर 😍😍

    • @bhannat_bhatkanti
      @bhannat_bhatkanti  Před rokem +1

      जगात भारी आम्ही कोल्हापुरी 🤩🙏

  • @parthgaming8116
    @parthgaming8116 Před rokem +1

    विषय हार्ड 🔥🔥

  • @aditijoshi8442
    @aditijoshi8442 Před 3 lety +2

    Mstach...

  • @Dangarwadafarmer
    @Dangarwadafarmer Před rokem

    जय महाराष्ट्र जय खान्देश जय कोल्हापूर भाऊ

    • @bhannat_bhatkanti
      @bhannat_bhatkanti  Před rokem

      जय महाराष्ट्र जय शिवराय 😊🙏🚩

  • @firasti_
    @firasti_ Před 3 lety +2

    भारी

  • @akshaypatil646
    @akshaypatil646 Před 3 lety +1

    Ekdm bhari ✌

  • @sagarchougale4668
    @sagarchougale4668 Před 3 lety +1

    लई भारी भावांनो

  • @sarikarawal7554
    @sarikarawal7554 Před rokem +1

    1 no

  • @kiranpattade9146
    @kiranpattade9146 Před 3 lety +1

    Kadak

  • @shripadmuley5258
    @shripadmuley5258 Před rokem

    Jai Kolhapur ❤

    • @bhannat_bhatkanti
      @bhannat_bhatkanti  Před rokem

      विषय हार्ड
      जगात भारी आम्ही कोल्हापुरी
      😊🙏

  • @mandakiniahire9954
    @mandakiniahire9954 Před rokem +2

    🥰🥰😘

  • @instacreator6305
    @instacreator6305 Před 3 lety +2

    Vishay hard ahe rushi bhau 😂😂😂

    • @bhannat_bhatkanti
      @bhannat_bhatkanti  Před 3 lety +1

      😂😊🙏
      सुट्टी नॉट...

    • @instacreator6305
      @instacreator6305 Před 3 lety +1

      Shravan sahab asa nav tasa pyjhe ki 😁🤣🤣

    • @bhannat_bhatkanti
      @bhannat_bhatkanti  Před 3 lety

      @@instacreator6305
      टाकूया की नाव तसं मग...
      😂😂😂
      मुंबई वाले साहेब असं

  • @vanitapatil1212
    @vanitapatil1212 Před 2 lety +1

    Mast bro 😍🥰

  • @abhishekghagare1466
    @abhishekghagare1466 Před 2 lety +1

    Kolhapurkar 💪💪

  • @avantikapatil5790
    @avantikapatil5790 Před 3 lety +1

    Aahe tayar....kadha tumhi gotha

    • @bhannat_bhatkanti
      @bhannat_bhatkanti  Před 3 lety +2

      ऋषी साहेबांना सांगा मग.
      😀👍

  • @rohitpatil8898
    @rohitpatil8898 Před rokem

    Bhavano jiklasa baga

    • @bhannat_bhatkanti
      @bhannat_bhatkanti  Před rokem

      खूप खूप धन्यवाद भावा
      😊🙏

  • @mohitghanghave9465
    @mohitghanghave9465 Před 2 lety +1

    Are mazay bhva sagli bhasha शिकावं🙏🏻🙏🏻🙏🏻😂 टोणगे

  • @rajesh_Jgtp
    @rajesh_Jgtp Před rokem +1

    भावा..लयीच निराशा केली राव.. मला वाटलं मला खरंच कोल्हापूरची भाषा ऐकायला मिळेल.. पण खास असं वेगळेपण जाणवलं नाही... मला कोल्हापूर ची भाषा शिकायची आहे म्हणून हा व्हिडिओ पाहिला..पण मुख्य सुत्रधार शहरी भाषाच बोलत होता..त्याचे मित्रही फार वेगळं असं बोलले नाही.. मित्रा एक तासाचा व्हिडिओ बनव पण तु बोलू नको.. गावातल्या लोकांना घेऊन त्यांना गप्पा मारायला सांग आणि तो व्हिडिओ अपलोड कर..

    • @bhannat_bhatkanti
      @bhannat_bhatkanti  Před rokem +1

      नक्कीच ह्यावर प्रयत्न करेन 😊👍🙏

  • @Nikhilmadhaleofficial
    @Nikhilmadhaleofficial Před 3 lety +1

    Party Kadhi aahe mg?????

  • @akshayrembale7500
    @akshayrembale7500 Před rokem +1

    Lai lekano kamach tumhi