Every Solapurkar - Marathi Kida Maharashtra Daura | (S1 E2) Ft. Impact Motion
Vložit
- čas přidán 1. 10. 2021
- Ram Ram Mandali,
We are presenting Hilarious Episode from our brand new Series Maharashtra Daura...!
We are here at Solapur...! we asked Solapurkar some fierce questions....! Let's see how Solapur is and what Solapurkar's say....! Hows their lifestyle...! Why do they love
the word "be" so much..!
We have asked this and many more interesting questions.. watch this video till the end...!
Don't miss this episode from Maharashtra Daura...!
Join Convey's X-clusive community by opening a free demat account & get an amazon voucher worth Rs. 250 (valid till 6th October) & access to x-clusive content & inputs/opinions from prasad in community : bit.ly/freedemat-4-community
Also visit & subscribe to Convey :bit.ly/Convey-channel
Watch this video till the end
Hit the Like button if you Like the video
Dislike if you did not like
Share with your friends
Marathi Kida T-Shirts
bit.ly/kidatees
Our New Channel - Vaicharik Kida
/ vaicharikkida
Actors: Suraj Khatavkar
Camera: Anand Wadekar, Manas Lanke
Editing: Niranjan Nigadikar
Concept: Prashant Dandekar
Thumbnail: Anuj Shinde
Like Share & Subscribe
/ marathikida
Facebook
/ marathikida
Instagram
/ marathikida
Twitter
/ marathikida
#Solapur #MaharashtraDaura #MH13 #MarathiKida #Marathi #ImpactMotion
Convey's X-clusive community जॉईन करा आणि फ्री डिमॅट अकाउंट ओपन करा. आणि मिळवा ₹250च amazon व्हाउचर. (6 ऑक्टोबर पर्यंत मर्यादित)
प्रसाद कडून महत्वाची माहिती, मते मिळवण्याची खास संधी: bit.ly/freedemat-4-community
अधिक माहिती साठी subscribe करा :bit.ly/Convey-channel
भाऊ नागपूर ले ये कधी ...आणि सावजी मटन खा .....मागून अंगार नाही निघाली तर पहा मग .🔥🔥😂
जगात लय भारी आपला सोलापूरी.......❤️ मैत्रीत शिव्या देऊन हाक मारला 😂 तरी त्यात सुद्धा प्रेम ❤️ असतो हे फक्त सोलापूरच्या लोकांनाच कळतो....❤️🙌 आणि सोलापूर एक अशी शहर आहे येथे सगळे भाषा बोलणारी माणस भेटतील अख्या जगात कुठे भेटत नसतील... कारण सोलापूर हे तीन राज्यांना जोडणारा शहर आहे म्हणून सोलापूर खास आहे...❤️ सांगायला खूप आहे पण शब्द कमी पडतील असे सोलापूर गाव आहे....❤️
Bhava sangli cha pn lavakr tak
Beedkr na bheta ekda 😀
Solapur 😎👿😈
मला जर माज कोल्हापूर सोडलं तर मला दुसरं जे आवडत ते म्हणजे सोलापूर ❤❤❤
Bro❤️🤘🏻
देशपांडे सरांना बऱ्याच दिवसांनंतर पाहून खूप छान वाटलं ❤️❤️
Same bhau mla pn
W
Aaghjoeh
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सोलापूरात खूप भारी होते आणि तशी जयंती जगात कुठेही साजरी होत नाही... 🔥🔥🔥
Ek numbar
💙🎧🕺
Hakkani Solapurkar 💪
Ek No .Jay Bhim💙❤️
कोल्हापूर मधे पण हार्ड आसते जयंती भावा
Barobar .
मला सोलापूर ची भाषा खूप आवडते. शब्द जरी कठोर वाटत असले तरी मनातून प्रेम खूप असते.
मराठी किडा टीम चे खूप आभार
मनोरंजन सोबत आपण सोलापुरातील दुर्लक्षित मुद्दे महाराष्ट्र पातळीवर घेऊन आलात 😇🙏
#महाराष्ट्र_दौरा
Aapan youngsters... Sagle he muddhe khup uchalayla have...jene karun 16purcha adhik Vikas hoil... Baher geleli Tarun pidhi..aaple rahte shahar... Sodtka kama naye...
Proud To Be Solapurkar(MH13). ❤️
😍❤️❤️❤️❤️
Mh. 13
❤️🙏🏻🔥
आज मी पहिल्यांदा सोलापूर बद्दल काही पहिलं ... आवडलं बे सोलापूर आपल्याला😍😍 प्रेमातच पडले की मी सोलापूरच्या❤️❤️
Kharach ka be
खर का हो
@@movievideoclip7603 हो मग काय ... खोटं कशाला बोलू बे मी🙄🙄
@@akashausekar3273 हो बे😎😎
Thank you
मि जेव्हा सोलापूर मध्ये गेलो होतो तेव्हा तेथील झणझणीत व स्वादिष्ट जेवण फार आवडले होते, आजही मला त्याची आठवण आहे.
😍 नाशिक
आमच्या सोलापूरला आला तर श्री सिद्धेश्वर मंदिर जरूर जा,😇😎💯
1:50 याच देशपांडे सरांमुळे संपूर्ण जगाला सोलापुरी भाषा कळाली पण खरी गम्मत हि आहे आम्हाला सोलापूरकरांनाही आमची भाषा कशी आहे, हे यांच्या मुळेच कळालं.
सोलापूर मधे राहिलं की सहन शक्ती वाढते हे खरंय 😂😂... खूप भारी व्हिडिओ...कॉलेजचे चे दिवस आठवले .❤️
#महाराष्ट्र_दौरा
I didn’t born In Solapur, not grown up at it, but spent only 6 years of my life at Solapr, and fell in love with this city, Love Solapr and Solapurkar👍🏻👍🏻👍🏻👍🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
Thank buddy ☺️
I m from solapur🤘
Why please tell
@@sanrosetta4390 bindast log ,
Pravin, 6 yrs are more than enough to be recognised as Solapuri/Solapurkar.
Grateful for your so kind words.
मला वाटतंय महाराष्ट्र च असा एक राज्य आहेत ज्यात मराठीत पण विविध पध्दतीने बोलल्या जातात 🥰
प्राध्यापक देशपांडे सर खूप दिवसांनी ऐकले आणि पाहिले. त्यांच्या वडिलांविषयी पण खूप काही सांगण्या सारखे आहे. ते फार सुंदर बाहुल्यांचा डान्स बोटांच्या सहाय्याने करत... आमचं सोलापूर लय भारी. 👍👍👍👌👌👌
जगात लय भारी आपला सोलापूरी.......❤️ मैत्रीत शिव्या देऊन हाक मारला 😂 तरी त्यात सुद्धा प्रेम ❤️ असतो हे फक्त सोलापूरच्या लोकांनाच कळतो....❤️🙌 आणि सोलापूर एक अशी शहर आहे येथे सगळे भाषा बोलणारी माणस भेटतील अख्या जगात कुठे भेटत नसतील... कारण सोलापूर हे तीन राज्यांना जोडणारा शहर आहे म्हणून सोलापूर खास आहे...❤️ सांगायला खूप आहे पण शब्द कमी पडतील असे सोलापूर गाव आहे....❤️
Kya baat kya baat.......dil jit liya bhai tune👍
*Deshpande sir's observation is commendable*
#महाराष्ट्र दौरा
सोलापूर आहेच लयभारी 👌दादा सोलापूरातील काही दुर्लक्षीत मुद्दा उचलल्या बद्दल खूप खूप आभार 👍
Bosh ... तू लेझीम नाही बघितला बे सोलापूरच नाद खुळा असतय बे 🔥🔥🔥✌
Yes Solapur madhe yeoun lezim nahi bagital
@@sakshisatpute2687 ya nakki 1da bagyla
सोलापुरी भाषा ऐकणं म्हणजे खूप Verity's ❤❤❤❤❤# रायगडकर
Solapur ani Solapurkar ahech tase agdi... Ya ekda Solapur la dada..❤️
Proud to be सोलापूरकर ♥️🔱जय महाकाल
कुठेही नेहमी सारखी ओव्हर ॲक्टिंग न करता हा भाग केलाय.. खूप छान.. एरवी हा डोक्यात जातो
सोलापूरत overacting ला थारा नाही... चोपलाच असता चांगला सगळयांनी मिळून 😁😂😂💯
😂😂😂😂
आपल सोलापूर तर आहेच लय भारी, पण आपला पूर्ण महाराष्ट्रच लय भारी आहे🚩❤️🔥😘
मी महाराष्ट्राचा❤️महाराष्ट्र माझा💯🚩🙌😘
proud to be solapurkar
आपलं सोलापूर बे 🔥🔥MH 13🔥🔥बोला भक्तलिंग श्री सिद्धरामेश्वर महाराज की जय
धन्यवाद मित्रांनो सोलापूरचा आटवण दिल्याबद्दल मी पण सोलापूरकर आहे काही कारणामुळे शहर सोडुन जाहव लागलं होत आपला सोलापूर सारखा दुसरा शहर कुटा बघायला मिळत नाही.मला लय गर्व आहे की माझा जन्म सोलापुरात जलं आणि मी आता तेलंगणा मधी राहतो पण माझा मन मात्र सोलापुरात आहे. जै महाराष्ट्र 🙏
आपल्या महाराष्ट्र मध्ये प्रत्येक शहर काहीतरी वेगळं आहे सोलापूर बद्दल खूप छान माहिती दिली मस्त वाटलं 🚩🚩🚩 जय शिवराय जय श्रीराम 🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥
Proud to be SolapurKar...❤️🤩🤩🥳🤙🏻🤙🏻🤙🏻🤙🏻 ओम नमः शिवाय...🙏🏻🙏🏻
जय शिवशंकर भोलेनाथ महाराज की जय
जय सिद्धेरमेशवर महाराज की जय
मला अभिमान आहे मी सोलापूर चा आहे ❤️❤️ love Solapur ❤️❤️❤️❤️❤️👑👑
I'm also solapurkar
Solapur Chi ek Khas Gosht Mhnje Dr Babasaheb Ambedkar Jayanti💙JAGATLI MOTI JAYANTI
Impact Motion ❤️❤️
Jai Solapur ❤️ Jai Maharashtra❤️
Thank You Marathi Kida🙏🙏
व्हिडीओ मस्त झाला,आज पुण्यात असताना हा व्हिडीओ पहिला खूप आठवण आली सोलापूरची,सर्वांना Miss केलं,शेवटच्या थोडा Emotional Touch डोळ्यात पाणी आणून गेला😊
संपुर्ण महाराष्ट्रात परत एकदा सोलापूरला चर्चेत आणलं त्यामुळे मराठी किड्याचे खूप खूप आभार🙏❤️
😎पुण्य हुन आला किडा
त्यांनी उचलली विडा😁
😊विडी पिऊन झाला येडा.
नंतर त्यांनी खाल्ली माऊली ची पेढा.🤣
किड्याला वेळ झाली आता तरी सोडा.
❤I love solapur ❤
Vishay hard bhava
Kdk na bhava...🤟
Tq🙏
लय भरी बे ❤️
@@swapnaathawale2264 tq be🤩
This video made my day thanku Solapur kar marathi kida ❤️
Marathi kida khupach nice video ahe tumcha. With lots of love from Solapurkar..
यानंतर नागपूर झालंच पाहिजे..
कोल्हापूर - सोलापूर - नागपूर 💖
Pandharpur
Proud to be an solapurkar.. 🤩lots of love from solapur ❤
a*
MH 13 oooo
Thank you so much solapur ko aane ke liye. Visit dene ke liye. Ye hamara solapur h hum bhot proud feel karte h. I love my City. ❤️❤️
सोलापूर चा विकास न होण्यामागे सोलापूर मधल्या पुढाऱ्यांचा हा🤫 त आहे.
Solapur is a mini India , Will get Diversity of cast , Religion language's, and the culture and a different kind of unity integrity, and Brotherhood.
# महाराष्ट्र दौरा :-Hi दादा मी सोलापूरचा आहे. माझं नाव शुभम जाधव आहे . तर मला हे सांगायचं होतं की, मला सोलापूरचा रांगडेपणा खूप आवडतो. आणि सोलापूरची भाषा पण खूप आवडते ♥️. I love Solapur I like Solapur ♥️♥️😘😘
Ajun ky
@@shubhammangrule3790 jra davach pan hot bhet te pan kalal
@@viratfc18312 are vagh to majha Mitra aahe , kasala load ghet aahes .
Supppperb !!! Super enjoyed!! Deshpande sir is just unbelievable! 👏
I am born and brought up in Solapur .
I am proud to be a Solapurkar .
U wi never get solapuri shenga chutney, hurda and kadak bhakhri anywhere .
14:00-14:50 क्या बात है यार👏.. सर्व मित्र- मैत्रिणींनी आपल्या शहरा बद्द्ल असं प्रेम दाखवलं तर नक्कीच आपला महाराष्ट्र आजुन भरारी घेऊन पुढे जाईल... मी सोलापूर च नाही पण मित्रां तू जे बोललास ते ऐकून खूप अभिमान वाटला..
जय महाराष्ट्र 🚩
#महाराष्ट्र_दौरा
एकदम कdddddडडड बे !
नाद खुळा !! 👌👍
एवढ्या आपुलकीने सोलापूरात येऊन, सोलापूरबद्दल गौरवोद्गार काढल्याबद्दल "मराठी किडा"चे खूप खूप मनापासून धन्यवाद...🙏🏻❤️💫😍🔥
सोलापूर म्हणजे फक्त सोलापूरी भाषा, सोलापूरी माणसाची राहणीमान एवढंच नाहीये, तर सोलापूर हे अख्ख्या जगाला भारी आहे. आपण एकदा वेळ काढून नक्की या.
सूरज तुला खुप खुप धन्यवाद💐🤝💐
तुझ्यामुळे अनेक शहराची, लोकांची माहिती आमच्या मराठीच नव्हे तर सर्व बाहेर देशात राहणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचते .
आणि अभिमान वाटतो महाराष्ट्राचा की किती विविधतेने नटलेला माझा महाराष्ट्र आहे.
नेहमी असाच गोड हसत 😄आणि हसवत😁रहा.
यशवंत गुणवंत कीर्तिवंत आणि आरोग्यवान रहा.
💞💞💞💞💞💞💞
Solapur is a great city, Deshpande sir observation &Study abt city unbelievable
Finally Solapur MH-13...Most awaited...
Tam Tam Mandiii be....😃
Great ...
Tam tam mandi kundi hada dhandi 😂😂😂💪
Mhanje kaii?
@@dineshswami7250 😃😂
#महाराष्ट्र
सोलापूर भारी शहर आहे विशेष म्हणजे भाषा आणि जेवण बोलताना प्रेम सर्व आणि पुढचं शहार अहमदनगर घ्या
Ho ho nagarla yaylach havv
Mh 16
Uniqueness पाहायला मिळाला❤️❤️
Khup bhari vatala video baghun... Amchya solapur cha... Bhari be ❤️
Solapur chaadrit zopun hey video baghat ahe 😂✌️ Great City Solapur 👌
Solapur = Belgaum
Apla belgaum pan multi linguistic, multi religious, multi cultural city ahe 🥰 Nakkich Belgaum la visit kara 😊✌️
Dada me Solapur cha ahe , ani Belgaum pahila ahe me... Nice city and nice people , bolnyacha tuning ani style pan same ahe Belagum chi...And you said it right Belgaum=Solapur
Love from Solapur ❤️
Hoo ye belgaum la
मी मुळ सोलापूरचा, कोल्हापूरात बरीच वर्षे राहिलो आहे. बेळगांव वरवरचं पाहील.
बेळगांवात माणूस अडकतोच. तुम्हाला बेळगांव प्रेमात पाडतच, अतिशय प्रिय शहरं.
Nakkich mitra 👍👍
Finally solapur❤ Proud to be solapurkar....Far divsanni Deshapande siranna pahun khup chan vatl..
❤️ सोलापूर.....सोलापूरच्या SRPF ग्राउंड वरती मी भरती झालोय...तिथे काही मुलं क्रिकेट खेळत होते त्यांच्या तोंडून जी शिवी मी ऐकली ना ती अगोदर कधीच ऐकली नव्हती😀😀....
सूरज भावा , लय भारी बनला बे व्हिडिओ , प्रा देशपांडे व impact motion team mast
Proud to be SOLAPURKAR♥️🙌🏻😌
मस्त केला बे video आवडलं आपल्याला..
Last ला सोलापूर ला भरारी मिळवून देण्याचा खूप चांगलं प्रयत्न केला..
धन्यवाद मराठी किडा!❤️
Khup divas vaat baghitali be ya video chi. Aj pahila be ekdam bhari vatal bagh ❤❤❤
खूप मस्त व्हीडिओ बनवला आहे आवडला आपल्याला....
स्वॅगच वेगळा सोलापूर करांचा, बार्शी ला कधी येणार आहात.
Thankuu मराठी किडा सोलापूर ला भेट दिल्याबद्दल
Proud to be a Solapurkar ......Solapur Rocks 👍
मला अभिमानच नाहीतर माज आहे की मी सोलापूर चा आहे🙏🙏जय् महाराष्ट्र जय भारत.
Bahava mast astet video ♥️♥️👏👏😍😍
सोलापूर च्या पोरी कश्या आहेत? ......
उत्तर एकदम कडक दिल भावा तू।।। १ नंबर
Full respect 😀
आबे चटणी भाकर खाल्ला की नाही बे😍😍😘🔥❤️
लई आवडलं बे आपल्याला सोलापूर.. ते टी शर्ट साठी चांगली कमेंट नाही पण खरंच अभिमान वाटतो तिथल्या लोकांचा की सगळे एकमेकांना सपोर्टीव आहेत.. मिळून मिसळून आहे.. आणि सगळयात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आईच्या कुशीतल्या शांत झोपेनंतर तशीच झोप फक्त सोलापूरच्या चादरीतच येते.. म्हणून Love you All Solapurkar.. ❤️❤️ ( Love From Jalgaon, Chalisgaon )
Nice bhava 👍Only solapur rocking 🔥🔥🔥
Thanks for highlighting the issue of progress of solapur at the end... Solapur-Pune highway supposed to build 10 years ago
Thank You Suraj for conducting your the best and one and only Marathi Kida program in our Solapur City , our Solapur City is like a mini india .
Thank you so Much Brother . GBU
खूप मस्त वाटल 😎😎😎😎 . . . .. सोलापुर🔥🔥🔥
Wholesome video.. fun & facts.. perfectly balanced..
Nonetheless, Deepak kaka is ❤️
Solapur city as like India Unity in diversity 🔥🔥🔥
झकास भाऊ, खूप धन्यवाद
खुप छान झाला विडिओ. आम्ही खुप enjoy केला. इथल्या युवकांनी उगाचच तुझं माझं असं न करता सोलापूरची विविधता अगदी खेळीमेळीत सांगितली. भाषेच्या गमतीजमती सांगितल्या. आम्ही अक्कलकोट / गाणगापुर / तुळजापूरला जाताना सोलापूर मार्गे जातो. Nice video. धन्यवाद. 🙏🏻
Wel come to solapur
Proud to be solapur Kar❤️❤️❤️
कडक व्हिडियो केलाय की बे !!!! 🔥🔥
Love from फलटण
♥♥♥
व्हिडिओ सोलापूरचा आणि लव्ह फलटण का बे ये जहाला का बे
@@satishjadhav8713 या व्हिडिओसाठी, सोलापूरसाठी फलटणवरून प्रेम असं म्हणतोय मी.
Khup chan 👌👌
लई भारी व्हिडिओ बे 👌👌♥️♥️
शब्द नाहीत सोलापूर साठी ❤️
Welcome to Solapur Anna 🙏🙏🙏
Just super vdo. Apla solapur.
मला खूप आवडला हा व्हिडिओ 😊
I'm from Solapur 🙏@Shrisha Special
I am proud for living near 45 km from Solapur. Every one knows our villagers from Solapur ✌️
?
I'm from Indapur
@@pakiza137 MI NALDURG..
ओंकार, प्रसाद श्री, आण्णा सगळेच एक नंबर.
खूप मस्त video ..🤗
Proud to be Solapurkar😎 Solapur sarkhi manusaki dusarikd kuth baghayla bi milaychi nay tumhala❤️n ho amcha sangam-vada bi lai famous aahe
Welcome to solapur ❤️👑MH13👑the city of different cultures
Most awaited video ❤️ Solapur be 😘.....bhau ikda Pandharpur la pn ye
आवडलं की बे आपण प्रेमात पडलो सोलापूरच्या
मस्त हाय बे वीडियो तुमचा..... 😀❤️
Kadakkk bhava...🔥🔥wc to solapur ❤️
I love my Solapur.
I am proud of my city. ❤️❤️❤️
इम्पॅक्ट मोशन वाल्यांनी दिल जितला बे आपला. ...एकच नंबर बे आपल सोलापूर 😘😘😘
Aamch Solapur bee..... Ekdam best❤️❤️❤️
Great video 😅😍
Impact Motion,RJ Shraddha mam,Dipak sir solapur ki Shaan🤘
Solapur badaal Ek ek goshta cover jhali aahe Mag ti entertaining aaso ki durlkshit solapur aaso.
Thank you Marathi kida channel
Solapur dura sathi....😊
Bhava kadak beeeeeeee
Ek dam rada
😘😘😘😘😘😘😘😘🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🥳🥳🥳🥳🥳😍🥳😍🥳😍🥳😍🥳😍🥳
🤩🤩1 no...,,💪.solapur.. ,, 👌must dada👌👍👍
Ekdm kaddkkk 🔥💥
Ek dam kaddak....love form solapur
Only solapur MH 13 😍😘💪🏻💪🏻
Thanks to ur Team for visiting my Hometown.
Shriganesh Vallakatti
Sydney
Australia 🇦🇺
Jai Hind.
व्हिडिओ खूपच आवडला