Komentáře •

  • @rohitshinde6639
    @rohitshinde6639 Před rokem +168

    मी सातारचा आहे पण कोल्हापूरची माणसात माणुसकी जास्त आहे माझा अनुभव असा की मी कोल्हापूरला मागचा म्हणीनायत आर्मी भरती साठी आलतो मला तिथला रस्ता चौक काहीच माहीत नव्हत पण एक गृहस्थ यांनी स्वतः हुन गाडी थांबवली अनी मला विचारलं कुठ चाललाय म्हणून मी सांगितलं ते दुसरीकडे चालले होते पण त्यांनी माझ्या साठी मला unvarcityi चा ग्राउंड वत नेऊन सोडले 🚩 कोल्हापूर जगात भारी

  • @sachinlohar1106
    @sachinlohar1106 Před rokem +50

    मी कोल्हापूर चां आहे, परवाच एका पुणेकराच्या बाईक मधले पेट्रोल संपले होते, त्याने हात केला मला , मी त्याची गाडी तिथेच लावली आणि त्याला घेऊन जाऊन पेट्रोल घेऊन पुन्हा तिथेच सोडले, तेव्हा तो मला म्हणाला ..अशी मद्दत फक्त कोल्हापुरातच होऊ शकते...खूप proud fill झालं राव

  • @kagnihotri1
    @kagnihotri1 Před rokem +13

    कोल्हापूरचा गूळ मला इंग्लंडमध्ये मिळतो, एक नंबर आहे 👍

  • @saurabhdhote4175
    @saurabhdhote4175 Před rokem +40

    मी आर्मी भरती ला आलो होतो. तर , कोल्हापूर करांनी भतीचा मुलांना जेवण दिलं होतं.

  • @downtoearthbiology9793
    @downtoearthbiology9793 Před rokem +161

    मी लातूर kr आहे...एक दम बेस्ट आहे कोल्हापूर एक दम भारी लोक अणि निसर्ग आहे कोल्हापूर चा 💕...

    • @vishalpatil4353
      @vishalpatil4353 Před rokem

      🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @akshayshinde5644
      @akshayshinde5644 Před rokem +1

      😍🙏🏻

    • @surajtondale5066
      @surajtondale5066 Před rokem +4

      भावा जिकलास
      कधी ये कोल्हापूर ला
      सगळं आपलंच हाय काय पाहिजेल बोल तू

    • @priyacc5370
      @priyacc5370 Před rokem +2

      Bhangar ahe number ek

    • @surajtondale5066
      @surajtondale5066 Před rokem +3

      @@priyacc5370 tu bhangar ahe te mahit ki 😁

  • @sp-tj9ye
    @sp-tj9ye Před rokem +22

    कोल्हापूर..... सुंदर शहर. सुंदर माणसे.
    कोल्हापूरच्या प्रगतीसाठी पुणेकराच्या चॅनेल वर मुंबईकरांच्या शुभेच्छा.
    माझे शहर चांगले की तुझे या वादात न पडता आपल्या महाराष्ट्राची सर्वच शहरे अप्रतिम करूया. सर्वजण प्रगती करूया.
    जय हिंद 🇮🇳 जय महाराष्ट्र 🚩🇮🇳

  • @adityakadam9140
    @adityakadam9140 Před rokem +49

    Probably तसं बघितलं तर राजकारनाच्या बाजूनेही कोल्हापूर जिल्हा हा महाराष्ट्रातील ताकदवान जिल्हा आहे... पश्चिम महारष्ट्रातील राजकारणातील GAMECHANGER जिल्हा आहे,तरी पण जिल्ह्याच्या विकासापेक्षा स्थानिक पातळीवरील राजकारण जसं की जिल्हा बँक, साखर कारखाने, दूध संघ, सोसायटी यासारख्या संस्था स्व मालकीच्या असल्यासारखं यावर प्रत्येकजण हक्क माजवतो... इथला निवडणुकीचा उमेदवार फक्त प्रचारावेळीच दिसतो परत 5 वर्ष काय फिरकत नाही....
    आशा आहे जिल्ह्यातील नेत्यांनी आपापले वैयक्तिक वाद बाजूला ठेवून विकासावर भर द्यावा...
    पुढील काळात खालील समस्यांवर विचार करावा...
    हद्दवाढ, IT PARK, रस्ते, पोलीस आयुक्तालय,खंडपीठ, Government Medical College, फुटबॉल साठी छत्रपती शाहू स्टेडियम सारखी आणखी नॅशनल Stadiums, पंचगंगा नदी प्रदूषण, महापुराची समस्या...
    :- एक कोल्हापूरकर ✌🏻❤️

  • @subodhssawant1740
    @subodhssawant1740 Před rokem +53

    ती ताई बोली ते ही अगदी बरोबर आहे एकदा आम्ही कोल्हापूर वरून कोकण ला जायचं होत तर त्या माणसाने आम्हाला रंकाळा तलाव ते वैभववाडी बाईक ने फॉलो करा सांगत सोडलं... ❤️❤️ जगात भारी कोल्हापुरी...

  • @karanhajare921
    @karanhajare921 Před rokem +22

    मी इचलकरंजी च आहे पण माझं मत आहे की मराठवाड्यातील जिल्ह्यांचा सुद्धा दौरा व्हायला हवा. तिथल्या समस्या संपूर्ण महाराष्ट्राला कळेल व त्याच्यावर काहीतरी तोडगा निघावा

    • @hrithikjadhav4927
      @hrithikjadhav4927 Před rokem +1

      Khar ahe I'm jalna kar

    • @shitaldhere9281
      @shitaldhere9281 Před 9 měsíci

      Ho mi marathvadyatli aahe

    • @AmolMali-ej6hn
      @AmolMali-ej6hn Před měsícem

      आपली मर्जी इचलकरंजी... भावा ekdum बरोबर बोललास

  • @Marathi_gazal_Jayesh_Pawar

    सुरज... छान शहर निवडलेस... जीव आहे आपला कोल्हापूर..माझे काही शेर ऐकवतो...
    मी उभे आयुष्य माझे काढले दगडापरी ,
    स्पर्श तू केलास अन फुटला पुन्हा पाझर मला !..
    तांबडा अन पांढरा तर जीव आहे आपला ,
    खूप भाग्याने मिळाले छानसे सासर मला !..
    © जयेश पवार (कृष्णगजल)
    का जवळ राहून सुद्धा दूर तू
    फक्त माझ्यासारखी मजबूर तू
    मी तुझ्या शहरामध्ये येईनही
    दाखवावे फक्त कोल्हापूर तू !..
    ©®जयेश
    धन्यवाद कमेंट पूर्ण वाचल्याबद्दल... सुरज आणि @marathi kida सुंदर विडिओ झालाय😊😊💐💐 @Marathi Kida

  • @snehalghorpade3343
    @snehalghorpade3343 Před rokem +35

    सर्व लोकांच्यात रंकाळ्यावरचे white shirt मधले काका खुप knowledgeable आहेत. अभ्यासपूर्ण माहिती दिली त्यांनी.

  • @aatishwagh9371
    @aatishwagh9371 Před rokem +34

    कोल्हापूर चीं माणसं आहेत पण एकदम गोड आणि प्रेमळ, co ऑपेरेटिव्ह माणसं अनुभव घेतलंय आम्ही, जरी आम्ही नाशिक चें असलो तरी कोल्हापूर आवडलंय

  • @trivenidikshit6885
    @trivenidikshit6885 Před rokem +41

    आपण मराठी म्हणून एक आहोत, महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हे हे उत्कृष्ट आहेत.

    • @trivenidikshit6885
      @trivenidikshit6885 Před rokem +1

      आपणा सर्वांच्या likes साठी धन्यवाद!

  • @prathameshdalavivlogs
    @prathameshdalavivlogs Před rokem +11

    रंकाळ्यावर भेटलेला काकांनी खुप मस्त माहिती दिली

  • @sandeep_padvi
    @sandeep_padvi Před rokem +3

    हो हे खर आहे ... कोल्हापूर सातारा सांगली पुणे या दक्षिण महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना खूप माणुसकी आहे....आणि प्रेमळ लोक आहेत....या भागातले आणि भाषा पण गोड आहे... आम्ही मूळ नाशिक पण आधी सांगली नंतर १ ली पासून ७ वी पर्यंत ...पुणे मधे राहिलो..१२ वर्ष ...पुणे मधे पण अजिबात भेदभाव जातीभेद नाही सुसंस्कृत समाज आहे इथला ...आणि इथली प्रेमळ sweet भाषा या की बसा की Love from नाशिक ❤

  • @pravin_deshmukh_205
    @pravin_deshmukh_205 Před rokem +172

    १)कोल्हापूर हद्दवाढ
    २)IT पार्क
    ३)विमानतळ
    ४)शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
    ५)खंडपीठ
    ६)पोलीस आयुक्तालय
    ७)महापूर
    ८)फुटबॉल क्रिकेट आंतरराष्ट्रीय स्टेडियम

    • @lokeshsadolkar4851
      @lokeshsadolkar4851 Před rokem +2

      Sagale point

    • @surajPatil-jp5rd
      @surajPatil-jp5rd Před rokem +2

      Mast...tumhi AAP mdhe pravesh kra

    • @Vancqa
      @Vancqa Před rokem +10

      IT park nako..काही फायदा नाही उलट नुकसान जास्त..नकोत ते लोक येणार आणि सांस्कृतिक मुल्य वाट लागणार..कमी विकास चालेल पण माणुसकी टिकली पाहिजे

    • @akshaypatil3280
      @akshaypatil3280 Před rokem +2

      @@JivanKumar007 mitra tyana ky mahit ny..IT park kolhapur la hon kalachi grj ahe.. Ani kolhapur IT park sathi praytn pn chalu ahet.. Jmin hstantaran vgaire

    • @sadashivbaliga5066
      @sadashivbaliga5066 Před rokem +5

      IT park jhala pahejhe , ani loka baherun aali manun kahi nuksan hoth nahi ulat small business promote hotat tiffen services to outsiders , paying guest service , vegetable vendors , kirana etc . Punya madhe hech hoth ahe kharadi , Hinjewadi la ek hi ghar aasa bhetnar nahi jeethe business nahi sagli loka kaam kartat , kivha business kartat that's the most important part to boost economy

  • @MSD7.1994SD
    @MSD7.1994SD Před rokem +26

    Excited. Waiting For Mumbai ❤️❤️❤️❤️👑
    👑 I'm From Solapur Jai Maharashtra ❤️❤️
    Kolhapur Marathi Film Industry. नैसर्गिक वातारण एक number

  • @suyashjadhav1445
    @suyashjadhav1445 Před rokem +12

    खुप दिवसांपासून वाट पाहत होतो या video ची आज योग आला....
    आपलं कोल्हापूर 🔥
    पुण्यात आपली भेट झाली होती तेव्हा कोल्हापूरवर एखादा व्हिडिओ करा असं सुचवलं होतं.... 🙏🏻 मस्त... भारी 💯

  • @akshaykatkar7850
    @akshaykatkar7850 Před rokem +17

    भावा हे आपल कोल्हापुर हाय, तुमच स्वागत हाय.
    हा नाद खुळा , लावी लळा किती बी जावा दूर
    कोल्हापुर 🔥🔥❤️❤️🖤🖤

  • @sudeshpatil3553
    @sudeshpatil3553 Před 4 měsíci +2

    कोल्हापूर खरेच अगदी
    माणूसकीचा जिवंत झरा आहे;म्हणून म्हणतो की कोल्हापूर आवडते यासाठी कोल्हापूरात स्थायिक होणारे लोकांनी कोल्हापूराची मान आन अन् शान कुठेही कमी होऊ देऊ नये, त्यानी आपल्या आत्म्याला स्मरून कोल्हापूरीच म्हणून कोल्हापूरी होवून रहावे!!! असे रहायची लाज वाटते काय❓❓❓❓लाजायच न्हाय माजायच न्हाय ़प्रेमाने रहायच!!!! ❤❤❤भावा लई इच्यारायलास?? आरं एवढा अभ्यास केला आसता तर मग कशाला??? आरे भाइरची लोकंच माणूसकी सोडल्या गत वागत्यात आणि पाहुणे गंडतात ़त्याला काय करायचे! न्हाय तर खटक्याव बोट जाग्याव पलटी!!! 😮😮😮😮

  • @navnathmazire4626
    @navnathmazire4626 Před rokem +1

    प्रत्येकास आपापल्या शहराचा किंवा जिल्ह्याचा अभिमान असतोच...
    परंतु संपूर्ण महाराष्ट्र हा आपला आणि विविध संस्कृती-परंपरेने नटलेला शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे.
    सन-2004 साली आम्ही कोल्हापूरला तालीम करण्याच्या निमित्ताने महानगरपालिका परिसरातील काळाईमाम तालमीत व्यायामासाठी राहिलो होतो...
    यामुळे कोल्हापूरशी आमचं एक भावणीक नातं आहे.
    आणि तिथल्या तालमी आणि संस्कृतीचा आम्हाला आदरच आहे...
    Navnath Mazire (पुणे)

  • @akashbavale7258
    @akashbavale7258 Před rokem +16

    🔥जगात भारी आम्ही कोल्हापुरी... इथ प्रत्येक विषय हार्ड आहे 🔥

  • @avim4032
    @avim4032 Před rokem +12

    Bhava mi Kolhapur cha ahe .... pn je prashn vicharlis ....khatrnak.... avadal aplyala ....knowledge kmi aslyamul kittek changlya city's khaddyat jatat .....proud of u bro.....

  • @abhishekchaudhari1310
    @abhishekchaudhari1310 Před rokem +3

    महाराष्ट्रातील एकूण एक जिल्हा तालुका...१ चं नंबर आहेत....आणि हेच वैशिष्ठ्य आहे,, जय जय महाराष्ट्र........... प्रत्येक मराठी माणसाने ..अभिमान स्वाभिमान बाळगावा असा आपला महाराष्ट्र .....आणि एक लक्षात ठेवा....चांदा ते बांदा...साल्हेर ते रायगड....एक महाराष्ट्र....एकच ...आणि एक महत्त्वाचं अस..की....महाराष्ट्रातील.. प्रत्येक जिल्हा ने..एकमेकांच खान पिन..जेवण संस्कृती भाषा संस्कृती ..देवाण घेवाण झाली पाहिजे...आणि एकच स्वप्न असल पाहिजे... प्रत्येक मराठी माणसाचं..की महाराष्ट्र धर्म वाढवणे..अख्या जगात......,,जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @shubhampatil4705
    @shubhampatil4705 Před rokem +6

    👏ख़ुप छान व्हिडीओ होता , खरचं या गोष्टी खुप लहान दिसत असल्या तारी खुप मोठा इम्पॅक्ट पडतात आणि एक भारतीय नागरिक म्हणून आपल्याला हा गोष्टी महिती करुण घेने खुप गर्जेचे अहे ,...
    अणि शेवटी आपन सर्व भारतीय आहोत आणि ते पण महाराष्ट्र मधले, शिवरायांचे मावळे आहोत, हे सर्वांनी लक्षात असू द्या.जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.🙏🇮🇳🚩💯💓

  • @Bhoomi.Hajare
    @Bhoomi.Hajare Před 10 měsíci +11

    I am from pune❤️...But I love Kolhapuri language🥰✨

    • @Neha_Palsikar
      @Neha_Palsikar Před 5 měsíci

      But sister I want to learn marathi like Pune...🥲 I love Puneri accent ❤

  • @Sachinspeech
    @Sachinspeech Před rokem +5

    जबरदस्त विषय हाती घेतला भावा👌👌👍

  • @yashpatil6502
    @yashpatil6502 Před rokem +11

    सार्थ अभिमान आहे मला मी कोल्हापूरी असल्याचा, पण दुसरी बाजू तू जगासमोर आणलीस भावा नक्कीच परिवर्तन होईल.

  • @MaheshPatil-kh9lo
    @MaheshPatil-kh9lo Před rokem +41

    येऊदेत किती भी डजनात कोल्हापूरकर कायम वजनात 😎👑🔝🔥 विषय हार्ड MH-09🔥

  • @ashwiniwalke9308
    @ashwiniwalke9308 Před 9 měsíci +1

    मी मराठवाडा कर परंतु मला संपूर्ण महाराष्ट्रात कोल्हापूरी च भाषा जास्त आवडते😍😍👌👌

  • @seematoraskar593
    @seematoraskar593 Před rokem +365

    मी कोल्हापूरची आहे पण, नुसतं भावा म्हूणन काय होत नसत, एकही प्रश्नाचे उत्तर कोणालानीट देता आलं नाहीय, उडावा उडवीची उत्तर दिलीत, कोल्हापूरकराणीआपलं भविष्या सगळं पंपवारच्या आणि दुध सांघाच्या लोकांच्या हातात दिलाय, कोल्हापूरकर सुधरा लवकर खुप मागे पडलोय आपण, शेजारचे जिल्हे आणि राज्य खुप पुढे गेलेत आपल्या, आपण अजून जगात भारी म्हणत तितंच आहे "पंपावर"

    • @lokeshsadolkar4851
      @lokeshsadolkar4851 Před rokem +1

      👍

    • @pravin_deshmukh_205
      @pravin_deshmukh_205 Před rokem +41

      मला नाही वाटत कारण मुंबई पुणे नाशिक नंतर कोल्हापूर शहराचा विकास बरा आहे.
      अहमदनगर, संभाजीनगर, सोलापूर, विदर्भ मराठवाडा पेक्षा.

    • @seematoraskar593
      @seematoraskar593 Před rokem +40

      @@pravin_deshmukh_205 प्रगती करायची असेल तर स्वतः ची तुलना आपल्या पेक्षा पुढच्या सोबत करावी, मागच्या सोबत केली तर फक्त समाधान मिळत,
      आणि मराठवाडा, विदर्भ यांचे नयसर्गिक वेगळे प्रॉब्लेम आहे, आपण तर (कोल्हापूर ) तर समृद्ध आहे ना,

    • @pravin_deshmukh_205
      @pravin_deshmukh_205 Před rokem +10

      @@seematoraskar593 Yes definitely But which city do you compare with Kolhapur???

    • @pratikpatil7367
      @pratikpatil7367 Před rokem +8

      Brobar bollat.. Me pn kolhapur cha ahe.. Me same comment krnar hoto...

  • @jayesh8460
    @jayesh8460 Před rokem +6

    Wah kolhapurkar..... love from PUNE ❤️

  • @shwetagaikwad8775
    @shwetagaikwad8775 Před rokem

    Great ❤️ #chaltabolta#sahyadrichannel chi aathvn aali👍
    Mulbhut hakkana krtayachi jod asavi he lkshat ghyayla hav pratyek nagrikane..

  • @sanketsutarsatarkr
    @sanketsutarsatarkr Před rokem +1

    छान चित्रफित बनवता तुम्ही ...love from सातारा♥️👌

  • @rushikeshmole7504
    @rushikeshmole7504 Před rokem +3

    भावा तू नागरिक शास्त्र बद्दल बोललास ते बरोबर आहे. खरं तर प्रत्येकाला आपले हक्क माहीत असायला हवेत. नगरसेवकांचे काम करतो, आमदार काय करतो, खासदार काय करतो हे माहीत असायला. आता खरी गरज आहे, माणसाला कळायला पाहिजे की, काय करायला पाहिजे आणि काय नको.

  • @user-mz6xp1eo7r
    @user-mz6xp1eo7r Před měsícem

    मी लातुरकर आहे , पण कोल्हापुर आंमचे ताई चे सासर आहे , कोल्हापूर जबरदस्त, कमाल, बेमीसाल आहे ❤ कोल्हापूर चे बरेच पयॆटण स्थळ फीरलोय, मस्त आहे 👌 , पंचगंगा ची समस्या खरच खूप मोठी आहे , तीथेच कपडे, गुरढोर धुणे , . कारण 15/02/ 2024 मध्ये मी जाऊण आलो,

  • @vishwambhar708
    @vishwambhar708 Před rokem +2

    Vishay Hard😈❤️‍🔥

  • @djsuhaskolhapur0102
    @djsuhaskolhapur0102 Před rokem +11

    जगात भारी आम्ही कोल्हापुरी विषय हार्ड भावा हे कोल्हापूर आहे इथे सगळे विषय हार्ड चा काम असते भावा नाही तटत नाही आवडत कोल्हापूर. 😎🔥👑

  • @vishalmote9662
    @vishalmote9662 Před rokem

    Changli bab aahe suraj Tu public chya problem saglyana share kartoy

  • @rohitkhandare2150
    @rohitkhandare2150 Před rokem +1

    जगात भारी आम्ही बुलढाने कर 😎
    छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई यांचे जन्मस्थान आहे .। श्री संत गजानन महाराजांन चा आशीर्वाद आहे । जगातील सर्वात मोठी श्री हनुमान मूर्ती आहे. ।पार्डा दराडे नावाचे गाव आहे. तेथे पांडवकालीन श्री महादेवाचे मंदिर आहे. ।बुलडाणा जिल्ह्यातच पैनगंगा या नदीचा उगम झालेला आहे । साकेगाव या गावामध्ये जुने (हेमाडपंथी शिवमंदिर) आहे । हजरत बादशहा अब्दुल रहेमान शहा ऊर्फ सैलानी बाबाचा दर्गा हे
    आशा कीतेक ही जगा आनी इतिहास हा आमच्या बुलढान्या ला लाभालेला अहे ।🙏🙏। त्यमुलेच जगत भारी 💪💪 buldana MH 28

  • @abhishekchaudhari1310
    @abhishekchaudhari1310 Před rokem +1

    दादा...धुळे ला पण या....नेहमी स्वागत..आपल.... बर शे ना तात्या काय चालन..या हो दादा आमना खान्देश.. मा..जय जय महाराष्ट्र

  • @rushikeshpatil2840
    @rushikeshpatil2840 Před rokem +5

    भावा ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️🥳🥳🥳🥳 विषय नाही कोल्हापूर जगात भारी कोल्हापुरी

  • @Ajeetmethe
    @Ajeetmethe Před rokem

    changala video aahe.. informative and vichar karava asa.. Thank you .. ajun ek video madhe minute 15:07 te 15:14 darmyan kaka ne ek tambakucha bar takla chutakisarshi..

  • @TradeOn_
    @TradeOn_ Před rokem +4

    Me pn kolhapur cha ahe......6 mahine zale kop city mde yeun rahatoy...... World khup pudh gelay.....ani kolhpurkar ajun he tyach 4 gosti chya badaya sangat rahatat.....Ani manuski ch bolayala gel...tr manuski ahe pn faqt proper kolhpurkaranchat je baherun yeun rahilet te kolhapur chi vaat lavayalet...

  • @karanshinde8638
    @karanshinde8638 Před rokem +1

    मानलं भावा तुला...लास्ट ला लय भारी प्रश्न... ❤️

  • @hemantthorat23
    @hemantthorat23 Před rokem +1

    Khup mast video aahe ha

  • @sumitkangane9556
    @sumitkangane9556 Před rokem

    खरंच खूप भारी सिटी आहे राव कोल्हापूर

  • @farmingmaharashtra
    @farmingmaharashtra Před rokem +9

    02:30 Pune-Mumbai tumhi baghital asal.. tith manuski nahi pn eth manuski Kolhapurat hay...
    #kolhapur❤❤❤❤❤

    • @Short_N_Simple
      @Short_N_Simple Před rokem +2

      bhava satarkar pan ahet ki naad karaycha nay😁❤️❤️❤️

  • @ganeshpawar131
    @ganeshpawar131 Před rokem +3

    Great maz avadt city kolhapur ❤

  • @ameyjoshi2810
    @ameyjoshi2810 Před rokem +7

    ❤जगात भारी आम्ही कोल्हापूरी❤

  • @Rvlog1191
    @Rvlog1191 Před rokem +7

    कोल्हापूरकर खूप छान आहेत
    Love u कोल्हापूर🤩😍♥️

  • @rajshreer.k.3093
    @rajshreer.k.3093 Před rokem +1

    कोल्हापुर म्हणजे नाद खुला असतोय भावा🤘🤘

  • @sumitchougule2236
    @sumitchougule2236 Před rokem

    👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏 ek no..🔥🔥🔥

  • @samarjeetpudale1351
    @samarjeetpudale1351 Před 2 měsíci +1

    सांगली-कोल्हापूर Forever🙌🏻 💯

  • @sumitnagargoje6120
    @sumitnagargoje6120 Před 10 měsíci

    Video cha Shevat👍👍👍 aplya roj chya job mdhe apn baryach mahtwachya goshti visrt challoy.. Including me

  • @OmkarPotdar06
    @OmkarPotdar06 Před rokem +1

    कडक भावा 😍

  • @sunilmohite3578
    @sunilmohite3578 Před rokem +1

    Bhava sindkhed raja la ye buldhana jilhyat... historical place ani vidarbha Ani marathwadyach chya boundary varch thikan ek number

  • @amitpopale4760
    @amitpopale4760 Před rokem +6

    जगात भारी आम्ही कोल्हापूरी💪💪

  • @rohitkurade4427
    @rohitkurade4427 Před rokem +6

    जगात भारी कोल्हापूर....

  • @aadeshbhogulkar
    @aadeshbhogulkar Před rokem +10

    जगात भारी कोल्हापुरी🔥

  • @ravirajshelar6290
    @ravirajshelar6290 Před rokem +2

    मदतीला धाउन येतात हे मि स्वताहा अनुभवलय
    रात्रि 1ते 1.30 वाजले होते

  • @pradhyumnapotdar4946
    @pradhyumnapotdar4946 Před rokem

    😍😍mast video 👌👌

  • @Bikemodification_kolhapur

    Mala swta la video madhe bgun khoop bhari vatl bhauu

  • @prachijadhav8159
    @prachijadhav8159 Před rokem +1

    कोल्हापूर माझे कर्मभूमी आहे. सर्व गोष्टी अतिउत्तम आहे. परंतु, मानसिक आणि शैक्षणिक विकास अजून थोडा झाला पाहिजे.

  • @pratiklondhe09
    @pratiklondhe09 Před rokem +1

    Bhawa jagat bhari ahmi kolhapuri..... ✌💫❣️

  • @rushikeshshinde3345
    @rushikeshshinde3345 Před rokem +2

    Appreciated kida 👍🏻

  • @bollywoodstar759
    @bollywoodstar759 Před rokem +4

    Love from kolhapur 🔥❤️

  • @sagarsamagar812
    @sagarsamagar812 Před rokem

    khup bhari prashn mandales

  • @vitnorvishal7220
    @vitnorvishal7220 Před rokem +6

    जस I Love Nagar....तस I love कोल्हापुर... भावा...काका गावाची नाव भारी पाठ केली

  • @maheshsurawase3909
    @maheshsurawase3909 Před rokem

    विषय हार्ड हाय भावा

  • @sangramjadhav6816
    @sangramjadhav6816 Před rokem +17

    आमचं कोल्हापूर जगात भारी ❤️😘

  • @kunal6082
    @kunal6082 Před rokem +2

    Beard futle re Bhai love from nashik 😍😍

  • @mess8169
    @mess8169 Před rokem

    Superb bhava 🙏

  • @mayurmane9101
    @mayurmane9101 Před rokem +4

    कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विकास होणं खूप गरजेचे आहे🙏

  • @nikhilrudrakar23
    @nikhilrudrakar23 Před rokem +1

    हेच प्रश्न घेऊन पुण्यात सदाशिव पेठेत ये mpsc/upsc च्या विध्यार्थ्यांना विचार फक्त त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा वेगळा ठेव त्यांच्याकडे खूप काही नवीन गोष्टी शिकायला मिळेल, आणि त्यातूनच त्यांच्या व्यथा पण जाणून घे आणि त्या सरकार पर्यंत पोहचवीन्याचा प्रयत्न करा

  • @shivtejekshinge3779
    @shivtejekshinge3779 Před 28 dny

    भावा हे कोल्हापूर हाय इथ इशय हार्ड च असतोय ❤❤❤🎉

  • @shubhamgujarphotography152

    जगात भारी आम्ही कोल्हापूरी♥️

  • @shivastatus7790
    @shivastatus7790 Před rokem

    Ajoba bhari bolle❤️

  • @mohanjadhav305
    @mohanjadhav305 Před rokem +1

    Vishay hard bhava

  • @shantanuraval1464
    @shantanuraval1464 Před rokem +3

    Vishay hard kolhapurkar💪🏻❤️🔥

  • @pravin_deshmukh_205
    @pravin_deshmukh_205 Před rokem +6

    लय भारी.......आम्ही कोल्हापुरी♥️🚩

  • @nadkhula789
    @nadkhula789 Před rokem

    Nad khula..kop💕

  • @svayam2821
    @svayam2821 Před rokem +2

    Kiti pn aaika kolhapur baddal kamich aahe sayba 1✌🏻💪🏻❤
    Dil se kolhapur
    MH 09
    #Sayba 💝

  • @Vancqa
    @Vancqa Před rokem +9

    माणुसकी फक्त माझ्या कोल्हापूर मध्ये...पुणेरी अतिशय भंपक...

    • @seematoraskar593
      @seematoraskar593 Před rokem +1

      तूला digest झालं नसेल पुणे

    • @Vancqa
      @Vancqa Před rokem +3

      @@seematoraskar593 डायजेस्ट करायला पुणेकरांच्या मध्ये कोणी घरी आला तर पाणी तरी विचारण्याच संस्कार पाहिजेत की...

    • @Vancqa
      @Vancqa Před rokem +3

      @@seematoraskar593 प्रचंड निरुत्साही..भयंकर आळस..सपक जेवण..पाहुणा म्हणजे आजुन एकाच जेवण करायची भीती..म्हणुनच ठीक ठिकाणी खानावळी..पण दुसर्‍या कडे गेल्यावर पोटभर खाण्याचा कल ..ह्या काही सवयी आहेत.. कोल्हापूर मध्ये आलेला पाहुणा म्हणजे देव..पुण्यात आलेल्या व्यक्ती ला पाणी पण विचारण्याची पद्धत नाही..

    • @seematoraskar593
      @seematoraskar593 Před rokem

      तू मुळं निवासी खऱ्या पुणेकरांना भेटलाच नसणार, ते पण आपल्या कोल्हापूरकर न सारखेच आहेत,
      बाहेरच्या राज्यातून, जिल्हातुन आलेले 5-10 वर्ष पुण्यात राहिलेले सुद्धा स्वतःला पुणेकर म्हणून घेतात, आणि खऱ्या पुणेकरांची लायकी काढतात,

    • @Vancqa
      @Vancqa Před rokem +3

      @@seematoraskar593 मी अट्टल पुणेकरांना भेटलो आहे..त्यांचा पाहुणचार बघितला तर किळस वाटते..

  • @nikhilnikhil7016
    @nikhilnikhil7016 Před 5 měsíci

    T shirt मस्त आहे कुठून घेतला ❤

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 Před rokem

    1 नंबर विडीयो

  • @manik_Koli
    @manik_Koli Před rokem +8

    जगात भारी आम्ही कोल्हापुरी 💗😇

  • @abhishekchaudhari1310
    @abhishekchaudhari1310 Před rokem +2

    Love from MH.१८..Dhule....

  • @ganeshjagtap2064
    @ganeshjagtap2064 Před rokem +37

    I love kolhapuri language 😍

  • @akashwaybase18
    @akashwaybase18 Před rokem

    Nice information ....

  • @pritamwakude
    @pritamwakude Před rokem +3

    Kolhapur hay he eth pratek vishy hard asto Ani vegla asto ....💖

  • @rajendrakadam720
    @rajendrakadam720 Před rokem +1

    लई भारी कोल्हापूर ❤️❤️

  • @rupapatil846
    @rupapatil846 Před 8 měsíci +1

    Nad khula aamch kolhapur❤😍

  • @svayam2821
    @svayam2821 Před rokem

    Kiti pn aaika kolhapur baddal kamich aahe sayba ✌🏻💪🏻❤
    Dil se kolhapur
    MH 09
    #Sayba 💝

  • @adityagawade1908
    @adityagawade1908 Před 9 měsíci

    Bhava tu satar mdhe yevu ja prt ❤

  • @satyawangondil6295
    @satyawangondil6295 Před rokem +29

    😍 कोल्हापूर म्हणजे विषय खोल🤩😘

  • @sgtech6051
    @sgtech6051 Před 2 měsíci +1

    कोल्हापूर इतकी प्रेमळ माणसं दुसऱ्या कोणत्याचं जिल्यात नाही 🙏🏽💯

  • @gaurihol1935
    @gaurihol1935 Před rokem +3

    कोल्हापूर आणि तेथील भाषा व खाण्याचे पदार्थ आणि वातावरण फार छान आहे.... Kolhapur is best 💯💯

  • @niteshpatil69
    @niteshpatil69 Před rokem +1

    जळगाव....रे भो..एक नंबर.

  • @vaibhavpatil36
    @vaibhavpatil36 Před rokem +5

    जगात भारी आम्ही कोल्हापुरी❤️