लोणावळ्यातल्या भुशी डॅमच्या दुर्घटनेमागची नेमकी काय असू शकतात कारणं?, सांगताहेत गिर्यारोहक लहू उघडे

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 06. 2024
  • Lonavala Bhushi Dam | लोणावळ्यातल्या भुशी डॅमच्या दुर्घटनेमागची नेमकी काय असू शकतात कारणं?, सांगताहेत गिर्यारोहक लहू उघडे
    NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news.
    देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे.
    Subscribe - shorturl.at/mwFQV
    Facebook - / ndtvmarathi
    Twitter - / ndtvmarathi
    Instagram - / ndtvmarathi
    CZcams - / @ndtvmarathi
    #NDTVMarathi #marathiNews #MumbaiNews

Komentáře • 8

  • @pravinmhapankar6109
    @pravinmhapankar6109 Před 2 dny +4

    घडलेली घटना ही दुर्दैवाची होती, अशा ठिकाणी शक्य तो जाऊ नये.

  • @swatinandre814
    @swatinandre814 Před 5 hodinami +1

    जायचं च नाही असल्या ठिकाणी त्या लहानशा मुलांच वाईट वाटले 😢😢 त्यानचा जिव कसा झाला असेल 😢😢😢😢😢

  • @pramodjagtap7954
    @pramodjagtap7954 Před 2 dny +1

    आमचं वस्ताद माउंट एव्हरेस्ट वीर लहू दादा उघडे आणि आम्ही नशीब वान आम्हाला त्यांचा सहवास लाभला त्यांच्या कडून आम्हाला भरपूर शिकाय मिळतं ❤

  • @Ratnakar1964
    @Ratnakar1964 Před dnem +1

    निसर्ग हा सर्वात शक्तिशाली आहे हे कायम लक्षात ठेवावे. कधीकधी अति उत्साहापोटी विनाश ठरलेलाच आहे

  • @joshidrivevinodjoshi1717

    उत्तम सल्ला. निसर्गाचे नियम समजून घ्यायला पाहिजे. मुख्य ते पाळायला पाहिजे. निसर्गाचा आदर करायलाच हवा.

  • @user-du8ut2vt9j
    @user-du8ut2vt9j Před 2 dny +1

    लहान बाळाच खूप वाईट वाटते

  • @pramodjagtap7954
    @pramodjagtap7954 Před 2 dny

    खूप मोलाचं मार्गदर्शन आहे ❤

  • @KailashKadam-u5o
    @KailashKadam-u5o Před 2 dny

    Ledige chi sadi takun sefti dili asti tr durghtna jhali nasti