'प्रसाद ओक' बद्दल अभिनेत्री अश्विनी भावे म्हणाल्या, "मला तो..." | Ashwini Bhave | Gharat Ganpati

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 06. 2024
  • मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या अनेक नवनवीन चित्रपटांची रांग लागली आहे. यात आवर्जुन उल्लेख करावा लागेल तो बहुचर्चित व बहुप्रतिक्षित 'घरत गणपती' या सिनेमाचा! या सिनेमाच्या निमित्ताने अगदी ज्येष्ठ ते तरुण पिढीतील कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे.
    त्यानिमित्ताने एव्हरग्रीन अभिनेत्री 'अश्विनी भावे' यांच्याशी मारलेल्या दिलखुलास गप्पा!
    #ashwinibhave #marathimovie #gharatganpati
    Connect with us on
    Website: kalakrutimedia.com/
    Facebook: / kalakrutimedia
    Twitter: / kalakrutimedia
    Instagram: / kalakrutimedia
    Email: info@kalakrutimedia.com
  • Zábava

Komentáře • 55

  • @seemaketkar4187
    @seemaketkar4187 Před 8 dny +16

    खूप छान अभिनय करणाऱ्या अभिनेत्री ची मुलाखत खूप छान घेतली.
    अश्विनी भावेलl खूप खूप शुभेच्छा.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sadhanaraje1298
    @sadhanaraje1298 Před 21 hodinou

    सुंदर मुलाखत ,अश्विनी भावे अमेरीकेत राहुन सुध्दा अजुनही सुंदर मराठी बोलतात हे ऐकुन आनंद झाला.

  • @shobharamgude2304
    @shobharamgude2304 Před 8 dny +10

    " कितीही घाट घातला... " इतकं अ स्खलि त मराठी.. 👌❤️🤗

  • @Varsha.fuse_
    @Varsha.fuse_ Před 8 dny +4

    Ashwini bhave mam tr khupch Apratim Abhinetri ❤❤
    Pn mulakhat pn titkich Apratim ghetli 👍👍

  • @dilipmavlankar3566
    @dilipmavlankar3566 Před 8 dny +9

    खूप छान मुलाखत सगळ्यात महत्त्वाचं सासूबाई असा उल्लेख केलास,एकेरी नाही, माझी सासू असं नाही म्हणाली,हे आवडलं

    • @rajendrakhanorkar5279
      @rajendrakhanorkar5279 Před hodinou

      सासूबाई असा उल्लेख केला तो अतिशय सुंदर आहे
      आई एकच असते आणि सासूबाई म्हणून आई चे devaluation होतं

  • @anuradhabhosale2703
    @anuradhabhosale2703 Před 8 dny +14

    Kiti mast distat pahiya abhinetri.

    • @shobharamgude2304
      @shobharamgude2304 Před 8 dny +3

      हॊ ना! आणि तेही विना plastic surgery

  • @navnathmazire4626
    @navnathmazire4626 Před 8 dny +8

    कामानिमित्त म्हणा किंवा व्यवसायानिमित्त अमेरिका वैगेरे ठिक आहे परंतु आमच्या अत्यंत आवडत्या अभिनेत्री आदरणीय आश्विनीजी भावे यांनी आता जास्तीत जास्त भारतात निवास करुन अधिकाधिक मराठी चित्रपटात काम करावं ही गोष्ट म्हणजे आमच्यासाठी आनंद पर्वणीच असेल...
    Navnath Mazire (पुणे)

  • @dakshathakur8985
    @dakshathakur8985 Před dnem

    मराठी सिनेमा ची माधुरी दीक्षित,खुप छान

  • @sachinshinde8283
    @sachinshinde8283 Před dnem

    Hii Ashavini Madam My Favourite Actress.God Bless u Madam.

  • @janhavisalvi2476
    @janhavisalvi2476 Před 4 dny

    Ashwini bhave ajun hi khup chan disata mla tumhi पहिल्यापासून आवडत होत्याच, तुमचा अभिनय खूप आवडतो शुभेच्छा ❤

  • @2ndinningnewventures93
    @2ndinningnewventures93 Před 11 hodinami +1

    बाकी सगळं छान पण रायगड जिल्हाच काय , मुंबई सुद्धा कोकण प्रांताचाच भाग आहे.

  • @5sujal
    @5sujal Před 8 dny +4

    गुहागर माझ आजोळ. लहानपणी महिना महिना राहिलेलो आहे

  • @akshay5823
    @akshay5823 Před 3 dny

    खुप छान मुलाखत ❤️👌

  • @sandipsandy7492
    @sandipsandy7492 Před 3 dny

    खरच अश्विनी भावेचे अजून पर्यंत जमीनीवर पाय आहेत.कारण आज ती कीती वर्षे अमेरिकेत स्थायिक आहे. आणि किती मोठ्या माणसांची बायको आहे. पण जरा पण मी पणाचा लवलेशही नाही.❤

  • @sohan734
    @sohan734 Před dnem

    छान

  • @tanishmhatre12511
    @tanishmhatre12511 Před 6 dny +2

    Ashwini sadit ajunhi titkich sunder diste 20 varsha purvichi

  • @ashwinichavan6750
    @ashwinichavan6750 Před 2 dny

    Far sundar disat ahat

  • @minalponkshe6521
    @minalponkshe6521 Před 3 dny

    Ashwini madam , khoop chan vat le ,Guhagar baddal chya bhavnaa eikun. Amchyaa Rashi Resort var nakki yaa next time. Rashi Resort run by Ponkshes. Guhagar Beach is lovely n clean. I m sure everyone will enjoy.

  • @aartipotdar222
    @aartipotdar222 Před 6 dny

    Aashvini mala khup aavdathe chan mulakhan❤

  • @anugnad
    @anugnad Před 3 dny

    😊🌹🌻

  • @user-qr7po8pk2d
    @user-qr7po8pk2d Před 3 dny

    Raigad koknatch aahe

  • @akashchaudhari6736
    @akashchaudhari6736 Před 8 dny

    Aata India madhech aastat ka mam..

  • @Rohinimandlikrecipes
    @Rohinimandlikrecipes Před 2 dny

    खुप छान मुलाखत 👍👌👌👌👌

  • @ashutosh2812
    @ashutosh2812 Před 4 dny +3

    रायगड हे कोकणात आहे या बाईला माहीत नाही किती अज्ञान?
    बऱ्याच लोकांना माहीत नाही की डहाणू ते केरळ मुंबईसह हा सगळा भाग कोकण आहे.

    • @rupalikadam3551
      @rupalikadam3551 Před 4 dny

      अगदी बरोबर! मलाही हेच म्हणायचे आहे.

    • @anitaathawale7509
      @anitaathawale7509 Před 4 dny

      पनवेल, पेण,अलिबाग, म्हणजे रायगड या भागाला 'अष्टागर' म्हणून संबोधले जाते.कोकण नाही.

    • @Abol131
      @Abol131 Před 4 dny

      Bhave bai cha bhugol( geography ) kaccha hota vatta...ek Kokankar, Punyahun...

    • @Abol131
      @Abol131 Před 4 dny +1

      ​@@anitaathawale7509 ho pan hya patta, kokan patta mhanun sambodhala jato... He tar asa zal me bharatach nahi me kokancha... Hehehehe

    • @rupalikadam3551
      @rupalikadam3551 Před 4 dny

      भूगोलाच्या पुस्तकातसुद्धा कोकण विभागात मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे जिल्हे कोकण म्हणुन सांगितले आहेत.

  • @suvarnamurudkar6613

    Raigad mhanje koknatach aale

  • @pallavikadam4437
    @pallavikadam4437 Před 4 dny

    Aawadti abhinetri

  • @prashantoak3662
    @prashantoak3662 Před 3 dny +1

    डहाणू ते कणकवली हा सगळा पट्टा कोकण आहे. त्यामुळे रायगड जिल्हा हा कोकणातच येतं. कोकण म्हणजे रत्नागिरी आणि आताचं सिंधुदुर्ग जिल्हा इतकंच नव्हे.

    • @manoranjanachavan8707
      @manoranjanachavan8707 Před dnem

      तीला कमीपणा वाटत असेल कोकणातील म्हणायचा,गाढवाला गुळाची चव काय

  • @vijayjadhav7475
    @vijayjadhav7475 Před 5 dny +1

    म्हणजे कोकणची माणसं खोटं बोलतात कोकण सांगून केरळ दाखवतात

  • @pawanrao289
    @pawanrao289 Před 7 dny +5

    Raigad kokanat nhi kay?!!😮😮😮

    • @harshfx5958
      @harshfx5958 Před 7 dny +2

      Raigad sudha koknatach aahe

    • @swativaze1242
      @swativaze1242 Před 6 dny

      Barobar ​@@harshfx5958

    • @shravaniphatak588
      @shravaniphatak588 Před 4 dny +2

      वरचे कोकण मध्ये मुंबई, ठाणे, पालघर येते. रायगड हे मधले कोकण आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग तळचे कोकण
      (त्यामुळे रायगड जरी कोकणात येत असले तरी)
      त्या अर्थाने त्या म्हणतात ते बरोबर आहे. तळकोकण हे खऱ्या अर्थाने कोकण आहे.

    • @anitaathawale7509
      @anitaathawale7509 Před 4 dny

      रायगड अष्टागरात येते.

  • @pallavik6315
    @pallavik6315 Před 3 dny

    @sunitapagare Bra😅mhin always rule in every place Madhuri Dixit, Renuka Shahane,Ashwini Bhave, Supriya , Varsha Usgaonkar ,Smita Talwalkar countless women,if you are incompetent stop watching every scene or movie and hatred for Superior Bramhins

  • @sunitapagare368
    @sunitapagare368 Před 8 dny

    ब्राहमन नाईकेचा सीनेमा कोन आता बघनार नाही लोक शाहाने झाले आता

    • @bhagwantnarvekar8068
      @bhagwantnarvekar8068 Před 7 dny +14

      इथेही जातपात आणली का
      धन्य आहे🙏

    • @praveengangal1154
      @praveengangal1154 Před 7 dny +10

      कलाकाराची जात पात बघून सिनेमे baghte ka कोणी...🙄कुठल्या धुंदीत ahat mam..🙆‍♀️ tumhi नका पाहू..किती अडाणीपणा re deva😂🙏🙏

    • @varshanimbkar605
      @varshanimbkar605 Před 7 dny

      ​Areyy bapre kadhi desh pragat honar......marathi pic la kadhi changle divas yenar😮...natak aso ya pic anek community ektra Yeun kamkaratat...🙏🙏🙏​@@bhagwantnarvekar8068

    • @ujjwalapatil962
      @ujjwalapatil962 Před 5 dny

      Dokyawar padali aahe ka bai tu tula nahi baghayacha nako baghu faltu Kai badbadtes

    • @vidyamankar2474
      @vidyamankar2474 Před 5 dny +3

      आपल्या महाराष्ट्रात हे काय चालले आहे? कलाकृतीला पण जातपात आली का?