Dr Bharati Pawar यांना Modi Cabinet Expansion मध्ये मंत्रिपद दिल्यावर मोदी त्यांना काय म्हणाले?

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 07. 2021
  • #BharatiPawar #CabinetExpansion #BJP #NarendraModi #ModiCabinet
    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात दिंडोरी मतदारसंघाच्या खासदार डॉ. भारती पवार यांना स्थान मिळाले आहे.
    मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये चार मराठी चेहऱ्यांना स्थान मिळाले आहे. त्यापैकी एक भारती पवार आहेत. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर नाशिकला पहिल्यांदाच केंद्रात मंत्रिपद मिळणार आहे. भारती पवार या आधी राष्ट्रवादीमध्ये होत्या. नंतर त्या भाजपात आल्या. तब्बल 8 वेळा आमदार आणि शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जाणारे नेते ए. टी. पवार यांच्या त्या स्नुषा (सून) आहेत.
    ___________
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Komentáře • 532

  • @digambarpande4382
    @digambarpande4382 Před 3 lety +275

    ताई चांगले काम करून एक आदर्श निर्माण करा पुडच्या वेळी कॅबनेट मंत्री झाले पाहिजे.

  • @jayprakeshshirole9564
    @jayprakeshshirole9564 Před 3 lety +83

    ताई तुम्ही ज्या तळमळीने पक्षाचे काम करत होते ते बघूनच तुम्हाला मंत्री पद मिळालेले आहे तुमचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @user-bn2us3hp5q
    @user-bn2us3hp5q Před 3 lety +134

    अभिनंदन ताई साहेब... महाराष्ट्रा चा जडण घडणीत तुमची मोलाचा हात भार लागुदे .. राजकरण करत महाराष्ट्रा चा विकास होऊदे .. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐🙏❤️

    • @satishhumane1066
      @satishhumane1066 Před 3 lety +2

      ईज्जतदार पार्टिची ईज्जतदार लेडि नेता

  • @nitinjadhav6819
    @nitinjadhav6819 Před 3 lety +46

    ताई अभिनंदन म्हणून मी मोदीजिना सपोर्ट करतो कारण रक्षा खडशे आणि मुंडे त्यांच्यावर हसल्या होत्या

    • @purvapadhye3147
      @purvapadhye3147 Před 3 lety

      next time dont give ticket auyomatically democracy will have last laugh

  • @shubhampatil421
    @shubhampatil421 Před 3 lety +43

    मी ह्या ताईना या अगोदर कधीही नाही पहिले आणि नाव हि नाही ऐकले, पण माहिती नाही का? पण खूप बरं वाटतंय ह्यांचा मंत्री मंडळात समावेश झाल्या बद्दल❤️

    • @madhavdeshmukhvlogs3571
      @madhavdeshmukhvlogs3571 Před 3 lety +3

      खूप चांगले आहेत ह्या ताई आमच्या गावात जवळचे आहेत भारतीताई पवार

  • @PrashantThakur11
    @PrashantThakur11 Před 3 lety +63

    अभिनंदन ताई हसणार्यांचे हसूच होते... तुम्ही चांगले काम करत रहा... पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @vai.vi.akantcreations
    @vai.vi.akantcreations Před 3 lety +44

    अभिनंदन डॉ. भारती!🌹👍🙏 तुमच्या
    प्रथम नामातच☝️"देशाची जाणिव"🙏
    आहे.. आणि आता त्या नावाचे खर्या
    अर्थाने 🌹केंद्रात संधी🌹 मिळाल्याने
    "चीज"👍 झाले आहे. फक्त त्या
    "भुमीकेला आणि मा. पंतप्रधान साहेबांनी
    आपल्या वर ठेवलेल्या विश्वासाला न्याय मिळवून द्यावा" हिच विनंती! 🌹🙏
    🌹अनेक हार्दिक शुभेच्छा 🌹

  • @rohandixit2150
    @rohandixit2150 Před 3 lety +150

    ताई तुमचं बोलणं खूप विनम्र आहे इतर घरणेशहीतून आलेल्या नेत्यांनी शिकावं आपल्या कडून

    • @keshavvengurlekar263
      @keshavvengurlekar263 Před 3 lety +4

      Su su ne pan

    • @GoodLuck-gc7pv
      @GoodLuck-gc7pv Před 3 lety +2

      परिवार specially 😂

    • @amoljagtap9593
      @amoljagtap9593 Před 3 lety +1

      Munde baene

    • @ag...0755
      @ag...0755 Před 3 lety

      Rohan dixit अरे बावळ्या हि पण घराणेशाही तुनच आलेली आहे... सासरा खासदार होता हिचा

    • @ag...0755
      @ag...0755 Před 3 lety

      Rohan dixit अरे बावळ्या हि पण घराणेशाही तुनच आलेली आहे... सासरा खासदार होता हिचा

  • @bharatkamble9493
    @bharatkamble9493 Před 3 lety +98

    खूप अभिनंदन.पण आता गरीब जनतेचे अश्रू पुसा.कोणीही रडता कामा नये. आपणाकडून खूप अपेक्षा आहेत

  • @somforlife2771
    @somforlife2771 Před 3 lety +9

    ताई तुमच्यावर हसणार्यांची आता रडायची वेळ आली आहे..
    तुम्हाला तुमच्या मंञीपदा साठी खुप खुप अभिनंदन..
    तुमच्या हातुन अशीच समाजसेवा-देशसेवा घडत राहो हिच महादेव चरणा प्रार्थना.

  • @narayanpohakar1294
    @narayanpohakar1294 Před 3 lety +65

    ताई नमस्कार,आपले अभिनंदन आणि शुभेच्छा

  • @suhasjoshi1509
    @suhasjoshi1509 Před 3 lety +209

    डाँ.भारती ताई !!अभिनंदन!!आम्हा सर्वसामान्यांना मनापासुन वाटत भा.ज.पा.च सर्व सान्यांना उच्चपदावर नेऊन बसवु शकतो

    • @mangesharkas7060
      @mangesharkas7060 Před 3 lety +8

      हो नक्कीच निष्ठावन्त सोडून बाहेरून आलेल्याना पद देते भाजप

    • @atulkhairkar3547
      @atulkhairkar3547 Před 3 lety +1

      @@mangesharkas7060 gap re

    • @bagulsandiprashtravadi732
      @bagulsandiprashtravadi732 Před 3 lety +1

      Are bhai he RSS aahe samajayala vel lagel tumhala

    • @bagulsandiprashtravadi732
      @bagulsandiprashtravadi732 Před 3 lety

      Bhajapanni ram mandir udghatan veli aadaraniya rashtrapati ramnath kovind hyanna bolaval nahi karan te dalit aahet mhanun.
      Ichha pada rashtrapatich aahe pan pada detanna lai motha dok hyanna h te samjun ghya

    • @boss9403
      @boss9403 Před 3 lety +3

      @@bagulsandiprashtravadi732 gap re tu kaay pan bolto, shikshan kar🤣

  • @ravindradeshmukh5825
    @ravindradeshmukh5825 Před 3 lety +146

    खडसे सून आणि मुंडे कन्या लोकसभेत हस त दात काढत होते .बर झालं मुंडे ला मंत्री नाही केलं

    • @s.d.4351
      @s.d.4351 Před 3 lety +11

      Modi shah aahet te .. tyanchya najretun kahich sutat nahi... ladakh che mp aahet tyanahi mothi sandhi milavi...

    • @beingindian1335
      @beingindian1335 Před 3 lety +12

      या घराणेशाह ना कितीही दिल तरी कमी वाटत देऊनही उपयोग नाही यांचे थोबडे कायम वाकडे राहतात. त्यापेक्षा आशा इतरांना संधी देणं योग्य

    • @rushabhjadhav9212
      @rushabhjadhav9212 Před 3 lety +1

      😀

    • @theunbiasedone5124
      @theunbiasedone5124 Před 3 lety +1

      @@s.d.4351 Sab bech ke Hi manenge dono

    • @s.d.4351
      @s.d.4351 Před 3 lety +1

      @@theunbiasedone5124 you are biased..

  • @sarjeraoahirrao1013
    @sarjeraoahirrao1013 Před 3 lety +40

    ताई आपणास खूप खूप शुभेच्छा आपण खूप चांगले काम करावे हीच सदिच्छा हरे कृष्णा

  • @uttampawar7277
    @uttampawar7277 Před 3 lety +24

    ताई आपल्या नाशिक साठी चांगले काम करा,
    Congratulations💐💐💐

  • @mandarparanjape4562
    @mandarparanjape4562 Před 3 lety +20

    सुसंस्कृत , मितभाषी नेतृत्व ताई पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @shaminternational8166
    @shaminternational8166 Před 3 lety +21

    हीच आहे मोदींची किमया,, गुणवत्ता शोधून सन्मान करणे, आदर करणे.
    हळू हळू राजकारण खरंच बदलू लागेल याची ही पहाट चाहूल आहे.

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 Před 3 lety +7

    डॉ.भारती ताईंनचे हार्दिक अभिनंदन 🙏💐.
    तुम्हाला तुमच्या कार्याची पोच पावती मिळाली ताई🙏🙏🙏💐
    तुम्ही शेतकऱ्यांनचे महत्वाचे निवेदन देताना खा.प्रीतम मुंडे आणि खा.रक्षा खडसे हसत होत्या.
    भगवान के घर देर है अंधेर नहीं 🙏🌹
    देवाने तुमच्या कामाची दखल घेतली🙏🌹

  • @ravindrarajadhyaksha8558
    @ravindrarajadhyaksha8558 Před 3 lety +64

    भाजपने दाखवलेल्या विश्वासाला सोईनुसार पक्षबदल करु नका Madam

    • @mohsinshaikh5201
      @mohsinshaikh5201 Před 3 lety

      Bilkul,,paksha barobar eknishth rahile tar nakki bhvishyat ajun pudh janar..an pudhchya vedela sudhha khasdar hech rahnar yachi grnty hai

  • @ashokdeshpande8695
    @ashokdeshpande8695 Před 3 lety +16

    आपले ऋजू व्यक्तिमत्त्व पाहून खात्री पटली की आदरणीय पंतप्रधान गुणग्राहक आहेत।।
    ह्रदयपूर्वक शुभेच्छा...💐💐

  • @chandrakantshinde9191
    @chandrakantshinde9191 Před 3 lety +39

    अभिनंदन... मागच्या अधिवेशनात प्रितम मुंडे आणि miss खडसे तुह्मी मराठीत बोलत असताना तुमची खिल्ली उडवून हसत होत्या निर्लज्जा सारख्या त्यांना सणसणीत चपराक आहे.. उत्तुंग कार्य करा शुभेच्छा 💐💐💐

    • @gajanandaware6009
      @gajanandaware6009 Před 3 lety +4

      Bapa cha jivavar udya marnarya kartya

    • @tygfsjdhfg
      @tygfsjdhfg Před 3 lety +3

      Ho 2gi Na PM ni masta game kala

    • @subhashchavan4323
      @subhashchavan4323 Před 3 lety +3

      ताई खूप खूप अभिनंदन,,

    • @s.d.4351
      @s.d.4351 Před 3 lety +1

      Tya doghinchi pan hi shevatchich khajdarki aahe...

  • @hydroponiclife1786
    @hydroponiclife1786 Před 3 lety +21

    गडकरीं प्रमाने ताई तुम्ही पण महाराष्ट्रीयन लोकांच्या कामाचा रुतबा दाखवावा हिच तुमच्या कडुन अपेक्षा आहे

  • @rajashrimayekar4896
    @rajashrimayekar4896 Před 3 lety +4

    आपले अभिनंदन मॅडम
    आपल्यावर पंतप्रधान यानी विश्वास ठेऊन जबाबदारी दिली आहे त्याचे सोने करा
    आपले पंतप्रधान स्वतः निष्ठेने कामे करतात
    त्यांचा आदर्श ठेवावा ही आपल्याकडून अपेक्षा
    आपल्या पुढील वाटचालीसाठी आपणास भरपूर शुभेच्छा
    यशस्वी भव

  • @ajitgadgil5927
    @ajitgadgil5927 Před 3 lety +165

    अभिनंदन, मोदींच्या हाताखाली काम करणे हे सोपे नाही , आलेत्या संधीचे सोने करा, कुठल्याही मोहजालात न गुंतता निर्भिडपणे देशाच्या उज्वल भविष्याकरीता काम करा.

    • @anjanadalal2067
      @anjanadalal2067 Před 3 lety +8

      Yes, nice excellent tippani 👌👌🇮🇳👍

    • @laxmanpawale576
      @laxmanpawale576 Před 3 lety +7

      @@satishhumane1066 बीजेपी हटाव,देश बचाव.

    • @nikhilbhamre8623
      @nikhilbhamre8623 Před 3 lety +10

      Only BJP 🔥

    • @GoodLuck-gc7pv
      @GoodLuck-gc7pv Před 3 lety +5

      @@satishhumane1066 shiv Sena bagh NCP sinchan ghotala bagh काँग्रेसला तर घोटाळा च इतिहास च आहे....
      बुलेट ट्रेन साठी जमीन देत nahi Mumbai dekh project la kahi update nahi Samruddhi expressway cha ajun काहीच nahi kel..... Aramco oil industry येणार होती 3 lakh cr pn tith protest covid chi dusri let ali 2 month adhi ajun Maharashtra madhe cases kami hot nahi...... सगळ्यात jast mele log इथ महाराष्ट्र मधे..... airport ajun बांधकाम सुरू झालं नाही पण नाव kont yawar wad..... पेट्रोल wr centre पेक्षा स्टेट govt jast कर घेते......100cr ghenara mantri, 1 वर्ष psun सगळ politics jheltai ठाकरे सरकारने.....

    • @GoodLuck-gc7pv
      @GoodLuck-gc7pv Před 3 lety +3

      @@satishhumane1066 घोटाळ्या च इतिहास काँग्रेस च आहे...... सिंचन घोटाळा beforce, 2g, ajun khup aso......
      Infrastructure development, records FDI, record export, record time madhe infrastructure projects complete krna, 23 green expressway, 12 wrun 38 km/day highway construction speed, Sainik sahid zale ki कडी निंदा ना करता एक uttar an सेल्फ deterrence policy, 370 , Ram Mandir issue solve krn, north east ko India se connect krna, digital transaction main kranti lana aur US China ko piche chodna, ek saal main 15 startup ko Unicorn ranking milna, defence main indigenous ko priority dena, smart phone manufacturer main 2nd banna, foreign policy main chng krke khud ke interest dekhna, electric vehicle ko bahut jyada badhana, petrol main import km krke etheol blending krna, 50,000 startup suru krna, aur bahut hai....

  • @123-Gajanangujar.
    @123-Gajanangujar. Před 3 lety +16

    ताई , हार्दिक अभिनंदन, शुभेच्छा. ताई संधीच सोनं करा, संसदेत जेव्हा आपण भाषण करतांना जे हसत होते,तेच आज रडत असतील , तुम्ही रडू नका, निराधार जनतेचे अश्रू पुसा व त्यांची सेवा करा.हा श्री स्वामींनी तुम्हाला प्रसाद दिला आहे.

  • @nandudagale3850
    @nandudagale3850 Před 3 lety +3

    ताई आपल्याला मंत्री पद मिळणं हे संपूर्ण आदिवासी समाजाचा गौरव आहे.
    खूप खूप अभिनंदन 💐💐🙏🙏

  • @ashokgurav999
    @ashokgurav999 Před 3 lety +17

    ताई चांगलं काम करून दाखवा
    आमच्या तुम्हाला खुप खुप शुभेच्छा
    जय हिंद

  • @sureshkenjale1595
    @sureshkenjale1595 Před 3 lety +16

    डॉ. भारती मॅडम जी , हार्दिक अभिनंदन आणि आपल्या कडुन जनहिताचे चांगले कामाबध्दल शुभेच्छा ,
    ⚘🙏🌹💯%🇮🇳

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 Před 3 lety +3

    डॉ.भारती ताई तुमच्या कार्याची मेहनत आणि हा विनम्र पणा हा केंद्रीय पातळीवर योग्य हेरला गेला आणि तुम्हाला त्याची पोच पावती मिळाली.
    देव बरोबर बघत असतो 🙏🌹 आपण मेहनत करायची ज्याला हसायचे असते त्यांना हसू दे.
    भगवान के घर देर है अंधेर नहीं.🙏🌹

  • @kinpat8825
    @kinpat8825 Před 3 lety +21

    डॉ भारतीताई स्वत:ला खुप underestimate करु नका. कुणाच्याही आशिर्वादाने आपल्याला मंत्रीपद मिळाले नाही, तर तुम्ही खुप चांगले काम केले त्याचे फलित म्हणून तुम्हाला ती जबाबदारी दिली गेली आहे. प्रितमताई किवा रक्षाताईपेक्षा तर तुमची निवड नक्कीच सार्थ आहे. ओल्या सुक्या दुष्काळावेळी तुम्ही स्वत: शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांचे अश्रु पुसले आणि संसदेमध्येही त्यांचे प्रश्न हिरीरीने मांडले आहेत हे आम्ही स्वत: पाहिले आहे. आशा एवढीच आहे की मंत्रीपदाची चव चाखल्यानंतर समाजकारण कमी होवु नये

  • @sanjayTECH04
    @sanjayTECH04 Před 3 lety +12

    अभिनंदन ताई ! Do Your Best , BJP is right platform for performer..

  • @vilaskatkade8931
    @vilaskatkade8931 Před 3 lety +16

    ताई मला आनंद झाला congratulations 🎉 Tai

  • @vinayakghuge2391
    @vinayakghuge2391 Před 3 lety +8

    अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @sanjayshinde4300
    @sanjayshinde4300 Před 3 lety +14

    Congratulations Tai. Apart from party, Modiji is sincere, great and dynamic P. M. Best of luck. Regards.

  • @CNKadam
    @CNKadam Před 3 lety +19

    मस्तचं घडतंय....!!
    ' भारत माझा देश आहे... 😷 🇮🇳 💪

  • @narayansalunke590
    @narayansalunke590 Před 3 lety +30

    स्व ए टी पवार साहेब यांचा आशीर्वाद असल्या मुळे खासदार सौ भरती ताई मंत्री झाल्या
    आपण खास करून आदिवासी .गोरगरीब. दलित .वंचित यांची सेवा करावी हीच शुभेच्छा

    • @ajstyle361
      @ajstyle361 Před 3 lety

      बरं बरं...
      आणि open वाल्यांनी काय घोड मारलंय कोणाचं..?

  • @sanyogsalve6256
    @sanyogsalve6256 Před 3 lety +81

    उठून उभ्या राहिल्यावर मागे कोण बसलय तेवढं बघा मॅडम प्लिज.
    नाहीतर दात काढतील बाया

    • @rajendrapatil6960
      @rajendrapatil6960 Před 3 lety +24

      दात काढणारे तोंडावर पडले

    • @chandrakantshinde9191
      @chandrakantshinde9191 Před 3 lety +13

      त्यांना हसतांना.. पाहून त्यांचेच दात घश्यात घातले आहेत 👍🏻

    • @dattatraykamthe237
      @dattatraykamthe237 Před 3 lety +11

      Tyana swatachi laaj vatat asen aata

    • @s.d.4351
      @s.d.4351 Před 3 lety +5

      Karma works...

    • @123zgs
      @123zgs Před 3 lety +4

      Daat kadhnare tond lapwat firat ahet.😀

  • @vishwasmalshe4142
    @vishwasmalshe4142 Před 3 lety +2

    *महाराष्ट्रातील जनतेची एकच विनवणी ऐका !*
    *कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्राला विसरु नका !!*
    *डॉक्टर भारती ताई तुमचे मनापासून अभिनंदन !*
    *भावी यशस्वी वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा मनोमन !!*

  • @atulahire6959
    @atulahire6959 Před 3 lety +11

    जनतेला रडू देऊ नका ताई फक्त येवडीच अपेक्षा 🙏

  • @pr4980
    @pr4980 Před 3 lety +20

    Good pick for ministry by modi.. Didn't know about her earlier ... But, seems very calm and composed.

  • @shivajimane7436
    @shivajimane7436 Před 3 lety +13

    शुभेच्छा मॅडम , शेतकर्यांच कल्यान करा , महाराष्टातील भ्रष्टाचार परखडपणे मांडा ,जनता तुमच्या पाठीशी आहे ,

  • @rajendrakaingade6951
    @rajendrakaingade6951 Před 3 lety +16

    ताई चांगले काम केले पाहिजे.
    सर्व सामान्यांची सेवा करा.

  • @sanjayparanjape6763
    @sanjayparanjape6763 Před 3 lety

    मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी उज्वल कार्याकरिता शुभेच्छा.💐

  • @namratamhatre2206
    @namratamhatre2206 Před 3 lety

    ताई, तुमचं अभिनंदन! पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! 👍👍👍

  • @satejdesale7493
    @satejdesale7493 Před 3 lety +21

    Congratulations Madam 🎉

  • @virajsawant6980
    @virajsawant6980 Před 3 lety

    भारती पवार मॅडम तुम्हचे मनपूर्वक अभिनंदन. तुम्ही मराठीतून भाषण करून शेतकर्‍यांचे प्रश्न संसदेत मांडले. सलाम तुमच्याकार्यपद्धतीला.खरच मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन

  • @saurabhbunage
    @saurabhbunage Před 3 lety +2

    मॅडम तुम्ही खूप प्रामाणिक हुशार आणि काम करणाऱ्या व्यक्ती वाटतात.
    अशी लोकं मंत्री पाहिजेत. 🇮🇳💗👌🏻
    मोदी शिवाय पर्याय नाही 💗🇮🇳

  • @bgkadam4820
    @bgkadam4820 Před 3 lety +11

    Mam you deserve it .. congratulations...

  • @ykmahajan
    @ykmahajan Před 3 lety +23

    Tai... People are expecting lot from you... Do remember the Mannad Indore railway line project... All the best..

  • @jaywantlawand1300
    @jaywantlawand1300 Před 3 lety +2

    डॅा सौ भारती ताई मन लावून काम करा.यशवंतराव चव्हाणानंतर प्रथमच नाशिक ला प्रतिनिधीत्व मिळालय.आपण साध्या जमिनीवर पाय असणार्या वाटल्या .जात म्हणून नव्हे तर तुमच लोकसभेतील काम पाहून तुम्हाला निवडलयं.आपल हार्दिकअभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐💐💐

  • @ravindrakarambelkar7745
    @ravindrakarambelkar7745 Před 3 lety +7

    अभिनंदन भारतीताई. मिळालेल्या संधीचे सोने करा.

  • @kishorpawar3859
    @kishorpawar3859 Před 3 lety +13

    खरच सुखद धक्का आहे...
    कारण समान्य लोकप्रतिनिधी मंत्री बनणे ही फार दुर्मीळ घटना आहे...👏🙏

  • @shravanrohilkar8493
    @shravanrohilkar8493 Před 3 lety +26

    मोदीजी आपले भाऊ,बहिण किंवा परिवारातील एखाद्या सदस्याला थेट मंत्री बनवू शकले असते.
    जिल्हा परिषद सदस्य, आमदार खासदार म्हणून निवडून आणणे अवघड नव्हते.तेवढे इतर माननिय मुख्यमंत्र्यांसारखे त्यांचे मोठे मन नसावे.
    जो समजदार आहे त्याला याचा अर्थ कळेल ही अपेक्षा...जय हिंद जय महाराष्ट्र

    • @suhasjoshi1509
      @suhasjoshi1509 Před 3 lety +2

      भीऊ अगदी निखालस सत्य सांगीतलत.ताई "काँग्रेस"सोडून गेल्या,पहील्यांदा खासदार झाल्या आणि राज्यमंत्री झाल्या

    • @_dhiraj__yadav
      @_dhiraj__yadav Před 3 lety

      💯

  • @mangeshkhairnar8948
    @mangeshkhairnar8948 Před 3 lety

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी महिला प्रदेश उपाध्यक्ष खा. भरती ताई पवार आपणास केंद्रीय मंत्री पदी जबाबदारी दिल्या बद्दल भारतीय जनता पक्षाचे खूप खुप आभार व ताई आपले पण अभिनंदन💐💐

  • @hrishikeshshirsath4313

    ताई खूप खूप अभिनंदन
    माननीय A.T. पवार साहेबानी आपला तालुका पाणीदार केला आणि आपण त्या तालुक्याचं नाव देशात गौरवले त्या बद्दल धन्यवाद
    आणि ताई मी तुम्हाला खूप कधीपासून पाहत आहे सर्वांसोबत प्रेम व आपुलकी कोणत्याही गोष्टींचा गर्व नाही आणि सर्वसामान्य व्यक्तीला तेवढाच आदार देणाऱ्या पैकी आपण आहेत असेच काम करत राहा
    एकाच गोष्टीचं वाईट वाटत आज.
    आज साहेब असले पाहिजे होते त्यांनाही तुमचा तेवढाच आदर्श वाटलं आसता जेवढा कळवण तालुक्यातील सामान्य जनतेला वाटत आहे .
    तुम्हाला नवीन वाटचालीसाठी शुभेच्छा।

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 Před 3 lety +5

    Good Indication by Hon'ble PM by including young new faces who are capable to serve the country, I trust.

  • @yogeshaher449
    @yogeshaher449 Před 3 lety +21

    ताई अभिनंदन ,आमचे मत वाया गेले नाही.

    • @s.d.4351
      @s.d.4351 Před 3 lety

      Tumche suddha abhinandan ... talmalichya kaykartyala nivdun dilyabaddal...

  • @truthseeker8264
    @truthseeker8264 Před 3 lety

    अभिनंदन भारती ताई, पुढील वाटचालीस शुभेच्छा.

  • @user-od3sk4du5q
    @user-od3sk4du5q Před 3 lety +8

    डाॅ. भारती ताई पवार (खासदार) दिडोरी (नाशिक)
    ताई आपली मा.नरेंद्र भाई मोदी साहेब याच्या
    मंत्री मंडळात आपल्या ला आरोग्य व कुटुंब कल्याण
    राज्य मंत्री पदी वर्णी लावली. ही तर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर याच्या संविधान तुन आपल्या समाजाचे
    कल्याण साठी दिलेली एक संधी व अधिकार होय.
    सामान्य जनतेच्या अपेक्षा आपल्या कडून सोडवल्या जातील अशीच अपेक्षा आपल्या कडून जनता
    ठेवील व पुढील कार्या साठी आपणास शुभेच्छा देतो
    ......शैलेंद्र सपकाळे दिपनगर
    सामाजिक कार्यकर्ता

  • @pramodbhagwat6721
    @pramodbhagwat6721 Před 2 lety

    ज्या वेळी तुम्ही भाषण करत होता संसदेत
    त्या वेळी लोक हसत होते
    त्या चि ही पोहच पावती
    अभिनंदन ताई

  • @samadhansuryawanshi9255
    @samadhansuryawanshi9255 Před 3 lety +4

    अभिनंदन मॅडम 💐💐💐
    एक सातारकर

  • @abhijeetagale
    @abhijeetagale Před 3 lety +26

    congrats and best of luck for the new responsibilities.

  • @nivruttijopale7186
    @nivruttijopale7186 Před 3 lety +1

    डॉ .भारतीताई पवार दिंडोरी मतदार संघाचे खासदार यांना केंद्रीय मंत्रीमंडळात घेतल्यामुळे संपूर्ण आदिवाशी जमातीला ऊत्कर्षाला चालना मिळेल.त्यासाठी मंत्री म्हणून जोमाने काम कराल अशी अपेक्षा आहेत .त्याबरोबरच ऊतर महाराष्ट्राचे कायापालट करालआशी सर्व मतदांराची इच्छा आहे.ती पुर्ण करावी. निवरुती जोपळे

  • @jyotikoli2884
    @jyotikoli2884 Před 3 lety +11

    Congratulations Tai 🌼🌼

  • @bhalchandra7086
    @bhalchandra7086 Před 3 lety +4

    नाशिक शहरातील सर्व खासगी आणि शासकीय रुग्णालयांमध्ये शिस्त आणली तरी पुरे...!!

  • @kirandeshmukh9600
    @kirandeshmukh9600 Před 3 lety

    खूप खूप अभिनंदन ताई आपल्या भविष्यातील वाटचालीस आपणास खूप खूप शुभेच्छा

  • @ashoklad3917
    @ashoklad3917 Před 3 lety +3

    भरती दिदी खूप खूप शुभेच्छा नाशिक जिल्हा चे उज्वल भविष्य आता तूम्ही आहात

  • @ushajoshi4339
    @ushajoshi4339 Před 3 lety +1

    खूप खूप अभिनंदन.
    स्वतापेक्षा समाजासाठी, देशासाठी जबाबदारीने निष्ठेने काम करतात त्यांना मोदीजीच्या राज्यात कामाचे मोल होणारच याचेच उत्तम उदाहरण.

  • @arunanikam8799
    @arunanikam8799 Před 3 lety

    खुप आभिनंदन ताई भावी वाटचाली गरीबाची कामे करा ताई
    पुढची पंचवाषिँक तुमची राहिल

  • @janardankhedkar2389
    @janardankhedkar2389 Před 3 lety

    अभिनंदन ताई.पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @sunilkulkarni5147
    @sunilkulkarni5147 Před 3 lety +1

    ताई मनापासून शुभेच्छा आणि आम्ही सर्व तुमचे पाठीशी 🙏🙏🌹🌹👍👏👏👏

  • @ChanduKale
    @ChanduKale Před 3 lety

    त्यांच्याकडे नुसते पाहूनही विश्वास वाटतो की ही व्यक्ती बुध्दीमान आहे, कार्यक्षम आहे. अशा उत्तमोत्तम लोकांचा हे सरकार उपयोग करून घेत आहे. मोदी साहेबांचे धन्यवाद.

  • @pundalikgaikwad9580
    @pundalikgaikwad9580 Před 3 lety +1

    डॉ.भारतीजी पवार आपले मनपूर्वक हार्दिक अभिनंदन ताई चांगले काम करुन एक आदर्श निर्माण करा व पुढील वेळी आपण केबिनेट मंत्रीमंडळात गेल्या पाहिजेत

  • @rajendrakuwar3169
    @rajendrakuwar3169 Před 3 lety

    पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा ताई

  • @sharadsohoni
    @sharadsohoni Před 3 lety +1

    डॉ. भारती पवार यांनी देश आणि महाराष्ट्र पातळीवर उत्तम कामगिरी करणे आवश्यक आहे. त्यांचे अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा.

  • @Myfamilyhappyfamily522
    @Myfamilyhappyfamily522 Před 3 lety +2

    Sadhi Rahani Uchha Vichar
    Abhinandan Tai 🌷🌷

  • @gorakhdeore8363
    @gorakhdeore8363 Před 3 lety +1

    ताई तूमचयावर खूप मोठी जबाबदारी दिली आहे येवल्यातून तूमाला भरपूर लीड देऊ

  • @bysubhashchandra2045
    @bysubhashchandra2045 Před 3 lety +3

    Khupach sanyami ani samjutdar vyaktimatwa... Definitely mam will do best for nation.

  • @m.nilesh10
    @m.nilesh10 Před 3 lety +1

    ताई तुमच्या बोलण्यातील विनम्रतेमुळेच तुम्हाला आज हे पद मिळाले आहे... 'तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ' हेच राजकारणात यशस्वी होण्याचे गमक आहे.

  • @mandarpanse2554
    @mandarpanse2554 Před 3 lety +18

    Congratulations Madam , & hats 🎩 of to the simplicity of her, being EX- NCP member , now BJP member, this shows that Central Govt is not party minded Govt, but beloved in honest working members

    • @lillycottonear
      @lillycottonear Před 3 lety

      What lol...selecting a bjp member is not being party minded...

    • @somforlife2771
      @somforlife2771 Před 3 lety

      ईंग्रज तर गेले पण तुमच्या सारख्यांना सोडुन गेले..
      मराठी बोला..

    • @lillycottonear
      @lillycottonear Před 3 lety +1

      @@somforlife2771 Nahi bolat ja kai karshil

  • @shashikantchavan9457
    @shashikantchavan9457 Před 3 lety +1

    डॉक्टर भारती...आपण सक्षम आहात म्हणुन मंत्री झालात... टीका होऊ दे त्यातून शिका व काम करत रहा... मिळालेल्या संधीचा फायदा घ्या... एक निःस्वार्थ सेवेचा नमूना सादर करा.. खूप शुभेच्छा.. !!!!

  • @sunilvidhate2786
    @sunilvidhate2786 Před 3 lety +2

    सलाम ताई चांगले काम करा

  • @sudhakarpungati6555
    @sudhakarpungati6555 Před 3 lety

    अभिनंदन ताई सेवा जोहर जय आदिवासी 💐💐💐💐👌👌👍👍👍🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏

  • @kirteerahatekar1821
    @kirteerahatekar1821 Před 3 lety

    खूप खूप अभिनंदन ताई.खूप आनंद वाटला. पुढील कार्यासाठी खूप शुभेच्छा💐💐👍👍

  • @mangeshvarpe5964
    @mangeshvarpe5964 Před 3 lety +2

    भारती मॅडम अभिनंदन एकदम साधं महाराष्ट्रातलं व्यक्तिमत्व दिल्लीच्या तख्तावर बसतोय अभिमान वाटतो कट्टर राष्ट्रवादी समर्थक पुणे आंबेगाव.

    • @positivekumar9122
      @positivekumar9122 Před 3 lety

      मोदी साहेब यांचं कौतुक करायला पैसे नाही पडणार...शिव्या घालताना काही कमी ठेवत नाही आपण तर कौतुक on karuya ki....dildarpane

  • @suryakantinamdar5641
    @suryakantinamdar5641 Před 3 lety

    आदरणीय मंत्री महोदया खा.डॉ.भारतीताई पवार मँडम आपणास मिळालेल्या अभुतपुर्व सुवर्ण संधीचे सोनं करा.हिच तमाम महाराष्ट्रीय जनतेची अपेक्षा..... मनःपूर्वक शुभेच्छा

  • @manoharpatil6795
    @manoharpatil6795 Před 3 lety +1

    ताई यांना हार्दिक शुभेच्छा. खरोखर त्या स्थानिक लोकांचा विकासाकडे ममतेने लक्ष देतील यात शंका नाही.

  • @ShamsherPatil
    @ShamsherPatil Před 3 lety

    तुम्हाला ज्या हसल्या ...त्या आज तुमच्या मागे बसल्या.... खरंच ..ताई ... कौतुकास्पद आहे आपला राजकीय प्रवास

  • @narayan143
    @narayan143 Před 3 lety +1

    कधी कुणाचे नशीब उघडेल
    सगता येत नाही
    कधी कुणावर हसू नये
    ही गोष्ट खरी आहे आणि
    देव आहे फक्त विश्वास ठेवा

  • @poonambachhale9974
    @poonambachhale9974 Před 3 lety +6

    Well done Tai ❤️

  • @tanajikhade4433
    @tanajikhade4433 Před 3 lety

    खूप छान अभिनय उत्तम आहे ज्यासाठी आपली ओळख झाली आहे ते विसरून चालणार नाही का वाटत आहे तेवढे सोपे काम नाही म्हणून आता डोळे भरून आले
    नंतर जनतेच्या डोळ्यातून धारा वाहू नका
    ही येडी जनता आहे आज डोक्यावर उचलून घेऊन नाचतात उद्या पायात घेतली तर मनापासून अभिनंदन या स्पर्धेत आपण आपल्या पदाचा कार्यभार चांगला फायदा होईल असे आवाहन

  • @sunilrathod1481
    @sunilrathod1481 Před 3 lety +6

    Congrats madam do well now' God bless you

  • @manojrameshpatilpatil3898

    Congratulations Tai 🎊🎊🎊🎊🎊💐💐

  • @pradipkumarnanavare242
    @pradipkumarnanavare242 Před 3 lety +2

    आपण खूप नम्र आहात हे आपल्या बोलण्यावरून लक्षात येतंय....

  • @chetankothari6751
    @chetankothari6751 Před 3 lety +10

    Congratulations. Hope you do Better.

  • @monikagachale4217
    @monikagachale4217 Před 3 lety +1

    Khrch अभिनंदन मनापासून. ..

  • @sanjitpatil6006
    @sanjitpatil6006 Před 3 lety +5

    Congratulations madam 🌹

  • @CHETANrana182
    @CHETANrana182 Před 3 lety

    ताई तुमला भावी वाढचालीस हार्दिक शुभेच्या

  • @tribaltv6514
    @tribaltv6514 Před 3 lety +1

    मंत्रीपद जरीं मिळले परंतु भारावून जाऊ नका कितपत तुमच्या निर्णय ऐकले जातात आणि प्रथेक्ष त्यांची अमलबजानी होते तेव्हा खर नाहीतर शेतकरी दिल्ली बोर्डर्वर सात महिन्यांपासून ठांन मांडून बसले आहेत अजूनही त्यावर विचार नाही. काम कितपत होते त्यावर आपण अनुभव घेतच आहोत मग आता पुढे घेऊ.

  • @simpkn947
    @simpkn947 Před 3 lety

    भारती ताई खूप चांगल्या आहेत, त्या डॉक्टर आहेत त्यामुळे त्यांना आरोग्य खात दिल हेच योग्य आहे.