प्रतापगड शिवकालीन खेडेगांव संपूर्ण माहिती | Shivkalin Khedegaon Mahabaleshwar | Sameer Thasal | भाग२
Vložit
- čas přidán 27. 08. 2024
- #ShivkalinKhedegav #ShivkalinVillageMahabaleshar #SameerThasal #प्रतापगडकिल्लादर्शनभाग२
महाबळेश्वरला (mahabaleshwar) महाराष्ट्राचं काश्मीर म्हणतात. जावळीच्या खोऱ्यातील jawaliche khore hill station या हिल स्टेशनला भेट देण्यासाठी दरवर्षी देशविदेशातून लाखो पर्यटक येतात. किल्ले प्रतापगडाला Pratapgad fort भेट दिल्याशिवाय महाबळेश्वर दर्शन mahabaleshwar darshan पूर्णच होत नाही. प्रतापगड पाहताना छत्रपती शिवरायांच्या Chhatrapati Shivaji Maharaj पराक्रमाची गाथा डोळ्यासमोर उभी राहते आणि ऊर अभिमानानं भरून येतो. याच ऐतिहासिक प्रतापगडाच्या पायथ्याला आता भर पडलीय ती शिवकालीन खेडगावची shivkalin khedegaon. शिवकाळातील गाव कसा होता आणि गावातील लोक आपल्यापरीने छत्रातीना कशाप्रकारेमदत करायचे हे आज आपण या विडिओ मध्ये पाहुयात.
मंडळी आपण व्हिडिओ पूर्ण पाहिल्यास हा व्हिडिओ कसा वाटलं नक्की कंमेंट करून सांगा कारण त्यामळे चांगले कार्य करण्यास स्पुर्ती मिळते .
Location Map Link :
goo.gl/maps/AD...
शिवकालीन खेडेगांव प्रतापगड
#SameerThasal
#SameerThasalVlog
#SameerThasalKhed
#समीरठसाळ
#SameerThasalKonkan
#शिवकालीनस्वयंपूर्णखेडेगाव
#shivkalinkhedegav
#shivkalinkhedegaonmaharashtra
#shivkalinmaharashtra
#shivkalinkhedegaonmahabaleshwar
#shivkalinvillage
#shivkalinmaharashtrianvillage
#shivkalinkhedegaonpratapgad
#shivkalintraditionalvillagestructure
#shivkalinvillagemodel
#shivkalintraditionalvillage
#shivkaalinkhedegaon
#traditionalmaharashtrianhousedesigns
#traditionalmaharashtra
#traditionalmaharashtravillagelifestyle
एकदम माहितीपूर्ण व सुंदर व्हिडिओ, मजा आली, असे खूप खूप सुंदर व्हिडिओ बनवत रहा, ही विनंती.
धन्यवाद भाऊ .. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्ल .. असेच सपोर्ट असूदेत 🙏😊
खूप छान माहिती दिली छत्रपती शिवाजी महाराज की जय
Chan mahiti aahe
खुपच छान....
🙏🙏❤खूप धन्यवाद व्हिडिओ पूर्ण पहिल्याबद्दल
Jay shivaji. Bhau
🙏😊❤
Mast samir dada 1 nabar
🙏😊 thanks
Nice bhavaa khup mast ekdum
🙏🙏😊
Jay hind
❤❤
खूप छान माहिती दिली
Thanks
Mast video
धन्यवाद भावा व्हिडिओ पूर्ण पहिल्याबद्दल 🙏😊❤
जय शिवराय 🙏🙏🙏🙏🙏
जय शिवराय 🙏
मस्त वीडियो आणि माहिती
Thanks
खूप छान आहे विडिओ.. इथे भेट द्यायला नक्कीच आवडेल.. 👍👍
धन्यवाद ताई .. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्ल ....ple share the video
@@SameerThasal sure👍
Tumche vlog khup chan aani informative astat, mi tumche sarva videos baghto 👍
अशा कंमेंट मुले inspiration मिळते ....खूप धन्यवाद तुमचे असेच व्हिडिओ पाहत राह आणि share करा 🙏👍😊
@@SameerThasal thanks 🔥
Mast sir ankhi ashya ithasik jaga dakhwa nakki amhi tumchymule aankhi ithas janu b pahu
हो नक्की येणारे पुढील vlog हे प्रतापगड आणि रायगड संदर्भातील असतील 🙏😊
खूप छान आहे.मी सुद्धा या ठिकाणी जाऊन आलोय.❤️😍👌🚩🚩🚩
❤😊🙏
Sir, khup chan video astat tumchya. avadtat video, khup chan...
Sir, Pratapgad Kille ata chalu ahe ka?
धन्यवाद भाऊ.. subcribe करा चॅनेल ला .. सद्या किल्ले बंद आहे 🙏🙏
सुंदर माहिती दिली आणि छान छायाचित्रण...
धन्यवाद व्हिडिओ पूर्ण पहिल्याबद्दल 🙏😊❤
Nice sir
धन्यवाद भावा व्हिडिओ पूर्ण पहिल्याबद्दल 🙏😊❤
जय शिवराय....🙏🏻🙏🏻🚩🚩
धन्यवाद भावा व्हिडिओ पूर्ण पहिल्याबद्दल 🙏😊❤
🙏🥰❤
Thanks 💙 ❤ 😊 for watching full video
जय शिवराय जय भवानी.,🙏
धन्यवाद भावा व्हिडिओ पूर्ण पहिल्याबद्दल 🙏😊❤
@@SameerThasal पोलादपूर चा under Bypass road update please
भावा coming व्हिडिओ मध्ये कव्हर केलंय रायगड ला जाताना
जय शिवराय
आपण आपल्या या व्हिडिओ च्या माध्यमातून डायरेक्ट शिवकाळातच नेऊन ठेवले असा जणु भासच झाला Nice Shoot 👍👍👍
Thanks 🙏
Ekdum jhakaas bhava... I had visited this place.. very nicely made... btw.. khara Maavla waatla 🙂👌🚩
धन्यवाद असुतोष भावा ❤❤🙏
School trip Sathi contact number
Ok wait I m trying