पत्रकारांचे प्रश्न बिचुकलेंच्या जिव्हारी? पाहा काय घडलं ! Abhijeet Bichukale got angry on Reporters

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 02. 2023
  • पत्रकारांचे प्रश्न बिचुकलेंच्या जिव्हारी? पाहा काय घडलं... | Abhijeet Bichukale vs Reporters
    #abhijeetbichukale #abhijitbichukale #lokmat
    Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today czcams.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
    करा - / @lokmatfilmy
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Komentáře • 461

  • @jyotishkakade215
    @jyotishkakade215 Před rokem +235

    एकदा याला आमदार करा विधानसभा मध्ये मज्जा येईल

    • @Satya.ki.rahh.
      @Satya.ki.rahh. Před rokem +2

      100%

    • @prashantjadhavadityaevents7711
      @prashantjadhavadityaevents7711 Před rokem +1

      Vidhansabhe madhun Roj Hakalun Darwajabaher Basawale jaiel hya Asalya Reknarya Yedchaap 👹 🦍 Daatpadakya murkh joker la.

    • @rameshrathod9600
      @rameshrathod9600 Před rokem +3

      जनतेचे सगळे फर्न सुटतील याला मुख्यमंत्री करा लगेच मिळतील हे खोके असणार आहे

  • @mns1248
    @mns1248 Před rokem +246

    सगळे एडझव्या वरती एकटाच भारी बीचुकले👍🏻🤣🤣

  • @bhupeshpatil718
    @bhupeshpatil718 Před rokem +118

    एक नंबर डॅशिंग अभिजित भाऊ...
    एकट्याने सर्व पत्रकारांची Y-Z केल्याबद्दल खूप खूप अभिनंदन...

  • @marutikedar7558
    @marutikedar7558 Před rokem +28

    पत्रकाराचा जाळ धुर संगच कांडला 🔥🔥🔥😫😫😫👍👍👍

  • @vickybirhade7299
    @vickybirhade7299 Před rokem +185

    हा माणूस खूप दिलदार आहे कोणाला च घाबरत नाही 👌👌

    • @anilahire911
      @anilahire911 Před rokem

      त्यान मातंग समाज्याच्या भावना दुखवल्या तो भाडखाऊ आहे

  • @Allyours.695
    @Allyours.695 Před rokem +116

    चाटूकार पत्रकारिता 😂😂😂

  • @Ram_Jadhav1947
    @Ram_Jadhav1947 Před rokem +25

    -तुम्हाला गरज नाही का माझी ?
    - नाही 😂😂

  • @rajendraramraje007
    @rajendraramraje007 Před rokem +16

    उद्याचा बाळासाहेब ठाकरे आहेत हे , बाळासाहेब ही असेच लढायचे सत्यासाठी , ते कोणालाही घाबरत नहोते, पण सत्य साठी असेच शब्द खरंच बाळासाहेब ठाकरेंची आठवण झाली

  • @vishalpalke560
    @vishalpalke560 Před rokem +16

    दादा काही वाईट नाहीत भल्या भल्या नेत्यांना अभ्यास नाही तेवढा त्याना आहे 💯👍🏼

  • @dipakhinge9955
    @dipakhinge9955 Před rokem +139

    देवाचे बी चुकले...तेव्हा जन्माला आले बीचुकले...🤣😂😂😂🤣

  • @ayajinamdar7014
    @ayajinamdar7014 Před rokem +13

    खूप वीडियो आणि संभाषण पाहिल्या नंतर असे वाटतंय अभिजीत भाऊ खरंच अभ्यासू व्यक्ती आहेत
    कोशिश करणे वालों कि कभी हार नहीं होती
    लगे रहो

  • @sanjayawati544
    @sanjayawati544 Před rokem +31

    निवडुन दया बिचुकले साहेबाना

  • @santosh2607
    @santosh2607 Před rokem +133

    पत्रकारांना पण लाजा नाहीत महागाई बेरोजगारी बाबत ते मोदींना का प्रश्न विचारत नाहीत

  • @anamik3267
    @anamik3267 Před rokem +44

    सातारच्या लोकांचा नाद करायचा नाही 😀😃

    • @micahbellthe3rd3
      @micahbellthe3rd3 Před rokem

      Sataryatach aighalaychi mag zaatu

    • @rishi19954
      @rishi19954 Před rokem

      सगळेच येडझवे 😂😂

    • @shubhamjadhav3452
      @shubhamjadhav3452 Před rokem

      ​@@rishi19954 तुला कधी येड्यागत झवला सातारकरांनी सगळ्या..😂😂..

    • @sanketpol3320
      @sanketpol3320 Před měsícem

      Tuzyasarkhec​@@rishi19954

  • @deepaksarawade1062
    @deepaksarawade1062 Před rokem +103

    इतक्या पत्रकारांवर भारी पडला,जर पत्रकारांना यांचे वागणे आवडत नसेल तर याला प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी याच्या समोर आपले ,बूम आणि कॅमेरे नाचवून नयेत.

  • @vishalpalke560
    @vishalpalke560 Před rokem +23

    दादा जय भिम तुम्हला आणि सलाम तुमच्या निर्भिड स्वभावाला सगळे कोल्हापूरकर तुमच्या सोबत आहोत. 👍🏼💯💙

    • @rishi19954
      @rishi19954 Před rokem +2

      bhim yz 😂😂

    • @maheshkadam67933
      @maheshkadam67933 Před rokem

      ​@@rishi19954 bhim chi Gand 😅

    • @RockStar-qw9el
      @RockStar-qw9el Před 11 měsíci +1

      ​@@rishi19954Gapp re bhikarchota...marathya kharatya Arakshanachi bhik mag rastyavar jaun

  • @Noname-fl7em
    @Noname-fl7em Před rokem +38

    ऐकून बरं वाटलं विशेष म्हणजे ते काय बोलले ते पण पटकन विसरतात.

  • @dhammavarshavas5074
    @dhammavarshavas5074 Před rokem +30

    जयभीम

  • @dattarambavdane759
    @dattarambavdane759 Před rokem +44

    बिचुकले दिलदार माणूस आहे

  • @rahulkirtikar1669
    @rahulkirtikar1669 Před rokem +31

    1नंबर बिगबाॅसचे ट्रेनिंग आहे अभीदादांना पत्रकारांनी त्यांना लायटली घेऊ नये

  • @godofthunder2449
    @godofthunder2449 Před rokem +20

    End lai bhari hota😂

  • @gondrajsonkamble9219
    @gondrajsonkamble9219 Před rokem +23

    मानुस तर दमदार आहे

  • @sunnyjadhav4503
    @sunnyjadhav4503 Před rokem +29

    दम आहे भाऊ जय भिम जय महाराष्ट्र

  • @surajwaghmare9769
    @surajwaghmare9769 Před rokem +27

    क्रांतीकारी जय भीम...!💎💪

  • @deepaksonawane6713
    @deepaksonawane6713 Před rokem +7

    लय भारी

  • @gauravkhajekar9555
    @gauravkhajekar9555 Před rokem +13

    Jay bhim ..bichukle saheb

  • @anishpatil1693
    @anishpatil1693 Před 6 měsíci +3

    Respect for Abhijeet Bichukle

  • @sunilmane6004
    @sunilmane6004 Před rokem +21

    येडझव हाय पण जाईल तिकडं हवाच करतंय AB Rock 👍

  • @samadhangawai3582
    @samadhangawai3582 Před rokem +15

    Jay bhim jay maharastra

  • @kk2910
    @kk2910 Před rokem +6

    4:03 nay garaj😂😂

  • @bandukedare3380
    @bandukedare3380 Před rokem +10

    Very good bichukale sir

  • @dadasodevakar4108
    @dadasodevakar4108 Před rokem +20

    आज खरचं पत्रकार हागले.

  • @rajeshmadavi437
    @rajeshmadavi437 Před rokem +8

    Very good👍👍 bichukele saheb

  • @gunvantbansode8509
    @gunvantbansode8509 Před rokem +9

    Ya veles fakt bhichkule bhau Jay bhim Jay shivray🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @RokingAB
    @RokingAB Před rokem +15

    चष्मा कुठून घेतला

  • @vijaykamble4237
    @vijaykamble4237 Před rokem +18

    बिचुकले खतरनाक

  • @pradipsirsat7765
    @pradipsirsat7765 Před rokem +5

    khup chan bhau....tumhi ch nivdun yesal saheb

  • @ShakilMomin-jh2gs
    @ShakilMomin-jh2gs Před měsícem

    खरा माणूस आहे याला याला सी एक ची खुर्ची भेटली पाहिजे बदल होईल सच्चा
    माणूस दिसतो 👏🌹

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 Před rokem +6

    एक नंबर बिचकुले

  • @rudrafilmsproduction6221
    @rudrafilmsproduction6221 Před rokem +36

    दादा एक नंबर हे सगळे हरामखोर आहेत पैसे घेऊन प्रश्न विचारतात. पण मस्त जिरवली त्यांची 👌🏻👌🏻🙏🏻 जय भीम 🙏🏻

  • @allinoneyoutubechannel6534

    Majja yeti yaar yala pahun 😅

  • @gautamiwagh7044
    @gautamiwagh7044 Před rokem +2

    ऐक नंबर भाऊ 👌🏻👌🏻🌹🌹

  • @Ami156.
    @Ami156. Před rokem +2

    स्वप्न पुर्ण होईल एक दिवस ,👍

  • @hanumantpawar1204
    @hanumantpawar1204 Před rokem +2

    कुणीतरी रेकॉर्डिंग करा😅😅😅

  • @vishalgaikwad3061
    @vishalgaikwad3061 Před rokem +6

    Nice

  • @rajendradange3219
    @rajendradange3219 Před rokem +12

    लै भारी नेते!

  • @nagnathdupargude9915
    @nagnathdupargude9915 Před rokem +1

    Great bhau

  • @mukundkhuperkar2867
    @mukundkhuperkar2867 Před rokem +12

    भावा जिकलास💐👌😊👍

  • @aniltompe2725
    @aniltompe2725 Před rokem +7

    JAI BHIM. BICHUKLE SAHEB👍

  • @jsr5630
    @jsr5630 Před rokem +6

    Side effects of mpsc 🤣

  • @prakashpd9672
    @prakashpd9672 Před rokem +9

    🔥🔥🔥🔥🔥

  • @shubhamgabale5716
    @shubhamgabale5716 Před rokem +1

    Superb अभिजित भाऊ बिचुकले....❤❤❤😂😊

  • @priteshpatil1517
    @priteshpatil1517 Před rokem +3

    आठवले नंतर कोणी असेल तर हाच #बिनचुकले..🤣🤣

  • @sunildhas2351
    @sunildhas2351 Před rokem +2

    Nice 👌🏻

  • @hanumantpawar1204
    @hanumantpawar1204 Před rokem +2

    भावी मुख्यमंत्री😅😅😅😅😅

  • @BluePanther358
    @BluePanther358 Před rokem +4

    💙💙💙

  • @kalanderkurane2530
    @kalanderkurane2530 Před rokem +3

    Bhai best

  • @kedarjoshi7503
    @kedarjoshi7503 Před rokem +3

    नाही गरज at the end 🤌🤧😢😂

  • @rishikadav1610
    @rishikadav1610 Před rokem +4

    आज बिचकुले नी पत्रकारांचा bite घेतला... 😝 😝 😝

  • @msjedhe4723
    @msjedhe4723 Před rokem

    १ नंबर भारी ..

  • @evergreenhit9781
    @evergreenhit9781 Před rokem +7

    मस्त घेतला ह्याला

    • @suresharshende7934
      @suresharshende7934 Před rokem +1

      याला नाय पत्रकारांना घेतल 😂😂😂😂😂😂🔥🔥✌️

  • @chandraguptalegaonkar9953

    Chan

  • @pradiprannavre2010
    @pradiprannavre2010 Před rokem +3

    🔥🔥💐💐

  • @sunilkamble2654
    @sunilkamble2654 Před rokem +5

    Krantikari jai bhim

  • @arjunmanohar9061
    @arjunmanohar9061 Před rokem +1

    बरोबर बिचकुले साहेब पत्रकार खरेच भांडण लावणारी आहेत खरंच

  • @bharatjumbad182
    @bharatjumbad182 Před rokem +4

    तुम्हाला दुसरा कोणी भेटत नाही कारे?

  • @agam000
    @agam000 Před rokem +2

    0:55 Bichukle on fire 🔥😎

  • @2m546
    @2m546 Před rokem +5

    Jay lahuji

  • @rahulkirtikar1669
    @rahulkirtikar1669 Před rokem +49

    उदयनराजे महाराज स्वतः ह्या माणसाला घाबरतात ह्यावरून समजून घ्या बिचुकले साहेब कसे आहेत ते

    • @tusharsawant4296
      @tusharsawant4296 Před rokem +4

      चेष्टेत बोलले होते

    • @rahulkirtikar1669
      @rahulkirtikar1669 Před rokem +3

      मी पण तेच बोलतोय सिरीयसली घेवू नका

    • @rahulkirtikar1669
      @rahulkirtikar1669 Před rokem +1

      मी पण तेच बोलतोय सिरीयसली घेवू नका

  • @ownopinions8246
    @ownopinions8246 Před rokem +2

    निवडणूक बिनविरोध करून बीच्कुळे साहेबाना सर्व पक्षांनी आमदार करावे 🏋️

  • @AA-wr9ur
    @AA-wr9ur Před rokem +2

    कसबा ची लोकसंख्या काय आहे हे जरा बाकीचे उमेदवार जे उभे आहेत त्यांना पण विचारून बघा हिम्मत असेल तर .....

  • @user-ir6ln6bb7b
    @user-ir6ln6bb7b Před rokem +1

    पत्रकारांनी मिळून मिसळून हसत खेळत बाईट घ्यावी, सर्व प्रश्नांची सेजवार उत्तर मिळतील,

  • @ashishthorat8953
    @ashishthorat8953 Před rokem +5

    Asach phije media valyna💣🔥

  • @RAHULDUTONDE-tl2lb
    @RAHULDUTONDE-tl2lb Před rokem +4

    Jay lahuji 🧡

  • @बिंधास
    @बिंधास Před 2 měsíci

    सामान्य माणुस लोकसभा निवडणूकीत ऊभा राहु. शकतो

  • @manojmane5226
    @manojmane5226 Před rokem +1

    ग्रेट बिचुकले

  • @mauliwagh8326
    @mauliwagh8326 Před rokem +3

    याला लहुजी वस्ताद साळवे कोण माहीत नाही कोण लहुजी विचारतो बापाचा बाप लहूजी याला जर माहीत नसेल तर हा कोणता आभ्यासु चाल हत आणि हा काय नेता होणार जय लहुजी जय शिवराय जय जय भीम जय अण्णाभाऊ जय हिंद जय भारत

    • @ajaypadule2103
      @ajaypadule2103 Před rokem +1

      बरोबर आहे तुमचं पण आपला समाज जबाबदार आहे कोणीच आवाज नाही उठवला

  • @milindjamadar
    @milindjamadar Před 2 měsíci

    1 namber

  • @digambargaikwad4617
    @digambargaikwad4617 Před rokem

    Bhau great, journlist lokan ne dhakun dila sarvay motay partayn peksha tumcha harna jasti tayna important ahe, Hayla boltat dashing.Motay Partycha candidate harla tayna te important nahi pan tumhi ahat. Great.

  • @dipakmore6252
    @dipakmore6252 Před rokem +3

    Jai Bhim... 🇪🇺

  • @tanajirathod7382
    @tanajirathod7382 Před 3 měsíci

    तुम्हाला गरज नाही का माझी😂😂😂😂😂😂😂 कोण तर म्हणाल डायरेक्ट नाही म्हणून😂😂😂

  • @brandabentertainment1
    @brandabentertainment1 Před 6 měsíci

    शेवट लय भारी केला राव... 😂😂😂

  • @rajeshharad16
    @rajeshharad16 Před rokem +3

    मिडिया विसरली आहे हे लोकशाही चे चौथे स्तंभ आहेत

  • @bhausahebkamble1439
    @bhausahebkamble1439 Před rokem

    Jay Bhim bhijit bhau

  • @user-nl1sw7dc6p
    @user-nl1sw7dc6p Před rokem +1

    I love him

  • @dhanrajlanghe3957
    @dhanrajlanghe3957 Před rokem +2

    पत्रकारानी आताचया आणि मागिल सरकारला आशे प्रश्न विचारा आभिजित दादाना घेरुन टियारपी मिळवण्या पेक्षा सरकारला १० वर्षाचा कामाचा आढावा विचाराव व तो जनते समोर माडावा

  • @nagpurcomedyzone5027
    @nagpurcomedyzone5027 Před rokem +1

    Khup tufan manus aahe bhau

  • @sakshantjagtap6226
    @sakshantjagtap6226 Před rokem +2

    0.56 best scene 😂😂

  • @rakeshnaik6124
    @rakeshnaik6124 Před 11 měsíci

    बिचुकले साहेबांना एकदा तरी आमदार बनवा.विधानसभेत असा माणुस पाहिजेच रोख ठोक..

  • @sushantbhoite7880
    @sushantbhoite7880 Před rokem

    Rada 🎉

  • @exwetaropretar
    @exwetaropretar Před rokem +3

    आमदर असा वा तर बिचकुले सारखा

  • @samsommohite
    @samsommohite Před rokem +2

    आयला हेलाच CM करा. 😅

  • @sujeetpagare2032
    @sujeetpagare2032 Před rokem +1

    एकदा संधी द्यायला हवी बीचकुळे साहेबाना.

  • @SheetalAshish-tm3om
    @SheetalAshish-tm3om Před 11 měsíci +2

    Jay bhim💙 jay shivray🧡 jay 💛lahuji 🙏

  • @dadasahebdevkate2311
    @dadasahebdevkate2311 Před 3 měsíci

    पत्रकारांचं 100 % बरोबर असतं असं काय नसतं !

  • @arjunmanohar9061
    @arjunmanohar9061 Před rokem +1

    शब्बास बिचकुले साहेब मानल तुम्हाला खरंच या पत्रकार ना चांगली जागा दाखवली

  • @Deepak-nb4gx
    @Deepak-nb4gx Před rokem +3

    ऐका हो ऐका डिचूकले वेडा झाला रे........

  • @AKMOVIES421
    @AKMOVIES421 Před rokem

    किती वाईट वेळ आहे लोकमत ची....
    कायम याची मुलाखत

  • @vishalmore587
    @vishalmore587 Před rokem

    Kdk...

  • @mayurkamble1266
    @mayurkamble1266 Před rokem +1

    एक नंबर बीचुकले दादा