Vishalgad अतिक्रमणावरुन Sambhaji Raje संतापले.. पालकमंत्री मुश्रीफांना खडे बोल का सुनावले? SP4

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 08. 2024
  • Vishalgad अतिक्रमणावरुन Sambhaji Raje संतापले.. पालकमंत्री Hasan Mushrif ना खडे बोल का सुनावले?
    #vishalgad #sambhajiraje #hasanmushrif
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Komentáře • 1K

  • @user-uh1bn3th1d
    @user-uh1bn3th1d Před měsícem +280

    ग्रेट संभाजी राजे 🚩🚩👌🏿योग्य भूमिका

  • @Indianpower_1996
    @Indianpower_1996 Před měsícem +303

    ह्या लोकांचं बर आहे ..यांचं अतिक्रमण पाडलं की पुरोगामित्व, फुले,शाहू,आंबेडकर या महापुरुषांना या लोकांनी कधी याच्या विचारावर हे लोक कधी चालले तरी का.....नदीत मजार,किल्ल्यात मजार...हे काय चालू आहे....

    • @RS-ri6se
      @RS-ri6se Před měsícem +14

      100% Agreed

    • @RS-ri6se
      @RS-ri6se Před měsícem +37

      @@AaliyaJamadar मंदिर चालतात म्हणजे....
      गडावर मंदिरच असणार छत्रपती शिवाजी महाराज हिंदू होते मुसलमान नाही...
      उग मेंदू गुडघ्यात असल्यासारखं बोलत नका जाऊस

    • @sandipmore478
      @sandipmore478 Před měsícem +2

      भोसले घराण्यात की छत्रपती 🤣🤣🤣🤣

    • @sandipmore478
      @sandipmore478 Před měsícem +3

      आता कोणती राजधानी आहे बे गध्या 😂😂😂

    • @ganeshsawant49
      @ganeshsawant49 Před měsícem +1

      ​@@RS-ri6se हो हा देश हिंदूंचा आहे इथे प्रत्येक जागी मंदिर असणार धर्माच्या नावाने पाकिस्तान घेतला प्रत्येक मंदिर किल्ला वर मजार टाकून मुसलमान आमच्या उरावर बसणार असेल तर असले धंदे आता हिंदु खपवून घेणार नाहीत

  • @KkQ2024
    @KkQ2024 Před měsícem +504

    विशाळगड पहिला दर्गा मुक्त व्हावा.... 🙏🙏🙏🙏❤❤❤❤

    • @AaliyaJamadar
      @AaliyaJamadar Před měsícem +16

      Jast hinduch jatat tithe kalal ka

    • @Azar-gd1fd
      @Azar-gd1fd Před měsícem

      Ka re ,tocchtay ka tula

    • @sahyadrichadurgveda
      @sahyadrichadurgveda Před měsícem +22

      ​@@AaliyaJamadar0:47 मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडावरती हिंदूच जाणार ना मला सांगा ही मस्जिद की काय आहेत ते काय इतिहास कालीन थोडी आहे आता च्या काळातील आहे मग हे अतिक्रमण कोणी केले कसे झाले का छत्रपतींच्या गडावर बांधकाम केले याचे उत्तर आहे का

    • @user-mq8ps3kn3r
      @user-mq8ps3kn3r Před měsícem +3

      Lwda ghe

    • @sameerpathan8039
      @sameerpathan8039 Před měsícem +6

      ​@@user-mq8ps3kn3rTu Tujhya Aai Bahini Shi Ashyaach Bhashet Bolto Ka

  • @prasadshinde8513
    @prasadshinde8513 Před měsícem +206

    विशालगड हा छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावांवर आहे हे लक्षात ठेवा

    • @harshvardhanchoudhari-vl2wp
      @harshvardhanchoudhari-vl2wp Před měsícem +4

      अगदी बरोबर

    • @dominant_7
      @dominant_7 Před měsícem +11

      मग इतक्या वर्षात आत्ता काँगेस च्या मांडीवर जावून बसले तेंव्हा कळले का...😅😅 कसले राजे हे यांना पद पाहिजे आणि प्रसिद्धी बाकी काही नाही... बी ग्रेड आणि सेवा संघ यांची परमिशन घ्या म्हणावं😅😅 आणि हो तो नवीन आलाय ना बारामतीचा बोलका पोपाट जरां गे त्याला विचार अरे पाडू का म्हणुन 😅😅

    • @shahidmulla3860
      @shahidmulla3860 Před měsícem

      Tuja bapachi problem

    • @jagadishlambe9291
      @jagadishlambe9291 Před měsícem +3

      @@prasadshinde8513 रयतेचा आहे,, बाटग्याचा नाही

    • @milinddarekar9977
      @milinddarekar9977 Před měsícem +1

      @@dominant_7kharya navani reply kar bhekada

  • @sominathwaman5968
    @sominathwaman5968 Před měsícem +157

    संभाजीराजे छत्रपती तुम्ही आक्रमक भूमिका घ्या समस्त शिवभक्त व हिंदू समाज तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे❤

    • @AaliyaJamadar
      @AaliyaJamadar Před měsícem +4

      Kamch nahiye na kay

    • @ganeshsawant49
      @ganeshsawant49 Před měsícem +1

      ​@@AaliyaJamadar
      तुला किती काम आहे ग तुझे मुल्ला सांगतात तुजा काय काम सगळ्या जगाला माहीत आहे

    • @Around4968
      @Around4968 Před měsícem

      Very good 👍 ​@@AaliyaJamadar

    • @bapusahebadhav5531
      @bapusahebadhav5531 Před měsícem +1

      एकदम बरोबर भाऊ

    • @marutipatil8874
      @marutipatil8874 Před měsícem +1

      Tu updut bas Tula lai Kam shet uptayachi​@@AaliyaJamadar

  • @King-lc5qi
    @King-lc5qi Před měsícem +191

    अतिक्रमण होऊ नये म्हणून दक्षता घेणे, झालेतर ते अतिक्रमण काढायचे काम कुणाचे ?
    कि लोकांनी आवाज उठल्यावर सरकार जागे होणार...

    • @saifarmer1166
      @saifarmer1166 Před měsícem +3

      @@King-lc5qi 💯 barobar aahe puratn khat changl kam karaych aseltr gadavr nakar deyt parwangi shivay kahi karun det nahi mag anadhikrut bandkam kas chalt khatayla

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 Před měsícem +9

      मुस्लिम मतांवर निवडून आलो, असं शरद पवार बोलतात. त्यांची इथे अनेक वर्षे सत्ता होती व म्हणून या लोकांची हिम्मत वाढली...
      पवार यांच्या मुस्लिम लांगुलचालन ला सवाल कधी?

    • @The_Bharati
      @The_Bharati Před měsícem +2

      शरद मिया आणि काँग्रेसला विचारा!!
      पन्नास वर्षे तिथे कीड लागलीय. तेव्हाच ठोकले नाही .. मते हवी होती ना !! . आता जागे झाले ??

    • @smk7116
      @smk7116 Před měsícem +2

      बरोबर आहे सर, इथ waqf बोर्ड वरच्या जमिनीवर पण अतिक्रमण झालेत ते पण हटवा

    • @KaushikDhamnaskar
      @KaushikDhamnaskar Před měsícem

      Vote ka dhanda haine Congress pawar cha,, aajun mote kara mag aajun gand marnar 😂😂😂😂

  • @deepakdawange4419
    @deepakdawange4419 Před měsícem +244

    पुर्ण अतिक्रमण काढण्यासाठी सरकारने तातडीने कारवाई केली पाहिजे

    • @shakibkhatib1060
      @shakibkhatib1060 Před měsícem +2

      Ram mandir pan atikramaan ahe

    • @Dk-lb7dl
      @Dk-lb7dl Před měsícem +6

      ​@@shakibkhatib1060कोण म्हटलं तुला

    • @psd4582
      @psd4582 Před měsícem

      Ata tyanche sarkar ahe mhanun shan't ahet.. te virodhat yetil teva karyavahi kara mhanun rastyavr yetil... tarbuja and gaddar hech karat ale..

    • @ganeshsawant49
      @ganeshsawant49 Před měsícem +7

      ​@@shakibkhatib1060
      Batgay श्री राम मंदिर हिंदुस्थान मध्ये आहे अतिक्रमण बाबरी चे काढून हिंदु ने स्वत खर्चून बांधलं आहे आरे तु batga तुला काय कळणार

    • @Dk-lb7dl
      @Dk-lb7dl Před měsícem +3

      @@psd4582 सरकार कोणाचे ही जर राम मंदिरावर कोण बोट दाखवत असेल. त्याला तिथेच ठेचला पाहिजे.

  • @ramkrishnakumbhar6734
    @ramkrishnakumbhar6734 Před měsícem +13

    राजे तुम्ही फक्त आदेश द्या तुमचे मावळे तयार आहेत हर हर महादेव जय शिवाजी जय भवानी 🚩🚩🚩🚩

    • @KaushikDhamnaskar
      @KaushikDhamnaskar Před měsícem

      Gap bas bokdya nagda karun police hantil 😂😂😂😂

  • @rajendrapatil7189
    @rajendrapatil7189 Před měsícem +143

    या आगोदर राजे आपण 6 वर्षे खासदार होता तेव्हा कितीवेळा गडावर अतिक्रमण बघायला गेला होता. व दीड वर्षेत या सरकार कडून अपेक्षा कशी काय व्यक्त करता

    • @jojocat6555
      @jojocat6555 Před měsícem +14

      100% राजकरण होते

    • @I_am_Only_indian
      @I_am_Only_indian Před měsícem

      तुम्ही गू च खाणार...

    • @I_am_Only_indian
      @I_am_Only_indian Před měsícem +8

      गौतमी कशी आहे?

    • @shekharpatil1850
      @shekharpatil1850 Před měsícem +12

      Aata gele na mg tula tithe Atikraman nsel pahije tr support kr ..shatt nko updu

    • @all_in_one244
      @all_in_one244 Před měsícem +7

      त्यांचे वडील काँग्रेसचे खासदार आहेत सरकार भाजपाचे आहेत तेव्हा आंदोलन करत आहेत उद्देश फक्त मुस्लिम मतांसाठी चालू आहे सर्व ठीक?

  • @shirishpandit1340
    @shirishpandit1340 Před měsícem +41

    राजे साहेब, तुमचा मुद्दा आणि सध्या जे करत आहात ते योग्य आहेच.
    पण बेरोजगारी आणि गरिबी, राजकीय आणि शासकीय भ्रष्ट्राचार या बद्दल सुद्धा इतक्याच तळमळीने काम करावे, अशी नम्र विनंती आहे.

  • @nageshkhandagle7135
    @nageshkhandagle7135 Před měsícem +3

    एअरपोर्ट वर नोकरी साठी ६०० जागा असताना २५००० पोरं जमली. जनतेचे प्रश्न वेगळे आहेत. नेत्यांना त्याच्याशी काही देणेघेणे नाही.

  • @sagar20247
    @sagar20247 Před měsícem +107

    राजकारण सुरू आहे इलेक्शन समोर आहे...

    • @user-qb9or3vk7s
      @user-qb9or3vk7s Před měsícem +7

      Raj karnat vikle gele aaahet

    • @pankajwable9588
      @pankajwable9588 Před měsícem +3

      Tu bhamta aahe

    • @GovindRamchandra-il9xy
      @GovindRamchandra-il9xy Před měsícem

      यांचे बंधुराज कोल्हापुरात आमदार होते त्यावेळी विशाळगड वरील अतिक्रमण पाहिले नव्हते काय?
      या सर्व प्रकारात येणारी निवडणूक डोळ्यासमोर दिसते.
      कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहूजी महाराज विशाळगडावर गेल्या पन्नास वर्षात कधी गेले असतील काय? त्यांनी दौरा केला असता तर अतिक्रमणे झाली नसती.
      जय शिवाजी , जय भवानी.

  • @rameshkdhatriya4143
    @rameshkdhatriya4143 Před měsícem +45

    महाराज आपण सहा वर्ष खासदार होता आपण का काडले नाही

    • @riyazm3151
      @riyazm3151 Před měsícem +5

      Atta khasdaar nahi mhanun bawchalay.
      Loke mele tari chaltil pan atta rajkaran tapavche ahe

  • @wasimattar3943
    @wasimattar3943 Před měsícem +82

    मुद्दा विशाळगडावरील अतिक्रमणाचा होता,गडापासून तीन किमी अंतरावर गजापुरगावातील मराठी मुसलमानानी काय चुकी केली? 30-40 घरांची जाळपोळ!#जाळपोळीत कोणता समाज पुढे?

    • @nationfirst9527
      @nationfirst9527 Před měsícem

      They are support that vusahal garh illegals and stone pelted on marathas , which relation between marathi and urdu speaking muslims

    • @KrishnaDhale-mw2zp
      @KrishnaDhale-mw2zp Před měsícem

      Pahil tar Tula laz vatli pahije ji chik tuzya ajya panjya ni keli to tu kartoy ..... converted

    • @prasadsatarkar92
      @prasadsatarkar92 Před měsícem +9

      दगड फेक केलीत ना

    • @obc7523
      @obc7523 Před měsícem +7

      कशाला दगडफेक करायची

    • @ShraddhaSarkar-mk8vv
      @ShraddhaSarkar-mk8vv Před měsícem +8

      अशीच हाणायला पाहिजेत

  • @gausuddinsayyad1493
    @gausuddinsayyad1493 Před měsícem +23

    Fakt rajkaran aahe

  • @SP-ds2eg
    @SP-ds2eg Před měsícem +53

    मी कोल्हापूर च आहे.. विशाळगड ला हिंदू मुस्लिम एकतेच दर्गा आहे पहिल्या पासून तिकडे लोक जातात त्याला माझा विरोध नाही पण बाकीचे जे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण जे लोकांनी केलं आहे त्याला माझा मोठा विरोध आहे... मुस्लिम च असो की हिंदू ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे त्यांना बाहेर काढा 🚩🚩🚩🚩

    • @sureshpatil3330
      @sureshpatil3330 Před měsícem +6

      Darga sagale kadun taka,

    • @riyazm3151
      @riyazm3151 Před měsícem +1

      Khalchya gavatil 27 gharat jaun todfod Keli ahe, 1 Ghar jalele ahe.
      Gad chya nava khalti garib gyachi poch varti paryant nahi ashya lokan trass dila Gela ahe
      Ithaas madhe yachi nond rahil

    • @riyazm3151
      @riyazm3151 Před měsícem +1

      Dargya chya aat jaun tod fod Keli ahe
      Hi darga Aaj kiwa udya bandli geleli nahi khup varshani ahe to tithe.
      Yevde varsh khasdaar Astana kadhi bolele nahi

    • @dattashinde9605
      @dattashinde9605 Před měsícem

      हिंदु मुस्लिम एकटेच दर्गा वगैरे काही नसतं.हे लोक लोकसंख्येने कमी असणाऱ्या ठिकाणी सुरुवातीला असे नाटक करून दर्गे व मशिदी बांधतात.म्हणजे लोकांनी जास्त विरोध करू नये नये म्हणून नाव फक्त द्यायचं हिंदु मुस्लिम एकतेचा दर्गा.हिंदु मुस्लिम एकतेचा एखादं मंदिर दाखवा मला आपल्या देशात.

    • @SP-ds2eg
      @SP-ds2eg Před měsícem

      @@riyazm3151 ज्या लोकांना त्रास झालं ते पूर्णपणे चुकीचं झालं आहे.... दुसरी गोष्ट आधी पासून खासदार आहेत म्हणजे काय? हे आता अचानक मागणी झालेलं नाहीय.. अतिक्रमण हटवण्यासाठी पहिल्यापासून मागणी केलेली आहे... ती काढली जात नाही यामुळे दंगा झालेला आहे.. दर्गा जो पहिला होता तो तिथेच असावा पण एक्स्ट्रा बांधकाम का केलं आहे.. अतिक्रमण का केलं आहे.. ते काढावं च लागणार आहे.. अतिक्रमण करून तिकडे सगळी घाण केल्यामुळे लोक चिडली आहेत.. पुरातत्व खात्याच्या नियमा नुसार हे अनुमती च नाहीय की तुम्ही तुमची घर कुठेही जावून बांधावी..

  • @rahulpatil3483
    @rahulpatil3483 Před měsícem +16

    अतिक्रमण काढलेच पाहिजे ठोक भूमिका घेतल्याबद्दल छत्रपती संभाजीराजे यांचे हार्दिक अभिनंदन 🚩🚩

  • @dipakvaidya1127
    @dipakvaidya1127 Před měsícem +22

    ईतके वर्ष गप्प का बसलात ? आता विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्यावर आता सगळं आठवायला लागलं का ?

  • @jagadishlambe9291
    @jagadishlambe9291 Před měsícem +65

    😜🤣हा वंशाचा नाही,,,, दत्तक आहे,,, म्हणून पेशव्याचे ऐकतोय

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 Před měsícem

      Are murkha vishalgad chi avastha bagh jara

    • @ganeshnikam1246
      @ganeshnikam1246 Před měsícem

      तूझ्या आईचा किडा

    • @abhaybhosale2797
      @abhaybhosale2797 Před měsícem

      तू विचार तुझ्या बापाला मी तुझा हाय का 😂खालच्या जातीच्या 😂

    • @karimmujawar2950
      @karimmujawar2950 Před měsícem +1

      😂😂

    • @pawarchetan8657
      @pawarchetan8657 Před měsícem

      किल्ला पेशव्याचा नाही छत्रपती चा आहे राजेंची योग्य भुमिका आहे कुठे पण मजिस्द बांधत आहेत हे

  • @namdevkamble7583
    @namdevkamble7583 Před měsícem +6

    राजे साहेब शिक्षणावर अतिक्रमण झाले आहे. ते काढण्यासाठी असाच प्रयत्न करावा ही विनंती. गरीबांना शिक्षण महाग झाले आहे.

  • @sharadsutar9692
    @sharadsutar9692 Před měsícem +37

    काही ही राजकारण करा पण अतिक्रमण हठवा. सामान्य रयतेची,जनतेची मागणी आहे. संभाजीराजे अभिनंदनास पात्र आहेत.

  • @anilghuge151
    @anilghuge151 Před měsícem +51

    माझा कुणीही राग येऊ देऊं नका आजपर्यंत आपण लक्ष का नाही दिल

    • @AnitaRaut-ul3zb
      @AnitaRaut-ul3zb Před měsícem

      Aata paryant hyanch sarakar hot .tya kalatach he Sagal zalay.atta thodach????Zopsle hote ka itake divas????Rajyanche vanshaj mhanun ghetat swatala.laksh nhavat hyanch????

    • @MeatIsMurder.
      @MeatIsMurder. Před měsícem

      Itake divas jai shri ram mahntal ki uchal ki desh droha ch gunha kiva dangai mahnun congress uchalat hoti tya mule hindu ghabarat hot tyana sukhrup sodaych an aplyala dangai mahnun atak karaych he chavaanchodi congress hoti ani hindu na kay ghen den nahvta atta hindutva jage zal rajen praja milali mahnun jaag ali pretek gostich ek time asto ani sarkar support karanar lagta
      Bala sahebancha shiv sainik ahe zatpat nirnay astat

  • @yashawantmoraskar4400
    @yashawantmoraskar4400 Před měsícem +1

    राजे आपण आमचे राजे आहात आपणच हा प्रश्न मार्गी लावू शकता सध्या मुसलमानांनी फारच अतिक्रमण चालवलेला आहे फक्त विशाल गरज नाही तर महाराष्ट्रात जागोजागी यांनी अतिक्रमण केलेला आहे आणि काही लोक त्यांना संरक्षण देत आहेत

  • @amirmullani5475
    @amirmullani5475 Před měsícem +8

    दर्घा, मस्जिद ही शिवकालीन आहे

  • @babaraomole5463
    @babaraomole5463 Před měsícem +53

    राजे तुमच्या सोबत मराठा समाज नाही हे लक्षात राहु द्या

    • @umeshmore4341
      @umeshmore4341 Před měsícem +12

      भावा मी मराठा आहे .
      पण मी ह्यांच्या सोबत नाही
      पोलिसांवरती तलवारीने हल्ला केला आहे

    • @obc7523
      @obc7523 Před měsícem

      @@umeshmore4341 कुणासोबत आहे?

    • @user-vo1xn5fp6q
      @user-vo1xn5fp6q Před měsícem +14

      आरे माकडा आम्ही मराठे राजे सोबत आहोत

    • @RajeevJadhavRJ
      @RajeevJadhavRJ Před měsícem

      ​@@umeshmore4341का मुस्लिम पोलिस वर हल्ला करता तेंव्हा तू कुठे लपून बसतो तु तेंव्हा का बोलत नाहीस

    • @the_unconventional_Indian77
      @the_unconventional_Indian77 Před měsícem

      Ka re lavdya Babar kharach thujya ghari Babar udun Gela ahe ka?? Ja lavdya ghe musalman thujya var udun. Mi maratha ahe ani amhi ahot Maharaj barobar. Tu ja lavdya

  • @dagadupawar1308
    @dagadupawar1308 Před měsícem +46

    इतके दिवस कुठे होते तुम्ही ?

  • @bharattalekar2378
    @bharattalekar2378 Před měsícem +11

    जन्म झाला असेल पण कर्तृत्व महत्वाचे असते. त्याच काय? आणि छत्रपतीचे वंशज म्हणून किती दिवस मिरवणार? बस झालं आता.

    • @user-zw6dc1bj1i
      @user-zw6dc1bj1i Před měsícem

      एक नंबर भाऊ अशीच लायकी दाखविणे गरजेचे आहे यांची

  • @NaushadDesai-pp1to
    @NaushadDesai-pp1to Před měsícem +8

    Saheb विशाळगड अतिक्रमण जरूर काढा
    पण गजापुरमधील मुस्लिम समाजाला का टार्गेट केला

    • @KaushikDhamnaskar
      @KaushikDhamnaskar Před měsícem

      Sharad Pawar jarange patil la vichar tyani tyanche kaam kele Ani nighun gele gand marwa Tumi tumchi 😂😂😂😂

  • @riazmujawar4001
    @riazmujawar4001 Před měsícem +34

    तुम्ही सर्वांच्या मनातून उताराला आहात.

    • @Baba-hg7kz
      @Baba-hg7kz Před měsícem

      बर मग 😂

    • @shafisawant7223
      @shafisawant7223 Před měsícem

      Ha aap kiv keh rahe ho mai vanshaj hu ? Sab ko maloom hai aap vanshaj ho

    • @KaushikDhamnaskar
      @KaushikDhamnaskar Před měsícem

      Vote tar udya marun marun det hote 😂😂😂 mag aata ka radtat aahet bhoga aata karmachi fal 😂😂😂

  • @surajkhandjode6259
    @surajkhandjode6259 Před měsícem +42

    तू महलात राहतोस.पण गरीब जनतेला त्रास नको.तुला पण आई बहीण आहे.महिलांचा आणि लहान मुलांचा विचार करावा लागतो

    • @saifarmer1166
      @saifarmer1166 Před měsícem +9

      Ha vichar tayni kelaka gadacha

    • @yogeshpatil3816
      @yogeshpatil3816 Před měsícem +5

      Mg tu ka गेलास राहिला तिथं

    • @saifarmer1166
      @saifarmer1166 Před měsícem

      संसार थाटायचा असेल तर तो खालिपण थाटता येतो

    • @rahulvaidya4774
      @rahulvaidya4774 Před měsícem +4

      Mg kuth pan atikraman karsal karayla vabajich math aahe ka...??

    • @rahulvaidya4774
      @rahulvaidya4774 Před měsícem

      tuzya ekhadya plot vr kuni atikraman kele tar tu tyanchya navane jaga krun deshil ka...

  • @ravidange8932
    @ravidange8932 Před měsícem

    सरकारने लवकरात लवकर अतिक्रमण काढून घेणे नाहीतर याचे परिणाम वाईट होतील
    जय शिवराय

  • @anoshlokhande9799
    @anoshlokhande9799 Před měsícem +4

    पहीला समाजातील मुलांसाठी शिक्षणाची तरतुद करा चांगली त्याची गरज आहे अगोदर गड संवर्धन केलेच पाहिजे पण आपल्या मावळ्यांना काम नोकरी नाही आहे अजून कष्टकरी करणाऱ्याला योग्य मोबदला मिळत नाही त्यासाठी लढा द्या महाराज अजून गरीब जनता बेरोजगार आहे बेरोजगारी हटवा छत्रपती शिवाजी महाराज ह्यांनी जनतेच प्रथम हित पाहील जनता कशी सर्व बातीत सुखी समाधानी होईल त्यांना मुलांन प्रमाणे सभाळ केला त्यासाठी प्रयत्न करा राजे

  • @jagadishlambe9291
    @jagadishlambe9291 Před měsícem +34

    👎🏴❌अरे, दम, असेल तर EVM विरूद्ध जनांदोलन कर,,, अन्यथा surname बदल

    • @ramkumbhar1493
      @ramkumbhar1493 Před měsícem +2

      पातपगड गाडीवरील अतिक्रमण कोणी काढली

    • @Hjkkkbhhj
      @Hjkkkbhhj Před měsícem

      तुझा नंबर आणि पत्ता दे

    • @karimmujawar2950
      @karimmujawar2950 Před měsícem

      😂😂

  • @azimshaikh6262
    @azimshaikh6262 Před měsícem +16

    गरिबांची बद्दवा घेतली महाराज तुम्ही

    • @patiluday1987
      @patiluday1987 Před měsícem +1

      भाऊ अतिक्रमण काढा म्हणजे झालं

    • @sangeetajamgade3039
      @sangeetajamgade3039 Před měsícem

      गरिबांनी कशाला तिथ बेकायदेशररित्या घर बांधून राहायचं, छत्रपति संभाजी राजे च्या मालकीचे आहे ते गड किल्ले, त्यावर त्यांनी योग्य भूमिका घेतली, तुमचं दुसरीकडे पुनर्वसन करणं हे सरकार चे काम आहे त्या सरकार ला जाब विचारला पाहिजे.

    • @shafisawant7223
      @shafisawant7223 Před měsícem

      Der hai andher nahi

  • @ramwanve9516
    @ramwanve9516 Před měsícem

    सगळे गड अतिक्रमण मुक्त झाले पाहिजेत
    जय शिवराय

  • @anildhere8135
    @anildhere8135 Před měsícem

    संभाजीराजे ना अटक केल्यास विशाळगड सोडा कोल्हापूर पुन्हा एकदा पेटेल

  • @MadhavMali-yl5kw
    @MadhavMali-yl5kw Před měsícem +32

    महाराज, गोरगरिबांच्या घरदार उध्दवस्त करुन तुम्ही काय केलें?

    • @vaibhavbhoyar7878
      @vaibhavbhoyar7878 Před měsícem +1

      Badve atrikraman karun kay

    • @user-zw6dc1bj1i
      @user-zw6dc1bj1i Před měsícem

      खरच आणि स्वतः ला राजे महाराजे म्हणवतात

    • @sangeetajamgade3039
      @sangeetajamgade3039 Před měsícem

      अतिक्रमण करुन स्वतःला निर्दोष मानता स्वतःला, तूम्ही पुनर्वसन साठी सरकार ला सांगा ना, गड किल्ले हे काय कोणाची मालकी हक्क आहे का कोणी पण तिथ घर बांधायला, जे मूळ चे आधी पासून राहतात ते ठिक आहे पण तिथं गर्दी कशी वाढली, तूम्ही सगळे स्वतः जबाबदार आहात,

    • @shafisawant7223
      @shafisawant7223 Před měsícem

      Tyani athvan karun diley ki mi vanshaj ahey lokana Kai shanka hoti Kai ? Nahi mag tumhi maharaj ahat hindu peksha tumhala muslim jast mantat ho saheb 100 % voting pan muslimane Kiley saheb ka lavkar visarlat ? Aho tumhi maharaj na ??

  • @azimshaikh6262
    @azimshaikh6262 Před měsícem +25

    अतिक्रमण करण्या अगोदर सांगा किती वर्ष झाले झोपले होता का महाराज

    • @humblepawn873
      @humblepawn873 Před měsícem

      बर आता अतिक्रमण काढायचे आहे तू गप बस

    • @dk2602
      @dk2602 Před měsícem +1

      तुझ्या बापची जमीन आहे का रे झाट्टया आईघाल्या

    • @kartikhotkar275
      @kartikhotkar275 Před měsícem

      Congress hoti na kendra madhe 😑😑

    • @kartikhotkar275
      @kartikhotkar275 Před měsícem

      Ani vidhansabha pan ahe 😮‍💨.

    • @kartikhotkar275
      @kartikhotkar275 Před měsícem

      Kahihi aso pan atikraman hatayala pahije❤❤

  • @rahulmohite1296
    @rahulmohite1296 Před měsícem +23

    वेळ आणि काळ बघून राजकारण करतात..

  • @PrathmeshShingade
    @PrathmeshShingade Před měsícem

    खरे छत्रपती! फुल्ल सपोर्ट 🤝🏻♥️

  • @ajaygaikwad385
    @ajaygaikwad385 Před měsícem +58

    लोकसभेच्या आधी का काढला नाही.

    • @sssss4534
      @sssss4534 Před měsícem +12

      निवडून आले असते का मग काँग्रेसच्या तिकिटावर😂 फक्त राजकारण चालू आहे आता यांनी नवीन पक्ष काढला आहे त्याचा प्रचार प्रसार कसा करायचा

    • @riyajatar1650
      @riyajatar1650 Před měsícem +5

      बरोबर

    • @badshahmakandar8496
      @badshahmakandar8496 Před měsícem

      😂😂

  • @pramodpawle9968
    @pramodpawle9968 Před měsícem +3

    सगळ भयानक चाललय..आमची अस्मीता,आमच अस्तीत्व आमच श्रध्दास्थान,आमची संस्कृती विनाशाकडे चाललीय का? आम्ही पुढीर पिढीला काय दाखवणार आहोत

  • @spdhanke...2.091
    @spdhanke...2.091 Před měsícem

    संपूर्ण विशाळगड मुक्त करा

  • @333-e4s
    @333-e4s Před měsícem

    लय वाईट असते.. राजकारण.. चांगले लोकांनी यात येऊ नये.. चिखल फेक सहन कारवी लागेल

  • @saleemwalandkar2313
    @saleemwalandkar2313 Před měsícem +16

    तुम्ही राजकारण करत आहात.

  • @munirpatel2002
    @munirpatel2002 Před měsícem +3

    मत देऊन चुकलो काय
    छत्रपती शाहू महाराज
    आदरणीय

    • @shafisawant7223
      @shafisawant7223 Před měsícem

      Hoy tumhi chuklat

    • @KaushikDhamnaskar
      @KaushikDhamnaskar Před měsícem

      Chuklech Tumi tumala akkal pahije vote aage nahi jayenge gandha Hain par dhanda Hain 😂😂

  • @surajgujle6347
    @surajgujle6347 Před měsícem

    संभाजीराजे पाडा म्हणतायत आणि शाहू महाराज पाडा म्हणनारे लोकांनवर गुन्हा दाखल करा म्हणतायत अरे काय चाललंय ह्यांच ...

  • @sohailshaikh5324
    @sohailshaikh5324 Před 26 dny

    छत्रपती शिवाजी महाराज यांनी दर्गा साठी जागा दिली त्याच्या पेक्शा तुम्ही श्रेष्ठ आहेत साहेब

  • @shitalkamble6719
    @shitalkamble6719 Před měsícem +24

    राजेंनी हिंसाचाराची जबाबदारी स्विकारावी

    • @ronaldoKing23145
      @ronaldoKing23145 Před měsícem

      Tu budhaa ahe ka

    • @riyazm3151
      @riyazm3151 Před měsícem +4

      Thewda Mard nahi ha ki jawabdari gheyil

    • @nanabhaubaputhakare127
      @nanabhaubaputhakare127 Před měsícem +1

      अतिक्रमण करूच नको विषय संपला

    • @priya11119
      @priya11119 Před měsícem

      Ye लवड्य नीट बोल झटू ​@@riyazm3151

    • @deepakb.277
      @deepakb.277 Před měsícem

      कांबळे बाई परवा अमळनेर रेल्वे वर तुझ्या आवडत्या अब्दुल ने दगडफेक केली त्याची जबाबदारी तु नाही घेतली अजुन?

  • @operationthunderbolt5284
    @operationthunderbolt5284 Před měsícem +27

    महाराज.... अतिक्रमण किती वर्षा पासून चालू आहे... आपण काय करत होता इतके वर्ष... हें खरय विशालगडा वर परिस्थिती भयानक आहे

  • @sanjaywalimbe9070
    @sanjaywalimbe9070 Před měsícem

    अतिक्रमण 25 वर्षात झाले... आता BJP ला काढायला सांगणार. नाही काढले तर हिंदू वोट त्यांना
    काढले तर मुस्लिम वोट मिळणार

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 Před měsícem

    संभाजीराजांचं एकदम बरोबर आहे.
    अनाजी पंतांची परंपरा चालवणारे काहीजण पुन्हा तसेच करुन आपला स्वार्थ साधू पहात आहेत

  • @cinekorncinemaltd1421
    @cinekorncinemaltd1421 Před měsícem +3

    आम्हाला आमच्या युवराज साहेबांचा सार्थ अभिमान वाटतो 🙏

  • @devendrabargi2721
    @devendrabargi2721 Před měsícem +22

    पवार साहेब आणि काँग्रेस ने उत्तर दिले पाहिजे .

  • @sudamahire7794
    @sudamahire7794 Před měsícem

    ग्रेट आहात आपण राजे
    मानाचा मुजरा साहेब

  • @gavchapatil4772
    @gavchapatil4772 Před měsícem +39

    संभाजी राजे यांनी मराठा आरक्षण आंदोलना बाबत कधीही पाठिंबा दिला नाही. आता निवडणूक जवळ आल्यावर असे विषय उकरून काढले जात आहे. पन्हाळ किंवा इतर गडावर शेकडो अतिक्रमणे आहेत ती पण काढा. फ़क्त विशाल गडावरील अतिक्रमणे काढण्यात येवढी घाई ka??

    • @sharadsutar9692
      @sharadsutar9692 Před měsícem +10

      चूकिची माहिती आपल्याला मिळाली आहे. संभाजी महाराज मराठा आरक्षण साठी खूप कष्ट घेतले आहेत.

    • @MayurPatil-of3qv
      @MayurPatil-of3qv Před měsícem

      Vishal gad vr jaun bgha zara nusta ghari basun comment karna soppa ahe baher pada gad kille vachva

    • @King-lc5qi
      @King-lc5qi Před měsícem +5

      अतिक्रमण होऊ नये म्हणून दक्षता घेणे, झालेतर ते अतिक्रमण काढायचे काम कुणाचे ?
      कि लोकांनी आवाज उठल्यावर सरकार जागे होणार...

    • @संदीपपाटील
      @संदीपपाटील Před měsícem +5

      अर्धवट माहिती असणाऱ्यांनी बोलू नये महाराज मराठा आरक्षण साठी कायम संसदेत बोलत आहेत

    • @dipikeshpatil7021
      @dipikeshpatil7021 Před měsícem +3

      Patil saheb Chhatrapati Sambhaji Raje baddal kahi pan bolu naka

  • @vinayaklale7107
    @vinayaklale7107 Před měsícem +11

    मा.श्री.संभाजी राजेंनी महत्वाचे मुद्दे मांडून सरकारला व पालक मंत्र्यांना कमीत कमी तोंडाने अतिक्रमण हटविण्यास बोलण्यास भाग पाडले.असीच भूमिका सर्व गड किल्ल्यांच्या बाबत घेतली पाहिजे.

  • @dnyaneshvarkendre7118
    @dnyaneshvarkendre7118 Před měsícem

    अतिक्रमण हटल पाहिजे कोणीही असो

  • @AkshayG26
    @AkshayG26 Před měsícem

    अतिक्रमण काढायलाच पाहिजे 👍

  • @sandippatil2465
    @sandippatil2465 Před měsícem +27

    Only Raje

  • @user-mt2ph7ke3h
    @user-mt2ph7ke3h Před měsícem +4

    कोर्ट नाही का

  • @yogeshkadam5243
    @yogeshkadam5243 Před měsícem

    राजेंचे योग्य भूमिका 🚩💐❤️🙏🫡🧡🙇🏼

  • @shashikantlagwankar6756
    @shashikantlagwankar6756 Před měsícem

    ग्रेट संभाजी राजे योग्य भूमिका

  • @kunalwaghmare8944
    @kunalwaghmare8944 Před měsícem +11

    आज पर्यंत काही नाही केलेलं खासदार असताना

  • @dattawaghmare7403
    @dattawaghmare7403 Před měsícem +12

    Ata jag ali ka tula raja

  • @shribhosale1125
    @shribhosale1125 Před měsícem

    दर्गा मशीद मुक्त झाला पाहिजे🚩🚩🚩🚩

  • @krushnashelake7376
    @krushnashelake7376 Před měsícem

    विशाळ गड दर्गा मुक्त व्हावा

  • @Aparajito2000
    @Aparajito2000 Před měsícem +13

    हिंदू मुस्लिम
    मंदिर मस्जिद
    इतिहास
    यात रमण सोडून द्यायला हवं
    अजून सुद्धा डोंगराळ व आदिवासी भागातील बाळंत महिला उपचारा अभावी मरत आहेत.

  • @dagadupawar1308
    @dagadupawar1308 Před měsícem +33

    तुम्ही स्थापन केलेल्या नविन पक्षाचे काय झाले ?

    • @jadhavBjp
      @jadhavBjp Před měsícem

      काँग्रेसमध्ये विलीन

    • @dominant_7
      @dominant_7 Před měsícem +1

      😂😂😂 बी ग्रेड आणि सेवा संघ आहे की यांना

    • @KaushikDhamnaskar
      @KaushikDhamnaskar Před měsícem

      Congress kade dila aata Congress chi vat lavun janar vatte 😂😂

  • @ashokbhutekar4683
    @ashokbhutekar4683 Před měsícem

    संपूर्ण अतिक्रमण हटवण्यात यावी देवेंद्र फडणीस ला कळकळीची विनंती यावर राजकारण करू नये

  • @P.KCHANNEL5679
    @P.KCHANNEL5679 Před měsícem

    हे अतिक्रमण बसवण्यासाठी ज्याने परवाना दिलाय त्याला अगोदर आत मधी टाका त्याला सस्पेंड करा तो गव्हर्मेंट असल्याचा सस्पेंड करा तर कारवाई याच्याकडून

  • @mujeebdeshmukh6653
    @mujeebdeshmukh6653 Před měsícem +16

    जन्मानी नाही कृत्याने माणूस ओळखला जातो।दुसरे लोक पण आहेत त्याच परिवाराचे,आणि त्यांनी आपल्या वर्तनाने स्वतःची इज्जत घालवलेली आहे।ज्या लोकांचे नुकसान झालं तुमच्या दंगली मुळे त्यांना नुकसान भरपाई द्या।

  • @myvision1999
    @myvision1999 Před měsícem +23

    छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली म्हणजे स्वतःचे राज्य निर्माण केले. तुमचे काय? तुम्ही राजकारणाचा व्यवसाय केलेल्यांच्या दावणीला बांधला गेलात. दुर्दैवी आहे सर्व काही...

  • @amirmunawarkhan7238
    @amirmunawarkhan7238 Před měsícem

    पुत्र हिंदू संघटनांची साईट घेतो आणि वडील सेक्युलरिझम ची वाह काय राजनीति आहे 🙄😒🫡

  • @sanjayyedme934
    @sanjayyedme934 Před měsícem

    याचं बक्षीस म्हणून बिजेपी कडून तिकीट मिळेल

  • @user-pg6ns2st1p
    @user-pg6ns2st1p Před měsícem +31

    तुम्ही इतक्या दिवस काय करत होतात😢😢😊

  • @newsfilter24
    @newsfilter24 Před měsícem +30

    वाह महाराज वाह एक नंबर ☺️

  • @satishjedhe2104
    @satishjedhe2104 Před měsícem

    बरोबर राजे.हे गडच नाही तर हा महाराष्ट्र महाराजांचा आहे आणि राहणारच

  • @dadasahebpansambal7671
    @dadasahebpansambal7671 Před měsícem

    राजे साहेब कायद्याने कारवाई होऊ द्या ना.

  • @user-hu8gv8sv6k
    @user-hu8gv8sv6k Před měsícem +13

    आपण स्वतः ला राजे म्हणून घेता लाज वाटली पाहिजे, अशा ठिकाणी पण राजकारण करण्याला आज पर्यंत काय काशी करत होता काय

  • @milindkulkarni3198
    @milindkulkarni3198 Před měsícem +19

    राजे कोर्टात जा चॅनल वर बोलून काय उपयोग.

  • @rahulsonawane9301
    @rahulsonawane9301 Před měsícem

    मी ही जाऊन पहिले आहे खूप गेलीच्छ वातावरण केले आहे. खूप मोठे अतिक्रमण आहे. तेथे..

  • @vedantpatole8161
    @vedantpatole8161 Před měsícem

    राजे तुम्ही काँग्रेसचा हात सोडा तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही पुन्हा एकत्र येऊ.छत्रपतींना राजकारण शोभत नाही.छत्रपती हे राजकारणाच्या पलीकडे आहेत.

  • @user-cw8ho3gi8q
    @user-cw8ho3gi8q Před měsícem +4

    Election Rajkaran

  • @shaikhsalman5400
    @shaikhsalman5400 Před měsícem +5

    jungle raj 🤬🤬🤬

  • @P.KCHANNEL5679
    @P.KCHANNEL5679 Před měsícem

    यांना घर बांधण्यासाठी परवानगी कोण देतं त्यांना अगोदर अगोदर सस्पेंड करा

  • @P.KCHANNEL5679
    @P.KCHANNEL5679 Před měsícem

    हे राहण्यासाठी कोण परवानगी देते त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अगोदर

  • @monumobilerepairingsolutio8395
    @monumobilerepairingsolutio8395 Před měsícem +21

    Tumhi Jatiwadi karo naka saheb

  • @Gajananpatil26
    @Gajananpatil26 Před měsícem +3

    💯🚩🚩

  • @dilsedxbparkour6607
    @dilsedxbparkour6607 Před měsícem +1

    Full support Raje Jay shivray 🚩

  • @danajisatpute-bd5zo
    @danajisatpute-bd5zo Před měsícem +1

    छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️

  • @radhakisantakik770
    @radhakisantakik770 Před měsícem +9

    राजे - योग्य भूमिका घेतली आपण जय शिवराय

  • @dadasaheb12377
    @dadasaheb12377 Před měsícem +7

    त्यालाच तुम्ही गालबोट लावले
    त्यामुळे मी तुम्हाला राजे म्हणणार नाही

  • @DinuMohite
    @DinuMohite Před měsícem

    राजे जय शिवराय मस्तच, पन्हाळा पण मुक्त करा लॉजिंग बोर्डिंग पासून. विशालगड आता मुक्त होईलच

  • @abhimanyudahale502
    @abhimanyudahale502 Před měsícem

    हे तुमचे विचार बरोबर असेल तरी तुमच्या पक्षाच्या विरोधातले आहे तुमचा पक्ष शाहू फुले आंबेडकर विचारावर चालणारा पक्ष आहे

  • @vishwanathchougale4658
    @vishwanathchougale4658 Před měsícem +4

    आत्ताच गेलात वाटत

  • @user-dy3id4dv5o
    @user-dy3id4dv5o Před měsícem +6

    अतिक्रमण करणारे जरंग्याचे व्याही आहेत, त्यांना हात लावू नका ,नाहीतर तो इथं येऊन उपोषणाला बसेल .

  • @siddhij5806
    @siddhij5806 Před měsícem

    अतिक्रमण करा... आणि. बिर्याणी गॅंग ला पुढे करा

  • @sunilbhosale600
    @sunilbhosale600 Před měsícem

    राजेचा निरनेय योगेच धञपति

  • @deepakdegaonkar7181
    @deepakdegaonkar7181 Před měsícem +18

    प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानाच्या कबरीचे सुशोभीकरण करता वाढीव बांधकाम करून अतिक्रमण केले त्यावेळी महाराजांनी काय केले !

    • @vinayakdegwekar7628
      @vinayakdegwekar7628 Před měsícem

      झोपले होते

    • @Action....6673
      @Action....6673 Před měsícem

      अरे बेटा काढलं ते अतिक्रमण

    • @mauliingale6231
      @mauliingale6231 Před měsícem

      ये शेठ्ठ उपट्या कधीच काढले आहे अतिक्रमण