आतली_बातमी Live: Puja Khedkar प्रकरणानं उघड्या पडलेल्या व्यवस्थेत योगेशचं उत्तर... | Ashish Jadhao

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 08. 2024

Komentáře • 507

  • @rameshshetye6408
    @rameshshetye6408 Před měsícem +140

    आशिष सर माझ्या भावाची मुलगी ही वडिल नसताना आणि नालासोपारा सारख्या चाळी मद्ये कठिण परिस्तिती मद्ये बिना मार्गदर्शन असुन तिही ca पास केले त्याचा आम्हाला खुप अभिमान आहे.

    • @rajdeshmukh1233
      @rajdeshmukh1233 Před měsícem +15

      अभिनंदन शेट्ये साहेब.. तिला शुभेच्छा 💐

    • @rushiraul4084
      @rushiraul4084 Před měsícem +2

      Abhinandan

    • @dipaksahane2120
      @dipaksahane2120 Před měsícem +1

      Abhinandan shetyesaheb🙏

    • @milindrane4977
      @milindrane4977 Před měsícem +3

      मला आंनद झाला कारण स्पर्धा परीक्षा हे थोतांड आहे कारण ज्यांच्या जवळ पैसा आणि वशिला आहे तेच हे परीक्षा उत्तीर्ण होतात. आमच्या कोकणातील लोक स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होत नाही याचा अर्थ आमच्याकडे बुद्धीमत्ता नाही असे टोमणे मारले जातात. आणि रोजगार देण्याच्या नावाखाली प्रकल्प लादले जातात.

    • @puredesi6278
      @puredesi6278 Před měsícem

      Congratulations ❤❤❤

  • @rajendrabobade3776
    @rajendrabobade3776 Před měsícem +25

    योगेश ठोंबरे मायलेकरांना सलाम..
    अशा बातम्यांनी जगण्याचे बळ वाढते..
    💐💐👏💐💐

  • @youyogee
    @youyogee Před měsícem +32

    सगळ्यात महत्वाचे CA exam la reservation नाहीये.एकदम मस्त गोष्ट आहे.

    • @jitendragadhave
      @jitendragadhave Před měsícem +6

      हो फक्त टॅलेंट चालत.
      तिथ आंबेडकर अंबानी गांधी खान इ. चालत नाही

    • @vijayjagtap1166
      @vijayjagtap1166 Před měsícem +1

      पत्रकार साहेबांनी हे सांगितलं नाही

  • @shailajashukla7970
    @shailajashukla7970 Před měsícem +66

    अश्या अनेक पुजा शोधल्यास नक्किच सापडतील आशीष साहेब

    • @nishikantmore6007
      @nishikantmore6007 Před měsícem +1

      खर आहे

    • @ram34667
      @ram34667 Před měsícem

      बरोबर आहे

    • @latamane7652
      @latamane7652 Před měsícem

      Right ✅️

    • @Harshad-fe9ke
      @Harshad-fe9ke Před měsícem

      अशांची खेटराणे पूजा केली पाहिजे

    • @sunilk4913
      @sunilk4913 Před 20 dny

      Pass झाले नोकरी मिळाली की त्याचं मार्गांनी सर्व जातात..

  • @balasahebbhujbal9590
    @balasahebbhujbal9590 Před měsícem +15

    C A पास झाला अभिनंदन भावी वाटचालीस खुप खुप शुभेच्छा

  • @Mohiniraj-ir8lg
    @Mohiniraj-ir8lg Před měsícem +5

    आशिषजी, एकाच क्लीपमध्ये दोन भिन्न प्रवृत्तींचे दर्शन!पैशाच्या जोरावर बापाने मुलीसाठी उभारलेला पापाचा डोंगर व दुसरीकडे भाजी विकणारी माऊली नि तिच्या गुणी बाळाचा पराक्रम पहायला मिळाला!आपले मार्मिक भाष्य व हे संपादन खूप आवडले !सलाम!

  • @anilgurde423
    @anilgurde423 Před měsícem +43

    तिचे upsc चे पेपर्स कोणत्या UPSC एक्स्पर्ट ने लिहिलेत ते सुद्धा शोधा

    • @INDIFRESH_INTERNATIONAL
      @INDIFRESH_INTERNATIONAL Před měsícem +1

      या गोष्टीचा तपास करणे आवश्यक आहे

  • @ramkisansahane4258
    @ramkisansahane4258 Před měsícem +14

    आज पटलं मिडिया लोकशाही चा खरा चौथा आधारस्तंभ आहे

  • @ganeshshelke3008
    @ganeshshelke3008 Před měsícem +24

    ठोंबरे चे यश बघून आई चे डोळे भरून आले ते पाहून मला पण रडू आले धन्य ती भाजी विकणारी माता विशेष म्हणजे नवरा वारला आहे व स्वतः मेहनत घेते त्याला मुलाने पण त्या मेहनतीचे सार्थक केले

    • @gunakarselokar8810
      @gunakarselokar8810 Před měsícem +3

      माझा पुतण्या अंकित गजानन सेलोकर मु, अडम ता कुही जिल्हा नागपूर हा 1 एकर शेती असणाऱ्या Each मुजुराचं मुलगा C A ची 1st ग्रुप ची परीक्षा उत्तीर्ण झालेल् आहे सर तो नोव्हेंबर 2nd ग्रुपची परीक्षा देणार आहे व पास नक्की होणार यात शंका नाही

    • @ushaparande1734
      @ushaparande1734 Před měsícem

      🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉​@@gunakarselokar8810

  • @pushpadethe811
    @pushpadethe811 Před měsícem +33

    सगळी कडे भ्रष्टाचार उघड पणें चालू आहे

  • @urmilasharma2274
    @urmilasharma2274 Před měsícem +28

    ओबीसी का सर्टिफिकेट देने वाले अधिकारी पर भी करवाई जरूरी है जड़ ही खराब हो तो आगे तो सब बिक जाएगा ही

    • @shivajilendave8144
      @shivajilendave8144 Před měsícem

      तो तर रिटायर झाला असेल.

  • @balkrishnakekane1344
    @balkrishnakekane1344 Před měsícem +14

    धन्या आणि पंकजा हेच खरे मागचे सुत्रधार आहे अशी शंका निर्माण झाली आहे

  • @virajmane8982
    @virajmane8982 Před měsícem +30

    हिला निलंबित करा मग तपास करीत राहा वर्षे न वर्षे चालू ठेवा

    • @writerstable2105
      @writerstable2105 Před měsícem +1

      Tue

    • @satishraut5929
      @satishraut5929 Před měsícem

      निलंबितच नाही एफ आय आर करुन जेलमध्ये रवानगी करायला पाहिजे ! खटला दाखल करून जास्तीत जास्त कठोर शिक्षा झाली पाहिजे , तोच खरा न्याय होईल ! जे योगेश सारखें मुलं कठोर तपश्चर्या करून काही मिळवतात त्यांच्या वर मोठें उपकार होतील !

  • @user-ks9xi6skO1g
    @user-ks9xi6skO1g Před měsícem +27

    सलाम... भाजी विक्रेते आईचा लाडला ❤❤❤

  • @ParshuramkondibaKamble
    @ParshuramkondibaKamble Před měsícem +4

    Aashish bhaiya तुमचा आम्हाला स्वाभिमान आहे.आपण खूपच छान मनापासून सत्य मांडल मोठ कष्टी होऊन तुम्ही है लाजिरवाणी काम देशात चाललेलं मांडल
    आपणास salute आहे.

  • @Umesh-qb2wd
    @Umesh-qb2wd Před měsícem +13

    योगेश तुझं मनापासून अभिनंदन आणि आईला नमस्कार. तुम्ही दोघांनी जगासमोर आणि आताच्या तरुण पिढी समोर एक मोठा आदर्श ठेवला आहे. तुमचे किती कौतुक करावे तेवढे कमीच आहे. आई मुलाचं प्रेम बघून , मला पण खूप भरून आलं आहे. फक्त आईला कधीही विसरू नको., तुझ्यासारखा चांगला मुलगा विसरणार नाही. तुझं यश बघून खूप खूप आनंद झाला. खूप खूप शुभेच्छा. ❤❤❤❤❤

  • @kantadhuri2102
    @kantadhuri2102 Před měsícem +10

    सलाम योगेश तुला आणि तुझ्या आईला

  • @audumbarkutwal5435
    @audumbarkutwal5435 Před měsícem +14

    गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानला बारा लाख रुपये कसे दिले यांनी

    • @harishchandraainapure8260
      @harishchandraainapure8260 Před měsícem

      पंकजा मुंडे म्हणतात एक रुपया सुध्दा देणगी घेतली नाही. खरं काय.

    • @Nitinkasole
      @Nitinkasole Před měsícem

      चेक नाकारलाआणि कॅश घेतली असेल

  • @ramkumarraiwadikar3203
    @ramkumarraiwadikar3203 Před měsícem +16

    बढीया, आशिषजी जाधव !👌👍☝️🌹👏😊

  • @sunilnaraynsuryawanshisury5030
    @sunilnaraynsuryawanshisury5030 Před měsícem +15

    नको तेव्हा कॅमेऱ्यापुढे मिटू मिटू बोलणारे श्रधेय, आदरणीय,अभ्यासू, विद्वान, वंचितांचे कैवारी प्रकाश आंबेडकर हिच्या वडिलांना काय बघून नगर मधील तिकीट दिलं याचा खुलासा का करीत नाहित मूग गिळून गप्प का आहेत?.. 🤔
    त्यांच्या भक्तांनी तरी याचा खुलासा करावा 😮

  • @vikaspandere2467
    @vikaspandere2467 Před měsícem +10

    आशिष सर पुजाच्या वडीलाची मुलाखत बघितली तर डोक चक्रावून जाते लोक किती निरडावलेल असतात?

  • @bebigavali8555
    @bebigavali8555 Před měsícem +7

    आशिष सर तुम्ही खूप खूप छान माहिती दिली आहे गरीब शेतकरी लोकांच्या मुलांनी काय करावे ? हुशार मुलांना पण खूप त्रास होतो ते म्हणजे सामाजिक आरक्षण 😔😔

  • @nanasahebpagar4199
    @nanasahebpagar4199 Před měsícem +5

    पूजा ची वर्तणूक बगितली तर ती UPSC स्वतःच्या बुध्दीने किंवा कष्टाने पास झाली असेल असे वाटत नाही.

  • @anilgurde423
    @anilgurde423 Před měsícem +23

    कॅट मधील अधिकाऱ्यांना पूजा ने किती मलिदा चारला

    • @satishraut5929
      @satishraut5929 Před měsícem

      कोट्यवधी रुपये चारले असतील आपण कल्पनाही करू शकत नाही.

  • @sharadbade6525
    @sharadbade6525 Před měsícem +3

    धन्यवाद आशिष जाधव सर तुम्हांला गरीबांचि जाणीव आहे धन्यवाद सर

  • @vibhawarke3481
    @vibhawarke3481 Před měsícem +13

    योग्य कारवाई व्हावी

  • @user-bh8dt7cx5h
    @user-bh8dt7cx5h Před měsícem +16

    गेल्या २५ वर्षात non creamy Lear दिलेली आहेत ती सर्वांचे पुनर्परिक्षण व्हायला हवे.
    वर्ग एक व वर्ग दोन च्या मुलांना नाॅन क्रिमिलिअर प्रमाणपत्र मिळतातच कसे.
    हा चिंतेचा विषय आहे.

  • @arnavproperties
    @arnavproperties Před měsícem +8

    खूप छान मुद्दा घेतला असे कित्येक लोक असतील की ज्यांनी वाईट काम करून माया जमवली असेल आणि बिचारे गरीब जे दिवस-रात्र अभ्यास करून या दिवसाची वाट बघतात की आम्ही आमच्या कुटुंबासाठी काहीतरी करू त्या सर्वांची यांना हाय लागणार आहे

  • @priyankasawant816
    @priyankasawant816 Před měsícem +3

    योगेश तुझे अभिनंदन ... पुढील वाटचाली साठी खुप खूप शुभेच्छा 💐 .... आशिष सर खुपचं छान माहिती दिलीत 💐

  • @urmilasharma2274
    @urmilasharma2274 Před měsícem +12

    व्यवस्था ठीक हम सब को मिलकर करनी होगी मीडिया पत्रकार जनता इस के अहम भूमिका निभा सकती है यदि इस सब पर आवाज नहीं उठेगी तो लोकतंत्र खतरे में होगा सभी आम जनता से विनंती है इस मुद्दे को जोर शोर से उठाए ताकि आगे कोई ऐसा करने से पहले सोचेगा

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 Před měsícem +33

    महाराष्ट्रातील प्रशासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचारी यांची जनगणना केली तर सन 1995 नंतर अचानक विशिष्ट लोकांची संख्या वाढलेली आढळते.आरक्षणाच्या टक्केवारीपेक्षा जास्त भरती झाली असुन इतर मागासवर्गीय तसेच जनरल कॅटेगरीचे उमेदवारावर अन्याय झालेला आहे.

    • @dycgu
      @dycgu Před měsícem +2

      मला कळलं की तुझी जळत आहे त्या विशिष्ट लोकांमुळे 😂😂

    • @Shubhamjjj
      @Shubhamjjj Před měsícem +2

      आणि 1995 नंतर वाढली याचे कोणते पुरावे कोठे वाचलास ते दाखव

    • @Donaldasdf
      @Donaldasdf Před měsícem

      @jaik..... 1994 मध्ये पवार साहेबांनी OBC लोकसंख्या खोटा आकडा दाखवून मराठ्यांच हक्काचं आरक्षण OBC च्या पदरात टाकलं...... त्याला विरोध करणाऱ्या शालिनीताई पाटील यांचं राजकीय अस्तित्व संपवलं.........

    • @Donaldasdf
      @Donaldasdf Před měsícem

      ​@@Shubhamjjjतुला पुरावे हवे तर शरद च्या पापाचे पोतभर पुरावे आहेत लोकांकडे....... न्यूज डंका youtube channel वर नामदेव जाधव यांचा interview पहा म्हणजे सर्व घोटाळा समजेल............

    • @ganeshkeluskar7385
      @ganeshkeluskar7385 Před měsícem +1

      सर..ही पूजा तर, हीरोईन निघालीच, पण...
      तिला प्रत्येक वेळी लागणारे,इतक्या प्रकारचे cirtificate ( दाखले ) देणारी व्यवस्था,कोणत्या औलादी असतील ? तेव्हा..
      हे प्रकरण अतिशय गंभीर आहे ! आणि म्हणून.. तिला तर कठोर शिक्षा झालीच पाहिजे ! शिवाय.. ते संपूर्ण दाखले देणारे अधिकारी सुध्दा, शोधून काढून.. ताबडतोब निलंबित केले पाहिजेत ! धन्यवाद 🙏

  • @anilgurde423
    @anilgurde423 Před měsícem +33

    पूजा ने MBBS प्रवेश वेळी फिटनेस प्रमाणपत्र दिले

  • @anilgurde423
    @anilgurde423 Před měsícem +17

    कॅट ने खाजगी प्रमाणपत्र स्वीकारले च कसे

    • @prravindrass
      @prravindrass Před měsícem

      @ashishmundhe4362 ANIL SIR JSRA WACHA HYACHI COMMENT .

  • @neetapatwardhan7852
    @neetapatwardhan7852 Před měsícem +6

    योगेशचे खूप कौतुक ! अभिनंदन

  • @ganeshshelke3008
    @ganeshshelke3008 Před měsícem +9

    सगळ्याच upsc पास झालेल्या लोकांची निष्पक्ष चौकशी केली पाहिजे ,अनेक मुल मुली अखंड मेहनत करतात त्यांचा विचार नक्की केला पाहिजे

    • @Donaldasdf
      @Donaldasdf Před měsícem

      हा जो उच्च class आहे यांना आणि यांच्या पोरांना सर्व हवं असतं........ नोकऱ्या, प्लॉट्स सर्व त्यांचं आहे.........

    • @Donaldasdf
      @Donaldasdf Před měsícem

      यांना माध्यमावर्ग यांचा गुलाम वाटतो......

  • @sudhakarsali983
    @sudhakarsali983 Před měsícem +8

    ही सर्व चौकशी चालू राहील त्या चौकशीचे निरनिराळे अहवाल येथील हे सर्व अहवाल कोर्टामध्ये सादर केले जातील आणि नंतर तारीख पे तारीख चालेल आणि तोपर्यंत पूजा खेडकर यांची कमीत कमी 20 वर्ष आयएएस अधिकारी म्हणून नोकरी संपलेली असेल फक्त यातून लोकांची करमणूक होत आहे धन्यवाद

    • @satishraut5929
      @satishraut5929 Před měsícem +2

      असं जर झालं तर खूप दुर्दैव आहे देशाच आणी सामान्य मेहनती विद्यार्थ्यांच

  • @Melwin333
    @Melwin333 Před měsícem +6

    चांगल विश्लेषण number one, 👍👍👍

  • @nishikantmore6007
    @nishikantmore6007 Před měsícem +4

    सर्व अधिकारी आहेत त्यांच्या मुलांची चवकशी झाली पाहिजे

  • @vasantraomohite783
    @vasantraomohite783 Před měsícem +5

    गेल्या दहा वर्षांत ज्या ज्या व्यक्तींनी आरक्षणाचा फायदा घेऊन पदं मिळविली आहेत त्यांची चौकशी झाली पाहिजे. मोदीच्या ना खाऊंगा ना खाने दुंगा या धोरणाच खरं स्वरूप उघड पडतंय.

  • @subhashmule6528
    @subhashmule6528 Před měsícem +6

    मनःपूर्वक अभिनंदन!! 💐💐💐

  • @shivajilendave8144
    @shivajilendave8144 Před měsícem +2

    भारतात हे असे चालणार .

  • @sukhdeoware2703
    @sukhdeoware2703 Před měsícem +3

    राधेशाम मोपलावरचे आर्थिक पराक्रम बाहेर काढा तरच आपण पत्रकार खरे आणि चौथा आधारस्तंभ समजू

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 Před měsícem +1

    पैशासमोर सर्व मौन धारण करतात धन्यवाद!🙏🙏

  • @anilpawara1483
    @anilpawara1483 Před měsícem +5

    Congratulations bro keep it up 🎉

  • @PramodMasutage
    @PramodMasutage Před měsícem +2

    आशिष सर, अन्यायाची ज्योत फक्त तुम्हीच तेवत ठेवू शकता .प्रशासन नाही.
    लगे रहो

  • @Truthspeaker814
    @Truthspeaker814 Před měsícem +12

    कोण राजकारणी आहे ह्या मागे??

  • @ugalmugaleravi
    @ugalmugaleravi Před měsícem +8

    हे सगळं ABP news चा मिडिया ट्रायल चालू आहे..... लोकमत ने दुसरी बाजू ही दाखवावी

  • @nitinmehta8335
    @nitinmehta8335 Před měsícem +3

    जाधव सर आपण खूप छान विशेषतः ताज्या विषयावर माहिती देत असता अभिनंदन

  • @manikraolabade8688
    @manikraolabade8688 Před měsícem +7

    अभिनंदन 🎉

  • @kiranbade650
    @kiranbade650 Před měsícem +10

    , दर्डा ...अन कोळसा खान हे अगदी खेड्काराची प्रथम आवृत्ती आहे ...पाया दर्डा जी रचला खेडकर नि कळस चढवल

  • @Healthyme9
    @Healthyme9 Před měsícem +2

    दिव्यांग कल्याण आयुक्तालयातील अधिकारी कर्मचारी ची चौकशी केली पाहिजे..

  • @vilasdesale2326
    @vilasdesale2326 Před měsícem

    पुजा खेडकर प्रकरणात तिला मदत करणार्याना सर्वांना शिक्षा झाली पाहिजे.

  • @vithalharalayya3152
    @vithalharalayya3152 Před měsícem +1

    ह्यात १०० टक्के खेडकर कुटुंबाला राजकरणी लोकांचा साथ आहे !सत्ताधारांचा साथ आहे, ह्याशिवाय हे शक्यच नाही! जे जे दोषी आढळतील त्याना भरचौकात चाबकाने फोडले पाहिजे!

  • @LalaYevle
    @LalaYevle Před měsícem +1

    अशा सगळ्यांची प्रॉपर्टी जप्त केली तर महाराष्ट्र कसा सुतासारखा सरळ होईल

  • @vandanadhiwar879
    @vandanadhiwar879 Před měsícem

    बाळा तुला खूप खूप शुभेच्छा पुढच्या पण वाटचालीसाठी खूप अभिमान वाटतो मला

  • @shashikantpatil8871
    @shashikantpatil8871 Před měsícem +1

    ज्यांनी ज्यांनी ओबीसी आणि EWS मधून मेडिकल क्षेत्र आणि सिव्हिल सर्विस मध्ये नोकरी मिळवली आहे त्या सर्वांच्या प्रमाणपत्रची फेर तपासणी झाली पाहिजे आणि सत्य नसतील तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.

  • @gahinathgavade2998
    @gahinathgavade2998 Před měsícem +1

    मेहनतीला सलाम

  • @shantikumarkhairnar9577
    @shantikumarkhairnar9577 Před měsícem

    जाधव सर....जय जिजाऊ ,जय शिवराय, जय भिम 🙏🙏🙏 .सर छान विषय घेतल्या बद्दल धन्यवाद.

  • @laxmananbhule8085
    @laxmananbhule8085 Před měsícem +1

    भ्रष्टाचारामध्ये जगात भारताचा एक नंबर

  • @narendramanjrekar2047
    @narendramanjrekar2047 Před měsícem

    आज पहिल्यांदाच आपण फार सत्य बोललात.

  • @gajananadhav9835
    @gajananadhav9835 Před měsícem +1

    एक नंबर विश्लेषण.

  • @user-dj2tq2wu6b
    @user-dj2tq2wu6b Před měsícem +1

    Shabash lokmat

  • @arvindbedre7613
    @arvindbedre7613 Před měsícem +1

    खोटे कागदपत्र दाखल करून आयएएसच्या नोकऱ्या मिळाल्या किंवा छोट्या-मोठ्या नोकऱ्या मिळवल्या.
    कटोरत कठोर कारवाई झाली पाहिजे.
    चौकशी झाली पाहिजे

  • @satalepramod
    @satalepramod Před měsícem +1

    खुप छान सर 🙏🏻

  • @shinchancartoon27
    @shinchancartoon27 Před měsícem +1

    आषीश सर
    खुप खुप छान विश्लेषण

  • @arunsonawane5701
    @arunsonawane5701 Před měsícem +2

    समीर वानखडे हे शापित असतांना सुध्दा, संसदेचा आशिर्वाद होता त्याच काय वाकड झाल तर हिच काही होणार आहे. उत्तर काहीच नाहीय.

  • @vankatsangule6071
    @vankatsangule6071 Před měsícem +13

    या सर्व प्रकरणात चिक्की ताई चा मोठा सहभाग असु शकतो पेढे तुला नारायण गड ऐथे केलेली ऐक हीट असु शकते

    • @nileshpakhare720
      @nileshpakhare720 Před měsícem

      नक्कीच तू मराठा समाजाचा असशील .तुमचा समाज असाच माग राहणार आहे हे निश्चित आहे .काही गोष्टी समजून घ्या आणि मग त्याच्यावर coment करा मीडिया वाले त्यांना टीआरपी पाहिजे असतो .तुमच्यावर भीक मागायची वेळ काय आली हे शोधा बेवड्यानो पाटील ब्रँड .आरक्षण आहे त्यात आमची पोर टॉप जागा मारतात ओपन मधून ह्याचेवरून तुमची लायकी समजती .

  • @dcbannotrathod1870
    @dcbannotrathod1870 Před měsícem +2

    मेरा भारत महान

  • @sbsharnangat
    @sbsharnangat Před měsícem +1

    आशिषजी जगातल्या सर्वोत्तम वीडियोपैकी एक वीडियो आपण शेयर केलात. तुसी ग्रेट हो

  • @bharatiprabhudesai5286
    @bharatiprabhudesai5286 Před měsícem +1

    चर्चा होत राहील. पण शिक्षा होणार नाही. फलित काही नाही. लोक विसरतील. योगेश तुला मनःपूर्वक शुभेच्छा.

  • @kamlakarshete9027
    @kamlakarshete9027 Před měsícem

    धन्यवाद श्री जाधव साहेब फार छान माहिती दिली .

  • @sahadevkakde120
    @sahadevkakde120 Před měsícem +1

    अभिनंदन ताई तुमचा मुलाला

  • @murlidhartembe1630
    @murlidhartembe1630 Před měsícem +2

    Great information and nice video thanks

  • @PratapJadhav-v8y
    @PratapJadhav-v8y Před měsícem +1

    देव कधी न कधी लबाडांची चादर ओढून त्यांची लबाडी, खोटारडेपणा जगासमोर आणतोच. धन्यवाद आशिष सर 🌹🙏🏽

  • @pramodinikothari1500
    @pramodinikothari1500 Před měsícem +2

    या गोष्टीला चाप बसले पाहिजे

  • @ganeshsatpute8087
    @ganeshsatpute8087 Před měsícem +3

    ह्या मास्टरमाइंडने सर्व पद्धतीने हँडल केले आहे त्या मास्टरमाइंडला माहीत होतं की कोण कोण भ म्हणून त्यांनी सल्ले दिले

  • @sharadpatkar7917
    @sharadpatkar7917 Před měsícem +3

    भ्रष्टाचार बद्दल फक्त बोंब मारत राहायचं ना खाऊंगा ना खाने दूंगा आणि सर्व भाष्टाचारीना जवळ कायचे

  • @shriharitupe449
    @shriharitupe449 Před měsícem

    प्रिय अशिषसर'
    मी तुमचे सर्व व्हिडिओ बघतो पण आजचा व्हीडीओ बघुन मन विषण्ण झाले. सर काय चाललंय याचा अंत लागत नाही. भ्रष्ट अधिकारी आणि सरकारच याला जबाबदार आहे. पण आपल्या सारखे प्रमाणिक पत्रकार, लोकशाहीचा चौथा स्तंभ याचा बिमोड केल्याशिवाय राहणार नाही.

  • @manoharhasure1010
    @manoharhasure1010 Před měsícem

    कुठे श्रीमंती व कुठे गरीबी? योगेंशचे अभिनंदन.

  • @manoharmhatre4860
    @manoharmhatre4860 Před měsícem +2

    छान विश्लेषण.

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp Před měsícem

    योगेश अणि त्याच्या aiche खूप खूप aanand झाला. Akshrsha डोळ्यात पाणी आले. योगेश तुझ्या भावी वाटचालीस मनःपूर्वक shubhecha.

  • @gouravmahapure4743
    @gouravmahapure4743 Před měsícem

    Dhanyawad Ashish sir . Nice video.. so informative ❤❤

  • @user-dj2tq2wu6b
    @user-dj2tq2wu6b Před měsícem +1

    Thanks Ashish jadhav

  • @haridasbelekar3932
    @haridasbelekar3932 Před měsícem +1

    पुजा खेडकर सारखे अनेक विद्यार्थी आहेत जे वाम मार्गाने पद मिळवले आहेत

  • @snehalpawar2324
    @snehalpawar2324 Před měsícem +10

    निलंबित करा हीला

  • @BhagwanBahir-qj1yo
    @BhagwanBahir-qj1yo Před měsícem +1

    Excellent, speech sir thanks

  • @ravimohite2444
    @ravimohite2444 Před měsícem

    सर खरंच खूप वाईट वाटते.जी मुले खरंच खूप महिनात घेतात .त्यांचे काय होणार .

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. Před měsícem

    योगेश ठोंबरे यांचे मनःपूर्वक अभिनंदन

  • @rayman9687
    @rayman9687 Před měsícem +1

    Great sir... 👍

  • @ganeshsatpute8087
    @ganeshsatpute8087 Před měsícem +1

    आशिष साहेब याचा मास्टरमाइंड

  • @VijayPawar-vu2tp
    @VijayPawar-vu2tp Před měsícem +1

    You are right sir

  • @vilasgawas7950
    @vilasgawas7950 Před měsícem +1

    आपला सर्व देश भ्रष्टाचाराने पोखरला गेलेला आहे आणि या सर्वाला जबाबदार आपली न्याय व्यवस्था संविधान आणी नेतेहे सर्वे जबाबदार आहेत आणी आपणही तेवढेच जबाबदार आहोत

  • @suniltoke8702
    @suniltoke8702 Před měsícem +1

    सर एकदम भेदक विश्लेषण करता आपण नमस्कार जय हिंद

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 Před měsícem +2

    Sit लावाचिक्की ताईच्या वशिल्यान पुज्या IAS झाली

  • @pramodinikothari1500
    @pramodinikothari1500 Před měsícem +1

    Real hero

  • @laxmanbhosale5605
    @laxmanbhosale5605 Před měsícem +1

    देशाला योग्य दिशा दाखविण्याचे काम ias अधिकारी करीत असतात ,हेच अधिकारी अश्या भ्रस्ट मार्गाचा वापर करीत असतील तर देश्याच्य प्रगतीला घातक होतील म्हणून अश्या सर्व प्रकारांची सरकारने कठोर पने चौकाशी केली पाहिजे .

  • @purushottamurkude3532
    @purushottamurkude3532 Před měsícem

    खुप खुप अभिनंदन

  • @krishnazunjarrao5099
    @krishnazunjarrao5099 Před měsícem +1

    विलास बडे हे स्वतःला प्रामाणिक पत्रकार समजतात, त्यांची हीच मुलाखत संशयित वाटत आहे. S.T. कामगारांना सुधा यांनी फसविले. बडे साहेब तुम्ही स्वतः तुम्हाला तपासून बघा.

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 Před měsícem +2

    bjp मध्ये गेल्यावर सगळ माफ होत...आशिषरावं सकारात्मक योगेश ठोंबरे ची बातमी लावून..खेडकर कुटुंबाकडे जनतेच न मीडियाच दुर्लक्ष करतील हा भंगार प्रयत्न दिसतो....
    योगेश च अभिनंदन...विकाऊ मीडियापासून सावधान...खेडकर कुठ कुठ अपंग आहे त्याचा शोध लावा आशिष राव...

  • @shivajinagwe3590
    @shivajinagwe3590 Před měsícem +2

    सर कायाॊलयाचा खचऀ सरकारी पैशातून केलाका ते पहा वडीलाची नौकरी काळाची चिकसी करावी